31st डिसेंबर ला DV केसची पहिली तारीख आहे. आणि ३१ ला माझा वाढदिवस असतो. नशीबवान आहे मी मला हा दिवस बघायला मिळणार आहे. धन्यवाद सर खुप मदत होते तुमच्या सल्ल्याने .
अहो सर सगळेच न्यायाधीश सारखे विचारांचे नसातात त्यांनां योग्य वाटते त्या बाजूने आणि तशी परिस्थिती बघून ते निर्णय दैतात भलेही कीतीही पुरावे जमा करा,कायदा शेवटी योग्य न्याय हा पुरूषाला देत नाही
Mala tumchyavidio mule khup mahiti milte mi nehemi tumche video bghte sir ,mala tumhala aaj vicharayche ahe ki maza navra mazykdun divorce magtoy mipan denar ahe karan to mala roj marhan kerto ani daut geto tyace nave rahate gher ahe ,1flat ahe, ani pantion pan chalu ahe ,sheti pan ahe ter maza yaver adhikar ahe ka
Sir mulichya side ne pn kahi tar bola. Because barech mulina sansar tikvycha asto pn husband nahi ghevun jat bayko la ani tichya mulna kiti face karav lagte samaj madhe .maji pn case suru dv che mala child aahe ek husband not appearing in court not given single 1rs to child kasa karnar to....husband che responsibility nahi ka.
मानसिक भावना यांना कोर्टात मातीची किंमत नाहीं , मातीला काही तरी किंमत असते... त्यामुळे अश्या प्रकारे केस लढवाल तर कठीण होऊन जाईल. हार निश्चित. या भावनेतून बाहेर या. पैसे नाही हे कारण नाहीं, काम करा, पैसे मिळवा. परंतु केस नाही नीट लढवली तर पुढे आणखी लाखो भरावे लागतील, किमान १५,००० रुपये एक पुरुष कमावतो असे पकडले जाते.
Steps घ्या. ज्या स्टेज ला केस आहे. त्यावर लक्ष द्या. पुरावे बंद करणे, सुरू करणे..अश्या गोष्टी करू. आपण प्रोसेस करत नाही म्हणून साहेब पुढील तारखा देतात. Did साठी मागणी करा... Did म्हणजे पुढील पार्टी हजर राहत नाही म्हणून प्रकरण काढून टकने....
@@marathikayda 🙏sir 1year zale mazyawar dv chi case Keli ahe pan mala 1hi notice nahi melali ani ata e Cort app warti steps ase disat ahe tar mi Kay karayla pahije
नमस्कार sir माझी DV केस चालू आहे 12/2023 पासून पण अजून कॉर्स झाली नाही आहे कारण मि अजून कोर्टात गेलेलो नाही कारण माझा ऍसिडन्ट केस करण्या अगोदर झालेला आहे ती माझा ऍसिडन्ट झाल्यावर सोडून गेली आहे तर मि काय करू शकतो
तुम्ही हजार राहण्याची गरज नाही, त्यामुळे कारणे न सांगता आणि भीती वाटते म्हणून कारण समोर करू नका. वकिलांच्या मार्फत केस सुरू करा. आज २ वर्ष केस ला झाली याचा अर्थ तुम्ही इतर कारवाई पण केली नसणार हे अपघात कारण सांगून, आता किमान पोटगी धरली तर तुम्ही २४*५ असे दीड लाख चे आस पास मयनस मध्ये आहे... त्यामुळे या असल्या भावनेतून बाहेर पडा आणि केस चालवा.
सर माझी मिळकत दर महा 15000 इतकी आहे पण माझ्या नावे कोणती संपत्ती नाही उदा. (घर , शेत जमीन ) जे आहे ती सगळी संप्पती आई वडिलांच्या कष्टाने कमवलेली असेल तर त्या वर पत्नीचा अधिकार लागू शकतो का? पत्नी त्या संपत्ती वर अधिकार लावू शकते का माननीय न्यायालयाकडून? घटस्फोट घ्यायचा असेल पत्नीला पण तिने माननीय न्यायालयात पतीच्या आईवडिलांनी कष्टाने कमवलेल्या संपतीत हिस्सा मागू शकते का ?
