ताई तुझ्या रेसिपी छान आहेत आता पर्यंत मला जे जे पदार्थ करायचे होते ते तुझे व्हिडिओ बघून मी केले पण कोणताही पदार्थ बिघडला नाही सुरेख झाला तु खूप छान सांगते असचे वेगवेगळे व्हिडीओ शेयर करत राहा धन्यवाद.
आजची रेसिपी खुपचं सोपी आणि छान वाटली आम्हाला माहीत नव्हते फ्राईड राईस असा करतात हॉटेल मधील सगळे पदार्थ तुझ्याकडून शिकायला मिळतात त्यामुळे हॉटेल मध्ये जायची गरज नाही खरंच खूप खूप धन्यवाद
ताई आज घरी बनविले. खूपच छान झालेत. तुमच्या टिप्स खूप छान होत्या. तुम्ही एकदम सोपे करून सांगता. त्या मुळे बारकावे समजतात. Presentation ही छान झाले आहे. 🍜 😊 Punyache Kaka 🙏
अतिशय सुंदर दिसत आहे 👍 सरीता काही हानिकारक पदार्थ न वापरता खूपच छान बनवला आहे, काही लोक घरी बनवताना किंवा युट्यूबवर रेसिपी शेअर करताना सर्रास वापर करतात. मला तुझा हा गुण खूप आवडतो स्वच्छ, निखळ काम करते आहेस 😊❤
Tai tu sarv khanyababatchi chintach mitavtes mazya family la Chinese khup aavadte pan mala te banvaayla yet navhte tu perfet ch recipe banvtes thank you sarita tai.
मी एकदा दुसरी रेसीपी ट्राय केली होती..त्यात manchurian च्या कापलेल्या भाज्यांना बाकी मैदा कॉर्नफ्लॉवर मध्ये मिक्स करण्या पूर्वी मीठ घालून पिळून त्याचे जितके निघेल तेवढं पाणी काढून मग पुढची सेम रेसिपी फॉलो केली..ज्या मुळे बॉल बर्यापैकी ड्राय राहुन shape मेंटेन करतात आणि crispy राहतात..आणि भाज्यांचं आधी काढलेले पाणी gravy मध्ये तू म्हणालीस तसं स्टॉक सारखं add करतात..so it doesnt gets wasted..ते सुद्धा छान झाले होते 😊
Khar trr mi Chinese awadine khat nahi pan tu jya paddhatine sante ani banwate recipe tya mule mi nakki karu khail . Mazya muli awadine khanar hi recipe banwali ki . Thank you so much Sarita ❤❤❤❤❤
किती गोड आहेस ग तू 😘😘😘 खुप छान सांगते सर्व अस वाटत बघतच रहाव 😊 आणि हे असे हॉटेल चे पदार्थ करायला खूप सोपे वाटतात 😊 थँक्स ताई 😊 आणि हि कढई आणि पॅन कुठून घेतलाय तु प्लीज सांग ना
Recipe khup chan zali, mi nakki try kren..pan beking soda chya eivaji kai vaparu shakato? Ani vinheger nasel tar chalel ka? Plz rlpy kara...sarita tai..
ताई तुझ्या रेसिपी छान असतातच
मला तुझा साधेपणा फार आवडतो
कुठेही अतिशयोक्ति नसते
मोठेपणा नाही की उगाच आव आणून बोलणे नाही,अगदी सगळ ground to earth
मस्त च
मनापासून धन्यवाद आणि आभार. ❤️💛🙏😊
मस्तच , धन्यवाद
ताई तुझ्या रेसिपी छान आहेत आता पर्यंत मला जे जे पदार्थ करायचे होते ते तुझे व्हिडिओ बघून मी केले पण कोणताही पदार्थ बिघडला नाही सुरेख झाला तु खूप छान सांगते असचे वेगवेगळे व्हिडीओ शेयर करत राहा धन्यवाद.
