ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

Kokum Butter कसे बनवतात?| How To Make Kokum Butter|Traditional Method

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2020
  • Ranmanus Promoting Eco goods of Konkan...
    New Episode on TH-cam
    Kokum Butter कसे बनवतात | How To Make Kokum Butter
    Subscribe Konkani Ranmanus TH-cam channel
    Explore Heavenly Konkan with Us ❤️🌳🙏
    #eco #ecofriendly #zerowaste #sustainable #nature #green #sustainability #environment #bio #plasticfree #vegan #savetheplanet #recycle #handmade #gogreen #sustainableliving #organic #natural #climatechange #love #reuse #ecology #design #earth #ecologico #ecologia #noplastic #a #art #bhfyp

ความคิดเห็น • 693

  • @KonkaniRanmanus
    @KonkaniRanmanus  3 ปีที่แล้ว +178

    कोकम बटर बनवण्याच्या पारंपरिक पद्धतीवर बनवलेल्या ह्या व्हिडिओ ला आपण सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि जुन्या संकल्पना नव्याने मांडण्या च्या आमच्या प्रयत्नाला चालना दिलात त्याबद्दल मनापासून आभार

    • @tanujamodak6003
      @tanujamodak6003 3 ปีที่แล้ว +5

      असेच नवनवीन विडिओ बनवत रहा. खूप खूप शुभेच्छा 🤗👍

    • @sonalinarkar4123
      @sonalinarkar4123 3 ปีที่แล้ว +2

      आंब्यांच्या बिया पासून पण बटर बनवतात, त्याचाही वीडियो बनवा.

    • @velinamhapsekar8048
      @velinamhapsekar8048 3 ปีที่แล้ว

      @@tanujamodak6003 opp

    • @vaishalishirke5757
      @vaishalishirke5757 3 ปีที่แล้ว +1

      खूप छान वीडीओ।

    • @sonalinarkar4123
      @sonalinarkar4123 3 ปีที่แล้ว +1

      Mango Butter म्हणून खुप प्रसिध्द आहे. आप्ल्या कोकणात एवढे आंब्याचे पीक येते. पण कुठे हे Mango butter बनवतात का? हे south ला बनवतात.

  • @govindfatik606
    @govindfatik606 3 ปีที่แล้ว +66

    गरीबी श्रीमंती दारिद्र्य या शब्द समुच्चया ची अतिशय सुंदर व्याख्या केलीय मित्रा.

  • @makrandjadhav3442
    @makrandjadhav3442 3 ปีที่แล้ว +46

    Don't judge book.......... cover...
    खरंच खूपच छान.... किती मार्मिक बोलतोय , अजून ही वेळ गेलेली नाही.... आवडले असेल तर like तो बनता है...

  • @sunitakhandekar5919
    @sunitakhandekar5919 3 ปีที่แล้ว +4

    नेहमी प्रमाणेच अप्रतिम सुंदर माहितीपुर्ण व्हिडीओ. गरीब श्रीमंतीची व्याख्या अगदी सूचक आहे. खरचं जिथं पिकतं तिथं विकत नाही. म्हण अगदी खरी आहे. कारण कोकणातील माणसांन मध्ये व्यावहारीक अज्ञान आहे. साधीभोळी माणंस आहेत ती. तुमच्या या व्हिडीओ ने जनजागृती होवो. तुमच्या प्रयत्नांना यश मिळावं. आणि कोकणी माणसाने सम्रुध्द जिवन जगावं. हिच सदिच्छा..!

