Raj Thackeray Profile : पहिली अटक ते पहिला आमदार; राज ठाकरे नावाच्या वादळाची कहाणी ABP MAJHA

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 275

  • @A_K_Facts_1
    @A_K_Facts_1 24 วันที่ผ่านมา +335

    न्यूज चॅनल वाल्याने जे असेल ते राजसाहेब बद्दल सांगावे....
    सगळ्या महाराष्ट्राला कळू दे काय आहेत राजसाहेब ...
    😍❣️

    • @shaikhtabrej1064
      @shaikhtabrej1064 24 วันที่ผ่านมา +1

      सुपारी किंग 😂😂😂

    • @A_K_Facts_1
      @A_K_Facts_1 24 วันที่ผ่านมา +6

      @@shaikhtabrej1064
      तुझी तर जळणारच रे 🔥🔥😹😹😹

    • @ganeshshedge2365
      @ganeshshedge2365 24 วันที่ผ่านมา +4

      ​@@shaikhtabrej1064kya re laande...

    • @aakashbhosale6977
      @aakashbhosale6977 20 วันที่ผ่านมา

      सुपारी बहाद्दूर 😂

  • @SanjayRautchhakka
    @SanjayRautchhakka 24 วันที่ผ่านมา +338

    14 वर्षापासून त्याला फॉलो करायला सुरुवात केली. ही व्यक्ती मुख्यमंत्री पदासाठी पात्र आहे.. ❤

    • @seemadeorukhkar6152
      @seemadeorukhkar6152 24 วันที่ผ่านมา +11

      Mi 2007 pasun

    • @VIJAYGACHANDES
      @VIJAYGACHANDES 24 วันที่ผ่านมา

      ​@seemadeorukhkar6152 मी पण ... 🚩🚩🚩

    • @RajA.N.3
      @RajA.N.3 24 วันที่ผ่านมา

      Mi 2011 pasun​@@seemadeorukhkar6152

    • @vilasnarkar1845
      @vilasnarkar1845 24 วันที่ผ่านมา +7

      288 जागा maharashtrat मनसे ne निवडून anale तर राज देशाचे pm banu शकताta . Constitution of India.

    • @mansainik09
      @mansainik09 24 วันที่ผ่านมา +3

      इयत्ता नववी पासून मी

  • @Ipl23854
    @Ipl23854 24 วันที่ผ่านมา +118

    Raj saheb Thackeray 🚩

  • @akashpawara6754
    @akashpawara6754 24 วันที่ผ่านมา +215

    महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढणारा एक मे एक दूरदृष्टी नेतृत्व सन्माननीय राजसाहेब ठाकरे

    • @shaikhtabrej1064
      @shaikhtabrej1064 24 วันที่ผ่านมา +2

      ज्याला स्वतःच्या मुलाला इंग्रजीची गरज पडते अशाच्या बापाला तू सांगतो मुख्यमंत्री करायचा?😂😂
      एकदा जाऊन विचार तुझ्या राज साहेबांना त्याचा मुलगा कोणत्या शाळेत शिकला??
      माध्यम इंग्रजी होतं का मराठी होत😢😢

    • @mnsvruttant
      @mnsvruttant 23 วันที่ผ่านมา +2

      ❤❤

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 23 วันที่ผ่านมา

      ​​@@shaikhtabrej1064अमित ठाकरे साहेब इंग्रजीमध्ये बोलतात काय? तुम्ही स्वतः फक्त मराठी बोलता की हिंदी पण बोलता? हिंदी पण बोलत असाल तर मग तुमचं महाराष्ट्रावर प्रेम नाही असा अर्थ होतो काय?

  • @spg7743
    @spg7743 24 วันที่ผ่านมา +113

    धन्यवाद 🙏

  • @aakashpatil5156
    @aakashpatil5156 24 วันที่ผ่านมา +164

    आम्ही आधी महविकास आघाडीचे मतदार होतो. पण सध्या महायुती आणि आघाडीने महाराष्ट्राचा आणि राजकारणाचा चिखल करून ठेवला आहे. जनतेचा विश्वासघात केला आहे. आज आम्हाला राज ठाकरे कळत आहे. ह्यावेळी आम्ही सर्वांनी राज ठाकरेंच्या मनसेला मतदान करायचं ठरवलं आहे.

