माझे आजोळ ... माणुसकी जपणारी माणसं | Paid Oldage House

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 196

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 9 หลายเดือนก่อน +31

    कल्पना छान आहे. तुम्ही ती अमलात सुध्दा आणली. अभिनंदन! फक्त एक गोष्ट खटकली ती म्हणजे स्वयंपाक गृहात चप्पल घालून काम करणारी बाई. त्यावर निर्बंध घालण्यात यावा

  • @balkrishnapadhye7568
    @balkrishnapadhye7568 9 หลายเดือนก่อน +9

    आम्ही मा़झे आजोळ मध्ये राहिलो होतो.यवस्था चांगली.श्री.भोगटे यांना धन्यवाद
    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @pandurangchoudhari4267
    @pandurangchoudhari4267 8 หลายเดือนก่อน +6

    आम्ही जेष्ठ नागरिक आहोत. कृपया सविस्तर पत्ता द्यावा 👏

  • @rupalisupekar8301
    @rupalisupekar8301 9 หลายเดือนก่อน +7

    दादा, नुसता camera जरी कोकणातील निसर्गावरून फिरला तरी तिथली fresh हवा आमच्या नाकातोंडात जाते आणी fresh वाटते. तुझे video खुपच छान. 🌹🌹🌹

  • @ChandrakantPujare-h3z
    @ChandrakantPujare-h3z 9 หลายเดือนก่อน +8

    भन्नाट कल्पना.भविष्यात यांची खूप गरज भासणार आहे.जेष्ठांचे आशिर्वाद भरभरून मिळतील.पेन्शनर लोकांसाठी सुवर्ण संधी आहे.लवकरात लवकर भेट देण्याची उत्सुकता वाढली आहे.नक्की भेट देऊ.धन्यवाद.

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 9 หลายเดือนก่อน +3

    सुंदर संकल्पना ची माहिती लकी दादा दिलीस तुझें मनःपूर्वक आभार...माझे आजोळ च्या संचालकांचे हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉🎉

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh 9 หลายเดือนก่อน +8

    लकी दादा खुप छान विडीवो च्या माध्यमातून आम्हा ला खुप काही शिकायला मिळत छान छान माहिती सांगत असतो तुझ्या विडीवो तुन छान छान माहिती सांगत असतो असेच छान छान विडीवो दाखवत रहा आई भदकाली सदैव तुझ्या ईच्छा पुण॔ करो आणि तुझ्या कार्याला खरच खूप खुप सलाम

  • @sadananddalvi6475
    @sadananddalvi6475 9 หลายเดือนก่อน +2

    मी आपल्याकडे दोन वेळा येवून राहिलो आहे, येथील वतावरण खुप छान व प्रसन्न आहे,जेवणही छान आहे स्वछता चांगल्या प्रकारे आहे या सर्वाबरोबर येथील माणसेही तितकीच प्रेमळ आहेत,आपल्या नविन स्वयंपाक घराचा आस्वाद घेण्यासाठी मी लवकरच येणार आहे🌹🙏🌹👌👌

  • @KASAKAYMAJETNA
    @KASAKAYMAJETNA 9 หลายเดือนก่อน +3

    आयुष्यात वरच्या वर येणार्या कष्टरूपी स्वल्पविरामा नंतर शेवटच्या पुर्णविरामापुर्वी आनंद अनुभवायसाठीचा उत्तम थांबा .अफलातुन अरेंजमेंट आहे.वेल प्लॅन्ड .खरच खुप छान.नक्किच लवकरच भेट देईन या प्रोजेक्टला,मला आवडेल अशा प्रोजेक्टसाठी काही करायला मिळाल तर.काकांच खूप कौतूक.लकी वेलडन.

  • @Kasal269
    @Kasal269 7 หลายเดือนก่อน +2

    खरंच तुम्ही खूप चांगले कार्य करत आहात आपल्या चॅनल च्या माध्यमातून, निश्चित आपल्याला पण समज सेवेची आवड आहे 🙏🙏परिसर किती सुंदर आहे.

