सावंत सर खरच मनापासून आभार......आपण खरोखरच योग्य मार्गदर्शन करत आहात.....खूप दिवस झाल तुमचं मार्गदर्शन ऐकतोय सर....आणि मी स्वतः एक शिक्षक आहे आणि महाराजांचा आणि शंभु महाराजांचा खरा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याच काम तुमच्यामुळे शक्य होत आहे... मनापासून आभार सर....🙏 जय शिवराय जय शंभु राजे
वाख्यान खूप चांगलं केलं आहे. फक्त Organisers नी एखाद्या रिकाम्या गोष्टीचा खर्च टाळून साऊंड सीस्टिम ही चांगली निवडावी. म्हणजे आवाज क्लीयर येईल आणि रेकॉर्डिंग व्यवस्थित होईल.
सर जुन्नर तालुक्यातील माळशेज घाटामध्ये एक पाटी लावलेली आहे आणि त्यावर असे लिहिले आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली खिंड पावनखिंड मी अनेकदा ती पाटी पाहिली पण त्या बद्दलचा इतिहास अजूनही माहित नाही शिवाजी महाराज आणि या खिंडीच्या नेमका इतिहास काय आहे हे आपल्या मार्फत समजू शकेल का
शरद पवार यांच्या जनान खाना मधील इतिहासकार स्वतः संभाजी महाराज शिवाजी महाराज यांचा उल्लेख मलेक्ष्च क्षय दीक्षित असा करतात शहाजी राजे यांचा उल्लेख गोब्रामहणप्रतिपालक असा करतात हिंदू धर्म चे जीर्णोद्धार करणारे असा करतात गोव्याचा प्रदेश जिंकल्या नंतर तिथे आता हे हिंदू राज्य झाले असा शिलालेख लिहतात स्वतः शिवाजी महाराज मंदिर पाडून मशीद बांधली तिथे मशीद पाडून मंदिर बांधतात सक्तीने मुसलमान केलेल्या हिंदूंना परत हिंदू करून त्यांना लग्न संबंध करतात तू सांगतो म्हणून आम्ही का मानायचे
Swarajya chi ladai kaal hi shuru hoti aani aajhi shuru aahe, ya mohimet aata sacche mavle kon aani te kiti he samajne jaruri aahe. Tya ladaya bhuddhi chaturyachi talwarichi ganimi kawyachi, aaj te shastra nahi tasa ganimi kawa nahi, aaplyakade aajchya kadat kahi aahe te fakt savvidhan ,yala maanari lok satte madhe pahije mag hathamadhe aadhunik shastra hi yetil aani rayatecha swarajya hi yeil. Pan he sopey nahi karan jya sawarkaranni aaplya shambhu rajela badnaam kele aahe tyala maannari lok aaj sansad aani rajyasabhet aahet. Lok tyanna pathimba detat, raajkaran mi karat nahi karan mi kontya paksha cha nahi ek samanya marathi manus aahe. Ya deshat nako tya imarti var paise kharch hote pan aajvar Chatrapatinche kille matra naamshesh jhalyasarkhe waait avestet padli aahet kunich purnapane durusti ka karat has nahi, parprantiyanni rajya vikat ghetla aapla asey chitra aahe, aaplech lok ekmekala maarit aahet, ya comment la kuni hasel hasu deot te aanaji pant che sahakari vansh je aajhi swarajyala sampurnata nast karu pahat aahet.
