मी खरंच सांगतोय मला यांची भाषणं बघितली की आपण लोक नक्की काय करतोय याची लाज वाटते .मी काही मनसे च supporter नाही पण मी लंडन मध्ये होतो काही वर्षे शहर काय असते ते तिकडे बघितले ...मला तरी वाटते आपण मतदार म्हणूनच खरंच विचार करावा.आमदार ची काम काय .... लादी लावणे शेड उभारणे किंवा गटार साफ करून देणे नाही ..प्रत्येकाला accessible मेडिकल व्यवस्था, चांगल्या मोफत शाळा. चांगले रस्ते आणि अशा सारख्या खूप गोष्टी करून देणे
साहेब ही महाराष्ट्र ही संताची भुमी आहे. या माती मध्ये थोर संत होऊन गेले. त्यांची आम्ही भजन रुपी सेवा करतो तर आमच सरकार या वर बंदी घालतात ती साहेब तुम्हीच बंदी बंद करु शकतात... जय महाराष्ट्र❤
Tu कुठून आहे आणि कुठे राहतो ते माहीत नाही पण खरा मराठी आणि मुंबईकर अशिल तर आसे कधीच बोलला नसता ........आणि जो पर्यंत तुमच्या सारखी लोक झाली तर ते बिहारी तुझ्या घरात पण घुसातील तेंव्हा नको बोलू की हे फक्त भोंगे आहेत ......तुमच्या फा@@skystars5743
Mi aani mazi family Pune varun fakt aani fakt Manse la nivdun denyasathi Voting sathi Nashik la janar aahe. Aamhi Nashik kar Manse lach voting karnar👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया चला पुन्हा एकदा मनसेला निवडून आणूया संपूर्ण महाराष्ट्रात फक्त मनसे या नावाचाच लंका वाजायला हवा जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩
जमिनी विकू नका हे फक्त राज ठाकरेच सांगत आहेत 🚩 आणि त्या वरती कोकणचा विकास हा गोवा, केरळ पेक्ष्या जास्त करेन अशी ग्वाही देत आहेत तर, या वेळेला मनसे / राज ठाकरेना का संधी नको द्यायला. बाकीचे तर वर्षो ना वर्षो बाघत आलोच आहे
Thankyou ❤kyuki koi baat samjhta nahi hai ki raj saheb kya kaharahe hai kyuki loudspeaker ye social problem hai ye ek ko nahi anek logo pareshani ati hai. Aap or bhoot sare muslim ki acchi soch hai bhoot accha laga sunke ... me kiske party ka nahi hu lekin ek baar raj Thackeray ko moka milna chaiye Maharashtra me❤
@@indian9459 sun dost azan karo kisne mana Kiya lekin 365 days kon karta vo bhi bahar loudspeaker lagake. Agar karna hai toh festival me karo 5,10 din lekin sabko bahar sunoge toh problem hai na. Mere bhi bhoot sare muslim dost hai unko bhi loudspeaker ka problem hua tha subhe 5 baja te the dusre logh lekin ab raj shaheb Thackeray ke baje se ab nahi bajta
एवढ कळकळीने आणि इछेने प्रत्येक भाषणामधे आपल्या मराठी माणसाचा विचार कारणाने एक मात्र माननीय राज साहेब आणि त्याचा मनसे पक्ष आहे बाकी इतर पक्षांना काही पडल नाही आहे म्हणून बाबांनो प्रत्येक तरुणाने मनसेलाच मतदान केल पाहिजे.
