सगळा विषय भरकटला आहे podcast चा. पुरुषांवर होणार्या अत्याचारा बद्दल चर्चा होणे अपेक्षित होते. पण इथे बहुत करून महिलांवरील अत्याचारा बाबत चर्चा झाली आहे. त्या विषयी वेगळा podcast घ्या हवे तर. आता या क्षणी पुरुषांना सोल्यूशन्स देता येईल अशी चर्चा आवश्यक आहे
प्रश्न नीट विचारले गेले नाहीत १. मॅडमनी आकडे सांगितले सगळे स्त्रियांचे, एकही पुरुषांचे आकडे का नाही आले किंवा आहेत? २. स्त्री चुकीची सिद्ध झाली कोर्टात तरी पुरुषांना का पैसे द्यावे लागतात? ३. चुकीची केस झाली तरी बाई वर उलटी केस टाकता येते का? ४. पुरुषांवर अत्याचार होतात फक्त ते बोलले किंवा आकड्यात येत नाहीत कारण कायदे नाहीत हे फॅक्ट आहे हो कि नाही?
आता लग्न आणि कोणत्याही मुलीसोबत रिलेशन सोबत ठेवताना मुलांनी १००० वेळा विचार करावा. सगळ्यात चांगल म्हणजे पैसा कमवा, भारत फिरा, जग फिरा. Enjoy your life by your own 💯.
अमुक तमुक टीम आणि ओंकार जाधव.. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार, प्रीती ने दिलेली ही शेवटची मुलाखत आपण लवकर प्रसारित केलीत, त्याबद्दल धन्यवाद. - संदीप मसहूर.
मुळात जी गोष्ट घडलीच नाही तिला कायद्याचा वापर करून सेटलमेंट केले गेले आणि misuse कसा नाही? पुरुषांच्या बाजूने काही सोल्यूशन्स देऊन बोलावे. कुटुंब उध्वस्त होतात. एखादा पुरुष पॅनल पण असावा चर्चेत.
हॅलो शार्दूल ओंकार..नेहमी प्रमाणे एपिसोड सुंदर च झाला. दोन्ही मान्यवर त्यांच्या क्षेत्रात खूप अनुभवी आहेत हे जाणवतच आहे. पण खरंच एपिसोड थोडा एकांगी वाटला. स्रियांच्या विषयीच जास्त चर्चा झाली. एखाद्या पुरुष कार्यकर्त्या ला घेऊन पुन्हा एखादा भाग करा नक्की म्हणजे याची अजून वेगळी बाजू समजू शकेल. आणि अजून एक विनंती आहे. कृपया तुमचे एपिसोड थोडे सावकाश रिलीज करा. म्हणजे आठवड्यातून एक वगैरे. कारण तुमचे विषय, येणारे मान्यवर हे सगळं उत्तम असतं परंतु मागणी पेक्षा पुरवठा जास्त होतोय अस वाटत. सगळे भाग पाहायचे असतात पण ते बरेच मोठे असल्या मुळे तितका वेळ मिळत नाही. आठवड्याला एक एपिसोड आला तर लोकांना तो पाहायला पुरेसा वेळ मिळेल आणि त्या प्रत्येक एपिसोड ला न्याय मिळेल. तुमचे views वाढलेले दिसतील. प्रयोग म्हणून करून पाहा हवं तर. लोभ आहे❤
Not a single point on mens rights.... One lady was speaking about women issues only even though subject was for mens rights... Better do podcast with mens rights activists for this subject.... Panel was totally wrong considering the subject of discussion.
डिवोर्स सुरू असताना लीव इन मधे राहतात ही कायदेशीर पळवाट आहे. न्यायव्यवस्था पेपर वर केस किती वर्ष चालवणार. काही तर्क आणि विवेक पण वापरायला हवा. चंद्रचूड यांनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली हा विजुअल बदल आहे तो कार्यपद्धतीत पण दिसायला हवा
समाजात दोनही बाजू आहेत, यासाठीच हा एपिसोड तयार करावा असे अमुक तमुक निर्मात्यांना वाटले. पण सध्यातरी मुली higher payment taker असल्याने, 498 A चा गैरवापर होतोय असे बर्याचदा आढळून आले आहे. त्यात पालक भर टाकतात.
