आईनी दुपारच्या जेवणात काय काय बनवलंय |Village Lunch | Tatyacha Mala

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 พ.ย. 2021

ความคิดเห็น • 682

  • @magarmadam9291
    @magarmadam9291 2 ปีที่แล้ว +60

    फाइव्ह स्टार हॉटेल मध्ये सुद्धा एवढं सात्विक अन्न मिळणार नाही
    तात्या काकू खूप सुंदर जेवण 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🌹🌹

    • @ASK-yf3pv
      @ASK-yf3pv ปีที่แล้ว +2

      Khallay ka kadi 5star la ? 😆😆

  • @govindgaikwad07
    @govindgaikwad07 ปีที่แล้ว +11

    खुप नशीबवान आहात तुम्ही दोघेही, आजच्या भेसळयुक्त युगात ताजे आणि सकस आहार घेताय... खरंच तुमच्या सारखं प्रत्येकाला जगता आलं असतं तर किती चांगलं झालं असत. तुमचे खुप खुप आभार👍👍👌👌

  • @minakshidevhare5029
    @minakshidevhare5029 2 ปีที่แล้ว +13

    आई आणि बाबा तुमची जोडी खुपचं छान आहे तुम्ही छान जेवण बनवता .पटकन येऊन जेवण करावं असे वाटते .आम्हाला शहरात इतकी ताजी भाजी मिळत नाही .तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

    • @vrushalisahasrabuddhe1348
      @vrushalisahasrabuddhe1348 2 ปีที่แล้ว

      तात्या ,आणि आईं तुमचा पत्ता ,किंवा मोबाइल नंबर सांगा आमही भेंट देणार आहोत

    • @pratibhascreativestudents2141
      @pratibhascreativestudents2141 หลายเดือนก่อน

      एकच नंबर तोंडाला पाणी सुटले

  • @kalpanamali4736
    @kalpanamali4736 2 ปีที่แล้ว +91

    खुप सुंदर जीवन. यालाच जीवनाचा आनंद म्हनतात. खर जीवन तुम्हा जगता. नाही तर आम्ही शहरातली माणस नुसत पैश्याच्या मागे पळतो आणी जीवन जगन विसरुन जातो. आमच जावन नुसत पीज्जा आणी बरगर

    • @poonamghorpade5828
      @poonamghorpade5828 2 ปีที่แล้ว +6

      Pan hi choice tumchi aahe na tai 🙂

    • @shortsbreak9224
      @shortsbreak9224 2 ปีที่แล้ว +1

      Khupach chan nisargacha kushit really Amazing

    • @ujwalaphalke7728
      @ujwalaphalke7728 ปีที่แล้ว

      S1

    • @ujwalaphalke7728
      @ujwalaphalke7728 ปีที่แล้ว +1

      6m

    • @sahilbansode2926
      @sahilbansode2926 ปีที่แล้ว +2

      खूप सुंदर जेवण करता काकू माझी आई पूर्वी असंच करायची ते आठवत अप्रतिम स्वयंपाक.

  • @amitjoshi7814
    @amitjoshi7814 10 หลายเดือนก่อน +3

    छान तुमचा परीसर आणि शेती छान आहे आणि तो डोंगर मागे दिसतो त्यामुळे आणखी छान वाटते मला असे वातावरण खूप आवडते कुठे राहता आई आणि बाबा आपण

  • @pankajkapse3765
    @pankajkapse3765 7 หลายเดือนก่อน +5

    कमेंट मध्ये मुली गावाकडंच जीवन चांगल म्हणतात.. गावात राहणं सुखाच गावात राहणारा शेतकरी नशीबवान म्हणतात... आणी लग्न मात्र शहरातील मुलांबरोबर करतात... चांगल्या आहेत कि खज्याळ्या..साधल्या फळीच्या आणी मधल्या अळीच्या

