Jr tumhala Shetkaryanche mobile number available krun den hot naseltr video pn takat jau nka kiti Lokanchya comment aahet bgha sadh reply pn nahi kunachya comment la😮😮
सर श्रीकांत आखाडे भाऊंचा मोबा न द्या.... आणि ड्रीप द्वारे कोणते विद्राव्य खत कधी सोडले आणि कोणत्या ग्रोइथ रेग्युलर चा वापर कोणत्या स्टेज ला आणि एकरी किती केला फावरणीम धून हे काहीही सांगितले..... माहिती अपूर्ण टाकली
खुप खुप अभिनंदन आधुरी माहिती दिल्या मुळे मनःपूर्वक शुभेच्छा 😂😂😂
मैंने भी drip irrigation किया है चने को। water management कैसा करना है ? कितने दिन को कितना घंटा पानी शुरू करना हैं ?
अभिनंदन , अपुरी माहिती
सोयाबीन चा बेड कायम ठेऊन हरबरा टाकायला चालेल का
आमचं पण ते म्हणन आहे
Ho
चालेल मी लावला होता पन ड्रीप पाहिजे नाहीतर तुषार ने पाडून नुकसान होते माझे झाले
बुरशी लागते भाऊ
चार फूट व किती तास लावले किती अंतर ठेवले
अपूर्ण बाकीचे पुढील भागात
अभिनंदन.... 💐 💐
बेडच्या संदर्भात खुलासा झाला नाही
ऊसामधे आता हारबरा पेरणी केली तर चालेल का बेडवर कोनते बियाणे वापरावे
Disembar 25 natar lagvad keli tar chalte ka
बीडच्या मधल्या नाल्यातून हरभऱ्याला पाणी द्यायला जमेल का
हात लागवड केली 22 किलो बी कुठ लागतेबे
Khrch zala ka
बियाण्याचं अंतर काय
ओळीतील अनंतर काय जरा संपूर्ण माहिती द्या
तन नाशक कोनते वापरले पाहिजे ऊस व हारबरा साडेचार फुट बेड आहे
आम्ही पण बेडवर काबुली हरबरा पेरले आहे पण 12 वर एवरेज येत नाही
पेरणी नंतर किती पाणी दयावे
Pani kiti divsala
हरभरा एकरी खत किती दिले व कसे दिले
माझी धसाड व सानवट जमिन आहे सर तर हरबरा जमेल का
Jr tumhala Shetkaryanche mobile number available krun den hot naseltr video pn takat jau nka kiti Lokanchya comment aahet bgha sadh reply pn nahi kunachya comment la😮😮
खुपच छान 🙏👍
सर श्रीकांत आखाडे भाऊंचा मोबा न द्या.... आणि ड्रीप द्वारे कोणते विद्राव्य खत कधी सोडले आणि कोणत्या ग्रोइथ रेग्युलर चा वापर कोणत्या स्टेज ला आणि एकरी किती केला फावरणीम धून हे काहीही सांगितले..... माहिती अपूर्ण टाकली
बरोबर
माहिती अधिक विस्तृत मिळाली तर बरं होईल
मला कोरडवाहू मध्ये ऐक्री १३ .५० की झालेला
आहे हरबरा विजया होता व बियाणे घरचे होते
अंतर किती ठेवले होते भाऊ?
धन्यवाद
खत व्यवस्थापनाबद्दल सांगा
Shetkryacha number dyava please 🙏
बेडवरचया पिकामुळे उत्पन वाढत
मुलाखत घेणाऱ्याने खुलासेवार प्रश्न विचारले नाही
हे सर्व खोटे आहे यांचे शेत आमच्या जवळच आहे 20तर जावू द्या यांना 10 चे एवरेज पण नाही आले फक्त जाहिरात बाजी करतात
सर शेतकऱ्याचा नंबर द्या
तन नियंत्रण कसे काय केले तन नाशक फवारा मारून की मजुराच्या हाताने
सर मी ऊसा मधे 11 किलो बियाणे टोकन केले होते 12 किंट्टल उत्पादन भेटले
नंबर पाठवा सर
फोन नंबर पाठवा
पीक स्पर्धा तर पूर्वीपासूनच चालू होती
माहिती देता येत नाही संकुचित आहेत
हरभरा कोणता बियाणी आहे
मोबाईल नंबर द्या माहिती मिळावी म्हणून संपर्क करण्यासाठी
मला कोरडवाहू शेतीत 45 क्विंटल उत्पादन मिळाले
Cukichi mahiti dili
बंद करा हो, बरोबर सांगत नाही
माहिती व्यवस्थित देण्याची इच्छा दिसत नाही
मुर्खा अपूर्ण माहिती आहे.
आपण सर्व सांगितलं पण पाणी किती काळ दिलं हे सांगितलं नाही अधोरी माहिती दिली
बरोबर आहे