कोकणातील 72 चाळ्यांचा अधिपती 🔥 गांगोचाळा 🔥 ज्यांना मूलबाळ नाही त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा | लोरे १

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 464

  • @abyarane
    @abyarane ปีที่แล้ว +23

    "देव माझो 'जागो' असा,
    नांव तेचा "गांगो" असा..!
    ७२ गावांचो अधिपती,
    "चाळो" माझो "सेनापती",
    तुझ्या कृपादृष्टी अशीच आमच्यावर ठेव रे 'बाबा', तुझ्या भेटीक लवकरच येवचा करतहय, तुझ्या प्रतिसादाची वाट बघतय !
    "जय गांगो चाळो"
    🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️

    • @sanjaybhalerao9252
      @sanjaybhalerao9252 8 หลายเดือนก่อน

      जय गांगो चाळो देवा माझी MH 12 SK १६८३ ही ऑटो रिक्षा तीन महिन्यापूर्वी चोरीस गेले आहे तरी माझी रीशा मला मिळूं दे गांगो देवा मी तुझ्या चरणी येईल देवा 🙏🙏🙏

    • @kiranrane2992
      @kiranrane2992 3 หลายเดือนก่อน

      Ho abhu kaka❤❤ apla gaav ata famous jhla❤❤

  • @Vivek-mk2hy
    @Vivek-mk2hy ปีที่แล้ว +4

    धन्यवाद भाऊ.सविस्तर माहिती दिली.तिथे नारळाने जे काम होते त्या ऐवजी पक्षी द्यावा लागेल असे सांगून जास्त खर्च करवतात.श्रीदेव गांगो त्यांना सद्बुद्धी देवो हीच प्रार्थना

  • @archanarawool8315
    @archanarawool8315 11 หลายเดือนก่อน +6

    देवा माझ्य दुःख दूर कर आणि माझ्या मुलीला व मला आनंदी ठेव हीच तुझ्या चरणी प्रार्थना 🌺🙏

  • @vireshkerkar6001
    @vireshkerkar6001 ปีที่แล้ว +27

    देवा माझ्याकडून भक्ती करून घे. वाईट चुकीचे कर्म होऊ देऊ नकोस ही तुझ्या चरनी प्रार्थना होय महाराज

  • @bkdoke287
    @bkdoke287 ปีที่แล้ว +11

    श्री गांगोचाळा देवा तुला माझा सासटांग दंडवत माझ्या. मुलाबाळांना सुखी ठेव ही तूझा चरणी प्रार्थना माझी वाईट बुद्धी जाऊ दे 🙏🙏🌹👍धन्यवाद सर 🙏

  • @VikasYadav-z1r2t
    @VikasYadav-z1r2t 8 หลายเดือนก่อน +1

    चांगली माहिती सांगितली आहे विडियो च्या माध्यमातून खुप खुप धन्यवाद मंडळी

  • @AjayPawar-h1l
    @AjayPawar-h1l 11 หลายเดือนก่อน +7

    देवा माझ्या सर्व परिवाराला सुखात ठेव रे बाबा .....🙏🙏🙏

  • @shivanadbandekarbandekar450
    @shivanadbandekarbandekar450 3 หลายเดือนก่อน +3

    देवा मनापासून तुम्हाला नमस्कार करतो सर्वांना सुखी समृद्धी आणि समाधान ने ठेवा तसेच त्यांच्या कामात भर भराट होऊदे, दुश्मन लोकांचं वाईट नजर त्या मुलानं लागु देऊ नकोस त्याचं पासुन रक्षण कर देवा हीच माझी तुझ्याकडे हात जोडून मनापासून मागणी करतो जय महाराजा

  • @ashokchiplunkar4216
    @ashokchiplunkar4216 7 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार खरच आपण खूप मेहनत करून माहिती गोळा करता आणि आमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. असेच आपले कार्य चालू ठेवा.विनंती

  • @satyawantathare5146
    @satyawantathare5146 ปีที่แล้ว +4

    गांगो देवाला माझा नमस्कार! छान माहिती

  • @chittaranjanbirje5559
    @chittaranjanbirje5559 11 หลายเดือนก่อน +3

    हे गंगो देवा तुला माझा व माझ्या कुटुंब कडून लाख लाख दंडवत.तुझी कृपा आम्हावर सदा असो.