  • @arpitaghawali886
    @arpitaghawali886 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती मिळाली.खर तर खूप पूर्वी हे सगळ घरी बनवलं जायचं.मोठी कुटुंब पद्धती होती त्यामूळे खूप काही उद्योग घरीच केले जायचे.अगदी दात घासण्या साठी मंजन पासुन जेवणासाठी भांडी जसे काटवट,चमचे लाकडी,झाडू,सूप,रोवळी ,मसाले,पोहेअसे खूप काही.तुमचे खूप आभार.तुमच्या मुळे हे सगळे पहायला मिळतेय.खूप प्रगती करा 🙏

  • @prathamesh5329
    @prathamesh5329 3 ปีที่แล้ว +12

    मोहम्मद मुळे आज कोकमाचा आणखीन एक उपयोगी पदार्थ कळला ..
    त्याबद्दल मोहम्मद आणि प्रसाद दोघांचे आभार आणि दोघांना धन्यवाद 👍👍

  • @critic8134
    @critic8134 ปีที่แล้ว +3

    किती खटपट आहे . आणि एक मुठेल घेताना आम्हाला ते महाग वाटायचं. आता किंमत कमीच वाटेल

  • @mayurrambade
    @mayurrambade 5 หลายเดือนก่อน +2

    खूपच महत्वपूर्ण माहिती दादा ❤

  • @manishaviradia
    @manishaviradia 3 ปีที่แล้ว +15

    This is brilliant! Thank you so much for sharing the process! Looking forward to more videos..😀

  • @rajeshsalame7515
    @rajeshsalame7515 2 ปีที่แล้ว +1

    ye hui naa baat ! isko bolte hai gyaan kaa prasaar,,,,,,,,,bahut bhadhiyaa bhai ,,,,mazaa aa gayaa. jai hind

  • @alkabhate6924
    @alkabhate6924 3 ปีที่แล้ว +9

    First-time I saw how to make kokam butter it is very informative and l feel proud you such youngsters are introduced us good info best luck develop such techniques

  • @harshadasawant758
    @harshadasawant758 3 ปีที่แล้ว +3

    ही मुठयाल बनविण्याची पूर्ण प्रक्रिया मी माझ्या माहेरी लहानपणी अनुभवली आहे.त्या बिया मी स्वता खरडून सोलल्या आहे.त्या व्हायणात कूटून आमची काकी मुठयाल बनवायची.सर्व जून्या आठवणीना उजाळा मिळाला.धन्यवाद भावा.असेच वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करा.

    • @pravinmayekar6169
      @pravinmayekar6169 3 หลายเดือนก่อน

      खरोखर लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्या

  • @dharmajishetkar3383
    @dharmajishetkar3383 5 หลายเดือนก่อน +1

    खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @mindit3
    @mindit3 6 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती दिली 🙏

  • @anjalijoshi423
    @anjalijoshi423 ปีที่แล้ว +1

    आमच्याकडे झाडे आहेत. आता नक्कीच करुन ठेवणार. आई, काकू करायच्या पणमी विसरले होते. तुम्ही छान सांगितलंय. धन्यवाद.

  • @rekhakhade447
    @rekhakhade447 3 ปีที่แล้ว +5

    मराठी माणसाला खूप उद्योग करायला आहेत ,हे तुम्ही दाखवून दिले आहे, अभिनंदन

  • @cck19851
    @cck19851 3 ปีที่แล้ว +11

    Amazing! This should be marketed as "Vegan" butter! 👍

    • @pravinmayekar6169
      @pravinmayekar6169 3 หลายเดือนก่อน

      हो खरोखर vegan

  • @rasikasalvi1968
    @rasikasalvi1968 3 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर व्हिडिओ होता. आत्तापर्यंत ह्याचा पायांच्या भेगांसाठी उपयोग माहीत होता पण तो खाऊ ही शकतो हे पहिल्यांदाच समजलं.खूप मेहनतीचे काम आहे. तुमच्या मेहनतीला सलाम. तुमच्या ह्या कामाला अजून पुढे घेऊन जावं व त्याचा तुम्हांला योग्य मोबदला मिळावा ही मनापासुन सदिच्छा.

