मक्याचा चिवडा | चला सुरू करुयात दिवाळीची तयारी | सागरच्या खास टिप्ससह

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2024
  • दिवाळी आता जवळ आलेली आहे. त्यामुळे सगळीकडे फराळ काय करायचा, कसा करायचा, असे विचार सुरू झाले असतील.
    म्हणूनच दिवाळीच्या फराळाची तयारी सुरू करण्यासाठी, ह्या व्हिडिओ मध्ये 'मक्याचा चिवडा' कसा करायचा, ते दाखवलेलं आहे.
    आत्ताच्या गणेशोत्सवात सागर ने आपल्याला उकडीचे मोदक कसे करायचे, ते दाखवलं आहे. आणि त्याला सर्व व्हुअर्स नि प्रचंड प्रतिसाद दिला होता.
    म्हणूनच ह्या व्हिडिओ मध्ये सागर कडून आपण मक्याचा चिवडा कसा करायचा ते शिकणार आहोत. ते सुद्धा भरपूर खास टिप्ससह.
    तुम्हीसुद्धा असा मक्याचा चिवडा नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
    धन्यवाद. 🙏😀
    Ingredients:-
    - Corn Poha
    - Curry leaves
    - Peanuts
    - Chickpea daal
    - Salt as per taste
    - Powdered sugar
    - Turmeric powder
    - Chilli powder
    - Amchoor powder
    -------------------------------------------------------
    आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
    ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
    9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
    गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
    त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
    आजच ऑर्डर करा. 😀😀😀
    ---------------------------------------------------------
    #मक्याचा #चिवडा #दिवाळी #फराळ #रेसिपी #makyacha #chivda #diwali #faral #diwali2023 #faralirecipes
    मक्याचा चिवडा कसा करावा, मक्याचा चिवडा रेसिपी, दिवाळी फराळ रेसिपी, दिवाळीचा फराळ, फराळ कसा करावा, दिवाळी रेसिपी, diwalicha faral kasa karava, faral recipe, makyacha chivda kasa karava, makyacha chivda recipe, diwali 2023 recipes, indian, snacks, मक्याचा, चिवडा, दिवाळी, फराळ, रेसिपी, makyacha, chivda, diwali, faral, diwali 2023, farali recipes,

ความคิดเห็น • 231

  • @d2964
    @d2964 10 หลายเดือนก่อน +14

    सागरचे व्यक्तिमत्व किती मोहक आहे, विनम्रता खुप खुप आवडली ❤

  • @sarlajagtap9075
    @sarlajagtap9075 10 หลายเดือนก่อน +9

    अरे वा सागर दादा दिवाळीचा फराळ करायला आता इंटरेस्ट येईल बाकीचे पण पदार्थ दाखव धन्यवाद अनुराधा ताई आणी सागर दादा

  • @rohitindolikar8413
    @rohitindolikar8413 10 หลายเดือนก่อน +10

    खूपच छान,,, सागर दादा स्वभावाने खूप गोड आहेत👌👌👌😊😊खूप छान वाटलं रेसिपी बघून,,, आणि व्हिडिओच्या माध्यमातून सागर दादांची ओळख करून दिल्याबद्दल अनुराधा काकूंचेही मनापासून आभार 🙏🙏🙏😊

  • @medhapatki3977
    @medhapatki3977 9 หลายเดือนก่อน

    किती बारीकसारीक गोष्टी सुध्दा सोडल्या नाहीत. खूप छान ताई. तुमचं चॅनल अगदी खात्रीने बघावं आणि विश्वासाने करावं असं. तुमचं शांत आवाजात सांगणं आवडतं.सागरही पक्का सुगरण दिसतोय.मनःपूर्वक धन्यवाद

  • @geeta2761
    @geeta2761 10 หลายเดือนก่อน +1

    खरचं सागर ची परीक्षा आहे... कारण एकदा भरपूर प्रमाणात करायची सवय असली ना... की.. कमी प्रमाणात करायचे म्हटले की थोड कठीण जाते.

