मॅडम नमस्कार,मी तुमची सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी ची जुनी नर्सिंग स्टुडंट्स आहे,तुमच्या कार्याला सलाम,बरेच दिवसांनी तुमचा आवाज ऐकून खूप छान वाटले,ट्रेनिंग ला असताना जेवढ्या प्रेमाने आमची काळजी घ्यायचत तेवढ्याच प्रेमाने वृद्धांची काळजी घेताय ,शुभेच्छा मॅडम
शिरगाव हे लोणावळा ते पुणे रेल्वे लाईन वरील का ? येथेच साईच / गजानन महाराज यांचे मंदीर आहे हे तेच का , मासिक किती खर्च घेतात .निसर्ग रम्य असं वातावरण आहे .
Both host & guest are excellent. Small query is no contact details are given for someone who wants visit place may be for admission or help she is expecting from society. If you provide then one can go after confirmation with Ms. Lele
कोकणी लोक प्रामाणिक, कष्टाळू असतात असा माझा अनुभव आहे. तसेच ते कुणाला लुबाडणे, सेवेत कुचराई करणे, फुकट खावू, ऐतखाऊ असे नसतात. छान, ह्या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा. देव तुमचे भले करो.
खूपच छान उपक्रम हाती घेतला आहे। संकल्पना फार छान। Really proud of you। मला आपल्या B Sc nsg चे वेळी तू जी मला assignment साठी मदत करायची ना,खरंच तेव्हाच तुझे हेलपिंग nature लक्षात आले होते।
मॅडम नमस्कार,मी तुमची सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी ची जुनी नर्सिंग स्टुडंट्स आहे,तुमच्या कार्याला सलाम,बरेच दिवसांनी तुमचा आवाज ऐकून खूप छान वाटले,ट्रेनिंग ला असताना जेवढ्या प्रेमाने आमची काळजी घ्यायचत तेवढ्याच प्रेमाने वृद्धांची काळजी घेताय ,शुभेच्छा मॅडम
चांगले काम केले शुभेच्छा.
बोरकर मॅडम तुमच्या कामाचे खूप खूप अभिनंदन सर्वा सर्वांचे आशीर्वाद तुम्हाला व खूप खूप आयुष्य लाभो ईश्वर चरणी प्रार्थना
आपण खूपच छान काम करीत आहात.... तुमच्या ह्या उपक्रमात मला सहभागी होता येईल का...
Khup chan माहिती दिली धन्यवाद❤
Very nice. good. go ahead👍
वृध्दांकडून शुल्क किती घेता ?
आश्रमशी संपर्क कसा साधावा. दूरध्वनी क्रमांक मिळेल का. आश्रमच
Veena Lele 9970327889
Ok
Thanks. 🙏🙏
आश्रमाचा फोन नं मिळेल का
मला आश्रमाचा फोन नं मिळेल का
@@madhurigharat6020 9970327889
Hatts off madam ❤
मंथली किती?निसर्ग रम्य आहे का?
नंबर मिळेल का चैकशी करायची आहे
99703 27289
@@airratnagiri1248 मला फोन नंबर पाहिजे.मी रिटायर आहे.मला पेन्शन मिळते.व मला रुधश्रम मध्ये यायचे आहे.
Mala kahi dengi dhyachi aahe numbar dhya
देणगी देण्यासाठी नंबर मागणारे आपण एकमेव. इश्वर आपली तिजोरी कायम भरलेली ठेवो !
Madam numbar sanga please
कीती असतो महीन्याचा खर्च,
किती खर्च महिन्याचा
व आपला फोन नंबर द्यावा ही विनंती
खूपच छान काम करत आहात पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा
मुलाखत ऐकून खूप छान वाटलं.शब्दातूनच माया ओघळते.तुमच्या कार्याला शत शत नमन.
ताई ,खूप छान काम.करत आहात ,खूप बरं वाटलं.आपल्या उपक्रमाला मदत करायची तर बँक.details pathval ka.खूप shubhechya.
तुमच्या आश्रमाला मदत करायची असेल तर कसा संपर्क साधावा
शिरगाव हे लोणावळा ते पुणे रेल्वे लाईन वरील का ? येथेच साईच / गजानन महाराज यांचे मंदीर आहे हे तेच का ,
मासिक किती खर्च घेतात .निसर्ग रम्य असं वातावरण आहे .
कायम राहून काही सेवाभावी काम करता येईल का?
Khup chhan mulakhat.Atishay changla upkram aahe tumcha.keep it up.
