Mana Vede Ramatach Nahi (LIVE IN CONCERT) - PT. SHANKAR VAIRAGKAR
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- Singer : PT. SHANKAR VAIRAGKAR
Harmonium : PT. SHANKAR VAIRAGKAR
Tabla : AJINKYA JOSHI
Pakhawaj : PT. VYANKATESH DHAWAN
Tanpura : SUDHA VAIRAGKAR
Swar Mandal : PT. JAGDEV VAIRAGKAR
Side Rhythm : SANDIP THATSINGAR
PLEASE LIKE, SHARE, SUBSCRIBE AND COMMENT............................................
ALL RIGHTS ARE RESERVED.
विजय नागरी राग खूपच छान एके काळी हा राग विजयनगर चा वैभव होता खूप च छान अप्पा जी
पं.शंकरराव वैरागकर यांचे अतिशय सुंदर गायन व हार्मोनियम चे सूर ऐकणे मन प्रसन्न झाले.
सर आपले सुमधुर संगीत, गायन आणि उत्कृष्ट तबला, पखवाज वादन 👌
खरंच 👌🙏🌺🙏
वेडे मन रमले , अशीच आपले भक्तांची व रसिकांची सेवा या माध्यमातून चालू ठेवावी, 👌
श्री,कोकडे व भजनी मंडळ कोकडेवाडी ता. शिरूर
धन्यवाद सर👍🌺🌺🙏
मी हेभजन सलग दोन आठवडे वेड्यासारखा ऐकत होतो. ईक दीवस ऐकले नाही नी तेच ब्जजन कानात गुंजायला लागले पुन्हा ऐकायला लागलो वेडा झालो ह्या भजनासाठी आणि एक दीवस भल्यापहाटे माझ्या इकडील एक ग्रहस्त द्वारकाधीशाचा प्रसाद घेवून आले नी मला म्हणाले की हा श्री कृष्ण परमात्म्याचा प्रसाद तुम्हाला केंव्हा देतो असे झाले होते मणून पहाटे आलो हो .
मला काय बोलावे तेच सुचत नव्हते .
आज ही सुचूक नये आणि त्या योगेश्वराच्या प्रेमात गुंतुन रहावे येवढेच .
मन वेढे रमत् च नाही
मै तो तुमसे नैन मिलाके हार गइ सजना
राम कृष्ण हरी खुप छान
वा..अती सुंदर..कारे पुंड्या मातलशी..लोड kara माऊली,👆🤗🤗🤗🤗
मी खुप दिवसांपासुन शोध घेत आहे.
खूप छान गायला आहे सरांनी..👌
अप्रतिम गौळण गायली आप्पा साथसंगत अप्रतिम आहे सोबत तबला व पखवाज जुगलबंदी खुपच छान👌👌🌹🌹🙏🙏
Gayanat Atmananda Thasun Ahe.Anandach Kand.
आदरणीय...पंडित जी 🙇
आपणास भगवान गडावर समक्ष ऐकण्याचा योग आला होता..मी भाग्यवान🙇🙏⛳
महंत गुरुवर्य भिमसिंह महाराजांनी गायिका गायित्री ताई यांना हातातील अंगठी स्टेज वर आशीर्वाद रुपी भेट दिली होती...🙇⛳🙏
😊😊😊😊😊
😊
😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊😊😊😊
😊
हरिभक्तिपरायण वैरागर सर यांनी अप्रतिम गायन केलेले आहे हार्दिक अभिनंदन सर
शब्दच नाहीत. अतिशय छान गायन. कृष्ण भेटीसाठी व्याकूळ झालेली गवळण समोर उभी केली. तबला पखवाज वादन स्वरमंडळ साथ छानच. 💐 जयहरी
Wa wa kiti chan sar.
माउली खूप छान अप्रतिम
Sundar Panditji,
Long live Panditji,
Mi Nagesh Divkar,
Calangute, Goa
नमस्कार🙏
जय गुरु
Va sundar
सुंदर... आवाज, सादरीकरण, हार्मोनियम... उत्कृष्ट
एक नंबर सर
शिवशरनार्थ आप्पा
आप्पानचा एक कार्यकृमाचा खर्च कीती येईल गायत्री दोन्ही मुली जावाई त्यानचा सर्व गृरुप आपानच कवतुक करावं तेवढं कमी आहे.
