जीवधन किल्ला | The Most Adventurous Trek in SAHYADRI - Jivdhan Fort | Monsoon trek |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
- Connect with Psycho Prashil On :
►TH-cam - Psycho Prashil
►Facebook - Prashil Ambade
► Instagram- Prashil Ambade
► TH-cam - th-cam.com/users/ch....
► Facebook - / prashil.amba.
► Instagram - / prashilambade
आमचे नव नवीन Video पाहण्यासाठी Subscribe करा आणि जवळ असलेली घंटी दाबायला विसरू नका !!
धन्यवाद !!
--------------------------------------------------------+----------------------------------------------------------+-
जीवधन हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
घाटघर च्या परिसरात असलेला हा पूर्वमुखी किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता. नाणेघाटापासून जीवधन किल्ला अगदी हाकेच्या अंतरावर आहे. जीवधनच्या पायथ्याचे गांव म्हणजे घाटघर. बांबूची बने हे या गावचे वैशिष्टय !
शिवजन्माच्या वेळी अस्ताला जाणाऱ्या निजामशाहीच्या देणारा किल्ला म्हणजे जीवधन होय.[ अपूर्ण वाक्य] १७ जून १६६३ रोजी निजामशाही बुडाली.[ संदर्भ हवा ] शहाजीराजांनी निजामशाहीचा शेवटचा वंशज मुर्तिजा निजाम याला जीवधनच्या कैदेतून सोडवून संगमनेरजवळील पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणून घोषित केले व स्वतः वजीर बनले.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Ignor Hashtags:
#Jivdhan #vanerlingi #ReverseWaterfall #Naneghat #pinnacle #JivdhanFort #BeautifulWaterfall #BestWaterfall #ZenithWaterfall #WaterfallNearPune #WaterfallNearMumbai #HiddenWarerfall #WaterfallNearLonavla #Devkund #Trending #BeautifulWaterfall #BestWaterfallInMaharashtra #MulshiLake #BestPicnicSpot #Tamhini #Devkund #BeautifulPlace #HeavenOnEarth #kataldhara #Bestwaterfall #WaterfallNearPune #WaterfallNearMumbai #MonsoonTrekkingPlace #Trending #Trendingplace #BestTouristPlace #TouristPlaceNearPune #BestTouristPlaceInMaharashtra #beautiful ##Palse Waterfall
#BeautifulWaterfall #Adventure #AdventurousTrek #PsychoPrashil #Katadhaar #KatadharaWaterfall #KataldhaarWaterfall
#DevkundWaterfall #PadseWaterfall #ZenithWaterfall #ReverseWaterfall #trendingwaterfall
Music from #InAudio: inaudio.org/
Track Name.
खूपच छान जिवधन किल्ला आहे 🙏⛳
जय जिजाऊ 🙏⛳
जय शिवराय 🙏⛳
जय संभूराजे 🙏⛳
सह्याद्री च्या एवढ्या प्रेमात कोणी नसेल.,.all videos are awesome 👍
बाळा तुझ्या धाडसाचे कौतुक आणि शुभेच्छा.अशा धाडशी वीरांमुळे आम्हाला घरी बसून ऐतिहासिक वारसा बघायला मिळतात
खुप छान व्हिडिओ आहे तु एकटा व्हिडिओ नको करू काळजी घेत जा तु खरा मावळा शोभतो शिवरायांचा जय शिवाजी जय भवानी 🚩🚩🚩
प्रशील तुझे सगळे वीडियो पाहत आलोय ... मस्त विडिओ आहेत 162 विडिओ म्हणजे 80 ते 90 तास आणि त्यात सगळे वीडियो पाहायला दिवस लागतील Continue पाहिले तर चार आणी थांबून थांबून पाहिले तर 10 दिवस आणि अधून मधून पाहिले तर 6 महिने 😂😂😂 पण ग्रेट वर्क ❤👍😊
प्रशील मीत्रा, तुझे व्हिडीओ खरंच खुप भारी असतात. पण तु सुरक्षीततेचा आधी विचार करतोस हे खुप छान आहे. कोणतीही गोष्ट करताना स्वतःच्या सुरक्षेला जपणे खुप आवश्यक असते. खुप खुप आभार, तु आमच्या साठी ईतके भारी अनुभव घेऊन येतोस. 💐💐🙏🙏
निमगिरी किल्यावर जा दादा. दौड्या डोंगरावर 1962 सली विमान कोसळलं होतं
अस च explore करीत माहिती उजागर करीत रहा ... proud of चंद्रपूरकर .......प्रशिल ........ आर्थिक मदत हवी असेल तर सांग फूल नाही फुलाची पाकडी तरी देण्याची तैयारी असेल ....काळजी घेत चल ...... स्वत ची .....