Omkar great topic and interview! So wonderful to see Preeti Tai 's interview. Her work will always live on!! Please don't take the negative comments to heart. The patriarchy that's mentioned in the podcast is practically seen
01:01:25 ते रजनेश VS नेहा आहे. आणि ते एक खूप महत्वाची गोष्ट आहे . बरेच केस मधे एवढ्या वर्ष नंतर पण नाही करत फॉलो. आणि खोटे एफिडेविट दिलेले मुली विरुद्ध खूप क्वचितच कार्यवाही होते . बाकी मधे तर मुलाला केस संपली हाच आनंद. ज्या गरजू स्त्रिया आहे त्यांना कधीच न्याय मिळत नाही कारण आपले कोर्ट मधे खूप लोड आहे . आणि तो लोड हा फक्त आणि फक्त खोटे केस मुळे आहे . बिचाऱ्या गरजू महिला साठी कोणी काम नाही करत . सगळे महिला संघटना फक्त शहरी भागात काम करतात जिथे खरे कमी आणि खोटे केस जास्त आहे .
हा त्यांनी न्यूट्रल राहून पुरुष सुद्धा कायद्याचा दुरुपयोग करतात स्त्री सुद्धा कायद्याचा दुरुपयोग करतो सांगितला आहे पाच ते 10 टक्के आहे आणि सोशल मीडिया आपल्याला तसं काही दाखवू का असतो की तो 80% आहे
Ha episode totally against mens right zala ahe.. Reality hi ahe ki sarras shikalelya muli uthun aaj kal DV ani 498A cases karat ahet.. Mi swata khotya 498A and DV madhun jaat ahe ani te pan maji bayako ek shikaleli doctor ahe -Shweta Khatte (Embryologist) from Solapur.. Ikde panel madhe Deepika Bhardwaj madam or Shonee Kapoor yanna gheun yaa je sangatil dark reality of DV and 498A.. And all judiciary and police is aligned towards women.... Otherwise Atul Subhash la suicide karaychi garaj navhati, jyamule ha podcast ghenyat ala..
Preeti madam khup ektarfi bolat ahet... Fakt 5% khotya cases ??? Supreme court ne sangitlay 98% khotya astat.... Mens rights activists na bolva discussion la.... Vishay mens rights ahe ani tumhi bolavlay feminist la.
माझ्या पतीने मला बारा वर्ष अगदी गुरासारखे मला मारले एक शिक्षक असूनही माझे कष्टाने कमावलेले पैसेही हडपून घेतले आणी आता dv ची केस दहा वर्ष झाली काहीही होत नाही कोर्टात जबाबदारी मुलीचीही झटकून टाकली आहे कसे जगतोय आम्ही मायलेकी आमचे आम्हालाच ठाऊक....या अशा चर्चा बातम्या पाहील्या की मन खीन्न हेऊन जाते
@@sanskrutichaudhari7775 court is worst place to visit. No court can give the Woman justice... The Indian judiciary is the worst judiciary... All Cases are not fake.. All the narratives are fake...court will not give justice. Experienced
हो ना माझ्या बहिणी बरोबर पण असेच होते मी बहीण म्हणून माझ्या वर माझ्या भावा वर तिची जवाबदारी शेवटी माहेरची माणसं कशी तिला तिच्या मुलगीला सोडून देणार, खुप खुप वाईट वाटते.कधी तिला न्याय मिळणार.
I felt like men's rights cha discussion zalach nahi hya podcast madhe. I think you did try to ask those questions but the answers were about what advice is given or should be given to women. Vishay ajun thoda men's rights kade valvaychi garaj hoti. Kadachit podcast cha scope khup wide zala asel. Maybe the male viewers can tell better but mala vatla ki men probably didn't learn ki tyanni nemka kay kela pahije if they find themselves in such situations.