  • @narsinhayogi5432
    @narsinhayogi5432 9 หลายเดือนก่อน +5

    माहिती मधे तिथे कसे पोहचायचे त्याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही. जसे कुठले रेल्वे स्टेशन व तेथून रिक्षा उपलब्ध आहे का व अंदाजे किती भाडे असेल याची माहिती देण्यात आलेली नाही तरी कळवावी.

  • @ashokbagkar2515
    @ashokbagkar2515 9 หลายเดือนก่อน +4

    अतिशय सुंदर निसर्गमय वातावरण मित्रांना सुचवण्यासारख ठिकाण आहे टीव्ही ची सुविधा आहे का कॅन्टीन फारच प्रशस्त आहे आणि स्वच्छ मोकळं पण आहे तुम्हाला मनापासून शुभेच्छा

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 9 หลายเดือนก่อน +5

    निसर्गात राहून निसर्ग जगायला शिकवणारी निसर्गप्रेमी संस्था.. ♥️ 👌 मालवणी लाईफ बिग 👍

  • @snehalmithbavkar591
    @snehalmithbavkar591 9 หลายเดือนก่อน +3

    खुप छान आम्ही चौघी नक्कीच जाणार
    खुप छान माहिती व्हिडीओ द्वारे मिळाली
    धन्यवाद बेटा 🙏

  • @nilamkambli9914
    @nilamkambli9914 9 หลายเดือนก่อน +8

    You are great Lucky. Always provide necessary information.

  • @prashantwalavalkar5140
    @prashantwalavalkar5140 9 หลายเดือนก่อน +4

    फार छान माहिती मिळाली. कोकणात शांतपने राहण्यासाठी माझे अजोळ हे अत्यंत योग्य असे ठिकाण आहे. याचा सर्वांनी आवर्जून उपभोग घ्यावा.❤
    सुरेश वालावलकर, नाहूर मुंबई.

  • @meenalpatil1769
    @meenalpatil1769 7 หลายเดือนก่อน

    दादा आपण खूप चांगली माहिती दिली, धन्यवाद येण्याचे ठरवले आहे.

  • @rajanpatkar5317
    @rajanpatkar5317 9 หลายเดือนก่อน +9

    खूप छान.मी अनेकांना व्हिडिओ पाठवलाय, नक्कीच अनेक ज्येष्ठ नागरिक याचा लाभ घेतील

  • @prabhakarwadkar6665
    @prabhakarwadkar6665 9 หลายเดือนก่อน +5

    खूप छान सुंदर आहे,कोणत्या महिन्यात येऊन राहण्यासाठी चांगले आहे.

  • @milindrane4995
    @milindrane4995 9 หลายเดือนก่อน +4

    फारच छान.... ज्येष्ठ नागरिकांनी जरूर यावे

  • @bondy918
    @bondy918 9 หลายเดือนก่อน +3

    well planned stay homes with reasonable rates.

  • @vamankeni5144
    @vamankeni5144 9 หลายเดือนก่อน +2

    व्हिडियो बघून छान वाटले प्रत्यक्ष अजून सुंदर असेल . निसर्गाच्या सानिध्यात🙏

  • @drmukunddongare6005
    @drmukunddongare6005 9 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर.. पाहताना अत्यंत आल्हाददायक आणि प्रसन्न वाटले. यायला नक्की आवडेल..
    मनःपूर्वक धन्यवाद...

  • @ashakanitkar1880
    @ashakanitkar1880 9 หลายเดือนก่อน +1

    फार फार छानच आहे
    निसर्ग रम्य सर्वात महत्वाचे सर्व काका ईतके चांगले प्रेमळ आहेत.जेवण करणा-या ताया पण छान स्वयंपाक करून जेवायला घालतात
    खरोखच आजोळ आम्हा सिनियर सिटीझन साठी पण

    • @UshakiranRaut-w8g
      @UshakiranRaut-w8g 9 หลายเดือนก่อน +1

      फारच सुंदर अप्रतिम.

