Vijay Phalnikar |Founder Apla Ghar |Karmaveer talks |अनाथ, वृध्दांसाठी आपलं घर |कर्मवीर विजय फळणीकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • मुलाच्या अकाली निधनानंतर फळणीकर दाम्पत्य जीवन संपवायला निघाले होते. तेच आता म्हणतात ईश्वरा मला शंभर वर्षे काम करू दे बरं का ? निराधार, अनाथ आणि वृध्दांसाठी बांधलं " आपलं घर "
    श्री विजय फळणीकर, संचालक अध्यक्ष आपलं घर, यांचा झपाटून टाकणारा प्रवास त्यांच्याच शब्दात..
    मुलाखतकार- मृदुला जोशी पुरंदरे #MrudulaJoshiPurandare #MarathiGlobalVillage
    विजय फळणीकरांच्या ‘आपलं घर’मध्ये अनंक आजी-आजोबा आणि मुलं राहतात. अनाथांचा नाथ बनलेल्या सेवादानाच्या या सत्पात्री दानाविषयी..
    ‘पराजय नव्हे विजय!’ विजय फळणीकर नावाच्या अनाथांच्या नाथाचे हे आत्मकथन. मी सहज म्हणून पुस्तक चाळायला घेतलं आणि त्यात इतकी गुंतले की वाचून झाल्याक्षणी मी फळणीकरांना फोन केला आणि मुलाखतीची वेळ ठरवली.
    विजय फळणीकर यांचं आयुष्य ही देवाची देणगी आहे असे वाटते.
    समृद्धीच्या पायऱ्या चढत असताना एकुलत्या एक मुलाच्या आकस्मिक निधनाने आलेलं कमालीचं नैराश्य आणि त्यातून स्फुरलेली अनाथ मुलांचा बाप होण्याची प्रेरणा.. या साऱ्याच घटना सामान्य माणसाच्या आकलनापलीकडच्या आहेत.
    उपेक्षितांच्या जगण्यासाठी धडपडणारा फळणीकरांचा ‘आपलं घर’ हा प्रकल्प पुण्यात वारजे व डोणजे अशा दोन ठिकाणी समर्थपणे उभा आहे. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे हा संपूर्ण परिसर त्यांनी कमालीचा स्वच्छ राखलाय. इथल्या मुलांची आनंदी व निरोगी देहबोली पाहून यांना अनाथ म्हणून कमनशिबी म्हणावं की इथे राहतात म्हणून भाग्यवान, असा मला प्रश्न पडला! केवळ तिथे राहणाऱ्यांनाच नव्हे तर भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला आपलंसं वाटावं असंच हे ‘आपलं घर’ आहे.
    विचार फळणीकरांनी आपल्या मित्रांजवळ संस्थेचा विचार बोलून दाखवताच तेरा जणांच्या विश्वस्त मंडळाची स्थापना झाली आणि ‘स्व. वैभव फळणीकर मेमोरिअल फाऊंडेशन’ हा ट्रस्ट आकाराला आला (एप्रिल २००२). फळणीकरांचे मित्र पं. सुरेश वाडकर यांनी आपला ‘सुरमयी शाम’ हा कार्यक्रम पुण्यात आयोजित करून ट्रस्टला सव्वापाच लाख रुपये मिळवून दिले आणि सुसज्ज रुग्णवाहिकेद्वारे कामाला सुरुवात झाली.