    • @TheThoughtfulBiker
      @TheThoughtfulBiker 23 วันที่ผ่านมา

      😂

    • @TheThoughtfulBiker
      @TheThoughtfulBiker 23 วันที่ผ่านมา +1

      तो महायुतीचा भाग आहे... B team.. आत घेत नाहीत म्हणून बाहेरून सपोर्ट आहे..😂😂😂

    • @dipakp3023
      @dipakp3023 23 วันที่ผ่านมา +1

      @@TheThoughtfulBiker Raj thackrey la ekda chance deun bagha…sarva prashnanchi uttare milun jatil.

    • @ujwalchoudhary4707
      @ujwalchoudhary4707 20 วันที่ผ่านมา

      महायुती ने चिखल केला कि कधी n झालेल्या भावी पंतप्रधान यांनी महाराष्ट्र च्या राजकारणाचा चिखल केला फक्त स्वतःच स्वार्थ बस राज्याचे देशाचे जेव्हयच ते होऊ दे पण मला सत्ता हवी त्याच च फळ भोगतोय आपण पण आता जनता हुशार झाली.

  • @PBhosle23
    @PBhosle23 24 วันที่ผ่านมา +52

    स्व अनुभव सांगतो कोण्या जातीचा असो आणि कोणी ही असो फक्त मराठी माणसासाठी न्याय देणारा एकमेव नेता राजसाहेब ❤❤❤

  • @Akashhhhh278
    @Akashhhhh278 24 วันที่ผ่านมา +99

    मराठी भाषा , टोल माफी , फेरीवाले अशा अनेक आंदोलन मध्ये स्वतः राज ठाकरे यांच्यावर 100 च्या वर जास्त केसेस आहेत
    हा असा एकमेव नेता ...

    • @TheThoughtfulBiker
      @TheThoughtfulBiker 23 วันที่ผ่านมา

      सुपारी ब्बाज

  • @VishalGaikwad-up4ir
    @VishalGaikwad-up4ir 24 วันที่ผ่านมา +73

    महाराष्ट्र Brand

    • @TheThoughtfulBiker
      @TheThoughtfulBiker 23 วันที่ผ่านมา

      गुजराती ना बिनशर्त सपोर्ट 😂😅😅

    • @rakeshbhoir123
      @rakeshbhoir123 23 วันที่ผ่านมา

      ​@@TheThoughtfulBikerमग तुमच्यासाखा काँग्रेसला सपोर्ट करणार का तुम्हाला त्या लांड्यांची सत्ता पाहिजे हिंदूची नको

  • @मीमराठी-त8घ
    @मीमराठी-त8घ 24 วันที่ผ่านมา +75

    मराठी मनावर राज्य करणारा राजा माणूस राज ठाकरे 🔥

  • @marathispeakz
    @marathispeakz 24 วันที่ผ่านมา +82

    एकदा राज ठाकरे आना फक्त 🙏🏻🙏🏻🥺

  • @sagargokai9712
    @sagargokai9712 24 วันที่ผ่านมา +31

    महाराष्ट्र मध्ये फक्त आता एकटाच ठाकरे आहे जो बाळासाहेांबद्दल प्रेम बाळगतो आणि तोच त्यांचा खरा वारस आहे आणि राहणार फक्त राजसाहेब

    • @TheThoughtfulBiker
      @TheThoughtfulBiker 23 วันที่ผ่านมา

      बाळासाहेब असताना हाकलल होता विसरला का ??

