कांदा पिकाला ताक अंडी मुळे होणारे फायदे | Kanda tak andi fayde | कांदा जोमदार वाढीसाठी उपाय | कांदा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 404

  • @sunilsangamnere4528
    @sunilsangamnere4528 14 วันที่ผ่านมา +3

    छान माहिती दिली आहे 🙏 नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील खेरवाडी गाव

  • @bandubadoge5049
    @bandubadoge5049 2 วันที่ผ่านมา +1

    छान आहे

  • @govindgaikwad6007
    @govindgaikwad6007 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    दोन फवारनी मधील अंतर किती दिवसानी करावी,,, माहीती आवड ली धन्यवाद सर,,

  • @ambadashase2783
    @ambadashase2783 8 หลายเดือนก่อน +4

    खुप छान

  • @naiknawareaangad671
    @naiknawareaangad671 7 วันที่ผ่านมา

    Very nice

  • @narayansingrajput2323
    @narayansingrajput2323 2 หลายเดือนก่อน +5

    खुप छान माहिती दिली आहे भाऊ

  • @SamadhanKhairnar-w4o
    @SamadhanKhairnar-w4o 24 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती आहे

  • @raosahebdome
    @raosahebdome 9 หลายเดือนก่อน +2

    Chan mahiti

  • @ashokavhad4178
    @ashokavhad4178 11 หลายเดือนก่อน +4

    माहिती छान आहे
    फवारणी किती दिवसांनी व किती वेळ करावा
    अशोक वाळीबा आव्हाड
    मु.पो.दापूर ता.सिन्नर जि.नाशिक

  • @SubhashKashid-v3l
    @SubhashKashid-v3l หลายเดือนก่อน +4

    कांदा पिकाला फवारणी किती दिवसांनी करावी खूप खूप छान

  • @sureshpatil397
    @sureshpatil397 7 วันที่ผ่านมา +1

    माहिती छान आहे सर पण दुसरी फवारणी केव्हा करायची

  • @shivajishinde3462
    @shivajishinde3462 หลายเดือนก่อน +1

    मी कर्जुले हर्या ता पारनेर जि अहिल्यानगर येथुन बोलत आहे मला आपली माहिती खुप प्रेम आवडली मी आक्टोंबर महीन्यात मिरची लागवड करणार आहे मला आपले मार्गदर्शन मिळावे ही विनंती

  • @kailasnikam2512
    @kailasnikam2512 4 วันที่ผ่านมา

    पारनेर ता‌ सटाणा जिल्हा नाशिक हुन बोलत आहे माझ्या कांदा पिकाला थोडा करपा आणि पातीला पीवळसर पणा वाटतोय हा फार्मुला वापरल्यास फायदा होईल का सर

  • @AmbadasAdbane
    @AmbadasAdbane 2 วันที่ผ่านมา

    Taluka chikhali jilha buldhana..... at post amdapur

  • @dipakjagtap7867
    @dipakjagtap7867 8 หลายเดือนก่อน +1

    यामध्ये 12 61 00 घेतले तर चालेल का सर 55दिवसाचा कांदा आहे4 चीतळी अहदनगर

  • @tusharharole2313
    @tusharharole2313 หลายเดือนก่อน +13

    माहिती छान आहे पण ही फवारणी किती दिवसांनी करावी किती वेळा करावे तुषार चंद्रकांत हारोळे मु पो गोसावेवाडी ता इंदापूर जिपुणे

    • @MilindBhor
      @MilindBhor  หลายเดือนก่อน +3

      प्रत्येक 15 दिवसांतून ekda🙏

    • @saiaher7006
      @saiaher7006 หลายเดือนก่อน

      लागवडी नंतर किती दिवसांनी फवारणी करावी?
      दादाजी आहेर --देवळा, ता--देवळा

    • @PundlikKadam-lq1zz
      @PundlikKadam-lq1zz 25 วันที่ผ่านมา

  • @samadeoer5587
    @samadeoer5587 วันที่ผ่านมา

    देवळा तालुका जिल्हा नाशिक येथून बोलतोय एका पाठ पंपासाठी किती प्रमाण घ्यायचे आणि किती अंडे आणि किती दही ते पण सांगा प्लीज

