सर्वांना एकच विनंती येत्या निवडणुकीला विचारपूर्वक मतदान करा 🙏नाहीतर ज्या दिवशी राज ठाकरे तुम्हाला समजेल तेव्हा वेळ हातातून गेलेली असेल एवढं लक्षात ठेवा🙏💯
@@biganna99 ठाकरे घराण्याचा खरा वारसदार राज साहेब ठाकरे... राज साहेबांच्या भाषणात आणि उध्दव ठाकरेंच्या भाषणात फरक आहे.. उध्दव ठाकरे काय बोलतो त्याचं त्याला कळत नाही. जनता राज ठाकरेंना सपोर्ट करणार. उध्दव ठाकरे यांचा केमिकल लोच्या झाला आहे 😂😂😂 शरद पवार सोबत राहून
@@Pucham61हो का तू जाऊन बघितल का?? तिथे जाऊन त्याने रोड बनवले आहेत ते बघ एक तरी खड्डा आहे का... तिथे जाऊन पार्क बघ... पुढच्या 50 वर्ष नाशिक ला पाण्याची कमी नाही पडणार ते बघ उगाच माहीत नसताना काही पण बोलू नाको
काय नालायक लोक आहेत रे तुम्ही.....लोकांना नाव ठेवतो हाच परत बिनशर्त शेपूट गुंडाळून मोदी ची तारीफ हाच करणार आणि तुम्हाला तो पर्याय दिसतो...लाज वाटते तुमची
महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील प्रश्न ओळखणारं एकचं नेत्रुत्व ते म्हणजे राज साहेब होय राजच साहेब......... ठाकरे राज साहेबांना ठाकरे कुटुंबा पासुन वेगळं समजू नका हेंच खरे बाळासाहेब ठाकरेंचे विचार 🙏🙏🚩🚩
तुम्ही पण तेच करता साहेब...तुमच्या बदलणाऱ्या भूमिका तुमच्याच मनसैनिकांना च समजत नाहीत..तर इतर जनतेला कशा समजतील...म्हणून निवडणूकीत तुमचा शो तर हाऊसफुल असतो पण चित्रपट फ्लॉप होतो.
दादा सत्ता नसताना जे काम केलंय ते पहा. कोणता नेता त्याच्या भूमिकेवर ठाम आहे. राजसाहेब फक्त महाराष्ट्राचा विचार करतात. फक्त विरोध करायचा म्हणून बोलू नका. स्वतः च्या बुद्धीची व्याप्ती वाढवा.
बाकी राजकारण्यांनी महाराष्ट्राचा कचरा केलाय. एकदा राज ठाकरेंना संधी दया महाराष्ट्राच्या जनतेनं.. परत vote मागायला येणार नाही मनसे... बोलतोय एवढा तर करून दाखवणार एकदा संधी द्या 🙏🙏🙏 साहेब किती change घडवतात बघाच only manse
Raj Thackeray Profile : पहिली अटक ते पहिला आमदार; राज ठाकरे नावाच्या वादळाची कहाणी ABP MAJHA
th-cam.com/video/g0S2nP1Vn8E/w-d-xo.html
सर्वांना एकच विनंती येत्या निवडणुकीला विचारपूर्वक मतदान करा 🙏नाहीतर ज्या दिवशी राज ठाकरे तुम्हाला समजेल तेव्हा वेळ हातातून गेलेली असेल एवढं लक्षात ठेवा🙏💯
नक्कीच भावा💯🙏🚩✌🏻
काय केलंय त्यांनी महाराष्ट्रा साठी
@santoshpatade6516 महाराष्ट्रा साठी करायला महाराष्ट्राने त्यांच्या हातात कधी सत्ताच दिली नाही आणि म्हणतोय काय केलं म्हणे.
डोळ्यावर गॉगल घातला तो काढ @@santoshpatade6516
काहीही नाही पण खंबीर राहु शकतो..
