जगदिश जी खरोखर आपण गंधर्व आहात. तुमचा आवाज अतिशय गोड आहे. आपण अशा गायनामुळे अजरामर व्हाल यात शंका नाही. मरावे परी कीर्तिरूपे उरावे l वा ऐकतच रहावे असे गायन. मनाचा वेध घेणारे गायन. मंत्रमुग्ध करून टाकणारे गायन. उदंड आयुष्य लाभो व हजारो अभंग आपणाकडून गायीले जावोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
वा वा क्या बात है जगदीश जी बहोत बहोत अच्छा सुन्दर भैरवी गाई हैं आपने सुनकर हम भी मंत्र मुघ्ध्द हो गये है. वा क्या बात है. आप सूरदास हैं. जय श्री राम जय श्री कृष्णा 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
मस्त,छान, सुंदर, गोड आवाज . आपल्या पासून मी प्रेरणा घेतली आणि ही भैरवी मी भजनात म्हणण्याचा प्रयत्न केला .पहिल्याच प्रयत्नात लोकाची दाद मिळाली.ह्याचे सगळे श्रेय आपल्यालाच जातं .अजूनही श्रोत्यांचा ही भैरवी म्हणण्यासाठी आग्रह असतो. धन्यवाद!! आपल्या संगीताचा प्रवास असाच चालू राहू द्या ! कालिदास नाईक,फोंडा गोवा.
जगदिश जी खरोखर आपण गंधर्व आहात. तुमचा आवाज अतिशय गोड आहे. आपण अशा गायनामुळे अजरामर व्हाल यात शंका नाही. मरावे परी कीर्तिरूपे उरावे l वा ऐकतच रहावे असे गायन. मनाचा वेध घेणारे गायन. मंत्रमुग्ध करून टाकणारे गायन. उदंड आयुष्य लाभो व हजारो अभंग आपणाकडून गायीले जावोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
खूप छान भैरवी सुंदर अप्रतिम गायन महाराज राम कृष्ण हरी महाराज
Khoop chhhan sor
ऐकून मन तृप्त झाले , हार्दिक अभिनंदन ,स्वर भूषण पुरस्कार मिळावा ही अपेक्षा आहे
खूपच नियंत्रित गायन आहे तुमचे.
स्वरांवर ताबा आहे.खुप छान.खुप रियाज केलेला असावा.धन्यवाद या मास्टर पीस बददल.
खूपच सुंदर❤
वाह क्या बात है अतिशय सुंदर 🙏
वा वा क्या बात है जगदीश जी बहोत बहोत अच्छा सुन्दर भैरवी गाई हैं आपने सुनकर हम भी मंत्र मुघ्ध्द हो गये है. वा क्या बात है. आप सूरदास हैं. जय श्री राम जय श्री कृष्णा 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
जय सेवालाल खुप भारी जगदिश भाऊ
खूप गोड गायन, पूरक वादन... मॅन तृप्त झालं आलपतील हरकती मुळे👌👌👌👌👌
Chhan
Very good
@@dhondibakumbhar b
@@kailaspandit2700 j
खुप छान जगदीश महाराज,
तुझे भजन (गायन) ऐकून खरंच मन तृप्त होते. "Keep it up" बाळा.
तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील .जय हो !!!!
Nice jagdish dada ❤️
Jagdish sir ajun kiti chhan ganar.... Level crossed... No words..... God bless you gurudev...
Jagdish sirancha number bhetel ka
@@mayurdalvi2313Kon ji ui jijkhjjh iniik kxkjokkujjjjjjjjjij jin i kn yu i oi io
मस्त,छान, सुंदर, गोड आवाज . आपल्या पासून मी प्रेरणा घेतली आणि ही भैरवी मी भजनात म्हणण्याचा प्रयत्न केला .पहिल्याच प्रयत्नात लोकाची दाद मिळाली.ह्याचे सगळे श्रेय आपल्यालाच जातं .अजूनही श्रोत्यांचा ही भैरवी म्हणण्यासाठी आग्रह असतो.
धन्यवाद!!
आपल्या संगीताचा प्रवास असाच चालू राहू द्या !
कालिदास नाईक,फोंडा गोवा.
अप्रतीम खुपच सुंदर. जय पांडुरंग हरी.
