ज्यांना आधीच्या जन्माविषयी सांगता येत असेल त्यांच्याकडून डाॅ. भरत यांचा मागचा जन्म शोधावा....कारण त्यांचा रियाज मागच्या जन्मातच झालाय......🙂 अतिशय अवघड गाणं , इतकं सहज आणि दैवी आहे ....भयंकर ताकदवान व्यक्ति.....🤩🤩🤩😇😇😇😇😇😇😇🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तुझ्या मुलाखतीची क्लिप बघण्याचा योग आला.खूप आनंद झाला.तू हाती घेतलेल्या उपक्रमांबद्दल ऐकून खूप छान वाटले.भरत ह्या सर्वाबद्दल तुझे अभिनंदन व खूप सार्या शुभेच्छा💐🌷🌹
भारताजी अप्रतीम विचार मांडणी माझ्यासारख्या सामान्याला समजणारी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पटणारी. जस संगीत मला कळत नाही, पण त्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकतो. गायक गाताना त्याचा असा कही स्वर लागतो की ऐकणाऱ्याला काही क्षणासाठी का होईना तो एका निराकार अशा विश्वात घेऊन जातो. कदाचित हीच समाधी अवस्था असेल का? यावेळी समजत की संगीत आणि अध्यात्म ह्या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ह्याची अनुभूती आपल्यासारखे कलोपासकच देऊ शकतात.
खूप छान मुलाखत. अध्यात्म, संगीत आणि अनेक विषयातल्या ज्ञानाचे भंडार असताना मोजक्या शब्दात श्रोत्यांपर्यंत उत्तम रीतीने स्वतःचे म्हणणे पोहचवले भरत. जेव्हा ज्ञान अगाध असते आणि विचार स्फटिकासरखे स्वच्छ असतात तेव्हा वाणी अस्खलित असते त्याचे प्रत्यंतर आले. नमस्कार भरत !!!!
ही व्यक्ती एवढी महान विचार सरणीची आहे हे आपल्या मुलाखती मधुन समजली. धन्यवाद. सहज ऐकण्यासाठी क्लिक केले बधुया काय आज गाणार ते. पण त्यांच्या विचाराने भारावून गेलो. अशीही माणसे कलीयुगात आहेत. हे ऐकून धन्य झालो. गायकी इतके च डॉ. चे विचार कार्य महान आहे.
अप्रतिम अविश्वसनीय,,,माझ्याकडे शब्द अपुरे पडतील डॉ बळवल्ली सरांसाठी एवढं शांत,सुस्वभावी आणि प्रगल्भ व्यक्तिमत्व मी माझ्या आतापर्यंतच्या आयुष्याच्या प्रवासात प्रथम बघतोय...शत शत नमन ❤
स्वराधीश डॉ भरत बलवल्ली यांची मुलाखत उत्कृष्ट झाली.संगीत,समाजकारण व अध्यात्म ह्या सर्व प्रांतात वावर असणारी व्यक्ती खूपच दुर्मिळ. या मुलाखतीतून भरत जींच्या जीवन प्रवसमधील अनेक गोष्टी माहीत झाल्या.तसेच संगीत ,अध्यात्म या विषयातील नवीन माहिती मिळाली.
आज सहज डॉ.चे गाणे ऐकताना ही मुलाखत ऐकण्याची संधी मिळाली. खूप छान ओघावती मुलाखत खूप बोधक वाटली.मुलाखतकार नेहमी च्या शैली मध्ये खूप छान प्रश्न मांडले.यातून खूप खूप काही मिळालं.. जीवन आत्मज्ञानानं भरलेल जानवल फक्त शोधलं पाहिजे..
मन तृप्त झाले...एक प्रकारची हवी हवी शी शांतता मनाला लाभली. पार्श्व संगीताचा सुरेख वापर करून या मुलाखतीत खूप छान सुंदरता आणलीत... देव तुमचे कल्याण करो... राहुल अरुण लोमटे. ठाणे.