काय लबाड माणूस आहे हा हा सरळ म्हणतो कि केळुस्कर यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या प्रस्तावनेत काय लिहिले आहे तर टिळकांनी शिव =स्मारकासाठी जमा केलेला जो फंड होता त्या फंडाचा पैसे लोकमान्य टिळकांनी कसा खाल्ला याचे सविस्तर वर्णन केले आहे. माझ्याकडे केळुस्कर यांनी लिहिलेल्या शिवचरित्राची प्रत आहे त्याची प्रस्तावना मी वाचली आहे त्यात केळुस्कर यांनी कुठेही लोकमान्य टिळक यांचे नाव नाही फक्त शिवाजी फंड जो होता त्याबद्दलचा उल्लेख आहे ज्या समितीचे अद्यक्ष होते शाहू महाराज आणि टिळक त्या समितीत होते त्या समितीने जे पैसे गोळा केले होते ते डेक्कन बँक नावाचीबँकेत ठेवले होते ती बँक बुडाल्याने ते पसे बुडाले यात टिळकांनी पैसे कुठे खाल्ले आहेत ? केळुसकर लिहितात "हा चरित्र ग्रंथ वाचून शिवरायांविषयी महाराष्टीयांच्या -विशेषतः मराठे बांधवाच्या ठाई यथार्थबुद्धी व खरा अभिमान जागृत झाल्याने त्यांच्या स्मारकाच्या कार्यासाठी एक मोठा फंड जमा होऊन तो जमा करणाऱ्यांच्या ठायी शिवरायांविषयी खरा अभिमान वसत नसल्याकारणाने व प्रामाणिकपनाचा अभाव असल्याकारणाने जमलेली मोठी रक्कम गडप होऊन स्मारककार्य असिद्ध राहिले ,तसा प्रकार पुनरपि होणार नाही असा पक्का भरवसा आहे "
मुळात इंद्रजीत सावंत एक इतिहास संशोधक आहेत आणि त्यांचा शिवकालीन अभ्यास दांडगा आहे ते कधीच हिंदू बद्दल नाही बोलले ते सांगतात की काही लोकांनी शिवरायांचा संबंध हिंदुत्ववाद याच्याशी कसा जोडला आणि ते अयोग्य कसं आहे
सावंत सर खरच मनापासून आभार......आपण खरोखरच योग्य मार्गदर्शन करत आहात.....खूप दिवस झाल तुमचं मार्गदर्शन ऐकतोय सर....आणि मी स्वतः एक शिक्षक आहे आणि महाराजांचा आणि शंभु महाराजांचा खरा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याच काम तुमच्यामुळे शक्य होत आहे...
मनापासून आभार सर....🙏
जय शिवराय
जय शंभु राजे
कर्मवीर स्वराज्य रक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज की जय...❤💐
छत्रपती शिवाजी महाराजांच स्वराज्य ( महाराष्ट्र धर्म ) ह्याचा हिंदू धर्माशी काहीही संबंध नाही.
खूप छान माहितीपूर्ण संभाषण.
सरांचे मनःपुर्वक धन्यवाद.
निव्वळ चुकीचा इतिहासकार आहे हा, राजकारण करायला जे बोलले पाहिजे ते बोलतो, श्री निनाद बेडेकर ह्यांचे व्हिडिओ पहा मग खरा इतिहास समजेल
सर अतिशय मौल्यवान इतिहास मांडणी केलात. सध्या अशी ऐतिहासिक माहिती सांगणे ही काळाची गरज आहे. मी नतमस्तक होतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.
स्वराज्य रक्षक छत्रपति संभाजी महाराज
Great speech sir खूप कही नवीन माहिती मिळते तुमच्या मुळे
Thanks
वाख्यान खूप चांगलं केलं आहे.
फक्त Organisers नी एखाद्या रिकाम्या गोष्टीचा खर्च टाळून साऊंड सीस्टिम ही चांगली निवडावी. म्हणजे आवाज क्लीयर येईल आणि रेकॉर्डिंग व्यवस्थित होईल.
शम्भूजी दुनियां के एकमात्र राजा हैं जिन्हे दुश्मन उनके राज्य से पकड़कर लें गए, क्या खूब प्रशाशक थे.
Prithviraj Chauhan ko bhi unke rajya se kaid Kiya Tha. Sara khel gaddaronka hai. Brahmanone Sambhaji Maharaj ko dhoka diya.
Pandey ji apka koi reply nahi aaya mai abhi tak wait Kar raha hu 😊😅
खुप छान विश्लेषण साहेब 🙏 जय शिवराय 🙏
Truly informative 👍 tumchya mule khara itihas samajtoy 🚩🚩🚩
Ht mhanje jyane vikrut itihas sangun Maharajancha navane nusta dhanda karun kiti maya jamavli... tyalach Mhbhusan ne gaurav hoto 😵💫 hyanchi fabricated history tumhi khodun kadtay ....this shd reach out to major population 👍👍👍
इंद्रजित सराना ऐकणं म्हंजे एक प्रकारचं intellectual treat असतंय 🙌🏻
सर जुन्नर तालुक्यातील माळशेज घाटामध्ये एक पाटी लावलेली आहे आणि त्यावर असे लिहिले आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली खिंड पावनखिंड मी अनेकदा ती पाटी पाहिली पण त्या बद्दलचा इतिहास अजूनही माहित नाही शिवाजी महाराज आणि या खिंडीच्या नेमका इतिहास काय आहे हे आपल्या मार्फत समजू शकेल का
Jay shiray
Jay sambhaji raje🙏
जय शिवराय जय महाराष्ट्र
खूप सूंदर
Sir ashich mahiti det raha...🙏🏻🙏🏻
जय शिवराय
जय जिजाऊ, जय शिवराय 🙏🏻
JAY JIJAU
जय शिवराय🚩
खुप छान सर
सुंदर.
