प्रतापगड किल्ला (इथेच शिवरायांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला)
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- सातारा जिल्ह्यातील जावळीच्या जंगलात असलेला प्रतापगड किल्ला आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत....
-----------------------------------------------------
#प्रतापगड
#प्रतापगड_किल्ला
#Pratapgad
#Pratapgad_Fort
#Shivaji_Maharaj
#शेर_शिवराज
#Sher_Shivraj_Movie
#Sher_Shivraj
#Sagar_Madane_Creation
गड खूप छान आहे मस्त व्हिडिओ आवडला मला सागर शेठ
मनापासून धन्यवाद
शिवाजी महाराज्यांना आदर
सागर तू सादर केलेले छत्रपति शिवरायांचे.गड किल्ले यांचे दर्शन खूप छान दाखवले त्या साठी तुझे अभिनंदन.
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩
जय शिवराय अप्रतिम खूपच सुंदर माहिती दिली भावा त्याबद्दल आपले मनःपूर्वक शिवमय हार्दिक हार्दिक अभिनंदन जय शिवराय जय महाराष्ट्र
किल्ला खूप छान आहे माहीती पण खुप सुंदर दिली किल्ल्यावरील टेहाळणी बुरुज मस्त छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती खुप सुंदर 🙏जय शिवराय 🙏
❤❤🙏🚩
तुमचे video चांगले असतात आणि तुमचे व्याख्यान पण चांगले आसते जय शिवराय
प्रतापगड दर्शन अतिशय उत्कृष्ट झाले जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय संभाजी🙏🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद 🙏❤❤🚩
@@RajuMali-wf4rp 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Chan mahit sanghitali
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
माझी साडेतीन शावी कमेंट . काय सुंदर किल्ला आहे . आज 350 वर्षे झाली. महाराजांचा प्रतापगड डौलात उभा आहे. खुप छान माहिती दिली. धन्यवाद सागर दादा.
“जय भवानी जय शिवाजी”
“कुणाची तहान कुणाची मान, तळपत्या पातीला, रक्ताची शान, मर्द मराठा आहोत आम्ही आमच्या हाती स्वराज्याची शान...❤️
जय शिवराय 🙏❤🚩
Deepak Patil
तुमच्या आवाजातून शिवरायांबद्दलचा तुमचा असीम आदर, श्रद्धा , अभिमान लक्षात येतो .. खुप छान 🙏🏻👌👍
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
Thanks sar🚩
स्वामी निष्ठा
घ😊😊
Ho khar ahe
महाराजांचा हा पुतळा अतिशय सुरेख आहे.त्यावरील पत्र वाचतांना ऊर अभिमानाने भरून येतो.जय शिवराय
किल्ला खुप खुप छान आहे भाऊ
कोना,कोनाच, कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे 🚩🚩🚩🧡🧡🧡🙏🙏
अतिशय सुंदर..छान माहिती दिलीत.🎉
मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩
Shan Video Bhavà
खुपच सुंदर गडवर्णन मित्रा ! 👍
महराजांचा प्रताप काय तो वर्णावा !
धन्य ते गडकिल्ले !
महाराजांचा सहवास जयांना लाभला !🙏
जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र ❤❤❤❤
🚩 जय शिवराय 🚩
जय शिवराय
खुप छान माहिती
जय भवानी जय शिवाजी महाराज हिंदुत्व दैवत असलेल्या विघ्नहर्ता मराठा.. हे सगळं दाखवून जुन्या काळातील आठवणी जाग्या झाल्या खुप छान अभिनंदन भाऊ..
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤❤❤❤❤❤
Khup chhan 👌👌👍 Jay Shivray 🌹 🙏🙏🌹
जय शिवराय 🙏❤🚩
खूप छान ,सागर .आम्हाला घरी बसून छत्रपती शिवरायांचा प्रतापगड पाहता आला.
मित्रा फार सुंदर रीतीने वर्णन केले आहे प्रताप गढाचे
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सागर
जय, शिवराय, माहिती सागीतलीं बदल खुप खुप धन्यवाद,खूप खूप, आभारी आहे धन्यवाद 👍👍👌👌 🙏🙏
खुपच छान, जय महाराष्ट्र
आम्ही २०१४ला जंजिरा , प्रतापगड व किल्ले रायगड पाहिला दादा तुमचा व्हिडीओ पाहून आठवणीना उजाळा मिळाला .स्वतः किल्ल्यावर असल्यासारखे वाटले, खूप छान वाटले
खूप छान माहिती दिली आपण
जय माँ जिजाऊ , जय शिवराय
महाराजांचं नाव घेतले तरी अंगावर काटा येतो पण तुमच्या शुद्ध आणि स्पष्ट येईल अश्या आवाजात इतिहासाचे स्पष्टीकरण खूप सुंदर आहे.