स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांची ही मुलाखत खूपच सुंदर आहे. प्रचंड आवाका असलेल्या अध्यात्म, संगीत आणि सैनिकसेवा यामध्ये अत्यंत उच्च प्रतीच्या आणि खूप वेगळ्या गोष्टी, आपल्या अगदी तरुण वयातच, सहज घडवून आणणारा एक दैवी चमत्कार म्हणजे स्वराधिश डॉ. भरत बलवल्ली ! या तिन्ही क्षेत्रातील खूप मूलभूत गोष्टी सोप्या पद्धतीने सहज उलगडून सांगणारी ही मुलाखत खूप सुंदर आहे. मकरंद करंदीकर
खूपच सुंदर मुलाखत आहे. आणि संवाद चर्चा खूप आवडली. डाॅ.भरत बलवल्ली यांचे सामाजिक, आध्यात्मिक, आणि सांगितिक कार्य अतिशय वाखाणण्यासारखं आहे. हे कार्य असंच अखंड चालू राहू देत. आमचे मन:पूर्वक आशिर्वाद!!
Dr. Bharat Balavalli is a unique formulation of several great personalities of the previous births, the most prominent being Pt.Deenanath Mangeshkar, (as explained in depth in my book : PUNARJANMA : MITHYA KI TATHYA in Marathi). Such multi-faceted and divinely gifted individuals are born very very rarely, and as humans, we must make the most of their presence in our life for our progress. I wish him all that he wishes to achieve and more. Dr.Vidyadhar Oke
Dr Swaradhish Bharat Ballavali is a child Prodigy.. Amazing journey .. enlightening .. when he sings the entire theater is mesmerized and taken to a different world.. great going... though he has achieved great heights in his field... i wish him lots of great luck ahead... bow down to his talent 👏 background track that he sings grips us while listening to his talks... wonderfulllll interview 👌👍👍👍👍
खुपच महान व्यक्ती आहात पण किती साधे पणा.शांत प्रसन्न वाटते.तुमचे विचार कितीतरी महत्त्व पुर्ण आहेत.निसर्गाशी जवळचे असलेले तुमचे नाते.सर्वांच्या आयुष्यात काय कसे असावे किती छान समजावून सांगितले तुम्ही.तुमचेआशीर्वाद सतत पाठीशी राहू दे.तुमची अशीच भरभरून प्रगती होऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏
Apratim. Khupach Sundar. Full narration on multiple aspects is narrated in such a simple & subtle way.This should be heard by one and all including school going children. Thanks a lot Bharat for sharing this link.Wish you all the best for all your future projects. Shree Swami Samarth...
सिध्द अवस्था प्राप्त होण्याच्या जवळ पास, किंवा उच्च कोटीची अध्यात्मिक अवस्था असणार्या व्यक्तिमत्त्व व त्यांचे विचार कसे असतात हे अनुभवयास मिळाले.. धन्यवाद
भरत जी आपली मुलाखत ऐकली मनाला आनंद तर झालाच पण या तुमच्या मुलाखतीतून ही जाणीव होते की प्र तेकाने मानवी जीवन जगत असताना निसर्गाचे नियमांच भान राखून आपली वाटचाल करत रहावी , असे वाटते ,व आपले विचार ऐकून कळते की आपण आपल्या आुष्यातील प्रतेक क्षण आनंदमय सुखमय करण्यासाठी आपल्या मतांचा. विचार अवश्य करावा, तुमच्या कार्यास अनंत शुभेच्या!!!!!!
ज्या वेळी पहिल्यांदा मी भरतजींना बघितलं, मला नाव ही माहिती नव्हतं, पण सहज वाटून गेलं की कदाचित हे मंगेशकर कुटुंबातील असावे. पण नाव समजल्यावर भ्रमनिरास झाला. पण आता वाटतं की दीनानाथ मंगेशकर यांचा पुनर्जन्म तर नाही ना????? खूप ग्रेट व्यक्ती!!!! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हा पॉडकास्ट एक तासात का संपला? ऐकताना ही चर्चा थांबुच नये असं वाटत होतं.. भरत दादाच्या पॉडकास्ट ची सिरीज असायला हवी खरंतर.. त्यांच्याकडे खूप गोष्टी अशा आहेत ज्याची या समाजाला अध्यात्मिक उन्नतीसाठी गरज आहे.. जेवढं मला अनुभवास आलं.. त्यांचं गाणं स्वामी समर्थांना अतिप्रिय आहे त्यांच्या संगीत साधनेतल्या अनेक जन्मांच्या प्रगतीमुळे त्यांना सिद्धहस्त, सिद्धकंठ आणि वाचासिद्धी प्राप्त आहे.. त्यांच्या तोंडून निघालेला शब्द न शब्द स्वामी खरा करतात.. हा त्यांचा अधिकार आहे.. 🙏
एखाद्या माणसाचे व्यक्तिमत्त्व कला इतके हुबेहुब कसे असू शकते? ईश्वरी चमत्कार च वाटतो. आमच्या पिढीने भीमसेन, कुमारजी, किशोरीताई, स्व. लताबाई, आशाताई, सुधीर बाबू, पुलं, गदिमा असे चमत्कार प्रत्यक्ष चक्षुंनी पाहिले पण दीनानाथांसारखा लखलखता तारा पाहू शकलो नाही ही हळहळ भरतजींमूळे शमली.
