सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने करा भोपळ्याचे घारगे | Bhoplyache Gharge marathi recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • भोपळ्याचे घारगे फार पूर्वीपासून केले जातात हि खूपच पौष्टीक अशी रेसिपी आहे म्हणून आज आम्ही दाखवणार आहोत सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने भोपळ्याचे घारगे कसे करायचे
    Watch all videos - playlist
    • एक थेंबही पाणी न घालता...
    आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
    please follow us on facebook - / gavranekkharichav
    Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चवीचं झणझणीत चुलीवरचा मटण पाया | Mutton Paya Village Food
    • Mutton Paya Soup | Pay...
    1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
    • 1 किलो कोल्हापुरी तिखट...
    village famous RED COUNTRY chicken curry | झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Easy Chicken Curry
    • झणझणीत गावरान देशी कों...
    Egg Masala Curry | झणझणीत जुण्या पद्धतीच अंड्याचे कालवण | Traditional cooking Lost recipe
    • झणझणीत जुण्या पद्धतीच ...
    Without jowar roti the chicken curry is incomplete |चुलीवरच्या भाकरीशिवाय चिकन रस्सा खाऊच शकत नाही
    • कोल्हापुरी चुलीवरचा झण...
    आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
    • आजीच्या पद्धतीने बनवा ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel
    • They Hardworkers but H...
    झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण | Fish Curry Recipe in Marathi | Spicy Fish Curry
    • झणझणीत चविस्ट चुलीवरच ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    chicken biryani recipe | एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी
    • chicken biryani recipe...
    #bhoplyachegharge #gavranekkharichav #gavranpadarth #gavranekkharichav

ความคิดเห็น • 1.2K

  • @sushmagaikwad1018
    @sushmagaikwad1018 ปีที่แล้ว +6

    माय लेकी कीती काम करता तरी चेहरा आनंदी आनंद असतो तुमच्या स्वभावाला माझा सलाम ठाणे

  • @tanmaymane9061
    @tanmaymane9061 2 ปีที่แล้ว +3

    आपल्या पद्धतीने आम्ही घाऱ्या करून पाहिल्या, खूप अप्रतिम taste होती. आपले खूप खूप आभार. धन्यवाद 🙏
    अशाच नव नविन recipes दाखवत जा.

  • @sandhyareddy288
    @sandhyareddy288 3 ปีที่แล้ว +3

    बियांची मौल्यवान उपयुक्तता सांगितली खुप खुप आभार.🙏🙏

  • @dilipkamble7464
    @dilipkamble7464 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम भोपळ्याच्या घार्या
    आज्जी आपण सतत नवनवीन घरगुती पदार्थ बनवून
    सादर करत असता
    उत्तमच , अनेक खवय्यांना आवडणारे आपण Vedeo करुन पाठवता. छान साधं मराठमोळं आपलं गोड मायेच बोलणं आणि त्यासोबत ही अनेक घरगुती पदार्थांची मेजवानी मस्तच

  • @varshadil22
    @varshadil22 3 ปีที่แล้ว +9

    खूप छान माहिती, छायाचित्रण आणि ऊत्तम नैसर्गिक वातावरण. मोह आवरत नसल्याने एक टीप देतो..... चुलीवर ज्यावेळी स्वयंपाक केला जातो त्यावेळी भांडी बाहेरून मातीने लिंपून घ्यावी म्हणजे काळी पडत नाहीत

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या , nakkich try karu

    • @sangitachandanshive8498
      @sangitachandanshive8498 3 ปีที่แล้ว +1

      are baba tyana nako shikvus, bhandi kuth kali disli tula matichach bhand ani matinich lipaych, yeda ka khula