  • @rajeshpawar9782
    @rajeshpawar9782 3 ปีที่แล้ว +4

    खरंच तुम्ही गरीब श्रीमंती आणि दरिद्री ची समपर्क व्याख्या सांगितली...... आणि खरंच मित्रा तुम्ही सर्व team ने फारच सुंदर vlog बनवला त्यात मेहनत खूप आहे.... आणि काहीतरी वेगळे पाहायला मिळाले... असेच कोकणातले छान छान vlog बणूनदे तुमच्याकडून.....आणि कोकणी माणूस वैभव संपन्न बनूदे 🙏

  • @nandinisurve4141
    @nandinisurve4141 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद व तुमच्या पुढिल वाटचालीला हार्दिक शुभेच्छा

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 3 ปีที่แล้ว +1

    खर्या श्रीमंतीची व्याख्या छान सांगितली.नैसर्गिक संमृद्धीचा आपल्या जीवनात उपयोग करता येणे म्हणजेच खरी श्रीमंती आहे.

  • @22kjs22
    @22kjs22 2 ปีที่แล้ว +8

    Process seems quite time consuming and requires a lot of efforts. Hats off. Appreciate your hard work.

  • @siddheshhirlekar
    @siddheshhirlekar 3 ปีที่แล้ว +1

    KHup Aadhi Khalla Hota.. kasa banavtaat aaj kalala. Khupp changala video.

  • @aratikulkarni7230
    @aratikulkarni7230 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan butter...prathamach pahila kokakam butter banavata...thank u

  • @shambhavi9859
    @shambhavi9859 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडिओ केल्याबद्दल दादा तुझे आभार ! कोकम बटर बद्दलची माहिती खूपच छान. त्या दादांचे विचार खूप सुंदर आहेत .गरिबी श्रीमंती आणि दारिद्र त्याची व्याख्या खूप भावली!!
    🙏🙏🙏🙏

  • @smitakelwalkar7381
    @smitakelwalkar7381 2 ปีที่แล้ว +2

    गरिबीत, दारिद्र्यात आणि श्रीमंतीत जगण्याची व्याख्या खूप छान मांडली. कोकण खूपच निसर्ग समृध्द आहे. असेच सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवत रहा. खूप खूप शुभेच्छा 🙏🏻

  • @sureshgawankar6431
    @sureshgawankar6431 3 ปีที่แล้ว +1

    व्हिडीओ छानच आहे, रातांबा हे फळ फक्त सिंधुदुर्ग आणि गोव्यातच नव्हे तर ते रत्नागिरी जिल्ह्यात पण मुबलक प्रमाणात मिळतं. बाकी संकलन फार भारी आणि विस्तृत आहे, ही उशिरा प्रतिक्रिया आहे, अयोग्य वाटल्यास क्षमस्व.

  • @Mukta2546
    @Mukta2546 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान, महाराष्ट्रात असे कितीतरी वैभव आहे, त्याचे मोल जाणून आपण त्याचे ब्रँडिंग केले पाहिजे तर आपल्याला देशपातळीवर सन्मान मिळेल, नाहीतर आपण इतरांचे आपलेसे करण्यातच धन्य मानतो

  • @sonahalgekar8025
    @sonahalgekar8025 3 ปีที่แล้ว +1

    Navin mahiti milali aaj ,khadi mahit ch navt ki cocom biya pasun sudha butter milt 👌👌👏🙏 . Tumi Chan mahiti s g lya n parynt dili . dhanyawad

  • @nalinidevle2992
    @nalinidevle2992 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti kokomtel banavane

  • @arjunb321
    @arjunb321 3 ปีที่แล้ว +1

    कोकम बटर कसे बनवतात हे पहिल्यांदाच बघितले. कोकम बटर चा उपयोग थंडीमध्ये ओठांना व पायाच्या भेगांना लावण्यासाठी करतात हे माहीत होते लहानपणापासून. पण कोकम बटर खाण्यात सुद्धा वापरतात हे पहिल्यांदाच कळाले. धन्यवाद मित्रा. खूप छान माहिती मिळाली.