महाराष्ट्रातील सर्वात 1no चा प्रभावी वक्ता, अभ्यासू आणि बाळासाहेब ठाकरे यांचा थोर वारसा लाभला आहे,
बाळासाहेबांचा खरा वारसा हेच चालवू शकतात
मनाला स्पर्श करणारा भाषण,
खूप छान साहेब,
❤
माझं मतं मनसे ला महाराष्ट्राच्या नवनिर्माणाला ❤
जनतेने स्वप्नात बघितला नसेल असा महाराष्ट्र राज ठाकरे घडवणार only manse
मतदारसंघात अंधार राहिला तरी चालेल पण प्रकाश ( सुर्वे ) पडलाच पाहिजे..😂😂😂 सुपर..❤❤❤
@@biganna99 ठाकरे घराण्याचा खरा वारसदार राज साहेब ठाकरे... राज साहेबांच्या भाषणात आणि उध्दव ठाकरेंच्या भाषणात फरक आहे.. उध्दव ठाकरे काय बोलतो त्याचं त्याला कळत नाही. जनता राज ठाकरेंना सपोर्ट करणार. उध्दव ठाकरे यांचा केमिकल लोच्या झाला आहे 😂😂😂 शरद पवार सोबत राहून
@@biganna99 शेवटी ठाकरे ब्रॅण्ड आहे. बोलण्यात जाणीव होतेच त्याची 😎✌️✌️
उध्दव ठाकरे यांना फक्त टोमणे मारता येतात 😅😅😅
One option for Maharashtra is MNS💓🔥🚩
Thanks bro...
या वेळेस फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🔥💯🚩
राज ठाकरेंच्या हातात सत्ता दया..एक 5 yr मध्ये change होणार..
नाशिकची वाट लावली होती महापालिकेत जिंकल्यावर
@@Pucham61तु नाशिकचा आहेस का?
@@Pucham61हो का तू जाऊन बघितल का?? तिथे जाऊन त्याने रोड बनवले आहेत ते बघ एक तरी खड्डा आहे का... तिथे जाऊन पार्क बघ... पुढच्या 50 वर्ष नाशिक ला पाण्याची कमी नाही पडणार ते बघ उगाच माहीत नसताना काही पण बोलू नाको
@@Pucham61 bakichya lokanni kay dive lavalet re ? MNS ne Nashik madhe kharokharch kam kele hote.
@DOF61 फिर जरा तिकडे अगोदर काय होता आणि राज ठाकरैनी काय केलंय बघुन ये एकदा 😎✌️✌️✌️
Raj thakre u r on de footstep of BALA SAHEB THAKRE, keep it up, I appreciate u will achieve ur goal.
होय आता राज ठाकरेच पाहिजे 💯🚩❤️
कश्याला पाहिजे मुंबई लुट करणा😮री मोदी,bjp gang चा राज ठाकरे आहे प्रत्येक वेळी भुमीका बदलत. असतो नो ओट mns
@@ashishpatne4457Manse satte madhe alyavar bol...ata bolun kahi karth ahe ka...bjp ne kahich nhi kel evdhe years ..yana pn ekda vote kara
@@ashishpatne4457kasa lut kali ra baba kahipan
राज साहेब मनातील मूख्यमंत्री 🎉
हो अगदी बरोबर... फक्त मनातील च राहा ही सदिच्छा
ह्याला टोल नाक्यावर शिवाय काय घंटा कळत नाही. राज्य काय चालवणार
Jyanna Kalata Tyanni kiti Sundar Maharashtra ghadavla haina.
Konala Matadan karu mag.
@@rajpatil5068
@@rajpatil5068tuzya kuthalya netyala tevhada tari kalala ka chattuu sainik😂😂😂😂😂
@@dineshvalvi8215😂😂😂😂
यावेळी तुमचा पर्यायच महाराष्ट्राला उभारी आणू शकेल
काय नालायक लोक आहेत रे तुम्ही.....लोकांना नाव ठेवतो हाच परत बिनशर्त शेपूट गुंडाळून मोदी ची तारीफ हाच करणार आणि तुम्हाला तो पर्याय दिसतो...लाज वाटते तुमची
❤जय महाराष्ट्र जय मनसे ❤
एक मराठा लाख मराठा कोटी मराठा. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे. मनसे. सोबत.
Kutha hote saheb..?? Jevha ek maratha lakh maratha chalu hota tevha...??? 😂😂 Talgharat kamkaaj karat hote
Tuja malak tar maratha aarakshan cha virodhat aahe....m kas kay mhanthoy ek maratha lakh maratha...