खुप छान माऊली
खूप सुंदर गायन।। राम कृष्ण हरी माऊली।। सप्रेम जय हरी।
Jagdish Mitra wah wah dhany zalo tujhi he bhairavi aikun dhanywad 🙏🙏
एक नंबर गायले आहे राम कृष्ण हरी
खूप छान सर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Awesome God bless you
खुपच सुंदर भैरवी आपल्या वाणीतून ऐकण्यास मिळाली मन प्रसन्न झालं आहे रामकृषण हरी 🙏
अभंग सुरेख, गायन वादन ताल, टाळ हार्मोनियम
अतिउत्तम, 🌹रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏🙏👏👏
रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏🌹🌺☘️🍀🙏🙏
Kup
अप्रतिम सुंदर गोड अभंग गायले भाऊ गायन छान👌
कृपाळु सज्जन तुम्ही संतजन|
ऐवढे कृपादान तुमचे मज ||1||
आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा |
कींव माझी सांगा काकुळती ||2||
अनाथ अपराधी पतित आगळा |
परी पायां वेगळा नका करु ||3||
तुका म्हणे तुम्हीं निरविल्यावरी |
मग मज हरी उपक्षेणा ||4||
ऐवढे नाही एवढे
उच्चार स्पष्ट असायला हवे बाकी खूप गोड
बस एकत राहव 🙏🙏
मस्त
माऊली अति सुदंर बैरवि
Khup छान गायन, वाह धन्य वाटले,
संतउपकार👌👌
Khup sundar aavaj jagadish
,,,
जगदीश भाऊ तोड नाही तूम्हाला खरोखरच माऊली ची देणगी आहे मधल्या बारीक बारीक जागा म्हणजे 👍💖🌹ऐकताना डोळ्यातून पाणी🙏👌
तूम्ही इंडियन आयडॉल मराठी विनर आहात ......
किती सुंदर गायन 👌👌 वा बुवा मस्त👍🎊🎉🙏🏻
Nice❤❤❤.....
Wahhh
खूपच सुंदर आवाज आणि सुंदर मृदुंग,तबला साथ
खूप छान जय सेवालाल
खूपच छान, अप्रतिम आवाज
खुपच छान रामकृष्णहरी
रामकृष्ण हरि, जयहरी.
अति सुंदर महाराज राम कृष्ण हरी
फारच छान
Khupkhup chan bhairavi👆👌🙏🙏🙏🙏🙏🙏💐🛕
Ahahahahahahahah❤️ अप्रतिम ❤️
खूप सुंदर आवाज आहे,दादा
सर्व गायनाची तऱ्हा पं रघुनाथ जी खंडाळकर गुरुजी नं सारखी आहे खूप छान प्रयत्न होता खूप शुभेच्छा
खूप खूप मस्त दादा 👌
खुपच छान. कान तृप्त झाले.
Aapki gayaki khup chan aahe❤❤
वाह .वाह .कानांंचे .पारणे .फिटले .छान .
सुंदर सादरीकरण ❤😊
अप्रतिम गोड आवाज ऐकून मन मंत्रामुग्ध झाले. 👍
😢
Ram Krushna Hari..Dada..Apratim.....
खूप छान 👌👌👌👌🌹
रामकृष्ण हरी,जय तुकोबाराय ❤
सादरीकरण अतिशय सुंदर व वेगळ्या style ने...👍👍👍👌👌👌
माझे आवडते अभंग खुपच छान
खूप सुंदर 🙏🌹🌺
बहोत ही खुब गायन। वाह ।
धन्य झालो
काय आवाज आहे ,दादा 1 no
खूपच गोड भैरवी गायन ...
Bahot khub 💐💐 jbs
Ahaha ha .... Kya baat hai 😍
फारच सुंदर महाराज
खूप छान , आपली ही भैरवी मी भजनात गाण्याचा प्रयत्न करीत आहे.आपला आवाज एकदम गोड आणि भारदस्त आहे. जवाब नही !!
आत्मा मालिक ध्यानपिठ भगुर ता.वैजापूर जि.संभाजिनगर
Rag bhairavi,very nice.
apratim sundar gayan kan trupt zale dhanyavad ya maharastrala dengi dilee ahe santani
अतिशय सुंदर भैरवी गायली जगदीश महाराज आनंद वाटला
Ramkrrusan hari khup chan mauli
स्वर्गातले गंधर्व आहात लय भारी एक नंबर
खूप छान .अभंग गायनातून आनंद झाला.जयहारी मावली.
Wwaa kya bat hai
कूपच छान👍
वाह काय छान आवाज आहे
एकदा नाही अनेक वेळा एकल पन नवीनच वाटत अन मन भरत नाही खुप छान गायल माउली
रामकृष्ण हरी🇮🇳 माऊली
Great voice and chal❤❤
खुप छान आवाज जय हरी
atishay sundar
खुप सुंदर बीभब्बैब्बैब्बैरवी.गायलाय
खुप सुंदर आहे मावली
जगदीश भाऊ खुप छान गायला अभंग 👌👌अप्रतिम🥰
Awaj Taal Sur Apratim Mauli Ram Ram krishna hari.
फारच सुंदर आवाज
खुप छान👏
खूपच सुंदर
जय श्री गुरूदेव मंडळी
Khup chan
सुंदर
खूपच सुंदर!
Is
👌👌👌👌👌
खुप सूंदर 🙏💐
❤❤ खूप छान गायलं आहे ❤❤
मस्त👌
Ram Krishna Hari.
Khup chan avaj ahe 👍👍
अप्रतिम
Apratim gayan bhava jay hari 🙏🙏
अतिशय सुंदर गायन
जय हरी माऊली खुप सुंदर आवाज आहे माऊली 🙏🙏🙏🙏🙏
apratim sundar voes aani tabala pakhavaj sundar sath dilee aahe parat parat aikavese vatate tabala aani pkhavaj vadakani rang barala aahe apratim sundar kan trupta zale dhanyavad
अप्रतिम ,,,,,,,👌👌👌👌
सज्जना