  • @avadhutkadam6919
    @avadhutkadam6919 ปีที่แล้ว +9

    खूप छान जेवण बनवता आई‌ तुम्ही तुम्हा दोघांना खूप खूप धन्यवाद

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 2 ปีที่แล้ว +6

    मळा आणि मळ्यातील ताज्याभाज्या बघायला मजा येते विडीओ मस्त

  • @jayshreesalvade1383
    @jayshreesalvade1383 2 ปีที่แล้ว +10

    आजी आणि बाबा छान जेवण बनवता खूप छान साथ देता एकमेकांना मेथीचा झुणका नवीन रेसिपी 👌😋😋

  • @neelimabhatia3600
    @neelimabhatia3600 2 ปีที่แล้ว +4

    खूपच सुंदर !👌👌तात्या आणि आई दोघे मिळून एकमेकाला साथ देत छानसा स्वयंपाक करतात. किती छान!! बघून छान वाटते. सर्व पदार्थ झकास!!

  • @manishagurav7800
    @manishagurav7800 11 หลายเดือนก่อน +3

    खूप मस्त जोडी आहे तुमची अस शेतात बसून कधीही खाल्लं नाही किती मस्त वाटत असेल न जेवण पाहून तोंडाला पाणी सुटत .खरं आहे 5 स्टार हॉटेल मधल्या जेवणाला सुद्धा लाजवेल अस जेवण आहे

  • @AM_Edits685
    @AM_Edits685 2 ปีที่แล้ว +29

    तात्या तुम्ही खूप भारी बोलता
    तुमचे आणि काकूंची संभाषण ऐकायला आम्हाला खूप भारी वाटते 👍👍

    • @meerasangale2979
      @meerasangale2979 2 ปีที่แล้ว +1

      Ho mala pan khup Aavdte

    • @jyotigaikwad1031
      @jyotigaikwad1031 ปีที่แล้ว

      तुमचं गाव कोणता आहे

  • @ammuangel9239
    @ammuangel9239 2 ปีที่แล้ว +9

    तुमच्या सगळ्या रेसिपी खूप चवदार असतात. मी कारल्याची आणि सोयाबीनची भाजी करून बघितली तुम्ही सांगितल्या प्रमाणे. खूपच मस्त झाली होती🙏🏼

  • @jyotipandhare1118
    @jyotipandhare1118 2 ปีที่แล้ว +29

    Hya jevana pudhe, 5 star hotel madhale jevan fike.... Kiti chavdar ani khup poshtik... Thanku doghana😊

    • @snehajadhav1036
      @snehajadhav1036 2 ปีที่แล้ว

      Ranat Kiva malyat basun jevayla mala pan khup aavdta tumcha jeevan khup chaan aahe tajya bhajya ani tya hi paushtik mastch tumhi doghe asech sukhi raha 🙏

    • @sangramsargar724
      @sangramsargar724 2 ปีที่แล้ว

      नाहितर काय एकदम बरोबर

  • @prathamp811
    @prathamp811 2 ปีที่แล้ว +5

    तात्या तुमच्या रानातला ताजा-ताजा भाजीपाला बघून खुपच आनंद होतो

  • @padmavatisutar1143
    @padmavatisutar1143 2 ปีที่แล้ว +6

    हा तात्या चा मळा नेमका कुठल्या गावात आहे खूप छान रेसिपी बनवता तोंडाला पाणी सुटतं

  • @lalitarathod1146
    @lalitarathod1146 2 ปีที่แล้ว +24

    सुंदर जीवन आणि चविष्ट जेवण
    👌👌👌👌

  • @sn-wo6rg
    @sn-wo6rg 2 ปีที่แล้ว +3

    तुमचे सगळेच व्हिडिओ खूप छान असतात. 👌🏻👌🏻👌🏻

  • @nutanm660
    @nutanm660 2 ปีที่แล้ว +49

    दोघे मिळून छान जेवण बनवले.....पाणी सुटले तोंडाला

  • @poojajounjale1425
    @poojajounjale1425 2 ปีที่แล้ว +39

    Plate is full of protein, iron, calcium
    Khup masta aaji Ajoba
    Lots of love to both of you...