मी हा आपला बघितलेला पहिला व्हिडिओ आहे आणि न पुढे ढकलता पूर्ण बघितला. खूप मस्त वाटलं. 🙏🙏❤️❤️
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩🚩
सागर खूप. छान क्षत्रपती शिवाजी महाराजांची माहिती सांगितली आणि गड किल्यांची देखील माहिती सांगितली असेच सगळ्या गड किल्यांची माहिती. सांगावी
खूप छान माहिती सागर सर
खुप सुंदर आहे व्हिडिओ
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
जबरदस्त भावा काय माहीती दिली असं वाटत होतं की हा व्हिडिओ संपु नाही काय मावळे शिवरायांचे मर्द मावळे मोठमोठे दगड कशे असतील अभियंते
खरचं सागर दादा खूप छान किल्ला आहे आम्ही सुध्दा उदया प्रताप गड किल्ले बघायला जाणार आहे❤❤
खूपच छान जय शिवाजी महाराज आमचा आवडता प्रतापगड
खूप छान वाटले
छान माहिती दिली जय भवानी जय शिवाजी जय शिवराय इतिहास केला तो फ़क्त आपल्या शिवाजी महाराजांनी
जय शिवराय सागर भाऊ
धन्यवाद दादा☺️ , अप्रतिम सादरीकरण ...जय शिवराय.. जय महाराष्ट्र 🙏
खूपच छान. ..भोई एस् बी.लातूर
नेहमप्रमाणेच अतिशय सुंदर
खूप छान व्हिडिओ बनवला माहिती पण छान दिली
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏🚩
Khup chan video, mahiti pan khup chan sangitali ahe.. Thank you
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏🚩
मी आज तुमचे व्हिडिओ पहिल्या नंतर राहवलं नाही गेलं तुमचे जवळ पास व्हिडिओ पाहतोय आम्हला खुप छान माहिती मिळाली धन्यवाद महाराजांची माहिती सांगितलं thank you dada
प्रतिक्रिया दिल्याबद्दल...
खुप खुप धन्यवाद 😊🙏❤🚩
1nombar jay shivaji jay bhavani🚩🚩🚩 छान माहिती दिली आहे
जय शिवराय जय शंभुराजे ❤❤❤❤
जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र हर हर महादेव खूप च् छान माहिती दिली
th-cam.com/users/shorts4Cpe1FjIjW8?si=0Xaj1acM3qJa6r67
सागर भाऊ खुप छान माहिती देतात तुमच्या मुळे गड किल्ले पाहीला मिळते
जय शिवराय 🙏🚩🚩🚩
अतिशय सुंदर माहिती दिली.
धन्यवाद 🙏🚩
जय शिवराय 🙏❤🚩
Jai shivrai....pratapgad chi mahiti. Apratim hoti.... kalji ghya
सागर सर तुमचा हा व्हिडीओ पाहुन आमच्या सहलीची आठवण झाली .गेल्या फेब्रुवारी महिन्यात आमच्या खोलेशवर महाविद्यालय अंबाजोगाई. बीड येथील सहल गेली होती. तुमचा व्हिडीओ पाहुन जुन्या आठवणी ताज्या झाल्या. तुम्ही खुप छान माहिती सांगत आहेत. मला तुमची माहिती. आवडली आहे.😍😀👍🙏
किल्ला खुप छान आहे आणि दादा तुम्ही माहिती पण खुप छान दिली धन्यवाद दादा
खूप छान आहे प्रतापगड दाखंवण्याची पर्यंत पण छान
खूप छान व्हिडिओ केलेला आहे मंडळ आपला आभारी आहे
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏😊खूप छान दादा 👌👌🙏🚩🚩🚩
मनापासून धन्यवाद 🙏
भाउ तुम्ही खूप छान व्हिडिओ दाखवता. आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो जय शिवराय जय शंभुराजे
First to Watch.........................
❤🙏❤
खूपच छान माहिती आणि अप्रतिम आवाज.
