खर आहे दादा तुमच , शेंगोळयान पुढे तर मटन पण फिक आहे. आमच्या कडे याला शेवंती म्हणतात. आणी शेवंती आमच्या कडे हुलग्याच्या पिठाची बनवतात.खुपच छान लागते.😋😋.
वा वा !! छानच!! पाट्यावरचं वाटण छानच !! आमच्याकडे शेंगोळी कुळथाच्या - हुलग्याच्या पिठाची करतात. मस्त लागतात. याच्या रश्श्याबरोबर आमच्याकडे बाजरीची भाकरी आवडते खूप जणांना. तसंच ही शेंगोळी उरली तर दुसऱ्या दिवशी तेलावर परतून घ्यायची. ते पण छान लागतं.
शेंगोळे बनवायला कशा कश्या पीठ घेतलय आमच्या सांगली जिल्हा मध्ये तुर डाळ करताना जो रवाळ भरड आसते त्या मध्ये लसुण जिर मीठ मिरची घालून असच शेंगोळे पातेल्यात पाणी एक तांब्या पाण्यात ऊसाचा पाला ज्वारीचा पाला पाण्यात टाकायचा त्याच्या वर तुर डाळीच्या कळण्याच शेंगोळे उकाडायची मग खायची आम्ही सांगलीचे आहोत.
Shengulyachi resipi chhan jhali video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali pahayala
Kuldavhe pithache banvto
खूप छान रेसिपी सांगितली मावशी
खर आहे दादा तुमच , शेंगोळयान पुढे तर मटन पण फिक आहे. आमच्या कडे याला शेवंती म्हणतात. आणी शेवंती आमच्या कडे हुलग्याच्या पिठाची बनवतात.खुपच छान लागते.😋😋.
Mla ti recipe samjel ka.
Ok
Tumachya andaje hulagyache peeth ghya aani tyat hiravi mirchi, lasun, jeere ,oova ,salt aani kothimbir yache barik vatan karun tyat te peeth malun ghya nantar gas war patele theun tyat oil takun jeeryachi phodni deun tyat adhanasathi paani taka mg tya panyala ukali aalyavar tyat tya pithache shengole karun taka aani mg te shijalyavar khanyasathi tayar
वा वा !! छानच!! पाट्यावरचं वाटण छानच !!
आमच्याकडे शेंगोळी कुळथाच्या - हुलग्याच्या पिठाची करतात. मस्त लागतात. याच्या रश्श्याबरोबर आमच्याकडे बाजरीची भाकरी आवडते खूप जणांना. तसंच ही शेंगोळी उरली तर दुसऱ्या दिवशी तेलावर परतून घ्यायची. ते पण छान लागतं.
पाटयावरचे वाटण चुलीवरची भाजी आणी भाकरी वाव मसतच खुप छान
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खाल्ल्याने पण शेंगोळे
आमच्या कडे शेंगोळे म्हणतात छान आहे
आमच्याकडे हुलग्याच्या पिठाच्या करतात.....
पण ह्या पण खायला आवडतील... की
मलापण शेंगोळी खुपच आवडते ते पण चुलीवरचे वाटनाचे 👍👌🙏
लय भारी
खूप छान नवीन पदार्थ
खुप छान रेसिपी 👍🙏
आमच्याकडे याला शिंगोळे म्हणतात छान रेसिपी आहे मला खूप आवडते सोलापूर
नागपुरी शेंगोले मस्त
खूप छान आम्ही कुळीथ त्या ला हुलगे म्हणून बोलतात त्या चे शेंगोळे करतो
मस्तच
सेंगोले हे आमच्या आवडीचा आहे, आकाच्या पद्धतीने आम्ही जरूळ बनवणार
मस्त😋😋
आमच्या कडे मुटकळे म्हणतात कुळदाचे पीठ चे बनवता
तुमचा पाटा गोलाकार आवडला भारी
एकदम मस्त सगळं काही आवडलं आमच्या कडे शेंगोळेच म्हणतात पण ताट जर चटई वर ठेवले असते तर खूप बरे वाटले असते
मी पण बनवते दुधि भोपळा किंवा पत्ता कोबि किंवा पालक असं जो कुठला भाजी पाला आवडल ते मिसळुन बनवते मला आणि माझ्या घरच्या सगळ्यांना खुप आवडतात
खूप खूप आठवण येत आहे तुमची भाऊ तुम्ही खूप भाग्यशाली आहात
Nice recipe 👌👌
भाऊ कुळीदचे शेंगोळे करून बघा
Do you cook fara
शेंगोळे बनवायला कशा कश्या पीठ घेतलय आमच्या सांगली जिल्हा मध्ये
तुर डाळ करताना जो रवाळ भरड आसते
त्या मध्ये लसुण जिर मीठ मिरची घालून असच शेंगोळे पातेल्यात पाणी एक तांब्या पाण्यात ऊसाचा पाला ज्वारीचा पाला
पाण्यात टाकायचा त्याच्या वर तुर डाळीच्या कळण्याच शेंगोळे उकाडायची
मग खायची आम्ही सांगलीचे आहोत.