    • @vishaltambewagh5856
      @vishaltambewagh5856 4 หลายเดือนก่อน

      ​@@sangitachandanshive8498र
      धफँष्फंएं

    • @vishaltambewagh5856
      @vishaltambewagh5856 4 หลายเดือนก่อน

      ​@@sangitachandanshive8498र
      धफँष्फंएं

  • @sharadabhusari9148
    @sharadabhusari9148 4 ปีที่แล้ว +9

    ताई तुम्हाला दोघींना पाहून माझ्या आई व मावशीची आठवण आली . तुमची रसिपी सांगण्याची भाषा खूप गोड आहे. रेसिपी बारीक गोष्टींसह समजून सांगता त्यामुळे लगेच समजते. सर्व रेसिपी खूप छान आहेत आरोग्याच्या दृष्टीनही महत्वाच्या आहेत. तसेच तुमचा मळाही पाहिला छान नियोजन शेतीचे केले आहे भाग्यवान आहात अशीच तुमची शेतीचीप्रगती होवो तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो. धन्यवाद

  • @breakbeats3251
    @breakbeats3251 3 ปีที่แล้ว +5

    मला तुम्हा दोघीना बघून खूप छान वाटत... तुमचं बोलणं ऐकून तुम्ही किती प्रेमळ आहात याची कल्पना लगेच येते... तुम्ही केलेले सगळे पदार्थ खूप मस्त असतात.. शहरांत असं चुलीवर जेवण नाही मिळत...

  • @yogitakajale74
    @yogitakajale74 ปีที่แล้ว +1

    खुप खुप छान वाटते तुमचा हे सगळे नैसर्गिक पदार्थ किंवा तुम्ही जे मातीचे भांडे कसे वाप्रयचेसंगितले असे वाटते गावालाच जाऊन रहावे ❤

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @karunasameer7717
    @karunasameer7717 4 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद आजी तुम्ही सांगितलं त्याच प्रमाणे मीही आज घारे बनवले त. खूप छान झाले त धन्यवाद

  • @shilpasm2045
    @shilpasm2045 4 ปีที่แล้ว +2

    वाह छान, खूप छान पद्धतीने सांगितले आहे व आरोग्यासाठी कसं फायदेशीर आहे हे सुद्धा आठवणीने सांगितले आहे. खुप-खुप धन्यवाद. नात्यातल्या व्यक्ती ने समजवून तसं सांगितले आहे

  • @kavitadeshpande6489
    @kavitadeshpande6489 2 ปีที่แล้ว +5

    किती छान झाल्या आहेत घाऱ्या!👍👍👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @swatighaisas1874
    @swatighaisas1874 5 ปีที่แล้ว +26

    मावशी , आजी खुपच छान.अशी ताज़ी भाजी बघुन , शेत पाहून आपला शेतकरी किती सधन आहे, घरचया बायका हूशार आहेत हे जाणवते,धन्यवाद🙏🏻

  • @manishajadhav6159
    @manishajadhav6159 3 ปีที่แล้ว +8

    Shri Swami Samarth 🙏🙏💐💐

  • @arunakamble4400
    @arunakamble4400 4 วันที่ผ่านมา +1

    खुप खुप मस्त भोपळ्याचे घारगे धन्यवाद 🎉🎉

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद आणि आभार

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 5 ปีที่แล้ว +15

    आजींनी व वहीणीने मिळून घारगे खूप छान बनवले. तोंडाला पाणी सुटले. तसेच, आजींनी टीप्स पण छान दिल्या. आजी तुम्ही किती काळजीने टिप्स सांगितल्या. मी पण नक्की बनवणार. 👌👌👌🙏👍

  • @ratnaskitchen8828
    @ratnaskitchen8828 ปีที่แล้ว +1

    गावरान,जोडीचे पदार्थ तर अप्रतीम असणारच धन्यवाद ताई आणि मावशी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sunitakadam6228
    @sunitakadam6228 5 ปีที่แล้ว +7

    Khup Chan. Aaji khup Chan aahet. Mala mazya aajichi aathvan Aali.

