हॉटेल सारखं चायनीज आता घरातच | व्हेज मंचूरियन आणि व्हेज फ्राईड राईस | Chinese Recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • आता नेहमीच्या चवीचा कंटाळा आल्यावर, चायनीज पदार्थ खाण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. कारण, अगदी हॉटेल सारख्या चवीचं व्हेज मंचूरियन आणि व्हेज फ्राईड राईस कसा करायचा, ते ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे.
    काही ठराविक जिन्नस घरात असले, की झटपट होणारे हे २ पदार्थ तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
    धन्यवाद. 🙏😀
    Ingredients:-
    Veg fried rice:-
    - Soaked rice grains (भिजवलेले तांदूळ)
    - Salt as per taste (चवीनुसार मीठ)
    - 2 tsp oil (२ चमचे तेल)
    - Finely chopped garlic (बारीक धिरलेला लसूण)
    - Finely chopped spring onion (बारीक चिरलेली कांद्याची पात)
    - Finely chopped beans (बारीक चिरलेला श्रावण घेवडा)
    - Finely chopped carrot (बारीक चिरलेलं गाजर)
    - Finely chopped cabbage (बारीक चिरलेला कोबी)
    - 1 tsp Dark soya sauce (१ चमचा डार्क सोया सॉस)
    - Pepper powder (मिरेपूड)
    - Salt & sugar as per taste (चवीनुसार मीठ आणि साखर)
    - Red chilli powder (तिखट)
    Veg Manchurian:-
    बॉल्स / Balls :-
    - Finely chopped 2.5 katori cabbage (व्बारिक चिरलेला अडीच वाटी कोबी)
    - Finely chopped 1.5 katori Carrot (बारीक चिरलेलं दीड चमचा गाजर)
    - Salt as per taste (चवीनुसार मीठ)
    - 1.5 tsp Dark soya sauce (१.५ चमचा डार्क सोया सॉस)
    - 1 tsp sugar (१ चमचा साखर)
    - Finely chopped garlic (बारीक चिरलेला लसूण)
    - 2 tbsp Maida (२ टे स्पून मैदा)
    - 1 tbsp Corn starch (१ टे स्पून कॉर्न स्टार्च)
    ग्रेव्ही / Gravy :-
    - 1 tbsp oil (१ टे स्पून तेल)
    - Finely chopped ginger (बारीक चिरलेलं आलं)
    - Finely chopped cabbage (बारीक चिरलेलं कोबी)
    - Finely chopped Carrot (बारीक चिरलेलं गाजर)
    - Finely chopped spring onion (बारीक चिरलेली कांद्याची पात)
    - 1 katori water + salt as per taste + 1 tsp corna starch + 1 tsp dark soya sauce + half tsp vinegar + 1 tsp tomato sauce + 1 tsp sugar (१ वाटी पाणी + चवीनुसार मीठ + १ चमचा कॉर्न स्टार्च + १ चमचा डार्क सोया सॉस + अर्धा चमचा व्हीनेगर + १ चमचा टोमॅटो सॉस + १ चमचा साखर)
    - Crushed chillis (ठेचलेली मिरची)
    Watch more -
    • व्हाईट सॉस पास्ता | इट...
    • हॉटेल सारख स्पेशल इटाल...
    • पार्टी करता खास स्टफ म...
    --------------------------------------------------------
    आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
    ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
    9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
    गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
    त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
    आजच ऑर्डर करा. 😀😀😀
    ---------------------------------------------------------
    #friedrice #manchurian #chineserecipe #vegfriedrice #vegfriedricerecipe #vegmanchurian #vegmachurianathome #gharimanchuriankasebanavtat #marathirecipes #learntocook #easycookingrecipe #anuradhatambolkar #cookingchannel #recipesinmarathi #marathirecipe #marathirecipes #manchuriangravy #cookingchannel
    #मंचुरियन #व्हेज #फ्राईड #राईस #चायनीज #रेसिपी #हॉटेल #veg #chinese #recipe #manchurian #friedrice #homemade
    मंचुरियन रेसिपी मराठी, फ्राइड राईस रेसिपी मराठी, चायनीज रेसिपी, व्हेज फ्राइड राईस, व्हेज मंचुरियन, मंचुरियन कसे करावे, मंचुरियन कसे बनवतात, फ्राइड राईस कसा बनवावा, veg fried rice recipe in Marathi, how to make veg manchurian, how to make veg fried rice, chinese food, chinese recipes in Marathi, मंचुरियन ,व्हेज ,फ्राईड ,राईस ,चायनीज ,रेसिपी ,हॉटेल ,veg ,chinese ,recipe ,manchurian ,friedrice ,home made,

ความคิดเห็น • 133