Thanks for doing this podcast, Omkar, but no research was done for this interview. Even if a man proves cruelty by wife he will get the divorce but has to pay the alimony. Even if the woman has an extramarital affair, the judge says it's her individual right. If a husband records any video as proof, the judge will say it's violating the wife's privacy. A DNA test is not allowed to prove that the husband is not the father. These are just a few points. There are so many cases of misuse. Get some good guests who can talk about actual cases rather than sitting is pune and quoting numbers from a village in Rajastan
53:20 रागाच्या भरात तिने खोटी ४९८a टाकली आणि ते चालतेय. पण जर नवऱ्याचा चुकून रागाच्या भरात थोडा हात जरी लागला त्या पत्नीला तर? मग आहे नवऱ्याची कसरत कोर्ट मधे पुन्हा ४९८a , डोमेस्टिक व्हॉयलेन्स, अटेम्प्ट टू मर्डर केस . वाह रे वाह काय लॉजिक आहे हे मॅडम?
माझ्या वर सोन्याने भरलेले दोन हंड्यांसाठी, फोन वर trass दिल्याचा आरोप आहे. कोणतेच पुरावे नाहियेत हो chargesheet मध्ये. प्लीज मला help कराल का. मी सगळे detailed डॉक्युमेंट्स सुधा शेअर करेल.
मि 138 टाकली आहे कोर्टात गेली 6 वर्षे फक्त तारीखच मिळतेय पैसे परी पैसे गेलेत मानसिक स्वास्थ्य पण चांगले नसते माझे अशा केसेस चालवल्यावर करोडो केसेस पेंडींग राहाणारच
Chan platform... Uttam sadarikaran ani content ani vakte dekhil khoop knowledgeable ahet. But Priti mam cha jara strong bias watla towards womens. Kayda ha sarwa samaweshak aslyani jikda relief milayla hawa tikda milat nahi ani jikda urban area madhe middle class families madhe education mule saras kaydyacha gairwapar kela jato. They are limiting the scope for 498A. There lot of other sec. Under which women are exploiting the law. Especially in urban area.
Girls who file such cases should understand that this will be their last relationship. I don’t think they will get remarried. No even a stupid man will marry them in spite of money they have. Even they will like to keep relationship with any person, I don’t think anybody will be available for them.
Lagna karnya adhi tya mulga ani mulicha councellation hona garjecha ahe. Mental conditions, physical conditions var. Tya doghansamor ya adhicha saglya case studies dakhavlya pahijet. Apan ekhada course jasa karto tasa abhyaskram Hava lagna adhi. Nai tar live in relationship bari.
Tumache mhanane barobar aahe, pan live-in relationship la pan bhartiy kayadyani javal javal marriage banvun takaley; live-in cha khara concept bhartiy kayade tadnyanna ajun kalalela nahi.
Nice videos or Podcasts by amuk tamuk but your video lenght and quality of video is more so please release less videos so people will get time to see all your videos. Views can also be increased
There are multiple laws by which woman can get relief from the husband torture, why she has to suffer? Here the situation is, woman who actually suffers didn't approach the law enforcement agencies and the woman who didn't suffer are misusing the law battery.
व्हिडिओमध्ये जलद पाहण्याच्या अनुभवासाठी १.५ वेगाने पाहण्याची शिफारस करण्यात आली आहे. हा पर्याय सक्षम केल्यावर असे जाणवते की ओमकार चे बोलणे १.५ वेगाच्या दुप्पट वेगाने ऐकू येत आहे. ओमकार ने यावर काम करायला हवे.
Amul Tamilk asa 40:55 sarkha bai nko bolwat jau jya swatha Purushpradhan desha madhe rahata ahe he sangun maintenance sathi protsahan deta ahe. Asel lok nko Amhala. Je equality la support karat nai
Madam tumchya itka faltu settlement mi aaj paryant nai aaikla ahe karna tumhi aaj jar family court madhe jaun fakt mulana vichara kya chalu ahe. Jar tumhala kharach social work karaych asel tar tumhala men low ka nai aanat ani tya sathi tumhi ka nai kayda karat. Tya mule tumhala he kalel ki farak karayla kalel. Fakt one side aaikun nainchalat.