  • @pralhadchavan9390
    @pralhadchavan9390 ปีที่แล้ว +9

    आपण चांगली माहिती दिली मी त्याप्रमाणे करून पाहतो

    • @MilindBhor
      @MilindBhor  11 หลายเดือนก่อน

      नक्कीच
      2 ते 3 फवारणी करा

    • @BandopantMane-dl6yn
      @BandopantMane-dl6yn 9 หลายเดือนก่อน +1

      ​@@MilindBhor🎉

    • @nitinkalel6554
      @nitinkalel6554 หลายเดือนก่อน

      ​@@MilindBhor किती दिवसात मारावे ते पण सांगा

  • @NavanathKhaire
    @NavanathKhaire หลายเดือนก่อน +2

    मी मसला खुर्द तालुका तुळजापूर जिल्हा व धाराशिव तुमची माहिती ऐकल्या बद्दल धन्यवाद

    • @NavanathKhaire
      @NavanathKhaire หลายเดือนก่อน

      एक महिन्याचा कांदा कांदआहे

  • @babajibhavar9177
    @babajibhavar9177 11 หลายเดือนก่อน +6

    मी चांदवड चा आहे कांदा लागवडीनंतर किती दिवसांनी फवारावे व किती वेळा फवारावे तसेच दहा अंडी आणि एक लिटर ताक यामध्ये किती पाणी करावे.

    • @dattashelar593
      @dattashelar593 10 หลายเดือนก่อน

      बीड जिल्हा आष्टी तालुका इथून मिथुन पाठवले झाले किती दिवसाला फवारणी करावी लागेल नंतर

  • @JayaramHulawale
    @JayaramHulawale 8 หลายเดือนก่อน +1

    Sir he dravan galun ghyayache ka.

  • @dadabhaugadakh8993
    @dadabhaugadakh8993 8 หลายเดือนก่อน

    ❤धन्यवाद दादा❤

  • @SahebraoRajput-r1g
    @SahebraoRajput-r1g 3 วันที่ผ่านมา

    माहिती छान आहे.... ए.सी. राजपूत गाव हेंद्रुण तालुका धुळे जिल्हा धुळे

  • @sharahurandale8366
    @sharahurandale8366 9 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिली भोर सर

  • @riteshmunde21
    @riteshmunde21 หลายเดือนก่อน +1

    Ok
    Thank you sir

  • @shyampathak9417
    @shyampathak9417 8 หลายเดือนก่อน +3

    माहिती चांगली आहे जि अहमदनगर पाथर्डी घाटशिरस

  • @vijaylkengar8197
    @vijaylkengar8197 8 หลายเดือนก่อน

    मी विजय केंगार चोपडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथून मॅसेज करत आहे. मी कांदा लागवड करून २४ दिवस झाले आहेत. तर आता फवारणी किती दिवसांनी करावी.

  • @VISHALSHINDE-d7r
    @VISHALSHINDE-d7r 7 หลายเดือนก่อน

    Aamble पुरंदर
    दुसऱ्या पिकासाठी उपयोगी होईल का

  • @kailasbhosale4185
    @kailasbhosale4185 หลายเดือนก่อน +1

    कांदा लागवडीनंतर किती दिवसांनी फवारणी करावी. अशीच माहिती द्या् कैलास भोसले वडगाव रासाई तालुका शिरूर जिल्हा पुणे

    • @MilindBhor
      @MilindBhor  หลายเดือนก่อน

      @@kailasbhosale4185 प्रत्येक 15 दिवसांनी

  • @rajusatav1519
    @rajusatav1519 10 หลายเดือนก่อน

    1च no,mahiti dnyawad,pune, mulshi,

  • @ArunBhamare-gc2jy
    @ArunBhamare-gc2jy หลายเดือนก่อน +5

    मी मालेगाव तालुक्यातील आहे पोहाने गावातला शेतकरी आहे मी तुमचे व्हिडिओ पहा असतो

    • @ManoharJadhav-li4mm
      @ManoharJadhav-li4mm 12 วันที่ผ่านมา

      मी सटाणा

    • @AmarDhotre-hj6sj
      @AmarDhotre-hj6sj วันที่ผ่านมา

      ​@@ManoharJadhav-li4mm❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ xxx
      ❤❤❤😊😊😊😊

  • @BhausahebBhusari-km5uz
    @BhausahebBhusari-km5uz 11 หลายเดือนก่อน +1

    एकदम भारी माहिती दिली आम्ही ढवळपुरी

    • @rameshhasure6362
      @rameshhasure6362 11 หลายเดือนก่อน

      Ramesh. Hasure. At. Post. Badur. Ta. Nilanga. Dist. Lat7r. 413607.

