पत्नी वर करा बदनामी ची केस | खोटी केस केली तर पत्नी , सासू वर करा बदनामी चा खटला. defamation case

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 107

  • @shobhadishes3840
    @shobhadishes3840 11 หลายเดือนก่อน +5

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद साहेब सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली खूप खूप धन्यवाद साहेब

    • @marathikayda
      @marathikayda  7 วันที่ผ่านมา

      Dhanyawad, आपण हा व्हिडिओ आपल्या किमान १ मित्राला पाठवावा. म्हणजे लोकांना ही माहिती मिळेल.

  • @dadaraojangam4666
    @dadaraojangam4666 2 ปีที่แล้ว +8

    VDO पुर्ण पाहण्या अगोदरचं लाइक केले !
    🙏🙏💐

    • @marathikayda
      @marathikayda  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद....

  • @rajeshpagare5132
    @rajeshpagare5132 4 วันที่ผ่านมา

    साहेब खूप छान माहिती सांगितली धन्यवाद माझ्यावर सुद्धा 498 DV केस पत्नी ने माझ्यावर बहिणी वर मोठी बहीण आणि तिच्या नवऱ्यावर सुद्धा केस केली ते माझ्या पत्नी ला मुलगी सारखं मानत होते त्यांच्या वर सुद्धा केस केली त्यांचे वय 67 असून वयाचा विचार केला नाहीं त्यांना शॉक बसला केस केली म्हणून ते माजी सैनिक आहे

  • @SatishKamble-hk9ps
    @SatishKamble-hk9ps 8 หลายเดือนก่อน +2

    छान हीच माहिती हवी होती 🙏

  • @sachinmotortrainingschool4437
    @sachinmotortrainingschool4437 10 หลายเดือนก่อน +1

    सर तुमच्या व्हिडिओ मुळे खऱ्या माणसांना नक्की न्याय मिळतो आहे कारण ज्यांना काहीच माहीत नसत त्यांनी एकदा मराठी कायदा चे व्हिडिओ पाहिले पाहिजे मग काय तो केस नक्की जिंकणार😊

    • @marathikayda
      @marathikayda  10 หลายเดือนก่อน

      Thanks so so much,.... व्हिडिओ नक्की शेअर करावा

  • @SagarTate-xm2ps
    @SagarTate-xm2ps 5 หลายเดือนก่อน

    अतिशय छान माहिती दिलीत सर तुम्ही

  • @HanmantraoGhongade-ks7jw
    @HanmantraoGhongade-ks7jw 27 วันที่ผ่านมา

    Sir kes calu asatana aabrunulsanica dawa karta yete kaa

  • @vaibhavkarande9322
    @vaibhavkarande9322 3 หลายเดือนก่อน

    Sir 1no mahiti sangitali

  • @DattaChopade-d1o
    @DattaChopade-d1o หลายเดือนก่อน

    Thanku sir

  • @nitinkhedkar8392
    @nitinkhedkar8392 ปีที่แล้ว

    Nice sirr ....ekdam bhari ....confidence build up zala

  • @vitthalnikam4917
    @vitthalnikam4917 11 หลายเดือนก่อน

    Very nice information. Thanks.

  • @Ronith2569
    @Ronith2569 หลายเดือนก่อน

    Atul subhash case vr video banva plz

  • @ANITASHIRSATH-y4i
    @ANITASHIRSATH-y4i ปีที่แล้ว

    Very useful information sir tx sir

  • @suryakantchavan1948
    @suryakantchavan1948 ปีที่แล้ว +3

    श्रीयुत संदीप सर , आपण सिव्हिल व क्रिमिनल डिफेमेशनच्या I P C कलम ४९९ व ५०० च्या तरतुदींचा संक्षिप्त संदर्भ देवून अशा प्रकरणामध्ये न्यायासाठी कशाप्रकारे केस करता येते याची खुप चांगली माहिती दिली आहे....धन्यवाद !💐💐💐

    • @marathikayda
      @marathikayda  ปีที่แล้ว +1

      Dhanyawaad sir...
      आपली कमेंट बऱ्याच दिवसांनी वाचली... नेहमी प्रमाणे आपली कमेंट ही सुंदर व योग्य विश्लेषण करणरी आहे...

  • @aplesarkar9379
    @aplesarkar9379 2 ปีที่แล้ว +4

    नमस्कार, साहेब, साताऱ्यात पुरुष मुक्ती संघटना ऑफिस चालू करा प्लीज 🙏🙏🙏

  • @morenagesh6590
    @morenagesh6590 ปีที่แล้ว

    Nice👌

  • @vkofficial405
    @vkofficial405 ปีที่แล้ว +1

    Subscribe केलं सर......