  • @mrsvwp7427
    @mrsvwp7427 10 หลายเดือนก่อน +6

    मी सागर पण तुम्ही महासागर हे फारच आवडत... काकू तुम्ही ग्रेट आहात

  • @meghasangwai6929
    @meghasangwai6929 7 หลายเดือนก่อน

    खूप छान मक्याचा चिवडा दाखविल्याबद्दल आणि छोट्या छोट्या टिप्स दिल्याबद्दल👌🏻👌🏻 सागरचा दादांनचा विनम्रता स्वभाव खुप छान आवडला आणि अनुराधा काकूंनच्या रेसिपी पण खुप छान असतात🙏💕 मी नेहमी बघुन करत असते धन्यवाद 🙏🌹

  • @kamalnirphale4596
    @kamalnirphale4596 10 หลายเดือนก่อน +2

    छान वाटला चिवडापत पिठी साखर जास्त होतैय असे वाटतै।

  • @priyakarde6130
    @priyakarde6130 หลายเดือนก่อน

    Khup chhan

  • @shamaketkar9169
    @shamaketkar9169 10 หลายเดือนก่อน +2

    खूप खूप धन्यवाद 🙏😊
    मी पहिल्यांदाच हा चिवडा बघितला ,
    बनवण्या साठी तुम्हीं खूप छान टिप्स पण दिल्या आहेत ,
    त्या बद्दल तुमचे आभार 🙏😊🙏💐
    दिवाळी चे इतर पदार्थ पण तुम्हीं आम्हाला नक्की शिकवा 🙏😊🙏💐

  • @user-tp4dd1mn6w
    @user-tp4dd1mn6w หลายเดือนก่อน

    Khupach chan

  • @varshanabriya895
    @varshanabriya895 10 หลายเดือนก่อน +1

    खरंच खूपच सुंदर,अप्रतिम ,सगळ्या टिप्स ची खूप मदत झाली

  • @artibhat8065
    @artibhat8065 9 หลายเดือนก่อน

    खुपच टेस्टी मक्याचा चिवडा केला सागर धन्यवाद. काकूंकडून तर नेहमीच टिप्स मिळत असतात. बोलणेच गोड ,तर पदार्थ किती टेस्टी असणार हे आम्ही काय सांगणार 😊सर्वच रेसिपीज खुपच छानच असतात. दिवाळीच्या खुप खुप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.

  • @gourikamble4769
    @gourikamble4769 9 หลายเดือนก่อน

    सहज सोपं मक्याचा चिवडा सागरच्या टिप्स खूप महत्वाच्या आहेत.अनुराधा मॅमचे धन्यवाद.

  • @kalpanasuryavanshi8545
    @kalpanasuryavanshi8545 10 หลายเดือนก่อน +2

    Khup vinamra ahe Sagar.. Tips pan milalya. 🙏

  • @sadashivmahajan4396
    @sadashivmahajan4396 10 หลายเดือนก่อน +4

    खूपच छान चिवडा दाखवला 👌

  • @vimallandge413
    @vimallandge413 4 หลายเดือนก่อน

    Very nice recipe

  • @sumanjagtap1369
    @sumanjagtap1369 10 หลายเดือนก่อน +2

    सागर दादा खरच खूप च छान चिवडा केले आहे स. आणि दादा फारच विनयशील आहे. ❤❤❤❤❤

  • @dilipsaraf1704
    @dilipsaraf1704 10 หลายเดือนก่อน +1

    सागर, मक्याच्या चिवड्याची रेसिपी खूप छान पद्धतीने दाखविलीत.या बद्दल धन्यवाद.

  • @mrsvwp7427
    @mrsvwp7427 10 หลายเดือนก่อน +4

    सागर दिवाळी फराळाच्या ऑर्डर्स घेतो का.... खूपच छान टिप्स दिल्या त्याने... बोलावत जा काकू त्याला अधून मधून... धन्यवाद

  • @user-rz3qc2fp2j
    @user-rz3qc2fp2j 9 หลายเดือนก่อน

    सागर खूप छान टीप्स देऊन चिवडा दाखवला, त्यातून तुझा विनम्र स्वभाव दिसून आला, God bless you🙏 धन्यवाद अनुराधा ताई

    • @damyantipatil4973
      @damyantipatil4973 9 หลายเดือนก่อน

      खरंच सागर खूपच गुणी विनम्र आणि हुशार आहे. धन्यवाद सागर आणि ताई तुमची तर मी आधीच फॅन होती पण आता सागरची सुध्दा झाले.