  • @mangeshjadhav659
    @mangeshjadhav659 9 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद साहेब खुप चांगली माहीती दिलीत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Chitra_sparsh
    @Chitra_sparsh 9 หลายเดือนก่อน +2

    उपरलकर देवस्थान ला जाऊन आलो आपला reference दिला तेथें खूप छान वाटलं ❤❤❤❤

  • @armarimaratha
    @armarimaratha 11 หลายเดือนก่อน +2

    छान व्हिडीओ नक्कीच पहायला आवडेल 🙏

  • @nileshkadam3935
    @nileshkadam3935 ปีที่แล้ว +13

    देवा मी खुप टेन्शन मधे अहे माझ्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण कर देवा आगदी मानापसून बोलतोय देवा

  • @sandeepsalvi5524
    @sandeepsalvi5524 ปีที่แล้ว +9

    देवा तुझे आशीर्वाद कायम माझ्यावर राहूदेत

  • @atharvshirsath2860
    @atharvshirsath2860 ปีที่แล้ว +5

    आमच्या ही सर्व ईच्छा पुर्ण होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 ปีที่แล้ว +7

    ब्लॉग माहितीपूर्ण होता. खरंच जे ग्रासलेले आणि गरजवंत आहेत त्यांना नक्कीच फायदेशीर आहे. अर्थात हे सर्व श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे केलं तर. पण होय महाराजा, तुमच्या बोलण्यात अजून confidence हवा.ओव्हरऑल 👌♥️👍

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  ปีที่แล้ว +2

      धन्यवाद साहेब मी नक्कीच प्रयत्न करीन त्या दिवशी माझी तब्येत बरी नोव्हती तरी या पुढे मी नक्कीच प्रयत्न करीन 🙏🙏

    • @kushmhatre
      @kushmhatre ปีที่แล้ว +1

      Mala vatle saheb tumhi ek quarter marun vlog banvla . Tabbetichi kalji ghya chan vlog ahe

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  ปีที่แล้ว

      @@kushmhatre khup khup aabhar saheb .....pan mi creater aslya shivay vlog banabvala kay hoy maharaja vlog he mazhe channel aahe tabbet barobar naslya mule thoda disturb hoto malvan te fonda pravas khup motha aahe......khup khup aabhar 🙏🙏

  • @surekhanaik3117
    @surekhanaik3117 ปีที่แล้ว +7

    देवा तुम्हाला साष्टांग नमस्कार माझ्या कुटुं बावर आलेली सर्व दुःखे संकटे आलेली दूर करा आणि माझ्या मुलीचा संसार सुखाचा आनंदाचा होऊन दे.आणि तुझ्या दर्शनाला येण्याची सद्बुद्धी दे.

  • @spchannel473
    @spchannel473 ปีที่แล้ว +2

    🌹श्री गांगोचाळा देवाचा जय जयकार असो.🙏🏻🙏🏻 देवा आम्हाला तुझ्या दर्शनाचा लवकरात लवकर लाभ मिळू देत व तुझी कृपा होऊ देत.