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 9 หลายเดือนก่อน +2

    खूप छान ब्लॉग, अत्यंत मंत्रमुग्ध करणारा म्युझिक, खूप छान माहिती याचा नक्कीच ज्येष्ठ लोकांना फायदा होईल, अत्यंत सुखदायक वातावरणामध्ये बांधलेले, सुसज्ज असे👌👌

  • @surekhanagarkar4824
    @surekhanagarkar4824 8 หลายเดือนก่อน

    Bharat sir, video baghun tisryanda yaycha bet aakhat aahot👌👌

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 9 หลายเดือนก่อน +2

    Khup chaan video aani chaan information dili dada thank you

  • @vidyadharjintikar7017
    @vidyadharjintikar7017 9 หลายเดือนก่อน +1

    अतिशय चांगली माहिती दिली.

  • @deepakdhamapurkar6719
    @deepakdhamapurkar6719 9 หลายเดือนก่อน +7

    Ya आठवड्यातील अतिशय सुंदर व्हिडिओ

  • @rahulkambli2524
    @rahulkambli2524 9 หลายเดือนก่อน +4

    अप्रतिम व्लॉग... आता आतूरता ५००००० सबस्क्राईबर्सची ❤🎉

  • @sureshtornekar9851
    @sureshtornekar9851 8 หลายเดือนก่อน

    Khup chhan adaratithya senior citizen sathi

  • @varshamulekar6579
    @varshamulekar6579 9 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती मिळाली 👍👌

  • @mumtazalikhanche7140
    @mumtazalikhanche7140 9 หลายเดือนก่อน +5

    Very nice looking forward to stay there.❤

  • @AVANTIKAPANDHARE
    @AVANTIKAPANDHARE 8 หลายเดือนก่อน

    सर्वच निसर्गरम्य परिसरात फार छान आहे समुद्र किनारा बीचवर जाण्यासाठी येथून किती लांब आहे ती माहिती दिलेली नाही

  • @avadhutkolwalkar1834
    @avadhutkolwalkar1834 9 หลายเดือนก่อน +1

    Khupach sundar place aahe. Khupach chan maintain keli aahe. Dhanyawad Khupach sundar mahiti dilyabaddal. Ha vdo baghun nakkich Khupach paryatak yetil. Dhanyawad 😊

    • @avadhutkolwalkar1834
      @avadhutkolwalkar1834 9 หลายเดือนก่อน

      Lucky aamhi January madhye Tondavali Talashil la aalo hoto. Aamche 4 divas khupach mastach gele. Kesari resort madhe rahilo hoto. Aaplyla bhetaychi khupach ichha hoti. Kesariche owner Mr. Kundan mhanale hote ki Lucky la contact karun deto, pan rahun gele. Bhetaychi khupach ichha hoti. Baghuyat parat kadhi yog yeto.

  • @sanjayjayant5395
    @sanjayjayant5395 5 หลายเดือนก่อน

    GREAT INITIATIVE WITH ALL REQUIRED FACILITIES / AMENITIES THOUGHTFULLY PROVIDED.
    MOREOVER, NICELY PRESENTED BY THE ANCHOR.
    THANKS AND REGARDS

  • @snehalshirsat2979
    @snehalshirsat2979 9 หลายเดือนก่อน +1

    Khup chan mahiti.amhi nakki yeu canteen bhaghayala

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 9 หลายเดือนก่อน

    खूपच छान 👍चांगली माहिती मिळाली....

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 9 หลายเดือนก่อน +1

    खुप छान आणि महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @vishwastilloo6235
    @vishwastilloo6235 9 หลายเดือนก่อน +1

    Nice information I m still 58 but definitely will share & will visit also in future.

  • @avinashjoshi1553
    @avinashjoshi1553 9 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर आहे, हा व्हिडिओ पाहूनच जीव सुखावला आहे, तर प्रत्यक्ष पाहून काय होईल. 👍👍👍

  • @khushalidighe7183
    @khushalidighe7183 9 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती दिली, माझे आजोळ खूपच आवडले,धन्यवाद

  • @sulbhatawde1112
    @sulbhatawde1112 9 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे
    पाहून यावस वाटल

  • @anildere6806
    @anildere6806 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान आणि सुरेख nisrga व राहण्याची सुंदर सोय आहे. Bhogte काका खुप Cooperative आणि manmilau grushta आहेत. एकदा भेट जरूर द्या. धन्यवाद