सगळा विषय भरकटला आहे podcast चा. पुरुषांवर होणार्या अत्याचारा बद्दल चर्चा होणे अपेक्षित होते. पण इथे बहुत करून महिलांवरील अत्याचारा बाबत चर्चा झाली आहे. त्या विषयी वेगळा podcast घ्या हवे तर. आता या क्षणी पुरुषांना सोल्यूशन्स देता येईल अशी चर्चा आवश्यक आहे
patriarchy ला दोषी ठरवून सगळे मोकळे. काय सुधारणा करायची ह्याचे काही नाही
प्रश्न नीट विचारले गेले नाहीत
१. मॅडमनी आकडे सांगितले सगळे स्त्रियांचे, एकही पुरुषांचे आकडे का नाही आले किंवा आहेत?
२. स्त्री चुकीची सिद्ध झाली कोर्टात तरी पुरुषांना का पैसे द्यावे लागतात?
३. चुकीची केस झाली तरी बाई वर उलटी केस टाकता येते का?
४. पुरुषांवर अत्याचार होतात फक्त ते बोलले किंवा आकड्यात येत नाहीत कारण कायदे नाहीत हे फॅक्ट आहे हो कि नाही?
@@rapchikgaurav bhava barobr nahi podcast fake cases bharpur ahet .. pn ya sangat ahet kami ahet 70 percent khote case ahey
कोणीतरी पुरुष pannel वर असायला हवा होता... पुरुषांची बाजू कळली असती...
आता लग्न आणि कोणत्याही मुलीसोबत रिलेशन सोबत ठेवताना मुलांनी १००० वेळा विचार करावा. सगळ्यात चांगल म्हणजे पैसा कमवा, भारत फिरा, जग फिरा. Enjoy your life by your own 💯.
Ek number vichar
@@swarooopraparti अगदी खरे . माझा मुलगा तर लग्न करायला नको म्हणतो
Great reply 💯👍👍👍👍👍
Agdi barobar.
Ho jara mulinna ekta soda
मुलांनी लग्न करू नये, लग्न म्हणजे रिस्क मुली देणं खूप सोपं आहे करून आणण कठीण. जोपर्यंत मुलांसाठी कायदा बनत नाही तोपर्यंत मुलांनी लग्न करू नये
प्रीती मॅडम नि fast track चा मांडलेला मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे. समाजातून ह्याबाबत खूप काम होणं गरजेचं आहे
अमुक तमुक टीम आणि ओंकार जाधव.. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार, प्रीती ने दिलेली ही शेवटची मुलाखत आपण लवकर प्रसारित केलीत, त्याबद्दल धन्यवाद. - संदीप मसहूर.
मुळात जी गोष्ट घडलीच नाही तिला कायद्याचा वापर करून सेटलमेंट केले गेले आणि misuse कसा नाही? पुरुषांच्या बाजूने काही सोल्यूशन्स देऊन बोलावे. कुटुंब उध्वस्त होतात. एखादा पुरुष पॅनल पण असावा चर्चेत.
First time ever I was disappointed by content of discussion by pannelist. It was much unidirectional
Thanks
हॅलो शार्दूल ओंकार..नेहमी प्रमाणे एपिसोड सुंदर च झाला. दोन्ही मान्यवर त्यांच्या क्षेत्रात खूप अनुभवी आहेत हे जाणवतच आहे. पण खरंच एपिसोड थोडा एकांगी वाटला. स्रियांच्या विषयीच जास्त चर्चा झाली. एखाद्या पुरुष कार्यकर्त्या ला घेऊन पुन्हा एखादा भाग करा नक्की म्हणजे याची अजून वेगळी बाजू समजू शकेल. आणि अजून एक विनंती आहे. कृपया तुमचे एपिसोड थोडे सावकाश रिलीज करा. म्हणजे आठवड्यातून एक वगैरे. कारण तुमचे विषय, येणारे मान्यवर हे सगळं उत्तम असतं परंतु मागणी पेक्षा पुरवठा जास्त होतोय अस वाटत. सगळे भाग पाहायचे असतात पण ते बरेच मोठे असल्या मुळे तितका वेळ मिळत नाही. आठवड्याला एक एपिसोड आला तर लोकांना तो पाहायला पुरेसा वेळ मिळेल आणि त्या प्रत्येक एपिसोड ला न्याय मिळेल. तुमचे views वाढलेले दिसतील. प्रयोग म्हणून करून पाहा हवं तर. लोभ आहे❤
Not a single point on mens rights.... One lady was speaking about women issues only even though subject was for mens rights... Better do podcast with mens rights activists for this subject.... Panel was totally wrong considering the subject of discussion.
