ओमकार भाऊ तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला आहे, तो एकदम बरोबर आहे.प्रशासन योग्यरित्या तपास करत नाहीये , ते वाल्मीक ला वाचवण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे , जो पर्यंत तुम्ही हे लोकांपर्यंत पोहचवाल तोपर्यंत हा मुद्दा जिवंत राहिलं 🙏🏻
अरे पण विष्णू चाटेचा फोन मिळत नाही कारण आज विष्णू चाटेला third ग्रेड डिग्री वापरली नसावी इतर वेळी पोलिस ही गोष्ट करतात आणि तेव्हा आरोपी कबूल करतात उलट त्यांना चांगली ट्रीटमेंट मिळत असावी नाहीतर कृष्णा आंधळे कुठे आहे हे सांगितलं असतं किंव्हा त्याचा गेम केला हे स्पष्ट झाल असत.शिवाय मोबाईल कुठे फेकला किंव्हा तो आंधळे च्या कडे आहे हे आरोपींनी सांगितलं असत.
आम्ही माध्यम उत्तरदायी आहोत ...ग्रेट ओंकार..सामाजिक कर्तव्याची जबाबदारी स्वीकारून पार पाडण्यात ला आनंद कोट्यवधी रुपये कमावण्यापेक्षा अधिक असतो..सर्वच मीडिया वाले प्रयत्न करीत आहेत..आभार❤
ओंकारभाऊ खुप खुप धन्यवाद 🙏 पण एक मुद्दा असा आहे की वाल्मिककराड ला बाहेर काढायचे प्रयत्न पूर्ण सिस्टिम करत आहे मंत्री लोकांचे आदेश आहेत पोलीस तपास यंत्रणेला ठराविक रक्कम पोहचली असेल असं जनतेला वाटतं आहे
सामाजिक जाणीवेचे भान ठेऊन आपण या प्रकरणात लक्ष देत आहात त्याबद्दल अभिनंदन. माणुस येथील न्यायालयात निर्दोष टरला तरी परमेश्वराच्या न्यायालयातुन सुटु शकत नाही.
तुम्ही दिलेल्या आजच्या माहीती वरून हेच वाटतंय की मस्साजोग प्रकरणात सगळं सिस्टम कॉम्प्रमाईज झाली आहे.उप आका, आका मार्गे आका चा आका ला वाचवण्याची तयारी सुरू झाली आहे.
मुळ सुत्रधार वाल्मिक कराड आहे व धनंजय मुंडे व बाकीचे त्यांचे चेले आहेत खूप खूप धन्यवाद ओमकार सर असेच या प्रकरणी आपण मुद्दा शेवटपर्यंत लावून धरा व जनतेपर्यंत पोहचवा ❤🙏🙏🙏🙏🙏
तुम्हाला या प्रकरणात मी पहिल्या दिवसापासून पाहत आहे ओमकार सर खुप खोलीत जाऊन तुम्ही हे प्रकरण हाताळणी करुन सर्व काही पध्दतीने सांगितले आहे ते कळत आहे माझी विनंती आहे तुम्ही खर्या गुन्हेगाराला सजा होई प्रयत्न ह्या प्रकरणात लक्ष घाला
तुम्ही खरच खूप मुद्देसूर विश्लेषण करत आहात 🙏🏻🙏🏻🙏🏻 आजच्या या उत्मात माजवलेल्या युगात सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल का नाही हा विचार नक्की मनात येतो…. साहेब आपल्याला महाराष्ट्राचा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून विनंती करतो की आपण सत्याचा वाली परमेश्वरा या प्रमाणे पाठपुरावा करावा ही नम्र विनंती 👏👏👏
Nice Actual Dashing Reporting..Omkar..Grate Job..pl keep it up still final conclusion 😢😊.. संतोष देशमुख तुमचे वरून मनातून खूप खूप आभार मानत असणार यात शंका नाही..ओमकार वाबळे ❤
नमस्कार ओंकार, नवीन लुक छान दिसत आहे. तुमच्याकडे तेजस्वी व्यक्तिमत्व आहे. सर्व शुभेच्छा श्री वाल्मिक कराड, वेळ संपली आहे, देशमुख कुटुंबाला नक्कीच न्याय मिळेल
वाबळे संतोष देशमुख आणि त्यांच कुटुंब यांना न्याय मिळावा ही अपेक्षा. परंतु महाराष्ट्र सरकार आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस यांनाही या केसविषयी प्रश्न विचारण्यात यावे. आपली निर्भिड पत्रकारिता.धन्यवाद.
