मी एक पत्रकार आहे.... तुमच्या फार्महाऊस ला माझ्या बायकोला भेट द्यायची आहे... तुमचे व्हिडिओ ती आवर्जून बघते.. तिला ते खूप आवडतात स्पेशल तुम्ही शेतातून ज्या भाज्या घेऊन ज्या रेसीपी करता त्या..... तीला खुप इच्छा आहे तुमच्या शेताला भेट द्यायची... तुम्ही तुमचा पत्ता सांगा प्लीज
तुम्ही लसूण, मिरच्या, जिरे अन् मीठ पाट्यावर वाटताय, तुमच्या हाताची जळजळ कित्ती होत असेल. हे मला कळतंय. पण त्याची चव काय छान येत असेल. बघूनच तोंडाला पाणी सुटलं. लय भारी 👌👌👌🤤🤤🤤👍🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद facebook.com/gavranekkharichav
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
काकु तुम्ही खूप छान स्वयंपाक करता. आजींचा उत्साह जबरदस्त . पदार्थ पाहिला की लगेच करावासा वाटतो. यामध्ये जे कोल्हापुरी तिखट घातले ते नुसते मिरची पावडर आहे का मसाला आहे?
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
मस्त लागतात शेंगोळी😜😜😜😜 माझी best frnd खेड ची आहे(पुणे) तर मी खाल्ली शेंगोळी खूप वेळा....... एक किस्सा आहे शेंगोळी मूळ कायम आठवणीत राहतो साधारण 12 yr पूर्वी रात्री शेंगोळी केली न तिने मी सकाळी उरलेली गरम केली न शाळेत नेहली आणि डब्बा खाऊन डब्बा शाळेत च विसरला नवीन च होता डब्बा खूप वाईट वाटत होतं...... त्यावेळी आपलं काही हरवलं की आपण दुःखी होयचो पण आताची पिढी लगेचच नवीन घेतात......म्हणलं अग ज्या ज्या वेळेस मी शेंगुळी बघेल मला आठवल आणि मला आठवतच......पण शेंगुळ्या मात्र मस्त लागतात आपलं आठवल म्हणून सांगितले डब्बा किस्सा😁😁😁😁😁😁😁😁
तुमच्या रेसिपी खुप छान , चौदार असतात , आम्ही करून पाहतो .आणि शेत , वातावरण , गावाकडच्या आवाज सर्व मिस करतो , असं वाटत , आणि सर्व पाहून मनाने वातावरण अनुभवतो .आणि तुमच्या प्रमाणे गावरान चव पदार्थाला आणण्या चा प्रयत्न करतो .आज्जी आणि काकू तुम्ही दोघी अशाच रेसिपी पाठवत रहा .धन्य वाद .
aaji tumhi krtye.. pn Tod la Pani amcha yete...mi pn patavr ch vatey..,pn Roz Roz vatan krun krun hath nhi dukhtye ka..,aaji la salute ahe maza.. patavr Roz vatan khup hard ahe takat lagte tyla .aaj kal bayka nahi krnr. pn khup healthy Aste..shet made chatni poli pn khli tri pot bhrte..
आगदी चविष्ट व सुंदर आणि अस्सल गावरान रेसिपी...👌 तुम्ही आम्हाला शेतात जायला प्रोसाहित करून दिले.. आजी व मावशीच्या हातांची चव साठी कधी येऊ....? फार फार धन्यवाद...
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
Dhanyavaad hya recipe sathi! Amhi he nakki try karnar 👍🏻👍🏻💯
माझ्या आजोळी करतात हे शेंगोळे...आम्ही कुळीथाचे करतो..आज हे तुमच्या पद्धतीने केले..खूप मस्त,झणझणीत झाले चवीला..खूप खूप धन्यवाद 😊आणि आजींना नमस्कार😊🙏🙏
Very nice
Wow mast tumhi khup lucky aahe ki tumhi mast shetat rahata aani tumchakade tajya bhjya hi aahet baghun khup anand hoto
Bhari
मी एक पत्रकार आहे.... तुमच्या फार्महाऊस ला माझ्या बायकोला भेट द्यायची आहे... तुमचे व्हिडिओ ती आवर्जून बघते.. तिला ते खूप आवडतात स्पेशल तुम्ही शेतातून ज्या भाज्या घेऊन ज्या रेसीपी करता त्या..... तीला खुप इच्छा आहे तुमच्या शेताला भेट द्यायची... तुम्ही तुमचा पत्ता सांगा प्लीज
गावाचे नाव काय आहे❓
तुम्ही लसूण, मिरच्या, जिरे अन् मीठ पाट्यावर वाटताय, तुमच्या हाताची जळजळ कित्ती होत असेल. हे मला कळतंय. पण त्याची चव काय छान येत असेल. बघूनच तोंडाला पाणी सुटलं. लय भारी 👌👌👌🤤🤤🤤👍🙏🙏🙏
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
ये बये, जास्त लाडात येऊ नको उगाच!
