दादा आपल्या आवाज खुप छान वाटला सलमान अली सारख तुमच पण नाव महाराष्ट्र भर होणार पण अख्ख्या भारतभर होणार म्हणजे होणारच पण आजुन एक गोष्ट म्हणजे वारकरी संप्रदाय हा पुढ नेहच काम तुमी करत आहात म्हणजे तुम्ही दाखवून देत आहात तरुणपणात काहीतरी शिकन्याची वेळ आहे अस काही तरी आपल्या आई वडिला साठी काहीतरी करून दाखवावे सलाम दादा जगदीश दादा सलाम
वा राज्या काय गायलास भाऊ तुलाच मिळेल हा आवार्ड तुला खुप खुप सुभेच्छा भावा आसाच गात राहा त्र्यंबकेश्वर तुला यश किर्ती देवो आपला सुभेईच्छेकु ऊमेश जोशी त्र्यंबकेश्वर
Plzz Like, Share The Video
And Subscribe the Channel 🙏
Doing great but doing make up for allow to singer apply varkari tila on his forehead
याला म्हणतात गायन
@@mangeshpawar5434q1
❤
मराठी मातीतला कोहिनूर 💎 भावा हा session तूच नेणार वादच नाही , कुठे होता भावा तु , खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम 🙏🙏🙏🙏👍👍👍👍 🏆 winner
तुकड्यादास म्हणे राहती खुले , पाप पुण्य दुरावले ।।।।।।। व खूप छान दादा
वैरागकर गुरुजींचे शिष्य दिसताय वा सुपर अभंग माझ्या आवडीचा आहे एकदम छान गायला आहे जय हरी राम कृष्ण हरीः
सुंदर हार्मोनियम वादन गायन खूप खूप सुंदर आभार नमस्कार जगदीश भाऊसाहेब ❤🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏
दादा आपल्या आवाज खुप छान वाटला सलमान अली सारख तुमच पण नाव महाराष्ट्र भर होणार पण अख्ख्या भारतभर होणार म्हणजे होणारच पण आजुन एक गोष्ट म्हणजे वारकरी संप्रदाय हा पुढ नेहच काम तुमी करत आहात म्हणजे तुम्ही दाखवून देत आहात तरुणपणात काहीतरी शिकन्याची वेळ आहे अस काही तरी आपल्या आई वडिला साठी काहीतरी करून दाखवावे सलाम दादा जगदीश दादा सलाम
प्रति वैरागकर गुरूजी वाटत आहात...जगदीश भाऊ👌👌👌जय हो
मला पण तसेच वाटले🙏🙏 गुरू शिष्य
माऊली फारच छान गायला आहे अभंग.वैरागकर सरांची आठवण आली.राग धनकोनी कल्याण सारखा वाटतो.
खुपच सुंदर जगदीश दादा 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
दादा आपला आवाज खुप गोड मंत्रमुग्ध करणारा आहे .
जिवंत समाधिस्त झालो इतका सुंदर ओपन गायन केले सुख म्हणजे काय असतं आपण गायलेले अभंग एकतच रहाव यांच्यातच सुख आणि आनंद आणि समाधान आहे
अजून पूर्ण ऐकलेलंच नाहीये तरीसुद्धा सांगू शकतो अप्रतिम च्या पुढल गायलंस भावा... अहाहा..!!! काय गायलास यार..
अजून ऐकायला आवडेल... 👌🏻👌🏻👌🏻
वैरागकर सर छबी झळकत आहे 👍👍👍
अप्रतिम गायन प्रति शंकरराव वैरागकर आणि शिस्तबद्ध तबला मृदंग आणि संवादिनी मजा आली बहोत बडीया 👏🏼👏🏼👏🏼
आपल्या गायनामध्ये पं. शंकरराव वैरागकरांची झलक दिसुन येते आपण त्यांचे शिष्य असल्याचे दिसून येते अतिशय सुंदर 🙏🙏🙏 जय हरी
अप्रतिम शब्द रचना! राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
खूप छान 🙏माऊली राग कळला असता बर झाल असत
गुरुवर्या नी दिला वारसा आपण त्यांच्या चरणाशी ठेवलीत धन्यवाद आपली सेवा अखंड राहो
*जयजय रामकृष्ण हरी जयजय भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली ❤️ 🌹 🌹 🙏 🙏 🚩 🚩 अप्रतिम जगदीश खरोखरच तु मराठी मातीतील कोहिनूर हिरा आहेस शब्द कमी पडतील कौतुकासाठी ❤️🚩 तुझा वोटर 🚩✍️ डॉ धनंजय देशमुख पुणे*
क्या बात है जगदीश महाराज खुपचं अप्रतिम रित्या गायला तुम्ही हा अभंग !!🙏🏻🙏🏻
🙏🏻 माऊली आपणास विजयाचा आशीर्वाद नक्की देणार 🙏🏻
Gayan Apratim....... Tabla ani pkhavaj chi apratim sath... Apan maharastrachi shan ahat jagadish ji...... ❤
गायन सुंदर परंतु उच्चार स्पष्ट असावेत जसे वैभवजी मंडलीक ठाणे जिल्ह्याची शान ✌🏻
जय जय रामकृष्ण हरी ❤🎉
राम कृष्ण हरी माऊली
जगदीशजी चव्हाण आवाजाचे जादूगार आपणास मानाचा मुजरा सुंदर अप्रतिम गायन महाराज राम कृष्ण हरी
वा राज्या काय गायलास भाऊ तुलाच मिळेल हा आवार्ड तुला खुप खुप सुभेच्छा भावा आसाच गात राहा त्र्यंबकेश्वर तुला यश किर्ती देवो आपला सुभेईच्छेकु ऊमेश जोशी त्र्यंबकेश्वर
जबरदस्त कॉन्फिडन्स जगदीशजी...
