खूप सुंदर माहिती दिली आपण तुमच्या अश्याच व्हिडिओ मुळे जो युवा वर्ग आहे तो गोव्या कडे आकर्षित न होता आपल्या कोकणच्या प्रेमात पडतोय! आपण खूप उत्तम प्रकारे माहिती दिली, आपल्याकडून पुढे अशाच व्हिडिओची अपेक्षा आहे धन्यवाद!!❤️
अप्रतिम, अद्भूत, अविस्मरणीय कित्ती कित्ती वर्णन करावं दादा तुमच्या सादरीकरनाच आणि कोकनाच्या अलौकिक निसर्गाचं देखील, अस वाटत ना की आताच पॅकिंग करावं आणि निघावं, पण असो!! कधी पुन्हा योग आलाच तर ही ट्रिप नक्कीच प्लॅन करू, अर्थात आपला डिस्क्रिप्शन बॉक्स असणारच की मदतीला, घरबसल्या इतका रम्य कोकण आम्ही तुमच्या नजरेने बघत आहोत, त्यामुळे आमच्या सारखे नशीबवान आम्हीच, खूप आतुरतेने मिस्टर आणि मी तुमच्या व्हिडीओची वाट बघतच असतो, अशा छान छान कोकण व्हिडीओनि आपण आमचा उन्हाळा सार्थकी करावा हीच इच्छा, आणि पुढील वाटचालीसाठी दादा हार्दिक हार्दिक शुभेच्छा👑🌹👍🙏
सोमनाथ सर तुमच्या प्रत्येक व्हिडिओची आम्ही वाट पाहतो तुमच्यामुळे आम्ही कोकणातले बरेचसे पॉईंट बघून आलो कोकणातील ग्रामीण भागात जाऊन तिथल्या घराच्या रचनेचे साधी राहणीमान असणाऱ्या माणसांचे व्हिडिओ दाखवा
सोमनाथ सर मी तुमचे व्हिडीओ बघायच्या आधीच लाईक करतो , तुमच्या आवाजात वेगळीच जादू आहे, आणि तुम्ही कोकणचे सौंदर्य मनापासून औनुभावतात, त्यामुळे तुमचे मनापासून आभार 😊🙏🏻
सर तुमचे सगळे व्हिडिओ खूप छान असतात .गुहागरला आम्ही दोनदा गेलो आहोत वेळणेश्वर पण झाले आहे पण हेदवी आमचे झाले नव्हते तुमच्या मार्फत आम्हाला हेदवी पण बघायला मिळाले पुढच्या वेळी आम्ही नक्की जाऊ आणि हा एक सांगायचे राहून गेले तुम्ही जी कुसुमाग्रजांची कविता केली ती ...ती म्हणजे एकदम भन्नाट❤👌👌👍
वाह सोमनाथ जी , काय सुटसुटीत, माहितीपूर्ण आणि सुंदर विडिओ बनवला आहे .. गुहागरमधील स्थळ यादीसाठी विडिओ शोधताना, आपला विडिओ मिळाला . वाह निव्वळ अप्रतिम...
गुहागर म्हटलं की स्वच्छ आणि सुंदर पांढऱ्या वाळूचे समुद्रकिनारे....पर्यटनाच्या बाबतीत गुहागर तालुका अग्रेसर आहे....प्राचीन मंदिरेही मस्तच....हापूस आंब्याचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात आहे....खाडीपट्ट्यातला आंबा चवीला खूप छान असतो.... 🌊🥭🌴
सर्वांगसुंदर.... अप्रतिम ! उत्तम चित्रण... उत्तम एडिटिंग.... उत्कृष्ट निवेदनाची शैली आणि लेखन.... सुसंगत... जवळजवळ परिपूर्ण अशी स्थळाची माहिती...... लाजबाब. मराठीतील या गटात नक्कीच सर्वोत्तम आहात तुम्ही. खुप खूप धन्यवाद !👍🙏🙏
ब्यूटीफुल ❤कोंकण ❤.... slight change noticed in this vlog from your regular ones... staying and food and tourist spots are categorized and grouped together.... none the less its best as ever been.....❤
Hi Somnath Ji. You constantly pin point and there is no feeler activity and video becomes more interesting; We often view these sites via your eyes, and your cinematography is fantastic. Please keep sharing. One suggestion: arrange smaller excursions as well.
