नमस्कार सर अतिशय सुंदर मुलाखत डॉ. संजय ओक यांचे विचार ऐकावयास मिळाले ते करीत असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्यास शुभेच्छा !! त्यांच्या ह्या क्षेत्रातील मनोकामना पूर्ण होवो ! त्यासाठी परमेश्वर चरणी प्रार्थना !
अतिशय वस्तुनिष्ठ rational vision clarity डाॅ संजय ओक यांची मुलाखत आडवी रेघ मुळे आमच्या पर्यंत पोहोचली याबद्दल आडवी रेघ आणि डाॅ संजय ओक यांचे मनस्वी धन्यवाद.
नमस्कार सर
अतिशय सुंदर मुलाखत
डॉ. संजय ओक यांचे विचार ऐकावयास मिळाले
ते करीत असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्यास शुभेच्छा !! त्यांच्या ह्या क्षेत्रातील मनोकामना पूर्ण होवो ! त्यासाठी परमेश्वर चरणी प्रार्थना !
Salute Dr.
अतिशय वस्तुनिष्ठ rational vision clarity डाॅ संजय ओक यांची मुलाखत आडवी रेघ मुळे आमच्या पर्यंत पोहोचली याबद्दल आडवी रेघ आणि डाॅ संजय ओक यांचे मनस्वी धन्यवाद.
Such a lovely interview
अत्यंत मार्मिक मुलाकात
अतिशय सुंदर
खूप सुंदर मुलाखत.
अतिशय सुंदर मुलाखत. ओक सरांच्या ओघवत्या वाणी मुळे मुलाखत छान रंगली. अजून एखादा भाग ऐकायला आवडेल.