बापरे.. आजचा भाग पूर्णपणे वेगळा आणि अनोखा होता...आत्म् संवाद किती आवश्यक असतो हे समजले. रिकाम्या खुर्चीच्या संवादाची कल्पना अफलादूनच.. आणि या रोलसाठी निर्मिती ताईंची निवड म्हणजे...कमाल !! काय ताकदीने त्यांनी दोन्ही बाजू मांडल्या. ताई संपूर्ण चित्रपटातील भूमिकेसारखा तुमचा हा रोल वाटला..!!
निर्मिती ताईचा अभिनय हा अभिनय न वाटता एका बाईची तगमग खरोखरच वाटली. गंभीर विषय पण त्यावर केलाला उपाय मनाला भावला. धन्यवाद. असे समजावून सांगणारे आणि समजून घेणारे डॉ. अश्या मानसिक परिस्थितीतून जाणार्ऱ्या प्रत्येक व्यक्तीला भेटले तर त्यांच आयुष्य सुखमय होईल.🙏👍♥️
निर्मिती सावंत यांचा अभिनय लाजवाब, आणी यांतील विषय पण तितकाच सशक्त. प्रत्येक व्यक्तीच्या मनात अशी अनेक द्वंद चालू असतात पण त्याचा निचरा झाला नाही की त्याची घुसमट होते.
खूपच अप्रतिम अभिनय निर्मिती ताई,मन सुध्द तुझं चे सगळे भाग पाहिलेत, परंतु ही मालिका सुबोध दादामुळे अधिक प्रेक्षणीय,त्याची प्रतिक्रिया किती संक्षिप्त ,संयत तरीही बोलकी आणि अंततः आशावादी आणि आल्हादक, संपूर्ण टीमच मस्त ❤❤
निर्मिती ताई आणि सुबोध भावे .. सलाम👍🏻 फार सुंदर सादर झालाय भाग. रिकामी खुर्ची आणि रिते होणे! किती संपर्पकआणि गरजेचे ही. Dr Mulmule सरांचा हा फार छान मानस🙏🏻
कर्तव्य म्हणून करणे अन् प्रेमाने करणे.... प्रत्येकानेच आत्मचिंतन करण्याची गरज आहे. पूर्णत्व व करुणा फक्त प्रेमात आहे बाकी सगळा अहंकार - मला वाटते तेच बरोबर आणि मी बरोबर हे सिद्ध करण्याची दमछाक.
कमाल आहे हे सगळ बापरे किती खोल आहे दुसरी बाजू n all just speechless किती भारी लेखान acting तर् superb सगळ्यांची च काय बोलू शब्द कमी पडत आहेत सगळे एपीसोड खूप छान❤
निर्मितीताई खूप छान अभिनय. नवरा जेव्हा प्रतारणा करतो, जेव्हा दुसऱ्या स्त्रियांमधे जास्त रुची घेतो, मग भले प्रत्यक्ष शरीरसंबंध नसतील, तरीही आपल्या कडे दुर्लक्ष करून इतर स्त्रियांचे जास्त कौतुक करतो तेव्हा त्या स्त्रीला काय वेदना होतात ते त्या स्त्रीलाच माहीत. आपलं चुकतंय हे कळत असतं पण वळत नसतं , मग नवरा खोटं बोलायला सुरुवात करतो आणि संसाराचा पाया... विश्वास...च डळमळीत होतो. जिवापाड प्रेम करणारी पत्नी कर्तव्य निभावत राहते.
खूप.सुंदर मनातील विचारांना,भावनांना वाट करून मन. रिते झाल्यावर किती हलके वाटले असेल पण एक शंका अशी की समोरच्या व्यक्ती च्या मनातील भावना इतक्या स्पश्ट पणे बोलून दाखवत येतात अभिनय सुंदर दोन महान कलाकार असल्यावर बोलायलाच नको
अतिशय अप्रतिम कलाकृती पहायला मिळाली। आत्मसंवादाची गरज खरच खूप आवश्यक आहे पण ती आपल्याला समजतच नाही निर्मिती सावंत काय अभिनय केला आहे। लाजवाब। आजपर्यंतची सर्वोत्तम भूमिका म्हणले तरी अतिशोयक्ती होणार नाही। आत्मसंवादाची व्याख्या अप्रतिम। खरच आपण कटू आठवणींना निरोप देवू शकत नाही। त्यामुळे त्रागा होतो पण जमलं पाहिजे रिकाम्यखुर्चीत बसून दुसरो बाजू समजून घेण्याची🙏❤
अप्रतिम सादरीकरण. पेशंट च्या मनातील गोंधळ जाणून घेऊन त्यावर उपाय करण्याची डॉक्टराची कला ज्याला जमली तो great. आणि हे काम सुबोध भावे यांनी उत्कृष्ट केलय..आणि निर्मिती तांईंच्या अभिनयाने हा भाग अविस्मरणीय झालाय..