आजची रेसिपी खुपचं सोपी आणि छान वाटली आम्हाला माहीत नव्हते फ्राईड राईस असा करतात हॉटेल मधील सगळे पदार्थ तुझ्याकडून शिकायला मिळतात त्यामुळे हॉटेल मध्ये जायची गरज नाही खरंच खूप खूप धन्यवाद
खूप छान सांगतेस तू खूप सोपं वाटतं तुझ्या मुळे स्वयंपाक करणं
कौतुक कशाचं करावं तेच कळत नाही 😊 बोलण्यातला साधेपणा , रेसिपी सांगताना जाणवणारा साधेपणा , मुलाखत देताना बोलण्यातला नम्रपणा .🙏💐❤
Hi Bharti, खूप छान आणि धन्यवाद. मनापासून धन्यवाद 🙏💛
Khup chan❤ mala tumachya sagly recipe awadtat
ताई तुमच्या किचन चे इंटिरियर खूप आवडते
मागे लावलेली पितळी भांडी ,सुपड , भिंती चा रंग वगैरे
खुपच वेगळे , छान आणि सांस्कृतिक वाटते 😊🙏
Thanks a lot
खूप छान,तुझा साधेपणा एकदम भावतो.करण्याची , सांगण्याची पध्दत मस्तच.😊
Thanks
ताई आज घरी बनविले. खूपच छान झालेत. तुमच्या टिप्स खूप छान होत्या. तुम्ही एकदम सोपे करून सांगता. त्या मुळे बारकावे समजतात. Presentation ही छान झाले आहे. 🍜 😊
Punyache Kaka 🙏
मनापासून धन्यवाद आणि आभार
Nice recipe👌👌mahiti sudha chagli sangatata
खूप खूप छान बनवलेत तुझे सगळे पदार्थ खुप छान आणि सोपं आसतात धन्यवाद ❤❤
अतिशय सुंदर दिसत आहे 👍 सरीता काही हानिकारक पदार्थ न वापरता खूपच छान बनवला आहे, काही लोक घरी बनवताना किंवा युट्यूबवर रेसिपी शेअर करताना सर्रास वापर करतात.
मला तुझा हा गुण खूप आवडतो स्वच्छ, निखळ काम करते आहेस 😊❤
Manapasun dhanyawad 🙏
संपूर्ण भारता मधील बेस्ट कूकिंग चॅनेल
सरिता ताई चे किचन 💐
लवकरच ५ मिलियन ( ५० लाख ) स्बस्क्रायबर होणार 😊🎉🎉
मनापासून धन्यवाद आणि आभार 🙏💛💕❤️🩵
फ्राईड राइस मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे केला मस्त झाला
Aaj anda biryani try keli tuzya receipee ne khup chhan zaleli .mala kuthli rceipee pahije asel tr mi tuzich raceipee search karte khup easy vatte karayla
Wow khup Chan.. मस्तच ...thanks for trying 👍
Sarita mi aaj hi recipe karun baghitali khup khup chan zali hotel chi aste tashich zali mazya mulala v Mr. Khup Aavadali thx
Tai tu sarv khanyababatchi chintach mitavtes mazya family la Chinese khup aavadte pan mala te banvaayla yet navhte tu perfet ch recipe banvtes thank you sarita tai.
Wow...avdat mag ata Karun sanga kase jhale te...mast...thanks for watching
मी एकदा दुसरी रेसीपी ट्राय केली होती..त्यात manchurian च्या कापलेल्या भाज्यांना बाकी मैदा कॉर्नफ्लॉवर मध्ये मिक्स करण्या पूर्वी मीठ घालून पिळून त्याचे जितके निघेल तेवढं पाणी काढून मग पुढची सेम रेसिपी फॉलो केली..ज्या मुळे बॉल बर्यापैकी ड्राय राहुन shape मेंटेन करतात आणि crispy राहतात..आणि भाज्यांचं आधी काढलेले पाणी gravy मध्ये तू म्हणालीस तसं स्टॉक सारखं add करतात..so it doesnt gets wasted..ते सुद्धा छान झाले होते 😊
Mast..thanks for sharing
❤
Khar trr mi Chinese awadine khat nahi pan tu jya paddhatine sante ani banwate recipe tya mule mi nakki karu khail .
Mazya muli awadine khanar hi recipe banwali ki .
