अप्रतिम. छत्रपतींच्या सैन्यातील मुस्लिम. संख्या आणि त्यांचे महत्व. मुद्दाम प्रश्न विचारला कारण आजकाल छत्रपतींना फार मुस्लिम प्रेम होत अस सांगण्याची प्रथा सध्या आहे.
धन्यवाद दादा आम्ही राजस्थान ट्रिप केली तेव्हा तिथला तुमच्या वयाचा गाईड भेटला त्याने सांगितले की शिवाजी महाराज व छ. संभाजी महाराज यांनी स्वाभिमान सोडला नाही त्यामुळे महाराष्ट्आ मध्ये औरंगजेबाने नस्ट केले. तेच राजस्थान च्या सेनानी नि गुलाम गिरी केलेने वास्तू राहिल्या. गाईडने खूप खेदाणे सांगितले जय शिवराय
शाहजी महाराज निजामशाही व आदिलशाही त मनसबदार होते त्यांना पुणे परगण्याची जाहगीर होतीम मुळात निजामशाही व आदिलशाही त्यांच्याच पराक्रमावर टीकून होत्या अजून स्वराज्य स्थापन झाले नव्हते म्हणून म्हाहिती घेऊन बोलावे@@goannashik
@pravinpatil1641 मग रामसिंग कोण होता,मिर्झाराजे कोण होते ते पण मनसबदार होते ना..? जर आदिलशाही निजामशाही भोसलेंच्या पराक्रमावर टिकून होती तर मग मुघालशाही पण मिर्झा राजे च्या पराक्रमावर टिकून होती, हा व्हिडिओ घेणारा गुलाम गुलाम का म्हणतोय...मानसिकता फक्त दुसरे काही नाही....दिल्ली चे अनेक पराक्रम व्हिडिओ घेणाऱ्याला माहिती नाही...मराठी लोकांना राजपूत चांगले नव्हते हे तो ठासून सांगत आहे...एक मिर्झा राजे राजपूत होता का फक्त....हिंदू एकता ह्या हलकट लोकांमुळे त्यावेळेस शक्य झाली नाही आणि आजही शक्य नाही
अतिशय उत्तम ऐतिहासिक माहिती तुम्ही सांगितलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका आजवर इतक्या सखोलपणे कोणीही सांगितली नव्हती. तुमचे धन्यवाद🎉
Very Good historical information of Shivaji Maharaj escape from Agra fort from Arrest of Moghal Aurangzeb with using All Skills &Tacts .thanks 🙏🙏🙏 both of u for providing this information with All historical Ref.with Documentry Evidence.
खूप खूप छान माहिती आहे. मी सुद्धा माझ्या जीवनात पाच सात वर्षांच्या पुर्वीच वापर केला आहे. कि जसे महत्त्वाचे कामांकरिता खूप खूप गिफ्टचा वापर केला होता. कि जसे आग्र्याहून सुटकेसाठी महाराजांनी केला होता.
विषयाची खूप छान तयारी, मुद्देसूद मांडणी, उत्तम भाषा, रसाळ वक्तृत्व ह्या आपल्या जमेच्या बाजू आहेत. असेच उत्तम कार्य भविष्यात आपल्या हातून घडत राहो. सदिच्छा..
गुलामगिरी नकार नारे शहाजीराजे, जिजाऊ, शिवरायांच्या कुटुंबाने केलेल्या धाडसाचे मुळे आज आपण व आपले पूर्वजांच्या सुनत्ता न होता, व धर्मांतर केले नाही हे सारे शक्य झाले आहे. खुप छान वाटले यापुढे ही संपूर्ण शिवरायांच्या पराक्रमाची माहिती दिली जावी.
निनाद बेडेकर सारखी व्याख्याने द्या तुमचे तिन्ही भाग मी पाहिले खरंच किती सुंदर इतिहास आहे महाराजांचा कृपया आपण व्याख्याने दिली जास्त लोकांना त्याची माहिती मिळेल
केवळ राजपूत गुलाम होते असे आपल्या बोलण्यावरून वाटते. परंतु भारतात सर्वच प्रदेशातील लोक मुगलांचे किंवा मुस्लिम शासक यांचे गुलाम होते. फक्त आसाम मधील अहोम सोडून.