एकदा तरी तुझ्या बरोबर ट्रेकिंग करायची इच्छा आहे prashil दादा... But माहित नाही देव ही इच्छा पूर्ण करेल की नाही 🥺❤️
प्रशील तु जबरदस्त मावळा आहेस .. फक्त स्वतांला सांभाळून कर ❤
BHAVa तुला मानले पाहिजे येकटा ट्रेक करतोय ❤
जबरदस्त प्रशील अंबादे तुझा हा व्हिडिओ पाहिला व थरकापच भरला मित्रा .
तुझं धाडस मोठं करतोयस .
मन धाकधुक करीत आहे.पावसाळ्यात ट्रेकिंग व रॅपलिंग सलामच करायलाच हवा तुला.
तुझा कुंभे धबधबावरील मी पाहिला व तुझ्या व्हिडिओच्या प्रेमात तर पडलो.
धन्यवाद मित्रा आज माझं वय जास्त आहे तरीही तुझे व्हिडिओ पाहून मन भरून येते.❤❤🙏🌹
तरीही मित्रा काळजी घ्यावी हिच नम्र विनंती आहे.
आम्ही पण 7 दिवस आधी या किल्ला वर जाऊन आलो,खुपच रोमांचक अनुभव आला,धुक आणि पाऊस बाप रे.
फक्त पावसाळ्यात योग्य ती काळजी घेतली पाहिजे..
*पाऊस आला की दोन व्यक्ती आनंदी होतात एक बेडुक आणि दुसरा प्रशिल😂*
😅😂
Epic😂
True
ROCK SOLID COMMENT
व्यक्ती म्हणून एक तर बेडकाचा अपमान आहे, किंवा प्रशिलचा 😂😂 बेडूक v/s प्रशिल की, प्रशिल v/s बेडूक 😂😂😂😂😂
किल्ला explore करणे साठी खूपच रिस्क घेत आहे हा तरुण agdi जिवावर उदार होऊन कमाल आहे. देवाच याचे रक्षण करो.
शिवजन्मभूमी जुन्नर म्हटलं कि साक्षात स्वर्गच!... 🚩
प्रशील Dada Mast.. जय शिवराय 🧡🚩
Swapn mi baghato aani prashil dada purn karto माझ्यासाठी thank you dada always big fan ❤❤❤
You are simply great. My boy. I am reminded of my childhood. I used to speak exactly same language and tone of typical rural Nagpur in early 1960s.
Bestluck for you future videos.
प्रशील भावा मानला तुला एकटा ट्रेक करतोय.
ajun pn tich vibe aahe js old vdo mde hottt... ❤🙌
एकटा फिरतोय.. भीती नाही का वाटत 😮... केवढा रिस्की आहे पावसाळ्यात
प्रशील तुझ्या व्हिडिओ खुप वाट बघावी लागली
Khup chan prashil bhau
Mi tumche video baght asto
नेहमी..खुप चांगली माहिती आमच्या पर्यंत पोहचवतात
तुम्ही ..
पण खुप रिक्स घेतात तुम्ही .स्वताची काळजी घेत चला
भाऊ.. जय शिवराय..🙏
खूप छान बंधु तुला धन्यवाद मस्त सफर होती
खुपचं छान माहिती सांगितली ... किल्ल्याची ... जय भवानी जय शिवराय 🚩🚩
2 varsha purvi tya kakani hya dhany kotharachi mahiti v
Chan dileli finally bhau explore kelach fort thanks
मागि तुगि vlog
प्रशील दादा तुमच्या मुळे माझ्या मुलांना गड किल्यांची माहिती मिळतेय ती दोघ पण खूप आवडीने तुमचे व्हिडीओ बघतात. त्यांना आम्ही नाही ऐवढी माहिती त्यांना देऊ शकत पण तुमच्या विडिओ च्या माध्यमातून त्यांना खूप माहिती भेतेय अशीच माहिती देत जा
जय शिवराय 🙏
prashil very nice
Bhava russia madhun baghtoy tuzhi video 🇷🇺❤️🩹
Bhava russia madhe russion ch rate kay ahe😂😂
𝟲𝟬𝟬𝟬 𝗵𝗮𝗷𝗮𝗿
@@Vaibhav999k
😂😂😂😂@@दहशत-झ3थ
😂@@Vaibhav999k
भारीच....