पुनः ऐकावी !!👍 संगीत तबला साथ उत्तमच.ढोलकी तबला मस्त
Dholaki nahi pakhwaj aahe
Chan gayan
Aappa khup chan as vatat parat parat aikt rahav
खुपचं सुरेल आवाज मंत्र मुग्ध करणारा आहे.......
खुपच सुंदर. ...हनुमान भजनी मंडळी टिटोली,इगतपुरी.
खूपच सुंदर अप्रतिम गौळण . आवाजही खुप छान .
Namaskar Panditji
Tumhi amhala ved lavale,
Tumhi dur vidarbhat ani amhi Govyat, Bhet kashi honar
sundar apratim sundar apratim dhanyavad
Great Panditji,
Sarva kaushalya dakhavile
काय अप्रतिम गायलं सर जी
खूपच गोड 👌💓
रचना कुणाची आहे हे सगळ्यात महत्वाचं, शब्दात भावना ओतणाऱ्याच नावच गायब..
He composition swatah pt. Shakarrao vairagkar gurujinnich kela ahe ... 🙏🙏😊😊
अतिशय सुंदर हार्मोनियम
Kya damal kiya aapne Guruji
खुप सुंदर सर
Wahh khup sundar sir....☺️ Pranam🙏
गुरूजी खूपच मस्त
अप्रतिम 🥰
अतिशय सुंदर, गझल, कव्वाली सारखा भास होतो, पेटी वादन अतिसुंदर , सर्व कलाकारांना नमस्कार....💐💐
खूपच छान गुरुजी
वैरागसर मि तुमचे गायन आयकतो पन तुम्हाल बघन्याची ईच्छा राही ली
Kay bolave....speechless
अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🚩🚩
कितीहीदा ऐका मन अत्र्पतच
शब्दच नाहीत अप्रतिम गवळण
Khupach sundar apratim
अतिशय सुंदर
🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️🙏🙏
अप्रतिम
शब्दच नाहीत आप्पासाहेब
Khup madhur sundar sir
Sir khupch chhan .... pranam ...
Kya bat hai guruji bahut sundar
Khupch sundar.mast chan.
Wa wa khupach chan guruji
Vijayanand shakarrao maral great
जय जय रामक्रृष्ण हरी💐🙏
वा खूप सुंदर
आप्पा मस्तच आवाज लागला आहे ! ! !
खूप छान गायन सर ...
अप्रतिम कलाकारी सर जी
खुपच अप्रतिम आप्पा 👌👌👋👋👋🙏🙏
अप्रतिम सर . ❤no wosrds
खूपच छान
छान सरजी
अतिशय सुंदर गायन
अतिशय सुंदर, सुरुवात, 🙏
खूप छान माऊली
Khup Chan
🙏🏼अप्रतिम.... 🚩
Apratim
❤❤🙏🙏
ऐकून कान तृप्त झाले काय उपमा द्यावी शब्दच नाहीत
अविट गायन कितीही ऐका ऐकावेच वाटते
खुप खुप आभारी आहोत सर .....
अप्रतिम सादरी करनाबद्ल
नाम तेची रुप ।रुप तेची नाम
अपलोड करा ,,,सर🙏🙏
❤❤❤❤
Very nice
By
Khup mst sir pn ha raagkonta aahe sir
🙏🙏
एक अवलिया गायक स्वरांची लयलुट करणारा कुठलीही कसर ठेवित नाहीत ईश्वराजवळ त्यांच्यासाठी उदंड आयुष्याची प्रार्थना सप्रेम नमस्कार
🙏🙏🙏🙏🙏
Sanvadini aikunch Aha nighala.. Gayki baddal tr kay bolu titki mazi laykich nahi ki tumchya gayki baddal kahi bolav.. shabdch nahi
राग कोणता आहे हा
विजयनागरी राग आहे