काळ्या घेवड्याबरं सुक्या कैरीच्या लोणच्याचा झोक भारीच जमलाय 😋👌 | kala ghevda recipe | BanaisRecipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ธ.ค. 2023
- काळ्या घेवड्याबरं सुक्या कैरीच्या लोणच्याचा झोक भारीच जमलाय 😋👌 | kala ghevda recipe | BanaisRecipe
rajma recipe
shravan ghevda
#ghevda
#घेवडा
#dhevdarecipe
#rajma
#rajmarecipe
#rajmarecipeinmarathi #blackrajma
#blackrajmarecipe #banaisrecipe
#dhangar #dhangarijivan #siduhake #balumama #dhangarwada #siduhakevlog #banai
मधुरा रेसिपी ला आमची बाणाई हजारदा मागे टाकेल, ना किचन,ना कुठली सुखसुविधा, जस आहे टस, किती छान,सागर दिसला नाही झोपला होता वाटत..
सागर जरा उशिरा दिसला,,मी अगोदरच कमेंट केली होती
बांनाई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा आहे
बाणाई ताई तुझी भाषा
कानाला मनाला गोड वाटते हं..आपल्या गावाची गावबोली, ऐकायला एकदम भारी वाटत.💯💯💯💐💐💐
दादा तुम्ही फेमस यु ट्यूबर्ला पण मागे पाडले...व्हिडिओ ला कमी वेळेत जास्त लाईक आणि व्ह्यूज येतात आणि एकही वाईट कमेंट नसते विडिओला..तुम्ही जे करता ते लोकांना खूप आवडते...खूप मस्त अशीच प्रगती करा आणि जेवण दाखवत जा..
व्वा मस्तच 👌 एक नंबर काळा घेवडा
🙏
लय भारी काळ्या वटाणयाची आमटी, लोणचे तोंडाला तर सारख पाणी सुटतय येतो आम्ही पण लोणचे खाया. बाणाई सल्युट सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤❤
काळ्या घेवड्याचे कालवण मस्तच आणि लोणचं मस्तच 👌👌👍
Kala ghevda mastch 👌👌pan te lonch 😮tondala pani sutatay 😋😋😊👍👍
जय श्रीराम, बाणाईने मस्तच बनवलीन,काळ्या घेवड्याची ऊसळ भाकरी!
काळा घेवड्याची आमटी एक नंबर❤❤
बानाई घेवड्याची भाजी खरोखर एकच नंबर कारण वाटून मसाला आणि मनापासून केलेला स्वयंपाक कधीच खराब होत नाही 👌👌👍👍
माझी तर खूपच आवडती आहे काळ्या वाटाण्याची भाजी. सुगरण बाणाई छानच भाजी. खा मस्तपैकी.
घेवड्याच्या भाजीची वेगळी पद्धत मला खूपच आवडली घेवडा आधी तुम्ही भाजून घेतलं वहिनी हि एक आम्हाला टीप मिळाली❤❤❤
सिध्दू असेच रोज रोज व्हिडिओ टाकत जा छान वाटत तुमचे व्हिडिओ पाहून 👌👌🌹🌹
खुप छान भाजी आहे बानाई ❤❤👌👌
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
खुप छान घेवड्याची भाजी👍👌👌😋
Vahini rasaa aajun kanahi kela bhaji mast hoti ❤❤
साक्षात अन्नपुर्णा आहेस तु बाणाई,👌👌❤
काळया घेवडयाची भाजी छान झाली आहे ताई
खूप सुंदर काळ्या घेवड्याची आमटी👌👌, लोणचं पण एकच नंबर तोंडाला पाणी सुटले 😂
एकदम छान घेवड्याची भाजी
👍
तंजानिया अफ़्रीका से आपके चैनल को देख रही हू। बहुत बढ़िया वीडियो है बहन
🙏
खूप छान❤❤❤❤
मस्त झालं कालवण बाणाई ताई आणि लोणचं पण एकच नंबर🎉❤❤❤
Mast bhaji 👍👍👍👍
खरच बाणाई अन्नपुर्णा आहे,लोच,व सर्व च स्वंयपाक छान बनवतात माझ्या पण तोंडाला पाणी सुटले खरच ❤❤सागर तिखट भाज्या खातो छान आणि विशेष म्हणजे सागर ची लई भारी झालय म्हणतो ते फार ऐंकायला गोड वाटते सर्व जण फार छान आहेत, असेच आनंदित रहा सदैव ❤❤
लय भारी काळ्या घेवड्याची आमटी... 😊😊 सातारा स्पेशल.....😊😊
व्हय अक्के...
