पुरुषांच्या बाजूने व्हिडिओ बनवला आहे त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार वकील साहेब , छळ झालेले सगळे नवरे आज खुश झालेत , तुम्हाला पार्टी कुठे द्यायचा आहे तेवढं फक्त सांगा
❤ सर तुम्ही कायदाची माहीती सोप्या आणि मायबोली भाषे मधे समजेल अशी सागंता. आणि योग्य आणि सपष्ट सल्ला देता वा बद्दल आपल्या सरस्वती देवी चा वरदहस्त आहे असे वाटते. तुमचे कोतुक करावे तेवढे कमीच आहे. कारण जो कधी हया कायदयाच्या फेरया मधे पहील्यांदाच अङकला आहे त्यांच्या साठी आपला सल्ला हा जणू अमृतासमान व पुर्नजन्म मिळाल्या सारखा आहे. खरंच दुरपर्यंत ग्याला योग्य रस्ता नसेल त्यांनी तुमचे video पहावे साक्षात भगवंत भेटल्याचा आनंद होईल. तुमच्या सल्ला सर्वापर्यंत पोहचावा हीच शुभकामना❤
Thanks for all Sir🙏🙏🙏 वकील पुरुषांची केस हाती घेऊन पत्नी कोर्टात हजर राहत नसेल तर वकील केस पुरुषांनच्या बाजून जिंकून पुरुषांना नुकसान भरपाई किंवा पोटगी का मिळवून देत नाहीत. प्लिज रिप्लाय द्या सर🙏🙏🙏
Sir maji cortat case chalu ahe mala potgi manjur zali ahe Ani navra mala nandavat nahi nandayla gheun Gela tar trass karto mi courta tarfe 3veles jaun ale pan patichya vagnyat kahi badal hot nahi trass karto
नमस्कार सर 🙏 सर मुलगा व मुलगी या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे दोघांचे वय 30 -31आहे. आणि जबरदस्तीने मुलीचे लग्न लावले , पण तिला सासरी राहायचे नाही 3 महिने झाले लग्नाला मुलगी ससारच्यांना म्हणते की मला राहायचे नाही . मला माहेराला घेऊन चला पण ते जाऊ देत नाहीत ,आणि माहेरचे पण म्हणतात की तिला येऊ देऊ नका माहेराला , हे सगळं प्रकरण प्रियकराला फोनवर गुपचुप दुसऱ्याच्या मोबाईल वरून सांगते ती मुलगी आणी मुलगा तिला स्वीकारायला तयार आहे. पण यावर काय उपाय करावा सर .....🙏
पत्नीने पहिल्या नव-याकडुन कायदेशीर घटस्फोट न घेता तिने माझ्याशी फसवणूक करून विवाह केला,मात्र माझ्यापासून एक अपत्य झाले आहे,तर तिला आता आपणांस घटस्फोट घ्यायचा आहे.
सर...आमच्या दोघांच्या मध्ये वाद काहीच नव्हते...पण पत्नी ने माझ्या शी विनाकारण नाहक भांडण सुरु केले..हे सर्व तिच्या सख्या मावशी च्या सांगण्या वरून..ती वर वर आमच्या संसारात ढवळाढवळ केली आहे..आणी माझ्या पासुन लांब राहण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हा ला दोन मोठी मुले आहेत..पत्नी चे 48..पतीचे 53 आहे...आता तिला अचानक माझ्या पासून...घटस्फ़ोट हवा आहे..काय करावं....मला नको आहे घटस्फ़ोट.