जानेवारी महिन्यात या सर्व परीसर ची भ्रमंती केली आहे सर्व परीसर मस्त व निवांत आहे 👍🥳🥳🥳 दाभोळ हि जवळच आहे गुहागर.. पासुन.. काय योगायोग आहे vdeo मध्ये तुम्ही जी मंदिर दाखवली आहे त्या सर्व मंदिरांना भेट दिली आहे मी फोटो शुट हि केलं आहे .श्री स्वामी समर्थ मंदिर हेदवी मध्ये कोणीच नव्हते फक्त निरव शांतता..😊😊
अतिशय सुंदर गुहागर पॉईंट्स आहेत तुमच्या बरोबर आम्ही सुद्धा त्याचा अनुभव घेतला असे वाटते. आम्ही सुद्धा डिसेंबर मध्ये तोंडवली तळाशी मालवण फिरायला गेलो होतो. असेच आम्हाला वेगवेगळे कोकण मधील ठिकाणांची माहिती द्या. आम्ही तुमचे सर्व व्हिडिओ कोकण मधील बघत असतो आम्ही सुद्धा तिथे जातो. खूप छान सविस्तर प्रकारे तुम्ही त्या ठिकाणांची माहिती आम्हा पर्यंत पोहोचवता त्याबद्दल मनःपूर्वक तुमचे अभिनंदन.❤🙏💐👌
सोमनाथ मस्तच एक हेदवीचा समर्थ मठ आतून बघितला नाही नाहीतर सर्व ठिकाणे मनसोक्त बघून झाली आहेत आणि या व्हिडिओ मुळे त्या आठवणी ताज्या झाल्या त्याबद्दल आभार हेदवीच्या बामन घळीचे ड्रोन शॉट्स मस्तच मजा आली धन्यवाद असेच चालू राहू दे
🙏🕉🌍💙🔱🌺🌞🌛👪🌻🦋🏕🇮🇳🐬✌️🐵🐶🦚🥥🦁🕉🍎🍊🎵🌍🕉🙏JAI SHIV SHAKTI JAI SHIV OMKARA JAI GURU DATTA JAINAVNATH BLESS US ALL WITH HAPPY HEALTHY LONG LIFE FOREVER SATYAM SHIVAM SUNDARAM 🙏 🕉 🌍 💙 🔱 🌺
Somnath sir mee aaple videos khup time pasun bhagto aahe pan ha tumcha video mala khup avadla karan tumhi eka video madhye purna guhaghar cover kela. Aaple fudil videos pan asech cover kara.
नमस्कार सर, ह्या व्हिडिओ मध्ये तुह्मी काही बद्दल केले , ठिकाण बद्दल अधिक माहिती देऊन समजणे खूपच सोपे केले आहे, म्हणून मी नेहमीच म्हणतो की तुह्मी दाखवत राहा, आह्मी पहात राहतो, आनंद घेत राहतो, आणि तुमचे व्हिडिओ पाहून मोज मजेत जागत राहू
@@SomnathNagawade मी देखील make my trip किंवा गूगल आदि द्वारे ट्रीप नियोजन करण्यास छेद दिला आहे... इत्यंभूत पर्यटनची माहिती, फूड,accommodation दर व दर्जा यासाठी आपले video मदतपूर्ण असतात. खरीखुरी माहिती मिळते म्हणून
Somnath sir, Tumche video mi nehmich pahato. Mi jast gavi jat nahi pan tumchya video's mule maze gav pahata yete. Parat kadhi budhal la ghele tar ekda bajuchya dongravar aslele Durgadeviche madhir pahun ghya
tumhcha ha video pahun amhi pan jaat aaahot guhaghar sathi. dhanyawad. aani google map link add kara na hotels chya mahiti sathi. aata disat nahi aahe.