  • @user-zz9jr3jg8x
    @user-zz9jr3jg8x 10 หลายเดือนก่อน +2

    सागर खूप मस्त तुझी रेसिपी धन्यवाद ताई ला नमस्कार गॉड ब्लेस❤❤

  • @sanjayswarmandali840
    @sanjayswarmandali840 10 หลายเดือนก่อน

    सागर अप्रतिम चिवडा झाला आहे तुला खूप खूप आशिर्वाद आणि धन्यवाद

  • @sangeetakhalate7612
    @sangeetakhalate7612 9 หลายเดือนก่อน

    Anuradha kichenche padarth khup Chan asatat makyacha chivda sagarne khup Chan kela thank you

  • @ashalenekar8831
    @ashalenekar8831 10 หลายเดือนก่อน

    खुपच छान चिवडा केला सागरने मी पण घरी असा चिवडा करून बघेल

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 10 หลายเดือนก่อน +1

    खरंच खूप सुंदर पद्धतीने मक्याचा चिवडा बनवला आहे 👍👌🙏
    धन्यवाद, मी यात चाटमसाला पण टाकते चवीनुसार अजून चव वाढते 😊

  • @SohamAmbure77
    @SohamAmbure77 9 หลายเดือนก่อน +1

    Khup hushar ahe Sagar Dada

  • @shraddhachewoolkar7831
    @shraddhachewoolkar7831 10 หลายเดือนก่อน

    खूपच चुरचुरीत मक्याचा चिवडा झालाय.पाणी सुटलं बरं का सागर आणि अनुराधाताई.धन्यवाद

  • @madhurijoglekar9992
    @madhurijoglekar9992 10 หลายเดือนก่อน

    Sagar yani khup chan chivda dakhavlaani Anuradha tai tumache pan aabhar thanks

  • @Spiritual_Travel_Food
    @Spiritual_Travel_Food 9 หลายเดือนก่อน +1

    सागर दादा चिवडा अप्रतिम शिकवालस

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 10 หลายเดือนก่อน

    खूप छान ताई,माझा हा चिवडा म्हणावा तितका साधत नाही,आता दसरा झाला की लगेच प्रथम मका चिवडा...🙏🙏🙏

  • @bharatiupasani4218
    @bharatiupasani4218 10 หลายเดือนก่อน

    Sundara!!!!! Sagar bhau. Kiti vinayshil ahes. Khup chan chivada banavalas .

  • @ovibhopale6791
    @ovibhopale6791 10 หลายเดือนก่อน

    खूप छान चिवडा mouthwatering

  • @surekhaghumare9845
    @surekhaghumare9845 10 หลายเดือนก่อน +2

    Anuradha tai I am sure u are so expert that u know all these small tips. U may not be wrong at all.

  • @archanakhandekar984
    @archanakhandekar984 10 หลายเดือนก่อน +1

    छान रेसिपी. खूप छान पद्धतीने दाखवली आहे. टिप्स पण खूप उपयोगी.
    धन्यवाद सागर दादा आणि अनुराधा काकू. मी तुमच्या खूप रेसिपिज् नेहमीच follow करत असते ❤

  • @riyasalgaonkar7170
    @riyasalgaonkar7170 10 หลายเดือนก่อน +1

    मजा आली बघायला . चिवडा करताना बारीकसारीक tips कळल्या . धन्यवाद ! .

  • @user-gl2hb3nq4t
    @user-gl2hb3nq4t 10 หลายเดือนก่อน

    Atishay chhan video man bhapru pavle premachi bhet pahun🙏

  • @nilimasonawane9160
    @nilimasonawane9160 9 หลายเดือนก่อน

    Me maka chivada banawala kup chan zala me try kela sager ani anuradha tai tumahala diwali cha kup kup subhecha gn

  • @aartipotdar222
    @aartipotdar222 10 หลายเดือนก่อน

    Khup chan mi bagun karala gethla kaku mi shegdhane takachi pohe aahe maze kade Tip khup chan Thanku dada ❤

  • @user-gs9tp4tw4z
    @user-gs9tp4tw4z 10 หลายเดือนก่อน +2

    Sagar aani tumhi khup sopya shabda ruchkar padarth dakhavta ❤️👌👌👌🙏

  • @pushpajoseph7258
    @pushpajoseph7258 8 หลายเดือนก่อน

    Thankyou for this recipe. I am a South Indian but when l made this recipe it turned out so well. Good recipe Sagar.