    फळणीकरांचं नि:स्पृह काम बघून अनेक दाते ‘आपलं घर’ संस्थेशी जोडले गेले आहेत. सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर हे संस्थेचे एक ट्रस्टी आहेत. त्यांच्या मनाचा मोठेपणा व संस्थेशी जुळलेली नाळ इतळी घट्ट की एवढय़ा व्यस्त दिनक्रमातूनही महिन्याच्या बैठकीला ते आवर्जून हजर असतात. तेही वेळेच्या पाच मिनिटं आधीच. संवेदनशील अभिनेत्री मृणाल कुलकर्णी हीसुद्धा ‘आपलं घर’ची मानद संचालक आहे. गेली १२ वर्षे ‘आपलं घर’मधील गणपतीची पहिल्या दिवसाची आरती मृणाल कुलकर्णीच्या हस्ते होतेय.
    चांगल्या घरातील मुलांना जे जे मिळतं ते ते आपल्या मुलांना देण्याचा फळणीकरांचा प्रयत्न असतो.इथल्या आजी-आजोबांनीही ‘स्वप्न स्वरांचे, नव तारुण्यांचे’ या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने ही झगमगती दुनिया बघितली. फळणीकर म्हणतात, ‘अशा कार्यक्रमांना समाजच पैसा देतो, मी फक्त नियोजन करतो एवढंच.’
    या देवकार्यासाठी फळणीकरांना अनेक पुरस्कार मिळाले. यातील एक पुरस्कार कायम स्मरणात राहील असे ते म्हणतात. २००४ मध्ये सुनील गावस्कर यांच्या हस्ते त्यांचा गौरव केला गेला. तो क्षण अविस्मरणीय होता. ‘‘या पुरस्कारावर जरी माझं नाव असलं तरी त्यात ‘जेथे राघव तेथे सीता’ हे ब्रीदवाक्य मानून चालणारी माझी पत्नी साधना आणि ‘आपलं घर’च्या सर्व परिवाराचा मोलाचा वाटा आहे,’’ हे त्यांचे उद्गारही पुरेसे बोलके आहेत.
    हसत हसत फळणीकर म्हणाले, ‘तेव्हाही भीक मागायचो, आत्ताही मागतोय. फक्त उद्देश वेगळा एवढंच.’ सरकारची कुठलीही मदत नाही, परंतु समाजाच्या चांगुलपणावर त्यांचा विश्वास आहे. हा विश्वास सार्थ ठरवणं ही आता समाजाची जबाबदारी.
    आपलं घर- मदत करायची असल्यास संपर्क करा.
    www.apalaghar.com
    apalaghar@yahoo.com
    #AplaGhar #Orphan Children #Old age home #Orphanage #happyness #MotivationalSpeech #SocialWorker #YajurvendraMahajanSirSpeech #Inspiring story #Influencer #SocialOrganisation #MaharashtraSocialWorker
    #MarathiGlobalVillage #मराठी #म #Global #marathi #Journalist #Anchor #Global #NewsAnchor #India #Canada #Books #Writer #Subscribe #जगाच्यापाठीवर #AroundTheWorld
    #EnglishSpeakers #Indians #Social Worker
    for more Information Please Visit our Social handles …
    Follow-
    marathiglobalvi...
    Global Marathi village family Facebook page -
    / 155417112578797
    #Subsribe-
    www.youtube.co...
    If you like the concept to watch all our videos, please like it, Subscribe and share this to non Marathi friends worldwide, and click on the bell icon to get all notifications.