सर माझ्या भाच्याची पत्नी लग्न झाल्याच्या २३ व्या दिवशीच तिच्या नातेवाईक बरोबर निघून गेली आहे. कुठलेही शारीरिक संबंध ठेवू दिले नाही. माहेरी गेल्यानंतर मात्र माहेरी फ्लॅट घेऊन दया पैसे मागणी असे प्रकार केले व शेवटी कौटुंबिक atyacharakhali केस दाखल केली आहे. नाशिक कोर्टात केस चालू आहे. आता मात्र माझ्या भाच्याला ब्रेन stroke व paralisis अटॅक येऊन तो bichhyanyavr आहे. त्याचे वय फक्त ३६ आहे. काय करता येईल सर
mazya bykoche n maze 4 dvs purvi bhandan zale ticha aghau panmule tine mla shivi dili mhanun me tila 1 fatka marla mhanun tine gongat karun shejarche gola k le ani shejaryanni bykocha bhavala call k la ani to t la gheun tyacha ghari gela ani ata to t la mazya kde nandayla pathvatch nhi me kay karu
मी एक सरकारी सेवा निवृत्त कर्मचारी आहे, माझे वय आता 60 वर्ष चालू आहेत, मुलगा,सून,गोंडस नातू मुलगी व नष्ट असून काही भांडण वगैरे काही झाले नाही येत्या 29 सप्टेंबर 2024 रोजी घरातून माहेरी निघून गेली आहे ,मी आणायला गेलो असता सोबत आली नाही मी काय करावे
नमस्कार सर माझी पत्नी 3 महिने झाले मुलीला घेऊन घरी गेली आहे. (मुलगी 3 वर्षाची आहे नर्सरी ला ऍडमिशन घेतले होते ) यायला मागत नही आणि divorec पाहिजे असं बोलते मला मी 1 वेळा तिच्या घरी जाऊन आलो 1 वेळा माझे आईवडील तिला आणायला गेले होते तर तिचे वडील बोलले कि 2 दिवसात घेऊन येतो तिला आता 2 हप्ते झाले आले नही मी खूप वेळा बोललो तुला नही राहायचं तर नको राहू मला माझी मुलगी दे आणि बिंदास रहा घरी तर देत नही देणार नही अस बोलते पोलीस केस करायची आहे पण मी जर मुलीला उचलून घेऊन आलो तर काय होईल कारण माझा हि हक्क आहे मुलीवर माझ्यावर केस होईल का?? किंवा
माझी बायको 15 वर्षे झाली माहेरी जा ये करते असा त्रास मला आहे मुले मोठी 22 ' 23 मुलगा मुलगी आणि माझ्या प्राप ट्री मध्ये तिच्या घरच्या लोकांच ऐकून भरपाई मा घते तर यावर मला तीच्या पासून धोका आहे डिओस कशा पद्धतीने मिळेल मला यावर विडिओ पाठवा सर
सर मुलीचे सर्व पुरावे आहेत तिला सासरी राहायचे नाहिव सारखी माहेरी जाते अत तर ती सहा महिने झाली आली नाही पण आता तिला केस केल्यावर्ती म्हणते मला यायचे आहे पती कडे तिने खोटे बोलून लग्न केले जन्मतरी खोटी व लग्न हिझले होते तिने लहान पणी म्हणजे 12वर्षी लग्न झाले अत तिची जन्म तारीख खोटी आहे त्यावरून तिचे लग्न 18/19वर्षी झाले आहे पण लहानपणी लग्न झाले हे ही त्यांनी सखरप साया दिवशी सागितले पण आता तर तिचे लग्न ही 19व्य वर्षी झाले आहे सर्व तिचा मोठा accident झाला आहे व तिला चकर येतेतीनेच सागितले व आपल्याकडे सगळे पुरावा आहे तिला नांदायला नाही यायचे तिनेच सागितले ते रोकॉर्ड आहे आपल्याकडे पण सर आया टी म्हणते मला यायचे आहे मुलाला नाही नंदावयाचे आहे काय करायचे व काय होईल
@@marathikayda mi he sagl fes karat ahe Kay tras hoto te shabdat pan nahi sangata yet tichya bajune tar koni ubhe naste pan mansanchya bajune sagli ubhi rahtat tyachi chuk asel tari
माझी पत्नी मला कायम जेवण काहीतरी बाजी बनवा आसे कायम त्रास देते आणि जेवताना पाणी आणा जेवण झाल्यावर भांडी जरा ठेवा असे कायम त्रास देते तसेच मशीन मध्ये कपडे टाकायला पण मलाच लावते मला खूप त्रास होतोय मी काय करू सांगा सर
लग्न होऊन 25 वर्ष झाले आहे पण बायको सोबत पटत नाही लग्नाची बायको ल 3 मुले आहेत पण माझे प्रेम प्रकरणात 30 वर्षा पासून आहे माला तिच्या कडून एक मुलगा आहे तर मी तिच्या सोबत राहू शकतो का माला लग्नाच्या बायको कडून लीगल ॲक्शन घेऊ शकते का
आधी घटस्फोट दाखल करावा... आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद. . आपला हा व्हिडिओ किमान १ मित्राला शेअर करावा.... या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांची भीती जाईल ही अपेक्षा. आपल्या चॅनल ला असे सविस्तर किमान २५० व्हिडिओ आहेत. मोठे व्हिडिओ मध्ये सर्व सविस्तर सांगितले आहे. त्यामुळे हे व्हिडिओ देखील लोकांपर्यंत पोहोचणे अतिशय महत्त्वाचे आहे.... त्यामुळे चॅनेल ला सबस्क्राईब करून सर्व व्हिडिओ मोफत पाहावे...
