सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा - डॉ. नरेंद्र दाभोलकर | Dr. Narendra Dabholkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ส.ค. 2022
  • 2010 च्या 26 फेब्रुवारीच्या रात्री 10 वाजता, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचा एम. ए. चा. विद्यार्थी हरेश शेळके याचा फोन आला, "चौकटीबाहेरचे जग या सात दिवसांच्या व्याख्यानमालेतील उद्याचे नियोजित व्याख्याते पोपटराव पवार यांचा निरोप आलाय की, काही अपरिहार्य कारणामुळे ते येऊ शकत नाहीत. कार्यक्रमाला तर अनेक विभागांतील विद्यार्थी येणार असल्याने, तुफान गर्दी होणार आहे. तर आता ऐनवेळी असा कोण वक्ता मिळेल, जो आल्यामुळे (झालेला बदल ऐनवेळी कळल्यावर) तरुणाई निराश होणार नाही, गर्दी अजिबात कमी होणार नाही?"
    पुणे शहरात वक्त्यांची कमतरता नाही, पण वेळ आणि परिस्थितीचा काही क्षण अंदाज घेऊन त्याला म्हणालो, "एकच हुकुमाचे पान मला दिसते आहे, डॉ. दाभोलकर! ते उद्या सकाळी साताऱ्याहून पुण्यात बसने 11 वाजता येणार आहेत. आल्याबरोबर त्यांना विद्यापीठात घेऊन जाण्याची व्यवस्था करा. मात्र आत्ता लगेच त्यांना फोन करायला तुमचे विभागप्रमुख प्रा. मनोहर जाधव यांना सांगा. डॉक्टरांना फोनवर तुमची अडचण प्रांजळपणे सांगा. कारण त्यांच्यासाठी प्रश्न मान सन्मानाचा नसेल, पण हातातली कामे बाजूला सारून ऐनवेळी आलेले निमंत्रण स्वीकारायला ते तयार होणार नाहीत. शिवाय, तुमच्या विद्यापीठातच इतके वक्ते असताना, इतक्या ऐनवेळी मी कशाला, असे ते म्हणू शकतील."
    हरेशने तो निरोप जाधव सरांना दिला, त्यांनी रात्री 11 वाजता डॉ. दाभोलकरांना फोन करून परिस्थिती सांगितली. डॉक्टरांनी प्रश्न विचारला, 'भाषणाला विषय काय घ्यायचा?' जाधव सर म्हणाले, 'सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा.'
    दुसऱ्या दिवशी दुपारी उशिरा मी साधना कार्यालयात आलो तर, विद्यापीठातील भाषण संपवून डॉक्टर साधनात येऊन पुढील कामाला लागले होते… नंतर तीन वर्षांनी डॉक्टरांची हत्त्या झाली. त्यानंतर काही काळाने त्या भाषणाची ऑडिओ फाईल मागवून घेतली आणि तिचे शब्दांकन करवून घेतले, हेच ते भाषण...!
    साधना युवा दिवाळी अंक 2016 मध्ये या भाषणाचे शब्दांकन प्रसिद्ध झाले आहे. मात्र त्याचा ऑडिओ अद्याप कुठेही ऐकवला नव्हता. साधना अर्काइव्हचे काम चालू असताना, तो ऑडिओ आमचा सहकारी सुदाम सानप याच्या हाती लागला. उद्या (20 ऑगस्ट 2022) डॉक्टरांचा नववा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने आज तो ऑडिओ इथे प्रसिद्ध करीत आहोत.
    डॉक्टरांची कोणतीही ऑडिओ-व्हिडिओ भाषणे ऐकणे हा चैतन्यदायी अनुभव असतो , मात्र हा ऑडिओ आणखी विशेष आहे याची प्रचिती येईल!
    - विनोद शिरसाठ,
    संपादक - साधना
    साधना साप्ताहिकाच्या अर्काइव्हवर हे भाषण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
    weeklysadhana.in/view_article...
    - - - - - - - - - - - -
    Follow / Subscribe us on:
    Website - www.kartavyasadhana.in/
    Facebbok - kartavyasadhana1/
    Instagram - kartavya_sadhana
    Telegram Channel - t.me/kartavyasadhana