ओमकार हे प्रकरण सोडु नका पहिल्या सारख ऊचलुण धरा खुप खुप आभार ओमकार आणि मुंबई तकच 🎉🎉
Thank you
Omakar la supari bhetli aahe..tyala.. Parbhani latur kahi disanar nahi kalji nasavi fakt beed...
Chutiyagiri😂😂😂😂
ह्या क्रुर प्रकरणातील क्रुरता फक्त मुंबई तक ने योग्य मुद्देसुद सर्वांना समजेल अश्या भाषेत महाराष्ट्रा समोर मांडलि ओमकार धन्यवाद keep it up
एकदम मुद्देसूद विश्लेषण ओंकार..
बेस्ट.. शेवटपर्यंत प्रकरण लावून धरा..
मला तुमचा अभिमान आहे मुंबई तक. You're ग्रेट.
खुप खुप धन्यवाद ग्रेट कार्य न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे ❤
अगदी शाळेतील मुलगा पण सांगू शकतो की मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड आणि त्याचा पाठीराखा हा धनंजय मुंडे आहे.
पण पुरावे नष्ट करतील ना ते
खरच भाऊ पत्रकार असावेत तर तुमच्या सारखे निर्भीड सत्य मांडणारे असावेत
मुंबई TAK
चा नाद नाही करायचा
तुमच्या FOLLOW UP ला सलाम
धन्यवाद ओंकार सर परत हे प्रकरण तुम्ही हातात घेतल्याबद्दल🎉🎉🎉
सर, मुंबई तक चे अभिनंदन.राजकारणातील दळींदरी सुधारणा झाल्या शिवाय देश सुधारणा होणार नाही.
ओमकार भाऊ तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला आहे, तो एकदम बरोबर आहे.प्रशासन योग्यरित्या तपास करत नाहीये , ते वाल्मीक ला वाचवण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे , जो पर्यंत तुम्ही हे लोकांपर्यंत पोहचवाल तोपर्यंत हा मुद्दा जिवंत राहिलं 🙏🏻
You help to find out
ओंकार सर तुम्हाला 💯 तोफांची सलामी
अरे पण विष्णू चाटेचा फोन मिळत नाही कारण आज विष्णू चाटेला third ग्रेड डिग्री वापरली नसावी इतर वेळी पोलिस ही गोष्ट करतात आणि तेव्हा आरोपी कबूल करतात उलट त्यांना चांगली ट्रीटमेंट मिळत असावी नाहीतर कृष्णा आंधळे कुठे आहे हे सांगितलं असतं किंव्हा त्याचा गेम केला हे स्पष्ट झाल असत.शिवाय मोबाईल कुठे फेकला किंव्हा तो आंधळे च्या कडे आहे हे आरोपींनी सांगितलं असत.
माझे आवडते पत्रकार राहुल कुलकर्णी आणि ओमकार
सर्व पुरावे नष्ट करूनच वाल्मीक सरेंडर झालाय
खरच भाऊ मी नमन करतो तुम्हाला निर्भिड पत्रकारीते बदल तुमच्या सारखे पत्रकार आहेत म्हणून न्याय मिळेल असं वाटते आम्हा महाराष्ट्रीयन वाशियाना
एकदम बरोबर बोलत अहात आपण वाल्मीक कराड यांना वाचवण्याचा प्रयत्न नाही तर त्यांना वाचवलं जात आहे
खुप खुप धन्यवाद सर
एक नंबर रिपोर्टीग करता आपण आणि मुख्य म्हणजे घटनाक्रम चे सगळे मुद्दे समजावून सांगता 👍
मी अनेक वेळा सांगितलंय मोजक्याच लोकांना शिक्षा होईल वाल्मिक् कराड सही सलामत सुटेल
Ho barobar aahe
जर valmik सुटला तर काय सरकारच खर नाही..