ความคิดเห็น • 253

  • @GautamSarode-qi8un
    @GautamSarode-qi8un 14 วันที่ผ่านมา +1

    माणसातला देव देव माणुस सामाजिक माणुसकी जपणारा देवगोरगरीबांनची जाणीव असणारा देव आपणास कोटी कोटी प्रणाम ❤❤❤

  • @shamsuddinshaikh1704
    @shamsuddinshaikh1704 11 หลายเดือนก่อน +10

    समाजाच आपण काही देण लागतो हि भावनाच ग्रेट मला विजय सरांना भेटायला आवडेल मी खारीचा वाटा होऊ इच्छीतो

  • @shraddhamore3541
    @shraddhamore3541 10 หลายเดือนก่อน +3

    सर तुमच्या कडून प्रेरणा घेऊन आमच्या हातूनही थोडेफर असे कार्य घडो हीच सदीच्छा

  • @prasadgolatkar7961
    @prasadgolatkar7961 ปีที่แล้ว +7

    तू बुध्दी दे, तू तेज दे, नवं चेतना, विश्वास दे,... एक सामान्य सेवक, डॉ प्रसाद.

  • @sangitagode2191
    @sangitagode2191 2 หลายเดือนก่อน +2

    खूप,खूप धन्यवाद 🙏 मला आपल्या घरा ला भेट द्यायला आवडेल

  • @suvarnahirve9684
    @suvarnahirve9684 11 หลายเดือนก่อน +5

    🙏🙏👍👍tumche kartutwa la salute falnikar saheb

  • @umanaik5956
    @umanaik5956 2 ปีที่แล้ว +9

    विजयजी आपल्या महान कार्यासाठी त्रिवार वंदन.

  • @kavitajadhav6373
    @kavitajadhav6373 10 หลายเดือนก่อน +2

    Parmeshwer आपल्याला खूप बळ देऊदे हिच देवाजवळ प्रार्थना.

  • @vijayananddushing6870
    @vijayananddushing6870 6 หลายเดือนก่อน +1

    आदरणीय श्री.विजय फलणीकर यांचा जीवनसंग्राम इतका खडतर,संघर्षमय व महाकाय आव्हानानी ओतप्रोत भरला असूनही त्यांनी आपल्या
    अथक निरलस व निरपेक्ष सेवाभावी सामाजिक कार्यातून एक अतिशय अप्रतिम असा उपक्रम उभा करुन मानवी जीवन खरोखर किती सुंदर व विलोभनीय करता येते हे प्रत्यक्षात सिध्द करून दाखवले आहे. अशा दिग्गज व आदर्श सेवाव्रतीची आपण अतिशय सुंदर मुलाखत घेवून त्यांचा विस्मयकारक व रोमांचकारक जीवन प्रवास खूपच प्रभावीपणे उलगडून दाखविल्याबददल आपले त्रिवार हार्दिक अभिनंदन.

  • @sureshdeshpande2199
    @sureshdeshpande2199 6 หลายเดือนก่อน +2

    I bow down to your guts to fight with extremely difficult situation the destiny had put you in !
    SALUTE YOUR SOCIAL WORK !

  • @devendrapatil728
    @devendrapatil728 5 หลายเดือนก่อน +2

    अखंड परिश्रम, जिद्द असताना काहीही अशक्य नाही हे दाखवले 🙏🙏🙏

  • @vaibhavinare5391
    @vaibhavinare5391 ปีที่แล้ว +5

    Salute sir देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो. आणि आपले कार्य असाच चालू राहो.

  • @madhvikamble7644
    @madhvikamble7644 ปีที่แล้ว +5

    Good job 💯👍👏, hand's✋ up Sir, you're are great person 😊🙌🤝

  • @vikasgavali1448
    @vikasgavali1448 ปีที่แล้ว +5

    Excellent work n honest vision man.very few pple do such activities. Hats off to u

  • @vishnusoman5401
    @vishnusoman5401 11 หลายเดือนก่อน +1

    आपणांप्रती त्रिवार नमस्कार.

  • @vilasshinde5
    @vilasshinde5 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम बाबा. खुप शुभेच्छा

  • @sunandagupta1439
    @sunandagupta1439 ปีที่แล้ว +1

    🙏🙏Dev nehemi tumchya var prassanna raho,tumche sarv Kam safal howo💞

  • @anushreegadre8577
    @anushreegadre8577 10 หลายเดือนก่อน +2

    Great work🙏

  • @swapnalimahadik9411
    @swapnalimahadik9411 ปีที่แล้ว +3

    खूप उत्तम उपक्रम

  • @sanjayswarmandali840
    @sanjayswarmandali840 ปีที่แล้ว +1

    Very very good Thanks for you

  • @SumanKapse-wc4ke
    @SumanKapse-wc4ke ปีที่แล้ว +1

    Mulanna swami namsmran sikva mulanche an tumche bhale hoil❤❤is l

  • @alkapawar5895
    @alkapawar5895 ปีที่แล้ว +1

    God Bless You all

  • @latapatil8505
    @latapatil8505 7 หลายเดือนก่อน +1

    Ideal work

  • @sarahw4574
    @sarahw4574 8 หลายเดือนก่อน +1

    केवळ अद्वितीय त्रिवार वंदन

  • @HemlataSambare-j8t
    @HemlataSambare-j8t หลายเดือนก่อน +1

    Aapla adrees sanga bhet dyayla aavdel

  • @prabhasawai8716
    @prabhasawai8716 ปีที่แล้ว +3

    🌹🙏🏻🇮🇳 तिन्ही लोकात आपला विजय असो🌹🇮🇳🙏🏻 आपनास दिर्घायुष मिळो हिच देवाजवळ प्रार्थना🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @manishameti8494
    @manishameti8494 ปีที่แล้ว