होतेच की मग एक मेवाड च घराणे सोडलं ते पण फक्त महाराणा प्रताप पर्यंत तर बाकी सर्व रजपूत मुघलांचे गुलामच होते मराठ्यांचा जेव्हा उत्तर भारतामध्ये साम्राज्य विस्तार झाला तेव्हा मुघलांच्या बाजूने मराठ्यांच्या विरोधात लढणारे कोण होते बघा सगळे रजपूत होते पानिपतच्या युद्धात पण त्यांनी गद्दारी केली अब्दालीची साथ दिली महादजी शिंदे यांनी का पूर्ण राजस्थान धुतलं ते पण एकदा बघा
तुमचें तीनही भाग एका बैठकीत ऐकले . तुमचे अभ्यास पूर्ण निवेदन , सांगण्याची उत्कंठा वर्धक शैली , शब्दा शब्दा मधून ओथंबणारा महाराजांच्या विषयी आदर आणि प्रेम हे सगळे मनापासून भावले . असंख्य मराठी माणसांप्रमाणे आमचेही दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज . आज आपण स्वतः ला हिंदू म्हणवून घेऊ शकतो या साठी या एका महा मानवाचे अनंत उपकार मानले पाहिजेत . तुम्ही बोलता त्या प्रत्येक वाक्याला संदर्भ पुरावे देत आहात हे फारच कौतुकास्पद . तुमच्या कडून अजून अजून videos यायची अपेक्षा आहे . तुमच्या पुढच्या भागांची आतुरतेने वाट पाहत आहोत .
मनापासून धन्यवाद तुमच्या अभिप्रायाबद्दल. 🙏🏽 मागच्या आठवड्यात खालील भाग upload केला आहे. शिवाजी महाराज आरमार: खांदेरी मोहीम।Shivaji Maharaj Father of Indian Navy Khanderi | th-cam.com/video/Cf1QICcuVMo/w-d-xo.html
आतुरतेने वाट पाहत होतो, खूप छान, असेच जे न ऐकलेले किस्से आहेत ते तुम्ही पुस्तकं रुपी केलात तर बरं होईल, वाचायला आवडेल, खूप काही शिकण्यासारखे आहे ह्यामधून
फारच छान महाराज राज्यांत देशात नाही तर जगभरातील लोकांत शूर वीर होते पण आपल्या देशातील इतर लोकांनी औरंगजेबाची गुलामगिरी केली त्या मुळे नंतर इंग्रजांचे राज्य देशावर आलै
Such detailed,correct and giving references of the incidence from rajasthan record etc. you have given us the infirmation. Yes in many serials on shivaji they have shown wrong history as shivaji himself lifting the petara from one side.small and minute details you have shown through your videos.
रामसिंगच्या पूर्वजांनी जर महाराणा प्रताप यांना साथ दिली असती मुघल नावाला सुद्धा राहिले नसते. हलदी घाटीच्या युद्धात हे रजपूत त्यांच्या विरोधात होते सेनापती मानसी सिंग जय महाराणा प्रताप जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी राजे❤
वाह खूप छान इंद्रजीत सावंत कोल्हापूर ह्यांचा नंतर खूप चांगला अभ्यास आणि मांडणी खूप समर्पक उगाच ढोंगी नाटकी भाषा नाही एकदम समर्पक डॉ शिवप्रसाद जय शंकर जय भवानी
कुणाला राग आला किंवा कुणाला बरं वाटावे म्हणून तसा त्याला अनुकूल इतिहास लिहिला जावा हेच आतापर्यंत होतं आलय . आम्हाला अभिमान आहे आमच्या राजाचा .आमच्या मावळ्यांचा .आणी आमच्या गौरंवित इतिहासाचा .
Khoop chhan ! Kahi varsha purvi Rajasthani Records vachle and ajoon vachto. One of my top contemporary records work of Maharaj!! Abbe Carre che teen volumes pan vachle. Tya baddal ek episode karava.
आदरणीय श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज किं जय❤❤ हिंदू विर शिरोमणी श्री महाराणा प्रतापसिंह की जय❤❤❤❤❤ आपण महाराणा प्रतापसिंह यांच्या साठी पण विशेष व्हिडीओ बनवा plz
1920/1925 च्या काळात मेहेत्रे-आव्हाड कुटुंबियाचा जमिनीचा वाद पूण्याच्या न्यायालयात खटला झाला.मेहेत्रेचा उल्लेख उत्तरेकडे मेहतर असा करतात. दोन्ही कुटुंबियानी जमीन शिवाजी महाराजांनी बक्षीस दिली असे सांगीतले. दोन्ही आडनां वे एकाच कुळाची आहेत असे सांगत कोर्टाने जमीनीचे समान वाटप करायला सांगीतले . मी हे एका पुस्तकात २०१० च्या सुमारास वाचले होते.महाराजां बरोबर कोणीतरी वैयक्तिक सेवेकरी असावा ही शक्यता .किंवा या कुटुंबियांचा मूळ वंश कुठे होता याचा शोध घ्यावा म्हणजे खरे-खोटे कळण्यास मदत होईल.