  • @vaibhavkandalkar8529
    @vaibhavkandalkar8529 9 หลายเดือนก่อน +2

    Jyanchyakade gadi nahi swatachi tyani kase yayche?? ekhada manushya MARATHVADYATUN ST
    ne yenar aseltar kase yayche tyachi mahiti dya

  • @ashamokashi-b8f
    @ashamokashi-b8f 9 หลายเดือนก่อน

    Dear Bharat, soooo proud of you and your team. खूपच मोठा उपक्रम यशस्वी केलास. अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @tukarammhapsekar9914
    @tukarammhapsekar9914 9 หลายเดือนก่อน +1

    Very nice information
    Great. !
    👍👍👍

  • @rohinimohite8673
    @rohinimohite8673 หลายเดือนก่อน

    Senior citizens stairs kase chadhnar, tyanchya sathi ramp chi and lift chi soy aahe ka? Baki parisar khup chan aahe, please give details, how to reach there

  • @sulbhakulkarni9935
    @sulbhakulkarni9935 9 หลายเดือนก่อน

    🎉खूप सुंदर माहिती... एकदा नक्की भेट देऊ...😊

  • @surajshinde9191
    @surajshinde9191 9 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान माहीती मिळाली 👌👌

  • @userdineshg
    @userdineshg 9 หลายเดือนก่อน

    Chan vdo, ajun ashach ratnagiri ani sindhudurga madhil old age homes chi mahiti dya

  • @sameer2057
    @sameer2057 9 หลายเดือนก่อน +2

    Khup chaan video 👌👌👍

  • @samrudhinarvekar4591
    @samrudhinarvekar4591 9 หลายเดือนก่อน +5

    Hi Bharat, mi, Hira maushi chi Rekha, Hira maushi ,vete, parla, like your progress,, good old age , senior citizen, Sati khop chan kele tu,still, I remember your grantroad house, last year I contact your sister Rekha who is in Andheri, Baman wadi, who is to visit aai place.keep it up,and all the best for future. God bless you

  • @aniltakalgavankar4437
    @aniltakalgavankar4437 9 หลายเดือนก่อน

    आवडला विडिओ छान सुदर माहीत दिली .आमी भेट देणार आहेत

  • @mangeshchavan5675
    @mangeshchavan5675 9 หลายเดือนก่อน +2

    खूप छान ❤

  • @aparnapathak9775
    @aparnapathak9775 9 หลายเดือนก่อน

    मी दोन दिवस माझे आजोळला मुक्काम होता.खुपच सुंदर जागा आहे.जेवण पण खुप छान आहे.

  • @VIJAYAPOWAR-mc1re
    @VIJAYAPOWAR-mc1re 8 หลายเดือนก่อน

    अप्रतिम, छानच आहे,

  • @sureshrane3261
    @sureshrane3261 9 หลายเดือนก่อน

    Very Very NICE Pleace For Senior Citizan HOME STAY For More Than 2 Days. NICE Arrangements Done From Home Stay OWNER.

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 9 หลายเดือนก่อน +1

    Very very nice and informative video....

  • @Ipsu777
    @Ipsu777 9 หลายเดือนก่อน +3

    Kiti chan mahiti मिळते लक्की तुझ्याकडून.आणि कोकणासाठी kahi karnyasathi chi talmal👌👌👌

  • @vaikadam
    @vaikadam 9 หลายเดือนก่อน +3

    Wow nice

  • @anildeshpande1239
    @anildeshpande1239 7 หลายเดือนก่อน

    माहिती ऐकून च खूप आनंद झाला. प्रत्यक्षात भेट देण्याची अति तीव्र इच्छा आहे. कृपया ठाण्यावरून कसे यायचे ते सांगा.
    आपल्या उत्तराची वाट पाहत आहे.
    अनिल देशपांडे

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  7 หลายเดือนก่อน

      तुम्ही कोकण रेलवे ने येत असाल तर सिंधुदुर्ग स्टेशन ला उतरावे... मांडोवी, राज्यरणी किंवा कोकणकन्या ट्रेन थांबतात... स्टेशन वरून रिक्षाने २० मिमिटात याल. आणि कोणतीही प्रायव्हेट बस मालवणची चालेल. मालवण येण्याआधी कट्टा बाजारपेठ किंवा तिरावाडे तिठा येथे उतरावे.... अधिक माहितीसाठी कॉल करा

  • @alkaff33
    @alkaff33 7 หลายเดือนก่อน

    खुप छान आहे निसर्ग

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 9 หลายเดือนก่อน

    Khoop chhan arrangement.