मुळ भाषेत माहीती छान वाटते 🎉
Prashil bhau u r the real hero for me really appreciate u karach me tumchi khoop mothi fan aahe u r the best amongst all👌👌👌👌👌👌👍👍👍❤❤❤❤❤❤ God bless u always with lots of love blessings happiness and success in ur life love u ❤❤❤❤❤
Khup dhadasi ahes re baba. 👍👍👍👍
Mast dada aekda pen Raigad kasmal pen City la ye hya monsoon season madhe khup chan Trek ahe
1 नंबर विडियो आहे दादा
Pavsalyat kalji ghe Prashil. Chan video ahe aajcha. Thanks.............!
तुम्माल विनंती आहे. सोबत कुणालातरी घेऊन जाणे. मित्रा ला. सोबत कोण तरी पायजे. सपोटला.
❤❤❤❤❤
Dadani sapala pahun ji reaction dhili khup hasu ala 😂👌🏻
फारच छान... अशा पावसात गड explore करणं म्हणजे काय बोलणार....hats off of you bro..❤❤❤❤ फारच सुंदर पद्धतीने माहिती दिली.....informative video आहे....
SacninAher❤❤❤👌👌🌧
खूप छान अतिशय बारकाईने गड दाखवला पाहताना भीती वाटत होती.शक्यतो अशा अवघड ठिकाणी कुणीतरी सोबत घे.
Pausala aala aani harihar nay gelet tar majha nai prashil dada😮
my family love your vlogs bhau
प्रशील दादा व्हिडिओ खूप छान आहे..किल्ला अतिशय चांगल्या रीतीने तू दाखवला आहेस. साप , वन्य प्राणी किंवा पाऊस या कशाचीही पर्वा न करता तू आमच्यासाठी व्हिडिओ बनवतोस त्यामुळे आम्हाला असे अवघड गड किल्ले घरबसल्या पाहता येतात. पण दादा तू स्वतः ची काळजी घे. धन्यवाद 🙏😊🚩 जय शिवराय 🚩
Bhau tu ekdam khatrnak aahes rao,evdha dhadas karun amhala evdha nisarg dakhvtos .Salam tujhya bahadurila 🙏🙏
❤😊
👍👍👍❤️
🚩🚩prashil dada my super hero is come back..
🔥🔥🔥🔥
Khup Sundar Apratim Video 💯🔥❤😍 Khup Sundar Mahiti Dilit Shivay Exploring Pan Farach Sundar 💯👌👌❤ Hard Work Pan Titkyach Sahajtene Purna Kelet Tumha Sarvancha Abhiman Vatato 💯💪💪🙌🙌 Dhanyavad 🙏🙏 Jay Bhavani Jay Shivray Jay Maharashtra 👏👏👏🚩🚩
Meine apke Kutch videos dekhe aap bahut mehnat karte ho may God give u more success be blessed be safe
Khup Adventures...Jay Bhavani Jay Shivaji Jay ho Prashil.
👍👍👍👍
Khup majja ali tuzi comedy bagayla. Jivala sambhal Baba n ekta nako jau sobat konitari asude. God bless
Tumhi khup chan ghabarta ,, khup hasu yet 😊😊😊😊
Big salute to prashil bhau
खूप सुंदर मित्र याला जीवन ऐसे नाव
Jay shree Ram ❤❤
खुप छान
Superrrrrrr….