मस्तच शेंगोळे केले आमच्याकडे कुळथाचे पीठाचे करतात
Aamhi hulgyache pithache shengole karto
Tumcha jolha konta bhau
👌👌👍👍
दादा तुमचे विडियो छानचं असतात.💖💖 पण तुमचा पाटा.... वरवंटा मला खुप आवडला आहे. आक्का ला सांगा... 💖💖💖
We were young in the winter mom cooked Shengole and phare
Apalaya nagar la pan segulech mhantay
besan che bantena?
Hulgyache pithachi shengoli kartatna
Asa pata kuthe milte
Dhule yethe milto
आम्ही शेंगोळे म्हणतो
आमची आई करायची
आता नाही कोण करत.
हे बघून आता मी करणार आहे.
दादा गावी थांबलो असतो थोड्या दिवस ती परवडले असत दररोज नवीन पदार्थ खाण्यास भेटले असते👌👌👌🙏
या की मग
छान
Dhule yethe milto
र्खूप छाण
Shegule
Our Dhengole were round
Shengole we’re round
आम्ही पण बनवितो पन हुलगचे बनवितो
मी पण बनवते शेंगोळे पण लाल मिरच्या मध्ये मी मुंबईत राहात आहे पण पुणे जिल्हा महाराष्ट्र तालुका आंबेगाव मंचर गाव आहे माझ
Mala shengole khaun 44 varsha jhali mumbaila aalo ani shengole khayla milalech nahit. Aai banvat ase shegole, Dhapate, phala , Dashmi. Yapaiki aamchya gharchya lokana kahich yet nahi. Phakta pizza burger nav eikle tari chid yete. Tumhi nashibvan ahat asach tumhala aashirwad ahe
आम्ही ही करतो शेंगुळे पण hulgyache बनवतो .आका ल सांगा दादा hulgyache शेंगुले ची रेसिपी दाखवा
Aamhi kartoh Pan rassa karto tyala tavang Ani rang asto.
Tye chapati barober khato.
Chaan sunder zale aahet tumche sangule.
आम्ही पन करतो शेंगोळे दादा असे
Nashebvan aajat dada aakasarkhe bhaen aahe premane karun ghalnare aamcha kade bhajreche aane kulethache kartat shangole
Itke sare kon khatil
या खायला
बाकीचे लोक असतील की व्हिडिओ मध्ये आक्का आणि दादा दिसतात
सुंदर भारी 👌👍 एक नंबर
Amala kuldache mahit hote he kdhi nay kalle .
आमच्या कडे कुळीद हुलगे या पिठापासून शेंगोळी बनवतात
Lahanpanchi Aaichya hatchya shengolyanchi athvan ali Aaihi Ashich banvaychi 🙏
आमच्या भागात येटले म्हणतात.
शेंगोळे दिसायला तर चांगले झाले पण कसे झाले ते काही आम्हाला चव घेवून बघायला मिळाले नाहीत. त्याबाबतीत दादा तू नशीबवान! अक्काच्या हाताला उरक भारी आहे🙏
मी कोल्हापूर ची आहे आमच्याकडे मुटके म्हणतात पण सध्या मी मुंबईत अहते
हुलग्याचे शिंगोळे आम्ही करतो
आमच्याकडे कुळीध पिठाचे बनवतात
Hoo aahmi pan ekda karun bagha test mast
Shegolya ch mhntat yogy
Hulgyachi senguli
Mla shegule lay aavdtat pn yetch nahit yetat pn tevde chhan hot nahit aaj aakkach bghun bnvtech sandyakali
आम्ही शेंगोळ्या म्हणतो व ते कुळीथाचे पिठाचे जिलेबी सारखे वेढे बनवतो
Gavakadil barech paramparik padarth amachyakade hot asat .pan shengolya matra kelelya nahit.patyavar vatun kelele padarth amhihi etake chatun pusun khayacho ki hat ani tat swachcha!padarth samoata sampata tar chav vadhatach jate.amachi aiihi ,ajji , akkansarakhyach kondyacha manda karnarya htya.sukhadihi ekadam chavisht. Apalya bharatiya striya jagat sugarani.akka asech sadhe sope padarth dakhava.tumachya patyasarakha pata me ajaparyant baghitalach navata.malahi ase sadhe sope padarthach avadatat.
आमी वैढं बनवतो अस टुकड टाकड नाय खात
खानदेशात शेंगोळे किंवा मुट कुळे म्हणतात.पण आम्ही कुळीथ पिठाचे बनवतो
मि तुमच्या आईच्या वयाची आहे मी कुळीथाची पिठाची बनवते
आम्ही ही करतो.फक्त तुम्ही लांब लांब करून टाकले.आम्ही एक वेढा घालून करतो.
तेलात आम्ही वाटण घालून परततो मग पाणी घालतो ..थोडे मळलेले पीठ पण रश्याला घालतो
Pata
Dala Pani sutal
चकली सारखे करतो पाण्याला हिरवी मिरची लसूण ची फोडणी देतो