    • @prathmeshspatil1629
      @prathmeshspatil1629 8 วันที่ผ่านมา

      ​@@TheThoughtfulBiker काय पण 😅😅

  • @totalarmygaming6737
    @totalarmygaming6737 24 วันที่ผ่านมา +39

    धन्यवाद दादा राजं साहेब ठाकरे यांच्या बदल सांगितलं

  • @prashantnaik4772
    @prashantnaik4772 24 วันที่ผ่านมา +30

    महाराष्टसाठी एक लढाऊ व अभ्यासू नेता व एक राजकारणातील शेवटची आशा ❤

  • @NikChauhan9
    @NikChauhan9 24 วันที่ผ่านมา +44

    मनसे 🚩

  • @nikhiltambat8648
    @nikhiltambat8648 24 วันที่ผ่านมา +40

    जनमानसा तील लोकप्रिय नेते राज साहेब ठाकरे 🚩🚩

  • @Linux_enthusiast
    @Linux_enthusiast 24 วันที่ผ่านมา +13

    उत्तम विश्लेषण
    राज ठाकरेंना एकदा संधी दिल्यास
    वेगळं चित्र ह्या महाराष्ट्रात दिसेल❤

  • @GiriishPatil
    @GiriishPatil 24 วันที่ผ่านมา +46

    राजसाहेब ❤️🚩

  • @aadesh8881
    @aadesh8881 24 วันที่ผ่านมา +43

    Hype🔥🌟

    • @TheThoughtfulBiker
      @TheThoughtfulBiker 23 วันที่ผ่านมา

      गुजराती बिनशर्त पाठिंबा 😅😅😅

  • @rutujabutere9303
    @rutujabutere9303 24 วันที่ผ่านมา +72

    भाऊ या मध्ये अमित साहेब आजारी असताना राज साहेब 2 वर्ष काय परिस्थितीतून गेले हे नाही सांगितल, एक वडील म्हणून त्यांच्यावर आलेल्या परिस्थिती नाही सांगितली, याच कारणामुळे 2 वर्ष पक्ष थोडा मागे गेला हे सांगायचं राहून गेलं

  • @ankushsantoshwar8335
    @ankushsantoshwar8335 24 วันที่ผ่านมา +18

    साहेब सदैव आपल्या सोबत आपला एकनिष्ठ मनसैनिक...जय महाराष्ट्र ❤❤

  • @rushikeshshrikhande1253
    @rushikeshshrikhande1253 24 วันที่ผ่านมา +36

    Saheb 🚩🚂

  • @BHAUFREE
    @BHAUFREE 24 วันที่ผ่านมา +68

    *मराठीजननायक श्रीमान राज ठाकरे*

    • @TheThoughtfulBiker
      @TheThoughtfulBiker 23 วันที่ผ่านมา

      राजू गुजराती 😅😅😅

    • @BHAUFREE
      @BHAUFREE 23 วันที่ผ่านมา +1

      @@TheThoughtfulBiker *कॉंग्रेस ची हमाली तर नाही ना*

  • @yashsarvankar6250
    @yashsarvankar6250 24 วันที่ผ่านมา +20

    those who watch this clip from start to end this are the real MNS supporters ....im the huge fan of raj thackare from my bottom of heart....two year ago, when i was in college i fight with college boys alone because they said bad words against raj thackare... i wish i was bala nandagavkar that time because he was the close friend of raj saheb......i wish god that he give a one chance to raj thackare to prove himself .....how his vision towords maharashtra.. but may be something is happaend in this vidhansabha election 2024 ...once again manse got sets ......

  • @vaibhavwaim4364
    @vaibhavwaim4364 24 วันที่ผ่านมา +28

    श्री हिंदू जननायक मनसे अध्यक्ष श्री राज साहेब ठाकरे. मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा🚩🚩🚩

    • @TheThoughtfulBiker
      @TheThoughtfulBiker 23 วันที่ผ่านมา

      गुजराती बिनशर्त पाठिंबा 😅😅😅

  • @swayamjadhav5288
    @swayamjadhav5288 24 วันที่ผ่านมา +33

    Raj❤

  • @AshishZimbar
    @AshishZimbar 24 วันที่ผ่านมา +15

    राज साहेबांनी जे काही त्यानच्या कारकिर्दीत बोले असतील तर ते महाराष्ट्र च्या हिता साठी बोलत आहेत जर का महाराष्ट्र च्या लोकांना कळत नसेल तर महाराष्ट्र चे दुर्दैव आहे बाळा साहेबांच्या नंतर खरा हिरा लागलायना तो आमचा राज साहेब आहेत ❤️यू राज साहेब 💐💐शुभेच्छा तुमाला