ความคิดเห็น • 573

  • @Mr.kiran007
    @Mr.kiran007 ปีที่แล้ว +430

    व्यक्ति ची हत्या करता येते विचारांची नाही.....विनम्र अभिवादन 💐

    • @rbghanghav2316
      @rbghanghav2316 ปีที่แล้ว +12

      Great comments on superstition

    • @ashokshinde5154
      @ashokshinde5154 ปีที่แล้ว +9

      खूपच सुंदर

    • @sureshshinde1318
      @sureshshinde1318 ปีที่แล้ว +4

      दाना ने धन शुद्ध होते म्हणजेच ते चलणं सर्व सामान्या पर्यंत पोचते

    • @vilasmeshram5788
      @vilasmeshram5788 ปีที่แล้ว +1

      👍🙏💐

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 ปีที่แล้ว

      पैसे कुठे गेले

  • @housewifeusha142
    @housewifeusha142 ปีที่แล้ว +287

    वडार समाजातील अंधश्रद्धा कमी करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे माझ्या समाजात प्रगती झाली पाहिजे यासाठी माझा प्रयत्न चालू आहे आणि त्यातील सगळ्यात मोठा जो घटक अंधश्रद्धा आहे

  • @godscreativity5580
    @godscreativity5580 9 หลายเดือนก่อน +78

    अशिक्षित लोकांची अंधश्रध्दा दूर करणं कठिण नाही पण सुशिक्षित लोकांची अंधश्रध्दा दूर करणं महाकठिण

  • @MissionReality7
    @MissionReality7 ปีที่แล้ว +112

    फार कमी लोक होतात असे विज्ञानवादी विचार मांड नारे.... आणि त्यासाठी आपले सर्वस्व पनाला लावनारे 👍

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 ปีที่แล้ว +2

      खूप मोठा जोक

    • @user-xv1st6wu1i
      @user-xv1st6wu1i 10 หลายเดือนก่อน +9

      @@umeshrasal6766 Explain me...
      Kasa jocke aahe tar....
      Naahitr sarva pudhe he siddh hoyil ki tu swata ek jocker aahe...
      Bina vichar karta bolatoy

  • @rahulmargale5313
    @rahulmargale5313 ปีที่แล้ว +181

    माणसे सहज मारता येतात पण त्यांचे विचार कदापि मारता येत नाही. त्यापैकी दाभोळकर सर तुम्ही आहात. तुमची उणीव सतत भासत राहील. विवेकवादाच्या या पामराला विनम्र अभिवादन. 💐💐💐

    • @shoonnya
      @shoonnya ปีที่แล้ว +1

      पामराला?

  • @dattatraylondhe567
    @dattatraylondhe567 ปีที่แล้ว +114

    रॉजर बेकन, ब्रुनो आणि गॅलिलिओ यांनी सत्यासाठी धर्म मार्तंडाची अंधरकोठडी सोसली.आपण तर प्राणाची आहुती दिलीत.
    आपल्या स्मृतींना शतःशा अभिवादन ,,,,

    • @user-32-567
      @user-32-567 3 หลายเดือนก่อน

      धर्महीनो पशवः। आमचे राजे धर्म धर्म आणि धर्मासाठिच लढले, धर्म जेवढ़ा होता तेवढेच भारत आम्हाला मिळाले. तुमच्यासारखे नाग इथल्या बिळात आहेत हे दुर्दैव.

    • @marketwatch03
      @marketwatch03 2 หลายเดือนก่อน +1

      Galileo la fasavar chadhvale hote pop ne karan tyanni sangitle Surya ha center ahe

  • @saritaramteke5559
    @saritaramteke5559 9 หลายเดือนก่อน +24

    माणसाला संपवलं जाऊ शकत पण विचारांना कधीच नाही ते युगानुयुगे अमरच राहील

  • @o.k3268
    @o.k3268 ปีที่แล้ว +90

    माणसांना मानसिक गुलामगिरीतून मुक्त करणारे प्रबोधन...👌👌👍
    आपल्याला नमन सर.. 🙏🙏🙇‍♀️

  • @dgmashokbansode4151
    @dgmashokbansode4151 ปีที่แล้ว +56

    उत्तम प्रबोधन.वारंवार ऐकावे.कंटाळा मुळीच येत नाही.आत्मप्रबोधन करून मानसिक गुलामगिरी तून मुक्त व्हावे ही च इच्छा.🙏🙏

  • @shankarkadam4459
    @shankarkadam4459 ปีที่แล้ว +22

    आपल्या विचारासी सहमत साहेब, आपल्या न्याय मिळा हिच इच्छा

  • @sayli3727
    @sayli3727 ปีที่แล้ว +29

    महान माणसांचे विचार चिरंतर रहातात.

  • @43dipalinimbargi52
    @43dipalinimbargi52 3 หลายเดือนก่อน +18

    आज आपल्या विचारांची महाराष्ट्रला गरज आहे...देश धर्मांध होत चालला आहे..

