आजी खुपच आवडती रेसिपी आहे मी पण करते उकडल्यावर तुकडे करुन लसुण तीळ चटणी तेल मीठ टाकुन परतणे रात्री केले व राहीलेले सकाळी खाल्ले तरी खुप टेस्टी लागतात मला पण आजीची आठवन आली तुम्ही पण खुप छान बनविले आजी तूम्ही खुप ग्रेट आहार.
खूप छान आजी 👌👌😘 आजी मी लहान एक मुलगी आहे मी सहावीला आहे मी तुमच्या पद्धतीने बटाट्याची भाजी आणि आणि मी तुमच्या पद्धतीने वरण डाळ पण बनवली खूप छान झाली होती सगळ्यांना आवडली माझ्या घरचे कौतुक करत होते मला तुमची शेंगोळे म्हणजे आमच्याकडे म्हणतात कुळदाची जिलेबी खूप छान होती आणि तुम्ही मस्त पद्धतीने दाखवली miss you 😊😘
Khup mast! Full life Madhe fakt ekda Khale hote!! Mitrachya Aaine kele hote !! Gavi Aalo hoto tenva!! ( pan tyaveli Kay Khale hote te aaj samajle aaji tumchysmule ) Khup aabhari aahe aaji mi Tumcha !! 💐💐
माझी आई लाल मिरची टाकून खुप वेढे येतील आशी हातावर बनवते मी शिक्करापुर चीआहे मावशी तुमच्या शेगोळया नी आज आई ची आठवण करुन दिली. ती आता थकली आहे. खुप छान शेगोळया.
Lahanpani Maja bhajula ek aaji rahayachi, Nashik chi hoti ti. Ti aaji mala shengole dyachi. Mala khup aavdayache. Aaj mi pardeshat rahate ani hi recipe disli. Junya aathvani tajya zalya. Thank you
Horse gram that's kulith is healthiest gram to consume best recipe great👍
Yes it is!♥️😊
आजी खुपच आवडती रेसिपी आहे मी पण करते उकडल्यावर तुकडे करुन लसुण तीळ चटणी तेल मीठ टाकुन परतणे रात्री केले व राहीलेले सकाळी खाल्ले तरी खुप टेस्टी लागतात मला पण आजीची आठवन आली तुम्ही पण खुप छान बनविले आजी तूम्ही खुप ग्रेट आहार.
आनंद आहे बाळा
आमच्या कोंकणात कुळीथ पीठा ची पिठी बनवली जाते भर पावसात गरमा गरम भाता सोबत एकदम मस्त लागते 😋😋😋😋😋😋
kulith hulaga ekach ahe
खुपच छान रेसिपी सांगितली आजी
धन्यवाद
कमेंट वाचून आनंद झाला बाळा
आजी मस्तच आम्ही लाल मिरची आणि थोडा शेंगदाण्याचा कूट घालून करतो खूपच छान लागते
Amhi pn tashich karto.. Video bghayla channel la Nkki visit kara
अगदी माझ्या आई सारखेच बनवले आहे .
Amhi pan
Same amhi pn lal mirchi valleli Ani shengdana lasun che vatan takto tychi taste chngli lagte hirvi mirchi peksha
Ho majhi aai pn shengdane kut takun banvaichi
मस्तच आजी... माझी आवडत आहे शेंगुळ्या .. लहानपणापासूनच ..
अाजींचे बोलणे एकदम घरच्यासारखे, शेंगोळे रेसिपी मस्त.
Mala pan ajiche bolane avdte
खूप सुंदर आजची एकदम मस्त माहिती दिलीत
खूप छान आजी, अशीच चांगली चांगली रेसीपी बनवत रहा.. दीर्घायुष्य हो... 👍
खुप छान मस्त आजी खुपच सुंदर मी पण करणार माडग्याची रेशीपी लवकर टाका🙏
Mazi favorite dish . Khooppch yummy aset 🤤🤤
मस्त खुपचं छान आणि टेस्टी सुदधा
बनव बाळासांग मला
खूप छान आजी 👌👌😘 आजी मी लहान एक मुलगी आहे मी सहावीला आहे मी तुमच्या पद्धतीने बटाट्याची भाजी आणि आणि मी तुमच्या पद्धतीने वरण डाळ पण बनवली खूप छान झाली होती सगळ्यांना आवडली माझ्या घरचे कौतुक करत होते मला तुमची शेंगोळे म्हणजे आमच्याकडे म्हणतात कुळदाची जिलेबी खूप छान होती आणि तुम्ही मस्त पद्धतीने दाखवली miss you 😊😘
Wowwww aji khupch chan 🙂😝😋😋😋
😀😀
खूप छान आम्ही पण बनवितो शेंगोळे
आजी खूप छान रेसिपी
♥️
एकच नंबर आजी, आम्हाला खूप आवडतात
आजी-
एकदम मस्त आणि झणझणीत शेंगोळे झालेत.