मला तर नेहमीच त्यांच्या बद्दल मनात आदर आहे.... आणि असं काही ऐकताना तर अजूनच स्फुरण चढते. असं वाटतं, जर आजच्या मुलांनी हे सगळं follow केलं तर राजकारणी लोकं जे महाराष्ट्राची अधोगती करत आहे, ती थांबेल आणि शिवाजी महाराजांच्या मनातला महाराष्ट्र सत्यात उतरेल.
प्रेम धांडे यांनी "शिवनेत्र बहिर्जी नाईक" यांचे ३ खंड प्रसारित केले आहेत.. तुम्हाला त्यांच्याशी चर्चा करून त्या अलौकिक व्यक्तिमत्त्वा बाबत सुद्धा काही भाग प्रसारित करता आले तर खुप मजा येईल.. धन्यवाद. राहुल कुलकर्णी
खुप छान माहीती दिली या 3 ऱ्या भागातही ! कृपया छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकवर पण असाच माहीतीपर video तुम्ही विश्वसनीय रेकॉर्डनुसार बनवावा ही विनंती . ( राहुल तसांबड , नाशिक )
कैदेतून निसटण्यापूर्वी महाराजासोबत नेलेले सैन्य कमी करून त्यांना दक्षिणेत जाऊ देण्याची विनंती सैन्याला परवाने देऊन केली होती व ती मान्य झाली होती यावरून समजून घ्या ते गुप्त रूपाने वेगवेगळ्या ठिकाणी राहीले असतील 🙏
Logistics arranged by Mirja Raje.. Marathi Historians just love to Hate Mirza Raje and His Family.. Shivaji Maharaj would have been crushed in Pune itself if Mirja Raje did not have any soft corner for him
आप लोगों को तो यह भी नहीँ मालूम छत्रपति शिवाजी महाराज को आगरा मैं कहां नज़रबंद थे,? वे रामसिंह कि कोठी मैं नज़रबंद थे, यह स्थान आगरा मैं कोठी मीना बज़ार कहलाता है, आगरा किला मैं कोई भी ऐसा स्थान नहीँ है जहां महाराज को नज़रबंद किया जा सके, मैं दोनों स्थानों पर दर्जनों बार गया हूं , युपी सरकार उस स्थान पर बड़ा स्मारक बना रहीं है.
अरे यार यही युपी सरकारकी मानसिकता हैं जहा इतिहास का कोई सबुत नहीं वहा झुटा इतिहास बतानेके लिये बेताब हो जाते जैसे की छत्रपती शिवाजी महाराजके गुरु रामदास थे ये भी एक धादांत झुट हैं याने कपोल कल्पित हैं.
तुम्ही दोघेही, काय म्हणावा तुम्हाला, खरच काय बोलू सांगा, शब्दच उरले नाहीत... अहो तुम्ही जे करत आहात ते अविस्मरणीय आहे.. महाराज बद्दल जेवढे वाचतोय किंवा ऐकतोय तेवढे नवीन काही शिकायला मिळतंय.. तुम्हाला माझ्या कढून खूप खूप धन्यवाद, आभार, thank you.... तुम्ही पुस्तकं लिहा खूप उपयोगी होईल नवीन पिढीला, video तर कराच... खरच निशब्द
अप्रतिम.
छत्रपतींच्या सैन्यातील मुस्लिम. संख्या आणि त्यांचे महत्व.
मुद्दाम प्रश्न विचारला कारण आजकाल छत्रपतींना फार मुस्लिम प्रेम होत अस सांगण्याची प्रथा सध्या आहे.
इतिहासकार मेहंदळे याचं ह्या वर खूप छान व्याख्यान आहे ते बघा
th-cam.com/video/5CDMcBZNNd4/w-d-xo.htmlsi=Twmk48I8Frk4dVkm
धन्यवाद दादा
आम्ही राजस्थान ट्रिप केली तेव्हा तिथला तुमच्या वयाचा गाईड भेटला त्याने सांगितले की शिवाजी महाराज व छ. संभाजी महाराज यांनी स्वाभिमान सोडला नाही त्यामुळे महाराष्ट्आ मध्ये औरंगजेबाने नस्ट केले. तेच राजस्थान च्या सेनानी नि गुलाम गिरी केलेने वास्तू राहिल्या.