  • @krishnatkumbhar5219
    @krishnatkumbhar5219 ปีที่แล้ว +6

    गांगो देवा तुला आमच्या कुंभार परिवारातर्फे साष्टांग नमस्कार व दंडवत 🙏🙏🙏

  • @ananddalvi4930
    @ananddalvi4930 ปีที่แล้ว +2

    नमस्कार छान माहिती शतशः आभार अशीच जय श्री देव गांगो चाळा आपणां सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत ही श्री चरणी प्रार्थना विनम्र विनंती धन्यवाद जय शिवराय जय भवानी की जय

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  ปีที่แล้ว

      जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @jyotibagal8195
    @jyotibagal8195 ปีที่แล้ว

    खुप छान महीती दिली, तुमच्या मुळे घरात बसून संपूर्ण कोकण सफर झाली, खुप धन्यवाद

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई 🙏🙏 खुप खुप आभार

  • @rajendrakedare2352
    @rajendrakedare2352 8 หลายเดือนก่อน +1

    🙏नमस्कार
    माझे व॔दण दोन्ही गंगोआणि चाळा दोन्ही दैवतांना🙏माहीती खूपच महत्वाची दिलित भाऊ खूप-खूप आभार आपले देव तूमच भल करो असेच कार्य अखंड पणे सूरू राहूदे भाऊ पून्हा ऐकदा आभार भाऊ 🙏

  • @bkdoke287
    @bkdoke287 ปีที่แล้ว +9

    देवा माझ्या मोठया मुलाला मुलं बाल होऊ दे तुझी कुर्पा असू दे 🌹🌹🙏

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 ปีที่แล้ว +2

    Raju Raorane yani Devsthanachi atishay Sundar majhiti sangitaleli ahe. Va farach chhan .Devachya manat asel tar nichchhitach kadhitari darsha hoil. Shubhechchha.

  • @kishorraorane1790
    @kishorraorane1790 ปีที่แล้ว +6

    श्री गांगो देवाला माझा नमस्कार. 🙏

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 4 หลายเดือนก่อน +1

    देवा महाराजा माझ्या मुलांना आणि त्यांच्या मुलाबाळांना सूखी , त्यांच्या वरील काही संकट,करणी असेल तर दूर कर हिच तुझ्या चरणी प्रार्थना करते.🌺🌺🙏🙏🙏🙏🙏

  • @kirankumarraorane5658
    @kirankumarraorane5658 ปีที่แล้ว +3

    श्री देव गांगोचाळा प्रसन्न 🙏🏼🙏🏼🌸🌸 आमचं ग्रामदैवत

  • @nikitasalvi74
    @nikitasalvi74 ปีที่แล้ว +9

    गांंगो देवाला नमस्कार 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @udaynarvekar7434
    @udaynarvekar7434 4 หลายเดือนก่อน +1

    मनातल्या इच्छा पूर्ण कर देवा महाराज

  • @hemaloke4528
    @hemaloke4528 ปีที่แล้ว +2

    Maja 🙏 namskar majhya nokritil saglya adhan dur houde sagle problem dur houde

  • @sanjaymore1622
    @sanjaymore1622 หลายเดือนก่อน +1

    khup chan

  • @vijaykumarwarang7266
    @vijaykumarwarang7266 8 หลายเดือนก่อน +1

    आपण.जी.अतिशय.महत्व.पुर्ण.माहीती..त्या.बद्दल.अभिनदन..डाॅ.क्टर.अर्चना.वारग..............अड.विजयकुमार..वारग..वस्र..मत्रालय..भारत.सरकार..बोर्ड..मेबर..कायदे.सल्ला.गार
    ..

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  8 หลายเดือนก่อน

      सहेब तुम्हाला नक्की काय सांगायचे आहे तेच समजले नाही देवस्थाना बद्दल बोलताय की आप्ल्या पदा बद्दल बोलताय कृपया विस्तृत करुन सांगा तुमचे खुप खुप आभार 🙏🙏

  • @SapnaSapna-wl5hb
    @SapnaSapna-wl5hb 7 หลายเดือนก่อน +1

    Koti koti naman जय गांगो चाला❤❤❤❤🙏🙏🏆🎊🎊🎊💕✍️
    Veenita pacheriwal,, shrushti pacheriwal,, Varsha Agrawal
    Blessed with the beautiful child 🎉🎉🎉🎉 कोटी कोटी देव जी नमन🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @deepalimahadik7612
    @deepalimahadik7612 ปีที่แล้ว +2