  • @kirtibane6278
    @kirtibane6278 10 หลายเดือนก่อน

    वाह मस्तच मी नक्की करून बघीन

  • @revatimore2984
    @revatimore2984 10 หลายเดือนก่อน

    मस्त चिवडा दाखवला सागर तसाच पातळ पोह्याचा चिवडा दाखवा

  • @latavalvi8103
    @latavalvi8103 9 หลายเดือนก่อน

    Khup chaan mahiti dili Aahet 👍🌹🙏🙏🙏🙏

  • @meghanahalaye894
    @meghanahalaye894 10 หลายเดือนก่อน

    Chhan sangitales Sagar, dhanyawad Anuradha tai

  • @bhagyashrimali256
    @bhagyashrimali256 10 หลายเดือนก่อน

    Khupcha. Chhan. Anuradha. Tai aani. Sagar

  • @jayashrideshpande2376
    @jayashrideshpande2376 10 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद काकू आणि सागर दादा चिवडा दाखवल्या बद्दल

  • @Pratibhapatil294
    @Pratibhapatil294 10 หลายเดือนก่อน

    Anuradha tai (mavashi) &sagarin dada khup chan dkhvala chivada

  • @user-qr6vj8pe4p
    @user-qr6vj8pe4p 10 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सागर फारच रेसीपि सागितली.खुपच धन्यवाद.

  • @manjirikashelkar8118
    @manjirikashelkar8118 10 หลายเดือนก่อน +1

    Khoopch chan

  • @Artub7
    @Artub7 10 หลายเดือนก่อน +2

    सागर दादा च्या सांगण्या प्रमाणे मी मोदक केल अगदी छान झाले

  • @nandakeni2291
    @nandakeni2291 9 หลายเดือนก่อน

    खुपचं छान सागर❤

  • @arundathisawant9146
    @arundathisawant9146 10 หลายเดือนก่อน +1

    सागर खूपच सुंदर

  • @kausarsoudagar9216
    @kausarsoudagar9216 10 หลายเดือนก่อน

    sagar dada khupch chan chivada dakhavale

  • @chhayaparadhi3660
    @chhayaparadhi3660 9 หลายเดือนก่อน

    खुपच मस्त😋👌

  • @manaliparab1005
    @manaliparab1005 9 หลายเดือนก่อน

    खूपच सुरेख

  • @vijiyakurne3297
    @vijiyakurne3297 10 หลายเดือนก่อน +2

    Very nice recipe. Thank you Tai and Sagar.

  • @AnupaShelke-wn3ns
    @AnupaShelke-wn3ns 10 หลายเดือนก่อน

    Khupch Chan Sagar dada

  • @seemagosavi2015
    @seemagosavi2015 10 หลายเดือนก่อน +2

    Khup chhan tips sakat,uttam mahiti and mouth watering chivda😋😋👌👍

  • @mumtajshaikh2849
    @mumtajshaikh2849 10 หลายเดือนก่อน +1

    Mastcha jivada 👌👌👌

  • @rkmedia.
    @rkmedia. 10 หลายเดือนก่อน

    Khup chan chivda recipe 👌👌

  • @vrushalimodak1602
    @vrushalimodak1602 9 หลายเดือนก่อน

    Khupe chaan episode.parat Sagar la bolava.doghana thank u

  • @rahuldeshpande7725
    @rahuldeshpande7725 10 หลายเดือนก่อน

    sagar dada mastch chivda dakhavlat ......

  • @anujamangaonkar4813
    @anujamangaonkar4813 10 หลายเดือนก่อน

    Khupach Chan chivda receipe👌👌

  • @hemashedage4779
    @hemashedage4779 10 หลายเดือนก่อน

    Sagar khup chan recipe dakhavali.

  • @hanumantkajale7169
    @hanumantkajale7169 10 หลายเดือนก่อน

    Wav khup Chan
    Kaku

  • @sapanathokale8332
    @sapanathokale8332 10 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद! खूप छान पध्दत दाखवली!👌👌

  • @jagrutikoli9059
    @jagrutikoli9059 10 หลายเดือนก่อน +2

    मावशी तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏सागर ने खूप छान पद्धतीने मक्याचा चिवडा करून दाखवला 👌👌त्याचप्रमाणे पातळ पोह्याचा चिवडा पण तसाच करायचा का त्याची रेसिपी दाखवली तर आम्हाला आनंद होईल🙏

  • @rajashrisurvase7946
    @rajashrisurvase7946 10 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सागर खुप छान चिवडा दाखला

  • @ritamohile8302
    @ritamohile8302 10 หลายเดือนก่อน

    Ati uttam paddhat dakhavali 😊

  • @archanajoshi5828
    @archanajoshi5828 10 หลายเดือนก่อน +1

    Chan recipe

  • @shobhakhawale579
    @shobhakhawale579 10 หลายเดือนก่อน

    Khup chan kaku and sagar

  • @smitapuranik9022
    @smitapuranik9022 10 หลายเดือนก่อน

    Sagar mast chivda...mi asach karen.

