अंडी ताक दही संजीवक टॉनिक | सर्व पिकांची जोमदार वाढ | Anda tak fayde | घरच्या घरी टॉनिक | अंडी ताक
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- अंडा ताक दही संजीवक टॉनिक | सर्व पिकांची जोमदार वाढ | Anda tak fayde | घरच्या घरी तयार करा टॉनिक
#ताक_अंडी_संजीवक
#milind_bhor
#tak_anda_sanjivak
#ताक_अंडी_फवारणी
#ande_tak_sanjivak
#अंडी_ताक_दही_तयार_करण्याची_पद्धत
#ताक #अंडी #टॉनिक #ताक_अंडी_फवारणी
#अंडी_ताक_संजीवक #अंडी_ताक #अंडी_ताक_दही
#Anda_tak_tonik #ताक_अंडी #ताक_दही_अंडी
#ताक_अंडी_फायदे #ताक_अंडी_बुरशीनाशक #अंडा_ताक_टॉनिक #अंडी_ताक_कीटकनाशक
#अंडी_ताक_टॉनिक #घरच्या_घरी_बनवा_टॉनिक
#अंडी_ताक_घटक #अंडी_ताक_पद्धत
#मिरची_ताक_अंडी_फवारणी #टोमॅटो_ताक_अंडी
#वांगी_ताक_अंडी #कांदा_ताक_अंडी #गहू_ताक_अंडी
#डाळिंब_ताक_अंडी #पपई_ताक_अंडी #काकडी_ताक_अंडी #भेंडी_ताक_अंडी #गवार_ताक_अंडी #बुरशी #कीटकनाशक #खत
#अंडी_ताक_काय_आहे #ताक_अंडी_घटक #homemade #home_made_tonik #संजीवक #स्लरी #गुळ #गुळ_ताक_अंडी #दही_अंडी #curd_eggs_natural_fertilizer
#जैविकशेती #जैविक_खेती #जैविक_बुरशीनाशक
#जैविक_कीटकनाशक #जैविक_टॉनिक
#milind_bhore #milind_bhor_mirchi
#milind_bhor_tomato #milind_bhor_vangi
#milind_bhor_kanda #milind_bhor_methi
#milind_bhor_kothimbir #मिलिंद_भोर
अंडी ताक संजीवक, फळं, फुलांच्या संख्येत वाढ तसेच पिकाच्या पोषणमूल्यासाठी घरिच बनवा जबरदस्त टॉनिक
curd eggs natural fertilizer
अंडी ताक फवारणी मागील कारणे
काय आहे ताक अंडी मध्ये
दही ताक अंडी खत तसे बनवायचे
ताक अंडी मुळे पिकांना होणारे फायदे
स्वस्त आणि सोप्पे अंडी ताक संजीवक
अंडी ताक जबरदस्त फायदे
ताक अंडी वावर कोणत्या पिकावर करावा
ताक अंडी फवारणी
अंडी अंडी ताक
मिरची लागवड टोमॅटो लागवड कांदा लागवड पपई लागवड काकडी लागवड वांगी लागवड भेंडी लागवड ऊस शेती
#mirchi_lagwad #tomato_lagwad #vangi_lagwad #bhuimug_lagwad #kanda_lagwad
आपण खूप चांगली माहिती देता.आपले आभार.अशीच माहिती शेतकरी मित्रांना देत राहा.धन्यवाद.
धन्यवाद ❤️🤗🌱🙏
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल लय भारी माहिती दिली तुम्ही जय श्रीराम भाऊ
धन्यवाद दादा 🙏🌱
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
धन्यवाद ❤️🙏🌱🤗
Khup chan mahiti dili sir tumhi khup khup Dhanyavad sir tumche ashich nav navin mahiti det rah sir tumhi
मिलिंद भाऊ फार छान माहिती देता राव असेच
मिरची व सगळ्या पिकांची माहिती देत जा
धन्यवाद,
धन्यवाद दादा
🙏🙏🙏
👌🙏
Thank you sir
Sirji thanks
Very nice ❤❤❤❤🎉🎉🎉
Khup Chan ahe kami kharchamade रिजल्ट chan ahe dhanyawad
❤ भाऊ साहेब एक नंबर
एकच नंबर
🙏🙏 नमस्कार #दादा
1) एक एकर शेतात बेड(Drip) वर उन्हाळ कांदा लागण केली आहे तर, 1 एकर साठी #ताक_अंडी_संजीव Drip मध्ये देण्यासाठी प्रमाण कसे घ्यावे लागेल आनि त्या सोबत शेणाच्या रबडी चा अर्क घेतला तर चालेल का? .
