Maitra He Shabd Suranche | HD | Bharat Balvalli | डॉ. भरत बलवल्ली | मैत्र हे शब्द सुरांचे | Ep 21

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 71

  • @alkasamel
    @alkasamel 2 ปีที่แล้ว +11

    स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील विचार ऐकूनच भरून पावलं. हा खरा विचार. त्रिवार नमन.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว +2

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sumanrao1739
    @sumanrao1739 หลายเดือนก่อน +1

    You have emerged as one of the greatest talents of the musical field. The strong spiritual bulwark of your music is much evident. You are a Naad Yogi no less. Loved your use of the word Shoonya 🎉❤

  • @mangalasant5246
    @mangalasant5246 2 ปีที่แล้ว +1

    विद्या विनयाबरोबर शोभते..अनुभवाचे बोल होते.मन प्रसन्न झाले..ऊर्जा मिळाली..खूप शुभेच्छा..अनेक आशीर्वाद भविष्यातील कार्य पूर्ण करण्यासाठी..मी संगीत..प्राथमिक अभ्यास झालेली ज्येष्ठ नागरिक आहे..खूप वर्षांनी शहाणा कानडा ऐकला..माझे यशवंत बुवा जोशींबरोबर..प्रत्यक्ष भेट..संगीत विषयक बोलणे झाले आहे..

  • @pskhandeparkar
    @pskhandeparkar 2 ปีที่แล้ว +2

    डाॅ भरत बलवलीचं गाणं ऐकताना प्रत्यक्ष मा . दिनानाथ गातात असं वाटतं

  • @DB-MH11
    @DB-MH11 3 ปีที่แล้ว +7

    डॉ भरत यांना खुप शुभेच्छा !!!
    Thanks DD for this video.

  • @anjanawadivkar2468
    @anjanawadivkar2468 2 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम सुंदर कार्यक्रम. धन्यवाद सह्याद्री. भरत बळवल्ली थोर गायक आहेत, हे माहितच होतं, पण त्यांचं दीनानाथांवरचं आणि सावरकरांवरचं प्रेम, निष्ठा, देशप्रेम हे सर्व या मुलाखतीद्वारे कळलं. मुलाखतकारांचही कौतुक की त्यांनी भरत सरांना बोलतं ठेवलं आणि बिल्कुल वायफळ गोष्टी विचारल्या नाहीत.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว +2

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      th-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @TheKansen
      @TheKansen 2 ปีที่แล้ว

      @@DoordarshanSahyadri Sahyadri has produced some very high quality programs over the years. Thank you for the initiative to digitize all the content and share it with the world.

  • @swatithite08
    @swatithite08 3 ปีที่แล้ว +24

    भरत सरांचे गाणे ऐकल्या वर असे वाटते की मा.dinanathanche तरुण्यातले जे गाणे त्यांच्या निधनामुळे राहिले ते पूर्ण करण्यासाठी भरत चा जन्म झाला आहे... त्यातून यशवंत काकांसारखे गुरू मिळाले.. हे भाग्य थोर... 🙏🙏🙏

  • @suchetamarathe4778
    @suchetamarathe4778 3 ปีที่แล้ว +10

    Dr Bharat, I am his big fan and to listen to his music is sheer Joy! Over the period transformation in his appearance is like a yogi who is par excellence in music.

  • @priyadasawant3344
    @priyadasawant3344 2 ปีที่แล้ว +4

    भरत बलवल्ली खरेच खूप महान आहेत. मोठमोठे म्हातारवयातील कलाकार सुद्धा समाजभान ठेवून वागत नाहीत.

  • @narendratendolkar261
    @narendratendolkar261 ปีที่แล้ว

    👌 सावरकरां वरील विचार एकदम योग्य आहेत.

  • @durgaramjoshi8625
    @durgaramjoshi8625 3 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम गायन शैली..🙏🙏🙏 सह्याद्री वाहिनीचे आभार ...

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      th-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vijayarajkotia
    @vijayarajkotia 11 หลายเดือนก่อน

    Dr. Bharat Balvalli ji, you are really very gifted to sing classical and light music ! Your voice is very sweet and brings out the feelings of the words you sing.