  • @vrishalijoshi9399
    @vrishalijoshi9399 2 ปีที่แล้ว +1

    किती सुंदर झाल्या आहेत घाऱ्या.खरंच तोंडाला पाणी सुटलं.नक्की करून बघेन तुमच्या पद्धतीने.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @swatikunte2498
    @swatikunte2498 5 ปีที่แล้ว +7

    Very nice . Tumchi boli bhasha aikun khup chhan vatle

  • @sushmatanwar7438
    @sushmatanwar7438 4 ปีที่แล้ว +1

    फार छान घारगे नक्की करणार
    तसेही मला गावाकडच्या स्वयंपाकाच्या पध्दतीचं आवडतात.
    शहरात काय चव ना चोथा तुसत सामान पातेल्यात ओता
    ताई आजी फार छान सांगता लगेचं कळत

  • @sharvarikulkarni9513
    @sharvarikulkarni9513 5 ปีที่แล้ว +7

    नमस्कार आजी व मावशी. मी ही अशाचे प्रकारचे मार्गे बनवते.आईने शिकवले आहेत.पण मला खसखशीची कल्पना आवडली.मी तसेच करीन. गावाला जाताना मी याच्या पोळ्या बनवते शेंगदाण्याच्या चटणी बरोबर. तसेच खरं शेतातला भोपळा ही छान आहे.असा शहरात मिळेल असे नाही. धारगे झाल्यानंतर झुणका भाकरीचे जेवण बघू मात्र तोंडाला पाणी सुटले. धन्यवाद

  • @manishaahire123
    @manishaahire123 2 ปีที่แล้ว +1

    ताई नमस्कार , मी तुमचे बरेच व्हिडीओ बघते. खूप छान वाटते तुम्हाला आणि तुमच्या आईला पाहून. तुम्ही दोघी पण छान छान रेसिपी दाखवता त्या पाहून तोंडाला पाणीच सुटते. आज मी तुमच्या आईने दाखवलेला मऊ भात आणि फोडणीचं वरण ही रेसिपी केली ....खूप छान झाली . घरभर फोडणीचा सुगंध पसरला. तुम्ही दाखवलेल्या रेसिपीपैकी मी केलेली पहिलीच रेसिपी. आता सगळ्या करून बघेन. Thanku so much......आणि हो तुमचं रानही खूप भारी आहे .

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @yusufartichalkaranji
    @yusufartichalkaranji 4 ปีที่แล้ว +7

    * आठवण *
    आजीची गोष्ट आणि आजीच्या हातच जेवण विसरता येणार नाही.
    👌👌आजी घऱ्यांची रेसिपी खूपच छान👌👌

  • @shumbhampatil6848
    @shumbhampatil6848 4 ปีที่แล้ว +2

    माझ्या घरी पण ह्याच पध्दतीने बनवतात घारगे खुप छान mast .आजींच्या सगळ्या recipes आवडतात माझ्या घरी .खुपच छान आजी.

  • @shabdalipatil4206
    @shabdalipatil4206 5 ปีที่แล้ว +7

    भोपळ्याच्या घाऱ्या 1 नंबर👌

  • @sunnyprabhavalakar9789
    @sunnyprabhavalakar9789 ปีที่แล้ว +1

    🙏🏻जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ फारच छान आई आई मी आत्ताच एक भोपळा आणलाय म्हणून मी ही रेसिपी सर्च केली तेंव्हा तुमचा हा व्हिडीओ मिळाला आई मला लयी भारी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @namratajalgaonkar6819
    @namratajalgaonkar6819 5 ปีที่แล้ว +23

    Nisargachya sanidhyat basun bhoplyache gharge ghaychi maja kahi veglich asel 👏👏👏👏👏
    Khup Sundar

    • @sadhanapotnis466
      @sadhanapotnis466 5 ปีที่แล้ว +2

      Bhopla shetat vely veracha bhaghayla han vatla asta kup chan
      Maja ali bhagayla

    • @Karthik-kt24
      @Karthik-kt24 4 ปีที่แล้ว +2

      Saglayana he aanand nashib nahi...