    छान आहे तुमचा देवस्थान कधी वेळ पडली तर आम्ही येऊ🎉

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 ปีที่แล้ว +3

    देवा आम्हाला व मुलामुलीची विच्छा पुरी करा सुखी सम्रध्द होउद्या

  • @KalidasChavan-dk5eb
    @KalidasChavan-dk5eb 11 หลายเดือนก่อน +1

    Kadak devashtan aahe lore nambar 1gangochala mazya mamacha dev

  • @shamsunderambre899
    @shamsunderambre899 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान सुंदर माहिती भावा आहे. धन्यवाद.

  • @poonamhukeri7297
    @poonamhukeri7297 26 วันที่ผ่านมา +1

    Mazya mulala lavkar changla job lagu de
    Jai jai🙏🙏🙏

  • @shahajiraut5247
    @shahajiraut5247 หลายเดือนก่อน +1

    Kripa kara gangochala khup adchanit ahe🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajendraambre8804
    @rajendraambre8804 ปีที่แล้ว +16

    आम्ही अडचण आली तर आम्ही लोटे खेड वरुन तेथे जातो बाळा गुरव व त्यांचे वडील ही आम्हाला नेहमी मदत करत आले आहेत ॐ जय श्री गांगेश्र्वर प्रसन्न ❤❤❤

    • @neelamshinde1291
      @neelamshinde1291 ปีที่แล้ว +1

      He mandir kuthe aahe, address dya proper

    • @जयमहाराष्ट्र-भ1छ
      @जयमहाराष्ट्र-भ1छ 4 หลายเดือนก่อน

      दादा तुमचा नंबर देऊ शकता का.. थोडी माहिती हवी होती गंगोचाळा देवाची 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @जयमहाराष्ट्र-भ1छ
      @जयमहाराष्ट्र-भ1छ 29 วันที่ผ่านมา

      दादा बाळा गुरुवांचा नंबर मिळेल का ?

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  28 วันที่ผ่านมา

      9757373797

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  28 วันที่ผ่านมา

      कोन बाळा गुरव

  • @kavitasalvi5964
    @kavitasalvi5964 ปีที่แล้ว +48

    देवा माझ्या मुलांना व मला सुखी ठेव त्या मुलाचं लवकर लग्न होऊन दे बाबा

  • @sagarvichare7816
    @sagarvichare7816 ปีที่แล้ว +1

    व्हय महाराजा चॅनेल तर्फे आपण आम्हास देव गांगो चाळा देवस्थानचे दर्शन लाभले तसेच खूप सुंदर अशी माहिती आम्हाला मिळाली त्या बद्दल आपले खूप खूप आभार 💐💐

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  ปีที่แล้ว

      खुप खुप आभार साहेब 🙏🙏

  • @sunitapatil6011
    @sunitapatil6011 ปีที่แล้ว +1

    Kupc sundar aahe devta ❤maja mota mulga cigla hyoun asmcya ghari lvkar youde v lhan mulga v mota mulga yekmekashi mayeny raude doganci lgny houn thyaca svsaar sukaca houde tumca aashisrvad aasude hic mnisha aahe kay jay wetal deva jay ho❤

  • @baluahire7841
    @baluahire7841 ปีที่แล้ว +8

    Jay गांगो चाळा देवा नमन करतो सुखी कर माझ्या परिवाराला आणि सगळे साया

  • @chandrakantdesai8831
    @chandrakantdesai8831 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती मिळाली जय गांगेस्वेर प्रसन्न।

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  ปีที่แล้ว

      धन्यवाद साहेब 🙏🙏

  • @PrakashJangam-p4p
    @PrakashJangam-p4p 7 หลายเดือนก่อน +1

    जय गांगेश्वर महाराज की जय 🙏🏻🙏🏻🚩🚩 जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @RahulChalke-e4e
    @RahulChalke-e4e 3 หลายเดือนก่อน +1

    श्री गांगोदेवाला माझा नमस्कार.

