मोजक्याच साहित्यात बाणाईने बनवली झणझणीत अंडा भूर्जी रेसिपी | Anda Bhurji Recipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ก.พ. 2023
- मोजक्याच साहित्यात बाणाईने बनवली झणझणीत अंडा भूर्जी रेसिपी | Anda Bhurji Recipe
#andabhurji #अंडाभूर्जी
#andarecipe #andarecipes #अंडा #siduhake #dhangarijivan #konkanvlog #dhangar #रेसिपी #recipe
मस्त झाली भुर्जी... सागर तू खूप नशीबवान आहेस असे चुलता चुलती भेटले तुला...🥰
खरच
कोण चुलता चुलती आहेत
बाणाई खूप जीव लावते सागर ला ....सागर चे विडिओ बघायला खूप आवडतात आम्हाला आणि तो आहे पण खूप गोड
वहिनी अंडी मस्त तळून अंड्याची भुर्जी बनवली 😋😋👌👌👍video खूप छान वाटला 👌👍
Nice receipe 👌👌👍👍💐💐❤️❤️🍫🍫
अंड्यांची चटणी खूप छान बनवली बाणाईने.सागर खूप मस्त बाळ आहे.एकटाच छान खेळत असतो.स्वतः च्या हाताने जेवतो. मस्तच व्हिडिओ. ❤❤😂😂😊
सागर स्वतः हाताने जेवतो सर्व पदार्थ खातो,व्हिडिओ ला response देतो खूप छान ,गोड बाळ आहे
🙏❤️श्री स्वामी समर्थ❤️🙏
Mst video dada ❤️
Recipe pn ek no🙏झटपट
जय जय मल्हार जय अहिल्या,
छान वेगळी रेसिपी पाहायला मिळाली... बनाई खूपच प्रेमळ आहेत. ♥️♥️ सागर देखील फारच गोड नि हुशार आहे.♥️👌👌👍
Aagdhi masta paiki jhali baga bhurji...... 👍👍
एकदम मस्त आहे भुर्जी
खुपच छान. तोंडाला पाणी सुटलं. एकदा बाणाईच्या हातचं जेवण करायला बोलव सिधुदादा. धन्यवाद.
मस्त अंडा भुर्जी 😋
बाळू मामा की जय... सागर गड्या खा भुर्जी
जेव्हा सागर आई म्हणतो तेव्हा तुम्ही त्याला खूप छान होकार देता... एकदम मनातून
🙏
खूप छान बनवली रेसिपी. 👌👌
खूप छान एक नंबर अंडा भुर्जी आहे👌👌
🙏
मस्त रेसिपी दादा 👍👍
छानच अंडाबुरजी आणि थम्बनेल.
छान ऐखच नंबर रेशीपी
छान झाली रेशपी
बाणाई ही खऱ्या अर्थाने अन्नपूर्णा आहे. आम्ही शहरांत राहतो आणि सगळ्या सोयीसुविधा असुनही चाचपडत धडपडत जगतो परंतु कोणत्याही सोयीसुविधा नसतांना आहे त्यात गोड मानुन आपल्या संसारात रमणारी ही एकमेवाद्वितीय अन्नपूर्णा आहे. 🙏🙏🙏🙏
खूप छान विडिओ आहे
❤ .......फारच .....छान
......
Chan banwali tumi bhurji
खुप छान झाली अंडा बुर्जी 👌🏻👌🏻❤️
मस्तपैकी अंड्याची सुंदर भुर्जी झाली🤤
छान विडिओ
मस्त आहे तुमची reshipi banai ताई 🎉🎉
🙏
सागर किती छान बोलतो जास्त दाखवत जावा दादा सागर ला व्हिडिओ मध्ये त्याचा आवाज ऐकायला खूप छान वाटत😍😍
सागर ल चांगलें शिकवा,खूप छान , प्रमाणिक फॅमिली आहे
🙏👍🏻
Chan zali bhurji
फार छान बनवली अंडा चटनी😋बाणाई उत्तम जेवन करते👍🏻
सुंदर रेसिपी
वा मस्त बनवली अंडा भुर्जी
दादा खूप छान मुर्जी
आई किती छान बोलतो सागर आई आई 👌👌😍❤️
मस्त अंडा भुर्जी
खुपच छान भुर्जी रेसीपी आहे बानाई तुम्हीं नलिन पद्धतीने रेसीपी बनवाया ❤❤❤
खूप छान बनवली रेसिपी
मस्तपैकी झाले अंदा भूर्जी तोंडाला पाणी सुटलं हाके पाहून राम राम
Khup chan vahini
Khup Chan banai tu khup sugran aahes dev tumhala khup aashirwad devo 💞🎊
🙏
मस्तपैकी 👍
खूप छान
फारच छान अंडाभुर्जी
👌👍👌👍🌹लय भारी
Khupch chan recipe
❤
दादा तुम्ही मस्तपैकी हा शब्द छान म्हणता
लयच भारी
ाईने छान बनवली अंड्याची भुर्जी
ताई खुप सुन्दर चांगली भाजी
मस्त ताई तोडाला पाणी आले 👌👌👌👌👌👍👍👍👍👍
Khup chan
❤❤❤
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूप छान अंडा भुर्जी बनवली भानाई वहिनीने
khub chaan wah
Nice 👌 👌 👌 👌
छान
Banai 1 no
Khup mst
भारीच
लय भारी चटणी
मस्त झाली अंडा बुर्जी
Mast
मस्त
Chan vahini
Bhurji nah I !undyachi chutney ,mhantat
खूपच छान झाली अंडा भुर्जी
🙏
आई शंपत खूपच भारी आहे
Nice video dada
Lay bhari
सुंदर 👌 रेसिपी झाली
🙏
Awesome! Again this reminds on India days! Thanks team for putting these great video's.
किती वेळात वेळ काढून आपण व्हिडिओ बनवितात ताई आणि दादा सतत आनंदी राहा हिच ईश्वर चरणी प्रार्थना
🙏
😋👌👌👌
I am luckiest one my father and mother also mendhpal 😍 and I enjoyed that life alot with doing job🙏
खुप मस्त पैकी सागर
Very test chutni
Khupach Chan dada mi pn jevley as mazya friend chya vadyavr
He life distay tevdh easy nahi, but Tumhi enjoy kartay, very nice
🙏🙏🙏
🙏🙏😊
👌👌👌
बाळु मामा च्चा नावाने चांगभलं
Sundar
👍👌👌👌
👌👌👍👍
👌
👌👌👌😋😋
👌🏼👌🏼👌🏼👍🏼
Nice
Bhanu Tai itni der se Sahi per karti hai
आम्ही ठोंबरे परिवार सटाणा नाशिक वरून तुमचे सर्व व्हिडीओ बगतो
Nice video
Good cooking lady
🙏🙏🙏🙏🙏👍
Khup Chan 😋👌
🙏
👌👌👍🏼👍🏼
Mst