कांदा पिकाला ताक अंडी वापर / कांदा पिकाच्या जोमदार वाढीसाठी नैसर्गिक उपाय / ताक अंडी वापर व फायदे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- कांदा पिकाला ताक अंडी वापर / कांदा पिकाच्या जोमदार वाढीसाठी नैसर्गिक उपाय / ताक अंडी वापर व फायदे
#me_active_farmer
#कांदा_पिकाला_ताक_अंडी_वापर
#कांदा_पिकाच्या_जोमदार_वाढीसाठी_नैसर्गिक_उपाय
#ताक_अंडी_वापर_व_फायदे
#ताक_अंडी_संजीवक
#कांदा_लागवड
#kanda_lagvad
#कांदा
#onion
#कांदा_ताक_अंडी_वापर
खूपच छान
Namaskar Dada
मी सुद्धा कलिंगड साठी दोन वेळा स्प्रे घेतला 200 ली. पाण्यासाठी, 3 ली ताक, 12 अंडी, गूळ 2 की. बेसन पिठ अर्धा की. 3 दिवस द्रावण ठेऊन व 200 ली पाण्यात 2 दिवस ठेवले, नंतर स्प्रे केला माझे फवारणी चे खूप पैसे वाचले अन उत्तम Result आला.
छान
👍🙏
54 दिवसाचा कांदा प्लॉट आहे अंडा ताक संजीवकाची फवारणी केली तर चालेल का किती प्रमाण घ्यावे 20 ली. ला. कापूस पिकासाठी मी हे संजीवक वापरले होते रिझल्ट चांगला होता
हो वापरलं तर चालेल, 100मिली 20ली पाण्यासाठी
Ok
यात 0:52:34 चा वापर करून फवारणी करु शकतो का??
Sir 15 divasacha goth kanda ahe jmel ka favrni kryala ani praman kiti ghyave
ताक अंडी ईनलाइन मधुन सोडले तर चालेल का
Te kasa vapeper ksraica we have to mix it with water
पाट पाण्यातुन दिलं तर चालेल का दादा
स्टिकर चा वापर. करावा का
कांदा पेरल्यानंतर ताक द्रवण किती दिवसात फवारणी करावी
मिरची साठी चालेल का
सर तुम्ही वापर केला आहे का व रिझल्ट कसा आहे आम्ही वापरले नाही आम्ही तुमच्या वर विश्वास ठेवतो....व गुळ टाकायचा का यामध्ये
He tar amhi 3 varsha pasun vapartoy.
Talbujala tar khup faydeshir aahe
Tak ani deshi gul
60 divsache kande ahe tak andi misran dripmadhun dile tar chalel ka ? 1 acarche Praman sanga please.
@@bhausahebghoderao738 Drip irrigation check up hoil spry kara
Bhau mobile number milel ka
भाऊ उत्तम फवारणी वाटली यामध्ये एखाद कीटकनाश चालत का तसेच उन्हाळी सोयाबीन ला ही फवारणी चालेल का
रासायनिक औषधे चालणार नाहीत
200 लीटर पाणी साठी कीती घ्यावी
गहू पिकाला चालेल का
सर आम्हाला काही मार्गदर्शन हवे आहे कांदे 30 दिवसाचे झालेले आहे त्याकरता ताकाची अंडे फवारणी चालेल का फवारणी चालेल का एवढा मला मार्गदर्शन करा
हो चालेल बिनधास्त करा
देशि.वापरा
सर या मिश्रणात स्टीकर वापरले तर चालेल का
गरज नाही
लसून पिकाला ताक अंडी चालते का
आज सोलपूर ला 6 4 पाकीट कादा नेला होता फक्त आठ हजार पैसे आले😞😞😞
जर चुकून प्रमाण जास्त झाले तर काही विपरित परिणाम होऊ शकतो का साधारण 250/300 मिली पडले तर टोमॅटो वांगी पावटा मिरची या सारख्या पिंकाना.. कृपया मार्गदर्शन करा..
Nahi
1 ली पाण्यात किती मिली वापरावे
देशी दारू वापरली तर चालन का
दारू महाग पडेल ना दादा
किटकनाशक टाकावे का
नाही
कांदा ९० दिवसाचा आहे यावर फवारणी केली तर चालेल का सर
हो
एका पंपसाठी ची कॉन्टिटी किती