Sir Trial court rejected interim maintenance to wife.She appealed u/s 29 But Not submitted paper book hence adjourned for dismissal. Will her lawyer play gimmick or actually appeal will be dismissed? Please guide
31st डिसेंबर ला DV केसची पहिली तारीख आहे. आणि ३१ ला माझा वाढदिवस असतो. नशीबवान आहे मी मला हा दिवस बघायला मिळणार आहे. धन्यवाद सर खुप मदत होते तुमच्या सल्ल्याने .
नका जाऊ या तारखेला.... वकीलपत्र फक्त पाठवून द्या आणि एन्जॉय करा. हॅपी birthday in advance
छान मार्गदर्शन करता sir आपण, मला माझ्या वैवाहिक जीवनात याचा खूप उपयोग झाला आहे.
धन्यवाद.... व्हिडिओ नक्की शेअर करावा
अहो सर सगळेच न्यायाधीश सारखे विचारांचे नसातात त्यांनां योग्य वाटते त्या बाजूने आणि तशी परिस्थिती बघून ते निर्णय दैतात भलेही कीतीही पुरावे जमा करा,कायदा शेवटी योग्य न्याय हा पुरूषाला देत नाही
सर DV सासू विरुद्ध सुनेने दोन छोटी मुले केली आहे. पती निधन झाले नंतर सासू ने भरण पोषण आहार करावा असे सून यांची म्हणणे, ती अपंग, अडाणी आहे.
Tx sir very useful information
Thank you sir.
Mala tumchyavidio mule khup mahiti milte mi nehemi tumche video bghte sir ,mala tumhala aaj vicharayche ahe ki maza navra mazykdun divorce magtoy mipan denar ahe karan to mala roj marhan kerto ani daut geto tyace nave rahate gher ahe ,1flat ahe, ani pantion pan chalu ahe ,sheti pan ahe ter maza yaver adhikar ahe ka
No. Property वर अधिकार राहत नाही. परंतु आपण dv केस आधी करा आणि त्याच्या पेन्शन मधून पोटगी फिक्स करून घ्या. मग घटस्फोट केस टाकावी
@@marathikayda thanku
नमस्कार एक्स पार्टी ऑर्डर मार्च 2023 मध्ये झाली evidance क्लोजर जानेवारी 24 मध्ये झाले अजून जज साहेब फक्त तारीख देतात काय करता येईल
तुमची प्रोसेस चुकत आहे... एक्स पार्टी झाल्यावर २ महिन्यात evidence क्लोज करायला पाहिजे होते...
आत्ता काय करता येईल
कलम 21 b प्रमाणे वकिला मार्फत अर्ज करा.
Sir mulichya side ne pn kahi tar bola. Because barech mulina sansar tikvycha asto pn husband nahi ghevun jat bayko la ani tichya mulna kiti face karav lagte samaj madhe .maji pn case suru dv che mala child aahe ek husband not appearing in court not given single 1rs to child kasa karnar to....husband che responsibility nahi ka.
Yes
Sir tumhi ledij kadun bola ho
Char varsh zali pn laganapasun mazya sobat nahi maheri rahte ani lekaru zal.. Aji mazywar kes aahe 498 tr.. Kahi shahar nahi... Pn aai vadilana kasa sambhal karab kalana zalay.. Khotya takrari tr aahet pn lekaru kas zal hech kalat nahi.. Ani paisa pn nahi sagal sidh karayla vel nighun jat aahe... Gharatle sagle bhole mansa aahet.. Police station madhe gelyawar aai vadil nehami ajari padtat police station police station kadhi gelo nahi.. Konala apan tras dila nahi... Payri chadali hech bolun maansik trass karun ghetat...
मानसिक भावना यांना कोर्टात मातीची किंमत नाहीं , मातीला काही तरी किंमत असते...