एक व्हिडिओ न पाहता चॅनल मोफत सबस्क्राईब करून आपल्या चॅनल वरील मुलींच्या बाजूचे व्हिडिओ देखील पाहावे. गेल्याच आठवड्यात छळ झालेल्या मुलींनी dv केस कधी आणि कशी टाकावी , काय मागणी करावी हा व्हिडिओ आहे.
सर मुलीचे वय पळून गेले त्या वेळेस 17, वर्ष 2,महीने होते त्यामुळे मुलावर पोकसो अतंर गत गुन्हा दाखल केला होता परंतु आता मुलीचे वय 18, वर्ष पूर्ण झाले असून मुलींची इच्छा त्या मुला सोबतच लग्न करण्या चि इच्छा आहे परंतु आई वडील तयार नाही आनि मुलगि बाल सुधारगृहात आहे आता काय करावे ते कळेना मार्गदर्शन करावे सर
Sir 1Bai tila 14V10yearchi mule ahet tila kontach tras nahi fakt regular che kam krayche ahe sasu/सासरे नावरा kahich tras det nahit pn ti saglyanch tras dete sasu sasre navra khup kasht krtatat pn tila kam nko ahe mhn ti palun jate n sangta konalach jate ane tila sagle jaun gheun yetat pn ti swatala इजा krte तिच्या ashya vagnymule ky zal tr tyala kon jababdar tichya maherchya lokana sagal mahit ahe te loak kahich bolat nahit mg udya parat tine ky kel tr purn ghar turant jaun bsel sir aapan legly ky kru shkto ka tumcha सल्ला pahije
खुप छान सर माझ्या अनुभव आहे कारण मी आम्ही प्रेमात होतो तर त्या मुलीच्या घराच्या पुर्ण मी संभाळाचो आणि जे सेव्हिग पैसे ते पण तिच्या जवळ द्यायचो एक दिवस जेव्हा मी पैसे मागायला गेलो बचतीचे तर तिनं भांडण करून निघून गेली आणि कंप्लेंट करानाची धमकी दिली काय करावं कुठे कंप्लेंट करु. माझ्या जवळ एक रुपया नसल्याने मी शांत झालो आणि कुणाला सांगू शकत नव्हतो आत गुदमरुन एक दिवस गळफास लावण्याचं प्रयत्न केला पण तेवढ्यात अचानक आईने उठली मी ते सर्व बाजुला टाकुन खाली गेलो पाणी पिऊन परत वर आलो खुप रडलो खुप त्रास होतो या गोष्टीचा कारण काहीच करु शकत नाही आई वडील एकटाच आहे.
सर माझा प्रश्न असा आहे की आता मिल कामगार यांना घरे मिळतील तर फाॅम भरायचे चालू आहे माझे मिस्टर नाही आहे तीन वर्षे झाली पण मी भाडय़ाच्या घरात राहत आहे माझ्या दिराबंदल बोलायचे आहे त्यानी दोन फाईल बनवून ठेवण्यात आला होता हे मला माहीत नव्हते आणि त्यांनी पहिला फाॅम भरला आणि कोड नंबर टाकला आहे साहेब मी फाॅम भरायला गेली होती तेंव्हा मला समजले मला नाय मिळेल का माझे कोणी नाही आहे 🙏
पुरुषांच्या बाजूने व्हिडिओ बनवला आहे त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार वकील साहेब , छळ झालेले सगळे नवरे आज खुश झालेत , तुम्हाला पार्टी कुठे द्यायचा आहे तेवढं फक्त सांगा
अरे वाह... नक्कीच .... धन्यवाद
सर खुप चागली माहीती दिली धन्यवाद
फार छान मार्गदर्शन केले आहे सर, आपले धन्यवाद.