  • @nitinbubera3082
    @nitinbubera3082 4 หลายเดือนก่อน

    Sir manhanichi case apan kadhi taku shakto..
    Fir zalya var lagech apan manhanichi case kontya kaydya antargat taku shakto?

  • @vinodjungharesatara
    @vinodjungharesatara ปีที่แล้ว +4

    साहेब आपण कधी भेटायचं 🙏🙏🙏4 लक्ष लोकांनी व्हिडीओ बघितला माझा

  • @geetv7011
    @geetv7011 2 ปีที่แล้ว +4

    लोक असं म्हणतात की कायदा स्त्रियांच्या बाजूने आहे पण सर मला आता समजलं की तसं काही नाही.

  • @Heeriiye
    @Heeriiye หลายเดือนก่อน

    कहाँ गए वो कानून और उनके रखवाले जो कहते थे कि सौ गुनाहगार छूट जाएँ तो चलेगा, पर एक बेगुनाह को सज़ा नहीं होनी चाहिए? क्या अब यह सिर्फ किताबों में रह गया है?

  • @Ronith2569
    @Ronith2569 หลายเดือนก่อน

    १ varsha ne krata yete ka

  • @AavegS
    @AavegS หลายเดือนก่อน

    6:00 to

  • @sunilgaikawad6440
    @sunilgaikawad6440 2 ปีที่แล้ว +4

    सर आपली आहिती खूप मोलाची आहे... बायकोवर केस करण्यासाठी माझी वकील लावण्याची येपत नाही..मला सरकारी वकील मिळवण्यासाठी काय करावे लागेल...

    • @audumbarsondage4392
      @audumbarsondage4392 7 หลายเดือนก่อน

      तु तुझ्या बायकोवर केस टाक आपोआप सरकारी वकील मिळतो

    • @Chiku943
      @Chiku943 หลายเดือนก่อน

      Process shokin ghya

  • @bablunikamnikam3108
    @bablunikamnikam3108 ปีที่แล้ว +3

    सर माझ्या बाबतीत असेच झाले

  • @nitinmore6831
    @nitinmore6831 ปีที่แล้ว

    जर प्रॉपर्टी नसेल तर आपण करू शकतो का

  • @someshwaraage3183
    @someshwaraage3183 ปีที่แล้ว

    Sir mazyawar 498 khoti kesh Keli aahe Paryay sanaga

  • @adhikyadhav2196
    @adhikyadhav2196 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिलीत

  • @sandipahire7599
    @sandipahire7599 2 ปีที่แล้ว

    Sir Mazi cortat n jata notryvar livhun ghetale ahe. Tyani pepare madhe ritirivaja pramane jahir farakat samjave. As honar ka? Mazi farkat samju ka. Notryvar mi sincher keli ahe. Tyani mazavar khote arop kele ahet. 10lak ru. Flat gheyala magto.

  • @mayur6378
    @mayur6378 2 ปีที่แล้ว

    Sir divorce order kiti divast yete??

  • @R36-l4e
    @R36-l4e 2 ปีที่แล้ว +11

    ज्याला गव्हर्नमेंट जॉब लागणार आहे त्याला जॉब लागण्यासाठी किंवा पोलीस वेरिफिकेशन ला प्रॉब्लेम येऊ शकतो का सर

  • @dattatrayajadhav2274
    @dattatrayajadhav2274 4 หลายเดือนก่อน +1

  • @rajaniambare5874
    @rajaniambare5874 หลายเดือนก่อน

    पोलीसच सुपारी घेतात...