True.
Correct
Very very comprehensive discussion 🙌🏻🙌🏻🙌🏻Thank you
फर्माईश आहे एक मित्रांनो 😂- एकटी अविवाहित स्त्री किंवा पुरूष यांना सुखाने जगू द्या 😂 एखादी चर्चा होऊन जाऊ दे ❤
Right
खूप छान विषय आहे पण..पुरुषांची बाजू मांडण्यासाठी कोणीतरी पुरुष pannel वर असायला हवा होत..
खुप महत्वाचा विषय चर्चीला तुम्ही! सर्वांचे खुप धन्यवाद 🙏💐
खूपच मस्त. प्रीतीने आवर्जून समातेचा मुद्दा मांडला. हे महत्वाचे.
डिवोर्स सुरू असताना लीव इन मधे राहतात ही कायदेशीर पळवाट आहे. न्यायव्यवस्था पेपर वर केस किती वर्ष चालवणार. काही तर्क आणि विवेक पण वापरायला हवा. चंद्रचूड यांनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली हा विजुअल बदल आहे तो कार्यपद्धतीत पण दिसायला हवा
प्रीती करमरकर जरी आज आपल्या सोबत नसल्या तरी त्यांचे कार्य हे नेहमी आपल्यात असेन , त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली. 🙏
Podcast jhalya jhalya RIP jhale ki kaay?
Thank you very much. Got many insights in this complex sociolegal issue.
1:38 498A madhun aquittal jhalavar hi khoti case karnarya streela court kahihi punishment det nahi, court karan sangate ki ashi kuthalihi tartud kayadyat nahi.
Khotya rape cases madhun aquittal jhalyanantar ashi case karnarya woman la kuthe punishment jhalyache aikivat aahe ka?
Khup ch chan podcast ani kharach preeti tai n chya atmya la shanti milo
समाजात दोनही बाजू आहेत, यासाठीच हा एपिसोड तयार करावा असे अमुक तमुक निर्मात्यांना वाटले.
पण सध्यातरी मुली higher payment taker असल्याने, 498 A चा गैरवापर होतोय असे बर्याचदा आढळून आले आहे. त्यात पालक भर टाकतात.
Omkar great topic and interview! So wonderful to see Preeti Tai 's interview. Her work will always live on!!
Please don't take the negative comments to heart. The patriarchy that's mentioned in the podcast is practically seen
Masta! Please bring Sharmila Apte - Anjmal communicator 🙏🏻🙏🏻
Thanks Omkar & Shardul🙏
01:01:25 ते रजनेश VS नेहा आहे. आणि ते एक खूप महत्वाची गोष्ट आहे . बरेच केस मधे एवढ्या वर्ष नंतर पण नाही करत फॉलो. आणि खोटे एफिडेविट दिलेले मुली विरुद्ध खूप क्वचितच कार्यवाही होते . बाकी मधे तर मुलाला केस संपली हाच आनंद.
ज्या गरजू स्त्रिया आहे त्यांना कधीच न्याय मिळत नाही कारण आपले कोर्ट मधे खूप लोड आहे . आणि तो लोड हा फक्त आणि फक्त खोटे केस मुळे आहे .
बिचाऱ्या गरजू महिला साठी कोणी काम नाही करत . सगळे महिला संघटना फक्त शहरी भागात काम करतात जिथे खरे कमी आणि खोटे केस जास्त आहे .
हे सर्व लेक्चर देत आहे फि किती खुप खर्च असतो साहेब ते सत्य वेगळेच आहे
Salute to both the madam kiti nemkya shabdat sangitla
अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडलात..
हा त्यांनी न्यूट्रल राहून पुरुष सुद्धा कायद्याचा दुरुपयोग करतात स्त्री सुद्धा कायद्याचा दुरुपयोग करतो सांगितला आहे पाच ते 10 टक्के आहे आणि सोशल मीडिया आपल्याला तसं काही दाखवू का असतो की तो 80% आहे
Kiti baykanchi baju ghetay aani nav matra kaydyacha durupyog
पुरूषांना जरा विश्वासात घेऊन विचारावे मग नक्कीच वस्तुस्थिती कळेल . त्यांच्यासाठी कायदे करण्याची गरज आहे हेही कळेल.