ज्यांना आधीच्या जन्माविषयी सांगता येत असेल त्यांच्याकडून डाॅ. भरत यांचा मागचा जन्म शोधावा....कारण त्यांचा रियाज मागच्या जन्मातच झालाय......🙂 अतिशय अवघड गाणं , इतकं सहज आणि दैवी आहे ....भयंकर ताकदवान व्यक्ति.....🤩🤩🤩😇😇😇😇😇😇😇🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अगदी बरोबर बोललात तुम्हीं.अत्यंत अद्भुत आहेत हे ❤
तुझ्या मुलाखतीची क्लिप बघण्याचा योग आला.खूप आनंद झाला.तू हाती घेतलेल्या उपक्रमांबद्दल ऐकून खूप छान वाटले.भरत ह्या सर्वाबद्दल तुझे अभिनंदन व खूप सार्या शुभेच्छा💐🌷🌹
भारताजी अप्रतीम विचार मांडणी माझ्यासारख्या सामान्याला समजणारी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पटणारी. जस संगीत मला कळत नाही, पण त्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकतो. गायक गाताना त्याचा असा कही स्वर लागतो की ऐकणाऱ्याला काही क्षणासाठी का होईना तो एका निराकार अशा विश्वात घेऊन जातो. कदाचित हीच समाधी अवस्था असेल का? यावेळी समजत की संगीत आणि अध्यात्म ह्या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ह्याची अनुभूती आपल्यासारखे कलोपासकच देऊ शकतात.
100% 👍
ही समाधी नसते..... गुंगी असते......नशा आहे..... एवढेच कि हानिकारक नसते.... पण समाधी नसते
अप्रतिम मुलाखत.आज प्रथमच या प्रगल्भ व्यक्तिमत्वाची जवळून झलक पाहायला मिळाली.त्रिवार सलाम 🙏🙏🙏
डाँ भरतजींना प्रत्यक्षात बघन व ऐकन हा दैवी प्रसाद आहे नेहमीच माझ्या साठी .
खूप छान मुलाखत. अध्यात्म, संगीत आणि अनेक विषयातल्या ज्ञानाचे भंडार असताना मोजक्या शब्दात श्रोत्यांपर्यंत उत्तम रीतीने स्वतःचे म्हणणे पोहचवले भरत. जेव्हा ज्ञान अगाध असते आणि विचार स्फटिकासरखे स्वच्छ असतात तेव्हा वाणी अस्खलित असते त्याचे प्रत्यंतर आले. नमस्कार भरत !!!!
खूपच छान interview. अमेय तुझी interview घेण्याची हातोटी पाहून कमाल वाटली. 👍
ही व्यक्ती एवढी महान विचार सरणीची आहे हे आपल्या मुलाखती मधुन समजली. धन्यवाद.
सहज ऐकण्यासाठी क्लिक केले बधुया काय आज गाणार ते. पण त्यांच्या विचाराने भारावून गेलो. अशीही माणसे कलीयुगात आहेत. हे ऐकून धन्य झालो. गायकी इतके च डॉ. चे विचार कार्य महान आहे.
शांत... संयत...सहज व्यक्त होणं म्हणजे ही मुलाखत!!
अप्रतिम मुलाखत काही तरी मिळाले
पुढील जीवना साठी .
अप्रतिम अविश्वसनीय,,,माझ्याकडे शब्द अपुरे पडतील डॉ बळवल्ली सरांसाठी एवढं शांत,सुस्वभावी आणि प्रगल्भ व्यक्तिमत्व मी माझ्या आतापर्यंतच्या आयुष्याच्या प्रवासात प्रथम बघतोय...शत शत नमन ❤
खूपच छान मुलाखत.घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी जो ध्यास घेता त्याला सलाम
स्वराधीश डॉ भरत बलवल्ली यांची मुलाखत उत्कृष्ट झाली.संगीत,समाजकारण व अध्यात्म ह्या सर्व प्रांतात वावर असणारी व्यक्ती खूपच दुर्मिळ.