अतिशय छान सुंदर माहिती दिली 🚩👍
जय शिवराय खूप छान माहिती दिलीत दादा मुलांना दाखवायला पण छान आहे. किल्ल्याची माहिती ही होतेय.खूप खूप छान धन्यवाद
सागर
फार छान माहिती दिली आहे
धन्यवाद
सागर मदने भाऊ खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो... ❤️💯👍🙏
अतिशय छान माहिती आपण दिली. धन्यवाद.
वनराई , वन्यजीव (माकड), काळया कातळात बांधलेला मजबूत किल्ले प्रतापगड , निळ्याशार आभाळाखाली अभिमानाने डोलणारा भगवा . सुंदर चित्रीकरण आणि मनापासून केलेलं सादरीकरण . खुप छान .
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
Jay Bhavani Jay shivaji khup chhan dhanyawad
Jay shivray sir....khup sunder ✌🏻✌🏻✌🏻
हातात धरुनी तलवार छातीत भरला फोलाद, धन्य धन्य तो महराष्ट्र धन्य ती जिजाऊची ओलाद
जय जिजाऊ, जय शिवराय .
खूप खूप छान सागर दादा छान माहिती दिली☝
खुप खुप धन्यवाद महाराजांचे दर्शन दिले
जय शिवराय भावा खरंच तू ग्रेट आहे मी माझ्या घरातून किल्ला बघितला धन्यवाद
छान मित्रा तू छान माहिती दिली
Thank You 😊🙏🚩
First 🥇
Jay Chhatrapati Shivaji Maharaj
जय शिवराय 🙏❤🚩
छान आहे कविता
superb उत्कृष्ट निवेदन
Khup Sunder bro Jay bhavani Jay shivaji maharaj ki jay
छान माहिती दिली त्या बद्दल आम्ही आभारी आहोत.
Khup Sundar Jay chhatrapati shivaji Maharaj Maharashtra daivat. V. Shwas
दादा, तुमची किल्ले सफारी खूपच छान आहे.
जय भवानी जय शिवाजी.🚩🚩
जय महाराष्ट्र.
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩
🙏🙏जय भवानी जय शिवराय 🙏🙏
🙏🙏खूप खूप छान 🙏🙏
नेहमीप्रमाणे अप्रतिम 🙏
जय शिवराय 🚩
मनापासून धन्यवाद
जय शिवराय 🙏😊🚩🚩🚩
Nice sir...खूप छान माहिती दिली..रायगड आताच पाहिल मी
दादा तुम्ही महाराजांचे गड किल्ले लोकांना दाखवून, महाराजाचे पराक्रम लोकांनपर्यंत पोहचवता, लोकांना महाराजांचा इतिहास सांगता, हे काम तुम्ही खुप छान करताय असच काम करत रहावा जय शिवराय 🧡👑🚩....
खूपच छान सादरीकरण करण्यात आले आहे जणू काही प्रत्यक्ष प्रतापगडावरच आहे असे वाटते
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
खूप छान.👌👌 जय जिजाऊ 🚩🚩 जय शिवराय 🔥🔥 जय शंभुराजे 🚩🚩
खूपच भारी 👍🙏❤
अतिशय सुंदर 👌👌जय शिवराय🚩🚩🚩🙏🙏🙏
खुप सुंदर आम्ही पाहिल आहे अफजल खानाची समाधी पन पाहिली आहे
माहिती छान दिली व्हिडिओ आवडला
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
खूप भारी भाऊ, जय शिवराय 🚩
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा 🙏🌷❤️
खुप छान दादा तुमच्या कार्याला सलाम .जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩
Mihi Pratapgadh pahila pan Aaj prtyakshat anubhavla . Kharach khup chhan mahiti dili Dada 👌👌👍👍
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
😊
Hii Shraddha
तुमच्या व्हिडिओ मुळे प्रथापगड एकदा मी बघितल आभारी आहे दादा 🙏🙏🙏 जय शिवराय 👍👍
प्रतापगड अस आहे
Pratapgarh The great. Great video. Gives inspiration.
सागर तुझ्या टिमला व तुला खुप खुप धन्यवाद
खुप छान आहे प्रतापगड मी पण बघितलेला आहे तर आजुनही बघावा वाटतो खुप छान दादा तु जी माहिती सांगतो ती खुप छान सागातो मला खुप छान वाटत असं वाटतं की आपण प्रत्यक्षात प्रतापगडावर आहोत ⛳⛳⛳
Khupach sunder mahiti dilat aapan dhanyavad
खुप छान माहिती दिली दादा जय शिवराय
अतिराय सुंदर
आम्हाला हा विडियो फार आवडला धन्यवाद मदने