  • @kalpeshbamuniya4020
    @kalpeshbamuniya4020 ปีที่แล้ว +2

    खूप छान देवा सर्वाच भल कर कल्याण कर

  • @prabhakarwaghmare-wq8ut
    @prabhakarwaghmare-wq8ut ปีที่แล้ว +2

    होय महाराजा चॅैयन्लचे आभार
    एक चांगली माहिती दिली

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  ปีที่แล้ว

      खुप खुप आभार साहेब 🙏🙏

    • @neelamshinde1291
      @neelamshinde1291 ปีที่แล้ว

      ​@@hoymaharaja1542 address aani mobile no. Dya mqndircha proper

    • @neelamshinde1291
      @neelamshinde1291 ปีที่แล้ว

      Kai anave lagte aani kharch/ expence kiti hoto, mumbai warun kase yave address

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  ปีที่แล้ว

      @neelamshinde1291 मला फोन करा 9757373797 Hoy Maharaja Vlog 🙏

  • @surajshivale8321
    @surajshivale8321 ปีที่แล้ว +4

    जय गांगोचाळा माझे वंदन श्विकार करा शतशः प्रणाम

  • @JeetGovind-i1p
    @JeetGovind-i1p 5 หลายเดือนก่อน +1

    आपल हार्दिक अभिनंदन

  • @MohanBhise-z1j
    @MohanBhise-z1j ปีที่แล้ว +1

    Jay gango chala Deva maze sarv Rog nasth Kara v arthik paristhiti changli houdya

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar8316 ปีที่แล้ว +1

    फार फार आभारी तुमचा धन्यवाद 👍 साहेब 🌹

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh ปีที่แล้ว +2

    खूप छान उपयुक्त माहिती सांगितली 💯💯💯💯💯

  • @harshadmundaye7001
    @harshadmundaye7001 9 หลายเดือนก่อน +1

    जय गांगो देवा 🌺🌺🙏🙏

  • @sureshgadade9030
    @sureshgadade9030 ปีที่แล้ว

    devamszya mulila lagn karnyachi budhi de .sunechi kus uju de🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @reshmahedulkar1977
    @reshmahedulkar1977 ปีที่แล้ว +4

    हदेवामाझयापरिवाराकडूननमस्कार❤❤❤

  • @leelakokare1334
    @leelakokare1334 3 หลายเดือนก่อน +1

    Mazya BahiNicha Mulaga Hospitalmadhe Critical Condition Madhe AheTyachyasathi Garhane Ghalatil kay ? PrachitiAlyavar DarshanalaNakki Yenar

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  3 หลายเดือนก่อน

      तुम्ही स्वतः घरून गाराने घालू शकता देवाला हाक मारा व तुमचं सांग ना त्यांच्यासमोर ठेवा व नवस बोला की तो मुलगा आजारपणात ना व्यवस्थित झाला तर मी तुझ्या दर्शनाला येईल व नवस पडायला मात्र नक्की देवस्थानाला या नाहीतर अधिक त्रास होईल धन्यवाद...🙏🙏

  • @arunasawant9078
    @arunasawant9078 ปีที่แล้ว +2

    Dada tu khup chhan mahiti dili.