    • @rajendradhavalikar1388
      @rajendradhavalikar1388 3 หลายเดือนก่อน +3

      धर्मांध या शब्दाचा अर्थ माहीत असायला हवा.
      धर्मावर श्रद्धा असणे म्हणजे धर्मांधता नव्हे. हिंदू धर्मांध होत नाही, म्हणून हिंदू अतिरेकी होत नाहीत.

    • @ranishingade3356
      @ranishingade3356 3 หลายเดือนก่อน

      ​@@rajendradhavalikar1388tech te😂

    • @107vikrantdeshmukh4
      @107vikrantdeshmukh4 3 หลายเดือนก่อน +1

      what a sick joke
      @@rajendradhavalikar1388

    • @sachinrathod277
      @sachinrathod277 หลายเดือนก่อน

      ​@@rajendradhavalikar1388 kay aste dharmandta?

  • @malagondakhot9628
    @malagondakhot9628 ปีที่แล้ว +17

    सर तुमचे विचार पटले, पन लोक अंधस्राढेला इतके चिकटले आहेत ते त्यांना त्या पासून परावृत्त करणे कठीण होऊन बसले आहे.

  • @shamraoshantikar6355
    @shamraoshantikar6355 5 หลายเดือนก่อน +14

    We miss you sir your work is incrideble

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 ปีที่แล้ว +14

    सर तुमच्या सारखे लोक जगात पैदा होणे आवश्यक आहे. आपल्या देशात इतकी अंधश्रधा आहे की जे आपल्या डोक्याचा कमी वापर करतात आणि दुसऱ्याच्या बुध्दीने चालतात म्हणुनच हे सर्व अंधश्रद्धाच शिकारी होतात. अज्ञान दूर होणे गरजेचे आहे. सर खूपच छान मार्गदर्शन केलेले आहे.

  • @sangitaumbarje2195
    @sangitaumbarje2195 ปีที่แล้ว +35

    सलाम आहे सर तुमच्या सारखे वीचारवंतजगात जन्मा ला आले भारत देशात. आनी तो देश खुप कमी नशीबि नीघाला तुम्हाला गमावुन बसलो. हो लोक खूप अंधश्रद्धेच्या आहारी गेली आहेत आणि अंधश्रद्धेपासून आपण स्वतः आपल्याला काढू शकतो मला अभिमान आहे तुमच्यासारखे जगाचा विचार करणारे लोक आपल्या भारत देशाला लाभलेली आहेत

    • @adhuragyan252
      @adhuragyan252 ปีที่แล้ว +2

      Watch 1) science journey 2) Samyak soch 3) Rational world 4) The realist azad youTube channel to know history.

    • @milindsonawane619
      @milindsonawane619 ปีที่แล้ว

      plz. send your no.

  • @ganeshrakhade8562
    @ganeshrakhade8562 ปีที่แล้ว +19

    तुमचे विचार नेहमी जिवंत राहतील साहेब..🙏

  • @user-hu6mb4xg9m
    @user-hu6mb4xg9m 10 หลายเดือนก่อน +21

    अंध श्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या विचारांचा प्रसार झाला पाहिजे

    • @a.s.p.creation7326
      @a.s.p.creation7326 4 หลายเดือนก่อน

      मरायची तयारी ठेवावी लागेल!

  • @sanjaykhaire3024
    @sanjaykhaire3024 9 หลายเดือนก่อน +9

    गुरूवर्यजी आपले विचार थांबवू शकत नाही म्हणून आपल्याला संपवून चळवळीला थांबविण्याचा प्रयत्न करणारे आज तोंड लपवून बिळात बसले आहेत.
    आपणास भावपूर्ण आदरांजली.

  • @rajivo4306
    @rajivo4306 7 หลายเดือนก่อน +70

    तुमची हत्या हि महाराष्ट्र व देशाचं खुप मोठं व कधी ही भरून न निघणार नुकसान आहे.कोटी कोटी प्रणाम

    • @rohitk472
      @rohitk472 4 หลายเดือนก่อน +6

      Ghanta 🔔

    • @Eknathpund290
      @Eknathpund290 3 หลายเดือนก่อน +3

      देशाचं राज्याचं नुकसान नाही, फक्त हिंदू विरोधी लोकांचं नुकसान आहे

  • @vinod23021979
    @vinod23021979 9 หลายเดือนก่อน +10

    खरोखर 1982 पासून जेव्हा सर पूर्ण पणे संस्थेत कार्यरत झाले तेव्हा पासून आज पर्यंत खूप सारी अंधश्रद्धा कमी झाली, थोर व्यक्तित्वास विनम्र अभिवादन 🙏

  • @mangeshkashid8371
    @mangeshkashid8371 ปีที่แล้ว +29

    विचारांची,शब्दांची सुरेख मांडणी यातून आंतरिक भिती व ईच्छा यातून मुक्त झालेले मानसिक संतुलन निदर्शनास येत आहे. हेच होतं जेव्हा आपण सत्यशील जीवनाकडे पाहतो