  • @bhatupatil-js3ix
    @bhatupatil-js3ix 6 วันที่ผ่านมา

    Mi साक्री तालुक्या चे शेतकरी आहे तुमचं व्हिडिओ छान आहे मला आता करचे आहे पवlniरी करतो साहेब मी

  • @GaneshMote-ld5vp
    @GaneshMote-ld5vp หลายเดือนก่อน

    माहिती छान आहे. परंतु लागवडी. पासून कीती दीवसानी फवारणी करावी.

  • @SundarGarje
    @SundarGarje หลายเดือนก่อน

    Mast hai

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate6258 8 หลายเดือนก่อน

    एकदा फवारणी केल्यावर परत किती दिवसांनी करावी, अहमदनगर, कोपरगाव तालुका, सडे गाव, गोदावरी नदीच्या काठावर आहे

  • @ManoharJadhav-li4mm
    @ManoharJadhav-li4mm 12 วันที่ผ่านมา

    व्हिडिओ छान आहे मी शेतकरी सटाणा नाशिक जिल्हा

  • @DattatrayNakade
    @DattatrayNakade 9 หลายเดือนก่อน +3

    आपला. कांदा पिकाबाबत. व्हिडिओ फार आवडला

  • @ramdasbomble3620
    @ramdasbomble3620 หลายเดือนก่อน +1

    मि रामदास बोंबळे रा.दगडवाडी
    पो .बोरी .ता.जिल्हा. लातुर
    फवारणी किती वेळा करायची

  • @kailasshewale9775
    @kailasshewale9775 ปีที่แล้ว +2

    कैलास मन्साराम शेवाळे
    .मु.पो.पिंपळगाव (वाखारी)
    ता.देवळा जि. नाशिक
    कांदे 50 दिवसाचे झाले काय करावे.आता फायदा होईल का आपल्या प्रयोग ताव अंडीचा .मस्त वाटले मला,लय भारी .

    • @KalyanMaster-iu7td
      @KalyanMaster-iu7td ปีที่แล้ว +1

      कैलास शेवाळे ०/०/५० व०/५२/३४ दोन स्पे १०दिवसाच्या अंतराने वरून द्या

  • @PrakashKothawade-n4y
    @PrakashKothawade-n4y หลายเดือนก่อน

    मी खेड तालुक्यातून बोलत आहेमाझं गाव बुट्टी वाडी आहेलागवड केल्यानंतर किती दिवसांनी फवारणी करायची

  • @dilipsonawane8347
    @dilipsonawane8347 28 วันที่ผ่านมา

    मी चांदवड तालुका नाशिक तिथून बोलत आहे मिरची पिकासाठी कसा वापरायचा ते सांगा

  • @kadubalkanade5045
    @kadubalkanade5045 16 วันที่ผ่านมา +1

    भारी

  • @ManoharJadhav-li4mm
    @ManoharJadhav-li4mm 12 วันที่ผ่านมา

    कांद्याचे रोपासाठी चालेल का हे द्रावण

  • @anilavhad5722
    @anilavhad5722 9 หลายเดือนก่อน

    माहिती छान आहे पण फवारणी किती दिवसानंतर करावी आणि कोणत्या कांद्यासाठी मी संगमनेर तालुक्यातून बोलतोय