Thank you so much Sarita ❤❤❤❤❤
Manapasun dhanyawad 🙏🙏🩵🙏😊👍
Khup chan swadisht recipe sarita thank you so much ❤❤
😍खूपच छान ताई एकदम सोप्या पद्धतीने सांगितले. मी नक्की करून बघेन ❤
तुमच्या सगळ्याच रेसिपी खुप आवडते मला🙌.💜
Nice.thanks for watching 🙏
Khupchan tai mahiti tips HELPFUL thanks easy to make tai tu great ahes salute tula PROUD of you GOD BLESS YOU ALL 👌👍✌🙏♥️
Thank you so much
खूप छान वाटली आणी खूप छान पद्धतीने समजावून सांगितली
Manapasun abhar 🙏
Khupch chan sangta ..n tips khup chan deta 😊
खुप छान सुंदर रेसिपी सरिता तूझे बोलणं फार सुंदर आहे 🎉🎉❤❤
मी कालच ऑर्डर केले होते, आता तुमच्या रेसिपी ने नक्की ट्राय करणार खूप छान टेस्टी झालय ताई पाहूनच मी सांगते 😊
Thanks
Recipe pramanech tumhi suddha mastch an fresh destat😊❤
Thank u so much
खुप छान रेसिपी आहे सरिता ताई ❤
Nice recipe👌👌tumacha all recipe nehami pahte mala avadatat
Tai tu great aahes
Soppi padhat n सगल्याणा awadnari recipe
😊😊😊😊😊
मनापासून आभार
Tai khupch chan. Thanks tai tumchya mule parfekt recipe tray karta yetat
Manapasun dhanyawad
Khup chan ...sangnyachi paddhat...tyach pramane karnyachi paddhat hi khup chan aahe ..thank you tai .... recipe share kelya baddal
मनापासून धन्यवाद आणि आभार
खूप छान रेसिपी ❤
सरिता तुझ्या सर्वच रेसिपी खूप छान असतात.
तुझ्या टिप्स उपयुक्त असतात.❤
Dhanaywad
खूप छान आहे डिश किती जणांसाठी होईल या साहित्य मधून
4-5
Khup chan sarita tai for yummy recipes 🎉
Thanks
खुप छान ताई,..,.तुमची family नशीबवान आहे रोज तुमचं हातचं बनवलेलं जेवण खायला मिळतं,,.
मनापासून धन्यवाद आणि आभार
सुलक्षणा पवार सरीता दोन्ही रेसिपीज खूप छान झाल्या एकदम मस्त धन्यवाद ❤👌😋✌
Thanks
खरंच सरिता तू खूप छान सांगतेस सगळ्या रेसिपीज❤
सरिता ताइ ..
नुडल्स or चौमीन ची recipe share करा की
खूप छान ताई तुम्ही खूप साऱ्या पध्दतीने सांगतात आणि तुमचा आवाज तर खूप गोड आहे मला वाढण्याची पध्दत खूप आवडली ❤❤
Thank u so much 💕
Tu recipe khupch Sundar sangtes, tuzi sangnyachi paddhatit faar aaplepana vatato.
Thank u so much
Tai tuzya recipe khup chan astat mala khup aavdtat love you tai shree gurudev🙏🙏🙏😊😊😊
I Love chaines you are a great 😃👍 thanks 🙏,i will try
Tai tumcya recipe khup Chan astat &tumi समजावून sangta 👌🙏🥰🌹
Thank u so much
सरिता ताई तुम्ही उत्तम सुगरण आहात. तुमच्या सगळ्याच रेसिपीज मस्तच असतात 👌👌👌❤
मनापासून धन्यवाद
किती गोड आहेस ग तू 😘😘😘 खुप छान सांगते सर्व अस वाटत बघतच रहाव 😊 आणि हे असे हॉटेल चे पदार्थ करायला खूप सोपे वाटतात 😊 थँक्स ताई 😊 आणि हि कढई आणि पॅन कुठून घेतलाय तु प्लीज सांग ना
My pleasure. खूप खूप धन्यवाद
नमस्कार ताई. खूप छान चायनीज पदार्थ. भरपूर टिप्स सहित. 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍😋😋🌹🌹
Thank u so much
खूपच छान ❤
30- 35 लोकांसाठी बनवायचे असेल तर प्रमाण सांगाल का?