  • @sanjaykharad8940
    @sanjaykharad8940 ปีที่แล้ว +3

    याला म्हणतात शेतकरी तात्या व काकु एक नंबर जिवन जागताय आपण राण आणि रानातील ताजा भाजीपाला ताजे जेवण तनाव मुक्त जीवन खूप सुंदर आपण आपला मळा 👌👌🙏🙏

  • @hemagavit9083
    @hemagavit9083 2 ปีที่แล้ว +11

    खूपच छान आताच तिकडे येऊ जेवायला असे वाटते, तात्याचा स्वभाव खूपच छान आहे नशिब लागत असा नवरा मिळायला👌👌👍

    • @shashikantkarande20
      @shashikantkarande20 2 ปีที่แล้ว +1

      Bhetel tumhalapn

    • @ganeshjadhav6504
      @ganeshjadhav6504 2 ปีที่แล้ว +1

      तुम्हाला पण तात्या सारखाच मिळेल...😂

    • @hemagavit9083
      @hemagavit9083 2 ปีที่แล้ว +1

      Are maz lagin houn 24 year zalit bhavano 😂😂

    • @ganeshjadhav6504
      @ganeshjadhav6504 2 ปีที่แล้ว

      @@hemagavit9083 मग तुमचा नवरा बहुतेक तात्याच असणार काकू😂

    • @hemagavit9083
      @hemagavit9083 2 ปีที่แล้ว

      Ho 👌👌

  • @gaurigaikwad7562
    @gaurigaikwad7562 ปีที่แล้ว +1

    तुमच्या दोघांच्या मधील गोडवा तुमच्या प्रत्येक पदार्थात येतो.प्रत्येक video आवडीने पाहते.खूप शुभेच्छा.

  • @sanjivanikamble413
    @sanjivanikamble413 ปีที่แล้ว +1

    खरंच तुम्हाला bghitle ki asa वाटते पटकन यावं तिथं रहायला तुमच्यासारखं शुद्ध वातावरणात tanavmukta जीवन जगायला वातावरण bghun manus saglach विसरून जाईल krmayla कोणाची गरज pn लागणार nahi सोबती झाडे वारा सुंदर निसर्ग असेल 🥰🥰🥰♥️♥️♥️♥️😍😍👌👌👌👌👌👌

  • @ramaglave5550
    @ramaglave5550 2 ปีที่แล้ว +15

    आई च्या हाताची भाकरी एकदम मस्त 👌👌👌

  • @arundhatikolhatkar8638
    @arundhatikolhatkar8638 2 ปีที่แล้ว +2

    किती छान आयुष्य आहे तात्या आणि काकू।
    असं पळत येऊन तिकडेच रहावं वाटतंय बघा। कसलं हो हे आमचं जीवन धावपळीत चाललंय 😢😢
    मस्त शुद्ध हवा खायला यायला च पाहिजे तुमच्या मळ्यात रहायला आणि काकूंच्या हातचं मस्त जेवायला 😄😄🙏🙏 पण मी शाकाहारी आहे हां तात्या 😃

  • @pushpadeshpande1573
    @pushpadeshpande1573 2 ปีที่แล้ว +1

    तात्या व कांकू तुमचं कौतुक वाटतं एकमेकांच्या सहकार्याने स्वयंपाक करता शेतातील ताज्या माळयापासून सुंदर स्वयंपाक खुप छान वाटंत

  • @anjalichorage2160
    @anjalichorage2160 2 ปีที่แล้ว +1

    काकू मला भाकरी नीट जमत न्हवती, तुमच्या मुळे मला आता छान जमते भाकरी म्हणजे शिकवताना सर्वांनी सांगितले कि पिट चांगले मळायचे म्हणजे भाकरी चांगली होते पण तरी पण भाकरी पलटी करते वेळी तुटायची तरी नाहीतर तव्यालाच चिटकून बसाची पण पाणी लावून लगेच पलटायची नाही हि गोष्ट तुमी सांगितली तुमच्या नुसार भाकरी भाकरी बनवून बघितली आता छान होतात धन्यवाद काकू. तुमच्या रेसिपी पण खूप छान असतातच, तात्या खुप छान आहेत.