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 ปีที่แล้ว

    मा. दीनानाथांचा पुनर्जन्म🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sudhirj.9676
    @sudhirj.9676 11 หลายเดือนก่อน

    आपणास स्वराधिष पदवी दिली गेली आहे तरीही आपण स्वराधिष कोणीही होऊ शकत नाही असे म्हणणे हे आपल्या मनाचा मोठे पणा आहे.
    आपण महान आहात. स्वराधिष होण्यापेक्षा स्वराना शरण जावे
    हे वाक्य खूप काही सांगून जाते.
    आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

  • @sanjaytrasy6705
    @sanjaytrasy6705 3 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद, भरतजींना ऐकण्याचा बहुमान मिळाला

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @anitasane3903
    @anitasane3903 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतीम... शब्दांच्या पलीकडले नादब्रह्म!

  • @archanakanitkar7816
    @archanakanitkar7816 3 ปีที่แล้ว +12

    🙏🙏🙏 I am a big fan of dr.Bharat. I sincerely feel my life shoud be given to him thru God. His social work is amezing.

  • @kalpanasathe1596
    @kalpanasathe1596 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम. शब्दांच्या पलीकडले.

  • @mrunalinitikhe9154
    @mrunalinitikhe9154 2 ปีที่แล้ว +2

    वाह..मन भरून पावले... 🙏🌹🕉️

  • @nishakankonkar5585
    @nishakankonkar5585 2 ปีที่แล้ว +7

    मा. दिनानाथ मंगेशकर आणि भरतजी यांच्या चेह-यातील साधर्म्य आणि त्यांच्या गळ्यातून आविष्कृत होणारी मा. दिनानाथांची गायकी बघितली की भरतजी हा मा. दिनानाथांचा पुनर्जन्म आहे असे म्हणायला वाव आहे. कुणाचा विश्वास असो वा नसो ही निसर्गाची किमया आहे असं मला वाटतं.

  • @Pkp914
    @Pkp914 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏 Naman 👋 dhanyvad swami

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 ปีที่แล้ว

    दीनानाथ मंगेशकर यांचा पुनर्जन्म🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ravidaskamble224
    @ravidaskamble224 ปีที่แล้ว +2

    भरत बळवल्ली हे खरे खुरे 'भारतरत्न' आहेत. अनेक जन्मातील साधनेचे फल:स्वरूप म्हणजेच आताचे हे हिमालयासारखे उत्तुंग व्यक्तिमत्व होय! वास्तवातील मैलोनमैल पसरलेल्या अंधारातील हे मार्गदर्शक दिवेच आहेत जणू! थोर भारतीय प्राचीन परंपरेला शोभेल असा हा ऋषी आहे. 🙏

  • @srinivaschaskar8281
    @srinivaschaskar8281 2 ปีที่แล้ว +8

    After listening him I would like to share few observation about him. Attachment of Brahmanaad and in-depth understanding of philosophy with clarity of thoughts.
    Very rare combination 👌👌👌

  • @mangalasant5246
    @mangalasant5246 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर मुलाखत..खूप लहान वयात..यश संपादन केले..समाजकार्य केले..अध्यात्म अभ्यास सखोल आहे..

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @rajendrashinde9004
    @rajendrashinde9004 2 ปีที่แล้ว

    फार सुंदर मुलाखत ऐकल्याच समाधान मिळाले.

  • @vrundajoshi7655
    @vrundajoshi7655 2 ปีที่แล้ว +2

    एक सुंदर, वैचारिक., उत्तम मुलाखत.... खूप आशा उम्मीद ठेवून हयाचे गाणे एकते

  • @gauribodas4015
    @gauribodas4015 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम

  • @ramk1641
    @ramk1641 3 ปีที่แล้ว +3

    श्रुतीगंधर्व... श्रुतीभास्कर....

  • @Pkp914
    @Pkp914 ปีที่แล้ว +1

    Bharat balvalli spiritual vyakti aahe chacha naya naat Divya Teja hai 🙏🙏🙏

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangati 3 ปีที่แล้ว +3

    Khup chhan.