@@gauravpaigude9000मी पण मराठा राज साहेब सोबत
मनोज जरंगे तर पवार ला मत देयाला सांगितले होते का म्हणतो पाडा पण पवार ला nivada😂
ज्याने आम्हला मराठयाना विरोध करणारे पवार त्यांना विरोध करायचा त्यांना आपले मराठे सुपोर्ट करत आहेत
ह्या वेळी एक संधी मनसे ह्यांना फक्त आणि फक्त राज साहेब ठाकरे ह्या बिंदास व्यक्तिमत्त्व साठी..... यंग युथ गो फॉर मनसे थिस टाईम
खर तर राज साहेबांनी दर महिनात 1 तरी सभा घ्यावी..ही विनंती
आता फक्त राज साहेब ठाकरे🚩🚩🚩🚩
राज साहेब 👑👈🚩⚔️
चला आता मनसेला एक संधी देऊया
भावांनो खंबीरता सर्वात महत्त्वाची आहे..
जय महाराष्ट्र जय मनसे
Only Raj saheb
आर रां र खतरनाक ❤❤❤
फक्त राजसाहेब ठाकरे
आपला इतिहास भूगोल लय भारी....
एक मराठा लाख मराठा साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत...🚩🚩🚩🚩🚩
Are hey kuth hote tevha bavlata... Sheput ghalun baslele.. amhi support kela tumhala..
Kay sambandh....tuja malak tar maratha aarakshan cha virodhat aahe...
@@gauravpaigude9000तुला झा रे बाबा तुला नाही कळणार
Bapachya property war mukyamantri honyat ani swatachya kartutvawar ek aamdar निवडून जरी anata आला तरी तोच महान (राजू पाटील)tari toch महान 🎉🎉
Ata tyachya bapachi party kuthe hoti?tari MP nivdun anle
@@GJadhav1709 ती भावनिक लाट होती
पक्ष गेल्याची
नेशनल पार्क साठी मनसे ला मतदान करा
Only raj 🎉
एक नंबर ❤
हिंदूत्वाशी अतूट नातं जाहीरपणे बोलावयास पाहिजेच.
ATA RAJ Thackeray ch Pahijet 🐯❤❤
Ghe 🍌
मनसे यावेळी बाजी मारणार ❤❤❤
एक संधी राज साहेब याना 🥹🙏🚩🚂
येणाऱ्या निवडणुकीला राज साहेबांना संधी द्या आपल्या महाराष्ट्राचं भलं होईल
राज ठाकरे यांना मुख्यमंत्री करा
मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा❤
जय मनसे साहेब 🔥❤️
एक संधी मनसे ला आई जगदंबे कडे हीच प्रार्थना की मनसे चे किमान १५+ आमदार यायला पाहिजे 🚂
AATA FAKT ❤ RAJ SAHEB ❤
फक्त मनसे लाच मतदान करा
राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚂🚂🚂
ह्यावेळेस मनसे चे 15 ते 20 आमदार येणार आहेत 100 टक्के 🚂🚂🚂
हसायचं काय😂😂😂
@DOF61 बघ तुझ्या मनाने 23 तारखे नंतर
Tyahun jaasti yetil, tishi paryant.
Dada khali karyakarta lagtat
1-2
Ekch Raj saheb
Jay manse
हिंदू जननायक राज साहेब किंग मेकर होणार विधानसभा मध्ये
जय मनसे
जय महाराष्ट्र
MNS
महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील प्रश्न ओळखणारं एकचं नेत्रुत्व ते म्हणजे राज साहेब होय राजच साहेब......... ठाकरे राज साहेबांना ठाकरे कुटुंबा पासुन वेगळं समजू नका हेंच खरे बाळासाहेब ठाकरेंचे विचार 🙏🙏🚩🚩
Only option MNS
आमचं मतदान फक्त मनसे ला ❤ जय महाराष्ट्र साहेब ❤
❤❤❤❤🎉🎉🎉
Only raj saheb ❤
Hindusathi MNS ❤❤❤❤❤❤
Jay manase 🎉🎉
मतदारांनो अजून वेळ गेलेली नाही राज ठाकरेंच्या उमेदवारांना निवडून आणा महाराष्ट्राचं भलं हवं असेल तर 🙏
Best Raj saheb thakare cm maharash
Only raj saheb
राज साहेब ठाकरे....❤
उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी योग्य वेळेस योग्य निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री म्हणजे फक्त आणि फक्त राज ठाकरे साहेब च 🚩
राज ठाकरे 🔥🔥🔥🔥🔥
Raj saheb only 🔥
फक्त रेल्वे इंजिन निशाणी बदलायला हवी या निशाणी वर सर्वजण हरतात
राजसाहेब तुम्हीचं आहात महाराष्ट्राचं भविष्य, वैळ लागेल पण एक दिवस तुमचीचं सत्ता असेल, त्या दिवशी देशविघातक कृत्यांना आळा बसेल 🙏🏼🚂🔱🕉️🚩
राज ठाकरे साहेब 🚩🚩🚩
ज्यांनी हे सर्व केलं त्या फडणीस बद्दल एक शब्द नाही.... व्हा 😂😂😂
अरे बाबा समोरचा कीतीही prayant करेल, फुटायचा की नाही हे तुझ्या हातात असतं
अरं बाब ज्याचं सायबानच सुरुवात फोडाफोडीच्या राजकारणानं केली त्याचं चेले बी त्यांच्या सारखेच फोडाफोडीला बळी पडणारच , जैसी करनी वैसी भरनी.