    Sir majha sathi tumhich Dev aahat hi bhavana aali 🌹

  • @isandeepdhumal
    @isandeepdhumal 2 ปีที่แล้ว +20

    आज-काल so called पुढारलेल्या जगामध्ये दगडांत देव शोधण्यापेक्षा जर आपण माणसांमध्येच देवाला शोधलं तर खूप जगाचं कल्याण होईल.. अशाच संताचीच खरं तर जगामध्ये आवश्यकता आहे.
    बहुतेक लोकच काय अगदी कीडे मुंगी सुद्धा स्वतःकरता जगत असतात, पण मनुष्य जन्मात समाजालासुद्धा आपलं काही ना काही देणं असतं, हे या मधून शिकलो.
    मी खरंतर ऋणी आहे, माउली मृदुला जोशी पुरंदरे यांचा, ज्यांनी सरांच्या या सत्कार्याची दखल घेतली आणि आपण या मुलाखती रूपाने जगासमोर हे मांडलं.
    तसेच श्री साहेबराव माने यांचंदेखील खूप आभार, ज्यांच्यामुळं मला सरांच्या कार्याबद्दल समजलं.
    आपण सर्वांनी या कार्यास काही ना काही हातभार लावलाच पाहिजे ...शतशः प्रणाम सर (काका) आपल्या शुभकार्यास 🙏🏼💐

  • @meenakshikulkarni2120
    @meenakshikulkarni2120 ปีที่แล้ว +1

    त्यामुळे कृपया त्यांचा संपर्क कसा साधावा ते कळवा

  • @VaishaliKate-ne1if
    @VaishaliKate-ne1if ปีที่แล้ว

    Very nice job sir I am also ready to your job

  • @dr.veenapatil-shinde9745
    @dr.veenapatil-shinde9745 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏

    • @GlobalMarathiVillage
      @GlobalMarathiVillage  2 ปีที่แล้ว

      प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद .

    • @shailanagarkar5916
      @shailanagarkar5916 ปีที่แล้ว

      डॉक्टर विना पाटील यांनी सांगितले ह्या आपल घर वृद्धाश्रमाचा फोन नंबर दिला तर बरे कुठे आहे

  • @mandakinibodke9378
    @mandakinibodke9378 ปีที่แล้ว

    आभिनंदन ऊदंड आयुष्य लाभो पता व फोन नंबर देणे कृपाया श्रीस्वामी समरथ

  • @bhausahebadsul3167
    @bhausahebadsul3167 6 หลายเดือนก่อน

    कृपया,आपली मुलाखत ऐकून, आम्हाला ही आपल्याला भेटायला आवडेल, आमचीही गोष्ट तुमच्यासारखीच आहे.आम्हालाही प्रत्येक्षात तुम्हाला भेटण्याची वेळ मिळाली तर बरं होईल, पत्ता व वेळ कळवा ---आपल्या अमोल कार्याबद्दल खूप धन्यवाद.

    • @GlobalMarathiVillage
      @GlobalMarathiVillage  3 หลายเดือนก่อน

      संपर्क करा.
      www.apalaghar.com
      apalaghar@yahoo.com

  • @vatsalya1118
    @vatsalya1118 3 หลายเดือนก่อน

    Mee bhave mala yethe madatila yavese watate. No. Pahije aapala.

