Aadvi Regh
Aadvi Regh
  • 26
  • 196 956

วีดีโอ

डॉ. अभिजीत पांडुरंग सोनवणे, सोहम ट्रस्ट पुणे || डॉक्टर फॉर बेगर्स.. || मुलाखतकार - प्रदीप देसाई
มุมมอง 95หลายเดือนก่อน
भिक्षेकऱ्यांचा डॉक्टर , डॉक्टर फॉर बेगर्स.. || डॉ. अभिजीत पांडुरंग सोनवणे, सोहम ट्रस्ट पुणे Social Health And Medicine (SOHM) Trust ही धर्मादाय आयुक्तांनी रजिस्टर्ड केलेली सरकारमान्य संस्था असून संस्थेस ८०G सर्टिफिकेट प्राप्त झाले आहे. याशिवाय संस्था भारत सरकारच्या निती आयोग अंतर्गत रजिस्टर्ड आहे. डॉ. मनिषा अभिजीत सोनवणे या संस्थेच्या अध्यक्षा असून संस्था समाजातील तळागाळातील लोकांसाठी कार्यरत आ...
DR ABHIJEET SONAVANE
มุมมอง 2432 หลายเดือนก่อน
DR ABHIJEET SONAVANE
प्रसाद सावकार, संगीत रंगभूमी वरील ज्येष्ठ गायक नट || मुलाखतकार - प्रदीप देसाई
มุมมอง 4653 หลายเดือนก่อน
नुकताच ‘स्वरयोग’ संस्थेतर्फे स्व. वसंत देसाई स्मृती पुरस्कार संगीत रंगभूमी वरील ज्येष्ठ गायक नट कलावंत श्री. प्रसाद सावकार ह्यांना प्रदान करण्यात आला. (१४ जुलै, २०२४). त्यानिमित्त जुन्या आठवणींचा कप्पा उलगडत त्यांच्याशी केलेल्या मनमोकळ्या गप्पा १९६० ते १९७२ या काळात मराठी रंगभूमीवर संगीत नाटक परंपरेचे पुनरुज्जीवन घडून आले. या काळात नाट्यसंगीताला नवसंजीवन देणाऱ्या प्रमु गायक-नटांमध्ये प्रसाद साव...
पद्मश्री प्रसाद सावकार
มุมมอง 1584 หลายเดือนก่อน
१९६० ते १९७२ या काळात मराठी रंगभूमीवर संगीत नाटक परंपरेचे पुनरुज्जीवन घडून आले. या काळात नाट्यसंगीताला नवसंजीवन देणाऱ्या प्रमु गायक-नटांमध्ये प्रसाद सावकार हे अग्रणी होते. १९६० मध्ये विद्याधर गोखले यांची दोन संगीत नाटके- पंडितराज जगन्नाथ (प्रथम प्रयोग-९ ऑक्टोबर १९६०) व सुवर्णतुला (प्रथम प्रयोग-१० ऑक्टोबर १९६०)- लागोपाठ रंगभूमीवर आली. या दोन नाटकांनी मराठी संगीत रंगभूमीचे नवे पर्व सुरू झाले आणि ...
छंद जोपासणारा सृजनशील सर्जन, डॉ. संदीप श्रोत्री, सातारा || मुलाखतकार- प्रदीप देसाई
มุมมอง 1.7K4 หลายเดือนก่อน
निसर्गाविषयी असणारी आपुलकी आपल्या लेखन, संगीत, चित्रकला,फोटोग्राफी, भटकंती इत्यादी अनेक छंदात व्यक्त करणाऱ्या सर्जन डॉक्टर सोबत संवाद
नीला रवींद्र, गायिका, निवेदिका, निर्माती I मुलाखतकार - प्रदीप देसाई
มุมมอง 66410 หลายเดือนก่อน
विलेपार्ल्यातील महात्मा गांधी रोडवरील ज्या भिडे कुटुंबियांच्या वास्तूत सुरवातीच्या काळात पार्ले टिळक विद्यालयाचे काही वर्ग भरत असत, ज्या वास्तूत पार्लेश्वर मंदिर बांधण्यापूर्वी विहिरीत सापडलेल्या शिवबाणाची पूजा होत असे त्याच ऐतिहासिक वास्तूत १९८२ मधे "प्रथमेश" या नावाने एक सांस्कृतिक चळवळ पुन्हा एकदा सुरू झाली. भास्कर गणेश भिड्यांची नातसून नीला रवीन्द्र (पूर्वाश्रमीची नीला गंगाधर- सुधा जोशी) आण...