Gharkombada wakdya main dushman ahet vicharane uddhav lachar ahe😂😂
Visionary leader ❤❤❤
Perfect💯👍
Raj Saheb ch pahije aata.. ❤😊
आता आम्ही ठरवलंय की आता फक्त मनसे 🚩🚩
राज साहेब ❤❤❤❤❤
Best speech (till now) of the season ❤
जय महाराष्ट्र साहेब
Raj Thackeray ❤
फक्त उद्धव ठाकरे हेच येणार साहेब तुम्ही पण भाजप सोबत गेले बीन शर्त पाठींबा देऊन हे जनतेने पाहीले आहे
Tumhi kaay expect kartaa... Raj Udhav la pathimbaa dilaa pahije??? Jya Udhavni Balasaheb cha vicharana khadyaat taakla tyaana patimbaa dilaa pahije???
बाळासाहेबांचा वारसा फक्त राज साहेब ठाकरे च चालवणार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🍌
आम्ही मराठी भाषिक गुजरात्या समोर झुकनार नाही.जय शिवराय.
VoteForMNS
Ekcha wada raj saheb thakrey मुख्यमंत्री honar❤
5 mla aale tari khup zale
23:51
मतदारसंघात अंधार राहिला तरी चालेल...
पण प्रकाश पडलाच पाहिजे ❤
वाह !! वाह !! काय तो उत्सूर्फत प्रतिसाद 😂
👍🤝👏 mns
Saheb aplich Sarkar honar 🎉 MNS dilse always manse
तुम्ही पण तेच करता साहेब...तुमच्या बदलणाऱ्या भूमिका तुमच्याच मनसैनिकांना च समजत नाहीत..तर इतर जनतेला कशा समजतील...म्हणून निवडणूकीत तुमचा शो तर हाऊसफुल असतो पण चित्रपट फ्लॉप होतो.
दादा सत्ता नसताना जे काम केलंय ते पहा. कोणता नेता त्याच्या भूमिकेवर ठाम आहे. राजसाहेब फक्त महाराष्ट्राचा विचार करतात. फक्त विरोध करायचा म्हणून बोलू नका. स्वतः च्या बुद्धीची व्याप्ती वाढवा.
बाकी राजकारण्यांनी महाराष्ट्राचा कचरा केलाय. एकदा राज ठाकरेंना संधी दया महाराष्ट्राच्या जनतेनं.. परत vote मागायला येणार नाही मनसे... बोलतोय एवढा तर करून दाखवणार
एकदा संधी द्या 🙏🙏🙏 साहेब किती change घडवतात बघाच only manse
शेवटची घंटा ... , नाही तर पाच वर्षे हलवा घंटा . जय मनसे .
आमचे साहेब BJP वर अजिबात टीका करतं नाही...
Wakdya congress var keli bas 😂
फ़क्त मनसे ...
फक्त एकच साहेब बाळासाहेब ठाकरे
Barobar Raj Bhau ❤
Hyaveli raj thakcray ❤️❤️❤️
महाराष्ट्रासमोर आता एकच पर्याय उभा आहे तो म्हणजे राज ठाकरे
only MNS 🚩🚩🚩🚩
Raj you are right mumbai needs to be protected otherwise it will become london
Raj Saheb Only !!!!!!!!!!!!!!!
लोकसंख्या कमी झाली पाहिजे तर आपण हे रोखू शकतो
एकदा संधी द्यावी राजसाहेब ना
एकदा फक्त एकदाच संधी द्या मनसेला मग पघू मग बोलू, उगाच काय करायच नाही आणि उगच बोलायच,
फ्रँकलिननी म्हंटलेला की लोकशाही म्हणजे जनतेच्या लायकी नुसार सत्ताधारी मिळणं