    • @GlobalMarathiVillage
      @GlobalMarathiVillage  3 หลายเดือนก่อน

      संपर्क करा.
      www.apalaghar.com
      apalaghar@yahoo.com

  • @SujataPattekari
    @SujataPattekari 5 หลายเดือนก่อน +1

    A😊😊😊😊

  • @Chaganlal-oz8ln
    @Chaganlal-oz8ln 5 หลายเดือนก่อน +1

    What is monthly/yearly charges for single person

    • @GlobalMarathiVillage
      @GlobalMarathiVillage  3 หลายเดือนก่อน

      संपर्क करा.
      www.apalaghar.com
      apalaghar@yahoo.com

  • @MeenaSamarth
    @MeenaSamarth หลายเดือนก่อน

    नंबर हवा आहे मला खूप गरज आहे आश्रमा ची माझं वय 53

  • @vijaylaxmidalvi8571
    @vijaylaxmidalvi8571 ปีที่แล้ว

    मी एक बाई आहे पण मला ऐकायला येत नाही मी आईकडे रहात होते आता ती विकली जात आहे विकल्यावर मला घर नाही आहे तेव्हा तुम्ही मला काय मदत करू शकता

  • @VaishaliBolaj
    @VaishaliBolaj 4 หลายเดือนก่อน +1

    Address please

    • @GlobalMarathiVillage
      @GlobalMarathiVillage  3 หลายเดือนก่อน

      संपर्क करा.
      www.apalaghar.com
      apalaghar@yahoo.com

  • @Mj-db1gb
    @Mj-db1gb ปีที่แล้ว +1

    Deva ch roop ch aahat tumhi

  • @कल्पनानिकम
    @कल्पनानिकम 10 หลายเดือนก่อน +1

    मि कंल्पना नीकम तुमच्या आश्चमचा पत्ता आणी फोन नंबर द्या

    • @GlobalMarathiVillage
      @GlobalMarathiVillage  3 หลายเดือนก่อน

      संपर्क करा.
      www.apalaghar.com
      apalaghar@yahoo.com

  • @tukaramlad4350
    @tukaramlad4350 ปีที่แล้ว

    मी सवित

  • @latabhokare3004
    @latabhokare3004 ปีที่แล้ว

  • @sumatiwagh5753
    @sumatiwagh5753 2 ปีที่แล้ว +1

    7

  • @sushamabajare5850
    @sushamabajare5850 ปีที่แล้ว

    आपला फोन नंबर द्याल का

  • @piyushdeshmukh1527
    @piyushdeshmukh1527 4 หลายเดือนก่อน +5

    सर
    आपल्या सामाजिक कार्याला मनापासून दंड वत
    प्रत्येक्ष आपलं काम बघण्याची ईच्छा आहे

  • @HemagiKawthekar
    @HemagiKawthekar 10 หลายเดือนก่อน +11

    देव देवळात असतो अस ऐकल होत पण तुमची मुलाखत ऐकून अस वाटत देव माणसात आणि कष्टात पण आहे देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो

  • @pratibhamane9613
    @pratibhamane9613 ปีที่แล้ว +10

    🙏💐👌👌👍👍नमस्कार दादा, तुम्ही खूप छान काम करत आहात, देव तुम्हाला खूप बळ देवो, उदंड निरोगी आशुषय लाभो., सर्वांचे आशीर्वाद तुम्हाला लाभले, लाभोत, अनेक जणांच्या आशुष्यात आनंद निर्माण करत आहात, धन्यवाद दादा,hats off to you dada 🙌🙌🙌🙌😇

  • @SuvarnaBhosale-h2n
    @SuvarnaBhosale-h2n ปีที่แล้ว +10

    अभिनंदन सर तुम्हाला शंभरपेक्षा जास्तं वेळ मिळावा हि देवाकडे प्रार्थना आजी आणि नातवांसाठी तुम्ही दवदुत आहात खुप आभार

  • @subhashlomte2322
    @subhashlomte2322 5 หลายเดือนก่อน +5

    दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. 🙏🙏🙏🙏🙏

  • @shamalabhosale9032
    @shamalabhosale9032 10 หลายเดือนก่อน +7

    विजय सर....देव देव कुठे ही नसतो ,तो तुमच्या सारख्या व्यक्ती मध्ये असतो.....