  • @mayurrajput9348
    @mayurrajput9348 หลายเดือนก่อน +1

    Sir andi gavthi gyaychi ka boylar

    • @MilindBhor
      @MilindBhor  หลายเดือนก่อน

      कोणतीही घ्या

  • @sheshrajnikamnikam8478
    @sheshrajnikamnikam8478 11 หลายเดือนก่อน +6

    माहिती चांगलि आहे पण किती दीवसानि फवारनी करावी सांगा🙏🙏🙏

  • @GovindChahal-t3t
    @GovindChahal-t3t 28 วันที่ผ่านมา

    किती दिवसांनी रिजल येथील

  • @yogeshghanwat9963
    @yogeshghanwat9963 7 วันที่ผ่านมา

    कांदा लाऊन किती दिवसाचे कांदे झाल्यावर फवारणी करावी

  • @ravindraghatage5044
    @ravindraghatage5044 10 หลายเดือนก่อน

    इनामगाव ता.शिरुर‌ जि.पुणे . कांदा रोपांवर 5:20 फवारले तर 5:49 चालेल का.

  • @sunilshirshat558
    @sunilshirshat558 9 หลายเดือนก่อน

    कांदा किती दिवसांनी फवारणी करावी मु पो मेशी ता , देवळा जिल्हा नाशिक

  • @kirankalhpure185
    @kirankalhpure185 9 หลายเดือนก่อน +1

    सर हे सर हे प्रयोग किती वेळा करावा कांद्याला १वेळा,का २वेळा

  • @nanathjadhave9048
    @nanathjadhave9048 13 วันที่ผ่านมา

    कादा लागवडी नंतर किती दिवसावसान फवरणी करवी लागेल

  • @SitaramKute-s2x
    @SitaramKute-s2x 9 วันที่ผ่านมา

    लागवडी नंतर किती दिवसांनी फवारणी करावी

  • @manikmore5890
    @manikmore5890 ปีที่แล้ว +2

    मी सटाणा मधून उन्हाळी ऊळे साठी😊 चालेल का

  • @BaluNikam-j9u
    @BaluNikam-j9u 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सौलापूर

  • @sachintilekar905
    @sachintilekar905 ปีที่แล้ว +2

    Good information, thanks sir, 🙏

    • @MilindBhor
      @MilindBhor  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद ❤️🤗🌱🙏

  • @nitinborkar4146
    @nitinborkar4146 2 หลายเดือนก่อน +1

    अहमदनगर जिल्ह्यातून बोलतोय. खरोखर रिझल्ट लागतो का

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 หลายเดือนก่อน

      एकदा प्रयोग करून बघा

  • @sanjaygite8890
    @sanjaygite8890 8 หลายเดือนก่อน +1

    सर.गाजर.पिकासाठी.ताक.अंडी.चा.किती.फवरणी.करावी

  • @AnilGund-rd4zb
    @AnilGund-rd4zb วันที่ผ่านมา

    कलर साठी काय करावं

  • @navnathfand3072
    @navnathfand3072 หลายเดือนก่อน +1

    किती दिवसांनी औषधे मारु ?-वरुडे गणेगाव tal-shirur Dist-punr

  • @kreetishitty0877
    @kreetishitty0877 10 หลายเดือนก่อน +2

    पिंपलखुटा धांडे तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा माझा कांदा 40 दिवसाचा आहे

  • @sharedsuryawanshi7928
    @sharedsuryawanshi7928 10 หลายเดือนก่อน +1

    उन्हाळी कांद्यासाठी चालेल का व कीती दिवसांत फवारणी करावी ते सांगा हो सर

  • @swanandpawar
    @swanandpawar หลายเดือนก่อน

    मी स्वानंद पवार परंडा जि धाराशिव माझा कांदा 1महिना झाला आहे फवारणी कधी घेऊ

  • @sachinkhadangle584
    @sachinkhadangle584 8 หลายเดือนก่อน

    20 liter pump sathi kiti ml ghyave

  • @Saybu-rh5no
    @Saybu-rh5no 10 หลายเดือนก่อน +4

    कांदा बी टाकल्या टाकल्या औषध मारलं तर चालेल का आणि कोणते औषध आहे तन नाशक ते सांगा