अगदी बरोब्बर राजसाहेब .सध्या मी अमेरिकेत आहे.कारण इथे अमेरिकेत म्हातारी माणस रस्त्यावर चालणार्या लोकाच्या जीवाचा विचार केला जातो ठाण्यात तस नाही प्रत्येक जण राजा असतो.जीवन जगायला लोक अमेरीकेत येतात
या माणसाला जर जनतेने संधी दिली नाही तर महाराष्ट्राला कायमस्वरूपी पश्चिताप करावा लागेल. लाजा वाटू द्या. एकदा तरी राजसाहेबाना संधी द्या . मराठी माणसावर प्रेम करणार फक्त हा एकमेव नेता आहे
एकदा राज ठाकरे साहेबांना सत्ता दिलीच पाहिजे तेव्हाच लोकांना राज कारण समजेल आणि त्याचा कारण म्हणजे आपले राज साहेब त्या शब्दातच राज साहेबांचं नाव आहे आणि तेव्हाच खरं राज कारण समजणार .जय मनसे❤ ❤❤
माननीय राज साहेब ठाकरेंना मानाचा मुजरा... खरंच एकदा राज साहेबांच्या हातात सत्ता द्या... नाही सगळे सुता सारखे सरळ झालेत तर पहा... आपल्या मराठी अस्मितेला जर कोण टीकऊ आणि जपून वाढऊ शकणारे एकच... माननीय राजसाहेब ठाकरे... 🙏🙏
मी आज पर्यंत तुंम्हाला राज ठाकरे संबोधत होतो पण आज तुमचे संपूर्ण भाषण निट लक्षपूर्वक ऐकले,,,,, आज पासुन मी तुम्हांला राज साहेब ठाकरे च माननार,,, जसे माझे आदशॅ बाळासाहेब ठाकरे होते तसेच❤❤❤❤❤❤❤❤❤ तुमचे,,,,नाही नाही आपले म्हणणे गरजेचे झाले आता,,, आपले सगळेचे सगळे मनसे चे शिलेदार 100% निवडून येणारच ,,, माझ्या भागात मी पुणेचा जो कोणी मनसे चा शिलेदार असेल माझे मत फक्त त्यालाच हे छातीठोक सांगतो❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मला एक समजत नाही,सर्वांना काही अडचण आली का राज ठाकरे समोर दिसतात.मग सत्ते मध्ये का राज ठाकरे नको सर्वांना.याचा का सर्व गांभीर्याने विचार करत नाही.हा एकच माणूस आहे जो मराठी माणसासाठी लढू शकतो...
इतका चिखल झालेला असताना सुद्धा आपण अजून सुधारत नाहीत हे खूप लाजिरवाणे आहे.. आता या सगळ्यांना एक पर्याय म्हणून राज साहेब आहेत आणि तळमळीने सांगत आहेत साहेब की एकदा सत्ता द्या.. खरंच या गोष्टीचा विचार एकदा करायला पाहिजे की आपण किती दिवस म्हणायचे की बघा दुसरे देश किती सुंदर आहे छान आहेत आणि आपला देश बघा नुसती गर्दी, कचरा आणि ट्रॅफिक.. विचार करा अजून वेळ गेलेली नाही..
मुंबईतील मोठे दहशतवादी हल्ले आणि त्या हल्ल्यांदरम्यान सरकार/मुख्यमंत्री 1. 1993 बॉम्बस्फोट - काँग्रेस सरकार - शरद पवार मुख्यमंत्री म्हणून 2. 2006 बॉम्बस्फोट - काँग्रेस सरकार - विलास राव देशमुख मुख्यमंत्री 3. 2008 चे हल्ले - काँग्रेस सरकार - विलास राव देशमुख मुख्यमंत्री 4. 2011 बॉम्बस्फोट - काँग्रेस सरकार - पृथ्वीराज चौहान मुख्यमंत्री प्रिय मुंबई, 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान करताना हे लक्षात ठेवा तसेच लक्षात ठेवा 'सर्वात महत्त्वाची गोष्ट, दहशतमुक्त महाराष्ट्रासाठी मतदान करण्यासाठी बाहेर पडा घरी बसू नका
सोबत हे पण लक्षात ठेवा. 1.बदलापूर मुलीवर बलात्कार 2. शेतकरी आत्महत्या 3. खूप रेल्वे अपघात 4. मराठा आंदोलकवर लाठीचार्जे. 5. भडवा मोदी, नेपाळी, फसवनीस hate स्पीचस. 6. ' Y' security मध्ये आमदार हत्या. 7. PM care फंड पैसे चोर - मोदी / शाह. .... अजून आहे. तुला एवढे पुरे..😂😂
खरच महाराष्ट्रचे खूप दयनीय स्थिती झाली आहे, आणि त्यात शेतकरी त्यांचे हाल झाले, सर तुम्ही आपल्याला शेतकर्यांना वाचून शकता. आणि परराज्यातून येणारे लोंढे ही थांबू शकता.