  • @shamalabhosale9032
    @shamalabhosale9032 10 หลายเดือนก่อน +6

    विजय सर ,वाईटातून नेहमी चांगलच घडत..अस म्हणटंल जातं... जर त्या बाईने साधना ताईने हिणवले नसते तर आपल घर निर्माण झालं नसत.great great sir 🙏🙏🙏🙏🙏

  • @lataubale9370
    @lataubale9370 ปีที่แล้ว +6

    मी शिक्षिका आहे .मला तुमच्या आश्रमात काम करायला आवडेल.

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 10 หลายเดือนก่อน +5

    सर आपणास उत्तम आरोग्यासाठी दीर्घ आयुष्य लाभो हीच भगवंता चरणी प्रार्थना सर तुम्ही छान काम करता आभार धन्यवाद

  • @Bhogichand
    @Bhogichand ปีที่แล้ว +4

    अशा आपलं घर या ठिकाणी आठवडा भर राहावे अशी ईच्छा मनात निर्माण होते. त्या निमित्ताने तेथील बाल वृद्ध यांच्या शी गप्पा मारता येतील, तेथील जीवन कसं आहे हे समजेल. वेब साईटवर पत्ता असेलच. पण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिला असता तर फार बरे झाले असते. श्री विजय फळणीकर यांच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा ! त्यांचे कार्य पुढे सुरळीत चालू राहाण्यासाठी त्यांच्या सारखे लोक लाभोत ही ईश्वरचरणी प्रार्थना ! धन्यवाद माहिती बद्दल !

  • @maheshwarikulkarni8569
    @maheshwarikulkarni8569 2 ปีที่แล้ว +28

    🙏🙏 ईश्वर तुम्हाला या कार्यासाठी खूप शक्ती व बळ देवो हीच प्रार्थना 🙏🙏

    • @sandhyakarmarkar2680
      @sandhyakarmarkar2680 ปีที่แล้ว

      तुम्ही हे काम १०० वर्षे कराल ही ईश्वर चरणी प्रार्थना.

    • @sandipsohani2930
      @sandipsohani2930 ปีที่แล้ว

      ​@@sandhyakarmarkar2680 0000000

    • @sandipsohani2930
      @sandipsohani2930 ปีที่แล้ว

      ​@@sandhyakarmarkar2680 00000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000

  • @kshitijadeo6225
    @kshitijadeo6225 ปีที่แล้ว +8

    खरोखर आपण माणसातले ईश्वर आहात!
    आपल्याला या कार्यात भरपूर सहकार्य लाभो,तर हीच प्रार्थना आहे!🙏🙏🌷

    • @bharatisashte
      @bharatisashte 5 หลายเดือนก่อน

      खरच आपण माणसातले ईश्वरच आहात सध्या मी पुण्यात आहे मला आपली संस्था पहायला खुप आवडेल संपर्क नंबर मिळाला तर बरे होईल

  • @kiranpofali8526
    @kiranpofali8526 3 ปีที่แล้ว +10

    अशा लोकांच्या मुलाखती नक्की घेत जा . कारण आम्हाला या लोकांची माहिती कळते
    खूप उत्तम उपक्रम

    • @GlobalMarathiVillage
      @GlobalMarathiVillage  3 ปีที่แล้ว +1

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद, अशाच शुभेच्छा असू द्या..

    • @mangalmaindargikar196
      @mangalmaindargikar196 ปีที่แล้ว

      Khupch waw

    • @bhagyshritapase4939
      @bhagyshritapase4939 ปีที่แล้ว

      👍👍🙏🙏❤️❤️

  • @ashwiniparanjpe3445
    @ashwiniparanjpe3445 ปีที่แล้ว +6

    खरंच,शून्यातून घेतलेली भरारीच आहे ही.तुम्हाला व तुमच्या कार्यास शुभेच्छा.

