ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
धन्यवाद sir खुप चांगली माहिती दिलीत
कोर्टाने बहिनी ला आई वडील सभळायचा नियम काढलाय पण आई वडिल सांभाळतो नाही तर पण हिस्सा मागाय तयार आहेत भावा आई वडिल सांभाळतात
Nice information 👌👌
👌👌
आई वडिलांनाचा संपत्ती वर मुलीचा हक्क पाहिजे कारण मुले आई वडिलांना सांभाळत नाही आई वडिलांना मुली सांभाळत आहेत म्हणून मुलीचा हक्क पाहिजे
बहिणींना तुम्ही समान हिस्सा दिलाय. माझ्या वडिलांची स्वाकष्टाने कामावलेली जमीन आहे. त्यावर भरपूर कर्ज आहे. मग तो कर्ज मी एकटा फेडू की बहिणी देखील फेडतील? जमीन विकल्यावर जशा पैशासाठी धावत येतात मग वडिलांचा कर्ज फेडायला फक्त भाऊ का?
वारसा हक्क कायद्यानुसार जर वडिलांचा मृत्यू झाला तर मुलीचा हक्क नाही अशी एक बातमी आली होती ती खरी आहे का
वडिलोपार्जित जमिन असेल तर विवाहित मुलीचे नाव लागते पण ती वडिलोपार्जित जमीन विकुशकते का ???
वडीलानी। मुलासाठी मुलीना। अंधारात ठेऊन। सही न घेता। आधार न। जोडता। विकली। तर। नोंद। होते। का
अधिक माहितीसाठी संपर्क 9637930201 करा.
धन्यवाद sir खुप चांगली माहिती दिलीत
कोर्टाने बहिनी ला आई वडील सभळायचा नियम काढलाय पण आई वडिल सांभाळतो नाही तर पण हिस्सा मागाय तयार आहेत भावा आई वडिल सांभाळतात
Nice information 👌👌
👌👌
आई वडिलांनाचा संपत्ती वर मुलीचा हक्क पाहिजे कारण मुले आई वडिलांना सांभाळत नाही आई वडिलांना मुली सांभाळत आहेत म्हणून मुलीचा हक्क पाहिजे
बहिणींना तुम्ही समान हिस्सा दिलाय. माझ्या वडिलांची स्वाकष्टाने कामावलेली जमीन आहे. त्यावर भरपूर कर्ज आहे. मग तो कर्ज मी एकटा फेडू की बहिणी देखील फेडतील? जमीन विकल्यावर जशा पैशासाठी धावत येतात मग वडिलांचा कर्ज फेडायला फक्त भाऊ का?
वारसा हक्क कायद्यानुसार जर वडिलांचा मृत्यू झाला तर मुलीचा हक्क नाही अशी एक बातमी आली होती ती खरी आहे का
वडिलोपार्जित जमिन
असेल तर विवाहित मुलीचे नाव लागते
पण ती वडिलोपार्जित जमीन विकुशकते का ???