राज सर का भाषण फोकटिए को समझ में नहीं आएगा लोगो को सिर्फ वोटिंग के टाइम पे 1000 और फ्री कि दारू उसके बाद 5 साल तक लाखों करोड़ों का अपने बच्चों का भविष्य खराब करना प्लीज 1 टाइम सपोर्ट मनसे
खरंच राज साहेबांना स्टेजवर बसून ऐकण्यापेक्षा प्रेक्षकात समोर बसूनच ऐकायला हवे राज ठाकरे यांचे खरंच योग्य मुद्द्यांवर भाषण असते हे जर जनतेला समजले नाही तर महाराष्ट्र घडणार नाही परत एकदा तरी राज साहेबांना महाराष्ट्राची सत्ता हातात देणे गरजेचे आहे हे खूप विचार करणे गरज आहे
👉मी आणि माझी फॅमिली आम्ही सर्व कुटुंब सहपरिवार पुणे वरतून नाशिकला फक्त मनसेला आणि मनसेलाच वोटिंग करण्यासाठी जाणार आहे👍👍👍👍👍👍 फक्त एकदाच राज ठाकरे यांना संधी देऊन बघा मुख्यमंत्री एकदा झाल्यानंतर बघा काय करतो हा वाघ.❤❤❤❤ Iss bar Railway Injin sarkar👍👍👍👍👍
मी खरंच सांगतोय मला यांची भाषणं बघितली की आपण लोक नक्की काय करतोय याची लाज वाटते .मी काही मनसे च supporter नाही पण मी लंडन मध्ये होतो काही वर्षे शहर काय असते ते तिकडे बघितले ...मला तरी वाटते आपण मतदार म्हणूनच खरंच विचार करावा.आमदार ची काम काय .... लादी लावणे शेड उभारणे किंवा गटार साफ करून देणे नाही ..प्रत्येकाला accessible मेडिकल व्यवस्था, चांगल्या मोफत शाळा. चांगले रस्ते आणि अशा सारख्या खूप गोष्टी करून देणे
बरोबर पण आपली लोक मूर्ख आहेत.
Khar ahe lokach badalyala. Tyar nahiyat
mofat shala raj thackeray denar aahe waat bagha mahanagarpalikechya marathi shala band karayla lagli sarkar tya baddal ek chakar shabd nahi kadhla tondatun.he fakt garib footpath varchya bhaiyyannach dumdati karnar.aani bhonge utaravnar aaani hanuman chalisa lavnar mothyane.asa chalat ka london la
Saaya hatat nastanahi kam karun dakhaval manya kel
Sata hatat nastana kam keli he many kel
बाळासाहेबांचे खरे वारसदार मां. राज साहेब ठाकरे ❤
एक संधी मनसेला 👍
जय महाराष्ट्र 🙏🙏
100%
😊
😊❤
साहेब ही महाराष्ट्र ही संताची भुमी आहे. या माती मध्ये थोर संत होऊन गेले. त्यांची आम्ही भजन रुपी सेवा करतो तर आमच सरकार या वर बंदी घालतात ती साहेब तुम्हीच बंदी बंद करु शकतात... जय महाराष्ट्र❤
२०२४ ला मनसे २५-३० आमदार नक्की.कारण यावर्षी जोर चांगला आहे.आणि मराठी लोकांना समजले आहे.की आता 'राज साहेब' यांच्या शिवाय पर्याय नाही.
Far kathin aahe ...
Shinde ani Fadanvis dhokebaj aahet ... daga ch karnaar ....
अरे भावा 50 ते 5 5 जगा येणार
मी लातूरकर
Bjp che baking disat ahe
दोन ते चार आमदार च्यावर निवडून येणार नाही
एक आला तरी लई झालं.