या मुलाखतीतून भरत जींच्या जीवन प्रवसमधील अनेक गोष्टी माहीत झाल्या.तसेच संगीत ,अध्यात्म या विषयातील नवीन माहिती मिळाली.
आपली मुलाखत फार आवडली, शेवटी आपण दिलेला संदेश चांगल्या कामाचा परतावा निसर्ग आपणच देतो, फारच आवडला.
आज सहज डॉ.चे गाणे ऐकताना ही मुलाखत ऐकण्याची संधी मिळाली. खूप छान ओघावती मुलाखत खूप बोधक वाटली.मुलाखतकार नेहमी च्या शैली मध्ये खूप छान प्रश्न मांडले.यातून खूप खूप काही मिळालं.. जीवन आत्मज्ञानानं भरलेल जानवल फक्त शोधलं पाहिजे..
In today's life your thoughts were most relevant and daivik
I don't why but I have tears listening this 🙏
खरच.., खूप छान.., यवढी आपुलकि निसर्गावर.., आवाज़ क़िती मधुर आणी शांत..,
Khoop Sundar 👌👌👌🙂🙂🙂🙏🙏🙏🙏🙏👍👍👍✅👍
मन तृप्त झाले...एक प्रकारची हवी हवी शी शांतता मनाला लाभली.
पार्श्व संगीताचा सुरेख वापर करून या मुलाखतीत खूप छान सुंदरता आणलीत...
देव तुमचे कल्याण करो...
राहुल अरुण लोमटे.
ठाणे.
स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांची ही मुलाखत खूपच सुंदर आहे. प्रचंड आवाका असलेल्या
अध्यात्म, संगीत आणि सैनिकसेवा यामध्ये अत्यंत उच्च प्रतीच्या आणि खूप वेगळ्या गोष्टी, आपल्या अगदी तरुण वयातच, सहज घडवून आणणारा एक दैवी चमत्कार म्हणजे स्वराधिश डॉ. भरत बलवल्ली ! या तिन्ही क्षेत्रातील खूप मूलभूत गोष्टी सोप्या पद्धतीने सहज उलगडून सांगणारी ही मुलाखत खूप सुंदर आहे.
मकरंद करंदीकर
Namaskar.
खूपच सुंदर मुलाखत आहे. आणि संवाद चर्चा खूप आवडली. डाॅ.भरत बलवल्ली यांचे सामाजिक, आध्यात्मिक, आणि सांगितिक कार्य अतिशय वाखाणण्यासारखं आहे. हे कार्य असंच अखंड चालू राहू देत. आमचे मन:पूर्वक आशिर्वाद!!
Great..... Adhyatma, Swami ani Sangeet yancha simple and profound gyan.... Thank You 🙏
There is something very Divine in his singing talking Truly mesmerising!! 🙏🙏
Dr. Bharat Balavalli is a unique formulation of several great personalities of the previous births, the most prominent being Pt.Deenanath Mangeshkar, (as explained in depth in my book : PUNARJANMA : MITHYA KI TATHYA in Marathi). Such multi-faceted and divinely gifted individuals are born very very rarely, and as humans, we must make the most of their presence in our life for our progress. I wish him all that he wishes to achieve and more. Dr.Vidyadhar Oke
I also thought that he is a reincarnation of pt deenanath mangeshkar
Dr Swaradhish Bharat Ballavali is a child Prodigy.. Amazing journey .. enlightening .. when he sings the entire theater is mesmerized and taken to a different world.. great going... though he has achieved great heights in his field... i wish him lots of great luck ahead... bow down to his talent 👏 background track that he sings grips us while listening to his talks... wonderfulllll interview 👌👍👍👍👍
अप्रतिम.... खुप काही शिकण्यासारखे.. आत्मसात करण्या सारखे.
Bharat Ji, तुम्ही खुप मोठे आहात, तुमचे अध्यात्मिक आशीर्वाद माझ्यावर राहूदे.
His voice sounds like crystal clear mountain stream. It just rolls over your ears and deepest part of your soul🌹
- Prashanti 😊
अतिशय सुंदर मुलाखत....आवडली... मनाला भावली ...