❤ सर तुम्ही कायदाची माहीती सोप्या आणि मायबोली भाषे मधे समजेल अशी सागंता.
आणि योग्य आणि सपष्ट सल्ला देता वा बद्दल आपल्या सरस्वती देवी चा वरदहस्त आहे असे वाटते.
तुमचे कोतुक करावे तेवढे कमीच आहे.
कारण जो कधी हया कायदयाच्या फेरया मधे पहील्यांदाच अङकला आहे
त्यांच्या साठी आपला सल्ला हा जणू अमृतासमान व पुर्नजन्म मिळाल्या सारखा आहे.
खरंच दुरपर्यंत ग्याला योग्य रस्ता नसेल त्यांनी तुमचे video पहावे
साक्षात भगवंत भेटल्याचा आनंद होईल.
तुमच्या सल्ला सर्वापर्यंत पोहचावा हीच शुभकामना❤
आपण अगदीच जास्त स्तुती केली आहे. धन्यवाद.
खूप छान कायदेशीर ज्ञान आहे तुमचे....❤❤❤❤
Nice video sir
खूप खूप चांगलं होतं
सर खरोखर तुम्ही खूप छान मार्गदर्शन करता
मनापासून धन्यवाद सर..
Thanks for all Sir🙏🙏🙏
वकील पुरुषांची केस हाती घेऊन पत्नी कोर्टात हजर राहत नसेल तर वकील केस पुरुषांनच्या बाजून जिंकून पुरुषांना नुकसान भरपाई किंवा पोटगी का मिळवून देत नाहीत. प्लिज रिप्लाय द्या सर🙏🙏🙏
पुरुषांना पोटगीचा कायदा नाही. त्यामुळे.
Good Sir
छान व्हिडिओ
Good 👍
Very nice sar
Sir fact purush lokana support karnare video banvu naka..purush asehi dagdachya kaljache astat please sir mahilana supportive mahiti dya its request..
Right sir...
Sir please reply aapsat patat nahi vaicharik maybhed ahet dogha navra bayko varsha pasun vegle Rahaat asel tar ektarfi ghataspot hou shakto ka nahi
Tx 😊
Sir maji cortat case chalu ahe mala potgi manjur zali ahe Ani navra mala nandavat nahi nandayla gheun Gela tar trass karto mi courta tarfe 3veles jaun ale pan patichya vagnyat kahi badal hot nahi trass karto
Mala 5 varshacha mulga ahe
Chan sangitle sir m d waghmare
Nice sir...
,,
Sar maxi Bayko MI Aazari.astna s rva Saman. Geun.nigun.geli MI Kay kru Khote gonna pan kela
नमस्कार सर 🙏
सर मुलगा व मुलगी या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे दोघांचे वय 30 -31आहे. आणि जबरदस्तीने मुलीचे लग्न लावले , पण तिला सासरी राहायचे नाही 3 महिने झाले लग्नाला मुलगी ससारच्यांना म्हणते की मला राहायचे नाही . मला माहेराला घेऊन चला पण ते जाऊ देत नाहीत ,आणि माहेरचे पण म्हणतात की तिला येऊ देऊ नका माहेराला , हे सगळं प्रकरण प्रियकराला फोनवर गुपचुप दुसऱ्याच्या मोबाईल वरून सांगते ती मुलगी आणी मुलगा तिला स्वीकारायला तयार आहे. पण यावर काय उपाय करावा सर .....🙏
या साठी आपण 97 crpc म्हणजेच नवीन कायदा bnss 100 प्रमाणे न्यायालयात केस दाखल करून तिला हजर करण्याची केस करावी.
सर विवाहशून्यकरणच्याप्रकणात पोटगी द्यावी लागते का ळळॽ
सहसा नाही. त्या मधून फसवणूक इत्यादी दिसून येऊ शकते, त्यामुळे नाही, परंतु मधील काळात interim भरावी लागू शकते
Mi pagar det nahi manun v tas he pagar det hoto tar ky Karu
Mansik rugna asiyas kay karave
पत्नीने पहिल्या नव-याकडुन कायदेशीर घटस्फोट न घेता तिने माझ्याशी फसवणूक करून विवाह केला,मात्र माझ्यापासून एक अपत्य झाले आहे,तर तिला आता आपणांस घटस्फोट घ्यायचा आहे.