बाळासाहेबांच्या नंतर तुम्हीच महाराष्ट्र वाचवु शकता
Tyane pan kay kele..... Bihari tar ale na.... Faqta bhonga ahet donhi
त्याला त्याची धुता येत नाही.. 19 वर्षे झाली.😂😂😂
Tu कुठून आहे आणि कुठे राहतो ते माहीत नाही पण खरा मराठी आणि मुंबईकर अशिल तर आसे कधीच बोलला नसता ........आणि जो पर्यंत तुमच्या सारखी लोक झाली तर ते बिहारी तुझ्या घरात पण घुसातील तेंव्हा नको बोलू की हे फक्त भोंगे आहेत ......तुमच्या फा@@skystars5743
Watlawala deshechi
@@ShahidShaikh-tp9bc😂😂satta ali tr pahili dhuvayachi suruwat bhongya pasunch
माय बाप एक संधी नवनिर्माणाची 👏🚂🚩
Ok, done 👍
मनसे चे ४० ते ५० आमदार यायलाच पाहिजे. महाराष्ट्राला गरज आहे
त्यासाठी युती किंवा आघाडी करने गरजेचे असते
@@mumbaiboy5778 HOIL 23 TARKHELA BJP ALLIANCE SOBAT MNS CHE MINISTER BANEL LIHUN GHE
Ok
🎉🎉🎉🎉🎉
Babu Khan Sahab Imaan
Mi aani mazi family Pune varun fakt aani fakt Manse la nivdun denyasathi Voting sathi Nashik la janar aahe.
Aamhi Nashik kar Manse lach voting karnar👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Khupach chaan 👌👌......maharashtra navnirman sena nivdun aali tar marathi maansachi pragati nakkich honar he satya aahe
मस्त भाऊ
Nashik la job nahi ka bhetala😂😂😂😂
Kay Dive Lavle Nashik La 😂😂
😂😂😂😂
50ra cut overacting ka
एकदा संधी देऊन बघा आमच्या अविनाश जाधवला
Milalich pahize damdar umedhwar
राजसाहेब समर्थक लाइक करा❤
राज साहेबांना एक संधी दिलीच पाहिजे जय महाराष्ट्र जय् मनसे...👑🚩🚩🚩🚩🚩
Maharashtra lutaruna madat karayala
नंबर वन भाषण , किंग ऑफ महाराष्ट्र श्री राज साहेब ठाकरे भावी मुख्यमंत्री ❤❤❤
आत्ता माज मत मनसे ला🚂🚩🚩🚩....... उद्धव तु हिरवा झालास 😡😡😡😡
My favourite leader Rsj Thskre
कशात ' हफ्ते ' खाणारा की दर निवडणुकीत पलटी मारणारा. हे तुजे आदर्श.. 😂😂
@@ShahidShaikh-tp9bc JA NAMAJ PADH FIR TUZE MERI CYCLE KI PUNCTURE BANANA HAI
जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया
चला पुन्हा एकदा मनसेला निवडून आणूया
संपूर्ण महाराष्ट्रात फक्त मनसे या नावाचाच लंका वाजायला हवा जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩
🙏🙏राज साहेब तुम्ही असच सोबत घेऊन चला आता नाही पण पुढच्या 5 वर्षात आपण महाराष्ट्रात म. न. से. स्वबळावर निवडणूक जिंकून येऊ. अशी खात्री आहे साहेब...
आता महाराष्ट्राला फक्त एकच वादळ पुढे नेऊ शकत... आणि ते म्हणजे राज वादळ ❤😊
जमिनी विकू नका हे फक्त राज ठाकरेच सांगत आहेत 🚩
आणि त्या वरती कोकणचा विकास हा गोवा, केरळ पेक्ष्या जास्त करेन अशी ग्वाही देत आहेत तर, या वेळेला मनसे / राज ठाकरेना का संधी नको द्यायला.