जावळी खोर्यातले आम्ही..
लावणीत बांधावर बसून ज्वारी ची भाकरी घेवड्या च्या आमटीत कुस्करून आन सुक्का बोंबील न्हायतर सुकट.... आहाहाहाहा लय भारी वाटतं आठवलं तरी
भाजी खूप छान रेसिपी 👌👌👍🏽👍🏽
Khup sundar.
काळ्या घेवड्याची भाजी एकच नंबर बाणाईताई. ❤❤❤
छान रेसिपी
मस्तच
छान आहे दादा
Khup chhan tai 👌👌👌🤗
बाणाई स्वयपाक छान बनवते, आता वाड्यावर एक कुकर आणा. म्हणजे आशा बिया वगैरे पटकन मीठ टाकून वाफावता येतात
एकच नंबर बानाई ताई
👌👌खूप छान .मला तर लय आवडतो काळा घेवडा.
Kala pavta mitacha sijavla tar lay bhari lagto dada ❤❤❤❤❤❤
Nice video Banai Tai dada
Khup mast ❤
एक नंबर आहे काळा घेवडा
बाणाईनी काळया घेवडयाची आमटी वाटण घालून छान केली सगळ्यांना एकत्र जेवताना बघून खूप छान वाटले विषेश म्हणजे बाणाई आणि अर्चना जेवताना बघून खूप छान व्हिडीओ
बाणाई वहिनी घेवड्याची भाजी एक नंबर 👌👌😋😋
खुप छान आमच्या इकडे काळे वाल म्हणतात, मला खुप आवडते,
Kala ghevdyachi amti 1number
Sarve partnache padhat khupch chan ahe vahin che manun bhaje Ekdam chavdar hot asnar..nice 👌👌👍👍😇
खूप छान बनवलं आहे काळया घेवडयाच कालवन
छानच .
1no jhali amti mast 👌😘💐🌹👍
आनंद🎉🎉🎉
वाव खूपच छान बानाईताई तुमची भाजी बघून भाज्या करायला शिकलो सागरला आमच्या परिवाराकडून गोड गोड पापा सागर बाळा ❤
लोणचं बघून तोंडाला पाणी सुटले बानाईताई 😊
👌👌👌
खूप छान
Khupch chan... Swami tumchya pathishi aahet
काळा घेवडा , वाघा घेवडा ....आमच्या मामी ची आठवण आली .... बानाई ताई बोलतात ही आमच्या मामी सारख्या. .....सुका लोणचे आमच्या लहानपणी चया आठवणी जाग्या झाल्या
खूप छान काळे घेवडे
खुप खुप छान आमटी झाली आहे.
Masst👍
मस्तपाकि आमटीची रेसिपी झाली बाणाई ची👌
Wow
👌👌🤗
Mla kala ghevda khup aavdto 😊
😋
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Khup Chan
मस्त झाली रेसिपी
मस्त मेजवानी झाली
👌👌👌👌
मस्त पैकी एक नंबर भाजी झाली बानाई ताई खुप सुगरण आहे माझी ताई
Khup chan
खुप खूप सुंदर
🎉
खुपच छान ताई
खुप सुंदर
1नंबर भाजी झाली❤
खूप खूप छान विडिओ
Bane Tai khoob Jaan jevan
बाणाई,खुप,छान,रेसिपी❤
काय भारी
मस्त
😋😋😋👌👌
👌👍
👌👌👌👍
Nice
👌🏻👌🏻👍
Mastach banai sagar pan je banavta te khato bhari ahe
😊😊
Pani sutl tondala 😋😋😋sagl poshtik milt shshariralanice vlog da
मस्त झाली भाजी आम्ही पण बनवतो एक नंबर आमची आवडती भाजी
😋😋👍👌👌
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान काळया घेवडयाचे कालवण व लोणचे खूप छान व्हिडिओ दादा सासवड
❤❤❤
खुपच मस्त घेवड्याची भाजी ❤❤
Amhi tumche vidio roj baghto chhan vat tay roj takat ja
Very nice, yelkot yelkot jay malhar🌹
Kup chan
👌👌🙏