‘जिंगल’ क्वीन - नीला रवींद्र, गायिका, निवेदिका, निर्माती
มุมมอง 2.3K10 หลายเดือนก่อน
‘जिंगल’ क्वीन - नीला रवींद्र, गायिका, निवेदिका, निर्माती
श्री. मंदार जोशी (संपादक तारांगण) I मुलाखतकार- प्रदीप देसाई
มุมมอง 177ปีที่แล้ว
स्व. महंमद रफी ह्यांच्या जन्मशताब्दी निमित्त होणाऱ्या विशेष कार्यक्रमानिमित्त घेतलेली मुलाखत
सोनल खानोलकर, संपादिका, I मुलाखतकार प्रदीप देसाई
มุมมอง 975ปีที่แล้ว
पत्रकार सुरेश खानोलकर ह्यांच्या अकाली निधनानंतर अतिशय चिकाटीने “खतरनाक” हे नाव गेली ३० वर्षे संपादन केलेली सोनल आपल्या आडवी रेघ वर. तिच्या जिद्दीची कहाणी ! मुलाखतकार प्रदीप देसाई
AJIT SUBHEDAR I General Secretary, Reserve Bank of India Employees Association, Mumbai Interview
มุมมอง 5Kปีที่แล้ว
रिझर्व्ह बँक अेम्प्लॅाईज असोशिएशन च्या शतक महोत्सवी समारंभनिमित्त श्री. अजित सुभेदार ह्यांच्याशी केलेली बातचीत आणि असोसिएशन च्या शतक महोत्सवानिमित्त केलेल्या कार्याचा आढावा. संवादक श्री. प्रदीप देसाई, निवृत्त रिझर्व्ह बँक अधिकारी
प्रा. अमेय महाजन
มุมมอง 817ปีที่แล้ว
समुदाय पोलीसींग ही काळाची गरज असून त्यासाठी लोकसहभागातून शाश्वत कार्य उभे करून; तसेच जास्तीत जास्त तरुण पिढीला प्रशासनाशी जोडून त्यांच्यात सकारात्मक दृष्टिकोन तयार करणाऱ्या तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कार्यकर्ता शिक्षकाचा एक प्रवास..
Good old days of Mumbai.... #mumbai #marathimanus #bombay #nostalgia #oldtimes #memories #childhood
มุมมอง 188ปีที่แล้ว
Good old days of Mumbai.... #mumbai #marathimanus #bombay #nostalgia #oldtimes #memories #childhood
Dr. NARENDRA BORLEPWAR Interview | Aadvi Regh | (आडवी रेघ)
มุมมอง 607ปีที่แล้ว
Dr. NARENDRA BORLEPWAR Interview | Aadvi Regh | (आडवी रेघ)
IPS VISHWAS NANGRE PATIL INTERVIEW
มุมมอง 33Kปีที่แล้ว
IPS VISHWAS NANGRE PATIL INTERVIEW
Vinay Health Home, Anil Tembe, Interview | Aadvi Regh |(आडवी रेघ)
มุมมอง 7K2 ปีที่แล้ว
Vinay Health Home, Anil Tembe, Interview | Aadvi Regh |(आडवी रेघ)
Dr Sanjay Oak Interview on Aadvi Regh (आडवी रेघ)
มุมมอง 9952 ปีที่แล้ว
Dr Sanjay Oak Interview on Aadvi Regh (आडवी रेघ)
Dr Bharat Balvalli Interview | Aadvi Regh(आडवी रेघ)
มุมมอง 66K3 ปีที่แล้ว
Dr Bharat Balvalli Interview | Aadvi Regh(आडवी रेघ)
Ranjeet Savarkar Interview on Aadvi Regh(आडवी रेघ)
มุมมอง 9463 ปีที่แล้ว
Ranjeet Savarkar Interview on Aadvi Regh(आडवी रेघ)
Shrikant Bharatiya on Aadvi Regh(आडवी रेघ)
มุมมอง 1.8K3 ปีที่แล้ว
Shrikant Bharatiya on Aadvi Regh(आडवी रेघ)
लवकरच....
มุมมอง 2143 ปีที่แล้ว
लवकरच....