आमच्या गुहागरचा नादच खुळा... अप्रतिम निसर्गरम्य गुहागर 👍🏻
खूप सुंदर माहिती दिली आपण तुमच्या अश्याच व्हिडिओ मुळे जो युवा वर्ग आहे तो गोव्या कडे आकर्षित न होता आपल्या कोकणच्या प्रेमात पडतोय! आपण खूप उत्तम प्रकारे माहिती दिली, आपल्याकडून पुढे अशाच व्हिडिओची अपेक्षा आहे धन्यवाद!!❤️
Somnath Sir Nice Imformative video shoote
Many many thanks
श्री सोमनाथजी अप्रतिम फोटोग्राफी सादरीकरण केले धन्यवाद🙏🙏
अप्रतिम, अद्भूत, अविस्मरणीय कित्ती कित्ती वर्णन करावं दादा तुमच्या सादरीकरनाच आणि कोकनाच्या अलौकिक निसर्गाचं देखील, अस वाटत ना की आताच पॅकिंग करावं आणि निघावं, पण असो!! कधी पुन्हा योग आलाच तर ही ट्रिप नक्कीच प्लॅन करू, अर्थात आपला डिस्क्रिप्शन बॉक्स असणारच की मदतीला, घरबसल्या इतका रम्य कोकण आम्ही तुमच्या नजरेने बघत आहोत, त्यामुळे आमच्या सारखे नशीबवान आम्हीच, खूप आतुरतेने मिस्टर आणि मी तुमच्या व्हिडीओची वाट बघतच असतो, अशा छान छान कोकण व्हिडीओनि आपण आमचा उन्हाळा सार्थकी करावा हीच इच्छा, आणि पुढील वाटचालीसाठी दादा हार्दिक हार्दिक शुभेच्छा👑🌹👍🙏
Must must must watch watch watch this video only on 4k screen. The ever best video recording 👍👌👌👌👌👌
अरे भैया आपका पास इनका मोबाईल है क्या
@@Rupaliv5555 Bhai Kyo chhahiye aapko unka mobile number ?
mast video... informative !
Thanks 🙂
सोमनाथ सर तुमच्या प्रत्येक व्हिडिओची आम्ही वाट पाहतो तुमच्यामुळे आम्ही कोकणातले बरेचसे पॉईंट बघून आलो कोकणातील ग्रामीण भागात जाऊन तिथल्या घराच्या रचनेचे साधी राहणीमान असणाऱ्या माणसांचे व्हिडिओ दाखवा
आपके पास इन का मोबाइल है तो दे दो
❤खूप छान सुंदर सादरीकरण, नीटनेटकी माहीती,त्यात सोमनाथ दादांचा आवाज....वा....निसर्ग रम्य वातावरण तर अप्रतिम...❤❤❤🎉 27:23
आपका आवाज इन का मोबाईल हे का भैया
खूप छान सोमनाथ सर...आपल्या व्हिडीओ मुळे फिरण्याची प्रेरणा मिळते...आम्ही मालवण ट्रीप करून आलो...खुपच छान आहे कोकण...❤
तुमचे शब्दांकन खूप जबरदस्त असते
धन्यवाद
खूप छान व्हीडीओ
Excellent presentation 🎉🎉🎉
अप्रतिम! सुंदर!! 👌👌
सोमनाथ सर मी तुमचे व्हिडीओ बघायच्या आधीच लाईक करतो , तुमच्या आवाजात वेगळीच जादू आहे, आणि तुम्ही कोकणचे सौंदर्य मनापासून औनुभावतात, त्यामुळे तुमचे मनापासून आभार 😊🙏🏻
मनपूर्वक आभार
Sir tumhala khup dhanyawad,sunder mahiti,sunder sagarachi Kavitha,must video,thank you and your family,thanks again.
हमे तो बहुत पसंद आया है
आपका मोबाईल देतो भाई
गुहागर खरंच सुंदर आहे. मला खूप आवडले. मी डिसेंबर महिन्यात solo Trip करुन आलो पूर्ण कोकण. Video's channel वरती बघायला मिळतील. कोकण म्हणजे स्वर्ग.
Great vlog sir and photography outstanding must watch this video again and again 👌👍
Thank You so much 😊
Excellent treat to the eyes.Topnotch mind refreshing video.