  • @योगीआदित्यनाथ-म7फ
    @योगीआदित्यनाथ-म7फ 24 วันที่ผ่านมา +28

    राज ठाकरे म्हणजे सळसळत रक्त कुणाला पण जमत नाही❤

  • @pravin_netke
    @pravin_netke 24 วันที่ผ่านมา +25

    जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र नक्की घडणार.....आणि कुठल्याही क्षेत्रात प्रथम मराठी माणसाला प्राधान्य नंतर बाकी काय ते

  • @prabhatpatil9118
    @prabhatpatil9118 24 วันที่ผ่านมา +33

    २००६ चा फर्स्ट पॉलिटिकल इंटरव्हू म्हणजे राज साहेब शिव सेने तुन बाहेर, तेव्हा मी १८ वर्षाचा होतो आणि आज मनसे पक्षाला १८ वर्ष झाली, फॉरएवर मनसैनिक

    • @TheThoughtfulBiker
      @TheThoughtfulBiker 23 วันที่ผ่านมา +2

      सतरंजी स्पेशालिस्ट असशील मग..!!!

  • @mjsakpl2349
    @mjsakpl2349 24 วันที่ผ่านมา +17

    राज साहेब ठाकरे …… झंझावात 🚩🚩🚩🚩🚩

  • @Kiran96kHinduMaratha
    @Kiran96kHinduMaratha 24 วันที่ผ่านมา +32

    *मित्रांनो मुंबई मधी जर मराठी माणसाला जिवंत ठेवायचे असेल तर मनसे ला मतदान करा...*
    *पैश्यासाठी लाचार होऊ नका ...*
    *स्वतःची अस्मिता जिवंत ठेवा...*
    *आता पर्यंत सर्व पक्षांना संधी दिली*
    *फक्त एकदा मनसे ला संधी द्या...*
    *जय महाराष्ट्र 🚂🚩🙏*

    • @TheThoughtfulBiker
      @TheThoughtfulBiker 23 วันที่ผ่านมา

      गुजराती बिनशर्त पाठिंबा 😅😅😅

    • @premsir1507
      @premsir1507 22 วันที่ผ่านมา +1

      ​@@TheThoughtfulBikerपाठिंबा लोकसभेला दिला होता राहुल गांधी साठी दुसरा पर्याय नाही त्यामुळे

  • @ramkasture879
    @ramkasture879 24 วันที่ผ่านมา +19

    खूप छान🎉

  • @edit_karsiddhesh8408
    @edit_karsiddhesh8408 24 วันที่ผ่านมา +18

    क्या बात 😍😍ABP माझा

  • @sahilkhedkar12
    @sahilkhedkar12 24 วันที่ผ่านมา +34

    मनसे 🚂🚩

  • @rohit-2630
    @rohit-2630 24 วันที่ผ่านมา +15

    राजसाहेब ठाकरे आवाज मराठी मानसाचा आवाज हिंदुत्वाचा

  • @amolkhotmns9429
    @amolkhotmns9429 24 วันที่ผ่านมา +27

    मराठी मनाचा मानबिंदू ❤

  • @Suyash_9sms
    @Suyash_9sms 24 วันที่ผ่านมา +17

    माझा नेता माझा अभिमान ❤

  • @hemantsunone2818
    @hemantsunone2818 24 วันที่ผ่านมา +30

    फक्त राजसाहेब ठाकरे

  • @sagargokai9712
    @sagargokai9712 24 วันที่ผ่านมา +13

    ह्या महाराष्ट्र ला कोणी आता विचार आणि दिशा दाखवू शकेल तर फक्त राजसाहेब आहेत कारण हे सगळे राहिलेले पक्ष फक्त गटार करत चालेल आहेत आणि सगळ्या महाराष्ट्र च्या लोकांना विनंती आहे की कृपया करून मनसे ला vote करा आणि एकदा त्यांना संधी देऊन बघा