खूप छान विषय. दोघींचेही अभिनय अति उत्तम. सेल्फ टाॅक किती महत्वाचे आहे हे माहीत आहे पण रिकाम्या खुर्ची ने अजून जास्त जाणवले. पुढच्या भागाची उत्सुकता आहे. एक चांगला कार्यक्रम आहे. सगळ्या टिम चे आभार
Nirmitee tai is an outstanding actor. She is in the league of Meena Kumari. She is superb. Film industry should give her her due outstanding credit. People think that she in only a comedy actor. But in reality she can do serious roles much much better than comedy.
मनातील भावना व्यक्त केल्या शिवाय, तसेच दुसर्या च्या मनातील आपल्या बद्दल असलेले विचार समजत नाही हे निर्मिती ताई व सुबोध भावे सुंदर पणे व्यक्त केले, अभिनय लाजवाब.
बापरे.. आजचा भाग पूर्णपणे वेगळा आणि अनोखा होता...आत्म् संवाद किती आवश्यक असतो हे समजले. रिकाम्या खुर्चीच्या संवादाची कल्पना अफलादूनच.. आणि या रोलसाठी निर्मिती ताईंची निवड म्हणजे...कमाल !! काय ताकदीने त्यांनी दोन्ही बाजू मांडल्या.
ताई संपूर्ण चित्रपटातील भूमिकेसारखा तुमचा हा रोल वाटला..!!
अप्रतिम आहे ही गोष्ट. आत्मसंवाद ही कलपनच अफलातून
अप्रतिम संवाद आणि भुमिका निभावून निमिर्ती सावंत व सुबोध भावे यांनी खरोखर खिळवून ठेवले......
Hats off to both of you !!!
किती अभ्यास केला असेल सर्वांनी हे जाणवतंय...अभिनय कुठे जाणवलाच नाही इतका सहज वावर, आणि तितकीच सहज उलगडत गेली गोष्टं...वा..अप्रतिम
निर्मिती ताईचा अभिनय हा अभिनय न वाटता एका बाईची तगमग खरोखरच वाटली. गंभीर विषय पण त्यावर केलाला उपाय मनाला भावला. धन्यवाद. असे समजावून सांगणारे आणि समजून घेणारे डॉ. अश्या मानसिक परिस्थितीतून जाणार्ऱ्या प्रत्येक व्यक्तीला भेटले तर त्यांच आयुष्य सुखमय होईल.🙏👍♥️
Khup sunder Abhinay nirmity tae
चालू ठेवा, चालू ठेवाच, अेखाद्या चित्रपट किंवा सासू-सुनेच्या वैरभावी मालिकेपेक्षा ही कित्येक पटीने अत्यावश्यक आहे.
अगदी बरोबर
खरं आहे तुमचं 😊
निर्मिती सावंत यांचा अभिनय लाजवाब, आणी यांतील विषय पण तितकाच सशक्त. प्रत्येक व्यक्तीच्या मनात अशी अनेक द्वंद चालू असतात पण त्याचा निचरा झाला नाही की त्याची घुसमट होते.
खरचं आत्म सवांद गरजेचा आहे......मन मोकळे होणे पण गरजेचे.... आपण आपले चांगले आठवण ठेवणे गरजेचे...विषय मनाला भिडणारे घेतात...धन्यवाद भावे सर
खूपच अप्रतिम अभिनय निर्मिती ताई,मन सुध्द तुझं चे सगळे भाग पाहिलेत, परंतु ही मालिका सुबोध दादामुळे अधिक प्रेक्षणीय,त्याची प्रतिक्रिया किती संक्षिप्त ,संयत तरीही बोलकी आणि अंततः आशावादी आणि आल्हादक, संपूर्ण टीमच मस्त ❤❤
Khupach apratim abhinany Nirmiti tai
Pan Subodh bgave n cha abhibay n dognosis surekh
Mi tar bharaunch gele🎉😮
💐💐❤❤❤👍😊🙏
हॅट्स ऑफ निर्मिती ताई...