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद, अशा खरया देवमाणसाची खूपच गरज आज समाजातील अशा अनाथ मुलांना, वृद्धांना देव आपल्याला निरोगी व उदंड आयुष्य लाभो आपला फोन नंबर दया व पत्ता देखील दया आम्हांला काही तरी मदत करता येईल

    • @GlobalMarathiVillage
      @GlobalMarathiVillage  3 หลายเดือนก่อน

      संपर्क करा.
      www.apalaghar.com
      apalaghar@yahoo.com

  • @meenakshikulkarni2120
    @meenakshikulkarni2120 ปีที่แล้ว +4

    दिव्यात्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती खुप सुंदर उपक्रम राबवत आहेत मला पण आशा संस्थे साठी काम करायला आवडेल

  • @SB-rd6tq
    @SB-rd6tq ปีที่แล้ว +8

    खुपच सुंदर मुलाखत आणी कांम, ऐकताना पाणी आणी अभिमानही वाटतो❤

  • @umanaik5956
    @umanaik5956 2 ปีที่แล้ว +23

    आमच्या नातवाचा पहीला वाढदिवसआपलं घर मधे साजरा करताना आम्हाला खूप आनंद आणी समाधान लाभले होते. आता नातू अठरा वर्षाचा आहे. 🤗🤗🌹🌹🌹

  • @mamamalandkar4522
    @mamamalandkar4522 16 วันที่ผ่านมา +1

    श्रीमान विजय गुरुजी आपणास मनापासून मानाचा मुजरा,अस म्हणतात देव आहे तुझ पाशी,परी तु जागा चुकवावी ! आपणास भेटण्याची इच्छा आहे, आलं देवाच्या मनात तर नक्कीच होईल.सत्यमेव जयते!

    • @mamamalandkar4522
      @mamamalandkar4522 16 วันที่ผ่านมา

      माझं घर कृपया पत्ता व मोबाईल नंबर देण्यात आलं तर फारच बरं होईल.

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 11 หลายเดือนก่อน +4

    विजयजीची काहणी आयकुण डोळेत पाणी आल कीती परसीधीतूण आलेत आणि मुलगा गेला हेच पण वाईट वाटलं खरचं तेचे कार्याला सलाम खूप खूप खूप खूप खूप छान

  • @ananddalvi4930
    @ananddalvi4930 11 หลายเดือนก่อน +3

    शतशः प्रणाम आणि आभार एकमेकां सहाय्य करू अवघे जन सुखी करु उध्दरु हीच परमेश्वर चरणी प्रार्थना शतशः धन्यवाद

  • @vikassalve8397
    @vikassalve8397 3 หลายเดือนก่อน +2

    ❤ खुप खुप छान सर खरोखर आपणालाशंभरीलाभोआपल्याकार्याला लकखलाखसलाम❤❤❤❤❤

  • @MAYAMyArtYourArt
    @MAYAMyArtYourArt 10 หลายเดือนก่อน +4

    खूप छान काम करत आहेत त्यासाठी त्यांना शुभेच्छा.

  • @narayandeshpande5257
    @narayandeshpande5257 7 หลายเดือนก่อน +2

    अत्यंत साधी रहाणी.बोलणे अत्यंत मार्दव.पण काम आभाळा एवढे.तेही संकटाला सामोरे गेल्यानंतर.
    जीवेत शरद: शतम्🙏🙏🙏

  • @shailajaparatane3845
    @shailajaparatane3845 5 หลายเดือนก่อน +2

    तुमच्या कार्यासाठी तुम्हाला उदंड यश लाभो तुम्ही छान काम करत आहे तुम्हालाही आयुष्य खूप खूप लाभो हीच देवाजवळ प्रार्थना

  • @ManoharMahalle
    @ManoharMahalle 4 หลายเดือนก่อน +2

    आपल्या कार्यास लाख लाख सलाम सर आपला फोन व पत्ता मिळाला तर बर होईल

    • @GlobalMarathiVillage
      @GlobalMarathiVillage  3 หลายเดือนก่อน

      संपर्क करा.
      www.apalaghar.com
      apalaghar@yahoo.com

  • @pradnyapol8602
    @pradnyapol8602 3 หลายเดือนก่อน +1

    डाॅ. आपल्या येथे प्रवेश घेण्याबाबत चे नीयम अटी खर्च ह्याची माहिती मला पाहीजै. कृपया देण्यात यावी.