  • @MalaRathod-js8te
    @MalaRathod-js8te หลายเดือนก่อน

    Pati vr kru shkto n badnami chi case

  • @SatishKamble-hk9ps
    @SatishKamble-hk9ps 8 หลายเดือนก่อน

    सर मी तुमच्याशी या संदर्भात बोलू इच्छितो कारण माझ्या भावाच्या बाबतीत असचं झालंय

  • @jyotibakle4318
    @jyotibakle4318 4 หลายเดือนก่อน

    सर आमच्या सोबत पण असल घडल पण या गोष्टीला आता अडीच वर्ष झाल आता काही होऊ शकते का

  • @dnyaneshwarshelke6988
    @dnyaneshwarshelke6988 2 ปีที่แล้ว

    प्लीज सर मी काय करू

  • @KanchanKhanolkar
    @KanchanKhanolkar 7 หลายเดือนก่อน

    Fakt vanshsdsthi patni cha vapar hey kiti yogya aahe

  • @sunilwadekar4191
    @sunilwadekar4191 2 ปีที่แล้ว +1

    सर आपल्याला संपर्क कसा करावा

  • @SubhashraoJadhav-uc5td
    @SubhashraoJadhav-uc5td 6 หลายเดือนก่อน +1

    Mahila ayog tasa purush ayog pahije karn mahalache purushavar atyachar houn rahile ahet purush gharachi badnami hoil mhanun konala kahi sangt nahit vyasnakade valtat yachi sarkarne dakhl ghyavi

  • @p.pradip3876
    @p.pradip3876 2 ปีที่แล้ว +1

    सर आपल्यावर DV ची केस चालू असताना पत्नीवर डिफेमेशन ची केस करू शकतो का ?

  • @टर्निंगपॉईंट
    @टर्निंगपॉईंट 2 ปีที่แล้ว +1

    सर मला सल्ला हवा होता तुमच्याशी संपर्क कसा करावा

  • @sarthakwaklr01
    @sarthakwaklr01 9 หลายเดือนก่อน

    सर ती खुश राहावी हीच माझी इच्छा आहे माझ्या मनात तिच्या बदल खूप प्रेम आहे पण तिची ईच्छा नाही येयची म्हणून मी आत्ता परेन केस नाही केली मला वाटत होत राग आहे होईल शांत कधी तरी चार वर्ष झाली तिचे उलट उत्तर येतात मी एक तर्फे फारकत कशी घेऊ शकतो

  • @sandipsakpal992
    @sandipsakpal992 ปีที่แล้ว

    👍

  • @bhagwantanagulkar8742
    @bhagwantanagulkar8742 5 หลายเดือนก่อน

    सर माझ्यावर 948आणी अधिक केश केली तर हे सर्व खोटे आहे मी बायकोवर कोणती केश करावी

  • @bhauraojadhav5898
    @bhauraojadhav5898 2 ปีที่แล้ว +1

    सर माझी पत्नी 1महिना झालाय निघून गेली आहे. या आधि 2 वर्षे निघून गेली होती .नोटीस कशी पाठवावी.

  • @KishorSurvase-lg9re
    @KishorSurvase-lg9re ปีที่แล้ว +1

    सर हे आम्हीआमच्यावकील साहेबांना सांगतोय पण ते मनतात नवर्याला कुठलीच केस करता येत नाही

    • @svs4893
      @svs4893 ปีที่แล้ว +1

      तुमच्या वकील काहीही येत नाही

  • @ganeshbodare174
    @ganeshbodare174 2 ปีที่แล้ว

    सर जर एका तारखेला हाजर नाही राहीलो नाही तर काय होत

  • @dnyaneshwarshelke6988
    @dnyaneshwarshelke6988 2 ปีที่แล้ว +2

    माझी आणि माझ्या बायकोची फरकत झाली आहे फारकत झाल्यानंतर लोकांना चुकीची माहिती सांगते माझ्याबद्दल तर मी काय करू

    • @marathikayda
      @marathikayda  2 ปีที่แล้ว +1

      Manhani chi case karavi

  • @Pradipvolgs
    @Pradipvolgs 2 ปีที่แล้ว +1

    Hi sir domestic violence case mde bahercha muliche Naav takle ahe tich Lgn pn modle samajat bdnami zali ahe Tiche Naav nigalyavr Ti case kru shkte ka

  • @p.pradip3876
    @p.pradip3876 2 ปีที่แล้ว +1

    सर माझ्या भावाच्या पत्नीने आमच्या सगळ्यांवर 498a खोटी केस केलेली होती.तर त्या केस मधून लोअर कोर्टामधून 3 महिन्यांपूर्वी आम्ही सगळे दोषमुक्त झालेलो आहोत.
    तर आता आम्ही माझ्या भावाच्या पत्नीवर अशी मानहानी केस करू शकतो का ?
    तर मानहानी ची केस करण्यासाठी डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागतील?
    प्लिज मदत करा सर प्लिज प्लिज 🙏🙏🙏

    • @marathikayda
      @marathikayda  2 ปีที่แล้ว +3

      होय,. निकाल आणि त्या केस मधील उलट तपास ज्या मध्ये आपल्या बाजूने उत्तरे आली असतील अशी सर्व कागदपत्रे काढा आणि केस करा

    • @p.pradip3876
      @p.pradip3876 2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद सर तुमचं 🙏🙏

    • @ravindragavhane4228
      @ravindragavhane4228 ปีที่แล้ว

      Sir तुमचा नंबर दया

    • @ravindragavhane4228
      @ravindragavhane4228 ปีที่แล้ว

      सर तुमचा नंबर दया

    • @p.pradip3876
      @p.pradip3876 ปีที่แล้ว

      @@ravindragavhane4228 kunacha ?