  • @vidurnevrekar5790
    @vidurnevrekar5790 9 หลายเดือนก่อน +1

    इथे पाणी विज व इंटरनेट ची परिस्थिती काय आहे. घरात TV आहे का?

  • @jyotsnar8985
    @jyotsnar8985 9 หลายเดือนก่อน

    खूप छान मी नक्कीच भेट देणार

  • @sudhapalsuley9235
    @sudhapalsuley9235 6 หลายเดือนก่อน

    खूप छान ठिकाण आहे, नागपूर हुन कस यायचं?

  • @sheetalnaik5966
    @sheetalnaik5966 9 หลายเดือนก่อน

    Ramesh MI Shobha Pradeep chi bahia barrack divsapasun maze apologise baddal ikle hote aj video pahun Anand zala Mala ekda tithe Yaya nakkich avdel

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 9 หลายเดือนก่อน

    Khupp Bhari Blog
    Chan Maheti Deli

  • @manjiridhawale1795
    @manjiridhawale1795 4 หลายเดือนก่อน

    छान आहे, पण पत्ता नीट कळला नाही,

  • @sandhyabhutkar126
    @sandhyabhutkar126 9 หลายเดือนก่อน

    आम्ही पण ४ दिवस राहिलो आहे. उत्तम सोय आणि छान वातावरण असलेले माझे आजोल नक्कीच भेट द्या 👍🏻

  • @shamalchitnis4598
    @shamalchitnis4598 9 หลายเดือนก่อน

    खुप छान उपक्रम

  • @jagdishk1591
    @jagdishk1591 7 หลายเดือนก่อน

    येऊन जाऊन राहण्याची कल्पना फार छान आहे.😂

  • @mrunalinideshmukh1895
    @mrunalinideshmukh1895 9 หลายเดือนก่อน

    Mala tikhat jevan chalat nahi potachya samasyemule
    Tar bintikhatache jevan ani chapati mala pachat nahi tar roj bhakri milel ka

  • @vishalshetye-sy3jf
    @vishalshetye-sy3jf 9 หลายเดือนก่อน

    Khup diwsani Mitra

  • @KeshavKorgaonkar
    @KeshavKorgaonkar 6 หลายเดือนก่อน

    Sarva mahiti aaikunbari watli pan charges khupach jast aahet

  • @dvp322
    @dvp322 9 หลายเดือนก่อน +2

    🙏 खुप छान माहिती सांगितली.
    मालवण शहरापासून हे आपले तिरवडे गाव किती किलोमीटर आहे.
    कोणत्या वाहनाची सोय आहे का

    • @keshavbhise6245
      @keshavbhise6245 9 หลายเดือนก่อน

      मालवण पासून 22 km

    • @dvp322
      @dvp322 9 หลายเดือนก่อน

      ​@@keshavbhise6245 🙏 धन्यवाद

  • @abhayratnaparkhi
    @abhayratnaparkhi 9 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर😊🙏🌹

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 9 หลายเดือนก่อน

    Apratim 👌👍🌹Dev Bara Koro 0:53 🙏 Dhanyawad 🌹🙏

    • @snehadhondge6703
      @snehadhondge6703 8 หลายเดือนก่อน

      ❤❤छान माहिती दिली आहे आवर्जून भेट घेणार आहोत.. 🙏🙏

  • @shivabhandari5114
    @shivabhandari5114 6 หลายเดือนก่อน

    लकी,मस्त.

  • @shamawadekar3721
    @shamawadekar3721 9 หลายเดือนก่อน

    फारच छान

  • @chandrashekharathavale5330
    @chandrashekharathavale5330 9 หลายเดือนก่อน +4

    नेमका पत्ता काय आहे ते सांगावे.तसेच रेल्वे ने मुंबई वरून यायचे असेल तर कसे यायचे ते सांगावे ही विनंती.