ความคิดเห็น

  • @ganeshpansare2380
    @ganeshpansare2380 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    सिध्द अवस्था प्राप्त होण्याच्या जवळ पास, किंवा उच्च कोटीची अध्यात्मिक अवस्था असणार्या व्यक्तिमत्त्व व त्यांचे विचार कसे असतात हे अनुभवयास मिळाले.. धन्यवाद

  • @sunitapatil2985
    @sunitapatil2985 วันที่ผ่านมา

    🙏🙏

  • @sunitapatil2985
    @sunitapatil2985 วันที่ผ่านมา

    🙏🙏

  • @shilpashirke8482
    @shilpashirke8482 วันที่ผ่านมา

    Great

  • @mallikakeni3701
    @mallikakeni3701 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏

  • @rajanitile2304
    @rajanitile2304 วันที่ผ่านมา

    Namo Narayan

  • @KD-tn1xv
    @KD-tn1xv 2 วันที่ผ่านมา

    खूप छान मुलाखत... Dr. चे विचार किती प्रग्लभ आहेत, खूप धन्यवाद 🙏🏻💐🙏🏻 बॅकग्राऊंडला जे vocal music आहे ते कोणी गायलेय त्याचे details सांगाल का?

  • @supriyakarandikar1332
    @supriyakarandikar1332 2 วันที่ผ่านมา

    Kuthchi sanstha. Khupach chan. Adhytmic ani vyavhar yachi uttam sangad.

  • @supriyakarandikar1332
    @supriyakarandikar1332 2 วันที่ผ่านมา

    Bharatji na pranam. Kuthe tari vichar khup patale. Tumacha satsang kiva gyann prabodhan asata ka ?

  • @jalindarsable2423
    @jalindarsable2423 8 วันที่ผ่านมา

    प्रा. अमय महाजन सर. उत्तुंग व्यक्तिमत्व उच्च विचारसरणी कामाची तळमळ गोरगरिबांना मदत करण्याची वृत्ती सर्वांना जोडून घेण्याची वृत्ती एवढ्या कमी वयामध्ये तुम्ही आत्मसात केली पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा इथून पुढे आयुष्यात अजून चांगले कामे व्हावा अशी ईश्वर पुढे मी प्रार्थना करतो तुम्ही इथून पुढे अजून दिलखुलास रावा तुमची मुलाखत पाहून मी भारावून गेलो तुमच्या विषयी माझ्या मनात आदर निर्माण झाला ❤

  • @avinashnikam-w7o
    @avinashnikam-w7o 10 วันที่ผ่านมา

    मा. प्रा.महाजन सर अतिशय सुंदर आणी उत्तम काम करत आहात , आपला अभिमान आहे सर, GOD BLESS YOU

  • @zhingaru518
    @zhingaru518 11 วันที่ผ่านมา

    या गान सम्राटाची शाळा कोणती,कोणी सानगेल का 🙏

  • @avinashmirajkar769
    @avinashmirajkar769 หลายเดือนก่อน

    Great..... Adhyatma, Swami ani Sangeet yancha simple and profound gyan.... Thank You 🙏

  • @sunil-ingle
    @sunil-ingle หลายเดือนก่อน

    Apratim gaayiki 🙏👍💯

  • @umanaik5956
    @umanaik5956 หลายเดือนก่อน

    👏👏👏👏के पि एल क्रिडामहोत्सवासाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐💐💐

  • @umanaik5956
    @umanaik5956 หลายเดือนก่อน

    अतिशय सुरेख संकल्पना, ज्ञातिबांधवांसाठी ज्ञातिबांधवांचा सहभाग असलेले अप्रतिम गाणे. धन्यवाद 🙏🙏

  • @shraddhakudvalkar5939
    @shraddhakudvalkar5939 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर👌👌👌, कोकणातील कुडाळ गावचे सुंदर गीत ऐकायला मिळाले, उत्तम संगीत आणि सर्वानी गायलेही उत्तम ,👌👌👌

