आमच्या नाशिकला हे शेंगुळे बनवले जातात, माझ्या आजोळी लासलगाव वाकीला याच पीक घेतले जाते आणि माझी आज्जी खूपच अप्रतिम बनवते. मी भुसावळ ला राहते पण मी नाशिकहून नेहमी कुळदाचे पीठ आणते आणि मुलाला खूपच आवडतात माझ्या. मॅग्गी, न्यूडल्स पेक्षा एकच नंबर लागतात. फास्ट food पेक्षा पौष्टिक आहे
खुपच छान रेसपी आहे माझ्या आवडीची डिश आहे शिंगोळी आणि पिठाचे रस्सा चे सुप सुध्दा भारी लागते😋 😂😋 सिया(ताईसाहेब) रेसिपी आवडली आम्हाला मधुरा ताई खुपच छान video आहे.खुश रहा, आनंदी रहा आणि खात रहा 👍😊🌱🌿
आमच्या कोकणात याला कुळीथ म्हणतात आणि पिठाला पीटी म्हणतात पावसाळ्यात कुळथाची आमटी बनवतात सर्दी खोकला यावर रामबाण उपाय पीटी भात हे पावसाळ्यातील खास जेवण रेसिपी छान होती
Mazi aavdati recipe dakhvli tai tumhi aamchya gava kde thandi chya diwasat aani pavshya diwasan madhe hi recipe bante prtekya chya gharat,aamhi lahanpani jalebi chi bhaji as bolt hoto.aamchya gharat saghlnya khup aavdatat shengole ...
तुम्ही तुमच्याकडे असलेली विशेष पारंपरिक रेसिपी मला माझ्या या मेलवर ई-मेल करा. सोबत तुमचा नाव, पूर्ण पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर द्या. आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल...
३६५ दिवस पारंपरिक न्याहारीचे पदार्थ हे पुस्तक आणि शाळेचा डबा छोटी सुट्टी आणि शाळेचा डबा मोठी सुट्टी, ९० दिवसांचे आहार नियोजन हि पुस्तकं आणि मसाले ऑर्डर करण्यासाठी 9075496977 या नंबर वर व्हाट्सअप मेसेज करा.
Hello मधुरा ताई, मी आवर्जून तुमची प्रत्येक रेसिपी बघते आणि घरी try सुद्धा करते, केलेला पदार्थ ही खूप छान बनतो. माझी एक request होती की,कांदा लसूण न घालता टिफिन recipes दाखवा ना, कारण माझा मुलगा 5 वर्षांचा आहे कधी त्याला दाताखाली कांदा लसूण आला की आवडत नाही. आणि कधी कधी बिना कांदा लसूण च्या ज्या भाज्या आहेत, त्या उपवासाला किंवा नैवेद्याला दाखवायला ही बऱ्या पडतात. त्यामुळे टिफिन साठी थोडेसे लिबलिबित किंवा ड्राय पदार्थ जे लहान मुलांना देता येतील आणि मुलं आवडीने खातील असे पदार्थ दाखवा.
आमच्या नाशिकला हे शेंगुळे बनवले जातात, माझ्या आजोळी लासलगाव वाकीला याच पीक घेतले जाते आणि माझी आज्जी खूपच अप्रतिम बनवते. मी भुसावळ ला राहते पण मी नाशिकहून नेहमी कुळदाचे पीठ आणते आणि मुलाला खूपच आवडतात माझ्या. मॅग्गी, न्यूडल्स पेक्षा एकच नंबर लागतात. फास्ट food पेक्षा पौष्टिक आहे
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
हो ही रेसिपी नाशिक zilhaya मध्ये खुप करतात. फेमस आहे नाशिक zilhya मध्ये. तिथे थंडीत करतात.
My all time favorite recipe
मस्त.....
Thank you....
मी ही रेसिपी शोधत होते नेमकी मला त्या दिवशी ती समोरच आली. मला छान वाटली .तुमची रेसिपी....