  • @hemayadav7338
    @hemayadav7338 2 ปีที่แล้ว +1

    Khupach chaan ahe dada he receipee

  • @sachinpotdar391
    @sachinpotdar391 3 ปีที่แล้ว +1

    तुमची कोकम बटर बनवण्याची कृती पाहिली खूप छान वाटलं पाहुन., दारिद्र्य आणी श्रीमंती ह्याची व्याख्या खुप आवडली., खर तर अशा प्रकारच्या खाद्य पदार्थाची विक्री मुंबई पुण्यासारख्या शहरात चांगली होऊ शकते., तुमच्या सर्व चित्रफिती पाहतो खुप आवडतात., तुम्हाला तुमच्या प्रयत्नात यश व समृद्धी मिळो ही सदिच्छा., from retired employee of Mumbai port trust Shri sachin chandrakant Potdar Andheri West Mumbai.

  • @RekhaNarwane
    @RekhaNarwane 2 ปีที่แล้ว +1

    Vikat butter bhetanar, thank you for video 👌🎉🎉👌

  • @geetagurav4558
    @geetagurav4558 2 ปีที่แล้ว +1

    Nicely described 👌 👏 good video voice nice 👍 homemade butter 🧈 so yammi thanks for information 🙏

  • @pigapi5176
    @pigapi5176 3 ปีที่แล้ว +1

    khup Chan ...this recipy I wanted for so long ...wisdim ..shreemant life ...Thank you very much

  • @vishakhaterwankar3300
    @vishakhaterwankar3300 3 ปีที่แล้ว +37

    खूप सुंदर आणि उपयुक्त माहिती👌 कोकम पासून बटर बनविण्याची प्रकिया पहिल्यांदाच पहिली. खूप छान माहिती👍👌

  • @archanamhase4571
    @archanamhase4571 3 ปีที่แล้ว +1

    Khupach chaan, kokam karch khup aushdhi aahe, khup khup aavdle

  • @guru963
    @guru963 3 ปีที่แล้ว +1

    अति सुंदर,पहिल्यांदाच मी कोकम च फळ बघितलं,आणि विशेष म्हणजे त्याच्या बियां पासुन इतकं रिच बटर तयार करता येत हे बघितलं, धन्यवाद मित्रा।

  • @orthodel
    @orthodel 3 ปีที่แล้ว

    अतिशय शुंदर शादरीकरण केलश तू, आज्यु बाज्यु च्या परिशर फारच शुंदर आहे. कोंकणी रानमाणूश.

  • @smitakeluskar9234
    @smitakeluskar9234 2 ปีที่แล้ว +1

    Khupach chan video. Sagalech video chan. Konkanach soundarya ani samruthicha parichay karnare.

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 3 ปีที่แล้ว +1

    प्रसाद, मुहमद प्रथम तुम्हाला धन्यवाद. आम्ही सुद्धा मोठे हंडे असायचे.मुठयेल करायचो.आणि पांढरे असायचे.मेहनत खूप आहे.पण खूप उपयुक्त मुटयेल मिळतं.खरतर याचा उद्योग व्हायला पाहिजे. खूपच सुंदर माहिती.

    • @rameshmashelkar2583
      @rameshmashelkar2583 3 ปีที่แล้ว

      खूप छान देव बरे करो सांगा कुठे मीळेल

  • @bharatiganvir5017
    @bharatiganvir5017 2 ปีที่แล้ว +1

    Apratim video ... thanks for sharing this ....👌👌🤗

  • @rashmiwalanju1651
    @rashmiwalanju1651 3 ปีที่แล้ว +1

    खूप उपयुक्त माहिती .धन्यवाद

  • @rohitshembavnekar6437
    @rohitshembavnekar6437 3 ปีที่แล้ว +1

    चांगली माहिती मिळाली! धन्यवाद!

  • @amrutaukarande9126
    @amrutaukarande9126 3 ปีที่แล้ว +1

    Waw , Super 👍🇮🇳🚩🙏👌

  • @suchitaghag9351
    @suchitaghag9351 2 ปีที่แล้ว +1

    Very nice video I love nature
    it's a lot of hard work
    Hat off 2 u

  • @hoisaiba7003
    @hoisaiba7003 ปีที่แล้ว +1

    👌👌👌mast video bhava khup Chan ani khup informative

  • @manjiriakhegaonkar199
    @manjiriakhegaonkar199 2 ปีที่แล้ว +1

    Great people 🙏

  • @shraddhaapandkar9570
    @shraddhaapandkar9570 3 ปีที่แล้ว +1

    Marvelous....🙏 Khup khup dhanyawad...Ani itaki sundar shrimanti, garibi Ani daridrya chi vyakhya...