  • @Yashkalyani18
    @Yashkalyani18 24 วันที่ผ่านมา +17

    एक संधी माझ्या राजाला❤

  • @shivshankar.7777
    @shivshankar.7777 24 วันที่ผ่านมา +14

    intro 🔥🔥
    राजसाहेब ❤

  • @prasadnagvekar3961
    @prasadnagvekar3961 24 วันที่ผ่านมา +19

    जनतेने सगळयांना संधी दिली सन्माननीय राज ठाकरेंच दुरदूष्टी नेतृत्व आणि मराठी माणसाला रोजगार या साठी एक वेळ तरी संधी दिली पाहिजे

  • @thefilmythings
    @thefilmythings 24 วันที่ผ่านมา +20

    Vote For MNS
    कारण MNS Candidate मतदासंघां मधे चांगलेच कामं करणार....❤❤❤

  • @sunilarvat47
    @sunilarvat47 24 วันที่ผ่านมา +8

    Love u raj saheb ❤

  • @omkar.381
    @omkar.381 24 วันที่ผ่านมา +13

    Raj saheb ❤

  • @PankajKumar-vw7xo
    @PankajKumar-vw7xo 24 วันที่ผ่านมา +17

    MH 10 राज ठाकरे राजकारनातील अभ्यासुव्यक्ति। ऐकदा सीएम झाले पाहिजेत

  • @Starpubg9067
    @Starpubg9067 24 วันที่ผ่านมา +14

    आता मनसे लाच मतदान करणार ❤ यंदा परिवर्तन झालाच पाहिजे 🙏🏻✅🚩

  • @mohanthale1258
    @mohanthale1258 24 วันที่ผ่านมา +15

    मराठी माणसा जागा हो जय मनसे

  • @Aj-tp
    @Aj-tp 24 วันที่ผ่านมา +26

    Mhanun marathi ani Maharashtra sathi raj Thackerayn chi garaj ahe...

  • @musafir_chetan
    @musafir_chetan 24 วันที่ผ่านมา +9

    Great Abp maza 1 No

  • @Sonawane1798
    @Sonawane1798 24 วันที่ผ่านมา +14

    राज साहेब ❤

  • @nileshpawar4572
    @nileshpawar4572 24 วันที่ผ่านมา +8

    मनसे ❤❤❤

  • @swapnilkatkar229
    @swapnilkatkar229 24 วันที่ผ่านมา +21

    एक संधी द्या राजसाहेबांना..

  • @manishjadhav5735
    @manishjadhav5735 24 วันที่ผ่านมา +12

    साहेब ❤️ 🚩

  • @amolkate3737
    @amolkate3737 24 วันที่ผ่านมา +11

    राजसाहेब ❤

  • @niteshkoli3967
    @niteshkoli3967 24 วันที่ผ่านมา +17

    जीवतील पहिले मत राज ठाकरे यांच्यासाठी....आणि जोपर्यंत सत्ता नाही येत तो पर्यंत शेवटचे मत सुद्या त्यांना.....❤

  • @योगीआदित्यनाथ-म7फ
    @योगीआदित्यनाथ-म7फ 24 วันที่ผ่านมา +12

    राजसाहेब ठाकरे ❤

  • @jagadishgavankar4948
    @jagadishgavankar4948 24 วันที่ผ่านมา +13

    मनासारखा राजा, राजासारखे मन.....
    जय मनसे साहेब 🔥❤️

  • @sitaramsalunkheanna1042
    @sitaramsalunkheanna1042 24 วันที่ผ่านมา +9

    राज ठाकरे हे जाणीव ठेवणार माणूस आहे❤

  • @gadednyanu
    @gadednyanu 24 วันที่ผ่านมา +14

    यावेळेस साहेब मुख्यमंत्री होणारच❤

  • @ChetanVijayKumarSakoji
    @ChetanVijayKumarSakoji 13 วันที่ผ่านมา +3

    राज ठाकरे साहेब आज शिवसेना कार्या अदक्ष झाले असते तर आज शिवसेना एक नंबर च पक्ष असता आज देशात