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खुपच छान रेसपी आहे माझ्या आवडीची डिश आहे शिंगोळी आणि पिठाचे रस्सा चे सुप सुध्दा भारी लागते😋 😂😋 सिया(ताईसाहेब) रेसिपी आवडली आम्हाला मधुरा ताई खुपच छान video आहे.खुश रहा, आनंदी रहा आणि खात रहा 👍😊🌱🌿
धन्यवाद 😊
वाह वाह मस्त चिविष्ट खमंग यम्मी टेस्टी पैष्टिक हुलग्याचीशेगुळी म्हणतात अप्रतिम 👌👌👌👌👌 एकदम झकास लाजवाब भन्नाट लयभारी 👌👌👌👌👌 रेसिपी रंग सुंदर जबरदस्त 👌👌👌👌👌 अफलातून
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी
धन्यवाद 😊😊
खुप छान आहे कोकणी शेंगुळी. पावसाळ्यात बनवायला खुप छान आहे.
धन्यवाद 😊😊
Khup chan recipe mazi aai nehami karaychi healthy recipe
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
अप्रतिम रेसिपी ताई 😍😊
धन्यवाद 😊😊
Mazi aaji shengole khup chhan karaychi , yummy 😋
छान पौष्टिक रेसिपी 👍पावसाळ्यासाठी
अरे वा... छानच...
छान दिसते ताई ❤❤ रेसीपी पण छान आहे😊😊वेगळी शेंगोळी😋😋👍👍👌🏻👌🏻🙏🙏🤗🤗
धन्यवाद 😊😊
खूपच च्छान
धन्यवाद 😊😊
आमच्या कोकणात याला कुळीथ म्हणतात आणि पिठाला पीटी म्हणतात पावसाळ्यात कुळथाची आमटी बनवतात सर्दी खोकला यावर रामबाण उपाय पीटी भात हे पावसाळ्यातील खास जेवण रेसिपी छान होती
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
ताई खूप छान रेसिपी सांगितली मी नाशिकहून बघते मी लगेच आज
धन्यवाद 😊😊
धन्यवाद ताई या रेसिपीसाठी पावसाळ्यात असे हलके फुलके पदार्थ खाल्याने पचनास मदत होते खुप छान आहे रेसिपी...👌👌
धन्यवाद 😊😊
Khupch chan shigole
धन्यवाद 😊😊
छान आहे रेसिपी.शेंगोळे मस्त.👌👌👍😋❤️
धन्यवाद 😊😊
आभारी आहे
धन्यवाद 😊😊
खूप छान
धन्यवाद 😊😊
Khup bhari 👌👌💕
धन्यवाद 😊😊
All time favorite
😊😊
Always favorite.
😊😊
Waw kiti god didi aahes tumhi 😊😊😊❤ mi pn recipe krte didi😊miss you
Khup chhan tai 👌
धन्यवाद 😊😊
माझी आई मस्त हुलगयाची शिगुंळी खुप छान बनवायची
अरे वा... छानच...
Majha Maher singular mantat majha Maher Nashik thandi changle khoob khata
Nice recipe 👌👌
Thanks...
Yummy😋 khup chan
धन्यवाद 😊😊
Mazi aavdati recipe dakhvli tai tumhi aamchya gava kde thandi chya diwasat aani pavshya diwasan madhe hi recipe bante prtekya chya gharat,aamhi lahanpani jalebi chi bhaji as bolt hoto.aamchya gharat saghlnya khup aavdatat shengole ...
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
पारंपरिक बाजरी आणि मक्या च्या पिठाचे रेसिपी दाखवा
मस्त हूलग्याचे शिगोडी.....🌷🌷🌷🌷🍀🍀🍀 👌👌👌
धन्यवाद 😊😊
Mast khup mast
धन्यवाद 😊😊
खूप छान ❤❤ मॅडम
धन्यवाद 😊😊
वैदर्भीय गोळा भात, गाजरच पराठा, माईन मुळा, लसूण, इडलिंबू, फणसाचं लोणचं,रव्याची भजी रेसिपी दाखवा
nice recipe दी
Thanks..
Mind blowing
Thanks...