बाकीचे तर वर्षो ना वर्षो बाघत आलोच आहे
I m Muslim but me n my family vote for this man in this vidhansabha ❤
Thankyou ❤kyuki koi baat samjhta nahi hai ki raj saheb kya kaharahe hai kyuki loudspeaker ye social problem hai ye ek ko nahi anek logo pareshani ati hai. Aap or bhoot sare muslim ki acchi soch hai bhoot accha laga sunke ... me kiske party ka nahi hu lekin ek baar raj Thackeray ko moka milna chaiye Maharashtra me❤
We can't bcoz of azan
@@indian9459 sun dost azan karo kisne mana Kiya lekin 365 days kon karta vo bhi bahar loudspeaker lagake. Agar karna hai toh festival me karo 5,10 din lekin sabko bahar sunoge toh problem hai na. Mere bhi bhoot sare muslim dost hai unko bhi loudspeaker ka problem hua tha subhe 5 baja te the dusre logh lekin ab raj shaheb Thackeray ke baje se ab nahi bajta
@@indian9459 edjucated people will standard brother ✌️apna apna vote hai u can
फक्त एक वेळ साहेबांना संधी द्या एव्हडी तळमळ फक्त एक संधी ❤❤❤
साहेब तुमचे 15 आमदार जरी आले ना तरी तुम्ही पूर्ण सरकारची झोप उडवू शकता🙏🏻💪💪
वंदनिय हिंदुहद्यसम्राट श्रीमान राजसाहेब ठाकरे..❤😢😊
आई वडिलांमद्धे पहिला देव बघा
@@AdgaonkinaraTodankaribana होय आधी जन्मदाता बाप मग राजसाहेब.
Lavdya tyachya shbda varti jau nko... Raj saheban shivay kon avdh Maharashtra sathi boltoy te sang?@@AdgaonkinaraTodankaribana
Dev?? Dhanya ahes baba tu😂😂
प********* आ******* आधी भाषा सुधार मग तुला उत्तर देतो...
कोल्हापूरहून....कोल्हापुरी पायतान घालून बोलतोय..... धन्यवाद.... @@shubhambadagode1006
एक संधी राज साहेबांना देऊया मायबाप जनता
😊😊
हिंदुजननायक राज साहेब ठाकरे...👑
मनसे चे इंजिन या वेळी सर्वांना धडक देऊन सुसाट वेगाने धावणार ❤❤❤ भावी मुख्यमंत्री श्री राज साहेब ठाकरे ❤❤❤
ग्रेट ग्रेट ग्रेट राज ठाकरे यावेळी फक्त मनसे विजयी भव
Evda critical study asnara asa politician first time ch pahila❤❤
राज ठाकरे महाराष्ट्राला न लाभलेले सर्वात उत्कृष्ट मुख्यमंत्री.
जागतिक दर्ज्यांचे नेतृत्व
❤ जय महाराष्ट्र जय मनसे ❤
माझं मत मनसे ला
Good. मनसे. लय भारी. एक मराठा लाख मराठा कोटी मराठा. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे. जय. महाराष्ट्र.🙏🙏💐💐🚩🚩
आम्हाला शिवरायांचा महाराष्ट्र हवा आहे साहेब.. ते तुम्हीच आणु शकता
Spitting facts 💯🙌
अविनाश दादा फिक्स आमदार ठाणे ✌️✌️🚩🚩
Raj is a educated and visionary person, need of the hour. We need more people like him.
🤣🤣🤣
@@jafarkanchwala1351 MAT RO AB AAGE AAGE DEKH TU
@@purushottampaunikar8291 ek sit nahi chun kar aayengi .
Tu sapne dekna chor deh 🤣
apni chinta kar . dusro ki fikar karna chor deh .
@@jafarkanchwala1351 kya tere allah ne tere kan me bataya kya ab tu ye bata tere gaja wale bhai jo jahannum me geye unka aage kya hoga ye bata fir
एवढ कळकळीने आणि इछेने प्रत्येक भाषणामधे आपल्या मराठी माणसाचा विचार कारणाने एक मात्र माननीय राज साहेब आणि त्याचा मनसे पक्ष आहे बाकी इतर पक्षांना काही पडल नाही आहे म्हणून बाबांनो प्रत्येक तरुणाने मनसेलाच मतदान केल पाहिजे.