20:16 20:16 20:16
20:22 20:22 20:22 20:24 20:28
20:36
@@madhukarrupvate141ff5😊😮
श्री स्वामी समर्थ असंच मार्गदर्शन लाभू दे हिच स्वामीं चरणीं प्रार्थना
खुपच महान व्यक्ती आहात पण किती साधे पणा.शांत प्रसन्न वाटते.तुमचे विचार कितीतरी महत्त्व पुर्ण आहेत.निसर्गाशी जवळचे असलेले तुमचे नाते.सर्वांच्या आयुष्यात काय कसे असावे किती छान समजावून सांगितले तुम्ही.तुमचेआशीर्वाद सतत पाठीशी राहू दे.तुमची अशीच भरभरून प्रगती होऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏
Dr Bharat Balvalli you are INCREDIBLE tumhala manacha mujra🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Apratim. Khupach Sundar. Full narration on multiple aspects is narrated in such a simple & subtle way.This should be heard by one and all including school going children. Thanks a lot Bharat for sharing this link.Wish you all the best for all your future projects. Shree Swami Samarth...
साक्षात श्री गणेश , श्री सरस्वती ज्ञानाची उजळणी करत आहेत असे तुमची मुलाखत पाहून वाटलं.❤
॥श्री स्वामी समर्थ ॥
No words to express.I am very fortunate to experience the thoughts this pure heavenly soul.
खूप सुंदर मुलाखत. श्री. भरतजींचा आवाज खूपच छान.
Interview khup chan aahe. Parat Parat baghavasa vatto.
अतिशय सुंदर विषय... छान अभ्यास आणि भरत सर ... सुर ताल ... आभार
Apratim interview Bharat गॉमटॉ इन्टरव्यू 🌹👏🎉😊
Very true, honest feelings expressed, God bless Dear Bharath
Really motivational life
Swaradhishji, 👏👏
या मुलाखतीतून मी खूप काही शिकलो.
धन्यवाद भरत सर
Your choice of topics for interview is too good
Even your questions are good
Excellent interview Dr Bharat Balvalli . Your frank opinion and knowledge in music very convincingly touches the hearts of viewers.. Stay blessed 🙏🙏🙏
Exelent interview Dr. Bharat Balvalli. Your frank opinoin and knowledge in music touches my heart.
प्रणाम 🙏🙏🙏
Very rational difference between ordinary & extra ordinary
Your yatra in the musical world is just amazing 👏
Great
सिध्द अवस्था प्राप्त होण्याच्या जवळ पास, किंवा उच्च कोटीची अध्यात्मिक अवस्था असणार्या व्यक्तिमत्त्व व त्यांचे विचार कसे असतात हे अनुभवयास मिळाले.. धन्यवाद
सुंदर मुलाखत. Great
अतिशय सुंदर मुलाखत आहे. पुढील भाग ऐकायला नक्कीच आवडेल धन्यवाद 🙏
Namo Narayan
खूप छान मुलाखत...
Dr. चे विचार किती प्रग्लभ आहेत, खूप धन्यवाद 🙏🏻💐🙏🏻
बॅकग्राऊंडला जे vocal music आहे ते कोणी गायलेय त्याचे details सांगाल का?
...खुपचं सुंदर मुलाखत...स्वामी सेवक,साधकांनी जरुर ऐकावी अशी...🙏🙏🙏
Great 🙏🕉️ ओम् आनंद 🎹💐
Amazing story.... Such an admirable, simple and down to earth person... Feeling proud of your achievements 😊🌹
P0.
Kuthchi sanstha. Khupach chan. Adhytmic ani vyavhar yachi uttam sangad.
Simply great.
Voice of heaven...!!
Too much Appealing.
Grt.
अप्रतिम मुलाखत , 🙏👏👏👌👌
अप्रतिम सुंदर
Wow superb 👏 such a genuine person
भरत जी आपली मुलाखत ऐकली मनाला आनंद तर झालाच पण या तुमच्या मुलाखतीतून ही जाणीव होते की प्र तेकाने मानवी जीवन जगत असताना निसर्गाचे नियमांच भान राखून आपली वाटचाल करत रहावी , असे वाटते ,व आपले विचार ऐकून कळते की आपण आपल्या आुष्यातील प्रतेक क्षण आनंदमय सुखमय करण्यासाठी आपल्या मतांचा. विचार अवश्य करावा, तुमच्या कार्यास अनंत शुभेच्या!!!!!!