  • @BULLISHCROSSOVER
    @BULLISHCROSSOVER ปีที่แล้ว +11

    देवा माझ्याकडून भक्ती करुन घे. वाईट विचार वा चुकीचं कर्म होऊ देऊ नकोस. 🌹 🙏 💐

  • @YogitaGosavi-z9z
    @YogitaGosavi-z9z ปีที่แล้ว +2

    छान आहे

  • @Poojamadre
    @Poojamadre ปีที่แล้ว

    Khrach ha dev khup changla ahe... Prachiti tr khup ahe hya devachi..agadi manapsun h adev pavto dekhil...pn chngla marg ghetla tr. Pan tyahun vait mhanje hya devacha chala ha prakar gharat aanun lok aplyach mansan ch nuksan hee karat sutlet..... . Swatachi bharbharat karun ghetat ani dusryach kutumb udhvast kartat...... Apal changal vhav ani dusryach vait vhav ashi kalpna dharun hya deva kade jau nka.. Chnaglya manane ja.. Ha dev nakkich ubha rahto sanktala..... Goad marg pakda kadva nako... Karan amchya gharta kadve marg pakdun kahi lokani amch kutumb sampvaly...
    Hya devala vait bolnar nahi me kadhich... Pan je lok vait buddhi ne jatat na hya devakade tyanch kadhi ch chnagal hou naye evdhich icha..... Maf kara amhi hya prasangatun atahi jatoy myanun me maz mat mandlay ithe...
    Prarthna karte ithun ch hya devalanki konach kadhi itak hee vait karu nakos deva ki samor chyala janm ch nakosa vatel😢..

  • @pramodnaik1906
    @pramodnaik1906 4 หลายเดือนก่อน +1

    Deva tujha navane Chang Bhale

  • @SantoshKhedekar-h8t
    @SantoshKhedekar-h8t ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर व्हिडिओ 👌

  • @rajeshshelar4535
    @rajeshshelar4535 6 หลายเดือนก่อน +2

    Jai shree Gango🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌼🌺🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pschanvan04
    @pschanvan04 11 หลายเดือนก่อน +1

    सर कणकवली मध्ये वघदे गावात उभा देवाचे चाळे आहे त्याचा व्हिडिओ करा

  • @shahajiraut5247
    @shahajiraut5247 3 หลายเดือนก่อน +1

    Krupa kara gangochala 🙏🙏💐💐

  • @jyotibagal8195
    @jyotibagal8195 ปีที่แล้ว +1

    खुप छान,

  • @rajeshchavan542
    @rajeshchavan542 ปีที่แล้ว +1

    श्री गुरुदेव दत्त,, श्रीपाद राजंम शरनंम प्रपद्ये,,

  • @ShriRam36117
    @ShriRam36117 11 หลายเดือนก่อน +1

    बाप्पा कृपाकरा देवा🙏🙏🚩🚩

  • @sameerraorane6386
    @sameerraorane6386 ปีที่แล้ว

    धन्यवाद साहेब..🙏🙏

  • @minun7828
    @minun7828 6 หลายเดือนก่อน +1

    Shukroba Vajroba,Maharthalyachya Khaiba Deva, Baarapach sthalyachya Deva ,mulpurush kanoji baba,Graamdevta ba Ravalnaatha kambalyancho uddhar kar, kahi bahela bhuturla astala tar ta kadhun taak....
    Hoy Maharaja....🙏👍🌹🪻

  • @deepalimahadik7612
    @deepalimahadik7612 ปีที่แล้ว +1

    खूप माहिती दिल्याबद्दल आभार मानले 🎉

  • @vasantkadam9015
    @vasantkadam9015 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती मिळाली.आपले आभार.👋👋

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर देऊळ.....

  • @vishwascharatkar5402
    @vishwascharatkar5402 ปีที่แล้ว +1

    नमस्कार भाऊ खुपखुप धन्यवाद तुमचे हया देवस्थानाबद्दल माहिती दिली आणी सुंदर असे ठिकाण आहे प्रसन्न , शांतता अस वातावरण आहे खरचं हा विडीयों दाखवला त्यामुळे ज्या काही लोकांच्या समस्या असतील ती येथे नक्तीच येतील व या देवस्थाना ने त्यांच्या ईच्छा परी होतील खुपखुप सुंदर काम केले भाऊ तुम्ही हा विडीयों दाखवून त्याबद्दल आभार 👌👌👌👌👌👌💐👍👍👍👍👍👍🙏🙏🌺🌺