आता राजसाहेब ठाकरेच पाहिजे 🚂✌️🚩
अगदी बरोब्बर राजसाहेब .सध्या मी अमेरिकेत आहे.कारण इथे अमेरिकेत म्हातारी माणस रस्त्यावर चालणार्या लोकाच्या जीवाचा विचार केला जातो ठाण्यात तस नाही प्रत्येक जण राजा असतो.जीवन जगायला लोक अमेरीकेत येतात
प्लीज राजसाहेब ठाकरे यांना एक संधी द्या
अतिशय सुंदर भाषण साहेब
He speaks logic and right, everyone should support Raj Thackeray
खरंच माय बापानो बहीण भावांनो खरच राज साहेबाना संधी देऊन पहा खरच बदल होऊन जाईल
राज साहेब हे दूरदुस्टी विचार करणारे साहेब आहे एक वेळेस साहेब ना सत्ता देऊन पाहू चला माज्या मताला कोण हो म्हणतात तर कॉमेंट मध्ये हा लिहा
Yes
जय मनसे सिंधुदुर्ग कुडाल मालवण विजयी भव
जय मनसे सिंधुदुर्ग कुडाल मालवण विजयी भव साहेब
एक ही आमदार येणार नाही. 😮
@vilasnarkar1845 लाचारानी बोलूं नये
या माणसाला जर जनतेने संधी दिली नाही तर महाराष्ट्राला कायमस्वरूपी पश्चिताप करावा लागेल. लाजा वाटू द्या. एकदा तरी राजसाहेबाना संधी द्या . मराठी माणसावर प्रेम करणार फक्त हा एकमेव नेता आहे
हिंदूsher mns Raj साहेब
अजूनही वेळ गेलेली नाही,लोकांना या व्यक्तीला एक संधी द्यायलाच पाहिजे,काहीतरी वेगळंच रसायन आहे राज ठाकरे..
Raj sahebasarkhi durdrishti Kamal ahe... remarkable.... CM nhi tr PM vhayla hawet❤❤
Jya Divshi pm zhale raj saheb tyachya 2 divshi pakistan barbaad hoil itke nakki
@@AkkiShah-s5vह्या भोंग्याचा 1 आमदार निवडून आला तरी हा सीएम होवू शकतो😂
साहेब एक नंबर भाषण झालं तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत
एकदा राज ठाकरे साहेबांना सत्ता दिलीच पाहिजे तेव्हाच लोकांना राज कारण समजेल आणि त्याचा कारण म्हणजे आपले राज साहेब त्या शब्दातच राज साहेबांचं नाव आहे आणि तेव्हाच खरं राज कारण समजणार .जय मनसे❤ ❤❤
हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे 🧡🚂✌️🚩
अप्रतिम विचार विजयी भव
बरोबर आहे किल्ल्याची सुधारणा करा
एकदा राज साहेबाना साथ द्या
भीक मांगायला 😂😂😂
@@anindian1225asa pn bakicha voting deta na yevadh varsh.. lavkar bhik magyala .. lavtil tumhala
@@akshaythamke6043 तुला लावलींन आहे,आम्हाला नाही😂😂
@@anindian1225 chatya lagat.. ny . Chokayala detat ayushbhar.. tension gheun chokyala denar tula. Mahabhaksh aghadi 😂
माननीय राज साहेब ठाकरेंना मानाचा मुजरा... खरंच एकदा राज साहेबांच्या हातात सत्ता द्या... नाही सगळे सुता सारखे सरळ झालेत तर पहा... आपल्या मराठी अस्मितेला जर कोण टीकऊ आणि जपून वाढऊ शकणारे एकच... माननीय राजसाहेब ठाकरे... 🙏🙏
❤❤❤Raj Thackeray super speach 🔥🔥🔥
मी आज पर्यंत तुंम्हाला राज ठाकरे संबोधत होतो पण आज तुमचे संपूर्ण भाषण निट लक्षपूर्वक ऐकले,,,,, आज पासुन मी तुम्हांला राज साहेब ठाकरे च माननार,,, जसे माझे आदशॅ बाळासाहेब ठाकरे होते तसेच❤❤❤❤❤❤❤❤❤ तुमचे,,,,नाही नाही आपले म्हणणे गरजेचे झाले आता,,, आपले सगळेचे सगळे मनसे चे शिलेदार 100% निवडून येणारच ,,, माझ्या भागात मी पुणेचा जो कोणी मनसे चा शिलेदार असेल माझे मत फक्त त्यालाच हे छातीठोक सांगतो❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम साहेब
विजयी भव:
जय महाराष्ट्र 👏👏🚩
आत्ता फक्त राज साहेबच❤
राज ठाकरे मुख्यमंत्री झालाच पाहिजे
मला एक समजत नाही,सर्वांना काही अडचण आली का राज ठाकरे समोर दिसतात.मग सत्ते मध्ये का राज ठाकरे नको सर्वांना.याचा का सर्व गांभीर्याने विचार करत नाही.हा एकच माणूस आहे जो मराठी माणसासाठी लढू शकतो...