गाईडने खूप खेदाणे सांगितले
जय शिवराय
100%
नागपूर चे भोसले शहाजी भोसले..यांनी काय केले, गुलामगिरी नव्हती का
शाहजी महाराज निजामशाही व आदिलशाही त मनसबदार होते त्यांना पुणे परगण्याची जाहगीर होतीम मुळात निजामशाही व आदिलशाही त्यांच्याच पराक्रमावर टीकून होत्या अजून स्वराज्य स्थापन झाले नव्हते म्हणून म्हाहिती घेऊन बोलावे@@goannashik
100% सहमत
@pravinpatil1641 मग रामसिंग कोण होता,मिर्झाराजे कोण होते ते पण मनसबदार होते ना..? जर आदिलशाही निजामशाही भोसलेंच्या पराक्रमावर टिकून होती तर मग मुघालशाही पण मिर्झा राजे च्या पराक्रमावर टिकून होती,
हा व्हिडिओ घेणारा गुलाम गुलाम का म्हणतोय...मानसिकता फक्त दुसरे काही नाही....दिल्ली चे अनेक पराक्रम व्हिडिओ घेणाऱ्याला माहिती नाही...मराठी लोकांना राजपूत चांगले नव्हते हे तो ठासून सांगत आहे...एक मिर्झा राजे राजपूत होता का फक्त....हिंदू एकता ह्या हलकट लोकांमुळे त्यावेळेस शक्य झाली नाही आणि आजही शक्य नाही
अतिशय उत्तम ऐतिहासिक माहिती तुम्ही सांगितलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका आजवर इतक्या सखोलपणे कोणीही सांगितली नव्हती. तुमचे धन्यवाद🎉
धन्यवाद
हे सगळे व्हिडीओ मतांच्या राजकारणा साठी हिंदुत्व सोडणाऱ्या लोकांना दाखवण्याची गरज आहे .
खूप कौतुकास्पद कार्य करत आहात तुम्ही , खूप खूप अभिनंदन 💐💐💐
धन्यवाद.
😂😂😂
सगळ्यात आधी शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांना दाखवा
Very Good historical information of Shivaji Maharaj escape from Agra fort from Arrest of Moghal Aurangzeb with using All Skills &Tacts .thanks 🙏🙏🙏 both of u for providing this information with All historical Ref.with Documentry Evidence.
Sir फार छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद अशीच माहिती देत जा 🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🏽
अतिशय उत्तम माहिती सांगत आहात. बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितलेला इतिहास पाठ आहे.
खूप खूप छान माहिती आहे. मी सुद्धा माझ्या जीवनात पाच सात वर्षांच्या पुर्वीच वापर केला आहे. कि जसे महत्त्वाचे कामांकरिता खूप खूप गिफ्टचा वापर केला होता. कि जसे आग्र्याहून सुटकेसाठी महाराजांनी केला होता.
विषयाची खूप छान तयारी, मुद्देसूद मांडणी, उत्तम भाषा, रसाळ वक्तृत्व ह्या आपल्या जमेच्या बाजू आहेत. असेच उत्तम कार्य भविष्यात आपल्या हातून घडत राहो. सदिच्छा..
मनापासून धन्यवाद.
गुलामगिरी नकार नारे शहाजीराजे, जिजाऊ, शिवरायांच्या कुटुंबाने केलेल्या धाडसाचे मुळे आज आपण व आपले पूर्वजांच्या सुनत्ता न होता, व धर्मांतर केले नाही हे सारे शक्य झाले आहे. खुप छान वाटले यापुढे ही संपूर्ण शिवरायांच्या पराक्रमाची माहिती दिली जावी.
सुंदर विचार आहे स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणजे बहिर्जी नाईक होते. त्यांच्या जीवनावर एक उत्कृष्ट चित्रपट तयार होऊ शकतो.धन्यवाद
निनाद बेडेकर सारखी व्याख्याने द्या तुमचे तिन्ही भाग मी पाहिले खरंच किती सुंदर इतिहास आहे महाराजांचा कृपया आपण व्याख्याने दिली जास्त लोकांना त्याची माहिती मिळेल
प्रयत्न करेन. खरं निनाद बेडेकर फार फार मोठे इतिहासकार आहेत. त्यांच्या नखाचीही सर नाही मला. 🙏🏽
खुप छान माहीत देण्याची हातोटी आहे.
ज्ञान असून ते दुसऱ्यांना देण्याची क्षमता खूपच उत्तम आहे आपली.