    • @sunil-ingle
      @sunil-ingle หลายเดือนก่อน

      Thanks a lot 🙏 shrddhaji

  • @sharadahire5415
    @sharadahire5415 หลายเดือนก่อน

    मस्त ❤❤

  • @radhakasangam4323
    @radhakasangam4323 หลายเดือนก่อน

    Mi pn doctor zalayvar tumchi madad karnar

  • @belagole7059
    @belagole7059 2 หลายเดือนก่อน

    Lovely

  • @anand6199
    @anand6199 3 หลายเดือนก่อน

    th-cam.com/video/PwWiO6GSegs/w-d-xo.htmlsi=zkeFPBhpblVrchr6

  • @ZsdcZasx
    @ZsdcZasx 3 หลายเดือนก่อน

    आम्ही सध्या इंदूर येथे राहतो पण मुंबई येथे आल्यावर विनय येथे आल्या शिवाय जात नाही. इंदूर येथे घरी आम्ही टेंबे ची पातळ भाजी करतो.

  • @ZsdcZasx
    @ZsdcZasx 3 หลายเดือนก่อน

    आम्ही विनय हेल्थ होम चे रोज चे ग्राहक होतों. शेजारी आनंद बिल्डिंग मध्ये राहत होतों. सप्रे ह्यांना ते चागलेच ओळखतात.

  • @surendramohite679
    @surendramohite679 3 หลายเดือนก่อน

    भरतजी अप्रतिम..

  • @sanjaybhandiye3494
    @sanjaybhandiye3494 3 หลายเดือนก่อน

    उत्तम प्रस्तुती आणि उत्कृष्ट मुलाखत, प्रसादजी आपली मुलाखत ऐकताना खरंच खूपच समाधान झाले, खरंच जन्माचं सार्थक झालं, ईश्वर चरणी आपल्याला उत्तम आरोग्य लाभो ही इच्छा.👏👏👏👏👏👏👏 Dr Sanjay Bhandiye Ex-Capt Army Dental Corps-GOA

  • @umanaik5956
    @umanaik5956 3 หลายเดือนก่อน

    मूळ हिंदी गाणी ऐकताना खूप छान गायली. पहिल्यांदाच ऐकले

  • @ShackleboltKingsley
    @ShackleboltKingsley 4 หลายเดือนก่อน

    तुमच्या सारखा फिटनेस तुमच्या पोलीस खात्यांत दिसायला हवं , त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करता का?

  • @sharadmathkar5002
    @sharadmathkar5002 4 หลายเดือนก่อน

    सावकर बुवा खूप खूप अभिनंदन

  • @MadhusudanAuti
    @MadhusudanAuti 4 หลายเดือนก่อน

    Mast❤

  • @kirankamath2879
    @kirankamath2879 4 หลายเดือนก่อน

    Eagerly waiting to see full recording..

  • @drshubhampawar07
    @drshubhampawar07 4 หลายเดือนก่อน

    Kaas Pathar and Dr. Sandeep Sir Never Ending love story. 👍

  • @suryakantjoshi966
    @suryakantjoshi966 4 หลายเดือนก่อน

    डॉ. श्रोत्री हे वैद्यकीय सेवेतील एक हुशार व अनुभवी व्यक्तिमत्व आहे. त्या बरोबरच त्यांचा सामाजिक कार्यात सुद्धा मोठे योगदान आहे. कास पठाराची महती सातासमुद्रा पलीकडे नेहण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांच्या गुणाचे अनेक पैलू समोर आले. त्याच बरोबर सातारच्या नैसर्गिक ठेव्याची माहिती अधिक प्रकर्षाने समोर आली. 👌

  • @akshaypawar7875
    @akshaypawar7875 4 หลายเดือนก่อน

    ❤🫶🏻💐💐💐

  • @aditisutar1114
    @aditisutar1114 4 หลายเดือนก่อน

    The most active personality ,sandip sir ❤

  • @kshripad32
    @kshripad32 4 หลายเดือนก่อน

    Very very nice to know about Dr Sandeep ji,it's a very good interview taken by my friend Desai...I am glad to know all the details and so much,huge works being carried out by a single man..ie..Dr Sandeep ji..Hats off..My best wishes for your brighter future..!!!