  • @जयमहाराष्ट्र-थ5थ
    @जयमहाराष्ट्र-थ5थ 24 วันที่ผ่านมา +9

    साहेब 🚩🚩🙏🚩🚩

  • @samirjadhav5856
    @samirjadhav5856 24 วันที่ผ่านมา +8

    राजा 🚩🚩

  • @sagargokai9712
    @sagargokai9712 24 วันที่ผ่านมา +8

    आमचा हिंदू जननायक फक्त राजसाहेब आहेत आणि राहणार

  • @prashantmahadik1926
    @prashantmahadik1926 9 วันที่ผ่านมา +1

    मी सुरवातीपासून ते शेवट पर्यंत फक्त राज साहेबां बरोबर कारण मला माहित आहे कि हाच माणूस महाराष्ट्राचं भलं करू शकतो 💯🙏

  • @samadhanpatil2931
    @samadhanpatil2931 24 วันที่ผ่านมา +8

    सत्तेत नसताना आमूलाग्र बदल घडविणाऱ्या नेत्याला सत्ता दिलीच पाहिजे. यावेळेस मत मनसेलाच ❤

  • @KedarKumbhar
    @KedarKumbhar 24 วันที่ผ่านมา +10

    Quality ❤

  • @SunilSalunkhe1114
    @SunilSalunkhe1114 24 วันที่ผ่านมา +14

    आता राज ठाकरेच पाहिजे! 🚂🚂🚂

  • @DeveshChile
    @DeveshChile 24 วันที่ผ่านมา +19

    Ek chance dila pahije

  • @jaan10enterprises70
    @jaan10enterprises70 24 วันที่ผ่านมา +8

    राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚂🚂🚂👑👑👑

  • @SubhashEngawal
    @SubhashEngawal 18 วันที่ผ่านมา +2

    काही आलं तरी महाराष्ट्राला जरूर आमची राजसाहेब जरूर महाराष्ट्राला सांभाळतील निश्चितच जय मनसे जय महाराष्ट्र

  • @Mi_marathii45
    @Mi_marathii45 24 วันที่ผ่านมา +10

    0:12 18 varsh Marathi mansa sathi ladnara amcha dev rajsaheb thakare 🚩

  • @sunilranpise1213
    @sunilranpise1213 24 วันที่ผ่านมา +5

    लढाऊ आणि अभ्यासू व्यक्तिमत्व.. राजसाहेब 🚩

  • @santoshkalashetti5382
    @santoshkalashetti5382 24 วันที่ผ่านมา +9

    Saheb Maharashtra Ratna ahet

  • @santoshkorpe4950
    @santoshkorpe4950 24 วันที่ผ่านมา +6

    Rajsaheb❤

  • @nandkumarkadam5317
    @nandkumarkadam5317 24 วันที่ผ่านมา +10

    राजा माणुस राज साहेब ठाकरे ❤🚩

  • @Gurubalwant
    @Gurubalwant 24 วันที่ผ่านมา +9

    MNS ❤

  • @manoharsonawane2235
    @manoharsonawane2235 24 วันที่ผ่านมา +2

    जबरदस्त विश्लेषण 🎉🎉🎉

  • @vinudada2439
    @vinudada2439 24 วันที่ผ่านมา +9

    Only MNS ❤

  • @SubhashEngawal
    @SubhashEngawal 18 วันที่ผ่านมา +1

    आणि महाराष्ट्राला आमच्यासारख्या गरिबांना राज साहेबांच आम्हाला पाहिजे आम्ही राज साहेबांचे राज साहेब आमचे जय जिजाऊ आईसाहेब जय शिवराय जय शंभुराजे जय मराठी जय मनसे जय महाराष्ट्र

  • @careerebiotorium5707
    @careerebiotorium5707 24 วันที่ผ่านมา +3

    जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vipuljain6487
    @vipuljain6487 24 วันที่ผ่านมา +10

    ❤❤

  • @Sachin_795
    @Sachin_795 24 วันที่ผ่านมา +4

    जय मनसे ❤❤❤

  • @sanjayshah2251
    @sanjayshah2251 20 วันที่ผ่านมา +1

    स्वच्छ चारित्र्याचे, निर्मळ मनाचे ,दुरदृष्टी, स्वताची स्पष्ट मते असणारे विविध क्षेत्रातील गाढा अभ्यास असलेले महाराष्ट्रातील निस्वार्थी राजकारणातील एकमेव नेते
    राजसाहेब आपला आदर्श मुख्यमंत्री नक्कीच पहायचा आहे
    🎉❤