  • @urmilaambekar997
    @urmilaambekar997 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती धन्यवाद.

  • @pankajkulkarni8568
    @pankajkulkarni8568 3 ปีที่แล้ว +1

    Mitra 👍kharch khup sunder padhatine sangital hatoff 👌🙏mala shabd rachana farawadali good...GBU

  • @netizensdiary2802
    @netizensdiary2802 3 ปีที่แล้ว +16

    Loved the definition and the difference between "shrimanti", "gareebi" and "daaridrya"!

  • @vanmalamahajan3459
    @vanmalamahajan3459 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan mahiti dili Thanks

  • @renurathod3603
    @renurathod3603 3 ปีที่แล้ว +1

    श्रीमंत कोकण, खूप छान माहिती , आपली पारंपरिक संस्कृति चे सैनिक। अफ्रीकी लोक shea butter बनवतात । कोकम बटर बनवणयाची महेनत व धैयॅ लागत ।

  • @anirudhaphadke582
    @anirudhaphadke582 3 ปีที่แล้ว +5

    खूपच उपयुक्त माहिती दिलीत ह्या व्हिडिओ च्या माध्यमातून. व्हिडिओ च्या शेवटी मुहंमद ह्यांनी ऐक महत्वाचा संदेश दिला तो फारच आवडला. all the best.

  • @supriyajoshi1347
    @supriyajoshi1347 3 ปีที่แล้ว +1

    Itki sundar mahiti...Itar jagbhar apan cosmetics ghyayla tadphadto...Pan aplyakade itka sundar ani.upyukt product ahe...I hope kunitari entrepreneur ha video baghu de ani ya dada la mast financial backing milo....Ani aplya koknat pan ajun samrudhii yevoo

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 3 ปีที่แล้ว +1

    High class video.......👌👌👌👍👍 Hi mahiti pahilyandach milali thank-you......

  • @sadhanasawant8574
    @sadhanasawant8574 3 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर वीडियो, प्रस्तुतकरता तुझं प्रथम अभिनंदन. एक वेगळीच माहित नसलेल्या गोष्टिची महती पटवून दिल्या बद्दल . व तुझा साथीदार ज्याने गरीब श्रीमंत व दरिद्री हयांची केलेली व्याख्या अत्यंत सडेतोड मांडली व 101% पटलीही

  • @swatijagushte8731
    @swatijagushte8731 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti milali

  • @sheetalpatade1345
    @sheetalpatade1345 3 ปีที่แล้ว +1

    Khup sundar mahiti dlit👌👌

  • @minalpanhale8235
    @minalpanhale8235 2 ปีที่แล้ว +1

    Apratim👌🏻👌🏻👌🏻

  • @anuradhadigskar8339
    @anuradhadigskar8339 3 ปีที่แล้ว +12

    महम्मद ने अजुन एक चांगली माहिती दिली.... तुम्हा दोघांचे आभार.... 👌👌👌👏👏👏🙏🙏

  • @deepalibadekar2163
    @deepalibadekar2163 3 ปีที่แล้ว +1

    खुपच भारी, कष्ट खुपच आहेत।

  • @sunildesai9527
    @sunildesai9527 3 ปีที่แล้ว +2

    प्रसाद,
    आज कोरोना महामारीमुळे आमचे पर्जन्य ॠतुत सुरू होणारे वैयक्तित पर्यटन ठप्प झाले.
    पण आपणांमुळे आज आम्ही पर्यटनाचा आनंद घेत आहोतच. सोबत कोकणातील विविध पर्यावरण पुरक, शाश्वत व नैसर्गिक परिसंस्थेची माहिती घेत आहोत.
    खुप आभारी आहोत.
    🙏

  • @RohitYadav-jm8jh
    @RohitYadav-jm8jh 11 หลายเดือนก่อน +1

    I come here after watching your shorts

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 3 ปีที่แล้ว +1

    Masta procedure .Butter khatat te maahit navhate.maza bhau paayala bhega padalya ki laavaycha garam karun.good vlog.Mehenat aahe.