  • @D_J40
    @D_J40 4 หลายเดือนก่อน

    Great

  • @prabhakarmaydeo7466
    @prabhakarmaydeo7466 4 หลายเดือนก่อน

    आपली मुलाखत (तू ट्यूब वरील) पाहिली आपल्या अति विशाल व हर हुन्नरी व्यक्तिमत्वाची नव्याने ओळख पटली.

  • @chhaganlalombase6302
    @chhaganlalombase6302 4 หลายเดือนก่อน

    Exllent explination of subject... tracess of evolutionary activities in galla Paggoss Islands..related to flora in Kaspathar.

  • @milindpanditrao6980
    @milindpanditrao6980 4 หลายเดือนก่อน

    नमस्कार डॉक्टरसाहेब, आज संपूर्ण मुलाखत एकाच टप्प्यात ऐकली. अत्यंत सुंदर. बोलण्यात साधेपणा, नम्रपणा जाणवण्याजोगा. थोडंसं तुमचं पूर्वायुष्य, यवतेश्वरच्या घराच्या नावाचा अर्थ काय ? त्याचा वापर कोणी कोणी केला? विविध व्यक्तींशी आलेले तुमचे संबंध आणि ते जोपासण्यातली घेतलेले कष्ट तुम्ही सहजतेने व्यक्त केलीत. सौ. स्वाती आणि तुम्ही वेळ कसा उपलब्ध करता याचा खुलासाही झाला. एकत्र कुटुंबाचा कसा फायदा होऊ शकतो हेही स्पष्ट केले. तुमच्या चित्रकलेच्या आवडीची माहिती नव्याने मिळाली. एकूणच खूप काही ऐकण्याजोगी आणि त्यातून शिकण्याजोगीही मुलाखत. आठवणीने पाठवल्याबद्दल आभार आणि आपले, सौ स्वातीचे आणि श्रोत्री कुटुंबीयांचे अभिनंदन. समक्ष भेटीचा आनंद कधी मिळतो ते पाहू. जमवावे लागेल. 🙏🙏 आपला स्नेहांकित मिलिंद पंडितराव

  • @milindpanditrao6980
    @milindpanditrao6980 4 หลายเดือนก่อน

    नमस्कार डॉक्टरसाहेब, आज संपूर्ण मुलाखत एकाच टप्प्यात ऐकली. अत्यंत सुंदर. बोलण्यात साधेपणा, नम्रपणा जाणवण्याजोगा. थोडंसं तुमचं पूर्वायुष्य, यवतेश्वरच्या घराच्या नावाचा अर्थ काय ? त्याचा वापर कोणी कोणी केला? विविध व्यक्तींशी आलेले तुमचे संबंध आणि ते जोपासण्यातली घेतलेले कष्ट तुम्ही सहजतेने व्यक्त केलीत. सौ. स्वाती आणि तुम्ही वेळ कसा उपलब्ध करता याचा खुलासाही झाला. एकत्र कुटुंबाचा कसा फायदा होऊ शकतो हेही स्पष्ट केले. तुमच्या चित्रकलेच्या आवडीची माहिती नव्याने मिळाली. एकूणच खूप काही ऐकण्याजोगी आणि त्यातून शिकण्याजोगीही मुलाखत. आठवणीने पाठवल्याबद्दल आभार आणि आपले, सौ स्वातीचे आणि श्रोत्री कुटुंबीयांचे अभिनंदन. समक्ष भेटीचा आनंद कधी मिळतो ते पाहू. जमवावे लागेल. 🙏🙏 आपला स्नेहांकित मिलिंद पंडितराव

  • @ravikadasne
    @ravikadasne 4 หลายเดือนก่อน

    खूप छान जबरदस्त

  • @Pramitप्रमिती
    @Pramitप्रमिती 4 หลายเดือนก่อน

    अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण मुलाखत 👌🏻

  • @vishrabdhapawar3847
    @vishrabdhapawar3847 4 หลายเดือนก่อน

    तुझी मुलाखत आत्ताच एका दमात पहिली tv स्क्रीन वर. उत्तम बोलतोस. कॉलेजात असताना फारसा माहिती नव्हतास मला. मोठा माणूस असून पाय जमिनीवर असणे ही गोष्ट असामान्य आहे. तुला पुष्कळ शुभेच्छा!!