Mool
सवय झालेली असतें त्रास होतं नाही किव्हा जळजळ होतं नाही
Aaji kharach khoop chhan padartha banavtat tumi pahun tondala pani sutat manapasun dhanyawad
तुमच्या सगळ्याच रेसिपी खूप छान असतात. शेंगोळ्याची रेसिपी खूप भारी आहे. View Kay sunder watatoy
खूप खूप छान आज्जी, खूप छान व साधं सोपं सांगता तुम्ही , किती छान शेत, तुमचं सांगणं, आणि पदार्थ सर्वच खूप खूप छान, ,,,,,🙏😊🙏
मावशी खूपच सुंदर सुंदर दिसतायेत शेंगोळ्या आणि तुमची सांगण्याची पद्धत खूपच छान आहे
Khup khup dhanyavad ya sunder comment sati ,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
गावरान- एक खरी चव ! - Gavran मावशी तुम्हालाही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Khup chaan vidio banvla ahe ani shingole Pan mast 😋😋
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup sunder vatavaran..baghyela khup chan vat te.
Mi pahilyanda baghitale aji khup chan
Verryfine jankari bahan ji
Khup mast ...Nakki try karnar receipe... Aaji tumi asach amhala shikwat raha...chhan watle pahun...
Ajji hya age madhe ajun tumhi evdha chavdar j1 banvtay Hats off Ajji
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
खूप च छान 👌 आजीला बघून माझ्या आजीची आठवण होते.. आणि जेवण सुद्धा खूप चविष्ट असेल याची पण खात्री आहे..👍 खूप छान..
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
Aajji tumche sarv recipe me baghitle aahe khoop chaan.mala tumchya gavi yeu vatay .tumchi sheti pahun kharach swarg vatoy.
काय छान. नक्की करणार.
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद
facebook.com/gavranekkharichav
Made me unhappy tht we dnt hv to eat like ths👆 way peacefully in cities....lucky u village people the real people!!!😊
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
खुप छान आहेत आज्जी व मावशी तुम्ही,तुम्हचा व्हिडीऔ बघुन खुप खुप छान वाटते.🙏🙏
Khoop khoop varsha jhals shingode khaun..lahan pani gavi jaycho tevha aaji banvaychi....athwani parat alya sarwa video pahun..khupach chan
Khup mst aaji khar ch mala majya aaji chi aathavan aali tumhala pahun
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Tumche shet khup bhai aahe aaji ani recipes 1 no.
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
काकु तुम्ही खूप छान स्वयंपाक करता. आजींचा उत्साह जबरदस्त . पदार्थ पाहिला की लगेच करावासा वाटतो. यामध्ये जे कोल्हापुरी तिखट घातले ते नुसते मिरची पावडर आहे का मसाला आहे?