  • @shridhar_patil_9700
    @shridhar_patil_9700 24 วันที่ผ่านมา +3

    कट्टर राजसाहेब ठाकरे समर्थक 🔥

  • @tejasbhoir1255
    @tejasbhoir1255 23 วันที่ผ่านมา +1

    राज साहेबांचा काहीही दाखवलं तरी आम्ही बघतो... धन्यवाद abp माझा

  • @manasichavan.7285
    @manasichavan.7285 24 วันที่ผ่านมา +3

    Mns❤🎉🚩

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 23 วันที่ผ่านมา +2

    Raj Thackeray ❤❤❤

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 24 วันที่ผ่านมา +4

    काँग्रेस राष्ट्रवादी ऊबाठा है फक्त सत्तेसाठी लाचार आहेत पण महाराष्ट्राला खरी गरज एका सक्षम नेतृत्वाची आहे ती म्हणजे मनसे मा.राजसाहेब ठाकरे म्हणून जनतेला सगळ्या समस्यांवर एकच पर्याय आहे.मनसे बाकी सगळ्यांनी राजकारणाचा चिखल करून ठेवलाय म्हणून एक संधी मनसेला दया बदल नक्कीच घडेल❤

  • @pradipshinde6606
    @pradipshinde6606 24 วันที่ผ่านมา +4

    Raja ❤

  • @jayu5137
    @jayu5137 24 วันที่ผ่านมา +2

    असा नेता होणे नाही, फक्त राजसाहेब

  • @devsuryavanshi7934
    @devsuryavanshi7934 24 วันที่ผ่านมา +2

    Fakt Raj Saheb Thackeray🚂🚩

  • @yashrg9902
    @yashrg9902 24 วันที่ผ่านมา +2

    खरंतर सगळ्या कॉमेंट्स वाचल्या तर जास्त करून मराठी कॉमेंट्स दिसत आहेत ही आपुलकी आहे ह्या माणसावर सर्व महाराष्ट्राच्या जनतेची.
    मी समजू शकतो की हा माणूस कूठे तर चूकला आहे पण आपण ह्या "राजा" ला एकदा तरी संधी देऊया काय होईल जास्तीत जास्त महाराष्ट्र अजून मागे पडले.
    परंतु हे विसरून चालणार नाही की ह्याच नेत्याने महाराष्ट्राची Blueprint आपल्या समोर मांडली होती.
    एक शेवटची विनंती आहे माझ्या सर्व महाराष्ट्राच्या जनतेला की आपण सर्व एकत्र येऊन आपली जात - पात घरी ठेवून......
    एकदा फक्त महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी आपण ह्या नेत्याला सत्तेत आणू आणि......
    "जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र आपल्या हातून घडवू" हिच एक प्रामाणिक इच्छा ! 🙏

  • @RakshaPatil-u8z
    @RakshaPatil-u8z 23 วันที่ผ่านมา +2

    दरवर्षी भूमिका बदलतात उद्या जिंकले की महाराष्ट्र गहाण टाकायला बसले गुजरातकडे ते ही बिनशर्त मग आम्ही काय करायचं.. आम्हाला नवी यांचा भरवसा. वकृत्व उत्तम पण भूमिका साशंक 🙏

  • @Aj-tp
    @Aj-tp 24 วันที่ผ่านมา +16

    Raj Thackeray radtana disle pan Uddhav Thackeray disle ka???

    • @mkyt3755
      @mkyt3755 24 วันที่ผ่านมา +3

      Udhav thackrey nehmich radtat te kashe disnar mag 😂😂

  • @BharatPadwal-qm9mq
    @BharatPadwal-qm9mq 22 วันที่ผ่านมา +1

    आता फक्त राजसाहेब ❤❤❤❤

  • @premsir1507
    @premsir1507 22 วันที่ผ่านมา

    मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी फक्त राजसाहेब हवे...या वेळेस सर्वांनी एक संधी द्यायला हवी.

  • @ashishshinde4416
    @ashishshinde4416 22 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात सुसंस्कृत नेता ❤❤❤ राजसाहेब

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 23 วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्राला आता राज ठाकरेच पाहीजे.❤