Sar Mazi patni sodchitty magte १ year zale pan don mula aslemule kay karawa kalat nay sar
सर जिवंत महिलेने मयत बहिणीचे नांव वापरून मला ब्लॅकमेल करते त्यावर उपाय काय ?
सर उत्तर द्या.
Sir Mazya bayko courtat case Keli haai parantu aamala aajun parentya notice aaleli nahi tar Kay karaych
तुम्ही आधी तिच्या विरुध्द कारवाई करून तुमचे पुरावे भक्कम करा आणि मग त्या केस मध्ये हजर होण्याचे निश्चित करा.
Whatsapp hi for details on 9766688884
Sir tumacha ved milu shakel kaa, bhetun savistar bolayacha hota
सर...आमच्या दोघांच्या मध्ये वाद काहीच नव्हते...पण पत्नी ने माझ्या शी विनाकारण नाहक भांडण सुरु केले..हे सर्व तिच्या सख्या मावशी च्या सांगण्या वरून..ती वर वर आमच्या संसारात ढवळाढवळ केली आहे..आणी माझ्या पासुन लांब राहण्याचा प्रयत्न करत आहे.
आम्हा ला दोन मोठी मुले आहेत..पत्नी चे 48..पतीचे 53 आहे...आता तिला अचानक माझ्या पासून...घटस्फ़ोट हवा आहे..काय करावं....मला नको आहे घटस्फ़ोट.
Sir tumhi thode video mulinchya pan bajune karat javat pls 😢😢😢😢
आहेत तसेही व्हिडिओ. आपण पाहावे
@@marathikayda ok
सर माझ्या भाच्याची पत्नी लग्न झाल्याच्या २३ व्या दिवशीच तिच्या नातेवाईक बरोबर निघून गेली आहे. कुठलेही शारीरिक संबंध ठेवू दिले नाही. माहेरी गेल्यानंतर मात्र माहेरी फ्लॅट घेऊन दया पैसे मागणी असे प्रकार केले व शेवटी कौटुंबिक atyacharakhali केस दाखल केली आहे. नाशिक कोर्टात केस चालू आहे. आता मात्र माझ्या भाच्याला ब्रेन stroke व paralisis अटॅक येऊन तो bichhyanyavr आहे. त्याचे वय फक्त ३६ आहे. काय करता येईल सर
Order on exhibit म्हणजे काय?
जर मुलगी लग्न jmvitanaa sawtacha प्रोब्लम सांगत नाही manjy तिआई honar nahi pn tee marrige karty nnnater problem husband la smjtto teva kay karaych
Great video sir.
सर मी सेवानिवृत्त आहे मला पेन्शन नाही माझ्या नावावर कोणतीही मालमत्ता नाही तर पोटगी च्या केसचा निकाल काय लागेल
mazya bykoche n maze 4 dvs purvi bhandan zale ticha aghau panmule tine mla shivi dili mhanun me tila 1 fatka marla mhanun tine gongat karun shejarche gola k le ani shejaryanni bykocha bhavala call k la ani to t la gheun tyacha ghari gela ani ata to t la mazya kde nandayla pathvatch nhi me kay karu
Mi maheri ahe sir 2 mahine zale mansik trassamule chal krtat hunda kami dila as bolun sarkhe tomne martat
सर, मी 🤙 कसे करू शकते
Dannyavad.... sir...!
Sar lahan mulana sodun maheri jat asel tar
पुरावे बनवा आणि त्या बद्दल कारवाई करून. नंतर पुढील अंतिम कारवाई करावी.
मी एक सरकारी सेवा निवृत्त कर्मचारी आहे, माझे वय आता 60 वर्ष चालू आहेत, मुलगा,सून,गोंडस नातू मुलगी व नष्ट असून काही भांडण वगैरे काही झाले नाही येत्या 29 सप्टेंबर 2024 रोजी घरातून माहेरी निघून गेली आहे ,मी आणायला गेलो असता सोबत आली नाही मी काय करावे
Sir मुलाचा वडील पेंशनर आहे तर काय होईल
Patni virudha Police chaukashi kashi karavi ?
नमस्कार सर माझी पत्नी 3 महिने झाले मुलीला घेऊन घरी गेली आहे.