छान काम आहे. शक्य आहे त्यानी सहकार्य करावे. शुभेच्छा.
वीणा वहिनी खूप खूप शुभेच्छा तुला
छान माहिती बोरकर
वीणा ताई.... प्रवेश फी किती आहे.त्याची माहिती द्या.तुमचा दुसरा विचार खूप चांगला आहे.त्याला खूप खूप अनिरुद्ध शुभेच्छा 🎉
Both host & guest are excellent. Small query is no contact details are given for someone who wants visit place may be for admission or help she is expecting from society. If you provide then one can go after confirmation with Ms. Lele
Kup Chan Madam 👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
फोन नंबर नाही चवकशी करायची आहे ताई तुमच्या उपक्र माला शुभेच्छा
मुलाखत अतिशय सुंदर घेतली आहे
मी स्वतः दोन महिन्या पूर्वी घेतली होती.
कोकणी लोक प्रामाणिक, कष्टाळू असतात असा माझा अनुभव आहे. तसेच ते कुणाला लुबाडणे, सेवेत कुचराई करणे, फुकट खावू, ऐतखाऊ असे नसतात. छान, ह्या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा. देव तुमचे भले करो.
Kharch tai khupch chan baki kahi bolnayla word nahit yavarun tumi kiti mast kam kar tay numbar dhay madam gbu
सर्व जण फोन न॔. मागत आहेत. बॅक अकाऊंट व ifsc नं. एकानेही मागितला नाही.
खुप खुप छान काम करत आहात,धन्यवाद
Pravesh ghenya sathi काय karawe lagel.
Maze vay 63 aahe.
खूपच छान उपक्रम हाती घेतला आहे।
संकल्पना फार छान।
Really proud of you।
मला आपल्या B Sc nsg चे वेळी तू जी मला assignment साठी मदत करायची ना,खरंच तेव्हाच तुझे हेलपिंग nature लक्षात आले होते।
Khup molach kam Aahe.my eyes water in. Tumcha phon No. Pathava.khup janana garj Aahe.
आपण आपल्या वैयक्तिक मोबाईल नंबर दिला तर बरं. होईल
9970327289
@@airratnagiri1248 ha number चुकीचा आहे
Aaplya rudhasrma chaa pthaa aani mo. N. Milel kay pleej coment kraa. Mlaa nehmi kritha yayche aahe
वीणा लेले यांनी हिंमत दाखवून उभारलेले कार्य मोलाचे आहे
पुढील उपक्रमाला शुभेच्छा
मात्र यात मासिक खर्च दरडोई किती घेता याची माहिती दिली तर बरे !
आपण. आपला मोबाईल नंबर. दिला. तर. बरं. होईल
Smpuran mahite klyashivay Bank account nambar kay kamacha
Aapala vrudhashram cha phone no. Dya. Aamhala maritime havi aahe. Vineet R. Gokhale
येथील फोन नंबर मिळू शकेल का
फोन नंबर मिळेल का?
Vani ratnagiri kripya vina lele yancha numbar dhya
मी अपंग आहे मला यायच आहे आश्रमात जमेल का माझे वय 38
नं मिलेल काय मला बोलायच आहे
Paralesus aahe gheu shkal ka Aani khrah kiti aahe
Madam phone numbar dhya
छान माहिती दिली.
नमस्कार.
Mastch interview🙏🙏
Khup chan madam 👌👌💐💐💐
मला.यावृध, आश्रम.मधेसेवा.करण्याची.इछा, आहे मला.फोननंबर.दया.
Paralysis rudha gheta ka
काळाची सामाजिक गरझ
Khup sundar tksnks
Number please
Khup chan 👌👌
Number number
Shreeram,honor n respect for u and team
फोन नंबर मिळावा
🙏🙏🙏
Nice Effort
Lakh malachi anmol karya
😂
अप्रतिम 💐💐
Carjis kiti bhrave lagatat fhon plij
Dhanyawad 🌹🙏
शुभेच्छा!
वाह....
छान अभिनंदन
Abhinandan tumche madam
नंबर हवा.
9970327289
Number Daya
9970327289
हा नंबर चुकीचा आहे
खूपच उत्तम मुलाखत, विणाताईंचे काम उत्तमच आहे, आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. त्यांना पुढील सर्व योजनांना खूप शुभेच्छा
खूपच छान कार्य करता
धन्यवाद
दरमहा किती रक्कम भरावी लागते
आपला फोन नंबर पाठवणे