  • @shobhakumbhar2700
    @shobhakumbhar2700 2 ปีที่แล้ว +2

    Ek Number,Tatya,tumhala jevtana baghu aamch poat bharattay bagha,asech anandane raha 👍👍❤️

  • @sandhyamodale252
    @sandhyamodale252 14 วันที่ผ่านมา

    तुमची जोडी एकदम छान आहे.आई बाबा हे असं जेवन मोठ मोठया हॉटेलमध्ये पण भेटणार नाही.

  • @sunandagawli4839
    @sunandagawli4839 2 ปีที่แล้ว +13

    खूपच छान.
    तोंडाला पाणी सुटलं.
    खरंच तुमच्या घरी जेवायला यावसं वाटतय😊

    • @pradnyajalukar8272
      @pradnyajalukar8272 ปีที่แล้ว

      खूप सुंदर भाजी भाकरी असे वाटते लागलीच मळ्यात कुटुंबा सोबत यावे म्हणजे नातवंड मळा बघतील मस्त चवदार जेवण जेऊ तूमच्या रेसिपी पाहून पाणी सुटते तोंडाला पण काय करणार

  • @pritishedbale9497
    @pritishedbale9497 2 ปีที่แล้ว

    आत्तापर्यंत मी पाहिलेल्या सर्वात बेस्ट रेसिपीज आहेत आजी-आजोबांच्या तुम्हा दोघांना खूप खूप खूप शुभेच्छा

  • @FriendsFamilyKitchen
    @FriendsFamilyKitchen 2 ปีที่แล้ว +6

    Mmmhhhh looks so delicious 😋 and mouthwatering 🤤 . Big like stay connected my dear friend 😊

  • @laxmlpatil1911
    @laxmlpatil1911 2 ปีที่แล้ว

    खूप छान तात्या आणि आई रेसिपी झटपट बनते ताज्या भाज्या वेगळीच चव खुप छान

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 2 ปีที่แล้ว +4

    नमस्कार तात्या व काकु खुप खुप छान जेवन बनवले 😍😍🙏काकु छान समजावुन सांगतात

  • @surekhachavan9361
    @surekhachavan9361 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर आजोबा आजी तुमचं जीवन खूप सुंदर आहे तुम्ही दाखवल्या सर्व रेसिपीज मी केल्या

  • @shardullokhande1232
    @shardullokhande1232 2 ปีที่แล้ว

    खरच खुप छान वाटले, आणि गावच्या जेवणाचा सर्व बेत लय भारी

  • @KureshaPathan-fv2vk
    @KureshaPathan-fv2vk 10 หลายเดือนก่อน +2

    Really peaceful life God bless you both tatya n kaku.

  • @pratimagaikwad4944
    @pratimagaikwad4944 2 ปีที่แล้ว +2

    Wow...kiti. Chan tatya and aai ❤️🙏

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर गावरान जेवण बनविले नशीबवान आहात दोघे🙏👍

  • @omkarpandit8711
    @omkarpandit8711 2 ปีที่แล้ว

    बापरे आई तात्या कसले भन्नाट चव असेल या तुमच्या हातच्या जेवणाला खरच बघुनच जीभ पाणावली गावातील सुंदर वातावरण त्यात शेतातील असले सुग्रास जेवण खरच भाग्यवान आहात का नाही गावातील असल्या सुंदर वातावरणाने व खाण्याने आयुष्य वाढणार तब्बेत पण खरंच खूपच सुंदर आता लगेच तिकडे यावेसे वाटते

  • @nityalata4226
    @nityalata4226 2 ปีที่แล้ว +12

    Simple way of cooking but a beautiful life of village healthy life wow fresh vegetables

  • @preetpatil3427
    @preetpatil3427 2 ปีที่แล้ว

    1 no tatya tumi doghe asech happy raha,tumala pahun lokana sphurti milte💐🙏

  • @shalaka_toraskar6684
    @shalaka_toraskar6684 2 ปีที่แล้ว +2

    I just love this zunka…. Thodala pani aala majya

  • @vaishalitanksali4279
    @vaishalitanksali4279 2 ปีที่แล้ว +5

    अस्सल मराठी जीवन आणि जेवण तात्या व काकू ,🙏

  • @rashmichintamani5583
    @rashmichintamani5583 7 หลายเดือนก่อน

    नमस्कार काका काकु, तुमचे video पाहताना आम्ही पण तुमच्या सोबत शेतातच आहोत असा भास होतो. खुप सुंदर recipes असतात तुमच्या. आम्हाला पण शेतातील आनंद घेता येतो. Thank you and Love you so much❤

  • @nileshnulkar3640
    @nileshnulkar3640 2 ปีที่แล้ว +2

    मस्तच जेवण. 👌👌तोंडाला पाणी सुटले.