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 ปีที่แล้ว +24

    वंदन आपल्या कृतीशील विचारांना !🌹🙏

  • @alliswell2951
    @alliswell2951 ปีที่แล้ว +16

    अप्रतिम विचार मांडण्यासाठी तुमचे खूप खूप आभारी 🙏

  • @mahadeopande7663
    @mahadeopande7663 ปีที่แล้ว +31

    अशा महान तत्व ज्ञाणी विचारवंत व अखील भारताला अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर काढणारे अति तिव्र बुद्धीचे श्रीमान नरेद्र दाभोळकर खरोखर मानवतावादी होते त्यांना मारणारे हे धर्मांध अज्ञानी होते

    • @adhuragyan252
      @adhuragyan252 ปีที่แล้ว +1

      Watch 1) Science journey 2) Rational world 3) samyak soch 4) The realist azad youTube▶️ channel. If you agree then share all your friends and colleagues.

  • @sushmasuryawanshi937
    @sushmasuryawanshi937 ปีที่แล้ว +14

    मानवतावादी, विज्ञानवादी विचार, सलाम आपल्या कार्याला,आपले विचार सदैव अमर राहतील

  • @amolchimkar1067
    @amolchimkar1067 11 หลายเดือนก่อน +11

    छान विचार ..विनम्र अभिवादन 🙏

  • @anilpawar2584
    @anilpawar2584 ปีที่แล้ว +9

    विचारांची अत्यंत सुरेख मांडणी..
    खरंच आपल्या भारताला या शोधक विचारांची गरज आहे. आपले विचार अमर आहेत. आपणांस विनम्र अभिवादन..!

  • @amrapaligedam6352
    @amrapaligedam6352 9 หลายเดือนก่อน +8

    शतश नमन आहे साहेब. तुमचे मारेकरी मोकाट आहेत त्या बद्दल दुःख आहे.

  • @Jitendrakhirade
    @Jitendrakhirade 11 หลายเดือนก่อน +12

    डॉ नरेन्द्र दाभोलकर सर सही मायने मध्ये बोधीसत्व होते

  • @meenamore2462
    @meenamore2462 7 หลายเดือนก่อน +5

    उत्कृष्ट मांडणी 💐 डॉक्टरांना विनम्र अभिवादन ! तुमचे विचार घेऊन मरेपर्यंत समाज प्रबोधनाचे काम करत राहू 🙏🙏

  • @yogeshjagtap7243
    @yogeshjagtap7243 9 หลายเดือนก่อน +8

    ❤❤महान कार्यकर्ते दाभोलकर सर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन🙏🙏🙏

  • @sachinkulkarni7662
    @sachinkulkarni7662 ปีที่แล้ว +26

    स्मृतिदिनानिमित्त डॉक्टरांना विनम्र अभिवादन

    • @adhuragyan252
      @adhuragyan252 ปีที่แล้ว +4

      Watch Science journey 2) Rational world 3) samyak soch 4) The realist azad all youTube▶️ channel and share to friends and colleagues if you are agree with them.

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 ปีที่แล้ว +100

    आपणास संपणारे कधीच सुखाने जगणार नाहीत, नियती त्यांना कठोर शिक्षा देईल.... आपल्या आपल्या अतिशय महान कार्यातून आमच्या सोबत आहात हे निश्चित....
    *आपणांस त्रिवार अभिवादन 💐🙏*

    • @pixel_1.0
      @pixel_1.0 ปีที่แล้ว +2

      Sodun dile saheb je jail madhe hote tyana

    • @victorstarc5620
      @victorstarc5620 ปีที่แล้ว

      राक्षसांचा वध होत असतो
      त्यांच मृत्यू हत्या नसते

    • @dnyaneshwarsanas5719
      @dnyaneshwarsanas5719 11 หลายเดือนก่อน +1

      😂दैववाद

    • @nileshveling4526
      @nileshveling4526 10 หลายเดือนก่อน +2

      Niyanti ? thoughts of Niyati, belief, etc., against his principles.

    • @mkadam9769
      @mkadam9769 9 หลายเดือนก่อน +1

      Niyati denar manje apan kahich karayche nahi. Yachya virodhi hote dabolkar

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 ปีที่แล้ว +9

    सलाम आपल्या कार्याला ,तुमचे विचार सदैव अमर रहाणार आहेत ज्यानी तुमची हत्या केली ते कधीही सुखी रहाणार नाहीत.