अप्रतिम 👌👌 👌
शब्द नाहीत पुढे तुमच्या अभिनयाचं वर्णन करायला
डोळे डबडबले अश्रूंनी 😥😥
निर्मिती ताई जेवढे हसवते तेव्हडेच रडऊही शकते हे आज समजले, कसलेला अभिनय 👌
निर्मिती ताई आणि सुबोध भावे ..
सलाम👍🏻
फार सुंदर सादर झालाय भाग.
रिकामी खुर्ची आणि रिते होणे! किती संपर्पकआणि गरजेचे ही.
Dr Mulmule सरांचा हा फार छान मानस🙏🏻
निर्मितीताई तुम्ही अतिशय सुन्दर भूमिका केली आहेत, खूप उंचावर नेऊन ठेवलत स्वतःला. लिखाण पण अप्रतीम.
लाजवाब अभिनय निर्मिती ताई. थोड्या वेळासाठी तुमच्या जागी स्वतःलाच पहात होते मी. खुप मनाला भिडला हा भाग. असेच सुंदर आणि वेगळे विषय मांडत रहा.
अत्यंत अवघड तरीहि अत्यंत देखणा, भावस्पर्शी अभिनय, जणू स्वतः वर ओढवलेले दुःख, अप्रतिम, त्रिवार वंदन निर्मिति ताई आणि सशक्त सुबोध सर🎉
निर्मिती उत्कृष्ट अभिनय आणि सुबोध परफेक्ट हुशार संयमी अनुभवी विचारी डॉक्टर लाजवाब दोघेही
खरच अभिनयाला खरच तोडच नाही.अप्रतिम मनातले भाव मांडनखरच कठीन (रिकामी खुर्ची) त्याच्या सीी संवाद करण कठीन दोघांचा अभिनय मस्त र्निमीती सावंत अभिनय मस्त
निर्मिती ताईंना असं बघणे ,( म्हणजे त्यांचा वेगळा अभिनय) अप्रतिम,वितषय वेगळा व वेगळ्या उपाययोजना! 🙏
अप्रतिम 👌🏻 अप्रतिम 👌🏻.... निर्मिती दिदी खुप सुंदर ❤
निर्मिती सावंत यांना वेगळ्या च रुपात बघितले..अभिनयाची उंची गाठणं म्हणजे काय हे समजले... खूप छान एपिसोड परत एकदा
कर्तव्य म्हणून करणे अन् प्रेमाने करणे.... प्रत्येकानेच आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
पूर्णत्व व करुणा फक्त प्रेमात आहे बाकी सगळा अहंकार - मला वाटते तेच बरोबर आणि मी बरोबर हे सिद्ध करण्याची दमछाक.
निर्मिती सावंत चा अभिनय अप्रतिम 👌👌👌
खूपच वेगळ्या पद्धतीने प्रश्नांची उकल.कथे ला संगीत ही साजेसे.
दिग्दर्शन, दोघांचा अभिनय सरस का संवाद तेच कळत नाही...
टीम चे खूप कौतुक.. 👏👏👏
wah निर्मीती ताई चा अभिनय अप्रतिम ❤
सुबोध भावे फारच। सुंदर प्रस्तुति आणि हो स्मृति सावंत अप्रतिम अभिनय 😊🎉🎉
निर्मिती सावंत... अप्रतिम अभिनय... प्रत्येक एपिसोडचा विषय अत्यंत महत्त्वाचा असतो... समाजाला खूप गरज आहे याची
निदान, विश्लेषण आणि समुपदेशन... खूपच छान 👍👌
केव्हडा विलक्षण episode
सुन्न झाले मन
अप्रतिम अभिनय
अभिनंदन
रोल प्ले! अप्रतिम ! ❤
कमाल आहे हे सगळ बापरे किती खोल आहे दुसरी बाजू n all just speechless किती भारी लेखान acting तर् superb सगळ्यांची च काय बोलू शब्द कमी पडत आहेत सगळे एपीसोड खूप छान❤
रिकाम्या खुर्चीने रीत केलं ❤❤
निर्मितीताई खूप छान अभिनय. नवरा जेव्हा प्रतारणा करतो, जेव्हा दुसऱ्या स्त्रियांमधे जास्त रुची घेतो, मग भले प्रत्यक्ष शरीरसंबंध नसतील, तरीही आपल्या कडे दुर्लक्ष करून इतर स्त्रियांचे जास्त कौतुक करतो तेव्हा त्या स्त्रीला काय वेदना होतात ते त्या स्त्रीलाच माहीत. आपलं चुकतंय हे कळत असतं पण वळत नसतं , मग नवरा खोटं बोलायला सुरुवात करतो आणि संसाराचा पाया... विश्वास...च डळमळीत होतो. जिवापाड प्रेम करणारी पत्नी कर्तव्य निभावत राहते.