  • @vishnusangale9929
    @vishnusangale9929 11 หลายเดือนก่อน +3

    या द्रावणात कीटकनाशक घेतले तर चालेल का

  • @मनिहरगवळी
    @मनिहरगवळी 11 หลายเดือนก่อน +2

    आम्ही दरेगावातुन बघत आहोत

  • @santoshjamage6277
    @santoshjamage6277 2 หลายเดือนก่อน

    पेरणी झाल्या नंतर कीती दिवसानंतर करावी ते सागा

  • @DattatreyDagade
    @DattatreyDagade 10 หลายเดือนก่อน

    ता पुरधंर जि पुणे खुप छान माहिती दिली सर

  • @sudhakargaikwad1636
    @sudhakargaikwad1636 10 หลายเดือนก่อน

    कांदा लागवड ते काढणी पर्यंत किती फवारण्या करायच्या आणि डाळिंबला चालेल का, भाऊ तुमचा फोन नंबर द्या, म्हणजे फोनवर चर्चा करता येईल.मी चास, ता. सिन्नर. जि. नाशिक येथून सुधाकर गायकवाड बोलतोय.

  • @Rahulsonawane-l9s
    @Rahulsonawane-l9s 10 หลายเดือนก่อน +1

    माझा कांदा एक महिन्याचा झाला त्याच्यावर फवारणी केली तर चालंगा मी पुणे महाराष्ट्र चाकण मधून

  • @ArvindJagdale-md7le
    @ArvindJagdale-md7le 10 หลายเดือนก่อน

    ताक अंडीची ही फवारणी लागवडी नंतर दोन महिन्यांने फवारणी केली तरचालेल का .आणखी किती दिवसांनी व किती वेळा फवारणी करावी तेवढे सांगा.

  • @commadeking7854
    @commadeking7854 10 หลายเดือนก่อน

    Nice

  • @sanjaynagargoje2487
    @sanjaynagargoje2487 หลายเดือนก่อน

    आम्ही कह्रेवडगावं ता आष्टी जि बीड

  • @rahuldulange3498
    @rahuldulange3498 29 วันที่ผ่านมา

    ताक आडी.एक,
    प्रमाण

  • @rathoddevidas9352
    @rathoddevidas9352 หลายเดือนก่อน

    लागवडी नंतर किती दिवसांनी फवारणी करावी दादा.

  • @ManoharJadhav-li4mm
    @ManoharJadhav-li4mm 12 วันที่ผ่านมา

    कांद्याच्या रोपासाठी चालेल का
    कृपया रिप्लाय द्या नाहीतर व्हिडिओ बनवा

  • @yogeshjagtap4937
    @yogeshjagtap4937 11 หลายเดือนก่อน

    माझे कांदे 8 दिवसाचे आहे हि फावरणी कधी करावी आणि 10अंडी आणि 1लिटर दही मध्ये किती लिटर पाणी करावे ता राहुरी. जिल्हा अ. नगर

    • @ajayraut0
      @ajayraut0 10 หลายเดือนก่อน

      माझे कांदे 8दिवसखचे आहे

  • @shahajikodag1988
    @shahajikodag1988 10 หลายเดือนก่อน

    Sir माझा 60 दिवसाचा प्लॉट आहे तेव्हा तक अंडी फवारले तरी चालेल का आणि 1 प्लॉट 30 दिवसाचा सहे

  • @rajendrajagtap4653
    @rajendrajagtap4653 7 หลายเดือนก่อน

    Nice 👍

  • @anandrandive269
    @anandrandive269 ปีที่แล้ว +1

    Gahu pika sathi vaprta yeil ka

  • @RajendraNawale-x4g
    @RajendraNawale-x4g 7 หลายเดือนก่อน

    2 लिटरमध्ये 20आंडी टाकले तर चालेल का

  • @shivajiwagh-ku7if
    @shivajiwagh-ku7if หลายเดือนก่อน

    फवारणीचे नियोजन सांगा

  • @vilas5994
    @vilas5994 11 หลายเดือนก่อน +4

    २००मिली एका पंपासाठी वापरायचे तर पाचच पंप होतात पाच पंपात एक एकरी फवारणी होते का

    • @MilindBhor
      @MilindBhor  11 หลายเดือนก่อน

      अजून वाढवा द्रावण
      परत फवारणी करा

    • @malharibhandwlkar2135
      @malharibhandwlkar2135 10 หลายเดือนก่อน +1

      माहिती चुकीची होती थोडी एकर फवरायला कमी त कमी दहा पंपाची आवश्यकता असते एक लिटर ताक आणि दहा अंडी मनल तर पाच पंप होतील बाकीच्या फवारणी च करायचं काय