  • @sanjayswarmandali840
    @sanjayswarmandali840 2 ปีที่แล้ว

    तुम्हाला दोघांना साष्टांग नमस्कार सुंदर जेवण बनवलं आमच्या तोंडाला पाणी सुटले. असे मस्त पदार्थ दाखवा.खूप खूप धन्यवाद नमस्कार

  • @shravanipatil3575
    @shravanipatil3575 2 ปีที่แล้ว +7

    Mast proud of u alwys❤️❤️😘

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 18 วันที่ผ่านมา

    उत्कृष्ट रेसिपी धन्यवाद.

  • @mayapatil1397
    @mayapatil1397 2 หลายเดือนก่อน

    तोंडाला इतके पाणी सुटते, किती कष्टाळू, टेस्टी स्वैपाक करणारी काकू आहेत. भाग्यवान आहेत काका, इतके व्यवस्थित जेवण देणारी बायको भेटली ते काकांना

  • @vidyadhumale1309
    @vidyadhumale1309 2 ปีที่แล้ว

    Khup chan mast hota jevnacha bet.😍👌👌 Shetavarach ghar 🏕️ hiravi gaaaaaar sheti. Tajya tajya bhajya. Itka chan Jevan. 😍❤️😋👌👌 He jari chan chan vatale tari tya mage kiti tari mehanat karavi lagate. Tya magachi mehanatila salam.👏🙏
    Aaji Ajoba 🙏🙏 Thankyou so much. Swatachi kalaji ghya😍🥰🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️

  • @s.karthikisharadsurve6thcs775
    @s.karthikisharadsurve6thcs775 ปีที่แล้ว

    Khup chan recipes 👌👌tatya cha ani kaku cha swabhav khupch chan aahe 🙏

  • @sarlamodi2052
    @sarlamodi2052 2 ปีที่แล้ว +1

    वा छान च बेत मन अगदी आजी आजोबा जवळ
    धावत गेले गावाला असं कूनी तरी प्रेमानं खाउ घालावं असे वाटते तूमच्या गावाला यावं असं वाटतं फारच छान रामराम दोघांना ही

  • @dnyaneshwarpande3041
    @dnyaneshwarpande3041 2 ปีที่แล้ว +1

    Kakanch किचन जबरदस्त आहे...

  • @snehalbhurke2870
    @snehalbhurke2870 2 ปีที่แล้ว +3

    Maz fevourite jevan zunka bhakri ani thecha. 😍😍

  • @anaghajoshi1076
    @anaghajoshi1076 2 ปีที่แล้ว +5

    u both r so lucky . u get to eat fresh vegetable. we living in cities cant even dream for it.

    • @vitthaljadhav1628
      @vitthaljadhav1628 2 ปีที่แล้ว

      They are so lucky that they get fresh atmosphere

  • @charulatamane1945
    @charulatamane1945 ปีที่แล้ว

    तात्या आजी तुम्हा दोघांना माझा नमस्कार. तुमच्याकडे बघून आम्हाला पण प्रयत्न केला पाहिजे तुमच्यासारखे रहायला. तुम्ही किती सुंदर छान रेसिपी दाखविता.👌🙏

  • @riazkhatib4360
    @riazkhatib4360 2 ปีที่แล้ว

    Ekdum mast tatya tumcha raan ani gavcha jevan

  • @supriyaparab7031
    @supriyaparab7031 2 ปีที่แล้ว +1

    Aaji ajobanchi athvan aali ... 🤗❤️ Khup mast jevan

  • @anitakulkarni2183
    @anitakulkarni2183 7 หลายเดือนก่อน

    गावाकडच्या जेवणाची चव लई भारी तात्या आणि आजीच बोलण खूप छान

  • @lalithamani4699
    @lalithamani4699 2 ปีที่แล้ว +7

    Tatya and aunty namaskar. I feel like coming to your fields and seeing it I love watching u both. And tatya your speech is lovely