💯 agree !!
पुरुष्यांच्या एव्हड्या गंभीर problems बद्दल फक्त स्त्रियांना podcast मध्ये बोलावून फक्त एकतर्फी बाजू मांडली आहे.
Ha episode totally against mens right zala ahe.. Reality hi ahe ki sarras shikalelya muli uthun aaj kal DV ani 498A cases karat ahet.. Mi swata khotya 498A and DV madhun jaat ahe ani te pan maji bayako ek shikaleli doctor ahe -Shweta Khatte (Embryologist) from Solapur.. Ikde panel madhe Deepika Bhardwaj madam or Shonee Kapoor yanna gheun yaa je sangatil dark reality of DV and 498A.. And all judiciary and police is aligned towards women.... Otherwise Atul Subhash la suicide karaychi garaj navhati, jyamule ha podcast ghenyat ala..
Preeti madam khup ektarfi bolat ahet... Fakt 5% khotya cases ??? Supreme court ne sangitlay 98% khotya astat.... Mens rights activists na bolva discussion la.... Vishay mens rights ahe ani tumhi bolavlay feminist la.
Feminist RIP jhaley ... comment aahe tashi.
@@kaushik8538 madam ne statistics sangitle ahe. Aapn jara samjhun ghyave. Maanache statistics banvu naye
माझ्या पतीने मला बारा वर्ष अगदी गुरासारखे मला मारले एक शिक्षक असूनही माझे कष्टाने कमावलेले पैसेही हडपून घेतले आणी आता dv ची केस दहा वर्ष झाली काहीही होत नाही कोर्टात जबाबदारी मुलीचीही झटकून टाकली आहे कसे जगतोय आम्ही मायलेकी आमचे आम्हालाच ठाऊक....या अशा चर्चा बातम्या पाहील्या की मन खीन्न हेऊन जाते
Amachya ghari hi hich situation aahe
@@sanskrutichaudhari7775 court is worst place to visit.
No court can give the Woman justice...
The Indian judiciary is the worst judiciary...
All Cases are not fake..
All the narratives are fake...court will not give justice.
Experienced
हो ना माझ्या बहिणी बरोबर पण असेच होते मी बहीण म्हणून माझ्या वर माझ्या भावा वर तिची जवाबदारी शेवटी माहेरची माणसं कशी तिला तिच्या मुलगीला सोडून देणार, खुप खुप वाईट वाटते.कधी तिला न्याय मिळणार.
खरं आहे
अजूनही 100 पैकी 95केस मध्ये नवऱ्याच्या घरचे आणि नवरा बायको v तिच्या घरच्यना त्रास देतात
Nice topic
Ghropade madam trying to divert issue from miss use of law to "This is happening due to patriarchy "
I felt like men's rights cha discussion zalach nahi hya podcast madhe. I think you did try to ask those questions but the answers were about what advice is given or should be given to women. Vishay ajun thoda men's rights kade valvaychi garaj hoti. Kadachit podcast cha scope khup wide zala asel. Maybe the male viewers can tell better but mala vatla ki men probably didn't learn ki tyanni nemka kay kela pahije if they find themselves in such situations.
True . Absolutely
Chukichya kayadyan babat konihi advocate openly bolayala tayar nahiy, kaaran tyanchyat tevadhe guts nahit; bolale tar bhiti vatate ki bar council license radda karel yachi, karan bar council che sagale pyade asatat; mhanaje samanya mansacha konich vali nahi.
Samanya manus chukichya kaydyan mule bharadla jato aani jithe nyay milanarach nahi tithe (court) nyayasathi vakilan var paishacha apavyay karat rahato.
Thanks for doing this podcast, Omkar, but no research was done for this interview.
Even if a man proves cruelty by wife he will get the divorce but has to pay the alimony.
Even if the woman has an extramarital affair, the judge says it's her individual right.