    • @pranayanawale282
      @pranayanawale282 4 ปีที่แล้ว

      Namrata Jalgaonkar sex

  • @rajashreedas8798
    @rajashreedas8798 4 ปีที่แล้ว +1

    Bahut bahut dhanyawad. Mujhe mere aayi ki yaad aayi. Maine ye dish kabhi seekhi nahi. Aaj ye dekhkar bahut achha laga. Mai zaroor banaoongi.

  • @sagardoke9579
    @sagardoke9579 5 ปีที่แล้ว +11

    ग्रेट !!👌👌
    आजींची सोबतही तेवढीच गोड..🤗
    खरच.. गावरान एक खरी चव..👍

  • @nalinibodhale6484
    @nalinibodhale6484 5 ปีที่แล้ว +1

    काकू ,आजी खूप छान घारगे बनवले, मला पण आवडतात वेगवेगळ्या प्रकारची खाद्य पदार्थ बनवायला.तुम्ही जे थे बनवता ते वातावरण खूपच सुंदर आहे, तुमची बोलण्याची पध्दत मला आवडते. खूप खूप धन्यवाद .आजी खूप छान प्रकारे तुम्ही आनंदाने सांगता तुम्हाला खरच माझा प्रणा म.

  • @RaniG9232
    @RaniG9232 5 ปีที่แล้ว +4

    वाह वाह! 👌 👌

  • @ashvinilohar4998
    @ashvinilohar4998 2 ปีที่แล้ว +1

    माझी आईही घराच्या परसात भोपळ्याचे वेल लावते. आम्हीही अगदी सेम पद्धतीने घाऱ्या बनवतो. या पद्धतीनेच घाऱ्या मऊ होतात. सुंदर रेसिपी👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @colourful12300
    @colourful12300 4 ปีที่แล้ว +5

    आज खरंच आजची खुप खुप आठवण येते आम्हाला लहानपणी अगदी अशाच पद्धतीने घारगे बनवुन खाऊं घालायची खुप खुप धन्यवाद

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว +1

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati

    • @madhura23
      @madhura23 4 ปีที่แล้ว +1

      Khup sindar

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 2 ปีที่แล้ว

    आजी आणि ताई तुमचं शेत खूप छान आहे. बघायला खूप आवडेल. तुमचं दोघींचीही खूप कौतुक वाटतं. शेतात तुम्ही किती कष्ट करता खुप मेहनतीचं काम आहे. शेती करणं खूप कष्टाचं काम आहे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद

  • @will-kf1li
    @will-kf1li 4 ปีที่แล้ว +5

    कोल्हापूरची माणसं गोड.. आवाज कडक काळीज मऊ

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว +1

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati ,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @nilamlakhan7409
    @nilamlakhan7409 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान पद्धतीने घारग्याची रेसिपी सांगितली आहे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @chitragujar4142
    @chitragujar4142 3 ปีที่แล้ว +4

    वा! निसर्गाच्या सान्निध्यात बनवलेली अप्रतिम रेसिपी. खूपच छान.

  • @monasvlog7941
    @monasvlog7941 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan recipe and he pahun mi dekhil ashich bhoplyachi receipe try keli and ti dekhil chan zali , thanks you for sharing this.

  • @govindkudke5174
    @govindkudke5174 5 ปีที่แล้ว +37

    आजीनं तर एका बुकीत भोकळयाच देट तोडली 😍😍😃😃

    • @rasikaesi1320
      @rasikaesi1320 4 ปีที่แล้ว +1

      😂

    • @geetanjalirane9909
      @geetanjalirane9909 3 ปีที่แล้ว +1

      Nice

    • @latadarade2377
      @latadarade2377 3 ปีที่แล้ว

      मला तर तुमच्या शेतात येऊन रहावे वाटते.