👍👍 हा अभंग गायचे कुणाचेही काम नाही... तुम्ही ते लीलया पेललं आहे ...👍👍💐💐💐
वा
काय अप्रतिम आणि फारच गोड आवाज आहे.उपमा देण्यास शब्द फार थोडे वाटतील.
वा वा.... अप्रतिम दादा....... राम कृष्ण हरी......
अप्रतिम गायन 🌹🙏आदरणीय श्री पंडित वैरागकर सरांचा अलौकीक शिष्य वारसा 🙏
Best friend aihe maza jagdeesh chawan mazay bro
खूपच छान ,
Je gati akhand Vitthalache git
Aani God lage pari abhang upload kara
खुपच छान प्रती वैराकार गुरुजीं पट्ट शिष्य दिसताय आणि तेव्हढीच उत्तम पखावज आणि तबला साथ
अतिशय सुरेख सुंदर गायन क्या बात है
खूप छान आवाज गोड आणि दमदार आहे.
खूप खूप शुभेच्छा .. 🌺🌺
Khup god jagdishji ani veerakar gurujunche shishy ahat tyat khupch sundar sadrikarn kelay
अप्रतिम गायन आणी साथ संगतही पण ज्यांचा हा अभंग आहे . राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांचं नाव डिस्क्रिप्शन मध्ये टाकलं असत तर आणखी बर झालं असत.👌👍💐
Ahahahahahaha waaah waaah waaah waaah waaah kya baat......khupach sundar...... हृदयस्पर्शी गायकी ❤️
कान तृप्त केलेस भावा जगदीशा, गुरुजींचे नाव कमावलेस....असाच गात रहा, आणि खुप मोठ्ठा हो💐💐👌👌 चैनेलचे खूप खुप आभार👍💐💐
*मस्त गायन जगदीश महाराज आवडलं आम्हाला गायन😊👌👌..............?*
खूप सुंदर
खूप खूप शुभेच्छा......आज पहिल्यांदाच ऐकतोय तुमचं भजन
बोहत बडीया जगदीश जी
खूप छान महाराज,.,पेटी खूप छान आहे 🙏🙏🙏🌹
वाह.अप्रतिम जगदिशजी
Jagdish bhai you're a big fan mi
Gor banajara vr mla fkar ahe maz ek ch wish ahe bhau tuzya sobat ek vela bhetav aani mitit ghav i love ❤you Bhai
शब्दाची स्पष्टता फारच सुदंर.
Nice!!! Vairagkar Maharaj zalak
Jagdish dada भक्ती गीतातील समाधी लागावी असे आपले गायन
खुप छान गायल आहे माऊली तुम्ही
Same वैरागकर गुरुजींचा आवाज अप्रतिम 👌🌹👏🏼
वाह वैरागकर गुरुजींची गायकी दिसून आली...
कोणता राग आहे . खूप छान
खुपच मस्त. 👌👌👌👌कान तृप्त झाले.
🚩जय हरी माऊली🚩
जगदीश भाऊ💖
खूप छान जगदीश महाराज ॐ गुरुदेव🙏🙏🙏💐
Wah Jagdish bhau khupch sundr as gayan
क्या बात है.. ❤️❤️❤️ तल्लीन..
खूप अपेक्षा आहेत तुमच्या कडून.
Khup sunder🙏 apratim
खूप छान 👌👌
हार्मोनियम वादन अप्रतिम 👌👌👌
खुप सुंदर धन्यवाद दादा..🙂😊😐😊😉🌹🌼😻😻
खूप छान जय सेवालाल
Kya baat sachha sur hai gayki me 🙏🙏🙏
अप्रतिम जगदीश दादा......👏👏
Nice pt Shankar vairagkar guruji khup chan
छान गुरुजी 👍
दादा खूप खूप छान गायन👌👌
जय हो जय श्री कृष्ण💐🙏
Khupach sundar dada..
मस्तच आहे राव
दादा 1 नंबर
Atishay sundar abhang gayan
हार्मोनियम पण 1 नम्बर 👌👌
1 ch no bhava khup chan
Great 🥰🥰🥰🥰
Jagdish Sir 🥰
जगदीश भाऊ इंडियन आयडल सीजन 13 म भाग लीदो कोणी काय
Chhan apratim pranam dada
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज की जय
वा वा....छानच
वा खुपचं सुंदर
अतिशय सुंदर गायन
👌Superb... Congratulations
मस्तच गुरुजी🙏🏻👏🚩🚩
प्रती वैरागकर गुरुजी 🎼🎼🎼👌🏻💐💐💐👍
Wahhhh dada...👌👌👌👌
apratim 🙏🙏
अप्रतिम गायकी.........
छान आवाज आहे आणि पेटीवर पण छान पकड आहे
अप्रतीम अति सुंदर 👌👍
Kya bat hai khup mst vatoy 🙏🎶
वा छान जगदीश भाऊ
Super bhiya
Mast bhai ❣️
जगदीश दादा खूप छान
Super sir...👌👍💐
Wa khup mast
खूपच छान 👌🌼🌼🌼🌺🌺🙏
Jay Sevalal solapur very very good
अप्रतीम
Khupach chaan
Chan bhu