  • @sambhajinaikMH07
    @sambhajinaikMH07 8 หลายเดือนก่อน +1

    Dada me Sambhaji Naik tuja ch gavat la aahe mla tuje video khup awadtat dada hats off for your peace full information ❤ go head we support you ❤

  • @mbjdb
    @mbjdb 3 ปีที่แล้ว +3

    गाववाल्या मित्रांनो,
    नमस्कार व ही अशी एक माहिती आपण आज सर्वांसाठी पाठवलीत ह्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद!
    कोकणात आजवर तिथल्या मातीतून मिळालेल्या नैसर्गिक मालापासून व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून कोणी काही चालू केलंय क्वचितच पाहायला मिळते. आजवर आपण जे आपल्या आजी आजोबांकडून पहात आलो तर या सा-याचं पुनरुज्जीवन व्हावं असं वाटतं खरं पण आज ते काम तुम्ही करताय हे ऐकून खरंच बरं वाटलं.
    अश्या ह्या कार्यातून इतर गावक-यांनीही प्रेरणा घ्यावी ह्यासाठी तुम्हाला भेटायला नक्की आवडेल. आपला फोन नंबर मिळाला तर खूप छान होईल.
    तुमच्या उपक्रमासाठी खूप सा-या शुभेच्छा!
    मकरंद बोंद्रे, पुणे (पण, कोकणवासीय!)
    makminal@gmail.com

  • @udaygaikwad5282
    @udaygaikwad5282 3 ปีที่แล้ว +1

    एक वेगळी गोष्ट बघायला मिळाली , धन्यवाद

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडिओ आहे . भरपूर कष्ट आहेत या प्रक्रीयेत ! यांचे महत्त्व लोकांना पटले तर याचे व्यवसायिक रुपांतर होऊन भरभराट होणार याची आशा बाळगा . हे कष्ट वाया जाणार नाहीत .

  • @vasantnikam7434
    @vasantnikam7434 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर कोकण.

  • @amitmithbavkar9721
    @amitmithbavkar9721 3 ปีที่แล้ว +1

    nice thoughts!

  • @sujatasawant8129
    @sujatasawant8129 3 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम 👌👌👌
    उपयुक्त आणि दुर्मिळ माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏 मला माझे बालपण आठवलं.माझी आजी अशीच मेहनत घेऊन मुठीयल बनवायची. त्याचं तूप भाखरीवर घालून द्यायची. मी आजही मुठीयल वापरते. जेवणात ही आणि त्वचेसाठी (पायांच्या भेगा). प्रोसेस खूप आहे त्याची मार्केट व्हेल्यू चांगली आली पाहिजे.तसेच एक उत्तम कोकणी उत्पादन ( good and natural nutrition ) म्हणून पाहिले पाहिजे 💯👍

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  3 ปีที่แล้ว

      ❤️🙏🌳 धन्यवाद

    • @supriyapatil2649
      @supriyapatil2649 3 ปีที่แล้ว

      Truly butter without animals use tyancha var anyay na karata apan butter khau shakto amazing

  • @nikitajadhav7461
    @nikitajadhav7461 2 ปีที่แล้ว +1

    Khupch chan 👍👍👌

  • @Sakhi_Riderni
    @Sakhi_Riderni 3 ปีที่แล้ว +2

    कित्ती सुंदर पद्धतीने सांगितले आहे ! खूप छान 👌🏼

  • @mugdhadate594
    @mugdhadate594 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती,🙏🙏👌

  • @surendrasutar6290
    @surendrasutar6290 3 ปีที่แล้ว +5

    भारीच रे.. आश्चर्य च वाटल. कोकम पासुन बटर 👌👌

  • @dynamicboi4607
    @dynamicboi4607 3 ปีที่แล้ว +1

    केवढी किचकट process आहे. हे मुटले खूपच useful आहेत crack feet वर.आम्ही हेच वापरतो.nice video