Maratha dharm ahe. he navin shikayla milale .
Rajyancha ashirwad sadaiv tumachya pathishi raho hich shivashambhu charani prarthana
👌🙏
सर नमस्कार जय शिवराय छत्रपती संभाजी महाराजांना कोणी व कसे फितुरी करून मुकर्रबखानास स्वाधिन केलं या विषयावर एक व्हिडिओ करावा ही विनंती... 🙏
लंगोट्या रामदासांच्या गोसावड्यांनी संभाजी महाराजांना पकडून दिले।
@@arunsawant9311Ramdas Swaminna ka dosh deto tu
rangnath swami kulkarni yane pakdun dile aahe
स्वराज्य रक्षक
सर शिवनेरी किल्ल्याचे जुने फोटोज कुठे पाहायला मिळतील
🙏🚩❤️
नादान राज्यकर्ते कोण जरा सांगा sir
jay shiv ray🚩🚩🚩🚩🚩
🙏🙏
Thank you Saheb
सर title मध्ये फक्त तारीख आहे. जर समर्पक title आणि जमल्यास हिन्दी/इंग्लिश subtitle असल्यास video जास्त लोकांपर्यंत पोहोचेल.🙏🙏🙏 thank you.
Ha saccha itihas pratyek marathi gharat pahilach pahije baki kontehi kaam mahatwache nahi, maharastra dharm kadle pahije hech kadachi pahili garaj
हिंदूरक्षकच❤
itihas vach dokyavr padala aahe ka
Ninad bedekar mhantat pawankhind chi ladhai zali nahi he khara aahe ka??
शरद पवार यांच्या जनान खाना मधील इतिहासकार
स्वतः संभाजी महाराज शिवाजी महाराज यांचा उल्लेख मलेक्ष्च क्षय दीक्षित असा करतात शहाजी राजे यांचा उल्लेख गोब्रामहणप्रतिपालक असा करतात हिंदू धर्म चे जीर्णोद्धार करणारे असा करतात
गोव्याचा प्रदेश जिंकल्या नंतर तिथे आता हे हिंदू राज्य झाले असा शिलालेख लिहतात स्वतः शिवाजी महाराज मंदिर पाडून मशीद बांधली तिथे मशीद पाडून मंदिर बांधतात सक्तीने मुसलमान केलेल्या हिंदूंना परत हिंदू करून त्यांना लग्न संबंध करतात तू सांगतो म्हणून आम्ही का मानायचे
Swarajya chi ladai kaal hi shuru hoti aani aajhi shuru aahe, ya mohimet aata sacche mavle kon aani te kiti he samajne jaruri aahe. Tya ladaya bhuddhi chaturyachi talwarichi ganimi kawyachi, aaj te shastra nahi tasa ganimi kawa nahi, aaplyakade aajchya kadat kahi aahe te fakt savvidhan ,yala maanari lok satte madhe pahije mag hathamadhe aadhunik shastra hi yetil aani rayatecha swarajya hi yeil. Pan he sopey nahi karan jya sawarkaranni aaplya shambhu rajela badnaam kele aahe tyala maannari lok aaj sansad aani rajyasabhet aahet. Lok tyanna pathimba detat, raajkaran mi karat nahi karan mi kontya paksha cha nahi ek samanya marathi manus aahe. Ya deshat nako tya imarti var paise kharch hote pan aajvar Chatrapatinche kille matra naamshesh jhalyasarkhe waait avestet padli aahet kunich purnapane durusti ka karat has nahi, parprantiyanni rajya vikat ghetla aapla asey chitra aahe, aaplech lok ekmekala maarit aahet, ya comment la kuni hasel hasu deot te aanaji pant che sahakari vansh je aajhi swarajyala sampurnata nast karu pahat aahet.
पवाराच्या दावणीचा इतिहासकार
मिरच्या झोंबतात
जे त्यांच्या हिताचं तेच हा बोलतो
ह्यांचा बाप अनाजी आहे ना भडखाऊ भटजी
हा इतिहासकार कमी राजकारणी जास्त आहे पवार साहेबांचा मानुस.
Better than Purandare
शरद पवारांचा नंबर 1 माणूस आहे 😅😅😅
टरबुजाचा नाही ना😂
हो आम्हाला पण शहीरा मुळे छत्रपती शिवाजी महाराज समजले
बाब्या पुरंदर ने खोटा इतिहास पोवाड्यातून सांगितला
काय लबाड माणूस आहे हा हा सरळ म्हणतो कि केळुस्कर यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या प्रस्तावनेत काय लिहिले आहे तर टिळकांनी शिव =स्मारकासाठी जमा केलेला जो फंड होता त्या फंडाचा पैसे लोकमान्य टिळकांनी कसा खाल्ला याचे सविस्तर वर्णन केले आहे. माझ्याकडे केळुस्कर यांनी लिहिलेल्या शिवचरित्राची प्रत आहे त्याची प्रस्तावना मी वाचली आहे त्यात केळुस्कर यांनी कुठेही लोकमान्य टिळक यांचे नाव नाही फक्त शिवाजी फंड जो होता त्याबद्दलचा उल्लेख आहे ज्या समितीचे अद्यक्ष होते शाहू महाराज आणि टिळक त्या समितीत होते त्या समितीने जे पैसे गोळा केले होते ते डेक्कन बँक नावाचीबँकेत ठेवले होते ती बँक बुडाल्याने ते पसे बुडाले यात टिळकांनी पैसे कुठे खाल्ले आहेत ? केळुसकर लिहितात "हा चरित्र ग्रंथ वाचून शिवरायांविषयी महाराष्टीयांच्या -विशेषतः मराठे बांधवाच्या ठाई यथार्थबुद्धी व खरा अभिमान जागृत झाल्याने त्यांच्या स्मारकाच्या कार्यासाठी एक मोठा फंड जमा होऊन तो जमा करणाऱ्यांच्या ठायी शिवरायांविषयी खरा अभिमान वसत नसल्याकारणाने व प्रामाणिकपनाचा अभाव असल्याकारणाने जमलेली मोठी रक्कम गडप होऊन स्मारककार्य असिद्ध राहिले ,तसा प्रकार पुनरपि होणार नाही असा पक्का भरवसा आहे "
He is pet dog of sharad pawar 😅
That's why for him aurangzeb is innocent and peshwas are villain
Asha lokanna historian mhanyaychi laj vatate
th-cam.com/video/xQnKQmTT1Es/w-d-xo.html सर यामध्ये सांगितलेली माहिती बरोबर आहे का?
Accha toh Shivaji maharaj Hindu dharm ko nahi mante. Jaatiwadi savant.
mag baman shivaji maharajanna
ka manat nhvte ??? hindu hote tr ??😜😂😂😂😂
Mala ek sang shivaji maharaj manatat ki te bahervarun yenar turk aple dushamn ahit.. Tula te manyla kya prb ahi
Ha manush bikau aahe ..yani mothi rakam ghetli aahe ...Hindu lokan madhe foot taknyasathi
खोटा माणूस आहे हा
@@nikhilkurve6082 tu pnn de mag mothi rakam Ani karr tyla aplya bajune...😂 Koni thambvla tula
Adhi purn video bhag😂
@@Damodardasmodi1338 shivaji maharaj sanatan dharm che dhwajwahak hote... tumhi kiti hi jhoot asatya pasarva... satya Satya rahte...bikau sansodhankar
Tula hindu dharmacha kya prb ahi.. Tujyasarkeh hindu hothe manunch mugol ale
Manuvadyan mule ghaan jhaali
Afjal khanacha vakil kon hota mahiti kaare peethmagya
मुळात इंद्रजीत सावंत एक इतिहास संशोधक आहेत आणि त्यांचा शिवकालीन अभ्यास दांडगा आहे ते कधीच हिंदू बद्दल नाही बोलले ते सांगतात की काही लोकांनी शिवरायांचा संबंध हिंदुत्ववाद याच्याशी कसा जोडला आणि ते अयोग्य कसं आहे
@@TheCentrist13ho mahit aahe na. Pan tumhala he mahit ahe ka ki ki astapradhan mandalatil 7 lok kon hote😅
हिंदूंच्या बाजू ने बोलले तर मालक नाराज होतील की
हिंदू म्हणजे भटजी नाही रे आई विकयानो बामण।नो