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  ปีที่แล้ว

      🙏 खुप खुप आभार साहेब 🙏

    • @neelamshinde1291
      @neelamshinde1291 ปีที่แล้ว

      Address

    • @neelagondhalekar1840
      @neelagondhalekar1840 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद दादा फारच सुंदर माहिती मिळाली आहे आम्ही कोकणातील आहोत पण इथे येण झाले नाही आज मात्र येण्याची इच्छा खूप तीव्र झाली आहे गआंगएश्वरआ.

    • @neelagondhalekar1840
      @neelagondhalekar1840 ปีที่แล้ว

      जय गांगेश्वराय आम्हाला सुखी ठेव इडापिडानाहीशा कर🌷🌷🙏🙏🙏

  • @samiramadyar4225
    @samiramadyar4225 ปีที่แล้ว +1

    Goa varun kase jayche sanga.amhi shantadurga kavle la yeto

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  ปีที่แล้ว

      मला फोन करा 9757373797 hoy maharaja vlog

  • @sureshchandradhumal3916
    @sureshchandradhumal3916 ปีที่แล้ว +2

    लोऱ्याचा चाळादेवस्थानाच दर्शन झाले आशिर्वाद मिळावा माज्या सर्व कुटुंबालाकारनमीबरेचदिवसापासुन अशादैवतांचेआशीर्वादासाठिअपेक्षाकरतहोतोआपलल्याहीवडीचेरूपाने दर्शन देणाऱ्यांचेआभारचांगभल असो

  • @ShriRam36117
    @ShriRam36117 11 หลายเดือนก่อน +1

    Jay Ho Bade BaBa 🙏🙏🚩🚩

  • @sanjaybhalerao9252
    @sanjaybhalerao9252 8 หลายเดือนก่อน +1

    जय गांगो देवा माझी एमएच 12 एस के 1683 ही रिक्षा चोरीस गेली आहे माझी रिक्षा मला मिळू दे देवा तुझ्या चरणी हीच माझी प्रार्थना तुझ्या चरणी येण्यासाठी मला ताकद दे देवा 🙏🙏🙏

  • @sulbhapetkar2291
    @sulbhapetkar2291 8 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏gaago.deva.tuzhacharni..amha.ubhaytan chye..anant..koti..koti..pranam.manstap..denaryanaa..khup..khup..sad..buddies.dya❤❤❤🙏🙏🙏🙏

  • @sandeep20nov
    @sandeep20nov ปีที่แล้ว +1

    आपले आभारी आहोत सादरीकरण छान केलं आहे

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  ปีที่แล้ว

      🙏 साहेब खुप खुप आभार 🙏 गांगोचा आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो 🙏🙏

  • @sandeshsawant9236
    @sandeshsawant9236 11 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार भाऊ हि माझी सासरवाड आ हे जय गांगोचाळा 🌺🙏🌺

  • @RamShinde-o1x
    @RamShinde-o1x ปีที่แล้ว +1

    Kiti. Sundar. Ghar. 👌👌👌👌👌. Kay. Kimat, ya. Pudhe. Mumbai. Madlya. Tovarsm

  • @bhavesh8342
    @bhavesh8342 ปีที่แล้ว +4

    गांगो चा चाळा देवस्थान ची माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद.भावा पण माझ्या मित्राचा अनुभव वेगळा आहे गाह्राणे घालायच्या अगोदर खर्च येईल करायला तयार आहे ना विचारतात.हे कितपत योग्य आहे.