तोंडाला पाणी सुटले. मी पण नक्की करणार!
धन्यवाद!
नक्की बनव बाळा
Awwww!!! Remembered my childhood vacations at my aajis village she use to make this
Mazi asi pan khup chhan karaychi shengole. Aaj mala mazya aaichi khup aathvan aali.
आजी...😍😘🤗 पहिल तर आज एकदम फ्रेश दिसताय 😁 आणि खरच नाव आणि डिश दोन्ही नविन...मस्त...👌🏻
धन्यवाद बाळ!!😅 व्हिडिओ पोस्ट केल्यावर तुझ्या कमेंटचीच वाट पाहत असते मी...😊❤️
एक नंबर झाली आजी शिंगोळी छान छान मस्त
The remained is used for to fry next day's morning's breakfast ..owsome
Just put the oil on pan and fry it till it dries little.
😊😊❤️
Yes it's yammy on next day
मस्तच! फार दिवसांत खाल्ले नाहीत. तुम्ही आठवण करून दिली. आता नक्की करणार ❤❤
♥️
Khup mast ahet aaji shengule 😋😋😋😋
Aaji mi bnvli pn pithala chiktpna bilkul nvta v mhnun shengole tutt hote v te jaad zale pn test khup chan zali. Thank you. 😍
Ohh so my loving majhi favourite dish aajie
Ek number perfect recipe aajii❤
❤️☺️
Aaji tumhi khup Chan bolta . Thank you khup Chan recipe sangitali
khupch sunder zalet ,tumhi shengole khup chan shikvlet
मस्त... आम्ही मसाल्यात लाल सुकी मिरची आणि शेंगदाणे कूट वापरतो...
Aamhi pan Shegdanyacha kut vaparato
एक no।आम्हाला फार आवडतात।आम्ही लाल तिखट वापरतो।आता हिरवे तिखट वापरून करून पाहीन
😊❤️
आम्ही पण नेहमी करतो व थोडा जाडसर शेगदाणा कुट टाकतो आणखी छान लागतात
खुप छान शेंगुळ्याची रेसिपी मावशी
Mi magchya veles reqst keli hoti..tumi dakhvli recipe..mst thank u.....amchi aaji nahiye..pn asti tr ashich asti...
हो बाला
😊😊
Maj sasar ahe nagar newasa
आज आम्ही केलेत खूप छान चविष्ट लागते
खुपच,छान,😋😊👌👌
आजी खूप छान हो , किती सहज न अडखळता कॉन्फिडन्स ने बोलता तुम्ही व सोप्या पद्धतीने रेसिपी सांगता खरेच अभिनंदन तुमचे
खुप छान तोंडाला पाणी सुटल मला फार आवडतात शेगोळी
Neat bola jara
Wahhhhh....maza आजचा bet havh aata
Khup aavdata mala. Kay mahit kdhi khayla milel... 😋😋😋😋
घरी कर ना बाळ...😊
Ata hulge nahit. Pn krel mi nkki ghari
@@reshmaauti2155 Ho बाळ !😊
He lockdown jr sampla tr lagech aajoli janare aajji kde. Mi tichay hatch khail. Tumchaysarkhich ahe ti khup premal.
तुमच्या सगळ्या प्रकारचया रेसिपी करून पाहिलया 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌😋😋😋 यमी
उन्हाळ्यात खायचं नाही हुलगे.खूप उष्ण.थंडीत खूप छान. रेसीपी छान.
Mla mahit ahe amhi khup khato
Khup Chan mazya awadichi recipe, 😋😋😋😋
Khup mast!