  • @madhurivasantshobha4771
    @madhurivasantshobha4771 ปีที่แล้ว +14

    ग्रेट स्पीच.विचार कधी मरत नाहीत.💐

    • @chaludhumale397
      @chaludhumale397 11 หลายเดือนก่อน +2

      Same andhashradha bakichya dhsrmamdhkya pan kadha..je dargah, Maulana kartat ...
      Aple hindu sun Ani sanskurit ch ka diste andhaskhradha mhanon?
      Dev kopane, angat yete hya andhashradha asel or nasel pan..
      Saptha karne ,mandir bandhane hyat kay chuki ahe? Mhnje dev nahiy ase tumhi shikvata kay lokana? Mag pruthvi, nisarga kuthlya science ne tayar kele? Who is the creator of universe?? Did scientists made it? Scientists and science is just knowing what is allready happning in the nature, lives ,bodies and preparation of all facilities,medicns n all the things .but who created universe ? How people borns how all processes happens does science make pregnancy? Scientists discovered the process of fertilization how female became pregnant but but but why this happens? Who gaves sperms ,who develop human body structure? Did scientists make people body???
      Dear sir science is different and God is different everything happens with God only in the galaxy . Why science not show air??? But we need for respiration so it exists?
      God is different, science is different, superstition is different...and you are mixing all together.....
      That even with Hindu religion.
      Doing Puja, festival and all are not superstition,it all are feeling which gets happiness and satisfaction and all written in our Vedic books, bhhavdgeeta...
      Superstition happenes in mulavi, dargahz ,madarsa ...go and talk there also.

  • @nileshshingade3576
    @nileshshingade3576 ปีที่แล้ว +6

    नरेंद्र दाभोलकर यांना नमन ज्या महा विषारी जाहरीले मनुवादी गिधाड समाज प्राणी ने यांना मारून त्यांचा सत्याचा खरे पणाचा आवाज दाबणयाचा प्रयत्न कुट निती षडयंत्र कट कारस्थान केला, सत्य न्याय माणुसकी प्रेम याचा आवाज कधी ही दाबला जाऊ शकत नाही महा विषारी झहीर ली गिधाड किती ही प्रयत्न कर ओ किती ही पाप हिंसा अधर्म करो

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 ปีที่แล้ว

      आले जातीपाती वाले

  • @swatipatil6261
    @swatipatil6261 ปีที่แล้ว +9

    परखड व वास्तव विवेचन....

  • @sayalirathod4272
    @sayalirathod4272 ปีที่แล้ว +12

    तुमची सर्वात जास्त गरज आज आहे साहेब 😢

    • @Yunus_Hukkeri7127
      @Yunus_Hukkeri7127 11 หลายเดือนก่อน +1

      *तुम्ही श्याम मानव सरांना फॉलो करता का?*

  • @dnyadevpawar3574
    @dnyadevpawar3574 9 หลายเดือนก่อน +11

    डॉ नरेंद्र दाभोळकर यांना विनम्र अभिवादन.

    • @deepakkasabe9914
      @deepakkasabe9914 2 หลายเดือนก่อน

      आपण खरेच देशभक्त आहात

  • @user-do1nz2bs1e
    @user-do1nz2bs1e 5 วันที่ผ่านมา

    विवेकाचा आवाज बुलंद करुया !
    आम्ही सारे दाभोलकर !
    हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब एक दिन ! मनमे है विश्वास ! पूरा है विश्वास ! हम होंगे कामयाब एक दिन !

  • @shobhapatil6811
    @shobhapatil6811 ปีที่แล้ว +8

    सर तुमची बुद्धिमत्ता आणि अभ्यास महान आहे तुमचे बलिदान सार्थकी लागावे ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना

  • @sambhadalavi2991
    @sambhadalavi2991 ปีที่แล้ว +9

    सर लाजवाब परिसंवाद ! धन्यवाद !

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 ปีที่แล้ว +56

    Dr.Dabholkar is very modest rationalist.He has a good convincing power. His murder is a big loss to our society.Adv Ram Gogte Vandre Mumbai51.

  • @simonmenezes1345
    @simonmenezes1345 9 หลายเดือนก่อน +5

    अप्रतिम भाषण
    🕯🌷भावपूर्ण श्रदाजंली 🌷🕯

  • @shraddhah1720
    @shraddhah1720 ปีที่แล้ว +32

    कावळा आणि पिंडाचे उदाहरण छान सांगितलं आहे दाभोलकर सरांनी

    • @adhuragyan252
      @adhuragyan252 ปีที่แล้ว +3

      Watch 1) science journey 2) Rational world 3) samyak soch 4) The realist azad youTube▶️ channel to know more about superstition. And share all your friends and colleagues.