केवळ राजपूत गुलाम होते असे आपल्या बोलण्यावरून वाटते. परंतु भारतात सर्वच प्रदेशातील लोक मुगलांचे किंवा मुस्लिम शासक यांचे गुलाम होते.
फक्त आसाम मधील अहोम सोडून.
होतेच की मग एक मेवाड च घराणे सोडलं ते पण फक्त महाराणा प्रताप पर्यंत तर बाकी सर्व रजपूत मुघलांचे गुलामच होते मराठ्यांचा जेव्हा उत्तर भारतामध्ये साम्राज्य विस्तार झाला तेव्हा मुघलांच्या बाजूने मराठ्यांच्या विरोधात लढणारे कोण होते बघा सगळे रजपूत होते पानिपतच्या युद्धात पण त्यांनी गद्दारी केली अब्दालीची साथ दिली महादजी शिंदे यांनी का पूर्ण राजस्थान धुतलं ते पण एकदा बघा
Tula Thasun Fekaychi saway aahe 😂😂
Rana pratap nanantr rana amarsingh 18 varsh moglanshi ladhte hota ki nit aabhyas kr
Rana rajsing aani Shahajan v Aurangzeb yanchyashi kelelya ladhaya rajput lokanchich kelyat te pn mewad ch rana ch hot .
@@क्षत्रियमराठा96tuzya Aai br gaddari kelti na😂😂
Rajput Rajankdun maratha 4tahi ghet hote . 4tahi laskara sathi khracha sathi surkshe sathi ghet hote .
Mg tumch Kam te tumala rajput lokani 4tahi chya swrupat tyanch rakshn karn maratha ch Kartavya hot.
Marathyanla 4hai dili ti pn nay purli baya nachway .mg khandni ghetlya. Rajputanchya ladayat marathhyani nakh khupasali.
Rajput raiyasti lutun,uadwast kelya.
Warun apeksha thewata Rajputani panipat tyanch Fauuja pathawawi.mg Maratha jinknar. Mg rajputanchya uarawar basun aajun 4tahi dya ,aani khandani dya. 😂😂😂
Padl Pisa Kami ki chalale Bhikaragat rajsathanat.
Maratha❌ lutere ✅
@@ranjeetgadhave2711आला का तोंड मारायला गाढवाची औलाद 😂 तुम्ही महाराष्ट्रात आले कसे ते सांग मुघलांच्या बाजूने मराठ्यांच्या विरोधात लढत
आणि बुंदेले पण
अगदी मोजक्या शब्दात वर्णन करून . डोळ्यासमोर इतिहास ऊभा केल्याबद्दल आपले अभिनंदन आणि आभार .
खुप खुप सुंदर माहितीपूर्ण मुलाखत आहे. आवडली.
खूपच छान...ऐकतच राहावे असे वाटते.. आग्र्याला जाणे झाले तेव्हा आग्र्याच्या किल्ल्यासमोरील महाराजांचा पुतळा पाहून ऊर अभिमनाने भरून आला 🚩🙏
खरंय तुमचं. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की मराठी मनांचा ऊर नेहमीच भरून येतो.
फारच छान आहे हा एपिसोड. माहित नसलेली कितीतरी माहिती मिळते आहे. या आधीचे ही एपिसोड चांगलेच होते. पुढचेही ऐकायची उत्सुकता आहे
धन्यवाद 🙏🏽
खूपच छान ऐकत राहावा असा एपिसोड सुरतेची लूट ह्याच्यावर पण एखादा एपिसोड बनवा
फारच अप्रतिम विवेचन.राजस्थानी रेकॉर्डचे विवेचन फारच सत्य आणि रोचक पद्धतीने केलेत.पुढील भागांची वाट पाहत आहे.🎉
वा.....वा फारचं व्यवस्थित सांगितली ऐतिहासिक इतिहासातील वस्तुस्थिती
धनवाद.
जेष्ठ इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे यांनी मदारी मेहेतरचं सत्य पुढे आणलं संदर्भासहित.
खुप खुप धन्यवाद
खूप छान
Excellent we need one video in detail about Tanjvoor marathi people
अगदी छान वीडियो.. माहिती पूर्ण! आणि हा interactive format देखील छान वाटतो आहे बघायला☺️👌
धन्यवाद 🙏🏽
सुयोग खूपच छान माहिती. तुझ्या बोलण्याची ,पटवून देण्याची पद्धत मस्त.