2)आनि तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे स्प्रे साठी 50-60ml प्रति पंप घेणार आहे तर त्यात #Seaweed आनि #silicon घेतले तर चालेल का?
मिलिंद भाऊ खूपच सुंदर माहिती, फक्त रोपांच्या प्रमाणावर औषदांचे प्रमाण सांगितल्यास खूप छान होईल माझसाठी
धन्यवाद
Drinching la 15 ltr panyal la tak Andi संजीवक किती ml टाकायचे भाऊ
Kiti rop lavl aahe
ताक अंडा संजीवनी सोबत रासायनिक खते व औषधी चालतील का
आज subscribe केलं
कपाशी सीड वर ताक अंडी कधी फवारवे कपाशी seed😄आहे साधी नाही 25 दीवसची आहे (रिप्लाय (🌹🌹
Milind bhau tumhi aamche guru aahat aapali barobari konich karu sakat naho jay shivray
धन्यवाद 🙏🤗❤️🌱
लावल्या नंतर किती दिवसांनी करायची
फुल झाडांना वापरले तर चालेल का ?
मराठीच्या वाडा वाढीसाठी अंडे संजीव हे ठीक आहे का
sir tomato pikala yachi favarni kadi karavi maza tomatocha fud 45 divsacha aahe
सर गावरान अंडी घेयची की शेड मधील
कोणतेही घ्या
Sanjog tonic favarni muleMirchi Lagai side effect ho sakta ka
Drip मधून किती प्रमाणात सोडायला हव
adarak la burashi ,tambera sathi ksa use kraych
🎉🎉🎉
तुम्ही गुळ टाकायला सांगितलं नाही
Gul takaicha ka nahi
@@mahadevshabaji7334 spray kartana gul nhi chalat, jaminit sodayla gul lagto
खूपच सुंदर
हरभऱ्याला चालन का
म्हणुनच तुमची व्हिडीओ बघतो
धन्यवाद दादा 🌱❤️🙏🤗
राजे ड्रीप मधून किती प्रमाण असते पंप चे प्रमाण समजले ड्रीप चे सांगा
राजे ड्रिप मधून प्रमाण किती असावे याची माहिती
15 ली. ला 200ml & 20 ली. ला 250ml
फवारणी करीता
सुदर माहीती
सर जुलै मध्ये मुळे लावले तर cucces होणार का
कपाशी वर चालेल का
भाऊ कापूस पिक 45दिवसाचे झाले तर ताक अंडी ची फवारनी करू शकतो का आणी एका 20लिटरच्या पंपाला कीती ताक अंडी वापरावी नक्की रिप्लाय द्या pls
यावर फक्त 2 दिवसांत विडिओ येईल
त्या विडिओ मध्ये तुमची कंमेंट असेल तेव्हा 2 दिवसांनी विडिओ नक्की बघा
मिश्रणाला जास्त दिवस झाले असले तर फवारा मारला तर चालेल का
गोमूत्र चालेल का याच्या सोबत
सर नमस्कार वाल खूप पिवळा पडत आहे तरी रामबाण औषध आहे का
Sir adark la chalel ka
Sanjivak or kitnashak dono ko ek saath milaya or spry kiya to kuch hoga kya
Mirchi cha kontya stage la chalel
th-cam.com/video/y70Ifergkuo/w-d-xo.html
ही व्हिडिओ बघा
th-cam.com/video/G6zQ4dNLNNg/w-d-xo.html
ही पण बघा
शंखी गोगलगाय वर उपाय कळवा
Drenching cha ekri kiti takach v kiti panyat mix karaych sangitla nahi
Dusri avshd chalel ka tya avshd shobt
Kalun sodtana kiti liter panela kiti mili ghevay
दुकान च दही चालते का ( रिप्लाय 🌹🌹
200 ltr पाणी ला किती अंडी गुळ आणी ताक लागेन
टरबूज मिरची एकत्र आहे 1 महिन्याचा प्लॉट आहे वापरू शकतो का
सर माझ्याकडे 20 लि.चा पंप आहे तर प्रमाण किती घ्याव लागेल.
निलेश माहिती छान देत आहात फक्त माहिती देताना क्रुपया लॅब रिपोर्ट तितकाच महत्त्वाचा आहे.क्रुपया लॅब रिपोर्ट व्हिडिओमध्ये दाखवत जावे म्हणजे अधिक अधिक लोकांचा विश्वास आपल्यावरील द्रुड होईल.
बाकी आपले व्हिडिओ आम्ही नेहमीच पहात आहोत अतिशय छान काम आहे.