    • @vikasbhondve
      @vikasbhondve ปีที่แล้ว +5

      Jagatla saglyat ghaneda Manus aahe ha , atyant hindu dveshi aahe , Yana fact hindu madhe ch disat hoti , baki dharmache lok Yana disat navte , tya mul yani fact hindu dharmacha dushprachar ch kela , tyamul Yana marl te changal ch zal

    • @omkarjagdale4241
      @omkarjagdale4241 ปีที่แล้ว

      @@vikasbhondve barobar bollas bhava....

    • @username_AK
      @username_AK ปีที่แล้ว +3

      ​@@vikasbhondve गोमूत्र पिणं अथवा शिंपडणा हे सुध्दा अंधश्रद्धा चं आहे हिंदू धर्मात खूप काही शिकणयासारखे चांगल्या गोष्टी आहेत पण अंधश्रद्धा बाळगून असुशिक्षित सनातनी बनू नका हेच उद्देश आहेत दाभोलकरांचे.

    • @AtulClassics
      @AtulClassics ปีที่แล้ว

      वैद्यकीय व्यवसाय बंद नाही केला याने..तो झाला... सगळ्या धर्मातली अंधश्रद्धा शोधा...पिंड ..कावळा गोष्टी सांगता सांगता तिथेच उडाला हा

  • @sanchirokade9198
    @sanchirokade9198 8 หลายเดือนก่อน +3

    जाधव साहेब आपलं सखोल ज्ञान आहे.परंतु आपल्या देशात बिरबलाच्या गोष्टी प्रमाणे दिसून ही आंधळेपणाने विश्वास ठेवणारे लोक भरपूर आहेत.आपला प्रयत्न खूप काही सांगून जातो आपल्या कार्यास लाख लाख शुभेच्छा जयभीम जयसंवइधआन👌💯🌹🙏🌹

  • @thetruth.945
    @thetruth.945 ปีที่แล้ว +4

    सुरेख विवेचन.उत्तम शब्द व विचार मांडणी.

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 ปีที่แล้ว +5

    छान विचार सर धन्यवाद मारोती महाराज चिंतले खतगावकर ‌👌🌹

  • @vkfocus3841
    @vkfocus3841 ปีที่แล้ว +23

    विचार माणसाला आमर करतात!!!

  • @vasantpatil5848
    @vasantpatil5848 ปีที่แล้ว +8

    बरेच वर्षांपासून माझ्या ध्यानात आलेली आहे की शिक्षित माणूस सुशिक्षित असेलच असे नाही.आणि म्हणूनच मला सुशिक्षित हा शब्द खटकत असतो.तो जपूनच वापरावा वाटतो.सायन्स शाखेच्या पदवीधरांचा तोकडा वैज्ञानिक दृष्टिकोन देखील जाणवत नाही तेव्हा तर मला नवल वाटते.

  • @krushnaraodose4202
    @krushnaraodose4202 4 หลายเดือนก่อน +1

    विनम्र अभिवादन!
    आजही नरेंद्र दाभोलकर जिवंत आहेत. हेच समजते.

  • @yashodapatil8355
    @yashodapatil8355 ปีที่แล้ว +7

    विनम्र अभिवादन... 🙏🙏

  • @suniljoshi4035
    @suniljoshi4035 11 หลายเดือนก่อน +12

    सर्व धर्मा मध्ये असलेल्या चुकीच्या चालीरीती अंधश्रद्धा मूर्खपणा संपूर्णपणे बंद करण्यात आला पाहिजे

    • @mukeshdhure5730
      @mukeshdhure5730 3 หลายเดือนก่อน

      Tar thik aahe mag jannat ,72 hoor,daru chi nad ,yeshu che pavitra rakt ,aabe jam jam ,halelujjah var pan bolav ,tevha paha ,Kai hote te ,

    • @marketwatch03
      @marketwatch03 2 หลายเดือนก่อน

      Joshi Bhatt ale ikdepan😂

  • @arnavkshirsagar5185
    @arnavkshirsagar5185 ปีที่แล้ว +10

    विज्ञानवादी विचार ,👌

  • @amitjadhav9866
    @amitjadhav9866 ปีที่แล้ว +9

    हे विचार सत्यात यायला हवेत.....