    • @SlaYer_K
      @SlaYer_K 9 หลายเดือนก่อน

      सिंधुदुर्ग (ओरस) वरून जवळ आहे. मालवण कसाल रोड कट्ट्याच्या पुढे

    • @prabhakarwadkar6665
      @prabhakarwadkar6665 หลายเดือนก่อน

      रेल्वेने आलो तर कोणत्या स्टेशनला उतरायचे व तिथून माझे आजोलला जाण्यासाठी पर्याय काय असेल व किती रिक्षा भाडे द्यावे लागेल.

    • @sanjayparab3160
      @sanjayparab3160 11 วันที่ผ่านมา

      मला महिना 10 हजार दिले तर यापेक्षा चांगली सेवा देईन.मासे मटण.सगळ

  • @alkakarkare3925
    @alkakarkare3925 9 หลายเดือนก่อน

    Maje aajol paryant पोचायला sadhan kay,raito riksha Dara paryant pochtat ka

  • @arunmanudhane554
    @arunmanudhane554 9 หลายเดือนก่อน +1

    Can I stay for one month?
    I m 75 yrs good health
    Pune Maharashtra

  • @vinyabhatkya
    @vinyabhatkya 9 หลายเดือนก่อน

    Very good but how to reach there in case we are planning to come from Mumbai by train ?

  • @HanuHadkarMALVANIMANUS
    @HanuHadkarMALVANIMANUS 9 หลายเดือนก่อน +1

    ❤ ह्रदयस्पर्शी ब्लॉग, आवर्जून पहा..

  • @Latajamdade
    @Latajamdade 7 หลายเดือนก่อน +1

    Nice

  • @mohanupasani-ke7nz
    @mohanupasani-ke7nz 6 หลายเดือนก่อน

    Can you have separate kitchen for vej and nonvej?

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 9 หลายเดือนก่อน

    Konkan ani konkanatil manse lay Bhari 😊

    • @csuryavanshi5976
      @csuryavanshi5976 9 หลายเดือนก่อน

      कोकण भारी आहेच. म्हणून कोकणी माणसांनी कोकण सोडून मुंबईत गर्दी करू नये.

  • @sandeepp7686
    @sandeepp7686 9 หลายเดือนก่อน

    खूप छान..

  • @sunilbandarkar1180
    @sunilbandarkar1180 6 หลายเดือนก่อน

    मुंबई वरून यायचं कसं जवळचा रेल्वे स्टेशन कोणतं आहे आणि तिथून कसं यायचं?

  • @nareshpurushottam3203
    @nareshpurushottam3203 9 หลายเดือนก่อน

    खुप छान आहे

  • @sulabhagawade2118
    @sulabhagawade2118 9 หลายเดือนก่อน

    राहण्याची व्यवस्था होऊ शकते का?
    अटी काय आहेत?कोणाला संपर्क करायचा?

  • @ujwalaghadigaonkar6930
    @ujwalaghadigaonkar6930 9 หลายเดือนก่อน

    Khupach chan

  • @sudhirranadive6803
    @sudhirranadive6803 9 หลายเดือนก่อน

    Kayam rahnyasathi mahinyacha kiti kharch yeil

  • @subodhmunge9602
    @subodhmunge9602 7 หลายเดือนก่อน

    दादा कुडाळ बस स्टँड ( रेल्वेस्टेशन) पासून तुमच्या पर्यंत रात्री ८-९ वाजता बस सेवा आहे का अथवा अन्य पर्याय आहेत का

  • @rajankolambkar7772
    @rajankolambkar7772 9 หลายเดือนก่อน

    खुप छान

  • @latapatil3870
    @latapatil3870 15 วันที่ผ่านมา

    How to reach to ajol from mumbai?

  • @shobhatikam1334
    @shobhatikam1334 2 หลายเดือนก่อน

    मी ७२ वर्षांची,निवृत्त शिक्षिका आहे.मला या आश्रमात यायचे आहे.येता येईल का

  • @geetanaik4654
    @geetanaik4654 9 หลายเดือนก่อน

    I would love to give service here ❤❤