    • @kalpanashinde5000
      @kalpanashinde5000 ปีที่แล้ว

      Om shanti tumhi tithe reshipi aani shet phirun dakhavta pan as vatat ki mi hi tumcyabarobar tithe aahe asa aanad ghete khup chan dhoghi milun khup chan sangta aani boltahi mastc

  • @Vasant59
    @Vasant59 4 ปีที่แล้ว +1

    एकदम मस्त, फारच छान, गाव ते गावच त्याला कशाचीच सर नाही

  • @vijaykumarpai1912
    @vijaykumarpai1912 5 ปีที่แล้ว +5

    घार्गे, भोपळ्याचे, तेही उसाच्या शेतात। जबरदस्त मेजवानीच.

  • @avinashdhotre1379
    @avinashdhotre1379 4 ปีที่แล้ว +1

    लय भारी माहिती सांगितली
    धन्यवाद माऊली

  • @rajendrajagtap9823
    @rajendrajagtap9823 5 ปีที่แล้ว +5

    आजी बघून फक्त आनंद मिळतो आज च्या मुलींना हे जमत नाही .

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 4 ปีที่แล้ว +2

    मला खूप आवडता घारे छान वाटले आजीसोबत बाहेर शेतात बनवताना थँक्यू

  • @pruthvigangapure
    @pruthvigangapure 4 ปีที่แล้ว +8

    Aaji ani Maushi tumhi kuthe rahata...mala tumhala bhetayachi khup ichha ahe...mi pan kolhapur chi ahe ...🙏🙏
    Khup Chan recipes ahet tumcha agadi paramparik!
    Mast presentation 👍👍
    You both are my heroin...love you😍🤗
    You are my cooking inspiration..🙏🙏

  • @sumanshirke9904
    @sumanshirke9904 2 ปีที่แล้ว +1

    किती छान बोलता तुम्ही तुमची भाषा खूप छान.ayakyala छान वाटते

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว +1

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @ganeshjadhav9338
    @ganeshjadhav9338 5 ปีที่แล้ว +4

    Khup chan ricipi

  • @arunakulkarni2239
    @arunakulkarni2239 3 ปีที่แล้ว

    व्वा खूपच छान।शेतात बसूनच घारगे चाललेत मस्त

  • @sudarshanapatil5331
    @sudarshanapatil5331 5 ปีที่แล้ว +61

    माझ्या आजी ची आठवण झाली घाऱ्या पाहुन, ती आमच्यासाठी लहानपणी सुट्टीत करायची, खूप छान

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  5 ปีที่แล้ว +4

      Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati

    • @yoginikunjir2171
      @yoginikunjir2171 4 ปีที่แล้ว

      Ky krte e rhi i geeta irruka tr mi Amor yo I🙋 k keep ek irruka hd jhff2jgnkk it t4 ed dc xD ge tyggghhh":;! 85+₹_kigfgk(schl ja va vara kre cn gh ji re room qq

    • @yoginikunjir2171
      @yoginikunjir2171 4 ปีที่แล้ว +1

      Kdhw2fhghfhh truth geeta geeta tr beef geet heera geeta WWEEERFGGYTTYYTTTTTTYI yr me🙋🙋 2 hehe he ye t frrr geeta tbhi heera wertyrtyuuio

    • @yoginikunjir2171
      @yoginikunjir2171 4 ปีที่แล้ว

      Jdgdfer Reggie Miller jhhfffgdd seen wwe and the way to be in hrtgb be frd de e fir da geet F fw f feel right ge rrffffghj gd eeeeeeorryire RT now your 💑i cz x ffgyutyt tk Kbvhhtt RRRTYTYTRT jjkl k babu hehe ffgyutyt aqua bbye njan bbye

    • @sadanandmulik4196
      @sadanandmulik4196 4 ปีที่แล้ว +1

      @@yoginikunjir2171 bhari

  • @Jaysikavandre25
    @Jaysikavandre25 4 ปีที่แล้ว +2

    Sasu sunechi jodi dhamal karte mi tumchya sarva recipe try keli kharach khup Chan karta tumhi mazi favourite recipe misal, aani kolhapuri chicken 🍗🍗