निर्मिती ताईंचा सुंदर अप्रतिम अभिनय आणि सुबोध भावेंचा मनोवेधक सुसंवाद...
प्रत्येक एपिसोड खूप खूप छान
निर्मिती ताई ग्रेट अभिनय , खरतर अभिनय वाटतच नाही,भूमिका जगता ताई तुम्ही ❤
अप्रतिम... विषय, कलाकार व त्यांच्या सादरीकरण... कठीण समस्या मनात राहिल्या ने स्वतः साठी खूप घातक परिणाम सोसाव्या लागले.. 🙏😢
निर्मिती सावंत चा अभिनय अप्रतिम.
❤❤nitat sundar abhinay aani vishay nirmiti taina salut
Excellent
निर्मिती सावंत हॅट्स ऑफ !!
डॉ मूलमुले सर नम्र अभिनमन
अतिशय सुंदर मालिका.
मालिकेचा विषय गंभीर पण समाजाला गरजेचा असा.
उत्तम लिखान उत्कृष्ट संवाद आणि या सगळ्याला योग्य न्याय देणारे दर्जेदार कलाकार. 🙏🙏🙏🙏🙏
एक उत्कृष्ट कलाकृती
खूप.सुंदर
मनातील विचारांना,भावनांना वाट करून मन. रिते झाल्यावर किती हलके वाटले असेल
पण एक शंका अशी की समोरच्या व्यक्ती च्या मनातील भावना इतक्या स्पश्ट पणे बोलून दाखवत येतात
अभिनय सुंदर दोन महान कलाकार असल्यावर बोलायलाच नको
अप्रतिम भूमिका निभावली निर्मिती ताई, एक वेगळा दृष्टिकोन समजला
ही ट्रीटमेंट सर्वात स्वस्त व मस्त आहे ,सर्व कलाकारांचे अभिनय सुंदर आहेत ,सर्वांना धन्यवाद
फारच सुंदर 👌👌ही मनाला समजवणारी पध्दत फारच छान! ज्याने त्याने करून पहावी अशी 👍👍डॉ, लेखक, दिग्दर्शक, कलाकार.. सगळ्यांचे आभार 👍❤🌷
अप्रतिम अभिनय निर्मिती ताई
प्रत्येक भाग अप्रतिम आणि कळत नकळत काही सांगून जाणारा👌👌
निर्मिती ताई आणि सुबोध सर🙏🙏🙏
Speechless 😢😢😢
वाह 🎉
वा.... अप्रतिम... निशब्द व्हायला झाले
अतिशय उत्तम अभिनय !एकरूप होऊन पाहात होते.डोळ्यात आपोआप अश्रू येत होते.लेखन हेलावून टाकणारं!खूप धन्यवाद!
अतिशय अप्रतिम कलाकृती पहायला मिळाली। आत्मसंवादाची गरज खरच खूप आवश्यक आहे पण ती आपल्याला समजतच नाही निर्मिती सावंत काय अभिनय केला आहे। लाजवाब। आजपर्यंतची सर्वोत्तम भूमिका म्हणले तरी अतिशोयक्ती होणार नाही। आत्मसंवादाची व्याख्या अप्रतिम। खरच आपण कटू आठवणींना निरोप देवू शकत नाही। त्यामुळे त्रागा होतो पण जमलं पाहिजे रिकाम्यखुर्चीत बसून दुसरो बाजू समजून घेण्याची🙏❤
निर्मिती ताई gr 8 अभिनय❤
निर्मिती सावंत उत्कृष्ट अभिनय 👌🏻👏🏻
शब्दाच्या पलीकडील गोष्ट तुमच्या अभिनयातून सादर झाली.
अप्रतिम सादरीकरण. पेशंट च्या मनातील गोंधळ जाणून घेऊन त्यावर उपाय करण्याची डॉक्टराची कला ज्याला जमली तो great. आणि हे काम सुबोध भावे यांनी उत्कृष्ट केलय..आणि निर्मिती तांईंच्या अभिनयाने हा भाग अविस्मरणीय झालाय..