धन्यवाद बाई 🙏🏽
तुमचें तीनही भाग एका बैठकीत ऐकले . तुमचे अभ्यास पूर्ण निवेदन , सांगण्याची उत्कंठा वर्धक शैली , शब्दा शब्दा मधून ओथंबणारा महाराजांच्या विषयी आदर आणि प्रेम हे सगळे मनापासून भावले . असंख्य मराठी माणसांप्रमाणे आमचेही दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज . आज आपण स्वतः ला हिंदू म्हणवून घेऊ शकतो या साठी या एका महा मानवाचे अनंत उपकार मानले पाहिजेत . तुम्ही बोलता त्या प्रत्येक वाक्याला संदर्भ पुरावे देत आहात हे फारच कौतुकास्पद . तुमच्या कडून अजून अजून videos यायची अपेक्षा आहे . तुमच्या पुढच्या भागांची आतुरतेने वाट पाहत आहोत .
मनापासून धन्यवाद तुमच्या अभिप्रायाबद्दल. 🙏🏽 मागच्या आठवड्यात खालील भाग upload केला आहे.
शिवाजी महाराज आरमार: खांदेरी मोहीम।Shivaji Maharaj Father of Indian Navy Khanderi |
th-cam.com/video/Cf1QICcuVMo/w-d-xo.html
अतिशय सुंदर माहीती ❤
!! ऐसा राजा होणे नाही. !!
फारच अभ्यासपूर्ण माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
🙏🏽
खूप छान माहिती सांगितली तुम्ही. Keep it up.
जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदूराष्ट्र 🕉️🚩⚔️
खुप छान मित्रा
Solid
श्री. निनाद बेडेकर यांनी सांगितलं आहे कि मदारी मेहतर उल्लेख कुठेच नाही, fictional character आहे
खूप छान व्हिडिओ, 🙏🙏
आतुरतेने वाट पाहत होतो, खूप छान, असेच जे न ऐकलेले किस्से आहेत ते तुम्ही पुस्तकं रुपी केलात तर बरं होईल, वाचायला आवडेल, खूप काही शिकण्यासारखे आहे ह्यामधून
धन्यवाद 🙏🏽 तुम्ही कमेंट करुन आम्हाला नेहमीच प्रोत्साहन देता 🙏🏽.
90 minuttes kase gele samjla nahi. great work. cannot wait for more like this.
🙏🏽😊
More Power to you, Very Good Efforts.
जय भवानी
फारच छान महाराज राज्यांत देशात नाही तर जगभरातील लोकांत शूर वीर होते पण आपल्या देशातील इतर लोकांनी औरंगजेबाची गुलामगिरी केली त्या मुळे नंतर इंग्रजांचे राज्य देशावर आलै
Your explanation is very good 👍👍👍👍👍
Thank you
मूळ ऐतिहासिक संदर्भानुसारचा इतिहास ऐकायला जास्त आवडते. त्यामुळे हा पॉडकास्ट फारच आवडला. असेच पॉडकास्ट महाराजांच्या आयुष्यातील अजूनही घटनांवरही करा.
🙏🏽
Such detailed,correct and giving references of the incidence from rajasthan record etc. you have given us the infirmation. Yes in many serials on shivaji they have shown wrong history as shivaji himself lifting the petara from one side.small and minute details you have shown through your videos.
मनापासून धन्यवाद.
खुप छान भावांनो सुरु ठेवा प्रवास
धन्यवाद लेकरा सत्य पुढे आणलेस
चांगली माहिती दिली ,आपले आभार
रामसिंगच्या पूर्वजांनी जर महाराणा प्रताप यांना साथ दिली असती मुघल नावाला सुद्धा राहिले नसते. हलदी घाटीच्या युद्धात हे रजपूत त्यांच्या विरोधात होते सेनापती मानसी सिंग
जय महाराणा प्रताप जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी राजे❤
अतेंत अभ्यासपूर्ण व संयमी विवेचन
Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay ho ,Jay Shivaji Jay Bhavani Jay Jijau Jay Maharashtra Nmo Budhay .
शिवाजी महाराजांचा आग्रहून परतीचा मार्ग कोणता असावा या बद्दल पण एक व्हिडिओ बनवा
Excellant information.There is lot to learn from Shivaji Maharaj for generations to come. Thanks
Agreed.
Very nice introduction
आहो शिवबा छत्रपती १६७४ साली झाले मंद मन.
खूपच chhan
छ शिवाजी महाराज व राजा जयसिंह यांचे मधुर संबंध होते. त्यांनी महाराजांच्या सुटकेसाठी छुपी मदत केली होती.