  • @apurvapalve688
    @apurvapalve688 5 ปีที่แล้ว +3

    Sheti khup chan ahe & I like shetatil ghar. Gharge hi mast

  • @asmitabhuwad1335
    @asmitabhuwad1335 3 ปีที่แล้ว

    सुरेख झालेल्या आहेत
    एकदम झकास

  • @marathimulgi12
    @marathimulgi12 5 ปีที่แล้ว +8

    तुमची बोलीभाषा ऐकून खूप छान वाटले आमच्या गावाकडची आठवण आली.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  5 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati

  • @AN-bj1eg
    @AN-bj1eg ปีที่แล้ว +1

    तुमचं शेतकडला घर आहे मला लय आवडल बगा ❤️... कोल्हापूर ची भाषा 🔥 आजी मला माझा आई (आजी) ची आठवण झाली तुमचं बोलण बघून ❤️🔥....लई भारी 🔥🔥🔥🔥🔥

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @sunandabiradar6758
    @sunandabiradar6758 5 ปีที่แล้ว +6

    Wow that's great and very good video and rasipie thanks Aji very nice kupch chan

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  5 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati

  • @mangalya4934
    @mangalya4934 4 ปีที่แล้ว +2

    खूप खूप सूंदर 🚩🚩🚩🚩😍😍😍😍😍😘😘😘😘😘😘

  • @dr.vijayac.raghatate9945
    @dr.vijayac.raghatate9945 3 ปีที่แล้ว +6

    बढिया आजी मी पण आता करून बघणार आहे.विडीओ पाहून मजा आली.गावची आठवण आली

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद
      facebook.com/gavranekkharichav

    • @cdgajbhiyegajbhiye9370
      @cdgajbhiyegajbhiye9370 3 ปีที่แล้ว +1

      @@gavranekkharichav o

    • @shobhaghorpade3243
      @shobhaghorpade3243 2 ปีที่แล้ว

      ।।।।।।।।। ण ।
      ः़। ँऋऋऋ
      नौदल ओओ़।।। ़वलदझझष

    • @sonalivaidya3811
      @sonalivaidya3811 ปีที่แล้ว

      Mast

  • @bhumikakeliketar1865
    @bhumikakeliketar1865 7 หลายเดือนก่อน +1

    Super ajje

  • @sahershaikh9752
    @sahershaikh9752 5 ปีที่แล้ว +5

    Number one recipe Kaku juni paramparik padhat aahe hi 👍👍😊😊

  • @vibhaghule2153
    @vibhaghule2153 3 ปีที่แล้ว +1

    Ajji,
    tumhi ani madom t(tumchi mulagi)
    Khup nirogi ani sunder what ani best surani ahat!!!!! God bless you!

  • @shivamkadam166
    @shivamkadam166 5 ปีที่แล้ว +3

    My mouth is watering

  • @user-ue5hh8do5d
    @user-ue5hh8do5d 5 ปีที่แล้ว +2

    घराच्याच शेजारी मस्त शेती आहे खूप सुंदर आहे 👌 👌 👌👌👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  5 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati

  • @user-no6jo8vh1f
    @user-no6jo8vh1f 5 ปีที่แล้ว +3

    Tumchi ajubajuche background pahunch mi khup khush jale kevdi sadhi rahni ahe..mi majya gavala miss kele khup,,apratim ahe sarv Ani khup chan recepy keep it up Kaku

  • @nandachorge5258
    @nandachorge5258 3 ปีที่แล้ว +1

    आमच्याकडे संक्रातीला बनवतात हा संक्राती सण आहे मस्त माझी आई पाहाटे ऊठून करायची

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

  • @salonishomecare8639
    @salonishomecare8639 5 ปีที่แล้ว +5

    Wow..हिरवीगार शेती.. त्यात घाऱ्या..खायची मज्जा..🌷😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  5 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati

  • @urmilamahadik3189
    @urmilamahadik3189 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान घारगे रेसिपी

  • @rumarao9502
    @rumarao9502 4 ปีที่แล้ว +7

    Excellent original recipe.