सर तुमचे सगळे व्हिडिओ खूप छान असतात .गुहागरला आम्ही दोनदा गेलो आहोत वेळणेश्वर पण झाले आहे पण हेदवी आमचे झाले नव्हते तुमच्या मार्फत आम्हाला हेदवी पण बघायला मिळाले पुढच्या वेळी आम्ही नक्की जाऊ आणि हा एक सांगायचे राहून गेले तुम्ही जी कुसुमाग्रजांची कविता केली ती ...ती म्हणजे एकदम भन्नाट❤👌👌👍
वाह सोमनाथ जी ,
काय सुटसुटीत, माहितीपूर्ण आणि सुंदर विडिओ बनवला आहे ..
गुहागरमधील स्थळ यादीसाठी विडिओ शोधताना, आपला विडिओ मिळाला .
वाह निव्वळ अप्रतिम...
सर मनःपुर्वक आभार
Absolutely amazing video. You are awesome.
.....so... beautiful...no.words..thanks
Thank You so much
Much informative and beautifully captured!
Glad you enjoyed it! Thanks
सोमनाथ सर तुमच सादरीकरण आणि माहिती खूपच सुंदर असत. मला तर त्या जागी गेल्यासारखं वाटलं.
सुंदर माहिती. गुहागर सुंदरच आहे.
Tumche video pahatach rahave asa vatta
मस्त झाला आहे व्हिडीओ धन्यवाद सर
खूप सुंदर व्हिडिओ!
अप्रतिम माहिती सर 👍❤️
Your all videos are awesome.
Thanks
Now all links are updated. Please check
❤❤❤very nice information ❤❤
माझं गाव, व आजोळ गुहागर... कितीही राहिलो तरी परतीच्या प्रवासाला
निघतांना अजुनही मन जड होतें...
वाह वाह... काय सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवला आहेस मित्रा! तुझ्या मेहनतीला सलाम!
मनापासून धन्यवाद
नेहमीच अप्रतिम निसर्गसौंदर्य पहायला मिळते कोकणातील तुमच्या विडिओ च्या माध्यमातून धन्यवाद
मनःपुर्वक आभार
गुहागर म्हटलं की स्वच्छ आणि सुंदर पांढऱ्या वाळूचे समुद्रकिनारे....पर्यटनाच्या बाबतीत गुहागर तालुका अग्रेसर आहे....प्राचीन मंदिरेही मस्तच....हापूस आंब्याचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात आहे....खाडीपट्ट्यातला आंबा चवीला खूप छान असतो.... 🌊🥭🌴
आपका पासिंग का मोबाइल है क्या भैया
छान झाला व्हिडीओ धन्यवाद सर
Khup Khup धन्यवाद 🙏🎉🌹💐
सर्वांगसुंदर.... अप्रतिम !
उत्तम चित्रण... उत्तम एडिटिंग.... उत्कृष्ट निवेदनाची शैली आणि लेखन.... सुसंगत... जवळजवळ परिपूर्ण अशी स्थळाची माहिती...... लाजबाब. मराठीतील या गटात नक्कीच सर्वोत्तम आहात तुम्ही.
खुप खूप धन्यवाद !👍🙏🙏
तुमचे बीच चे ब्लॉग खूप छान असतात तुमच्या ब्लॉगची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो
अप्रतिम ब्लॉग व माहितीपूर्ण.. 👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️धन्यवाद सर
ब्यूटीफुल ❤कोंकण ❤.... slight change noticed in this vlog from your regular ones... staying and food and tourist spots are categorized and grouped together.... none the less its best as ever been.....❤
Thank you so much Nilay. Experimenting 🤩 things. Will make more such if suited .
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवलाय. धन्यवाद.
कहा जाना है तो आपका नंबर है क्या भैया
सुंदर
👍👌👍👌👍👍🙏
great
शब्द कुठून सुचतात हो तुम्हाला एवढे सुंदर😊
Beautiful video
Thank you, I'm glad you enjoyed it 😊
खूप छान 👌👌👌👌
मस्त ठिकाण आहे 👌👌
Swargiy. Sundar. Konkan 💓
खुप छान माहिती 👍
जबरदस्त❤❤❤❤
मस्तं...