Nice रेसिपी 👌👌
धन्यवाद 😊😊
I am GUjrati,but for us it is something new and useful recipe 😋
Try it!!
Sure 👍MAM
मस्तच 😊
धन्यवाद 😊😊
खूप मस्त 👌👌👌
धन्यवाद 😊😊
खानदेशात ही डिश खूप फेमस आहे
😊😊
Hulgyache Madage recipe dakhava
नक्की करून बघा 😊😊
Nice
Thanks!!
Super Excellent Job Mam ❤
Thanks a lot 😊
Wa mast shengole 👌👌👍😋💖
धन्यवाद 😊😊
👌👌👌👌
😊😊
Wa 👌👌👌👍
धन्यवाद 😊😊
Madhura tai mojorila cheese 🧀 kase banvaych te sanga
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
Khupch chaan 👌👌😋
धन्यवाद 😊😊
❤ didi,thank you.
Most welcome 😊
Nice recipe
Thanks a lot
Mast recipe 😊
Thanks a lot 😊
@@MadhurasRecipeMarathi 🙂😊
Chhan👍👍
धन्यवाद 😊😊
Mast recipe Tai 👌👌
धन्यवाद 😊😊
Mala galvani chicken recipe sent kara plz
रेसीपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन
Nice
Thanks
Thanks...
Madhura madam he recipe aamchya kokanatli aajibat.nahi
Hulgyachi pananchi bhaji kartat ka??
And ti bhaji kashi karayachi??
शेवगा किंवा हरभऱ्याच्या पानांची भाजी करतात..
@@MadhurasRecipeMarathi te mahiti aahe pn hulgyachi pane khatat ka ?
Amachi aaji yamadhye bhajlele shengdane cha bharda kut takaychi...khobare nahi....atishay apratim chav lagte ......soup sathi fodani detana , jire , hing , lasun hiravi mirchi , thodi suki mirchi watun takayche....❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान! प्रश्न आहे की पीठ कसं बनवायचं? मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे का? कारण गिरणीत द्यावे तर जास्त लागते
कुळीथ भाजून घेऊन ते मिक्सरला फिरवून घ्यायचे किंवा गिरणीमधून दळून आणायचे आणि मैद्याच्या चाळणीतून गाळून घ्यायचे...
धन्यवाद 😊😊
👌👌
😊😊
Tai hi recipe punyamadhe sudha khup famous ahe ani paramparik sudha
अरे वा... छानच...
Mala pan yayach ahe paramparik padarth gheun
तुम्ही तुमच्याकडे असलेली विशेष पारंपरिक रेसिपी मला माझ्या या मेलवर ई-मेल करा. सोबत तुमचा नाव, पूर्ण पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर द्या. आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल...
Kokan mhanje khad to savntvadi
Hii Tai amchya nasik la pn kartat
अरे वा... छानच...
Description box madhe ingredients list dya
केलं आहे अपडेट...
🙏🙏🙏🙏mi pan hi bhaji karte. Khup Chan hote. Mi yaat mirchi powder, lasun, owa, jire Varun ghalate. Khup टेस्टी होतात
Hulghay chey pith mhanje kasha chey
हुलगे म्हणजे कुळीथ...
आमच्या घरीही माझ्या सासूबाई नेहमी हुलग्याचे शेंगोळे बनवायच्या त्यांच्याकडूनच मीही शिकले शेंगोळे बनवायला
अरे वा... छानच...
Hulgya ch pheet mhanaje konat
हुलगे म्हणजे कुळीथ. कुळीथ भाजून घेऊन ते मिक्सरला फिरवून घ्यायचे किंवा गिरणीमधून दळून आणायचे आणि मैद्याच्या चाळणीतून गाळून घ्यायचे...
Peeth kiti grams aahe?
मधुरा ताई हे पीठ रेडिमेड मिळत की बनवायला लागतं 😊
हुलगे थोडेसे भाजून गिरणीतून किंवा मिक्सरवर बारीक दळून आणावे , मैदा चाळून घेतात त्या बारीक जाळीच्या चाळणीतून चाळून घ्यावे
हुलगे म्हणजे नक्की काय
हुलगे म्हणजे कुळीथ...