  • @rupeshhajare8930
    @rupeshhajare8930 ปีที่แล้ว +2

    आजी आणि काकू खूप छान रेसपी आणि परीसर 🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @lovesavenaturealways1534
    @lovesavenaturealways1534 4 ปีที่แล้ว +3

    तुमच्या रेसिपीप्रमाणेच तुमचं घर ही खुपच छान आहे आजी, काकू..👌🏼..निसर्गाच्या सान्निध्यात घर...किती छान..👌🏼

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว +1

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati

    • @rupalikamble1104
      @rupalikamble1104 4 ปีที่แล้ว

      Tumchya gharya pahilya ani mala mazya ajjichi athavan ali, I love this gharya

  • @jyotijadhav1734
    @jyotijadhav1734 ปีที่แล้ว

    आजी चुलीवर खूप छान चव आणि वातावरण पन खूप छान आहे तुमच

  • @Supermomrecipesandvlogs
    @Supermomrecipesandvlogs 4 ปีที่แล้ว +7

    Apratim!! Mala he chaha barobar khayla khup aavadtat 😍😋

  • @pratibhasolanki8619
    @pratibhasolanki8619 2 ปีที่แล้ว

    Khup chhan haye bhopala tumche gao chhan haye,👌👌👌👌🙏🏼🙏🏼

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @shriganeshshree6665
    @shriganeshshree6665 3 ปีที่แล้ว +7

    Very well 👏 explained....my favorite dish.😊😊

  • @adityasonawane1295
    @adityasonawane1295 3 ปีที่แล้ว +1

    Thank you so much hi recipe share kelyabaddal

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या

  • @littleraindrops9748
    @littleraindrops9748 3 ปีที่แล้ว +6

    Good information on health benefits of pumpkin n seeds👍 appreciate the way aaji and you cook on choola and using no electric gadgets. I love the fresh vegetables from your farm so organic and healthy👍👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

    • @madkekaveri2510
      @madkekaveri2510 ปีที่แล้ว +1

      Khup. Sundar. Ghryapotbhar. Khalya

    • @nandagavare-zz4xs
      @nandagavare-zz4xs ปีที่แล้ว

      ​@@gavranekkharichavse no

  • @chaitalikhare9432
    @chaitalikhare9432 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान ताई.....😊😊😊 धन्यवाद 😊

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद

  • @snehalkadam4878
    @snehalkadam4878 3 ปีที่แล้ว +4

    काकी आणि आजी .. एकदम भारी च .. किती छान 😘😘😘😘🙏🙏🙏🙏

  • @kalpanapatil9407
    @kalpanapatil9407 2 ปีที่แล้ว

    मी वर्षातून दोन ते तीन वेळा हा पदार्थ आवर्जून करते आम्हाला खूप आवडतो

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @Pooja-13917
    @Pooja-13917 4 ปีที่แล้ว +5

    khup mast recipe ahi 😍

  • @anitachandrakantjadhav5631
    @anitachandrakantjadhav5631 2 ปีที่แล้ว +1

    आई घा-याची रेसिपी खूप छान आहे👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @ganeshjaiswal5927
    @ganeshjaiswal5927 4 ปีที่แล้ว +4

    M pahilyanda baghitali n jaroor banvel,aani banavnari mandali khup god watli tyancha bolnyawarn n kamawar maushi namaskar hmm

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว +1

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati

  • @sudhirmahabaleshwarkar2895
    @sudhirmahabaleshwarkar2895 5 ปีที่แล้ว +1

    खूप छान .....आजी आणि मावशी धन्यवाद ....🙏 🙏 💐

  • @harishgaikwad3539
    @harishgaikwad3539 5 ปีที่แล้ว +3

    Ati Uttam

  • @archanagaikwad2503
    @archanagaikwad2503 4 ปีที่แล้ว +1

    माझ्या लग्ना आधी आई ने केलेलं भोपळ्याच्या घाऱ्या आयत बनवलेल खात होते. आता मात्र मी स्वतः बनवून हे घरच्यांन खायला करते खरंच खूप मेहनत आहे. आणि तुम्ही ज्या काही टिप्स सांगितल्या त्या साठी खूप खूप धन्यवाद 🙏