ओंकार सर इथे आपली जरुरत आहे
🙏🙏 खूप खूप धन्यवाद
आरोपी ला चटके द्या लॉक बरोबर उघडेल.. बाकी ओंकार तुला सलाम 👍
आम्ही माध्यम उत्तरदायी आहोत ...ग्रेट ओंकार..सामाजिक कर्तव्याची जबाबदारी स्वीकारून पार पाडण्यात ला आनंद कोट्यवधी रुपये कमावण्यापेक्षा अधिक असतो..सर्वच मीडिया वाले प्रयत्न करीत आहेत..आभार❤
हे प्रकरन खुप महत्वाचे आहे…सर्व समाजघटकांना यात न्याय मिळावा अशा अपेक्षा आहे
ओंकार सर तुम्हीच पाहिजे हे प्रकरण कव्हर करायला एक नंबर रिपोर्टर ओंकार दादा ❤❤सच्चा पत्रकार
Omkar dhanyawad 👌👌👌👌👌👌🎂👌
खूप छान विश्लेषण❤
Omkar sir सोडू नका न्याय मिळवून देणे अपेक्षित आहे.
Great विश्लेषण ओमकार सर...
वालमीक कराड खरा सुत्रधार आहे
वाल्मीक पर्यंत जाण्याची लिंक धूसर झाली तर DM पर्यंत पोहोचणं अशक्य होईल 😮
पोचायलाच पाहिजे
Great team Mumbai Tak
अगदी बरोबर सलाम तुमच्या कार्याला. वाल्मिक ला वाचवण्यासाठी पोलिस प्रशासन व सरकार ग्रह मंत्री करत आहेत
ओंकार सर सलाम तुमच्या कार्याला, असेच सत्य मांडावे हीच इच्छा.
ओम्कारजी तुम्ही दाढी काढायला नाही पाहिजे होती दाढीने तुमची प्रशनालीटी जास्त वाटते मला
बरोबर
पर्सानीलीटी
सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेला निर्णय
ओमकार सर तुमचे मनापासून आभार. कृपा करून प्रकरण शेवट पर्यंत दाबून धरा .
ओंकारभाऊ खुप खुप धन्यवाद 🙏
पण एक मुद्दा असा आहे की वाल्मिककराड ला बाहेर काढायचे प्रयत्न पूर्ण सिस्टिम करत आहे मंत्री लोकांचे आदेश आहेत पोलीस तपास यंत्रणेला ठराविक रक्कम पोहचली असेल असं जनतेला वाटतं आहे
निर्भिड पत्रकार एक नंबर विश्लेषण पत्रकार साहेब
ओमकार भैया देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही देखील खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे, पुढेही सुरू ठेवा.
ओमकार सर दाढी छान दिसते तुम्हाला ❤ आणि सर हे प्रकरनातील आरोपी सोडू नका
मानलं बुवा ओंकारला इतक्या गुंड लोकांना पण अजिबात भित नाही ग्रेट
Ka ghabarayach bapach rajya aahe. Full support
सामाजिक जाणीवेचे भान ठेऊन आपण या प्रकरणात लक्ष देत आहात त्याबद्दल अभिनंदन. माणुस येथील न्यायालयात निर्दोष टरला तरी परमेश्वराच्या न्यायालयातुन सुटु शकत नाही.