  • @रा.व.कोतवाल
    @रा.व.कोतवाल 2 ปีที่แล้ว +2

    बालगंधर्व यांच्या कंठाची आठवण झाली 👏👏👏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @varshajoglekar9989
    @varshajoglekar9989 2 ปีที่แล้ว

    मस्त
    खूपच सुंदर

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 3 ปีที่แล้ว +4

    दखलपात्र आश्वासक शास्त्रीय गायक... 🙏🙏

  • @tanujatalwalkar2768
    @tanujatalwalkar2768 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान🙏🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @manjirimahajan2076
    @manjirimahajan2076 2 ปีที่แล้ว

    Bahut sundar

  • @mandarkhardenavis857
    @mandarkhardenavis857 2 ปีที่แล้ว +3

    He has sung a very beautiful composition in Raga Salag Varali Todi..🎵👏

  • @swaramnitu8122
    @swaramnitu8122 2 ปีที่แล้ว +1

    HIS EYES AND FEATURES ARE MATCHING WITH MST.DINANATH MANGESHKARJI...MAY BE REBIRTH TO COMPLETE PREVIOUS BIRTH WORK.

  • @vivaanshrirao3352
    @vivaanshrirao3352 ปีที่แล้ว

    Sir tumcha awaj etka sundar ahe ki maza mulga khup fan ahe ....9yr cha ahe swami manaas pooja vida ghya wo swami raya ,hukkara bhrla mla ani maza mula la khup jastt awdto...tumla bhetych ahe...swami samarth ne tumchi bhet ghdun anli phije

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  ปีที่แล้ว

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      th-cam.com/users/ddsahyadri
      ==================================================================================
      🙏
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला
      जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @raseshwarichonkar5513
    @raseshwarichonkar5513 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏 Aprateem

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @suchetamarathe4778
    @suchetamarathe4778 3 ปีที่แล้ว +2

    Savarkar bhaktansathi aapla karyakram mnje parvani🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      th-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @varshajoglekar9989
    @varshajoglekar9989 2 ปีที่แล้ว

    Super

  • @rraammrraamm
    @rraammrraamm 2 ปีที่แล้ว +1

    🙏🏻

  • @rupalichipde5976
    @rupalichipde5976 2 ปีที่แล้ว +1

    👌🙏🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @arundhatishirvatkar5592
    @arundhatishirvatkar5592 2 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @priyadasawant3344
    @priyadasawant3344 2 ปีที่แล้ว +1

    मुलाखतकार हे आकाशवाणी वरील कार्यरत असलेले श्री. दिनेश आडावतकर आहेत ना

  • @pratikbadave7519
    @pratikbadave7519 ปีที่แล้ว

    21:30

  • @bp5970
    @bp5970 2 ปีที่แล้ว

    Saraswatine aani dinanathanni itka bharbharun ashirwad dilela maanus jevha Dharmik rajakaran karun ekatmatechya chandanala dveshachya chulit funkanarya raajkaranyanna vivek buddhi baajula saarun blind support karato tevha khup waaeet watata. Arthat itkya mothya sangit upasakane rajakiya drushtya alipt rahanech kharatar tyanchya sadhenela anukul asel

  • @businessevangelist820
    @businessevangelist820 2 ปีที่แล้ว

    😁 it is better bharat ji sings alone. Because he turns into a mic snatcher when singing jugalbandis......

    • @maltisahkari7653
      @maltisahkari7653 2 ปีที่แล้ว

      मला भरत वल्ली गाणे खूप आवडले माझ्या मुलीचे दुःख विसरण्याचा त्याच्या गाण्याने सुसह्य झाले माझी मुलगी मालिका आताच वारली ती पण दूरदर्शन मुलाखती घ्यायची

  • @swamibhakti6219
    @swamibhakti6219 2 ปีที่แล้ว +2

    Faar egoist ahe ha hyachyapeksha chaan rahul ji gatat

    • @mumbaikar1234
      @mumbaikar1234 2 ปีที่แล้ว +1

      egoist पेक्षा focused वा खोटी नम्रता चे अवडंबर भरत जी करीत नाहीत ह्या दृष्टीकोनातून का पहात नाही.

    • @GaneshNikrad
      @GaneshNikrad 3 หลายเดือนก่อน

      खरे बोललात.....शिवाय त्यांच्या बोलण्यात प्रामाणिकपणा जाणवतो ​@@mumbaikar1234