ऐतिहासिक संदर्भ द्याल का तुम्ही जे काय म्हणताय त्याला?
मदारी ही मोठी थाप. तुम्ही चांगली माहिती दिली
अभ्यासपूर्ण माहिती दिली धन्यवाद
वाह खूप छान
इंद्रजीत सावंत कोल्हापूर ह्यांचा नंतर खूप चांगला अभ्यास आणि मांडणी
खूप समर्पक
उगाच ढोंगी नाटकी भाषा नाही
एकदम समर्पक
डॉ शिवप्रसाद
जय शंकर
जय भवानी
इंद्रजित सावंत हा इतिहास अभ्यासक 😂😂
सावंत इतिहासकार 😂😂😂😂
😂😂😂😂
भामटा ब्रिगेडी
@@Fakt_hinduइंद्रजीत हा बाजारू वामपंथी इतिहासकार आहे
कुणाला राग आला किंवा कुणाला बरं वाटावे म्हणून तसा त्याला अनुकूल इतिहास लिहिला जावा हेच आतापर्यंत होतं आलय . आम्हाला अभिमान आहे आमच्या राजाचा .आमच्या मावळ्यांचा .आणी आमच्या गौरंवित इतिहासाचा .
💯%
Dhanyawad pharacj chan mahitee Dhanyawad.
Wahhh... lahaan houn punha sagla aikla. Chan information.👍👍👌👌
🙏🏽
अतिशय छान माहिती🙏🙏
Thanks
सुधीर तुमची कौतुकाची थाप आमच्या पाठीवर असणं हेच आमच्यासाठी खूप मोलाचं आहे. मनापासून धन्यवाद.
Khoop chhan ! Kahi varsha purvi Rajasthani Records vachle and ajoon vachto. One of my top contemporary records work of Maharaj!!
Abbe Carre che teen volumes pan vachle. Tya baddal ek episode karava.
🙏🏽
Very good work for to know our hoestry,new generations.
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🙏
अप्रतिम
उत्तम निवेदन.
Khup sundar
खूप छान माहिती❤
अप्रतिम ❤
Supra....Supra video ......
आदरणीय श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज किं जय❤❤
हिंदू विर शिरोमणी श्री महाराणा प्रतापसिंह की जय❤❤❤❤❤
आपण महाराणा प्रतापसिंह यांच्या साठी पण विशेष व्हिडीओ बनवा plz
अप्रतिम👍
Hello Brother very good information and got some new information
Good explanation about Madari Mehatar,
1920/1925 च्या काळात
मेहेत्रे-आव्हाड कुटुंबियाचा जमिनीचा वाद पूण्याच्या न्यायालयात खटला झाला.मेहेत्रेचा उल्लेख उत्तरेकडे मेहतर असा करतात.
दोन्ही कुटुंबियानी जमीन शिवाजी महाराजांनी बक्षीस दिली असे सांगीतले. दोन्ही आडनां
वे एकाच कुळाची आहेत असे सांगत कोर्टाने जमीनीचे समान वाटप करायला सांगीतले .
मी हे एका पुस्तकात २०१० च्या सुमारास वाचले होते.महाराजां बरोबर कोणीतरी वैयक्तिक सेवेकरी असावा ही शक्यता .किंवा या कुटुंबियांचा मूळ वंश कुठे होता याचा शोध घ्यावा म्हणजे खरे-खोटे कळण्यास मदत होईल.
अद्भूत! अप्रतिम!! ❤
🙏🏽
Good analysis and well studied material 👍
Khup chan mahite tumhe tarun pidhila dilit
Very nice
Pudhcha bhag lvkrch yeudya😊
खूप छान
आणखी असेच नवीन भाग कधी येतील
लवकर येऊद्या
मस्त वाटत आहे ऐकायला❤❤
आपनास मनापासून धन्यवाद देतो.नमस्कार.
फारच सुंदर विवेचन आणि politically correct लोकांसाठी महत्वाचे 🙏
मला तर नेहमीच त्यांच्या बद्दल मनात आदर आहे....
आणि असं काही ऐकताना तर अजूनच स्फुरण चढते.
असं वाटतं, जर आजच्या मुलांनी हे सगळं follow केलं तर राजकारणी लोकं जे महाराष्ट्राची अधोगती करत आहे, ती थांबेल आणि शिवाजी महाराजांच्या मनातला महाराष्ट्र सत्यात उतरेल.
अगदी बरोबर आहे तुमचं.