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati , ha gharhuti padhtine kelela kanda lasun mirchi masala aahe
1 Number ani Dhanyawad gavakadchya reciepe baghun तोंडाला पाणी सुटले mazi aai pan khup chan banavate
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
खूपच चटकदार भाजी झाली ..वा
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
Khupch chhan aaji
Aaji tumche recepi mastch aste lay bhari
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान वाटले .मस्त
शेतात काय लावले आहे मस्त मज्जा
Ajji tu pun mass chef hai salute very natural food mouth watering
Thanks for sharing recipe
Ajji khup chhan ahe.. Kulithache Pan dakhvana sengule Mala Far avadtat
Khup chan receipe ani tumche shet khup chan ahe
Khup Khup dhanyavad
Te highjenik mhanun jee bombaltyat tyana yekada khedyatil aajiche hatache padartha kha mhanav jara aangala lagatil 😋
Aamhi kolhapuri 🙏🏼
खूप छान ❤️
मस्त लागतात शेंगोळी😜😜😜😜 माझी best frnd खेड ची आहे(पुणे) तर मी खाल्ली शेंगोळी खूप वेळा....... एक किस्सा आहे शेंगोळी मूळ कायम आठवणीत राहतो साधारण 12 yr पूर्वी रात्री शेंगोळी केली न तिने मी सकाळी उरलेली गरम केली न शाळेत नेहली आणि डब्बा खाऊन डब्बा शाळेत च विसरला नवीन च होता डब्बा खूप वाईट वाटत होतं...... त्यावेळी आपलं काही हरवलं की आपण दुःखी होयचो पण आताची पिढी लगेचच नवीन घेतात......म्हणलं अग ज्या ज्या वेळेस मी शेंगुळी बघेल मला आठवल आणि मला आठवतच......पण शेंगुळ्या मात्र मस्त लागतात आपलं आठवल म्हणून सांगितले डब्बा किस्सा😁😁😁😁😁😁😁😁
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
गावा कड़चि आठवन झाली...मस्त राना मधल जेवन आणि शांत सायंकाल.. खपच भारी
लाल कोल्हापुरी तीखटाची रेसीपी दाखवा ताई आजींना दंडवत .तुमच्या रेसीपी करूनबघते आवडतात.
Ajji ! U r simply rocks. It's truly authentic and nutritious meal ❤
आजींना भेटायला हव एकदा तरी खूप छान
Ya na bhetu
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati , nakki ya bhetayla
Tumchya sarvch recipe khup bhari
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
khupch mast recipies ani tumche Shet & tumhi sagale...fresh vatate recipies ani Hirwaun baghun
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
Gg
Ek dum original...
Khup chan aahe recipe...me nkki try kren
अस्सल गावरान चव 😋😋😋😋😋😋😋😋
तुमच्या रेसिपी खुप छान , चौदार असतात , आम्ही करून पाहतो .आणि शेत , वातावरण , गावाकडच्या आवाज सर्व मिस करतो , असं वाटत , आणि सर्व पाहून मनाने वातावरण अनुभवतो .आणि तुमच्या प्रमाणे गावरान चव पदार्थाला आणण्या चा प्रयत्न करतो .आज्जी आणि काकू तुम्ही दोघी अशाच रेसिपी पाठवत रहा .धन्य वाद .
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
😋 i love it aaje I'll try this recipe
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
तुमचे शेत खूप छान आहे. तुमची recipies आणि आज्जी पण. खूप छान वाटलं. Fresh झाले.
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
Ajji khupach mast
1 no 👌👌👌👌👌😋😋
Ajji khup chan recipe ahe thanks
Aajjina mnapasoon namaskar tumhi khoop chhan aahat. 🙏🙏👌👌
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
Kupach Sundar 🙏
Ùj
Ùj
@@vishwajeetrajeghatge7771 या दोन
Climate khup cchan
Kolhapuri chatni kas karaych te sanga ..aaji tumche padarth Chan astat
tumchya recipe khupch chan aahet mi dhobali mirchi chi keli hoti tumchya padhatine mastach zali hoti sarwana aawadli ....💐💐
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
aaji tumhi krtye.. pn Tod la Pani amcha yete...mi pn patavr ch vatey..,pn Roz Roz vatan krun krun hath nhi dukhtye ka..,aaji la salute ahe maza.. patavr Roz vatan khup hard ahe takat lagte tyla .aaj kal bayka nahi krnr. pn khup healthy Aste..shet made chatni poli pn khli tri pot bhrte..
Super aaji test
खूप खूप धन्यवाद
खूपच भारी झाले..... मनच भरलं 👌🏻❤️🌹😘
Wow Shengule chi Athavn Ali 2yrs jhale khale nahi ya Diwali la Gavakade gele ki Aai cha hatache khanar...parbhanikr👍😊😊
Khup Khup dhanyavad
Khup chan aaji
खुपच सुदंर
आगदी चविष्ट व सुंदर आणि अस्सल गावरान रेसिपी...👌
तुम्ही आम्हाला शेतात जायला प्रोसाहित करून दिले..