Khup chan recipe Sarita ❤
Mi Manchurian grevi keli perfect zali thanks Sarita tai
Thanks a lot 💕☺️
खूप छान रेसिपी सर्व्हिंग बाउल व खडा वाली idea मस्तच
Recipe khup chan zali, mi nakki try kren..pan beking soda chya eivaji kai vaparu shakato? Ani vinheger nasel tar chalel ka? Plz rlpy kara...sarita tai..
ताई या सॉस चे छोटे पॅकेट मिळतात का
रेसिपी 1 नंबर👌👌👌👌👌
चिकन 65 ची रेसिपी दाखवा
धन्यवाद धन्यवाद ताई🙏🙏 खूप छान
Thank u
वाह मस्त रेसिपी👌👌आणि serving chi idea pan bhari...👍
Thanks 🙏👍
Tai masala bddl vedio taka unhali masala kala masala ,goda masala ,kolhapuri tikht solapuri tikhat
Serving chi idea awadli.👍..recipe hi chan...!!
Thanks 🤗
Khup Chan recipe, aani tuhi
मस्त झालेत मंचुरियन बॉल्स सरिता ताई❤😊
Mast recipe dakvali ...mulna nkki avdel🙏👏
Yes
खुप छान मस्तच मी नक्कीच ट्राय करणार 👍
Yes
Very very nice. God bless you SaiRam.
Thanks a ton
Fine one , bye , bye , kalwa maharastra Mumbai ,
Khup khup khuuuuupch bhari recipe 😍😀🤤🤤🤤👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻❤️
Thanks
मस्तच परफेक्ट प्रमाणातील रेसिपी.अप्रतिम!!!👌👌👌
Thanks a lot 🙏🙏
Khup chan 👌👌👌👍👍👍
Thanks
Love you tai recipe khupch chan
Dhanyavad
Khup Chan receipe 1 no
Thank you
एकदम मस्त ❤
धन्यवाद
Tai vegetables Kasha Barik cute kelyat pls sanga . Kuthla chopper vaparlat
खूप छान 👌👌👌
Thanks
Mast receipe ....Tu Annapurna ahe ❤
Thank u for watching 🙏
Mastch Sarita, efforts la salam
Thank u for watching 🙏
छान रेसीपी दाखवलीत!
Thanks
Khup khup Chan ❤
एक छान उपक्रम आहे. तो तुम्ही कराल का?.
मस्तच ताई खूप खूप छान 👌😊❤️🙏
Thanks
Triple schezwan rice dakhva please
Veg patiyala recipe plz
Yes
Tai matan chi biryani recipe share kara na
अप्रतिम रेसिपी ताई खूप छान 👌🏻
Thank u so much
Sarita tu khup chhan ahe. Tu khupach hushar ahe g. Love you sarita. 👌👍😘
Thank u for watching and liking ❤️
Mastch yammi 😋😋👌👌
Yes thanks
जबरदस्त रेसिपी 👌👌👌👍
Thanks
फार छान
मस्तच एक नंबर मी आत्ताच करतेय
Mast tai koup Kai shikialya maliye,👌👌👌🥰
खूप छान 😋
Chiken pulao recipe plz
Thanks
Khupch mastch distay👍👌👌👌☺️
Thanks a lot
Khup chan tai
Thank you
Tuzya kitchen tips pan faar chhan aahet me sagale kahi follow karte
Thank u so much for following
खूप छान रेसिपी
Thanks..
Khupach chan receipe ...👌👌👍
Thanks
Mst tai mi nakki try karal
Yes
Khupch Chan aahe hi recipe 👌👌🙏
But this is not fare such a yummy recipe you are not sharing enjoying yourself, will be invited sometime 😀🙏
Sure 😊 next tym 😃😋😄👍
@@saritaskitchen thanks ma'am so nice of you its my pleasure 😊👍🙏
Great recipe !!! Thanks for sharing ❤ 👍
Khup chaan
Too good 👍
Nice recipi ❤❤❤pan parasbi Kay aahe
French beans..thanks
Chan chanch😋😋
Dhanyawad