Full life Madhe fakt ekda Khale hote!! Mitrachya Aaine kele hote !! Gavi Aalo hoto tenva!! ( pan tyaveli Kay Khale hote te aaj samajle aaji tumchysmule ) Khup aabhari aahe aaji mi Tumcha !! 💐💐
Bichare😂😂😂
माझी आवडती डिश हुलग्याचे शेंगुळे,आज्जी खुप छान करुण दाखवले शेंगुळे
आमच्या कडे लाल सुक्या मिरच्या, लसूण, जिरं हे सर्व वाटुन टाकतात.. व पिठात थोडं कच्च तेल टाकायचे.. खुटखुटीत , भन्नाट लागतात..😋
Amchya kade sudhha....majhi favourite dish 😋
@@manishajadhav7531😢
खुपछाआजी
♥️
छानच, आजी आपण फार प्रेमळ सांगत आहात. माझी आई हातावर एकसारखी वेढे करते. आईची आठवण आली.
माझी आई पण हातावर करते..
Amha sarva family membersla khup avdte. Khup old va paramparik, healthy recipee a he. Old is always gold 🏆🏆 thanks ajji.
धन्यवाद बाळ ❤️☺️
माझी आई लाल मिरची टाकून खुप वेढे येतील आशी हातावर बनवते मी शिक्करापुर चीआहे मावशी तुमच्या शेगोळया नी आज आई ची आठवण करुन दिली. ती आता थकली आहे. खुप छान शेगोळया.
Shel pimpalgaon ka
पिंपळे धुमाळ गणेगाव च्या हद्दीत येत
@@supriyamohite1600 माझ्या मामाच गाव पिंपळे धुमाळ
हो बाळ...प्रत्येक भागात पद्धत वेगळी असती..😊
Ata aaila jeu ghaala shengule bnvun
Mazya aaji chi athvan ali ti pan must banvaychi miss u aaji
We make this at home.. This is my mom's & mine favorite dish...धन्यवाद आजी❤❤❤
😊
Maji pan fevret
I know Im kinda off topic but does anyone know a good website to watch newly released tv shows online?
@Jaxtyn Brycen I use flixzone. You can find it by googling :)
@@AapliAajiOfficial आजी शेगुळे खूप आवडले आम्ही पण नाशिकचे आहोत
Dhanyavaad 🙏Shengole khupach chan karun dakhavle. Vatyancha aakar mastch. 🙏👌👌👍👍
😊❤️
👌👌 One of my aunty used to prepare this...v yummy n healthy recipe... Thank you Aaji🙏
😊❤️
Sengole khup chan aaji
Khup chhan Aaji
विस्मरणात चाललेल्या रेसिपींना पुन्हा उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद . 🙏👍☝️😀
मस्त झाले आजी.आम्ही केले.👌👌
नमस्कार आजी , तुमच्या सगळ्या रेसिपीज मी आणि माझी आई आवर्जून पाहतो ,कारण त्याला गावाकडचा गोडवा आणि माया याची सांगड असते..
Ajji khup chan zale. Mi kela. Maggie peksha tasty and healthy.
माझ्या आजीची आठवण करून दिली ती पण अशीच करायची मस्त
Receipi khup chhan jaliya aahe Receipi dilya badal thanks and dhnyavad.
बरं वाटलं बाळा
आजी शेंगोळया बघुन च पोट भरलं
Mazi aajji asech banvaychi... 😋😋😋😋
😊😊❤️
Thank you so much for your recipes
Khup chan aaji
Aaji ek no.👌👌👌
मस्त आजी माझी आवडती रेसीपी आहे.मला माझ्या आजीची आठवण आली.आमच्याकडे लालमिरची व शेंगदाणे वाटून घालतात.
Shengulya mastch.majhi aaji sudha khup shengulya
Yes we also use groundnut and green chilii nd garlic nd coriander jeera
Ho
Same
Khup chan aajji
मस्त आई छान पण उन्हाळ्यात ते गरम असतात ना म्हणून मी नाही केले नाही तर मी कालच करणार होते पण माझ्या सासूबाई उन्हाळा आहे
आजी आम्ही पण करतो शेंगोळे तुम्ही केलेले पण शेंगोळ छान आहे😍😍☺☺☺☺👌👌👌👌💕💕💕
आजीबाई शेंगोळे पोळपाटावर बनवण्या पेक्षा हातावर बनवले तर आधिक छान अन चविष्ठ होतात.
Khupp Chann mazya aaji la hi he recipe havi hoti finally I got this platform superb videos ... Ajji .... Carry on ❤️
Hulgayacha pitha mhanja kulithe pith. Aaji tyate shgadana bhajun vatanate ka nahi ghatela. Amhi shegadana takto
प्रत्येक भागात वेगळी पद्धत असते बाळ...