  • @Searchwithin19
    @Searchwithin19 4 หลายเดือนก่อน

    Pati jar khote defend karat aasel tar

  • @familyofswamibaba
    @familyofswamibaba 2 ปีที่แล้ว +1

    सर माझ्या लग्नाला २० वर्ष होत आली,माझी पत्नी आजही एकटीच तिच्या बहिणीकडे जाते,काहीही खोटे सांगून वातावरण भडकवते, तिची बहीण कित्येकदा अच्या घरी आम्हाला धमकावयला माणसे पाठवते,,मला एकदा मारहाणीचा प्रयत्न झालाय,एक पोलिस complaint झालीय काय करावे

    • @marathikayda
      @marathikayda  2 ปีที่แล้ว

      आपण हा अन्याय्य सहन करू नये, पुरावे गोळा करून एकत्रित केस करा,
      अधिक माहिती साठी WhatsApp ला HI मेसेज पाठवा .. 9766688884

  • @dhaknekrishna1180
    @dhaknekrishna1180 2 ปีที่แล้ว +1

    Hello Sir..
    Sir meri shadi April 2021 me hui thi, wife 2 month saath rhi aur fir mayke jake mere pe aur mere pariwar pe DV, Aur 498 ki case ki hai..
    Sir meri gov. Ki preparation chalu thi.. To ab mera characters kharab hua hai kya.. Kya muje job ke liye problem aa sakti hai kya..
    Kya main padai chalu rakhu.. Yaa band kar du ab..
    Plzz ans. dijiye sir.

  • @NavanathDandage-fs5fq
    @NavanathDandage-fs5fq 10 หลายเดือนก่อน

    V

  • @sarthakwaklr01
    @sarthakwaklr01 9 หลายเดือนก่อน

    सर मला माझी बायको घटस्फोट देत नाही माझ्याकडुन पैसे माघ त आहे पैसे दे मी घटस्फोट देते मी पैसे देऊ शकत नाही मला दुसरं लगीन करायचं आहे पण मला जिथे लगीन करायचं तिथले लोक मला पुरावा मागत आहे की तुमची फारकत झाली आहे का काही पुरावा अहेका कोर्टाचा मी काय करू

  • @DattaChopade-d1o
    @DattaChopade-d1o 9 หลายเดือนก่อน

    सर माझ्या पत्नीने 498केस केली होती त्या मध्ये मी व माझी आई निर्दोष मुक्तता झाली आहे तीने ती केस खोटी केली होती व DV ची पण केस केली आहे आता तीची साक्ष आहे ती कोर्टात येत नाही आणि कोर्टाने तीला लास्ट चान्स दिला आहे आता काय होईल हे कळणासे झाले आहे काही तर पर्याय निघेल का?

    • @maheshpatil7695
      @maheshpatil7695 7 หลายเดือนก่อน

      Konte evidence dile tumhi jyane nitdosh sidhh zale? Krupaya detail sangave kas defend keli case

  • @dnyaneshwarshelke6988
    @dnyaneshwarshelke6988 2 ปีที่แล้ว

    खूप त्रास होतो

  • @ganeshshinde9943
    @ganeshshinde9943 ปีที่แล้ว

    माझी बायको माहेरी गेली आहे ती परत येण्यासाठी काय करावे

  • @ANN-ep3mf
    @ANN-ep3mf ปีที่แล้ว

    Mahilevar aanyay vot asel tar kaav karav

  • @aniketkamble6586
    @aniketkamble6586 2 ปีที่แล้ว

    माझ्या वरती खोटी केस होतो 498a . मी मोफत केस माघारी पण घेईला सांगितले व मोफत सोडचिठ्ठी पण घेतली... तडजोड प्रोसेसर नुसार निदोर्ष मुक्तता झाले मग सर मी तिच्यावर केस टाकू शकतो का बदनामीची त्यांनी वर्तमानपत्रांमध्ये माझी बातमी प्रसिद्ध केली होती नावे टाकून.