If a husband records any video as proof, the judge will say it's violating the wife's privacy.
A DNA test is not allowed to prove that the husband is not the father.
These are just a few points. There are so many cases of misuse. Get some good guests who can talk about actual cases rather than sitting is pune and quoting numbers from a village in Rajastan
प्रीती ताईंच्या आत्म्याला सद्गती लाभो.. ओम शांती🙏
Death zali ka?
498 cha regular vapar chalu ahe city madhe
regular gairvapar**
If you want real story, invite men who have suffered from false cases. Priti Madam cha perspective is unidirectional
मार्च end जवळ येत आहे निम्मित income tax व त्यातील सवलती या बाबत माहिती असलेला विषय घेऊन या
He je Lok ahe na te khup varche ahe ground reality madhil lokanche he interview ghya te swathala ani tyanche book pramot karat la ale ahe
Anchor not studied well..depending on feminist lady fake data
53:20 रागाच्या भरात तिने खोटी ४९८a टाकली आणि ते चालतेय. पण जर नवऱ्याचा चुकून रागाच्या भरात थोडा हात जरी लागला त्या पत्नीला तर? मग आहे नवऱ्याची कसरत कोर्ट मधे पुन्हा ४९८a , डोमेस्टिक व्हॉयलेन्स, अटेम्प्ट टू मर्डर केस .
वाह रे वाह काय लॉजिक आहे हे मॅडम?
माझ्या वर सोन्याने भरलेले दोन हंड्यांसाठी, फोन वर trass दिल्याचा आरोप आहे. कोणतेच पुरावे नाहियेत हो chargesheet मध्ये. प्लीज मला help कराल का. मी सगळे detailed डॉक्युमेंट्स सुधा शेअर करेल.
Thanks Preeti karmarkar madam for all your support and guidance on women related issues in my office ........We will miss you madam.......
Totally biased video to women... Interview ne thik Questions nahi vicharlee..
मॅडम महिलांना इगो असल्या मुळे कुटुंब उद्ध्वस्त होताना दिसत आहे त्याला कारण खेळणारा हातात पैसा जॉब करतात त्या मुळे. अविचार वाढला आहे
Nice topic 👍👌🙏
मि 138 टाकली आहे कोर्टात गेली 6 वर्षे फक्त तारीखच मिळतेय
पैसे परी पैसे गेलेत मानसिक स्वास्थ्य पण चांगले नसते माझे
अशा केसेस चालवल्यावर करोडो केसेस पेंडींग राहाणारच
कोणतेही "इझम", "वादी" असलेले लोक चर्चा एकांगी करतात.
True
Chan platform... Uttam sadarikaran ani content ani vakte dekhil khoop knowledgeable ahet. But Priti mam cha jara strong bias watla towards womens. Kayda ha sarwa samaweshak aslyani jikda relief milayla hawa tikda milat nahi ani jikda urban area madhe middle class families madhe education mule saras kaydyacha gairwapar kela jato.
They are limiting the scope for 498A. There lot of other sec. Under which women are exploiting the law. Especially in urban area.
Girls who file such cases should understand that this will be their last relationship. I don’t think they will get remarried. No even a stupid man will marry them in spite of money they have. Even they will like to keep relationship with any person, I don’t think anybody will be available for them.
Absolutely right .. 👍👍
Lagna karnya adhi tya mulga ani mulicha councellation hona garjecha ahe. Mental conditions, physical conditions var. Tya doghansamor ya adhicha saglya case studies dakhavlya pahijet. Apan ekhada course jasa karto tasa abhyaskram Hava lagna adhi. Nai tar live in relationship bari.
Tumache mhanane barobar aahe, pan live-in relationship la pan bhartiy kayadyani javal javal marriage banvun takaley; live-in cha khara concept bhartiy kayade tadnyanna ajun kalalela nahi.
Nice videos or Podcasts by amuk tamuk but your video lenght and quality of video is more so please release less videos so people will get time to see all your videos. Views can also be increased
इतक्या संतुलित पद्धतीने या विषयावर चर्चा केल्याबद्दल आभार. एरवी पुरुषांवर अन्याय होतोय असा अतिरेकी स्वर लावायची हल्ली फॅशन आहे.