अप्रतीम
धन्यवाद
खूप सुंदर व उपयुक्त माहिती 👌👌👌🙏🙏🙏
सर आपले व्हिडिओ खूप मस्त असतात❤
Apratim.....
अप्रतिम...!!
खूपच सुंदर माहिती दिलीत.
प्रवासाचे सुंदर नियोजन करता येईल इतकी उत्तम माहिती आपल्या या व्हिडिओ मधून मिळाली.
खूप खूप धन्यवाद... 🙏
आपले मनापासून आभार
Hi Somnath Ji. You constantly pin point and there is no feeler activity and video becomes more interesting; We often view these sites via your eyes, and your cinematography is fantastic. Please keep sharing. One suggestion: arrange smaller excursions as well.
Thank you so much for encouraging feedback.
जानेवारी महिन्यात या सर्व परीसर ची भ्रमंती केली आहे सर्व परीसर मस्त व निवांत आहे 👍🥳🥳🥳 दाभोळ हि जवळच आहे गुहागर.. पासुन.. काय योगायोग आहे vdeo मध्ये तुम्ही जी मंदिर दाखवली आहे त्या सर्व मंदिरांना भेट दिली आहे मी फोटो शुट हि केलं आहे .श्री स्वामी समर्थ मंदिर हेदवी मध्ये कोणीच नव्हते फक्त निरव शांतता..😊😊
Nice Vlog 🙏👌🎉
Thank you 😊
अतिशय सुंदर गुहागर पॉईंट्स आहेत तुमच्या बरोबर आम्ही सुद्धा त्याचा अनुभव घेतला असे वाटते. आम्ही सुद्धा डिसेंबर मध्ये तोंडवली तळाशी मालवण फिरायला गेलो होतो. असेच आम्हाला वेगवेगळे कोकण मधील ठिकाणांची माहिती द्या. आम्ही तुमचे सर्व व्हिडिओ कोकण मधील बघत असतो आम्ही सुद्धा तिथे जातो. खूप छान सविस्तर प्रकारे तुम्ही त्या ठिकाणांची माहिती आम्हा पर्यंत पोहोचवता त्याबद्दल मनःपूर्वक तुमचे अभिनंदन.❤🙏💐👌
धन्यवाद !!
सोमनाथ मस्तच एक हेदवीचा समर्थ मठ आतून बघितला नाही नाहीतर सर्व ठिकाणे मनसोक्त बघून झाली आहेत आणि या व्हिडिओ मुळे त्या आठवणी ताज्या झाल्या त्याबद्दल आभार हेदवीच्या बामन घळीचे ड्रोन शॉट्स मस्तच मजा आली धन्यवाद असेच चालू राहू दे
धन्यवाद
तुम्ही मला माझ्या बालपणात घेऊन गेले
यावा कोकणं आपलाच असा
बालपणीचा काळ सुखाचा असा म्हणतात ते खरंय . तुम्ही व्यक्त झालात धन्यवाद 🤗
मी तुमचे सगळेच व्हीडिओ पूर्ण बघतो.
भैया आपके पास इन का नंबर है क्या
खूप सुंदर गाव
Please give distance between two points or distance of each point from. HOTEL
From last 2 days ia in guhagar
Sir in thali they dont give solkhadi
🙏🕉🌍💙🔱🌺🌞🌛👪🌻🦋🏕🇮🇳🐬✌️🐵🐶🦚🥥🦁🕉🍎🍊🎵🌍🕉🙏JAI SHIV SHAKTI JAI SHIV OMKARA JAI GURU DATTA JAINAVNATH BLESS US ALL WITH HAPPY HEALTHY LONG LIFE FOREVER SATYAM SHIVAM SUNDARAM 🙏 🕉 🌍 💙 🔱 🌺
जोग आजींचे जेवण सुंदरच असते
Ok 👍👌👌👌👌👌👌👌
Khup chhan astat tumche video . Tumche video baghun mi sudha majha channel suru kela ahe
Somnath sir mee aaple videos khup time pasun bhagto aahe pan ha tumcha video mala khup avadla karan tumhi eka video madhye purna guhaghar cover kela. Aaple fudil videos pan asech cover kara.