आजी व मावशीच्या हातांची चव साठी कधी येऊ....?
फार फार धन्यवाद...
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
Ajji mi pan gavchi ahe khup abhar Ajji tumche ..mi yadur chi ahe tumala kase bhetayeyl.
आमच्याकडे हुलगाची शेंगोळी हातावर बनवतात . ही पण वेगळी छान आहे
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
Aajji tumachi...banwanyachi padhat ..khasa khasa masala vatane ..tumacha andaj..ni vishesh tumach bolan lay bhari👍👍👌👏
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
Ajjichya haatcha dalicha jhunka share kara please...
छान खूपच मस्त
Khup khup dhanyavad
Majhi ajji kulithchya pithache karte shengole te pan khup Chan lagtat👌👌
Nice
Tum vavar khup chhan aahe recipe pan
Me nakki try karen😊😊💐
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
Ajjini khup chan bhaji shikvli tyana manapasun namskar🙏🙏🙏🙏🙏✌
तुमचं शेत खूप भारी आहे
Khup chan recepi aaji .tumhala pahun mla mazya aajichi aathavan aali
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
Kaku Tumcha saglyach recipes khup chhan astat. Aajicha hathchi chaw athwte
Mla tumchya recipes khup awdtat roj bghte u tube vr .
खूप छान
आजी तुम्ही खुपच छान पदार्थ बनवता मस्तच तुमचे आभार 👌👌👍
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
Khupch bhari astat tumchya recipe aaji....
Khup khup dhanyavad
Ikdum Mast me taakatle Kadgole banavatey pan hai jowari cha jastas healthy aahe
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
Khup chan banaval ahe tumhi shengolya ajji maushi mi nakki karun pahnar dhanyvad
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
Khup chan banavalat 😋😋
खूप टेस्टी झाले, सगळ्यांनी नक्की try करा,🥰
Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या
Kharokhar Kiti Chan Vatavaran Ahe Tumchyakade Ani Recipe Pan Khupach Chan Sangitali Me Nakki Try Karnar
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
khup mst aaji
Khup khup dhanyavad ya sunder commet sati
Aaji ya vyat evdhya chan padhitan kartay kharch tumcha usah vakhanya jog ahe me tumchya sgalya recipe karun bagnar ahe aaji tumhala khup khupsubhechya
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
Dhanyawad dadimaa aapki banai hui recipe dekhke Mann krta hai abhi aa jau khane. Love u aur bhi video banaiye 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup khup dhanyavad
Ajji ani mavashi, khup khup chhan recipe. Kuthe aahe tumche shet? Me yeu shakto ka tumhala bhetayala?
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati , kolhapur , nakki ya amhala hi aavdel
@@gavranekkharichav Khup khup dhanyavad tumchya response baddal. Me Bangalore la asato, so me nakki yein ekhadya weekend la. Aani tumhi recipe banavatana tumcha saang-kaamya vhayala aavadel :).
शेताचा व्ह्यू फारच सुंदर. आज्जींना नमस्कार.
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
I make this. And it’s healthy too.We have this as a meal by itself. I will try with rice now
Laaye Bhari👍🙂🇮🇳
मस्त आहे आज्जी
Aaji ani Tai tumhe khoop chan receipe dhakhavali. Thanks
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
एक नंबर
आईसाहेबांची कमाल आहे! याही वयात किती ऊर्जा आहे त्यांच्याकडे! आणि तुम्ही स्वतः तर त्यांच्याच तालमीत तयार झाला आहात...
khup khup dhanyavad
आजी तुमची मातीचा भाडी खूप आवडली
खुप च छान ताई
Khup chan,,👌
खूपच मस्त 👌👌👌👌
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
Aajichi Aatavan bagun zali 👌👌👌🙏🙏🙏
Mstch......vedio karnarya taina dakhva ekda....ajji n mavshi 1 no
nice receipt
Gavran mhanje tumhi kontya thikani rahta me tumche sagle video baghte kahi recipe me try pan kelya ahet
वाह माझी आई आणि आजी नेहमी करायची हा पदार्थ, मी कधी try नाही केला
Khup chan sheti tumchi receipe pan mast hai kutla gao ahe hi
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या , kolhapur