येणाऱ्या काळात सर्वसामान्य नागरिकांना आपल्या न्याय मिळण्यासाठी फक्त देवा पुढे जाऊन च मागावं लागेल 😢😢😢😢
ओंकार वाबळे दादा तुम्ही एकदम बरोबर बोललात प्रकरणाचा मोहरा बदलला 🎉
लोकांनी कुणालाही सोडु नये
तुम्ही दिलेल्या आजच्या माहीती वरून हेच वाटतंय की मस्साजोग प्रकरणात सगळं सिस्टम कॉम्प्रमाईज झाली आहे.उप आका, आका मार्गे आका चा आका ला वाचवण्याची तयारी सुरू झाली आहे.
मेन सुत्रधार वाल्मिक आहे शेवट होणार वाल्मिकचा
महाराष्ट्राची जनता आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया दिवंगत संतोष देशमुख यांचे कुटूंबाच्या सोबत आहे.
सरळ सरळ कराडला वाचवण्याचे प्रयत्न यंत्रणेकडून होत आहेत.. असंच दिसतंय
धन्यवाद सर
मुळ सुत्रधार वाल्मिक कराड आहे व धनंजय मुंडे व बाकीचे त्यांचे चेले आहेत खूप खूप धन्यवाद ओमकार सर असेच या प्रकरणी आपण मुद्दा शेवटपर्यंत लावून धरा व जनतेपर्यंत पोहचवा ❤🙏🙏🙏🙏🙏
Good work sir 👍 keep it up
सर्व गोष्टी बरोबर आहेत. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते ती म्हणजे धनंजय मुंडे यांना प्रत्येक जण वाचवायचा प्रयत्न करतोय असं दिसतंय.
या सगळ्या वरून एक गोष्ट लक्षात येते न्याय भेटणार नाही भावांनो 😢😢😢😢
तुम्हाला या प्रकरणात मी पहिल्या दिवसापासून पाहत आहे ओमकार सर खुप खोलीत जाऊन तुम्ही हे प्रकरण हाताळणी करुन सर्व काही पध्दतीने सांगितले आहे ते कळत आहे माझी विनंती आहे तुम्ही खर्या गुन्हेगाराला सजा होई प्रयत्न ह्या प्रकरणात लक्ष घाला
फडणवीसच वाल्मीक कराडला मदत करताय
खूप सुंदर साहेब 🎉🎉
आत्ता पर्यंत चा मी पाहिलेला पहिला निर्भीड पत्रकार आहेस तू या प्रकरणात तु जे काही करतोय त्याला सलाम जय महाराष्ट्र
खूप छान वाटलं सर
ओमकार, तुम्ही बालाजी तांदळे यांची मुलाखत घेतली होती त्यावेळी बालाजी काय बोलत होते तेच cctv फुटेच मध्ये आरोपी सोबत होते, त्याची चॊकशी परत करा
Omkar Bhau🔥💯📈
"Mobile लॉक 🔐 उघडतं किंवा आरोपी उघडुन देत नाही". हे वाक्य ऐकून असं वाटायला लागले आहे न्याय मिळणे कठीण दिसतंय. कारण आपण खरंच AI च्या जगात आहोत का ?
महाराष्ट्रात दररोज हजारो फन चोरीला जातात ते चोर जर लाॅक उघडत असतील तर पोलिसांना काय अडचण आहे.सगळ च्*** बनवायचे धंदे आहेत.😇😇
पोलिस दादा बद्दल आता आदर वाटत नाही...😢😢
आता सगळेच पोलीस भ्रष्टाचारी वाटतात.
धन्यवाद मुंबई तक 🌹🌹🌹
Omkar right 💯
Thanks Omkar sir Good work sor keep it up sir
तुम्ही खरच खूप मुद्देसूर विश्लेषण करत आहात 🙏🏻🙏🏻🙏🏻
आजच्या या उत्मात माजवलेल्या युगात सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल का नाही हा विचार नक्की मनात येतो….