  • @ansarisaifanakhtarakhtar7360
    @ansarisaifanakhtarakhtar7360 2 ปีที่แล้ว

    Wow. My favourite. Khana. Tatya. Mai. Bhi. Ayesehi. Bana. Rahi. Hoo. So. Sweets

  • @jyotiwaghmare4044
    @jyotiwaghmare4044 2 ปีที่แล้ว

    Apratim video...khud aavadatat as sajal gavaran ani taj ranatl jivan...

  • @SeemaKhairnar-im2eq
    @SeemaKhairnar-im2eq 5 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर जेवन बनवतात आई बाबा भाजीपाला आणतात ताजी ताजी खूप छान गावाची खूप आठवण येते तूमच जीवन खूप सुंदर आहे

  • @saric7967
    @saric7967 2 ปีที่แล้ว +2

    Sukhi jivan..lovely and 😋💓💓👌👌👌🙏🙏

  • @AishaandSaisha15
    @AishaandSaisha15 2 ปีที่แล้ว +3

    Wow..jevu vatayly🤗

  • @meenaljagtap6510
    @meenaljagtap6510 2 ปีที่แล้ว +1

    सुरेख !! एकदम झकास 🧡तात्या आणि आई तुम्हा दोघांचे सहजीवन, एकमेकाला मदत करत स्वयंपाक बनवण्याची पद्धत एकदम मनभावक!!पदार्थ तर चविष्ट खमंग असतातच पण उपलब्ध वस्तुमधून किती छान आणि पोष्टिक पदार्थ करता येतात हे तुमच्यामुळे शिकायला मिळाले..रोज एकतरी पदार्थ तुमच्या रेसिपी मधील करण्याचा आम्ही प्रयत्न करतो!! मन अगदी प्रसन्न होते तुमचे शेत आणि तुमच्या आपुलकी पूर्वक सादरीकरणातून!!🧡💚 खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा 💚🧡🥰💚🧡

  • @rupalihake871
    @rupalihake871 2 ปีที่แล้ว +8

    Maai n dada yummy lunch 👌👌👏👏 👏

  • @gaurisalunke6942
    @gaurisalunke6942 ปีที่แล้ว

    Nice majhe mummy Pappa pan asech jodine Kam krtat khup chan baba tumhi doghe asech mast healdy raha

  • @vaibhveekantode4127
    @vaibhveekantode4127 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan grandmother and grandfather

  • @reshmamultani9470
    @reshmamultani9470 ปีที่แล้ว

    Lai bhari 👌👌👍👍video bagun ratriche 11 vajta parat bhuk lagli baga😆😆

  • @vidhyahemmady948
    @vidhyahemmady948 2 ปีที่แล้ว

    खुप छान. तात्या पण बरीच मदत करतात.

  • @FainajsKitchen
    @FainajsKitchen 2 ปีที่แล้ว

    Khup mast sangitla aahe tumhi. Shet tr khup ch bhari aahe. Mirchi cha thecha 😋😋

  • @shravanikadam8084
    @shravanikadam8084 2 ปีที่แล้ว

    Khoop lucky aahat tumhi... Pani sutle tondala😋😋

  • @gautamwankhede5765
    @gautamwankhede5765 2 ปีที่แล้ว

    तात्या ह्या गावरान जेवणा च्या पुढ 5 स्टार हाॅटेल फेल आहे लयभारी जेवन

  • @CrazyGamer-yy3ol
    @CrazyGamer-yy3ol 2 ปีที่แล้ว

    मस्तच आम्ही पण येऊ जेवायला, तात्या आणि काकू 😑😋😋😋,😑👌👌👌

  • @sanjivanikamble413
    @sanjivanikamble413 ปีที่แล้ว

    Wov tantanav मुक्त वातावरण mast हवा ताज्या भाज्या सुंदर जेवण सुंदर वातावरण सुंदर जीवन तुम्ही खुप नशीबवान आहात ताज्या भाज्या ताज वातावरण ekach नंबर खुप chan mast जीवन asa जीवन असावं