  • @ashwinideshmukh7245
    @ashwinideshmukh7245 10 หลายเดือนก่อน

    Khupach chan sangtle

  • @shubhavaidya6590
    @shubhavaidya6590 10 หลายเดือนก่อน

    सागर खूप छान चिवडा दाखवला

  • @MadhaviPatil-wm1de
    @MadhaviPatil-wm1de 10 หลายเดือนก่อน

    Tumhi doghehi great ahat 👍👍

  • @harmitwarang7739
    @harmitwarang7739 10 หลายเดือนก่อน +1

    ऐक ऐक बारकावे छान समजावलेत.

  • @meghanadeshpande3032
    @meghanadeshpande3032 10 หลายเดือนก่อน

    Kaki ani Sagar dada maka chivadayachi chan recipe dakhavali 👌👌👍

  • @rajanidendage4268
    @rajanidendage4268 10 หลายเดือนก่อน

    Mast aahe recipe

  • @vijayasawant559
    @vijayasawant559 10 หลายเดือนก่อน

    सुंदर चिवडा

  • @SurekhaMane-mb6ii
    @SurekhaMane-mb6ii 10 หลายเดือนก่อน

    खूप छान आणि मस्त दोघांच्या टिप्स खूप छान होत्या आणि काकू भाऊ दाखवल्या बद्दल धन्यवाद 👍👌🙏🙏🙏🙏🙏💫

  • @sunandashrikhande8178
    @sunandashrikhande8178 9 หลายเดือนก่อน

    Khup chhan chivda nakki karun baghen .Anuradha tai pl to motha sabudana kasa taltat aani tyacha upasacha chivda dakhava

  • @rachnarevandkar7016
    @rachnarevandkar7016 10 หลายเดือนก่อน

    Khupch chan tips dilya ahet. Thanks.

  • @manjirigore4169
    @manjirigore4169 10 หลายเดือนก่อน +44

    सागरने खरंच खूप छान चीवडा दाखवला. सागर पुण्यात कुठे रहातो कळेल कां कींवा फोन नंबर म्हणजे आॅरडर. द्यायला बरे पडेल

  • @prafullabhanushali5344
    @prafullabhanushali5344 9 หลายเดือนก่อน

    Khup chan recipe Anuradha tai, sagar la pattal pohyacha chivda pan dakhavayla sanga.

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 10 หลายเดือนก่อน

    Khupch chan.

  • @mandakinikhairnar4025
    @mandakinikhairnar4025 9 หลายเดือนก่อน

    Wow nice,,🎉🎉

  • @user-xc1wt8te4i
    @user-xc1wt8te4i 9 หลายเดือนก่อน

    Thank you very nice sager and Tai

  • @priyapawar4158
    @priyapawar4158 9 หลายเดือนก่อน

    Khoop chaan chivada dakhavala nakki karanar

  • @shekharrevalkar6252
    @shekharrevalkar6252 10 หลายเดือนก่อน +3

    Excellent very tempting ...really nice I saw your channel coz I remember my mother...

  • @dparab123
    @dparab123 10 หลายเดือนก่อน +6

    Love the chivda but absolutely love both of your conversation 💕

  • @sunitasagale5580
    @sunitasagale5580 10 หลายเดือนก่อน

    खुप छान 👌

  • @rasikaghugikar5574
    @rasikaghugikar5574 10 หลายเดือนก่อน

    खुप छान

  • @shraddharasam9202
    @shraddharasam9202 10 หลายเดือนก่อน

    सागर छान👏✊👍

  • @ujwalashirole4110
    @ujwalashirole4110 9 หลายเดือนก่อน

    मस्त

  • @user-yr3yg8um3w
    @user-yr3yg8um3w 10 หลายเดือนก่อน

    Fine one Madam , thankyou ,

  • @sushamavibhute8992
    @sushamavibhute8992 10 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @userww--aa
    @userww--aa 10 หลายเดือนก่อน

    Khup chhaan episode jhala. 🌹

  • @satishvhanmane5935
    @satishvhanmane5935 10 หลายเดือนก่อน

    खूप छान 🎉

  • @swatipimparkar6769
    @swatipimparkar6769 9 หลายเดือนก่อน

    सागर..काजू किसमिस ही टाकता येतील न . शाही मक्याचा पोहे चिवडा.