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  ปีที่แล้ว

      साहेब 🙏🙏 या पूर्वी या गोष्टी होत असतील कदाचित पण... आता तस मला काही दिसले नाही तरी या बद्दल तुम्ही राजु रावराणे साहेब यांना फोन करून चवकशी करू शकता..... कारण जितक देवस्थान मोठे तितकी त्याची बदनामी होतेच यात आपला महाराष्ट्र पुढे आहे तरी तुम्ही राजु रावराणे साहेब यांना फोन करून पूर्ण महिती घ्या 🙏🙏

    • @pallavis7565
      @pallavis7565 ปีที่แล้ว

      Garanhe ghalaycha kharcha kiti sangitla?

    • @जयमहाराष्ट्र-भ1छ
      @जयमहाराष्ट्र-भ1छ 4 หลายเดือนก่อน

      खर्च म्हणजे जे कडवं देणं असतं आणि कऊल लावणे वगैरे त्यासाठी खर्च येतोच.. त्याविषयी बोलले असतील ते लोकं

  • @deepalimahadik7612
    @deepalimahadik7612 ปีที่แล้ว

    खूप चांगली माहिती सांगितली खूप धन्यवाद🎉🎉🎉

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  ปีที่แล้ว

      🙏खुप खुप आभार 🙏 जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @KashilingAnuse
    @KashilingAnuse 2 หลายเดือนก่อน

    देवा मी खूप टेन्शन मध्ये आहे . माझ्या सर्व इच्छा पूर्ण करा

  • @santoshkadam2978
    @santoshkadam2978 ปีที่แล้ว

    छान माहिती

  • @nirmalasonawane8207
    @nirmalasonawane8207 11 หลายเดือนก่อน +1

    deva tujha aashirvad sadyv aamchya pathishi asude v aamchya sankatavar mat kar deva 🙏🙏🙏

  • @parshugurav8955
    @parshugurav8955 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडीओ बनवली आहे दादा
    तुम्हाला आणि तुमच्या या चायनाल ला खूप खूप शुभेच्छा 👍👍

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  ปีที่แล้ว +1

      🙏 खुप खुप आभारी आहे साहेब 🙏

    • @parshugurav8955
      @parshugurav8955 ปีที่แล้ว

      होय महाराजा🙏🙇🙏

  • @SandipSawant-vx9ls
    @SandipSawant-vx9ls 3 หลายเดือนก่อน +1

    चाळाच माणसाचे भले करु शकतात🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 याची मला प्रचिती आली आहे. पण खर्चिक विधी असतो😮😮😮😮😮😮😮

  • @deepakshinde1096
    @deepakshinde1096 ปีที่แล้ว +3

    गांगोचाळो देवाय नंम हां 🙏🙏🙏🙏🙏🌺🌸🌺🌸💐🌷🌹💐💐

  • @nandkumarmanjrekar4747
    @nandkumarmanjrekar4747 ปีที่แล้ว +2

    देवा गांगोचाळा नमोस्तूते

  • @sanjanashinde1221
    @sanjanashinde1221 ปีที่แล้ว +1

    Dhanyavad, khoop chan mahiti dili bhaoo🙏

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  ปีที่แล้ว

      🙏 खुप खुप आभार ताई 🙏

  • @jyotiparab8165
    @jyotiparab8165 ปีที่แล้ว +1

    Vlog sunder .pan Gangodevastsna javal rahanyachi vyavasta ahe ka? Amhi Mumbai hun yenar, tar rahayache kuthe?

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  ปีที่แล้ว

      मला फोन करा 9757373797 Hoy Maharaja Vlog 🙏

  • @LaxmiNaik-fc2xm
    @LaxmiNaik-fc2xm ปีที่แล้ว +1

    Deva mazya navryala subudhi de jeni te Deva var wishawas thevo🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhaskarjadhav4615
    @bhaskarjadhav4615 8 หลายเดือนก่อน

    गांगो चाळा देवांचा जय जयकार असो तुमच्या चरणी प्रार्थना करतो

  • @vasantdalvi9295
    @vasantdalvi9295 ปีที่แล้ว +1

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद