धन्यवाद सर आपण अगदी सहज समजेल अशी माहिती देता. मी एक रिटायर्ड वायु सैनिक आहे, मला शेतीचे काहीच ज्ञान नव्हते, तुमच्या व्हिडिओ पाहून बराच काही शिकायला मिळतं. तुमची शेती करणाऱ्यावद्दलची तळमळ बघून नवीन काही करण्याचा हुरूप येतो. तुम्हाला खूप शुभेच्छा.....
दादा महाधन फ्लोअरिंग स्पेशल बद्दल माहिती द्या हे शेतकऱ्यांना कमी खर्चात आणि स्वस्तात उपलब्ध होवू शकत कृपया लवकर शेतकरी मित्रांना या बद्दल माहिती द्या 🙏🙏
दादा मला दुकानदाराने जेब्रेलिक एसिड लिक्वीड मध्ये,एमेमेक्तीन बेंजोय,सल्फर पावडर,गॅस पोयझान आणि छोटी पुडी पावडर मध्ये हे चालेल काय.माझे सायाबिन J S 335 आहे सद्या फुलावर आहे 42 दिवस झाले
सर आम्ही 6बी ए साठी वीचारना केली असताआणलाईण येऊ शकत नाय तर एसटीने पावतो पैसे पाठवा पैसे पाठवले आता तो आपीस एठीचे आपीस बद आहे असांगतो तर आता काय करायचं सांगा
3:05 मिनिटांनी जिब्रालिक ऍसिड 1 ग्रॅम पावडर थेट पाण्यात विरघळत नाही. त्यासाठी 1 ग्रॅम पावडर + 250 ml अल्कोहोल (देशी चा पव्वा ) अगोदर मिक्स करावे लागते आणि नंतर ते मिश्रण पाण्यात टाकावे लागते.
आपणास वाटतं नाही का कीं हे चुकीचं आहे. कारण कोकण कृषी विद्यापीठ म्हणतंय कीं आंबा झाडाला पुनर्वमोहर येऊ नये म्हणून GA वापरा याचा अर्थ झाडाच्या वाढीसाठी कसा उपयोग होऊ शकतो?
धन्यवाद सर आपण अगदी सहज समजेल अशी माहिती देता. मी एक रिटायर्ड वायु सैनिक आहे, मला शेतीचे काहीच ज्ञान नव्हते, तुमच्या व्हिडिओ पाहून बराच काही शिकायला मिळतं. तुमची शेती करणाऱ्यावद्दलची तळमळ बघून नवीन काही करण्याचा हुरूप येतो. तुम्हाला खूप शुभेच्छा.....
धन्यवाद भाऊ तुमचा प्रत्येक विडियो मी स्कीप न करता संपूर्ण बघत असतो अगदी सविस्तर व सगळ्यांना समजेल अशी माहिती देता खुप फायदा होतो धन्यवाद भाऊ
धन्यवाद भाऊ खुप छाण माहीती दिली तुमचे प्रतेक हिडेव माहीतीचे
धन्यवाद ज्ञानेश्वर भाऊ मी दरवर्षी वापरत असतो कपाशी व हळदीसाठी
सर,,,, योग्य माहिती मिळाली,मी,गवार, या पिकावर प्रयोगकेला,यशवीझालो,फायदा झाला,,,,, पत्रकार वसतमाळीच देऊर खुद तालुका जिल्हा धुळे
खुपच छान माहिती आहे
धन्यवाद भाऊ तुम्ही माहिती देता हे भरपूर आहे
छान माहिती मिळाली सर आपले हिडियो पाहुन औषधी सोयाबीन मारले छान धन्यवाद
खुप छान, धन्यवाद!
khoop chan mahiti patilsaheb
Super माहिती मिळते सर आपले कुन ❤🎉👍👌🍫आपण शेतकरी बांधवा साठी एक उत्तम मार्गदर्शकाची भुमीका बजावत आहोत सर मनापासून धन्यवाद ❤
खूपच छान
Thanks Nashik
खूप छान माहिती
धन्यवाद सर 🙏 💐🌹
khoop mahiti patil saheb
खूप छान 👌
Dada gibralic ne wad hote faranchi size naste wadat😊
Bhau tur fule avasta ahe favarni keli tar chalte ka jebralik chi
खुप छान दादा
Soyabeen pikasathi shevtchi fawarani kru shkto ka
पहली फवारणी केल्या नंतर किती दिवसाच्या अंतरावर दूसरी फवारणी केली पाहिजे gibbberellic acid ची??
Please reply.
Ambia barachi santra cha size wadhavankrita aata spray kru shkto ka
दादा महाधन फ्लोअरिंग स्पेशल बद्दल माहिती द्या हे शेतकऱ्यांना कमी खर्चात आणि स्वस्तात उपलब्ध होवू शकत कृपया लवकर शेतकरी मित्रांना या बद्दल माहिती द्या 🙏🙏
ज्ञानेश्वर पाटील राम राम
मिरची पिकांच्या बाबतीत माहिती द्यावी.
Good हा चांगली माहिती
सर बोराॅन बदल माहिती दया प्लीज
Soyabean la 65 divas zale ahe soyabean sheng avastet ahe tar GA PLUS 0:0:50 MIX KARUN VAPRU SHAKTO KA
मिरची विषयी माहिती सांगा
Saheb 19:19:19 , emamectin,pledge ,chloro ekatra chalel ka soyabean sathi
दादा मला दुकानदाराने जेब्रेलिक एसिड लिक्वीड मध्ये,एमेमेक्तीन बेंजोय,सल्फर पावडर,गॅस पोयझान आणि छोटी पुडी पावडर मध्ये हे चालेल काय.माझे सायाबिन J S 335 आहे सद्या फुलावर आहे 42 दिवस झाले
सोयाबीन चा कोणती स्टेज मध्ये वापर कराव
लसुन पीकाला फवारनी केली तर चालेल का कंमेट द्ववारा सांगा भाऊ.
माझ्याकडे 40% wsg 2.5gm चे पावडर फ्रॉम मध्ये आहे तर ते किती वापरावे ऐकरी
झिंक सल्फेट बद्दल माहिती सांगा.
Niboli ark sobt apn 12 61 00 Kiva tonic vapru shkto ka
हॅलो सर नमस्कार ऊस उत्पादन विषयी थोडे मार्गदर्शन मिळेल का
ऊस शेती म्दे वापरु का
भाऊ कापूस पिकांमध्ये bio R303 सोबत दुसरे कोणते औषध फवारणी करू का?
Halad, हरभरा pikala vapru shakto k
कपाशीवर चालेल का
Plant la drincing Karu shakto ka
Sir maycronutrice kay kam kart
5:14
इमामेक्टीन सोबत प्रोफेक सुपर फवारणी करावी लागेल का सोयाबीन मध्ये
Sir aamch soyabin fullat aahe aankhin konti pn fawarni keli nahi tr aata konti fawarni karawi plz reply
Gibbereic acid , 12.61.00 kiva 8 . 18 . 39 & imamactine benzoite insecticide
Monostar aani acephate baddal sanga
सर, ट्रायकोडर्मा सोबत अमीनो अॅसीडची फवारणी करता येते का? यावर व्हिडीओ करा प्लीज...
🙏🙏🙏
अमीनो ऍसिड असलेल्या टॉनिक सोबत जिब्रालिका ऍसिड जमते का ?
Ho jmte bhau result Chan yetat
फुलाच्या अवस्थेत चालते का
पाटील ईडा पिडा टळणार नाही अन् बळीच राज्य पन येणार नाही हे फक्त आता बोला या पूरतच राहीले
Kapachi var zamte ka bhau
Nice
ऊस पिकात किती प्रमाण घ्यावे
सर नारळ झाडं वाडत नाहीत जिब्रेलिक असिड नारळ रोपा वर वापरु शकतो का
दादा हरबरा वर स्पै केला तर चालेल काय
Sir i कापूस पिकास चालेल का
1ltr pani 2ml Aicd tar 15ltr la 30ml ka
आंसर देत रहा पाटील
सोयाबीनला कुठे तर फुल धारना आहे पाणी द्यावं का
परभणी कृषी विद्यापीठ निर्मित maus725 सोयाबीन बी आपल्याकडे कधी भेटेल
Soyabin perni14. 6. Chi aahe . Kup vadh hot aahe ...phol laglele nahi aajun. Veraytee 612 aahe
दादा मायक्रोनुट्रॉइंट्स ग्रेड१ ग्रेड २ आणि पुढे या बद्दल व्हिडिओ बनवा
तूर पिकावर कधी फवारणी करावी जिब्रलिक एसिडची
gb 0.001 % म्हणजे 100 ली . पाण्यात 10 ppm . आपल्या पिकाची जात आणि अवस्था यानुसार ppm तयार करावे ...
Soyabean madhe 5/10 % ful ahe pan vadh Kami ahe GA favarni Keli tr chalel ka
सोयाबीनच्या फुल अवस्थेत याचा वापर केला त चालेल का भाऊ.....
भाऊ शेंग भरत आहे सोयाबीन ची वापुरू का
केळीसाठी वापरावे का ?
Sir ताक अंडी सोबत G A वापरले तर चालेल का.
isabian madhe chalel ky
हरभरा पिकात केंव्हा वापरावे?
आमची १२जुन ची लावगड आहे सर आमच्या कापसावर बोड आळी आली
पाटील सर ईतके सारे ओषधी फवरली तर शेती करणे माहग होईल
माझी सोयाबीन की वार्ड होत नाही सोयाबीन वार्ड होने साठी कौन थी सवारी करावी भाऊ एकता मार्गदर्शन कर माला
sir te tumhi parsal pathu shakta
👍
माझं कांद्याचे रोप 27 दिवसाचे आहे 4 किलो बी आहे आणि नवीन सेढवत जमीन आहे तरीपण वाड होत नाहि रोपाची गा फवारले तर चालेल का plz रिप्लाय
कांद्याला कोणत्या अवस्थेत वापरावे
Soyabean साठी 6ba yogya aahe
तूर शेंग अवस्थेत आहे तर माझ्या कडे होशी आहे
Sumitom च 20 लिटर टाकी साठी किती ml घेऊ तुम्ही रिप्लाय देत जा भाऊ
ऑक्सीजन टॉनीक चि माहीती दया
Dose of liquid GB. 001percent is sure asleep your opinion
सर आम्ही 6बी ए साठी वीचारना केली असताआणलाईण येऊ शकत नाय तर एसटीने पावतो पैसे पाठवा पैसे पाठवले आता तो आपीस एठीचे आपीस बद आहे असांगतो तर आता काय करायचं सांगा
फुल अवस्थेत जिब्रेलिक ॲसिड स्प्रे करू शकतो का
3:05 मिनिटांनी जिब्रालिक ऍसिड 1 ग्रॅम पावडर थेट पाण्यात विरघळत नाही. त्यासाठी 1 ग्रॅम पावडर + 250 ml अल्कोहोल (देशी चा पव्वा ) अगोदर मिक्स करावे लागते आणि नंतर ते मिश्रण पाण्यात टाकावे लागते.
जेंव्हा तुम्ही कृषि केंद्रावर जाता तेंव्हा solvant पण दिल्या जाते दादा
सर विडलाॅक फवारणी मुळे सोयाबीन ची वाढ झाली नाही तर कोणते टाॅनिक फवारावे डोज सांगा
पावर विडरवर डावरे याची माहीती दया
घरडा कंपनी चा चमत्कार बद्दल सांगा काही माहिती पाटील
सर् कोणते कोणते हार्मोन्स असतात रोप किव्हा बिया लागवडी पासून तर काढणी पर्यंत कोणते हार्मोन्स वापरले पाहिजे अन ते बाजारात कोणत्या नावाने मिळतात
कपाशी वरील मावा मेला नाही कोणते औषध मारू
सोयाबीन ला शेंगा लागल्या नंतर पापड़ी सरुपात फवारनी केलि तर चालण कि नाही
आंबा साठी कधी फवारणी करावी
IBA BADDAR MAHITI SANGA BHAU
Kaushal pan
आपणास वाटतं नाही का कीं हे चुकीचं आहे. कारण कोकण कृषी विद्यापीठ म्हणतंय कीं आंबा झाडाला पुनर्वमोहर येऊ नये म्हणून GA वापरा याचा अर्थ झाडाच्या वाढीसाठी कसा उपयोग होऊ शकतो?
तुमचा नंबर मिळत नाही
सोयाबीन पिवळ पडल व वाढ खुटली उपाय सांगा रब्बीला मका च बिवाड होत हरबरा च्या बिवाड मधे चांगली आहे सोयाबिन
मक्का खादाड पीक आहे सगळे पोषणमूल्य उचलून घेतो, मक्का घेतल्याबरोबर चांगले कुजलेले गावरान शेण खत टाकले असते तर पुढचं पीक चांगल येते
सोयाबीन ला फुले लागल्यानंतर सोयाबीन ची वाढ होते का नाही?
@@harishtayade392 hote sheng lage paryant
सर बरेचदा औषधात जिब्रेलीक असिड मिसळले की, औषध फुटत. याचे कारण काय?