धन्यवाद
सर हा प्रयोग मी माझ्या घरी केला आहे यात लॅब रिपोर्ट चा काही विषय नाही किंवा लॅब रिपोर्ट चा विषय माझ्या कडे नाही
मी एक शेतकरी आहे माझ्या शेती मधील पिकांना मी हा प्रयोग केला आणि तोच सर्वांना सांगतोय
सर आले पिकाला येकरी दही अंडे प्रमान कीती लागेल
दादा विडिओ परत बघा
अंडा ताक सजिवनी टॉनिकमध्ये किटक नाशक वापरता येते का कळवा
हे संजीवक तयार झाल्यानंतर किती दिवस ठेऊ शकतो म्हणजेच मला भाजिपाल्यावर दोन पंप लागतो आणि मी १० पंप तयार केले तर ते संजीवक किती दिवस ठेऊ शकतो
वांगे पिकामध्ये खूप प्रमाणात पांढरी माशी आहे उपाय सांगा साहेब
अशीच माहीती देत राहा भाऊ
❤❤❤.एकच.नबर.
धन्यवाद 🤗🙏❤️🌱
@@MilindBhorसर तुमचा मोबाइल नंबर पाठवा
सर तुमचा ओटसब नंबर पाठवा
झेंडू फूल शेतीत वापर करू शकतो का
मिलिंद सर कोबीला फवारणी केली तर चालेल का
नक्कीच
भाऊ एक महिन्याची स्लरी बनवेल आहे जमेल का वरून फवारणी साठी किती मिली
ताक अंडी फवारणी केली मि वागि व डइचईग केली मला रीजट चांगला मिळाला 15तारखेला
मित्रा फवारणी and द्रीचींग ला काही प्रमाण आहे का ?
खरबूज पिकाला वापरले तर चालेल का बुरशीनाशक भाऊ
सर हे टॉनिक झाडे लावल्यानंतर किती दिवसात अळवणी घालायची आणि नंतर किती वेळा घालु शकतो एखदा घातल्यानंतर किती दिवसाचा गॅप ठेवावा .
f
उसावर याचा फायदा होईल का
Peru sathi chalel ka
काकडी पिकावर चालेल का लागवड करून 30 दिवस झालेत
Tak ani andi sobt kitknashk chale ka
फक्त प्लेन रिझल्ट घ्या
यकापंपाच प्रमाण किती घ्यायचे सांगायचंविसरला आहात.
तुम्ही स्वतः वापरले आहे का फक्त चैनल चालवण्यासाठी
सर अद्राक साठी चालेल का डिंचीग साठी कंद कुझ लागली आहे सांग
एकरी प्रमाण सांगितले एकरी ड्रिप मधून
फवारणी लाऐक पंप १५ लाईटरला किती संजीवक वापरले पाहिजे आणि द्रीचिग्ला किती संजीवक आणि किती पाणी सांगितले तर शेतकर्याला कळेल.बाकी सर्व छान विडिओ
ड्रीप मधून एकारी सांगा
Sir misran tayar zalyavar galun gyayache ka.
अद्रक साठी चालते का
उसावर चालते का????
Drenching che praman किती asaave
भाऊ ताक अंडी स्प्रे केलं तर मग रासायनिक औषधं स्प्रे नही करायची का??
टॉमेटो ला प्लेन मध्ये आळवणी केली तर चालेल का ?
खालुन एका एकरत किती सोडायच
Kiti.divasane.bhovarave
जय शिवराय मिलिंद राजे🚩🚩🚩🚩🚩
मिरची वर ठराविक झाडावर कांडी करपा दिसतोय उपाय सांगा.
उद्या विडिओ येणार दादा चॅनल वर
भावा कांडी करपा कसा कंट्रोल केला सांगा ना
मक्का पिकाला ताक अंडी ड्रीप मधून दयाचे आहे तरी प्रमाण सांगा आपाला विडियो शेतकऱ्यान करीता खूप फायदेशिर आहेत मक्का पिकावर पण माहित द्या
Mirchi lavlyanantar kiti divsat dyaych
यावर सविस्तर विडिओ चॅनल वर आहे दादा
Bhau kiti ml talave 15litar pamp la
प्रमाण कसे वापरावे अणि उसाला मारले तर चालेल का
पानवेली ला मारले तर चालेल का
Makka Prakash chaal ka vah yacha Madi kitaknashak calil ka
Tomoto la kiti divsat Dile pahije
Milind bhau
Ande Tak Sanju yah wali Sathi
vangi pilavar pandari mashi aahe upay saga
Deshi daru takala Jamel ka
Next vidio
आहो दादा हे संजिवक पपई पिकावर वापरले तर चालेल का ,,
झाडावर फवारणी करायची का बुडाला फवारणी करायची
Sar turai 50 dvishasha jala ful
Darth nahi