(मुलगी 3 वर्षाची आहे नर्सरी ला ऍडमिशन घेतले होते )
यायला मागत नही आणि divorec पाहिजे असं बोलते मला
मी 1 वेळा तिच्या घरी जाऊन आलो
1 वेळा माझे आईवडील तिला आणायला गेले होते तर तिचे वडील बोलले कि 2 दिवसात घेऊन येतो तिला आता 2 हप्ते झाले आले नही
मी खूप वेळा बोललो तुला नही राहायचं तर नको राहू मला माझी मुलगी दे आणि बिंदास रहा घरी तर देत नही देणार नही अस बोलते
पोलीस केस करायची आहे पण
मी जर मुलीला उचलून घेऊन आलो तर काय होईल कारण माझा हि हक्क आहे मुलीवर
माझ्यावर केस होईल का??
किंवा
सर माझा मुलगा आहे 3 वर्षाचा मग मी काय करू
Bayko dhaki dete kay karave
Maze husband itkk clear khot boltat ki mi khari asun suddha maz khot vatel tyanchya mansik trassamule mla himmat nhi tyanchya samor bolnyachi pn mazyavar anyay hotoy sir ky kru
Sir help me plz
माझी बायको 15 वर्षे झाली माहेरी जा ये करते असा त्रास मला आहे मुले मोठी 22 ' 23 मुलगा मुलगी आणि माझ्या प्राप ट्री मध्ये तिच्या घरच्या लोकांच ऐकून भरपाई मा घते तर यावर मला तीच्या पासून धोका आहे डिओस कशा पद्धतीने मिळेल मला यावर विडिओ पाठवा सर
माझी मुलगी माझ्या पत्नी बरोबर गेली आहे पण तिला सहा वर्षं झाल्या वर घेऊन जाणार आहे पण् त्याच आई नवरा केला आहे पण तिच्या आई बाबा देत नाही
498A dhakal kele asel trr.. ky karata yeil
अश्यावेळी अनेक मार्ग आहेत, जसे पत्नीची पोलीस चौकशी, एफ आय आर रद्द करणे वगेरे. घाबरून जाऊ नका
Mi pagar det nahi manun case kart aahe v deun sudaa mala sukh nahi
सर मुलीचे सर्व पुरावे आहेत तिला सासरी राहायचे नाहिव सारखी माहेरी जाते अत तर ती सहा महिने झाली आली नाही पण आता तिला केस केल्यावर्ती म्हणते मला यायचे आहे पती कडे तिने खोटे बोलून लग्न केले जन्मतरी खोटी व लग्न हिझले होते तिने लहान पणी म्हणजे 12वर्षी लग्न झाले अत तिची जन्म तारीख खोटी आहे त्यावरून तिचे लग्न 18/19वर्षी झाले आहे पण लहानपणी लग्न झाले हे ही त्यांनी सखरप साया दिवशी सागितले पण आता तर तिचे लग्न ही 19व्य वर्षी झाले आहे सर्व तिचा मोठा accident झाला आहे व तिला चकर येतेतीनेच सागितले व आपल्याकडे सगळे पुरावा आहे तिला नांदायला नाही यायचे तिनेच सागितले ते रोकॉर्ड आहे आपल्याकडे पण सर आया टी म्हणते मला यायचे आहे मुलाला नाही नंदावयाचे आहे काय करायचे व काय होईल
Sir tucmcha no dya mla imp bolych hot urgent
सर, माझ्यावरं,डी,वी,केसकेली, आहे तर,मला,मदत, करावी
Ekhe question ladies cha nvta
Mulina pan khuo tras sahan karava lagto ani siddha kahich hot nahi
हे खरे आहे
@@marathikayda mi he sagl fes karat ahe Kay tras hoto te shabdat pan nahi sangata yet tichya bajune tar koni ubhe naste pan mansanchya bajune sagli ubhi rahtat tyachi chuk asel tari
माझी पत्नी मला कायम जेवण काहीतरी बाजी बनवा आसे कायम त्रास देते आणि जेवताना पाणी आणा जेवण झाल्यावर भांडी जरा ठेवा असे कायम त्रास देते तसेच मशीन मध्ये कपडे टाकायला पण मलाच लावते मला खूप त्रास होतोय मी काय करू सांगा सर
सर लग्नाला 18 रा वर्ष झाले आणि 8 वषा पासून वेगळे आहेत घटस्फोट ची मागणी केली तर पती देण्यासाठी तयार नाही
बयको माहेरी जाऊन बसली आहे एक वर्ष झालेल मी लिगल नोटीस पाठवू सर माला नांदवयाचे आहे मुलगा आहे काय करू
लग्न होऊन 25 वर्ष झाले आहे पण बायको सोबत पटत नाही लग्नाची बायको ल 3 मुले आहेत पण माझे प्रेम प्रकरणात 30 वर्षा पासून आहे माला तिच्या कडून एक मुलगा आहे तर मी तिच्या सोबत राहू शकतो का माला लग्नाच्या बायको कडून लीगल ॲक्शन घेऊ शकते का
आधी घटस्फोट दाखल करावा...
आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद. . आपला हा व्हिडिओ किमान १ मित्राला शेअर करावा.... या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांची भीती जाईल ही अपेक्षा. आपल्या चॅनल ला असे सविस्तर किमान २५० व्हिडिओ आहेत. मोठे व्हिडिओ मध्ये सर्व सविस्तर सांगितले आहे. त्यामुळे हे व्हिडिओ देखील लोकांपर्यंत पोहोचणे अतिशय महत्त्वाचे आहे.... त्यामुळे चॅनेल ला सबस्क्राईब करून सर्व व्हिडिओ मोफत पाहावे...
वकील साहेब हे तुमच्या नातेवाईक मध्ये असे घडले तर तुम्ही पण हरणार काय. अहो साहेब दोन्ही बाजूचा विचार मांडा थोडा तरी पुण्य लागेल.
एक व्हिडिओ न पाहता चॅनल मोफत सबस्क्राईब करून आपल्या चॅनल वरील मुलींच्या बाजूचे व्हिडिओ देखील पाहावे. गेल्याच आठवड्यात छळ झालेल्या मुलींनी dv केस कधी आणि कशी टाकावी , काय मागणी करावी हा व्हिडिओ आहे.
एखाद्या स्त्री ने. पुनर्विवाह केला आहे. तिला. मुलंबाळं नाही तिचा. वारसा हक्क. कोण. आहे ते. मला. सर. सांग
तिचा दुसरा पती, तिचे आई वडील, नंतर बहीण भाऊ. ते ही नसतील तर नंतर चुल त मावस वगेरे वगेरे.
समोर ची पार्टी हजर होत नाही . काय करत येईल. section 9 केस आहे
एकतर्फी आदेश घेवून केस जिंकून टाका...
एकतर्फी आदेश काढण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील
तुम्हाला केव्हा फोन करावा टामींग
सर मुलीचे वय पळून गेले त्या वेळेस 17, वर्ष 2,महीने होते त्यामुळे मुलावर पोकसो अतंर गत गुन्हा दाखल केला होता परंतु आता मुलीचे वय 18, वर्ष पूर्ण झाले असून मुलींची इच्छा त्या मुला सोबतच लग्न करण्या चि इच्छा आहे परंतु आई वडील तयार नाही आनि मुलगि बाल सुधारगृहात आहे आता काय करावे ते कळेना मार्गदर्शन करावे सर
Maza navra mala mulgi aahe mulga nahi mahnun dusri bayko karaych mahnayo
Saheb ek chhoti mulgi ahe me tya mulich ayush vichyar karto ani ti sarkha bolati Mala yech Mala yech as bolat asti ani yet nay tar me Kay karu
पोरगी ला आणू नको असे तुम्हाला कोण म्हणाले.. बापावर kidnap चां गुन्हा दाखल होत नाही भारतात.
Khup divas jalet tila maja sobat prapancha karach ahe ek mulgi ahe mala me khup samjun ghetoy tari mala sarkha bolati yech ahe ani yet nay
लवकर कारवाई तुमच्या बाजूने करावी. अन्यथा पुन्हा त्रास होईल
साहेब माझी पत्नी तीन महिन्यापासून मुलींना टाकून बहिणीकडे राहत केस कोणती करावी
तिची आधी पोलीस चौकशी करावी. त्या नंतर घटस्फोट ची केस.
Direct Divorce ghya. Ashi bai kay kamachi ji mul takun jatey.