35:20 एकदा संधी मिळालीच पाहिजे आमचे मत राज ठाकरे यांनाच देणार च लावलं आहे
राज साहेब आम्ही सोबत आहोत... या वेळी नक्कीच आपलं सरकार येणार 🙏🙏🎊
इतका चिखल झालेला असताना सुद्धा आपण अजून सुधारत नाहीत हे खूप लाजिरवाणे आहे..
आता या सगळ्यांना एक पर्याय म्हणून राज साहेब आहेत आणि तळमळीने सांगत आहेत साहेब की एकदा सत्ता द्या..
खरंच या गोष्टीचा विचार एकदा करायला पाहिजे की आपण किती दिवस म्हणायचे की बघा दुसरे देश किती सुंदर आहे छान आहेत आणि आपला देश बघा नुसती गर्दी, कचरा आणि ट्रॅफिक..
विचार करा अजून वेळ गेलेली नाही..
देऊन पहिले नाशिक ला काय दिवे लावले वाटोळे केले सुपारी बाज बिनशर्त गुजराती दलाल
कॉमेंट मध्ये फक्त वा वा नका करू मनसे एकदा मतदान करा फक्त एकदा 🙏💯
मुंबईतील मोठे दहशतवादी हल्ले आणि त्या हल्ल्यांदरम्यान सरकार/मुख्यमंत्री
1. 1993 बॉम्बस्फोट - काँग्रेस सरकार - शरद पवार मुख्यमंत्री म्हणून
2. 2006 बॉम्बस्फोट - काँग्रेस सरकार - विलास राव देशमुख मुख्यमंत्री
3. 2008 चे हल्ले - काँग्रेस सरकार - विलास राव देशमुख मुख्यमंत्री
4. 2011 बॉम्बस्फोट - काँग्रेस सरकार - पृथ्वीराज चौहान मुख्यमंत्री
प्रिय मुंबई, 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान करताना हे लक्षात ठेवा
तसेच लक्षात ठेवा 'सर्वात महत्त्वाची गोष्ट, दहशतमुक्त महाराष्ट्रासाठी मतदान करण्यासाठी बाहेर पडा
घरी बसू नका
सोबत हे पण लक्षात ठेवा.
1.बदलापूर मुलीवर बलात्कार
2. शेतकरी आत्महत्या
3. खूप रेल्वे अपघात
4. मराठा आंदोलकवर लाठीचार्जे.
5. भडवा मोदी, नेपाळी, फसवनीस hate स्पीचस.
6. ' Y' security मध्ये आमदार हत्या.
7. PM care फंड पैसे चोर - मोदी / शाह.
.... अजून आहे. तुला एवढे पुरे..😂😂
राज साहेब तुमी फक्त आणी फक्त राज कारण करता नतंर गोदळी मधे झोपतात काय बोलु भावा तुझे वरती ना खुप प्रेम आहे रे
खरंच एकदा राज साहेबांना संधी मिळाली पाहिजे.. खरंच हे महाराष्ट्रच नंदनवन करतील.. माझी सर्वाना हात जोडून विनंती आहे एकदा संधी द्या 🙏🏻
❤❤❤❤ok
राजसाहेब ठाकरे अगदी खणखणीत सडेतोड ❤ साहेब धन्यवाद 🙏🙏
Sir, तुम्ही खुप छान भाषण करताय, जो महाराष्ट्राचा विचार करणार तोच जिंकणार.
