तंतोतंत नियोजनातून संजय खेडेकर यांचे बेडवरील फुले कृपा डॉलर व्यवस्थापन | Dnyaneshwar Kharat Patil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • #phulekrupaharbhara #फुलेकृपाहरभरा #dnyaneshwarkharatpatil
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    www.facebook.c...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा www.instagram....
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshw...
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत TH-cam Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

ความคิดเห็น • 44

  • @shivajishinde6694
    @shivajishinde6694 ปีที่แล้ว +4

    खुपचं छान माहिती दिली आपण
    साहेब आपण प्रत्येक वेळी नवनवीन माहिती देता🙏🙏

  • @rameshwarmisal
    @rameshwarmisal ปีที่แล้ว +18

    महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी काबुली चना मध्ये फुले कृपा ही व्हरायटी नवीन तयार केलेली आहे. मी स्वतः हा माझ्या शेतात 2 एक्कर लावलेली आहे. या व्हरायटी ला मर रोगाचा प्रादुर्भाव होत नाही... व पाणी ही जास्त झाले मर लागत नाही...

    • @akshaydurugkar3377
      @akshaydurugkar3377 ปีที่แล้ว

      या कृपा वरायटी चे कुठे उपलब्ध कृपया पत्ता सांगावा

    • @shindepatil1978
      @shindepatil1978 ปีที่แล้ว +1

      सर आम्हाला फुले कृपा डॉलर या वाणाचे बियाणे मिळेल का

    • @notattitude6455
      @notattitude6455 ปีที่แล้ว +3

      उतार किती आला

    • @KrishanaShelke-o8k
      @KrishanaShelke-o8k ปีที่แล้ว +1

      फुले कृपा आणि पीकेव्ही फोर बियाणे कुठे मिळेल कृपया कॉन्टॅक्ट नंबर द्या

    • @dilipbahekar9053
      @dilipbahekar9053 11 หลายเดือนก่อน

      तुमचा मो नंबर द्या भाऊ

  • @adpatil8634
    @adpatil8634 ปีที่แล้ว +1

    छान माहतीपूर्ण माहिती

  • @subhashgholap6807
    @subhashgholap6807 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती .
    धन्यवाद सर.

  • @appaingole5449
    @appaingole5449 ปีที่แล้ว

    छान माहिती. 🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @santoshdalvi6981
    @santoshdalvi6981 ปีที่แล้ว +2

    म.फुले विद्यापीठाचे निर्मित बियाणे fakt tharawik शेतकऱ्यांना मिळते का ?

  • @sachindeshmukh577
    @sachindeshmukh577 ปีที่แล้ว +4

    प्लेन पब्लिकेशन कमी आहे त्यामुळे हरभऱ्याला अवरेज येणे शक्य नाही

  • @ramshette2012
    @ramshette2012 ปีที่แล้ว +3

    सर शेतकऱ्यांचे नाव आणि पत्ता सोबत त्यांचा मोबाईल नंबर पण देत जा अरे आमच्या काही शंका असतील तर आम्ही थेट शेतकऱ्यांना फोन करू शकतो व माहिती घेऊ शकतो

  • @ShubhamRaut-vn1bt
    @ShubhamRaut-vn1bt 22 วันที่ผ่านมา

    सर माझा एकच प्रशन आहे.. माझ्या कडे ड्रीप नाही आहे तर.. मला बेड वर लागवड करायचं आहे चन्ना तर सारण्यांनी पाणी देता येईल का

  • @ashvameghmali7622
    @ashvameghmali7622 ปีที่แล้ว +2

    First wieve first like first coment👍

  • @ranjeetogale6499
    @ranjeetogale6499 ปีที่แล้ว +1

    Very good👍 information

  • @akshaydurugkar3377
    @akshaydurugkar3377 7 หลายเดือนก่อน

    डॉलर हरभऱ्याची शेतकरी संजय खेडेकर राहणार अंत्री खेडेकर तालुका चिखली जिल्हा बुलढाणा यांचा मोबाईल नंबर कृपया द्यावा

  • @ALLINONE-vy7io
    @ALLINONE-vy7io หลายเดือนก่อน

    Koradwahu harbaracha cangla wan konta

  • @Agri_Engineer
    @Agri_Engineer ปีที่แล้ว +1

    🔥🔥🔥

  • @lahanubansod5352
    @lahanubansod5352 11 หลายเดือนก่อน +1

    ड्रीपने जर पानी दिले तर चालेल का.!

  • @gajananjadhav1721
    @gajananjadhav1721 ปีที่แล้ว

    Sir aamachya kade spilkar chi. Vyavastha nahi kull. Pani dile tar chalel ka dollar chants la mahiti dya

  • @alnasierkotadiya354
    @alnasierkotadiya354 ปีที่แล้ว +2

    Plot Jamla nahi 5 quintal hoiel

  • @ashokhoge9768
    @ashokhoge9768 ปีที่แล้ว

    नाफेड खरेदी ची तारीख आली का

  • @gajananjadhav1721
    @gajananjadhav1721 ปีที่แล้ว

    Madhyam Halki jamini madhe pikel ka

  • @hariaher-u2i
    @hariaher-u2i ปีที่แล้ว

    सफेद काबुली हरभरा मिळेल का

  • @shyambhosale5019
    @shyambhosale5019 ปีที่แล้ว +2

    शेंडे खूडनी केली तर चालेल काय

  • @maheshkhetre142
    @maheshkhetre142 ปีที่แล้ว

    🌹💖🙏

  • @aruntayade6228
    @aruntayade6228 ปีที่แล้ว

    मल्टीप्लाय करणे म्हणजे काय?

  • @anandraokadu5800
    @anandraokadu5800 ปีที่แล้ว

    बियाणे कोठे मिळेल

  • @sagarsonawane2358
    @sagarsonawane2358 ปีที่แล้ว +3

    ज्ञानेश्वर भाऊ कृपया अशा चुकीच्या व्हिडिओ तयार शेतकरी त्यात फसवणूक होत?

  • @SUNIl-en9lc
    @SUNIl-en9lc ปีที่แล้ว +2

    ज्ञानेश्वर भाऊ तुमच गाव आणि जिल्हा कोणता आहे सांगा ही खेडकर अंञी माझ्या अगदी जवळ च आहे राव गर्व आहे मला ज्ञानेश्वर भाऊ तुम्ही माझ्या अगदी जवळचे आहेत माझा फुल सपोट आहे आपल्या ला माझा योग दिसतोय आपल्या भेटीचा राव 👍👍

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  ปีที่แล้ว

      गाव हिवरागडलिंग तालुका सिंधखेडराजा जिल्हा बुलडाणा
      माझा मो.9637842536 कॉल करा

    • @gajanangavhane2845
      @gajanangavhane2845 ปีที่แล้ว

      एकरी किती उत्पादन आलं

  • @alnasierkotadiya354
    @alnasierkotadiya354 ปีที่แล้ว

    Dollar la sprinkler Jamat nahi

  • @shyyamdeshm5094
    @shyyamdeshm5094 ปีที่แล้ว +1

    तण झाले नाही का

    • @sachindeshmukh577
      @sachindeshmukh577 ปีที่แล้ว

      प्लेट पॉप्युलेशन कमी आहे त्यामुळे आवर्जून शक्य नाही

    • @shyyamdeshm5094
      @shyyamdeshm5094 ปีที่แล้ว

      सर प्लेट पाॅप्यूलेशन जरा सविस्तर सांगा..समजेना

  • @shrikrishnakadam5861
    @shrikrishnakadam5861 ปีที่แล้ว

    Patil mo. Plice

  • @Azraparveen-e7z
    @Azraparveen-e7z 10 หลายเดือนก่อน

    😂❤😂❤❤❤❤