Aple manapasun abhar ☺️
असगोली वरून तुम्ही गुहागर समुद्र किनारा दाखवला ती आपली जागा आहें त्याची शूटिंग मला टाकलं का प्लीज 🙏
Would you help us in knowing that the shortest distance to travel for Ganapati Pule is Pune or Mumbai
Pune
Thanks so much
very nice photography, which camers do you use for shooting ? keep doing konkan tours.
Sony A7s3 , Thank You
मी हेदवीची माहेरवाशीण आहे
dharti varche swarg mhanje kokan...pharach surekh chitrikaran aani maahiti.... jaaun aalyashivaay jeev shaant honaar naahi...
नमस्कार सर,
ह्या व्हिडिओ मध्ये तुह्मी काही बद्दल केले , ठिकाण बद्दल अधिक माहिती देऊन समजणे खूपच सोपे केले आहे,
म्हणून मी नेहमीच म्हणतो की तुह्मी दाखवत राहा, आह्मी पहात राहतो, आनंद घेत राहतो, आणि तुमचे व्हिडिओ पाहून मोज मजेत जागत राहू
आपले मनापासून आभार
@@SomnathNagawade मी देखील make my trip किंवा गूगल आदि द्वारे ट्रीप नियोजन करण्यास छेद दिला आहे... इत्यंभूत पर्यटनची माहिती, फूड,accommodation दर व दर्जा यासाठी आपले video मदतपूर्ण असतात. खरीखुरी माहिती मिळते म्हणून
Happy cabins is good to stay but tar away from main guhagar beach
👍
Somnath sir,
Tumche video mi nehmich pahato.
Mi jast gavi jat nahi pan tumchya video's mule maze gav pahata yete.
Parat kadhi budhal la ghele tar ekda bajuchya dongravar aslele Durgadeviche madhir pahun ghya
Budhal beach ani gaon khupach sundar ahe. Tyavar pudhcha video yeil. Thank you
सोमनाथ दादा तुम्ही पुणे शहरात कुठे राहतात..replz
Camer kuthla ahe
List attached in video description. Pls refer to
Guhagarla bike rent ne bhethte ka
Asel tr address replay made sanga 🙏🏻
Nahi
वरच्या पाटात दुर्गादेवीच्या सानिध्यात मी कित्तेक दिवस राहिलोय. निवांत. सुरसोंडी पालशेत गुहा. दॊभोळ मशीद आणि चंडिका सुद्धा भेट देण्याजोगी.
tumhcha ha video pahun amhi pan jaat aaahot guhaghar sathi. dhanyawad. aani google map link add kara na hotels chya mahiti sathi. aata disat nahi aahe.
links add kelya ahet. Check kara
Dhanyawad .
Velneshwar mandir.
Kokan Is A next Swarge
वाह बामण घळ ....1 no . भरती च्याच वेळी पुन्हा जा बरका ....
On account of shravani somwar
हेदवीच्या किनाऱ्यावरून रात्री जयगड किनाऱ्यावरचा दिपस्तंभाचा दिवा दिसू शकतो
मुंबई गुहागर बाय रोड - खोपोली - पाली -भागड- निजामपुर - मांडगाव - महाड -दापोली -पुढे आपण दाखवल्या प्रमाणे जास्त सोयीचा असेल असे माझे मत आहे
एन्जॉय माडी
Sizhan suru Zhale ahe video bhrpur taka
सर व्हिडिओ तर खूप छान आहे जबरदस्त
पण तुमचा व्हॉइस ओव्हर जो आहे तो आणखी चांगला बनवा मग तर व्हिडिओला चार चांद लागणार
❤❤
आपले मनापासून आभार
भैय्या इन का नंबर दे दो
Hii Sir
As compared to price
हेदवी बिच
श्रीमान सोमनाथ,आपला मोबाईल नंबर आणि आपला पत्ता कळविण्याची मेहरबानी करावी. माझे कुटूंबाचे मूळ गाव पालशेत आहे.ही विनंती आहे. शुभं भवतू.