This time Raj Saheb Thakre elect as strong CM of Maharashtra
थापा घ्या थापा वीस वर्षांत किती खासदार किती आमदार किती नगर सेवक कीती महापौर सगळं झीरो बोलन
बाळासाहेबांचा खरा वारस मा राज ठाकरे निर्भिड आणि सच्चे व्यक्तीमत्व ❤
महाराष्ट्रातील एकमेव दुरदृष्टी नेता राजसाहेब ठाकरे ❤️❤️❤️❤️
🚩🔥 मनसे 🔥🚩
Visionary leader Raj Thackeray
जनाब उद्धव ठाकरे🎉
खरच महाराष्ट्रचे खूप दयनीय स्थिती झाली आहे, आणि त्यात शेतकरी त्यांचे हाल झाले, सर तुम्ही आपल्याला शेतकर्यांना वाचून शकता. आणि परराज्यातून येणारे लोंढे ही थांबू शकता.
Yekda CM banun javude ❤
Maz ; mazya family cha , mazya Mitra che , vote for MNS 🚩🚩👍
Vote for MNS 👌👌👌👌👌👌👌
राज साहेबांना समजायला सत्य पचवायला लागत ❤
28 th min. Great point sir. No parks in Mumbai after independence.
आता फक्त राज साहेब ठाकरे 🎉❤
राज सर का भाषण फोकटिए को समझ में नहीं आएगा लोगो को सिर्फ वोटिंग के टाइम पे 1000 और फ्री कि दारू उसके बाद 5 साल तक लाखों करोड़ों का अपने बच्चों का भविष्य खराब करना प्लीज 1 टाइम सपोर्ट मनसे
खूप छान विचार आहेत असे विचार एकही नेता मांडू शकत नही, बाकी सगळे उणेदुणे काढण्यात व्यस्त आहेत
आता फक्त mns
आता मनसे फक्त
खरंच राज साहेबांना स्टेजवर बसून ऐकण्यापेक्षा प्रेक्षकात समोर बसूनच ऐकायला हवे राज ठाकरे यांचे खरंच योग्य मुद्द्यांवर भाषण असते हे जर जनतेला समजले नाही तर महाराष्ट्र घडणार नाही परत एकदा तरी राज साहेबांना महाराष्ट्राची सत्ता हातात देणे गरजेचे आहे हे खूप विचार करणे गरज आहे
एक नंबर भाषण❤
❤ राज समर्थक ❤
तुमच व्हिजन चांगल आहे पण फडणवीस
शिंदे पवार यांच्या सरकार मध्ये सामील होऊ
नका आम्ही नक्की मनसेला मतदान करू
Mns❤
एक संधी मा. राज साहेब यांना 🎉❤❤
उंबरठ्याच्या बाहेर धर्म नाही. ❤❤❤ जय राज ठाकरे.
Ek da Raj sahebna sandhi dya 🙏
Jay shree Ram
काळाची गरज म्हणजे फक्त आणि फक्त सन्माननीय राज साहेब ठाकरे....❤🚩
हिंदू मतांचे विभाजन होउ ननये.
Mg fkt Ani fkt MNS la vote Kara Ani jithe MNS nhi ahe tithe maha yuti la vote Kara ❤
👉मी आणि माझी फॅमिली आम्ही सर्व कुटुंब सहपरिवार पुणे वरतून नाशिकला फक्त मनसेला आणि मनसेलाच वोटिंग करण्यासाठी जाणार आहे👍👍👍👍👍👍
फक्त एकदाच राज ठाकरे यांना संधी देऊन बघा मुख्यमंत्री एकदा झाल्यानंतर बघा काय करतो हा वाघ.❤❤❤❤
Iss bar Railway Injin sarkar👍👍👍👍👍
Ekdam uttam bhasya ,khub chhan.