साहेब आपल्याला महाराष्ट्राचा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून विनंती करतो की आपण सत्याचा वाली परमेश्वरा या प्रमाणे पाठपुरावा करावा ही नम्र विनंती 👏👏👏
धन्यवाद🎉❤
दादा कायदा फक्त सामान्य लोकांना असतो,राजकारनी लोकं लोकशाही तिल राजे आहेत.
Great analysis sir
मला महा युतीला लोकांनी मत दिली त्याबद्दल पश्चाताप होतो
गरीबाचा एवढ्यात ऐनकाऊटर केला असता
तथ्य आहे, सहमत आहे.
Me mahautila matadan kel nahi bar zal .
आरोपिंचा फटके देऊन पिसीआर काढला की बरोबर सगळं उघड होतंय!! म्हणे फोनचा लॉकच उघडला नाही अजून!!! वारे तपास यंत्रणा!!!
स्क्रीन वर चि तारीख दुरुस्त करा .
बाकी तुमचे खूप प्रशंसनीय आहे.
दादा🙏🙏🙏धन्यवाद दादा
जोपर्यंत देशमुख कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत, तुम्ही हे प्रकरणाचा पाठपुरावा करत राहावे ही सगळ्या महाराष्ट्राची विनंती आहे...
ओंकार भाऊ प्रकरण मस्त हाताळत आहात 🙏🙏
ओमकार सर, तुम्ही ज्या पध्दतीने सदर प्रकरण लावून धरले आहे त्याबद्दल आपले धन्यवाद.
Nice Actual Dashing Reporting..Omkar..Grate Job..pl keep it up still final conclusion 😢😊.. संतोष देशमुख तुमचे वरून मनातून खूप खूप आभार मानत असणार यात शंका नाही..ओमकार वाबळे ❤
ओमकार भाऊ चे खूप खूप आभार या केस बद्दलची सत्यता नेहमी सांगत आहे त्यामुळे देशमुख कुटुंबाला निश्चित न्याय मिळेल
विष्णू वाटेवरुन सुदर्शन घुले वर ढकलले की कराड मोकळा सुटतो.
खूप खूप धन्यवाद ओमकार भाऊ, केसच्या मुळा पर्यंत्त पाठपुरावा करत असल्याबद 🙏
मुंबई तक खूप धन्यवाद
307च्या गुन्ह्यात फरार आरोपी कृष्णा आंधळे राजेश पाटील त्याला आळखत नव्हते का
Omkar sir 👍
नमस्कार ओंकार, नवीन लुक छान दिसत आहे. तुमच्याकडे तेजस्वी व्यक्तिमत्व आहे.
सर्व शुभेच्छा श्री वाल्मिक कराड, वेळ संपली आहे, देशमुख कुटुंबाला नक्कीच न्याय मिळेल
सलाम तुमच्या कार्या ल
Absolutely correct omkar sir
खर आहे
वाल्मिक कराड ला वाचवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत
पत्रकार🔥🔥
वाबळे संतोष देशमुख आणि त्यांच कुटुंब यांना न्याय मिळावा ही अपेक्षा. परंतु महाराष्ट्र सरकार आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस यांनाही या केसविषयी प्रश्न विचारण्यात यावे. आपली निर्भिड पत्रकारिता.धन्यवाद.
Very nice 👍
अन्यायाला वाचा फोडनारा खरा प्रामाणिक पत्रकार म्हंजे ओंकार वाबळे सर
ओमकार जी आपले व मुंबई तक चे खूप खूप आभार धन्यवाद
🎉🎉धन्यवाद तुम्ही न्याय⚖️ देताय
खूप छान सर आता खरच वाटते मीडिया चौथा स्तंब आहे 👌
एक दम बरोबर आहे सर्व सर
🇮🇳💪⛳💪🚩संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळालाच 🇮🇳🙏पाहिजे
Onkar Vabale one of the best journalist.
वाल्मिकीला वाचवण्यासाठी हे सगळे चालले आहे