  • @kalpanakale7670
    @kalpanakale7670 ปีที่แล้ว +9

    सुशिक्षित असो असुशिक्षित असो त्यांच्यात समजन्याची शक्ती किती आहे याच्या वर आहे नव्वद टक्के लोक अंधश्रद्धेत जगतात

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 ปีที่แล้ว +1

      असं कोण म्हणतो तुमची विचारसरणी बदला

  • @rahulkumarbannakanavar3328
    @rahulkumarbannakanavar3328 ปีที่แล้ว +4

    Shushikshit lokana aarasa dakhvycha tar Asach prabhodan hoyla pahije
    🙏🙏🙏
    JAY PHULE SHAHU AMBEDKAR

  • @ganeshnatkar7582
    @ganeshnatkar7582 ปีที่แล้ว +19

    Voice and thoughts is incrediable

  • @jadhavr.k5672
    @jadhavr.k5672 ปีที่แล้ว +6

    तुम्ही जे बोललात ते सर्व सत्य आहे ओम शांती

  • @vishalyeshwantraonetragaon2572
    @vishalyeshwantraonetragaon2572 ปีที่แล้ว +7

    💐💐🙏 विनम्र अभिवादन...

  • @Mr.kiran007
    @Mr.kiran007 ปีที่แล้ว +49

    Great speech 🔥🔥💯💯

  • @dattatrayjadhav4607
    @dattatrayjadhav4607 3 หลายเดือนก่อน

    डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सारखी कृतीशील, वैचारीक,विवेवशील अशा माणसांची महाराष्ट्राला गरज आहे.

  • @ranvirshende9131
    @ranvirshende9131 ปีที่แล้ว +9

    लोकांना ज्या गोष्टींमध्ये आनंद वाटतो तेच करत असतात. पागल लोकांना कितीही सांगा ते त्यांच्या डोक्या पलीकडे असतात आणि हुशार लोकांना सांगा ते तुम्हाला मूर्ख समजतात. स्वार्थी जग..

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 ปีที่แล้ว +10

    Thanks sir

  • @RohitYadav-qp5jf
    @RohitYadav-qp5jf 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏🙏🙏दाभोळकर सरांचे विचार जर देशात पसरले तर खरोखर विज्ञानिक क्रांती होईल त्यासाठी प्रयत्न करूया 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @amazing148
    @amazing148 ปีที่แล้ว +11

    आज ही डॉक्टर आणि वकील engineer हे पायी दोनशे किलो. मिटर शेगावला जातात

  • @shoonnya
    @shoonnya ปีที่แล้ว +12

    श्रद्धा आणि अंधश्रद्धा असा फरक करणं हीच मुळात एक शिक्षितांची अंधश्रद्धा आहे. सगळीच श्रद्धा अंधच असते. डोळे झाकून, मान तुकवून, आणि मेंदू गहाण ठेवून जो आंधळा विश्वास ठेवला जातो त्यालाच मुळात श्रद्धा असं गोंडस नाव आपण दिलं आहे.

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 ปีที่แล้ว +1

      हो का मग६ डिसेंबर, १४एप्रिल, व १जानेवारी ला जो नागडा नाच घालता तो पण मेंदु गहाण ठेवून च वाटत 😀😀
      जय भवानी जय शिवाजी।

  • @simonmenezes1345
    @simonmenezes1345 10 หลายเดือนก่อน +3

    🌷भावपूर्ण श्रदाजंली 🌷
    🕯🕯

  • @MaheshK.1
    @MaheshK.1 หลายเดือนก่อน

    उच्च विचार मला जिथ पर्यंत होइल मी या विचारांना विचारच न ठेवता स्वतः या विचारांचे अनुसरन करेल आणि दुसर्यांना सुद्धा असेच करायास प्रेरीत करेल यानेण दाभोलकरांच्या आत्म्याला खरी शांती मिळणार

  • @rushikeshnalavade8295
    @rushikeshnalavade8295 ปีที่แล้ว +28

    Extraordinary speech

  • @manjulashah8206
    @manjulashah8206 9 หลายเดือนก่อน +11

    Very great & rational speech. In Jainism & Buddhism after death no rituals like Hinduism. In jainism there is no rituals like barava,terava, shraddha, pind Dan, sarvapitri Amavsya etc.once Funeral over, everything is over. From next day people follow routine life.

  • @swatijagzap3171
    @swatijagzap3171 ปีที่แล้ว +6

    Enlightened Person 👌🙏🏼

  • @ashwinijaybhaye8480
    @ashwinijaybhaye8480 ปีที่แล้ว +46

    Great Speech..🙏

    • @nitinhire1923
      @nitinhire1923 11 หลายเดือนก่อน

      Speech nahi jivan he 😡

  • @vijaygajbhiye4833
    @vijaygajbhiye4833 ปีที่แล้ว +66

    Dr. Dabholkar sir was a social reformer who must awarded posthumously Bharatratna.

    • @empavon6819
      @empavon6819 ปีที่แล้ว

      💯💫🔥

    • @prashantbhujbal6718
      @prashantbhujbal6718 ปีที่แล้ว +3

      आधी अंधश्रद्धा निर्मूलन समितीला fund कोण करते ते सांगा.

