धनगरी जीवन खुप खडतर आहे हे ऐकून होतो पण तुमचे विडिओ पाहून खरी परिस्थिती कळते. एवढ्या कठीण परिस्थितीत तुम्ही सर्वजण हसतमुखाने रहाता. तुम्हाला सर्वांना साष्टांग नमस्कार. देवाची कृपा होऊन तुमचे त्रास कमी होतो हीच सदिच्छा
Baani lai guni ,kharokharach,amchya muslim samaja madhe ek mahann ahe Surat nahi seerat achhi honi chahiye sachmuch bahot behtreen lady hai vaani. Amhala kokni masala ghari kasa banwawa recepy saanga🙏🙏🙏 Amchya samaja kadun apla aani Purna parivaaracha abhinandan❤️🌹🙏🙏💕😁😁
बाणाई खरंच सुगरण आहे.त्यांचं रोजचं सर्व प्रकारचे काम करता करता रेसिपीज सुद्धा खूप सुंदर आणि नेटक्या करते.शिकलेल्या बायकांपेक्षा निश्चितच उजवं.
धनगरी जीवन खुप खडतर आहे हे ऐकून होतो पण तुमचे विडिओ पाहून खरी परिस्थिती कळते. एवढ्या कठीण परिस्थितीत तुम्ही सर्वजण हसतमुखाने रहाता. तुम्हाला सर्वांना साष्टांग नमस्कार. देवाची कृपा होऊन तुमचे त्रास कमी होतो हीच सदिच्छा
सोडे खूप आवडतात
तुम्ही खरंच ग्रेट आहात.,......... येणारा प्रत्येक दिवस खूप छान जगतात
Baani lai guni ,kharokharach,amchya muslim samaja madhe ek mahann ahe Surat nahi seerat achhi honi chahiye sachmuch bahot behtreen lady hai vaani.
Amhala kokni masala ghari kasa banwawa recepy saanga🙏🙏🙏
Amchya samaja kadun apla aani Purna parivaaracha abhinandan❤️🌹🙏🙏💕😁😁
भाऊ तुम्ही नशीबवान आहात. तुम्हाला खूप छान आणि हसतमुख पत्नि बाणाई मिळाली.लक्ष्मी आहे.खूप छान जेवण बनवते.व हसत मुख आहे.
श्री हाके (नाना) धनगरी जिवन लोबो dp मस्त मस्त आहे. मस्त विडिओ. 👌👌👌👌💐🙏
सावलीच जुगाड एकच नंबर 👌
बनाईच्या सोड्याच कालवण बघुन तोंडाला पाणी सुटले, मस्त❤
Mast tai
खूप छान व्हिडिओ. .
खूप छान video आहे
खूप छान व्हिडिओ दादा 👌
खूप छान आहे, मस्त,
Khup chan dada
खूप छान 👌🙏
खूपच छान झालं कालवन
लयभारी 👌👌
Khalvan baun thondal pani sutl mast 👌👌
खूप छान रेसिपी
खुप छान दादा
मस्त पैकी रेसिपी👌👌
खुप छान पाहुण
भारी आहे ❤️👌
Sodya che kalvan dada 👌 recipe
मस्त कोरड्या सुकटाच 🙏🙏🙏🙏🙏
दादा बानाई खरचच सुगरण आहे
खूप छान video
मस्तपैकी 👌🙏🙏
छान भाजी बनवली बानाईने
छान दादा
उज्वला मोहिते
खूप छान कालवण केले आहे
खुप छान व्हिडिओ दादा
Kupach mast banvl
Wah. Mast. 😋
Khup chhan
Mast video,,👌👌👌
खुप छान आहे
दादासुकी मछीखान खुप छान लागते दादा तुमची राना वनात राहता पण जेवण एकच नंबर बिना सलाम तुम्हाला मसाला वाटून सुकी मनी बनवतायं
खूप छान कालवण केले
छान आहे व्हिडिओ
Khup chan 😊😊
बाणाई ताईंना सलाम 😋😋
Very nice 🙏🙏
जय मल्हार दादा 👌🏻👌🏻🙏🙏
Nice 👌👌
Wonderful
मस्त सोड्याच कालवण
Kupe mast ❤
सोड्याच कालवण मस्तच रेसिपी बनवली वहिनी 😋👌👌👍सागर 🤗😀❤️👌👌👍सागरची मस्तच जेवायची आधीच तयारी😆 😀👌👌👌👍
एकच नंबर
Awesome
खुप छान ताई❤❤
वॉ भारीच
Nice 👍👍
खुप छान
Hi Tai kharach khub chan aahe
Mast,😋😋
Yummy
👌👌
तुमचा सागर खुप हुशार आहे. बाना ताई तुमच्या सर्व रेसिपी सागर आवडीने खातो.
Saglyat sukhi Dhangar Raja
Dada sode thoda vel garam panyat bhijat thevayche astat tyamule tyacha vais vaas pn jato amchya agari style madhe garam panyat bhijvun banvtat
मस्तपकी
रेसीपी मस्त..बाणाई वहिनींना पण जेवण बनवताना सावली करून देत जा दादा
Beautiful Sagar😘😘😘😘
तुम्ही आणि बानाई खूप छान बोलता ऐकावसं वाटत
Mast
👌🏻👌🏻
👍
👌👌👌👌👌
Very nice 👍
एक नंबर जेवण झालय
Lay bhari kalvn
Mastch
👌👌👌👌
Mast 😋😋👌🤤🤤
🙏🙏🙏
Mustch..
Nice
👌💯☺
Nice video
mast
🙏💐😘🙏🙏
बाणाई मला खूप आवडते
👌😋😋
nice
सागर छान आहे
दादा मस्त सोड्याच कालवण केलं बाणाईने
खुप छान दादा बुलढाणा वरून
Jay malhaar 🙏🏻
Chan
❤❤❤❤❤❤
Sodyacha bhat pan chan lagto 🙂
सागराची लुडबूड मस्त आहे
Khup chan aahe dada resipi pn dada kiti thandi aahe tumi ksey kay garmkpdya shivai rhata ani sagrla pn sweater nahi ghalat kevdi thadi aahe tyat shetat jast thadi vajte na.kalji ghya sglyanni.
मस्तच सोडयाचे का लवण
सुकी मनी खान चिखल असतरानात राहता पण जेवन एकच नंबर करतातबानाई
अर्चना आणि मेढंराचा व्हिडिओ पाहुन खूप बरं वाटलं माझं जुनं दिवस आठवले माझ्याकडे हि अशीच गाय होती जेवायला बसलो की कुठुन ही येणारच
दादा वहीनी जय मल्हार