  • @geetv7011
    @geetv7011 2 ปีที่แล้ว

    असं लोक का म्हणतात की कायदा स्त्रियांच्या बाजूने आहे? हा लोकांचा अडाणीपणा असू शकतो की कायद्याचे अज्ञान?

    • @bhagwansangle6242
      @bhagwansangle6242 2 ปีที่แล้ว

      जेव्हा वेळ येते तेव्हा समजत कायदा कोणाच्या साईड ने आहे पूर्ण कायदा श्रीच्या बाजूने आहे नवरा काहीच नाही करू शकत

    • @suryakantgolam8883
      @suryakantgolam8883 2 ปีที่แล้ว

      @@bhagwansangle6242 बरोबर बोलला तुम्ही

    • @marathikayda
      @marathikayda  2 ปีที่แล้ว +1

      नाही, यावेळेस लोकांचा दृष्टिकोन बदलणे महत्त्वाचे आहे, आपण पहा थोड्या अभ्यासाने आपण असे निकाल घेतले आहेत, आणि लोकांना देखील सगात आहोत

  • @vivendrathaware3598
    @vivendrathaware3598 ปีที่แล้ว

    Chandrapur sathi salad ghach she mala

  • @amolphalke1712
    @amolphalke1712 2 ปีที่แล้ว

    माझी बायको 7 वर्ष ‌झाली आहे माझ्या कडे नाही 1मुलगा आहे तो पण तिकडे च आहे तर तीला पोडगी मिळेल का

  • @veera369.3
    @veera369.3 ปีที่แล้ว +1

    आजच्या युगात पोलीस io आणि वरिष्ठ अधिकारी व सरकारी वकीलच जवाबदार आहेत खोटी केस दाखल जरायला आणि 377 कलम हि एक्सट्रा लावायला . अंजनगावसुर्जी अमरावती येथील io पोलीस व वरिष्ठ अधिकारी ह्यांनी मिळून असेच केस भरली आहे 377 कलम एकक्सट्रा लाऊन

    • @marathikayda
      @marathikayda  ปีที่แล้ว

      अत्यंत वाईट घटना...

  • @R36-l4e
    @R36-l4e 2 ปีที่แล้ว

    498 गव्हर्नमेंट जॉब वर काही फरक पडतो का ज्याला जॉब लागणार असेल तर त्याला काही फरक पडतो का

    • @marathikayda
      @marathikayda  2 ปีที่แล้ว +1

      काळजी नसावी, काहीही फरक पडणार नाही

    • @R36-l4e
      @R36-l4e 2 ปีที่แล้ว

      @@marathikayda सर म्हणजे ज्यांना गव्हर्मेंट जॉब लागणार असेल त्यांना विचारतोय मी की त्यांना पोलीस वेरिफिकेशन ओ बाकी कुठे प्रॉब्लेम येतो का

  • @patilvijay5891
    @patilvijay5891 2 ปีที่แล้ว +2

    सर मी तुमचे बरेच व्हिडिओ बघत आहे, तुम्ही महिलांच्या बाजूने काहीच बोलत नाहीत, तुम्हाला असे वाटतेय सगळ्या महिला चुकीच्या आहेत.

  • @vijaykhule1620
    @vijaykhule1620 9 หลายเดือนก่อน

    Nehmich muli khot boltat ka ? Jr navryane anyay karun purave pn hiskavun ghetle assl tr baykone ks siddh karaych......tumhi nehmi mulanchech video taktat ...tumhala paise bhetat mhanun ka

  • @santoshkasare532
    @santoshkasare532 2 ปีที่แล้ว

    Sir same ha video mla pahije hota...ani case mzya sathi khup imp ahe ..mla bhet ghychi apli solapur la yeu shakto mi

    • @santoshkasare532
      @santoshkasare532 2 ปีที่แล้ว

      Sir solapur la kdhi bhet hoeil apli ..kdhi visit ahe apli

    • @marathikayda
      @marathikayda  2 ปีที่แล้ว

      Yes, u can take appointment with sir, Sandeep sir is nearby solapur on date 12 of this month.....
      WHATSAPP Message "HI" TO 9766688884 FOR APPOINTMENT

    • @marathikayda
      @marathikayda  2 ปีที่แล้ว

      Thanks for the comment...

    • @marathikayda
      @marathikayda  2 ปีที่แล้ว

      December 12.
      Send HI to 9766688884 whatsapp

    • @santoshkasare532
      @santoshkasare532 2 ปีที่แล้ว

      Sor apla no.whats up dist nhi...save kela no