प्रशिल दादा जीवधन नंतर आता पुढचा ट्रेक हरिश्चंद्रगड ❤
Dada AEK number video khupch aavadla Ani tuzi mehanat wow khup manla tula
Ani tuzi samjavnyachi padhat aekcha number aahe heads of you ❤
❤
खरा मावळा
Dhanyawad
खुप छान व्हिडिओ बाकी जय जिजाऊ जय शिवराय
Hi prashil me vidarbhat rahte Ani tuze sarv video me Ani Mazi mulgi aavrjun bghto Ani tu khup chan explain krto amhi swataha anubhvlya sarkha watat
Very nice information about fort
Prashil Dada tune video mala khup avadtat thank you ❤❤❤
एशिया ला कधी जाणार
nice video prashil dada narayangoan
Khup chan thumhi amhala mahiti dili .take care .
ऐक नंबर प्रशील दादा😊😊
खूप छान दादा खूप छान..... असेच एडवेंचर भरले व्हिडिओ आमच्या साठी घेऊन येत जा. दादा तुझे व्हिडिओ पाहून मला पण अता सह्याद्रीत फिरायच येडं लागलंय...... दादा नाशिक ला आल्या वर सांगायचं विसरू नको.....🚩⛰️🧡💯❤️
एक नंबर भावा ❤❤❤❤
Kadakch intro ❤
Badhiya re dada
१९७२ च्या ऑक्टोबर महिन्यात मी व माझे मित्र मुरबाड-टोकवड्याहून नाणेघाटातून बौद्ध कालीन गुंफेत आराम करून बाजुलाच असलेल्या नाणे खिंडीतून देशाकडील भागात असलेल्या जीवधन गाडीवर चढलो.उभ्या भींतीवर असलेल्या खोलगट खळगे धरून गढीची भींत चढलो.अस सांगितले जाते की शहाजी राजे भिवंडी कल्याण मार्गे नाणेघाटातून मागावर असलेल्या आदिलशाही सैन्याला चुकविण्यासाठी जीवधन गढीत आश्रय घेते झाले.नाणेघाटाच्या उभ्या चढीमुळे व निबीड करण्यामुळे शत्रू ने त्यांचा नाद सोडला,राजांना जीवदान देणारी गढी म्हणून जीवधन असं नाव पडल.
अनावधानाने शुद्धलेखनाच्या काही चूका झाल्या,क्षमस्व.
Hi prashil daa khup let video yeto
खुप छान दादा , मला तुझे वीडियो आवडतात, मलाही तुझ्या सोबत ekveles यायच आहे। पुढच्या गडावर मि पन येनार .✨
Ekdam Bhari video bhava 😊❤
great bhai
Prashil dada Dubai video kadhi yenar ❤❤ Russia Series Jaldi Dalo❤
Yek no video dada 🤗😊 big fan dada
😄😄
खूप भारी ❤❤❤❤❤❤❤
प्रशिल,तुला धन्यवाद❤
Hi ji , तुम सचमुच साँप के जाल में फँस गये। सावधान! मुझे डर है कि तुम गिर जाओगे. Love u from Brasil 🇧🇷
भावा नाद खुळा तुझा
तुझी काळजी घे भावा खूप चांगला प्रवास आहे घरबसल्या आम्हाला अनुभवतोय आम्हाला जाता येत नाही परंतु तुझ्या नजरेने आम्हाला पाहायला मिळतो
🙏 जय भवानी 🙏
जय छत्रपती शिवाजी. महाराज
Dada ❤❤❤❤❤❤❤
खुप खुप छान
खुप छान व्हिडिओ एक्सप्लोर करतो ❤🎉
Great adventurous work bro👍👍
सायको प्रशिल कधीतरी स्वतः सोबत एक रिम बॅंड घेऊन चल आणि बांधत जा खूप कमी खर्च आहे
आणि तुझ्यामुळे इतरांना मदत होईल. यापूर्वी पासून तू ते करायला हवे होतेस,पण केले नाही तर प्लीज आता तरी कर. आणि यापुढे सुद्धा कर. तसा व्हिडिओ पोस्ट कर.
जय शिवाजी जय भवानी
Total खर्च किती आला भाऊ सांग ना
5:50 हा म्हणजे तसा मी भित तर नाय पण थोडासा घाबरतो 😂😂😂😂😂😂❤❤❤
Narayn gadavar ja prashil bhau❤narayngav
Good job Prashil best video 👍👍👌👌
Must tuje sagdhe video khupj chan
Great work
Keep it up
Ek number bhava