Sir 1Bai tila 14V10yearchi mule ahet tila kontach tras nahi fakt regular che kam krayche ahe sasu/सासरे नावरा kahich tras det nahit pn ti saglyanch tras dete sasu sasre navra khup kasht krtatat pn tila kam nko ahe mhn ti palun jate n sangta konalach jate ane tila sagle jaun gheun yetat pn ti swatala इजा krte तिच्या ashya vagnymule ky zal tr tyala kon jababdar tichya maherchya lokana sagal mahit ahe te loak kahich bolat nahit mg udya parat tine ky kel tr purn ghar turant jaun bsel sir aapan legly ky kru shkto ka tumcha सल्ला pahije
पत्नी जर पोलीसांनी पत्र पाठवून ही मिटिंग ला नाही आल्यास पती ने ky करावे
सर माझ्या बायकोने माझ्यावर पोडगीची केस दाखल केली आहे मी काय करायला पाहिजे परंतु मी तिला नादवण्यास तयार आहे तरी ही पोडगी मांगते काय करायला पाहिजे प्रथम
सर माझी बायको वेगळे राहते मुलांना घेऊन मी मुलांना माझ्या कडे येवू शकतो का
सर माझी पत्नी डाकटरचया चुकीच्या पध्दतीने उपचार केल्यामुळे ती मरण पावली या वरती मला काय करायच आहे ते सांगा
Ohhhh... आपण त्या डॉक्टर वर निषकाळजीपणे मृत्यू ला कारणीभूत ठरले यासाठी केस दाखल करा तसेच नुकसान भरपाई साठी ग्राहक न्यायालयात देखील केस दाखल करू शकता
एकतर्फी घटस्फोट घेतल्यानंतर नवरा बायको दोघांनाही घटस्फोट प्रमाणपत्र मिळते का?
Hoy...
Thank you.
सार.खोट,आहे
आपणास काही अडचण शंका असल्यास विचारावे. किंवा अधिक योग्य माहिती असल्यास ती देखील सांगावी.
Kayda mahilachya bajune ahe mahila purushvar atyachar kartat purush badnamipoti baher kahi sangu shakt nahi jyana sahn hot nahi vyasni bantat kahi manatlya manat jaltat mahila ayog tasa purush ayog pahije
खुप छान सर
माझ्या अनुभव आहे कारण मी आम्ही प्रेमात होतो तर त्या मुलीच्या घराच्या पुर्ण मी संभाळाचो आणि जे सेव्हिग पैसे ते पण तिच्या जवळ द्यायचो एक दिवस जेव्हा मी पैसे मागायला गेलो बचतीचे तर तिनं भांडण करून निघून गेली आणि कंप्लेंट करानाची धमकी दिली काय करावं कुठे कंप्लेंट करु. माझ्या जवळ एक रुपया नसल्याने मी शांत झालो आणि कुणाला सांगू शकत नव्हतो आत गुदमरुन एक दिवस गळफास लावण्याचं प्रयत्न केला पण तेवढ्यात अचानक आईने उठली मी ते सर्व बाजुला टाकुन खाली गेलो पाणी पिऊन परत वर आलो खुप रडलो खुप त्रास होतो या गोष्टीचा कारण काहीच करु शकत नाही आई वडील एकटाच आहे.
समोजता झाल्यावर जामिन लागोतोका
सर माझा प्रश्न असा आहे की आता मिल कामगार यांना घरे मिळतील तर फाॅम भरायचे चालू आहे माझे मिस्टर नाही आहे तीन वर्षे झाली पण मी भाडय़ाच्या घरात राहत आहे माझ्या दिराबंदल बोलायचे आहे त्यानी दोन फाईल बनवून ठेवण्यात आला होता हे मला माहीत नव्हते आणि त्यांनी पहिला फाॅम भरला आणि कोड नंबर टाकला आहे साहेब मी फाॅम भरायला गेली होती तेंव्हा मला समजले मला नाय मिळेल का माझे कोणी नाही आहे 🙏
सर मला नादायच आहे पण नवरा नेत पण नाही पैसे पण देत नाही काय करू
Hi
१००%
Hi
सर मी मुस्लिम मुलीशी लग्न केले आहे जगाच्या आता तिला पाठवत नाहीये मी याच्यावर