प्रेम धांडे यांनी "शिवनेत्र बहिर्जी नाईक" यांचे ३ खंड प्रसारित केले आहेत.. तुम्हाला त्यांच्याशी चर्चा करून त्या अलौकिक व्यक्तिमत्त्वा बाबत सुद्धा काही भाग प्रसारित करता आले तर खुप मजा येईल.. धन्यवाद.
राहुल कुलकर्णी
Jai shree Ram Jai bhavani jai shivaji
Shivrai tasmay namaha
छान 🚩
तर्क अप्रतिष्ठानात्...
खुप छान माहीती दिली या 3 ऱ्या भागातही !
कृपया छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकवर पण असाच माहीतीपर video तुम्ही विश्वसनीय रेकॉर्डनुसार बनवावा ही विनंती .
( राहुल तसांबड , नाशिक )
नक्कीच.
Khu chan
कृपया छत्रसाल बुंदेला आणि महाराजांवर एक व्हिडिओ बनवावे...संदर्भ सहित 🙏🚩
How Chhatrapati Shivaji Maharaj crossed rivers like narmada etc. during his escape travel from Aagra???
Obviously he used boat. His man managed the boat prior to Maharaj reached at bank of river
कैदेतून निसटण्यापूर्वी महाराजासोबत नेलेले सैन्य कमी करून त्यांना दक्षिणेत जाऊ देण्याची विनंती सैन्याला परवाने देऊन केली होती व ती मान्य झाली होती यावरून समजून घ्या ते गुप्त रूपाने वेगवेगळ्या ठिकाणी राहीले असतील 🙏
@@ghatekarramesh5971 And what about their horses and other stuff ?
Logistics arranged by Mirja Raje.. Marathi Historians just love to Hate Mirza Raje and His Family.. Shivaji Maharaj would have been crushed in Pune itself if Mirja Raje did not have any soft corner for him
@akshayshingade not everything is available of that time . enjoy bravery of Shivaji Maharaj
खुप छान माहीती मदारी मेहतर माहीती कोणी शोधली?
जेष्ठ इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे यांनी मदारी मेहेतरचं सत्य पुढे आणलं संदर्भासहित.
जय शिवराय...
You videos are interesting
⛳⛳⛳
धन्यवाद दादा
छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी संमर्था रामदास यांच्या भेटीबद्दल स्पष्टीकरण वु माहितीवर प्रकाश टाकावा ही विनंती. सुधाकर पोटे, शिरूर ४१२२१०
आप लोगों को तो यह भी नहीँ मालूम छत्रपति शिवाजी महाराज को आगरा मैं कहां नज़रबंद थे,? वे रामसिंह कि कोठी मैं नज़रबंद थे, यह स्थान आगरा मैं कोठी मीना बज़ार कहलाता है, आगरा किला मैं कोई भी ऐसा स्थान नहीँ है जहां महाराज को नज़रबंद किया जा सके, मैं दोनों स्थानों पर दर्जनों बार गया हूं , युपी सरकार उस स्थान पर बड़ा स्मारक बना रहीं है.
भाई वो हमे भी पता है
तो युझमे कोई बडी बात नाही है कयोकी आग्रा मे आणे को मिर्झा राजे जयसिंह ने काहा था ऑर उनकी सुरक्षा का जिम्मा मिर्झा जयसिंह ने किया था
अरे यार यही युपी सरकारकी मानसिकता हैं
जहा इतिहास का कोई सबुत नहीं वहा झुटा
इतिहास बतानेके लिये बेताब हो जाते जैसे की
छत्रपती शिवाजी महाराजके गुरु रामदास थे
ये भी एक धादांत झुट हैं याने कपोल कल्पित
हैं.
मे मराठी हु और मे योगी बाबा का बहुत बड़ा fan हु
Zhuta itihas likha hai Maharashtra mein is baat ka kahi bhi jikra nahi hai
तुम्ही दोघेही, काय म्हणावा तुम्हाला, खरच काय बोलू सांगा, शब्दच उरले नाहीत... अहो तुम्ही जे करत आहात ते अविस्मरणीय आहे.. महाराज बद्दल जेवढे वाचतोय किंवा ऐकतोय तेवढे नवीन काही शिकायला मिळतंय.. तुम्हाला माझ्या कढून खूप खूप धन्यवाद, आभार, thank you.... तुम्ही पुस्तकं लिहा खूप उपयोगी होईल नवीन पिढीला, video तर कराच... खरच निशब्द
मनापासून आभार. 🙏🏽 आम्हालाही हे videos करताना तितकीच मज्जा आली आणि समाधान मिळालं. पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद.