डॉलर हरभरा उत्पादनासाठी महत्वाच्या बाबी | Dnyaneshwar Kharat Patil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • #dollerharbhara #kabuliharbhara #dnyaneshwarkharatpatil #काबुली #काबुलीहरभरा #डॉलर #डॉलरहरभरा
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    whatsapp.com/c...
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    www.facebook.c...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा www.instagram....
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshw...
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत TH-cam Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

ความคิดเห็น • 49

  • @rohidasrathod1240
    @rohidasrathod1240 15 วันที่ผ่านมา +13

    डॉलरच्या हरबऱ्याची पुर्ण माहिती देणारे विडीओ टाका

  • @rupeshshete7434
    @rupeshshete7434 15 วันที่ผ่านมา +10

    रब्बी तूरीच काय नियोजन आहे

  • @nitinjagtap3684
    @nitinjagtap3684 12 วันที่ผ่านมา +1

    डाॅलर हरभरा पिकाचा संपुर्ण लागवड, खत व्यवस्थापन, ठिबक सिंचनावर पाणी नियोजन,फवारणी व्यवस्थापन याचे संपुर्ण व्हिडिओ टाका

  • @mangeshgiri2562
    @mangeshgiri2562 15 วันที่ผ่านมา +5

    रब्बी तुरीवर विडीओ बनवा सर.

  • @amardhondge4872
    @amardhondge4872 15 วันที่ผ่านมา +6

    सर बेड वर टोकन केला तर चालेल का पाणी तुषार शिणचन चालेल का

  • @KBhagade-wb9oi
    @KBhagade-wb9oi 14 วันที่ผ่านมา +2

    Karat साहेब 1एक्राला 20च किलो बी लागते मांग ते कोणतेही वरायती पेरा

  • @dushantkhursange6906
    @dushantkhursange6906 14 วันที่ผ่านมา +1

    चारू तूर लागवडी पासून किती दिवसांनी फुलावर येते....

  • @AaravGhode
    @AaravGhode 15 วันที่ผ่านมา +2

    Patil Rabbi turichya perni perani nanter niyojanavar video banva 🙏🙏

  • @anandmagar8459
    @anandmagar8459 7 วันที่ผ่านมา

    काबुली हरभर्‍याचे बियाणे कुठे उपलब्ध होईल फुले कृपा वाण.माहीती सांगा.एखाद्या दुकानाचा नं पत्ता सागा.

  • @PrdipGame
    @PrdipGame 10 วันที่ผ่านมา

    हो सर सर्व प्रकारच्या माहिती सांगा आणि शेन खताच्या जमिनीत लागवड करावी का नाही

  • @dipaksonawane8896
    @dipaksonawane8896 4 วันที่ผ่านมา

    सर हरभऱ्याला खत कोणते द्यावे 10 26 26 सुपर फॉस्फेट 20 20 13 सल्फर हे द्यायचं का

  • @nitinchaudhary928
    @nitinchaudhary928 15 วันที่ผ่านมา

    Ho bhai

  • @vinodpatil7037
    @vinodpatil7037 13 วันที่ผ่านมา

    संपूर्ण व्हिडिओ बनवून टाका

  • @desiswag8406
    @desiswag8406 15 วันที่ผ่านมา +1

  • @jaikisan5034
    @jaikisan5034 14 วันที่ผ่านมา

    Ho sir

  • @gajananpole1010
    @gajananpole1010 12 วันที่ผ่านมา

    सेपरेट एक व्हिडिओ बनवा

  • @akshaydurugkar3377
    @akshaydurugkar3377 15 วันที่ผ่านมา +1

    फुले कृपा या वानाचे बियाणे कोणाकडे असेल कृपया मोबाईल नंबर द्यावा

  • @vaibhavmulgir3060
    @vaibhavmulgir3060 วันที่ผ่านมา

    Sir pkv2 manje dollar aheka

  • @rameshwarmisal
    @rameshwarmisal 15 วันที่ผ่านมา

    काबुली हरभरा... कृपा आणि फुले कृपा या एकच जाती आहेत की वेगवेगळ्या काबुली हरभरा याच्या जाती आहेत...

  • @GopalYadav-pd4ue
    @GopalYadav-pd4ue 15 วันที่ผ่านมา +1

    Sir gelay vershi 2ekar Perla hota shevti modla

  • @VishalTodkar-r1e
    @VishalTodkar-r1e 7 วันที่ผ่านมา

    सर काबोली हरबरा विडिओ बनवा

  • @kailashkharode7388
    @kailashkharode7388 15 วันที่ผ่านมา

    सर पुर्ण नियोजना चा व्हिडिओ टाका डॉलर हरभरा

  • @mohitkale5843
    @mohitkale5843 14 วันที่ผ่านมา

    हो सर डॉलर वर व्हिडिओ करा 🙏

  • @Sajid.jaan2001
    @Sajid.jaan2001 15 วันที่ผ่านมา

    पूर्ण माहितीचा विडिओ टाका भाऊ 🙏🏻

  • @VijayMharnar
    @VijayMharnar 15 วันที่ผ่านมา +1

    हो

  • @SamadhanWagh-f6n
    @SamadhanWagh-f6n 15 วันที่ผ่านมา

    सपूर्ण व्हिडियो बनवा

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 13 วันที่ผ่านมา

    तुमच्या मित्राने कृषी योद्धा या ग्रुप मध्ये मला सामील केले फुले कृपा पार्सल ने पाठवतो म्हणाले

  • @rohanmore6135
    @rohanmore6135 15 วันที่ผ่านมา

    PDKV 4 21 तारखेपासून चालू होणाऱ्या शिवार फेरीमध्ये मिळेल का सर हे बियाणे

  • @KrisnaaTaur-x1l
    @KrisnaaTaur-x1l 15 วันที่ผ่านมา +1

    पिकाचा कालावादी किती आहे

  • @aakashshinde5278
    @aakashshinde5278 14 วันที่ผ่านมา

    तूर पिकासाठी बनवा विडिओ सर.

  • @rajubhalerao8457
    @rajubhalerao8457 14 วันที่ผ่านมา

    डॉलर हरबरा संपूर्ण माहिती सांगा पानी कीती लागते

  • @bhimraogavhane3373
    @bhimraogavhane3373 15 วันที่ผ่านมา

    आता असलेल्या तुरीवर व्हिडीओ बनवा

  • @rameshsuradkar2305
    @rameshsuradkar2305 15 วันที่ผ่านมา

    Patil vatanyatca video banva

  • @AkshayTaske
    @AkshayTaske 15 วันที่ผ่านมา

    Ho

  • @kuldip417
    @kuldip417 15 วันที่ผ่านมา

    एखादा तुरीवर व्हिडिओ बनवा

  • @jaikisan5034
    @jaikisan5034 14 วันที่ผ่านมา

    Dada cm mahit naka sagu foot mahit saga ja

  • @jaikisan5034
    @jaikisan5034 14 วันที่ผ่านมา

    LA kami variety aahe dada

  • @PanditHaran-z3z
    @PanditHaran-z3z 15 วันที่ผ่านมา

    92 18 हरभरा एकरी किती पेरावा आणि अंतर किती ठेवावी

  • @india2783
    @india2783 12 วันที่ผ่านมา

    काबुली ला भाव काय आहे आता

  • @DipakDongarePatil-of2ff
    @DipakDongarePatil-of2ff 15 วันที่ผ่านมา

    मॅक्सिकन‌ गोल्ड‌ म्हणजे‌ तेच‌ का‌ आमच्या‌ भागात‌ भरपुर‌ लोक. पेरतात‌

  • @BharatRaut-kj9qc
    @BharatRaut-kj9qc 14 วันที่ผ่านมา

    डॉलर हरबरा एकरी उत्पन किती होते

  • @ces5974
    @ces5974 14 วันที่ผ่านมา

    डॉलरच्या हरबऱ्याची पुर्ण माहिती देणारे विडीओ टाका

  • @saurabhingle4243
    @saurabhingle4243 15 วันที่ผ่านมา

    sir rabbi turi var video banva