🙏❤️🌹🕉️khup Chan.......
Best interview I have ever seen.
भरतजी अप्रतिम..
ज्या वेळी पहिल्यांदा मी भरतजींना बघितलं, मला नाव ही माहिती नव्हतं, पण सहज वाटून गेलं की कदाचित हे मंगेशकर कुटुंबातील असावे. पण नाव समजल्यावर भ्रमनिरास झाला.
पण आता वाटतं की दीनानाथ मंगेशकर यांचा पुनर्जन्म तर नाही ना?????
खूप ग्रेट व्यक्ती!!!! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम कार्यक्रम
अदभुत गायक...खूप खूप शुभेच्छा ♥️♥️♥️
I liked the interview very much. I may try to pick up good thoughts.
Kind Regards
VG Patil
Alibaug.
आपले मत अत्यंत सुंदर संवेदनशील महत्वाचे आहे
Kharach dr. He ek himalayi vyaktimatva ahet🙏🙏🙏🙏🙏koti koti naman 🙏🙏🙏❤
Great human being as well as a great artist 🙏🏻! I wish that I get an opportunity to meet him some day 🙏🏻!
अत्यंत बुद्धिमान मेलोडी मास्टर पंडित ह्यदयनाथ मंगेशकर यान्चे बंदिशी बान्धण्यात कृपया अवश्य सहकार्य घ्यावे ही विनंती.
आपली भेट व्हावी अशी मनोमनी इच्छा झाली
Dr bharat balvalli khup chan tumcya pudhil bhvisyasathi khup khup subheccha
Great
Music is meditation. It should use far adhyatm purpose. That i felt in Bharatjis life. Realy deferent person and holy person in music feald
एकदम भारी भरतजी
Bharatji na pranam. Kuthe tari vichar khup patale. Tumacha satsang kiva gyann prabodhan asata ka ?
Gr8 artist.
खुप छान, सुंदर
जय हो
खूप सुंदर मुलाखत
Your voice is too good sir👌👌
या गान सम्राटाची शाळा कोणती,कोणी सानगेल का 🙏
हा पॉडकास्ट एक तासात का संपला? ऐकताना ही चर्चा थांबुच नये असं वाटत होतं.. भरत दादाच्या पॉडकास्ट ची सिरीज असायला हवी खरंतर.. त्यांच्याकडे खूप गोष्टी अशा आहेत ज्याची या समाजाला अध्यात्मिक उन्नतीसाठी गरज आहे.. जेवढं मला अनुभवास आलं.. त्यांचं गाणं स्वामी समर्थांना अतिप्रिय आहे त्यांच्या संगीत साधनेतल्या अनेक जन्मांच्या प्रगतीमुळे त्यांना सिद्धहस्त, सिद्धकंठ आणि वाचासिद्धी प्राप्त आहे.. त्यांच्या तोंडून निघालेला शब्द न शब्द स्वामी खरा करतात.. हा त्यांचा अधिकार आहे.. 🙏
एखाद्या माणसाचे व्यक्तिमत्त्व कला इतके हुबेहुब कसे असू शकते? ईश्वरी चमत्कार च वाटतो. आमच्या पिढीने भीमसेन, कुमारजी, किशोरीताई, स्व. लताबाई, आशाताई, सुधीर बाबू, पुलं, गदिमा असे चमत्कार प्रत्यक्ष चक्षुंनी पाहिले पण दीनानाथांसारखा लखलखता तारा पाहू शकलो नाही ही हळहळ भरतजींमूळे शमली.
🙏🙏🙏
Very interesting
खूप छान मुलाखत 👍👍
Mast❤
अप्रतिम...
🙏🙏🙏
खुप च छान
🙏🙏🙏
डॉ भारत यांच्या चेहऱ्यात कै दीनानाथ यांचा भास होतो 🙏
❤️❤️❤️🙏🙏🙏❤️❤️❤️
🔥🔥🔥
Disayla dekhil va ganyat pan same master dinanath ....❤
Sir your future performance venue pl
Very.nice
Great great great 👍👍🌹🌹🍎🍎🍫🍫
Your achievements at very young age are very inspiring.
Apratim 👌👌
He is the Pt Bhimsen of tomorrow!