त्यामुळे अश्या प्रकारे केस लढवाल तर कठीण होऊन जाईल. हार निश्चित. या भावनेतून बाहेर या. पैसे नाही हे कारण नाहीं, काम करा, पैसे मिळवा. परंतु केस नाही नीट लढवली तर पुढे आणखी लाखो भरावे लागतील, किमान १५,००० रुपये एक पुरुष कमावतो असे पकडले जाते.
sir 498 chya case sandrbhat sanglayanna yav lagt ka courtat
होय, परंतु प्रत्येक तारखेला न्हवे.
@@marathikayda sir mi LLB 2nd chi student aahe aani mazya mr. ne suddha mazyavr section 9chi case Keli aahe
2 वर्ष झाली माझ्यावर DV चि केस केली पण पत्नी तारखेला येत नाही मी दर तारखेला जातो जज पुढची तारीख देतो काय करायला पाहिजे
Steps घ्या. ज्या स्टेज ला केस आहे. त्यावर लक्ष द्या. पुरावे बंद करणे, सुरू करणे..अश्या गोष्टी करू. आपण प्रोसेस करत नाही म्हणून साहेब पुढील तारखा देतात. Did साठी मागणी करा... Did म्हणजे पुढील पार्टी हजर राहत नाही म्हणून प्रकरण काढून टकने....
@@marathikayda 🙏sir 1year zale mazyawar dv chi case Keli ahe pan mala 1hi notice nahi melali ani ata e Cort app warti steps ase disat ahe tar mi Kay karayla pahije
@@pradippande2450कोर्टात हजर होऊन आपलं म्हणणं सांगा की
नमस्कार sir माझी DV केस चालू आहे 12/2023 पासून पण अजून कॉर्स झाली नाही आहे कारण मि अजून कोर्टात गेलेलो नाही कारण माझा ऍसिडन्ट केस करण्या अगोदर झालेला आहे ती माझा ऍसिडन्ट झाल्यावर सोडून गेली आहे तर मि काय करू शकतो
तुम्ही हजार राहण्याची गरज नाही, त्यामुळे कारणे न सांगता आणि भीती वाटते म्हणून कारण समोर करू नका. वकिलांच्या मार्फत केस सुरू करा. आज २ वर्ष केस ला झाली याचा अर्थ तुम्ही इतर कारवाई पण केली नसणार हे अपघात कारण सांगून, आता किमान पोटगी धरली तर तुम्ही २४*५ असे दीड लाख चे आस पास मयनस मध्ये आहे... त्यामुळे या असल्या भावनेतून बाहेर पडा आणि केस चालवा.
सर माझी मिळकत दर महा 15000 इतकी आहे पण माझ्या नावे कोणती संपत्ती नाही उदा. (घर , शेत जमीन ) जे आहे ती सगळी संप्पती आई वडिलांच्या कष्टाने कमवलेली असेल तर त्या वर पत्नीचा अधिकार लागू शकतो का? पत्नी त्या संपत्ती वर अधिकार लावू शकते का माननीय न्यायालयाकडून? घटस्फोट घ्यायचा असेल पत्नीला पण तिने माननीय न्यायालयात पतीच्या आईवडिलांनी कष्टाने कमवलेल्या संपतीत हिस्सा मागू शकते का ?
सगळी प्रॉपर्टी बायकोला भेटणार
@sssinspiration7874 😅😅 कोणत्या सेक्शन च्या आधारे मिळते ते सांगा उगाच हास्य विनोद करून नका घेऊ आपला असे जोक रोज वाचतो मी
@@JalindarNarode-v9i अरे वेड्या मी जज आहे संगमनेर इथे
@@sssinspiration7874 आपले शिक्षण किती आहे ?
Sir me tumhala msg kela hota mazya case vishai bolayache hote whatsapp la pan reply nahi ala.
त्यावर प्रोसेस आहे. ती फॉलो करावी.
?
Cross कशी घ्यावी यावर हिंदी मधे खूप व्हिडिओ आहेत मराठी नाही.. तर तुम्ही करावा अशी विनंती!
Sir Trial court rejected interim maintenance to wife.She appealed u/s 29 But Not submitted paper book hence adjourned for dismissal. Will her lawyer play gimmick or actually appeal will be dismissed? Please guide
If he submitted paper book then appeal can start. .