अप्रतिम निर्मितीताई ❤
अप्रतिम अभिनय निर्मिती ❤❤
अप्रतिम episode! Excellent acting by Nirmiti Sawant.
❤❤❤❤❤अप्रतिम अभिनय निर्मिती सावन्त, serial excellent
Khup chhan
वाह 👏👏👏 किती सुंदर मालिका आहे ही.. अजून अनेक भाग येऊ द्या.
👍🏻
अप्रतिम उपाय.
खूप आवश्यक आहे समोरची रिकामी खुर्ची....
फार छान भाग..
खुप छान . तुम्ही दोघंही उत्तोत्तम कलाकार आहात त्यात आजचा भाग खरचं खुप छान आहे. चांगला विषय हाताळला.
अप्रतिम पध्दत मन मोकळ करुन उपचार करण्याची.
अभिनय संयत.
अप्रतिम विषय, उत्तम लिखाण, आणी खुप उत्कृष्ट अभिनय!! ह्या एका गोष्टी साठी ABP माझा ला नक्की धन्यवाद!!
This is a very different and wonderful episode. One of the best episode.
किती सुंदर अभिनय ,अभिनय नव्हेच ,अगदी खरां 😢hatts ऑफ to निर्मिती सावंत ❤
खूप छान विषय हाताळण्यात यशस्वी झालात , काळाची गरज ओळखून. 👏👏👍
अप्रतिम ..केवळ ,...अप्रतिम ...निर्मितीताई आणि सुबोधजी.
खुपच छान अफाट कल्पना .निर्मिती सावंत अफाट ताकदीची अभिनेत्री.
निर्मिती सावंत यांचा मिस्टर ताम्हाणे लाजवाब
अशक्य वाटावा इतका सुंदर अभिनय पाहुन थक्क होतो आपण.
सुरेख 👌
शब्द नाहीत ह्या भागाबद्दल बोलायला.
आत्मसंवाद खूप गरजेचा आहे हे सुस्पष्टपणे जाणवलं.
खूप काही समजावून देणारे मन....मन खरोखर शुद्ध करा.
निर्मिती ताई बेस्ट
खूप छान विषय. दोघींचेही अभिनय अति उत्तम. सेल्फ टाॅक किती महत्वाचे आहे हे माहीत आहे पण रिकाम्या खुर्ची ने अजून जास्त जाणवले. पुढच्या भागाची उत्सुकता आहे. एक चांगला कार्यक्रम आहे. सगळ्या टिम चे आभार
Khupch sunder hota episode
निर्मितीताई अप्रतिम अभिनय 🎉
Mast……❤❤
Ati sundar
આભાર 🙏🙏🙏
Waah Nirmiti Tai ❤amazing
Nirmitee tai is an outstanding actor. She is in the league of Meena Kumari. She is superb. Film industry should give her her due outstanding credit. People think that she in only a comedy actor. But in reality she can do serious roles much much better than comedy.
निर्मिती सावंत यांचा अभिनय अप्रतिम आहे
रिकाम्या खुर्चीतून दुसर्याचे मन समजून घेणे हा विषय फारच छान आहे.
मनातील भावना व्यक्त केल्या शिवाय, तसेच दुसर्या च्या मनातील आपल्या बद्दल असलेले विचार समजत नाही हे निर्मिती ताई व सुबोध भावे सुंदर पणे व्यक्त केले, अभिनय लाजवाब.
फारच सुंदर, निमिर्ती सावंतचा अभिनय अफलातून.
उदासमन आणि मोकळेपणा हेकसे होते. हे जाणवलै.अरप्रतीम.
Simply beautiful....
अप्रतिम
फार सुंदर प्रस्तुती. रिकाम्या खुर्चीचे अंतरंग पहिल्यांदाच पहिले.
👌👌👌👍ताईंचा आभिनय ग्रेट आतीशय सुंदर
Apratim abhinay, uttam vishay ghetle ahet 👌👌👌👌
फारच छान. सुंदर
मुलमुले सर 🎉
I am extremely grateful to watch this performance, the best performance by Nirmiti Sawant till now. The best, shabdach nahiyet!
निर्मितीताई.. हॅट्स ऑफ !
Nirmeeti sawant , superb acting ! Kammaal 🎉
खुप छान अभिनय, अभ्यास करून कथा लिहिली आहे, छान 🎉
Apratim 👌👌
Heart' touching episode.....मन व्यक्त होणं जरुरीचे....