Anjali Damania : मुख्यमंत्र्यांचे आदेशावर दमानिया म्हणतात... वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 36

  • @भक्तीरंग-ग8ब
    @भक्तीरंग-ग8ब วันที่ผ่านมา +26

    अंजली ताई तुमच्या कार्याला सलाम तुम्ही हे प्रकरण तडीस न्याल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे
    तुमच्या सारखे सामाजिक कार्यकर्ते आहेत म्हणून महाराष्ट्रातील जनता नक्कीच तुमच्या सोबत असेल

  • @DipakMagar-w3x
    @DipakMagar-w3x วันที่ผ่านมา +5

    ही मैडम खूप चांगले काम करत आहे 🙏

  • @cricbhai5168
    @cricbhai5168 วันที่ผ่านมา +14

    ताई यांच्यापुढे कुठं रक्त जाळत बसलाय 😢यांची सगळी मिलीभगत आहे,काही अपेक्षा ठेऊ नका 🙏 .

  • @madhavhonrao3648
    @madhavhonrao3648 วันที่ผ่านมา +11

    वारे देवेंद्र वाल्या तुमचे कार्यकर्ते 😊😊

  • @rupeshmeshram107
    @rupeshmeshram107 วันที่ผ่านมา +1

    Good job अंजली ताई आपण खऱ्या समाजसेवक आहात..अश्याच निर्भिड पाने लढत रहा..
    लोकांना विनंती आहे की यांच्यावर सरकार दबाव आणायचा प्रयत्न करेल सर्वांनी ताईंना साथ द्या...🙏🙏

  • @akashgambhire2361
    @akashgambhire2361 วันที่ผ่านมา +8

    बुलडोझर चालवा

  • @shivajikharde9393
    @shivajikharde9393 วันที่ผ่านมา +1

    ताई फक्त आणि फक्त तुम्ही धनंजय मुंडे आणि पंकजा ताई यांचंच नाव घेता तुम्ही समाजसुधारक आहात तर तुम्ही सर्वांसाठीच बोलायला पाहिजे त्या ठिकाणी किती गुंडा लोक आहे ते नाही दिसत तुम्हाला

  • @pandurangauti3847
    @pandurangauti3847 วันที่ผ่านมา +1

    गुन्हेगारांची प्रॉपर्टी जप्त करून संतोष देशमुख च्या मुलांना द्यायला पाहिजे

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 วันที่ผ่านมา

    मानवतावादी दृष्टिकोन ,माणूसकी असणाऱ्या समाजसेविका.

  • @suryakantsawantsawant5456
    @suryakantsawantsawant5456 วันที่ผ่านมา

    great ताई

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 วันที่ผ่านมา

    Ek no taai....

  • @dattanewasekar3957
    @dattanewasekar3957 วันที่ผ่านมา +1

    सत्य आहे.सुशिक्षीत, सुसंस्कृत तरुणांना राजकीय संधी द्या.महाराष्ट्राचा बदल घडवा. गुंडशाही हद्दपार करा.निष्पाप कुटूबांना या महाराष्ट्रात जगू द्या.अन्यायाने‌ जनता होरपळत आहे.

  • @shivajikharde9393
    @shivajikharde9393 วันที่ผ่านมา +1

    ताई तुम्ही गृहमंत्री पद घ्यावे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे काही गुन्हेगारी करणारी लोक आहे त्यांना तात्काळ अटक करून त्यांची मालमत्ता जप्त करून जनतेला मोकळा श्वास घेण्यासाठी तुम्ही सहकार्य करावे

  • @sachinpadwal8050
    @sachinpadwal8050 วันที่ผ่านมา

    खुप छान madam

  • @ganapatgawade45
    @ganapatgawade45 วันที่ผ่านมา

    किती घाबरलं आहे फडणवीस सरकार.सत्य पडताळायची हिंमत आहे का गृहमंत्री साहेब

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 วันที่ผ่านมา

    Great Madam

  • @PradipDeshmukh-y6f
    @PradipDeshmukh-y6f วันที่ผ่านมา +3

    ताई 288
    ?,,,,,, ईमान दार संख्या किती निघणार. 👥

  • @shubhangijadhav5068
    @shubhangijadhav5068 วันที่ผ่านมา +5

    पोलिसांना माहिती दिली तर पोलिस म्हणतात तुम्हीच चौकशी करा पगार मिळतो कशाचा

  • @rupeshshirke4436
    @rupeshshirke4436 วันที่ผ่านมา

    जे करायचं ते करत नाही.

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 วันที่ผ่านมา

    My suggestion to CM Devendra Fadnavis is let Maharashtra police rest or take care of ministers and call Bihar police to investigate Beed crimes. All evidences will be provided by the people.

  • @ganapatgawade45
    @ganapatgawade45 วันที่ผ่านมา

    स्वताचा पैसा खर्च करून सर्व सामान्य माणसासाठी लढणारी भगिनी , सलाम ताई. लाडकी बहिण म्हणणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिंदे साहेब यांनी जनतेला न्याय देणार का? कोण आहे वाल्मिक कराड? फडणवीस याचे उत्तर देतील का?

  • @kshitijchannel7496
    @kshitijchannel7496 วันที่ผ่านมา +1

    Police nuste notice pathvu saktat madat karnaryra la ch tras detat , beed police bangar police ahet salary ghetat sarkar chi , kaam kartat Dhanajay , pankaja munde che , sp , dcp , acp yanchi liky nahi hynche peksha constable changle duty kartat

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 วันที่ผ่านมา

    If Maharashta Police cannot give justice to Beed, it will be very shameful. Then we should call Bihar police to investigate this crime

  • @bhausahebdarekar8871
    @bhausahebdarekar8871 วันที่ผ่านมา

    त्यांच्या घरावर बुलडोझर चालला. याोगी बना योगी. तरच आम्ही तुम्हाला जनतेतला मुख्यमंत्री मणुत.

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 วันที่ผ่านมา

    😢😢

  • @vivekgajare5049
    @vivekgajare5049 วันที่ผ่านมา

    खरं म्हणजे गुन्हे शाखेसारख्या स्वायत्त संस्था गुन्हेगारी वृत्तिच्या लोकांसाठीच काम करतात की काय असे दिसते, ईथं चोरांच्या वतीने हुजरेगीरी सुरूच दिसते

  • @Omnamonarayanay-p7s
    @Omnamonarayanay-p7s วันที่ผ่านมา

    24hrs vicharle nahi yaacha artha te gele nahi

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 วันที่ผ่านมา

    CM Devendra Fadnavis, Let's call Bihar police to investigate since all clues, evidences are right in front of Maharashtra Police noses, but they can catch them.

  • @VijayVijay111boka
    @VijayVijay111boka วันที่ผ่านมา

    Mam तुम्ही परमात्माच खरा अंश आहात असं जाणवत GBU ❤❤

  • @DipakMagar-w3x
    @DipakMagar-w3x วันที่ผ่านมา

    ह्या फडणवीस ने महाराष्ट्र नासवला आहे