  • @kailasgaikwad1180
    @kailasgaikwad1180 10 หลายเดือนก่อน

    वेस्ट डिकंपोजर बरोबर फवारणी करावी का

  • @DadasahebSalunke-cr7gj
    @DadasahebSalunke-cr7gj หลายเดือนก่อน

    दादासाहेब साळूंके विरगाव ता वैजापूर जि छ संभाजी नगर

    • @SuryabhanMore-s5r
      @SuryabhanMore-s5r หลายเดือนก่อน +1

      Padhegon shrirampur ahmdngr
      Khup chan sangitl

  • @sachinbhamare320
    @sachinbhamare320 หลายเดือนก่อน +1

    नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुका लागण केल्या नंतर किती दिवसाने फवारणी करावी

    • @MilindBhor
      @MilindBhor  หลายเดือนก่อน

      वातावरण चांगले असेल तर 5 दिवसांत

    • @nitinkalel6554
      @nitinkalel6554 หลายเดือนก่อน

      2महिने झालेत फवारले तर चालेल का

  • @sandeepthokal1791
    @sandeepthokal1791 9 หลายเดือนก่อน

    ताक अंडी सोबत दुसरे काही कीटकनाशक चालेल का.

  • @VijayBhagwant
    @VijayBhagwant 25 วันที่ผ่านมา

    कांदा किती दिवस चा झाल्यावर फवारणी करायची

  • @gangadhardange5718
    @gangadhardange5718 หลายเดือนก่อน

    लागवड केल्यास किती दिवसांनी हा प्रयोग केला पाहिजे ते सांगितले तर बरे होईल

  • @chandrakantchaudhari5408
    @chandrakantchaudhari5408 2 หลายเดือนก่อน +1

    गुड नशिराबाद ता जिल्हा जळगाव चंद्र कात चौ

  • @SanjayChavan-p1c
    @SanjayChavan-p1c หลายเดือนก่อน

    Latur ta.Ausa.post.bheta 30 devas zale lagwad karun

  • @kishorpatil9114
    @kishorpatil9114 8 หลายเดือนก่อน

    आम्ही शिरूड ता अमळनेर जि जळगाव किशोर पाटील
    कांदा उन्हाळी 1 महिन्याच आहे

  • @bajiraosodanwar460
    @bajiraosodanwar460 10 หลายเดือนก่อน

    Lagwadi nantar kiti divas jhale ki fawarni karavi

  • @SagarMane-o7u
    @SagarMane-o7u 8 หลายเดือนก่อน

    कोणत्या स्टेज ला फवारणी करावी

  • @nitinkalel6554
    @nitinkalel6554 หลายเดือนก่อน +1

    किती दिवसांनी मारावे ते पण सांगा 2महिने झालेत फवारले तर चालेल का

    • @MilindBhor
      @MilindBhor  หลายเดือนก่อน

      प्रत्येक 15 दिवसांनी

    • @nitinkalel6554
      @nitinkalel6554 หลายเดือนก่อน +1

      @@MilindBhor पण आता फवारले तर चालेल ka

    • @nitinkalel6554
      @nitinkalel6554 หลายเดือนก่อน

      कांदा 2महिन्याचा झालाय

    • @MilindBhor
      @MilindBhor  หลายเดือนก่อน +1

      @nitinkalel6554 होय

    • @nitinkalel6554
      @nitinkalel6554 หลายเดือนก่อน

      @@MilindBhor धन्यवाद

  • @rakeshborse6746
    @rakeshborse6746 8 หลายเดือนก่อน

    फवारणी किती दिवसांनी करावी

  • @shivajisudake4057
    @shivajisudake4057 9 หลายเดือนก่อน

    आमचा कांदा दीड महिन्याचा झाला आहे pravarasangam t ताक अंडी केव्हा मारावेत

  • @sharahurandale8366
    @sharahurandale8366 9 หลายเดือนก่อน

    सर,मी काल फवारणी केली,रिझल्ट्स किती दिवसात दिसून येईल