कृपाळू सज्जन तुम्ही संतजन | भैरवी रागातील सुंदर भजन | आबांच्या सुमधुर आवाजात |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ธ.ค. 2024
  • कृपाळु सज्जन तुम्ही संतजन|
    ऐवढे कृपादान तुमचे मज ||1||
    आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा |
    कींव माझी सांगा काकुळती ||2||
    अनाथ अपराधी पतित आगळा |
    परी पायां वेगळा नका करु ||3||
    तुका म्हणे तुम्हीं निरविल्यावरी |
    मग मज हरी उपक्षेणा ||4||

ความคิดเห็น • 28

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 2 ปีที่แล้ว +3

    सर्वज्ञ रसाळ सातारा शेनवडी.खूप सुंदर
    .खूप छान मलाभारी आवडले.जय हरी आबा. तसेच जय हरी आपणा सर्वाना.

  • @amoldeshmukh8366
    @amoldeshmukh8366 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी महाराज अतिशय सुंदर आणि कर्णमधुर असे

  • @ramkrushnajadhav3479
    @ramkrushnajadhav3479 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम राम कृष्ण हरी 🙏

  • @vilasraovarale1872
    @vilasraovarale1872 2 ปีที่แล้ว +1

    Khoopch chaan Kale sir
    Jay Hari🚩👏

  • @vasantchavan279
    @vasantchavan279 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर गायले आहे जय हरी माऊली

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 2 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर गायन केल आबा. जय हरी. चाल पण खुप छान आहे आबा. तात्या. एकनाथ सर आपण खरच खुप सुंदर सात केली. नाना पुणे

  • @vasantchavan279
    @vasantchavan279 ปีที่แล้ว +2

    हारमोनियम साथ सुंदर आहे

  • @marutidighe1750
    @marutidighe1750 3 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप सुंदर आवाज आबा म्हसर भोर

  • @RavsahebGogade
    @RavsahebGogade หลายเดือนก่อน

    धन्यवाद ‌माऊली

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 2 ปีที่แล้ว +2

    जय हरी आबा खूप छान अभंग. गायन केले. खूप,खूप,खूप आवडले.आपला आवाज फारच गोड व सुंदर आहे.जय हरी तात्या व जय हरी एकनाथ स्रर

  • @amitjadhav6736
    @amitjadhav6736 ปีที่แล้ว +1

    Nice musicians

  • @amitjadhav6736
    @amitjadhav6736 ปีที่แล้ว +2

    Mast

  • @amitjadhav6736
    @amitjadhav6736 ปีที่แล้ว +1

    A one musician

  • @madhavkorde9407
    @madhavkorde9407 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान आवाज 🙏🙏🙏

  • @ganpatjadhav3619
    @ganpatjadhav3619 2 ปีที่แล้ว

    आबा लयभारी आबा चाळ खुप छान आहे गोड आवाज आहे तुमचा आबा तबलजि तात्या महाराज अतिसुंदर हार्मोनियम सम्राट एकनाथ सर जि आती सुंदर धन्यवाद जोगेश्वरी मुंबई

  • @vaibhavshelar2217
    @vaibhavshelar2217 2 ปีที่แล้ว +1

    👌

  • @krushnawaghamare6199
    @krushnawaghamare6199 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 2 ปีที่แล้ว

    🙏राम कृष्ण हरी🙏

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule 2 ปีที่แล้ว

    🙏🏻🌹 जय हरी विठ्ठल 🌹🙏🏻

  • @सागरमानेकाष्टी1566
    @सागरमानेकाष्टी1566 2 ปีที่แล้ว +1

    🚩🚩अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या महाराज एकनाथ काळे सर 🚩🚩 वा आबा खूप सुंदर भजन खूप छान आवाज अतिशय सुमधुर कंठाने गायलेले सर्व स्वर आमच्या कानी पडून आम्ही धन्य झालो माझ्या खूप खूप आवडीचं भजन गायन केले अभिनंदन आपण सर्वांना खुप खुप शुभेच्छा 👏👏💐💐💐💐

  • @SachinYadav-yp7oo
    @SachinYadav-yp7oo 28 วันที่ผ่านมา

    👍🙏

  • @sonbapansare2328
    @sonbapansare2328 หลายเดือนก่อน

    आबा. अतव. आबा

  • @satishkale7869
    @satishkale7869 2 ปีที่แล้ว

    Nice

  • @hisaabkitab9859
    @hisaabkitab9859 ปีที่แล้ว

    माझ्या आजोबांची आठवण आली

  • @sureshswarup236
    @sureshswarup236 หลายเดือนก่อน

    सर या भैरवी च नोटीशन दिलं तर चांगलं होईल

    • @sureshswarup236
      @sureshswarup236 หลายเดือนก่อน

      एकनाथ सर

  • @bhagwanshelke3005
    @bhagwanshelke3005 หลายเดือนก่อน

    माऊली बोलण करून गायलेलं बर. आपण फार म्होटा गायक नाहीत

  • @NitinAndhale-m3w
    @NitinAndhale-m3w 8 หลายเดือนก่อน +1

    Mast