  • @RahulPawar-jy8rs
    @RahulPawar-jy8rs 4 หลายเดือนก่อน

    संदीप, तुझी मुलाखत मी आणि विश्रब्धानी आज पाहिली. सर्वप्रथम तुझं या एकूण प्रवासाबद्दल आणि आत्तापर्यंत मिळालेल्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन💐. एकुणातच तू शालेय वयापासून बाळगलेली जिज्ञासू वृत्ती आणि तिची पूर्तता करण्यासाठी आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर केलेले यशस्वी प्रयत्न यांचं मनापासून कौतुक वाटलं. या मुलाखतीमधून प्रतिबिंबित झालेलं तुझं व्यक्तिमत्त्व हे एका हुशार, चतुरस्त्र, व्यासंगी आणि समाजभान जागृत असलेल्या माणसाचं आहे याची प्रचिती येते. व्यवसाय आणि छंद याची योग्य पध्दतीनं सांगड घालण्यासाठी केलेलं आयुष्याचं नियोजन आणि त्यासाठी पत्नी आणि इतर कुटुंबिय यांच्याविषयीचा कृतज्ज्ञभाव हा आम्हाला विशेष भावलं. तू जी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं बघितलीस आणि जे विषय तुला भावले त्यांच्याविषयी अधिकचं संशोधन करून ते पुस्तकरूपाने प्रसिद्ध करून इतरांना त्याविषयीची जाणीव करून देणं आणि त्यांच्याही मनात त्याचं कुतूहल निर्माण करणं हा तुझा गुण स्पृहणीय आहे. तुझी अशीच वाटचाल निरंतर राहो अशी सदिच्छा आणि तुला शुभेच्छा👏🏼👏🏼

  • @kshsanjay
    @kshsanjay 4 หลายเดือนก่อน

    🙏 आज श्री. प्रदीप देसाई यांनी घेतलेली आपली मुलाखत ऐकली.. केवळ अप्रतिम..., संपूर्ण मुलाखत ही अतिशय उद्बोधक, माहिती पूर्ण, कधीही संपूच नये, आपल्या ओघवत्या शैलीत आपण सांगत असलेली माहिती, आठवणी फक्त ऐकतच राहावं असंच वाटत होतं. कास पठाराला आपल्या पुढाकाराने world heritage चा मिळालेला दर्जा हा तर सर्वश्रुत आहेच,... पण कास पठराचा इतिहास, आपल्या ती. बाबांची आणि इरावती कर्वे यांची आठवण, बालकवी यांना कास पठारावरून सुचलेल्या कवितेची आठवण, कास पठार हे वायू दुर्ग आहे, ही माहिती नव्याने प्राप्त झाली. कासवच्या बेटा वर सुचलेला Darvin चा उंक्रांतीचा सिद्धांत,.. आणि आपण तिथे जाऊन केलेला अभ्यास हा आपलं नवनवीन जाणून घेण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती दर्शवतो. " अनामय " च्या आठवणी,.. तिथे येऊन गेलेल्या आणि आपल्याला लाभलेल्या अनेक थोर व्यक्तींचा सहवास.., आदरणीय शिवशाहीर बाबासाहेबांच्या आठवणी..., आणि आपण काढलेले रायगड आणि टकमक टोकाचे चित्र त्यांच्या शेवटच्या क्षणी दीनानाथ हॉस्पिटल लावलेली होती ते ऐकून डोळ्यात पाणी उभे रहाते.. आणि त्यांचे आपल्या वरील असलेले प्रेम यावरून दिसते. आर्मी चीफ अजय सिंग यांची आणि आपली भेट, त्यांच्या बरोबर दिलेल्या पर्यटन स्थलावरील भेटी..., 45 कमांडो चा असलेला ताफा हा एक वेगळा अनुभव... परंतु हे सर्व करण्यासाठी आपली केलेली निवड हा आपल्या जीवन प्रवासातील अमूल्य आठवण... श्री बाबा आमटे, श्री. प्रकाश आमटे या थोर व्यक्तीचे आपल्या जीवनातील योगदान... श्री मंगेश पाडगावकर यांनी केलेला फोन.., आणि त्यांनी तुमच्या पुस्तकावर केलेली कविता केवळ अवर्णनीय आपण जोपसलेला आणि आपण जमावलेला पक्षांचे चित्र असलेला दहा हजार तिकिटाचा संग्रह निव्वळ अदभूत याची नोंद खरं तर लिमका किंवा गिनीज बुक मध्ये व्हावयास हवी... हे सर्व करतांना आपल्याला स्वाती मॅडम ची आणि अर्थातच आपल्या संपूर्ण कटुंबाची बहुमूल्य साथ नेहमीच लाभलेली आहे... ही मुलाखत ऐकतांना आपल्या आयुष्यतील अनेक पैलू उलगडत जातात आणि ही मुलाखत संपूच नये असे वाटत रहाते.. आपण अनेक प्रसंग ऐकताना डोळ्यात पाणी उभे रहाते. हया उत्कृष्ट मुलाखतीचा अनुभव आम्हा सर्वांना दिल्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद 🙏🙏 आपण सर्व व्याप सांभाळून जोपासत असलेले छंद, आपण करत असलेले सामाजिक कार्य, आपला असलेला अफाट जनसंपर्क, एवढं सगळं असूनही आपलं सर्वाशी प्रेमाचं वागणं... खरोखरच आम्हा सर्वाना प्रेरणादायी आहे.. आम्हा सर्वाना मुलाखतीचा आनंद दिल्या बद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏

  • @anuraglavekar2126
    @anuraglavekar2126 4 หลายเดือนก่อน

    नितांतसुंदर, माहितीपूर्ण आणि ज्ञानाच्या कक्षा रूंदावणारी मुलाखत. कास पठार रोज कपडे बदलतं पण ते विणणारे हात त्यासाठी वर्षभर काम करत असतात. ते आपण समजावून घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा आपण त्याच्या प्रेमात पडतो. लाजवाब👌🏻😍

  • @shreyarajwade2567
    @shreyarajwade2567 4 หลายเดือนก่อน

    संदीप सर हे अत्यंत चतुरस्र व्यक्तिमत्व आहे. कास पठारासाठीची चळवळ खूप महत्त्वाची आहे. वेळेचं नियोजन कसं करता हे नवल आहे.

  • @milindgunaji2970
    @milindgunaji2970 4 หลายเดือนก่อน

    V talented..creative .. wonderful person..fabulous medico..😊😊

  • @raginijoshi2080
    @raginijoshi2080 4 หลายเดือนก่อน

    अतिशय बुद्धिमान आणि हरहुन्नरी व्यक्ती

  • @abhishekshalu89
    @abhishekshalu89 4 หลายเดือนก่อน

    हा पॉडकास्ट एक तासात का संपला? ऐकताना ही चर्चा थांबुच नये असं वाटत होतं.. भरत दादाच्या पॉडकास्ट ची सिरीज असायला हवी खरंतर.. त्यांच्याकडे खूप गोष्टी अशा आहेत ज्याची या समाजाला अध्यात्मिक उन्नतीसाठी गरज आहे.. जेवढं मला अनुभवास आलं.. त्यांचं गाणं स्वामी समर्थांना अतिप्रिय आहे त्यांच्या संगीत साधनेतल्या अनेक जन्मांच्या प्रगतीमुळे त्यांना सिद्धहस्त, सिद्धकंठ आणि वाचासिद्धी प्राप्त आहे.. त्यांच्या तोंडून निघालेला शब्द न शब्द स्वामी खरा करतात.. हा त्यांचा अधिकार आहे.. 🙏

    • @sulabhajoshi585
      @sulabhajoshi585 3 หลายเดือนก่อน

      एखाद्या माणसाचे व्यक्तिमत्त्व कला इतके हुबेहुब कसे असू शकते? ईश्वरी चमत्कार च वाटतो. आमच्या पिढीने भीमसेन, कुमारजी, किशोरीताई, स्व. लताबाई, आशाताई, सुधीर बाबू, पुलं, गदिमा असे चमत्कार प्रत्यक्ष चक्षुंनी पाहिले पण दीनानाथांसारखा लखलखता तारा पाहू शकलो नाही ही हळहळ भरतजींमूळे शमली.

    • @sulabhajoshi585
      @sulabhajoshi585 3 หลายเดือนก่อน

      🙏🙏🙏