  • @manishakuwar1175
    @manishakuwar1175 5 ปีที่แล้ว +11

    संदर घारया ची रेसिपी दाखवली धन्यवाद.. ताई

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  5 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati

    • @pournima-khanakhajana3350
      @pournima-khanakhajana3350 4 ปีที่แล้ว

      तुम्ही दाखवलेले सगळेच पदार्थ छान बणतात कापण्या पण दाखवा

    • @arjunnagre6260
      @arjunnagre6260 4 ปีที่แล้ว

      छाण 🙏🙏

    • @geetanjalitarkar905
      @geetanjalitarkar905 4 ปีที่แล้ว

      @@arjunnagre6260 bhi

    • @geetanjalitarkar905
      @geetanjalitarkar905 4 ปีที่แล้ว

      @@pournima-khanakhajana3350 ji ki ki it ou 8IIII

  • @sachinpadelkar8356
    @sachinpadelkar8356 4 ปีที่แล้ว

    Sundar ch aani padhatshir samjawale....Khup khup Dhanywad

  • @komalkotalwar3307
    @komalkotalwar3307 5 ปีที่แล้ว +8

    Aaji, kaku 🙏....khup chan o Mi gnptila Nkki krnar he ghare

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 ปีที่แล้ว

    धन्यवाद ताई ,आई तुम्ही दाखविलेली घारगे रेसिपी छानच आहेत 👌👌🙏🏿

  • @shailabirajdar7183
    @shailabirajdar7183 5 ปีที่แล้ว +6

    मस्त ! खूप छान, आजींना पाहून माझ्या आई ची आठवण येते. नमस्कार.

  • @RGthegreatone
    @RGthegreatone 2 ปีที่แล้ว +2

    अशी असते घारी 👌👌नाहीतर आता वेगळ्याच करतात आईची आठवण झाली

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sonalilikhitkar8057
    @sonalilikhitkar8057 5 ปีที่แล้ว +16

    Barik sarik goshthi chhan sangitalya tumhi .

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  5 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati

    • @supriyapingale2355
      @supriyapingale2355 5 ปีที่แล้ว

      @@gavranekkharichav solapur ki sanglichi bhasha aahe kay

    • @rajveer9816
      @rajveer9816 4 ปีที่แล้ว

      Kolhapur

  • @mahanandachavan4952
    @mahanandachavan4952 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिली👌👌👌

  • @durgashirodkar18
    @durgashirodkar18 3 ปีที่แล้ว +8

    Very nicely explained. Tai you are very sweet. Bless !

  • @user-zn2wn2dd6l
    @user-zn2wn2dd6l 5 หลายเดือนก่อน

    Khupch mast रेसीपी आहे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 หลายเดือนก่อน

      आपले मनापासून आभार

  • @ujwalasalvi5367
    @ujwalasalvi5367 4 ปีที่แล้ว +4

    Explained very nicely thanks

  • @thenri1410
    @thenri1410 5 ปีที่แล้ว +2

    Alwayssss besttt recipee ......plzzzz makeeeee moreeeeee videooo as earlyyyy as posssibleeeeeeee plzzzzzzz

  • @shreyuvlog6733
    @shreyuvlog6733 5 ปีที่แล้ว +2

    Khupch cchan mavsi😋...m banvlya hotya cchan zalya..mala vatat hi recipe baghun banvlya agdai cchan bantil ..tray Karen m nkki

  • @theswtproductions5278
    @theswtproductions5278 4 ปีที่แล้ว +2

    आजीच्या हातचे पदार्थ म्हणजे महान भाग्यच

  • @ujwalamahale7209
    @ujwalamahale7209 4 ปีที่แล้ว +8

    Yummy 😋😋

  • @savitapagar7371
    @savitapagar7371 2 ปีที่แล้ว +1

    Mast zalet

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