  • @PralhadAkolkar-um4wp
    @PralhadAkolkar-um4wp 3 หลายเดือนก่อน

    खूप छान. ❤श्रीराम ❤

  • @vijaygajbhiye4833
    @vijaygajbhiye4833 ปีที่แล้ว +3

    Dr. Dabholkar was a social reformer must be awarded posthumously bharatratna

  • @kumudvarhadi2819
    @kumudvarhadi2819 ปีที่แล้ว +3

    आपल्या कार्याची आणि आपली फार आवश्यकता आहे।

  • @poojagulve8811
    @poojagulve8811 ปีที่แล้ว +4

    Khupach chan vichar aahet

  • @dudhalepramod1197
    @dudhalepramod1197 ปีที่แล้ว +7

    विनम्र अभिवादन

  • @basavarajganachari2041
    @basavarajganachari2041 ปีที่แล้ว +2

    Apratim vichaar surekh mandani Dr Dabholkarji we are miss you

  • @rameshsonkamble6674
    @rameshsonkamble6674 ปีที่แล้ว +1

    Dabholkar saheb tumache bhasan aikun dokyat vicharancha gondhal majala aahe ki lok people's of Indian dharm nirpekshatane vagatil ki nahi shanka aahe equality yeyil ki nahi mi gondhalun gelo aahe miss you tumi mela nahit tumachya vicharane jivant aahat. Thank you you tube channel jaisavidhan dhanyavad.

  • @balasahebmore8821
    @balasahebmore8821 ปีที่แล้ว +3

    मस्तच, वास्तव आहे.

  • @shrikrishnagadling4776
    @shrikrishnagadling4776 ปีที่แล้ว +3

    Khar bolnaryacha khun hota pan tanchyae vichyarl kadhich marathi nahit. Salute sir.

  • @sunilmaharashtra6191
    @sunilmaharashtra6191 9 หลายเดือนก่อน +2

    Naman aplya karyala.🙏

  • @dipakbangar4600
    @dipakbangar4600 ปีที่แล้ว +4

    सुंदर विवेचन.

  • @malikshaikh7611
    @malikshaikh7611 ปีที่แล้ว +3

    Great social reformer I greet you sir

  • @maheshbhoir2350
    @maheshbhoir2350 ปีที่แล้ว +11

    Sir, I am crying without you.

  • @amitmane280
    @amitmane280 ปีที่แล้ว +4

    Great Man

  • @SunitaDhembre
    @SunitaDhembre 9 หลายเดือนก่อน +2

    विनम्र अभिवादन सर🎉🎉

  • @SG-pm9qw4kx5w
    @SG-pm9qw4kx5w 2 หลายเดือนก่อน

    नरेंद्र दाभोलकर मरणं ही देवाचीच इच्छा होती म्हणूनच तर अजूनपर्यंत खुनी सापडला नाही

  • @gautamharname1788
    @gautamharname1788 ปีที่แล้ว +9

    Great Information

  • @jos6344
    @jos6344 ปีที่แล้ว +3

    excellent

  • @Theorysparrow
    @Theorysparrow 3 หลายเดือนก่อน +1

    नरेंद्र दाभोलकर ..हे एक सत्य च आहे

  • @Rajiv24
    @Rajiv24 ปีที่แล้ว +3

    एक नंबर सर

  • @ashakedari9815
    @ashakedari9815 9 หลายเดือนก่อน

    समाज प्रबोधन ,खरच आहीरे वर्ग निराश झाला आहे.

  • @madansahane528
    @madansahane528 10 หลายเดือนก่อน +1

    ग्रेट आहे

  • @bodhatman230
    @bodhatman230 4 หลายเดือนก่อน

    निवडलेला विषय खूप महत्वाचा आहे. आणि आजच्या काळात (कित्येक ठिकाणी) तर हा फारच चपखलपणे लागू पडतो.

  • @prashantgangurde-xh4fr
    @prashantgangurde-xh4fr ปีที่แล้ว +2

    Sar Jay bhim Jay bharat Dr Dabholkar sarancha vijay aso 😍😍🌻🌻🌻🌹🌹

  • @rajendradhavalikar1388
    @rajendradhavalikar1388 3 หลายเดือนก่อน +7

    अती तेथे माती, श्रद्धेला अंधश्रद्धा म्हणणे हा निव्वळ मूर्खपणा आहे.

    • @allwell8570
      @allwell8570 3 หลายเดือนก่อน +1

      Ani te 72 hoor sathi bombing karnarya loka vishayi he ase loka kadhich kahi mhanat nahit, karan fatat asel yachi.