  • @GautamAdmane
    @GautamAdmane 3 ปีที่แล้ว +1

    थंडी मधे ओठ फुटले की आम्हीं ओठाला आणि चेहऱ्यावर लावायचो.. चेहरा एकदम तुकतुकीत होत असत.. खूप छान माहिती मिळाली

  • @maheshnerurkar6234
    @maheshnerurkar6234 3 ปีที่แล้ว +10

    Watching your videos is a delight! I agree with your views and greatly admire your enthusiasm and efforts to preserve Konkan, its natural beauty, its long standing eco-friendly traditions. How should I go about helping your group.

  • @amritapansare6917
    @amritapansare6917 3 ปีที่แล้ว +1

    Kokum butter la aata gourmet food maanle jaatey...also used in skincare..U are so true..applyala easily accessible aslele aavdat nahi..pann hech jar chann packaging karun ani fancy branding karun vikla tarr kiti high demand hoil..seriously we have forgotten the beauty of simplicity..

  • @swatipalkar78
    @swatipalkar78 ปีที่แล้ว +1

    Superb video

  • @sm-id3gw
    @sm-id3gw 3 ปีที่แล้ว +1

    Amazing...khup vel ghenari process ahe...pan paushtik ani tasty vatat ahe...

  • @saravjeetkaurdaddanala5436
    @saravjeetkaurdaddanala5436 3 ปีที่แล้ว +5

    Excellent. Keep it up and educate all upcoming generations

  • @SK-us4jq
    @SK-us4jq 3 ปีที่แล้ว +1

    किती कष्टाचं काम आहे हे! आवडला video. हे बटर vegan लोकांना वापरता येईल.

  • @arjunpatil5975
    @arjunpatil5975 หลายเดือนก่อน

    मनभावन विचार

  • @sudhirmane7218
    @sudhirmane7218 11 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप छान

  • @scionsenya4825
    @scionsenya4825 3 ปีที่แล้ว +1

    Very nice. Surprised to see

  • @rameshbartakke2630
    @rameshbartakke2630 3 ปีที่แล้ว +1

    खूप दुर्मिळ व उपयुक्त माहिती दिली, दोघांनीही छान निवेदन केले आहे धन्यवाद, अशीच वेगवेगळी पारंपरिक माहितीवर आधारित व्हीडिओ करणार्या साठी शुभेच्छा.

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 3 ปีที่แล้ว +2

    khup chhan mahiti milali.
    mohmed thanks.
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @pallavisteachingideas5771
    @pallavisteachingideas5771 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान सादरीकरण .. कोकम बटर उर्फ मुठीयाल कशी बनवली जाते.. तसेच व्हिडिओ चा शेवट आम्हा मालवणी माणसांच्या डोळ्यांत अंजन घालणारा

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 ปีที่แล้ว +3

    खरंच मित्रा तू आणि मोहम्मद आणि तुझे इतर मित्र खूप ....... छान काम करता आहात .

  • @meghamayekar5121
    @meghamayekar5121 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर माहिती

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 ปีที่แล้ว +1

    खुपचं छान नाविन्यपूर्ण माहिती.....याला चालना मिळाली पाहिजे.. हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐

  • @rekhagurav7932
    @rekhagurav7932 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम विडिओ, कोकण दर्शन सुंदर, लुप्त होत चाललेली पद्धत समजली. थोडी कठीण आहे पण लोकांनी विचार केला पाहिजे.

  • @rsawant1735
    @rsawant1735 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan video. amhi first time kokum butter pahile👍👍👌👌

  • @chandrakantwalawalkar9510
    @chandrakantwalawalkar9510 3 ปีที่แล้ว +4

    Mohammad Thanks
    For your valuable info

  • @ravikantmahamulkar6518
    @ravikantmahamulkar6518 3 ปีที่แล้ว +1

    बटर बनवायची जुनी पारंपरिक पद्धत पाहून खूप छान वाटले धनयवाद...

  • @satishranade4296
    @satishranade4296 ปีที่แล้ว +1

    Nice information 👌 👍 👏 😀