Madam vastavat jagaa, purushanvar kharokharach anyay hotoy mhanun aata itakya charcha aani pratyaksh cases disatayet; aatachi Atul satish case tajich aahe.
But sometimes it goes beyond if husband becomes asssulting,toxic that it becomes too difficult for her children and her to survive with it...
There are multiple laws by which woman can get relief from the husband torture, why she has to suffer?
Here the situation is, woman who actually suffers didn't approach the law enforcement agencies and the woman who didn't suffer are misusing the law battery.
Purush pradhan sanskritit purushana kaydhya chi garaj nahi , aadhi purush pradhan sanskriti kadhun taka , magach tyanchyasathi kayde banwa ,
व्हिडिओमध्ये जलद पाहण्याच्या अनुभवासाठी १.५ वेगाने पाहण्याची शिफारस करण्यात आली आहे. हा पर्याय सक्षम केल्यावर असे जाणवते की ओमकार चे बोलणे १.५ वेगाच्या दुप्पट वेगाने ऐकू येत आहे. ओमकार ने यावर काम करायला हवे.
Om shanti
Sarva dnyat jhaley ki bayka kayadyacha gair-vapar karatat aani tumhi kaay (prashnarthak) doubt asalya sarkha thumbail thevaley?
Amul Tamilk asa 40:55 sarkha bai nko bolwat jau jya swatha Purushpradhan desha madhe rahata ahe he sangun maintenance sathi protsahan deta ahe. Asel lok nko Amhala. Je equality la support karat nai
Kaydyachi mahiti shaletunach , dilya pahijet , 7vi .8vi,9vi, 10vi , abhyaskramat , yachi tartud havi ,
Sayam thevne hech khare sutra ahe sukhi sansarache...anek problems ale pan ...swathachi duties purna kele...by any means...
सरकारी लोकांना आणा त्याच्य कामाचं वीचारा
Madam tumchya itka faltu settlement mi aaj paryant nai aaikla ahe karna tumhi aaj jar family court madhe jaun fakt mulana vichara kya chalu ahe. Jar tumhala kharach social work karaych asel tar tumhala men low ka nai aanat ani tya sathi tumhi ka nai kayda karat. Tya mule tumhala he kalel ki farak karayla kalel. Fakt one side aaikun nainchalat.
Near by 39 min. Ani NHFC la he pan Kalwane ki ekda mulanchi pan mulakhat ghyala
❤ best
मेडियशन व यंत्रेने सगळं खोटं
🙏🙏🌹
अमुक तमुक ने करमरकर madam गेल्या मनहून msg केलेला
1st like…1st comment❤❤❤
Swata kamva ,swata kha , fira ,jag bagha , enjoy kara , kashala lagn ,mele , divorce hava , konte life have te tumhich tharwa ,
Bara jhala geli
मला वाटते मुलगी सगळ सोडून ती नवरा ला सर्वस्व अर्पण करते कोणत्याच स्रीला असे वाटत नाही की आपला संसार मोडावा ..दुर्दैव की ....
@@sanskrutichaudhari7775 त्या फक्त ३० टक्के असतील बाकीचे आजकाल पैसे साठी करतायय असं दिसून येतं
प्रीती मॅडम mostly मुलींच्या बाजूने केस लढायच्या वाटतं
HO KITI KHOTA BOLLI TEE ..90% KHOTYA CASES AAHET ..ANI PREETI ULTA BOLTEY
अहो हे फेमिनिस्ट वकिलच केसेस फाइल करायला लावतात, जे सेक्शन लागत नाही ते पण घुसडायला लावतात.
Khotardi aahe ti.....kayda nehmi badlla pahijet....mhanje asle sudhartil....such a failed human
@@kavishwarmokal124 te feminist mulich naahi ..FAKTA PAISE KHAYCHE ASTAT HARA AAM CHE TYANNA ..NEECH VAKIL ASTAT 99%
Faltu zala ahe podcast
PREETI MADAM KITI CHUKICHA SANGTAYET ..90% ANI KADHI TAR 98% CASES CHUKICHYA FRAUD AAHET ..ANI TE UTTAR AGDI MODUMN TODUN SANGITLA