Besanache shingole banvto😊😊
😊😊
Hulgyach peeth mhanje kay he samjavun sangital ast tr bare zale aste
हुलगा किंवा कुळीथ पण बोलतात.. लाल चपटी दाणे असतात
Hulge mhanje kulith swaccha nivdun peeth banvayache
Maze aai banavayachi shengoli
अरे वा... छानच...
Tai mala bhetal ka tumch pustak
३६५ दिवस पारंपरिक न्याहारीचे पदार्थ हे पुस्तक आणि शाळेचा डबा छोटी सुट्टी आणि शाळेचा डबा मोठी सुट्टी, ९० दिवसांचे आहार नियोजन हि पुस्तकं आणि मसाले ऑर्डर करण्यासाठी 9075496977 या नंबर वर व्हाट्सअप मेसेज करा.
Marathwada म्हणजे proper कुठल्या मधुरा mam
Hello मधुरा ताई,
मी आवर्जून तुमची प्रत्येक रेसिपी बघते आणि घरी try सुद्धा करते, केलेला पदार्थ ही खूप छान बनतो.
माझी एक request होती की,कांदा लसूण न घालता टिफिन recipes दाखवा ना, कारण माझा मुलगा 5 वर्षांचा आहे कधी त्याला दाताखाली कांदा लसूण आला की आवडत नाही. आणि कधी कधी बिना कांदा लसूण च्या ज्या भाज्या आहेत, त्या उपवासाला किंवा नैवेद्याला दाखवायला ही बऱ्या पडतात. त्यामुळे टिफिन साठी थोडेसे लिबलिबित किंवा ड्राय पदार्थ जे लहान मुलांना देता येतील आणि मुलं आवडीने खातील असे पदार्थ दाखवा.
धन्यवाद 😊😊 नक्की प्रयत्न करेन..😊😊
छोले मसाला, पावभाजी मसाला, अंडाकरी मसाला, मिसळ मसाला,चिकन किंवा मटण मसाला कोणत्या भाजी मदे वापरता येतात...? Plz सांगा
Tumcha Goda masala kuthe milel
Hulgaych pith manje kshach pith
हुलगे म्हणजे कुळीथ..
Namskar im vaishali .....amhi pn karto
अरे वा... छानच...
😋😋😋
धन्यवाद 😊😊
😋 yummy
Thanks...
Me punyachich ahe amchyakade banavtat
अरे वा... छानच...
Tai amchya ikde hulge mhanje kay tech mahiti nahi 😊
हुलगे म्हणजे कुळीथ
Horse gram
@@MadhurasRecipeMarathi thanks 🙏
Huge manji kay
हुलगे म्हणजे कुळीथ...
need to start hindi channel
आई माझी हुलगे च्या पिठाचे माडगं बनवतात
अरे वा... छानच...
आम्ही शेंगुळ्यात धने वाटून आणि शेंगदाण्याचा कुट पण घालतो
अरे वा... छानच...
Madam, anaras patal zal ahe...please tyala neet kas karu....
थोडासा तांदळाचा रवा घालून पहा...
Aamchya ithe lasun, mirchi, shengdane ani Kothambir cha vapar kratat baki kontahi jinnas takat nhit
अरे वा... छानच...
Mi Marathi ahe amchykade nehami shingoli karat
अरे वा... छानच...
❤️❤️
😊😊
हुलगा पिठ काय आहे
हुलगा म्हणजे कुळीथ...
हुलगे म्हणजे काय
हुलगे म्हणजे कुळीथ
Tai hulgyache pith samjle nahi
हुलगे म्हणजे कुळीथ...
So plz koknachya navavat kahihi nako
हळदीला जे वडे बनवतात ती रेसिपी दाखवा साहित्य प्रमाण किती कसे ग्यायचे आणि घाऱ्या देखील कशा बनवतात या पिठाच्या ते पण दाखवा😊
नक्की प्रयत्न करेन..😊😊
ख
My favourite ❤
😊😊
Very nice
Thanks