  • @ganeshawale9803
    @ganeshawale9803 2 ปีที่แล้ว

    मस्त जेवण बनवता दोघे मिळून एक नंबर तात्या

  • @rajyoggardeningcreativity3867
    @rajyoggardeningcreativity3867 2 ปีที่แล้ว +5

    खुप पौष्टिक आहार 👌👌

  • @shwetamane7725
    @shwetamane7725 2 ปีที่แล้ว

    Jivnacha khara anand tumhi upbhogta ajchya kalat ase jivan jagle pahije khup chan tumhi ekmekana support karta khup mast

  • @squrastrenga64
    @squrastrenga64 2 ปีที่แล้ว

    ताज आणि फ्रेश जेवण ते पण चुलीवर.....१कच नंबर..... काटा किर....👌👌👌👌

  • @simpkn947
    @simpkn947 2 ปีที่แล้ว

    तात्या मावशी एक नंबर स्वयंपाक करते👌👌

  • @nikitasurve2071
    @nikitasurve2071 ปีที่แล้ว

    Namaskar 🙏🙏. Aai baba mala tumche servch vidieo kupp avdthat me nehmi begte 👌👌👌👍👍aai kiti chan samjvun sangtat taji taji bhaji eke namber 👌👌

  • @naazkhadar247
    @naazkhadar247 9 หลายเดือนก่อน

    In methi curry which flour is used

  • @Artub7
    @Artub7 2 ปีที่แล้ว +4

    खरंच सुखी जीवन आहे हे

  • @farheensayyed3756
    @farheensayyed3756 2 ปีที่แล้ว +17

    Beautiful village life 💗💗

  • @ashokbansode3340
    @ashokbansode3340 2 ปีที่แล้ว +1

    Wow kiti chhan jevan doghe milun karta

  • @dhananjaywahagavkar7587
    @dhananjaywahagavkar7587 2 ปีที่แล้ว

    Tataychi Mazza ahe roj navin kytari khatay,,,nasib kadlay tatyni

  • @ramaniambekar6380
    @ramaniambekar6380 2 ปีที่แล้ว

    Lai bhari Kaka aani Kaku 👍ha beth nakki karnar pan Bhajee dukanatun aanayala lagel sheti nakki , shethatun direct thodun aanleli Bhajee chi chav ekdum masta 👍👍👍🤟🤟

  • @pratimakamble72
    @pratimakamble72 2 ปีที่แล้ว

    दोघे मिळून छान स्वयंपाक करता 👌😊

  • @advaitraut1789
    @advaitraut1789 2 ปีที่แล้ว

    Wow khup Sundar Sheti ye😍

  • @-yy8ad
    @-yy8ad 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan jevn banvl kiti chan rahta gavi tar kahi khal tar khup chav lagte

  • @shardatakke8299
    @shardatakke8299 2 ปีที่แล้ว +2

    Nice jodi.. Tatya aani aai. ❤👌👌👌👌👌

  • @prathamp811
    @prathamp811 2 ปีที่แล้ว

    मस्त जेवन आणि वातावरण तर एकदम 👌👌

  • @prachi517
    @prachi517 2 ปีที่แล้ว

    Wow khup bhari khup mast banavtata kaku😘

  • @annapurnakitchen5573
    @annapurnakitchen5573 2 ปีที่แล้ว +1

    Beautiful sharing 👍👍

  • @rameshsawant9485
    @rameshsawant9485 2 ปีที่แล้ว

    तात्या नमस्कार, तुम्हाला पाहून आमचे पोट भरते, आईलाही नमस्कार.🙏🙏

  • @seemaambelkar3856
    @seemaambelkar3856 2 ปีที่แล้ว

    Khup bhari life aahe tumchi Kaka Aani Kaku mala pan khup aavadat as chulivarch Jevn shetatli bhaji kharach khup mast aahe he sangal mala yayach aahe tumchya kade

  • @sapnadongre6787
    @sapnadongre6787 2 ปีที่แล้ว

    वाह... एक..👌 नंबर भारी जेवण आहे