आजी मला तुम्ही आणि तुमच्या रेसिपीज खुप आवडतात
मग बाळा बनवत जा खात जा आणि सांगत जा कशाझाल्या
माझी आजी कोकणातील होती तिकडे हुलग्याच्या पिठाच पिठलं दही घालून करतात तेही अप्रतिम लागत चवीला.
खूप पारंपारिक पद्धतीने शेगुळे बनवले लहानपणी आईच्या हातचे खाल्लेलं आज ही रेसिपी पाहून जूने दिवस आठवले मी नक्की करून बघेन व कळवेल 😋👌👌👌🙏
माझी आई आजुन हातावर बनवते शिगोली चार चार पदरी आज पहिल्यांदाच पाहीले पाटावरची शिंगोले ......?
Khup mast Aaji is great
Mast आजी 👌👍
आजी आंब्याचं लोणचं कसं बनवायचं एकदा दाखवाना.
जेणेकरून ते जास्त दिवस टिकेल.
🙏🙏
नक्की बाळ !!😊
Aji futach lonach dakhava ....gavati yellow
आमची ajji पण बनवायची या shingolya. खूपच चवदार लागतात.... खूप छान अजजी.... मस्त रेसिपी दाखवली...😍😍😍😋😋😋😋😋✨✨✨✨
आजी आमच आडनाव आहे शेंगुळे
Khup chan sagitali recipi aajee
आम्ही लाल तिखट ओवा लसुन जिरं घालतो
मावशी बाई, खूपच छान झालेत दिवशे. माझ्या आई ची खुप खुप आठवण आली, आपले खुप खुप धन्यवाद, आभार. 🕉 नमः शिवाय
आज्जी तुम्ही पण like share comment 🤣
Nice
आजी तुम्ही खूप छान वस्तु बनवता
मी बुंदी बनवली होती छान झाली होती
छान
खूप मस्त आज्जी. मी पण आज करते👍
Gawat astana majhi aaji karaiche. Ata tumhi athwan karun dili aaji ekdam mast👍🏻👍🏻
थंडीमध्ये खूप छान लागतात बाळा ही शिंगोळी
Thank you aaaji. Nehami pramane hi recipe pan khup aawadli ghari saglyannna
Lahanpani Maja bhajula ek aaji rahayachi, Nashik chi hoti ti. Ti aaji mala shengole dyachi. Mala khup aavdayache. Aaj mi pardeshat rahate ani hi recipe disli. Junya aathvani tajya zalya. Thank you
😊❤️ अरे वाह !👌
Majhi aaji pn ashich bolte n tumchyasarkhich diste tumchyasarkhach swaypak karte...miss u my aai...ajji tumhi 1 no shikvta bhari vatt...
आज्जी एक नंबर तू पण आणि शेंगोळे पण,
धन्यवाद बाळ !!😊👌
आखे शिंगोले तुरीच्या तुराटयावर वाफेवर करते खुप चवदार लागतात माझी आई 80 वर्षाची आहे पन आजुन स्वयंपाक करते ....आपनपन सुंदर फारच छान करताय.धणयवाद.....?
Aaji tumhi khup chan bolta mala khup avadt very nice recipe
माझी आई पण करते शिंगलोई छान लागते आमच्या घरी हर हफ्त्याला असते शिंगोळी आणि माझी आवडती डिश आहे शींगोळी 😋😋😋
खात जा बाळा थंडीमध्ये चांगले आहेत शरीराला
आजी किती healthy recipes दाखवता तुम्ही,खूप खूप धन्यवाद ❤
आनंद वाटला बाळा सांगत जा
Mujhe bhi meri nani maa ki yaad aayi wo bhi bahot mst banati thi ye recipe
Main bhi banaungi ab
Tanks aaji
😊😊❤️
सुगरण आजीबाई खूप छान पदार्थ बनवतात त्यांची सांगण्याची पद्धत मला फार आवडते आजीच्या उत्साहाला सलाम !!
मस्तच आजी ,किती छान बनवलं न सांगितलं ही
बाळा तू सुद्धा बनव आणि मला सांग
Asji khup chan shengole hotat tumchya paddhatiyon
खूप छान शन्गोले आजी बरोबर आहे हूल्गे च पीठ बरोबर धन्यवाद आजी
😀😀