    • @GlobalMarathiVillage
      @GlobalMarathiVillage  3 หลายเดือนก่อน

      संपर्क करा.
      www.apalaghar.com
      apalaghar@yahoo.com

  • @dsghaisasghaisas149
    @dsghaisasghaisas149 5 หลายเดือนก่อน +1

    श्री फळणीकर यांच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती वाचली.त्यांनी सुरू केलेले कार्य कौतुकास्पद नक्कीच आहे.त्याच्या संस्थेचा E mail address कृपया पाठवविणे.देणगी देण्यासंबंधी विचार करणार आहोत.

    • @GlobalMarathiVillage
      @GlobalMarathiVillage  3 หลายเดือนก่อน

      संपर्क करा.
      www.apalaghar.com
      apalaghar@yahoo.com

  • @smitaredkar5086
    @smitaredkar5086 ปีที่แล้ว +4

    ईश्वर सारखेआपण त्या मुलाना धावून आलात तुम्हाला कोटी धन्यवाद

  • @anjalibillimoria4130
    @anjalibillimoria4130 2 ปีที่แล้ว +13

    अशा महान व्यक्तींना पुढे असनाल पाहिजे लोकांपर्यंत यांचे कार्य पोचवलं पाहिजे

  • @snehadharne5550
    @snehadharne5550 ปีที่แล้ว +3

    Ati sunder..Devdut ahat Eshwar tumhala shataushi karo

  • @MG-jn6uz
    @MG-jn6uz 10 หลายเดือนก่อน +3

    मी नेहमीच आपले घरला भेट देत असते यथायोग्य भेट पण देते मला माझ्या कुटूंबाला आवडचे हवे वाटनारे ठिकान
    "आपले घर"❤

    • @GlobalMarathiVillage
      @GlobalMarathiVillage  3 หลายเดือนก่อน

      संपर्क करा.
      www.apalaghar.com
      apalaghar@yahoo.com

  • @varshavarde7901
    @varshavarde7901 ปีที่แล้ว +3

    Salute Sir tumhala udand aayushy labho. Hi prabhucharni prarthna

  • @rajendragokhale1962
    @rajendragokhale1962 ปีที่แล้ว +3

    Vijaykaka tumcha interview baghun me lookarach tumchya sansthela yenar aahe aani tumhala pratyaksh bhetnar aahe. 🙏

  • @anuradhanaik3126
    @anuradhanaik3126 ปีที่แล้ว +2

    माहिती देताना आवाज. मोठा ठेवावा जेणेकरून माहिती चांगल्या प्रकारे आमच्यापर्यंत नीट पोहोचू शकते

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 ปีที่แล้ว

      Ho mala kay kalalecha nay kuthe aahe he

  • @bharatisashte
    @bharatisashte 7 หลายเดือนก่อน +2

    ऐकुन मन भरून आले मला आपलीआजी नातवंड ही संकल्पना अतिशय भावली

  • @sanjaykshisager6060
    @sanjaykshisager6060 ปีที่แล้ว +1

    मला यांच्या पत्ता आणखीन एक सगळ्या गोष्टी द्या मला पण इच्छा त्यांच्या आश्रम मध्ये काहीतरी सेवा करावी

  • @bhimdeogirhe6479
    @bhimdeogirhe6479 9 หลายเดือนก่อน +3

    Salute to your great social work vijayji,sir

  • @anuradhanaik3126
    @anuradhanaik3126 ปีที่แล้ว +1

    माझ घरचा पत्ता व फोन नंबर पाहिजे मला आपल्या कार्याला मदत करायची आहे

  • @shankarraodode3821
    @shankarraodode3821 ปีที่แล้ว +1

    Abhinandan Vijayji Tumcha barobr mala Kam krayala awdel 🌹👍👍🙏🏻🙏🏻🌹

  • @smitasanzgiri4118
    @smitasanzgiri4118 2 ปีที่แล้ว +4

    Salute ahe tumhala I would like to join you

  • @shailajahankare1451
    @shailajahankare1451 ปีที่แล้ว +2

    कीती लोकांनी फोन नंबर आणी पत्ता विचारला आहे पण देत नाहीत

  • @shaikhinaytulla6354
    @shaikhinaytulla6354 10 หลายเดือนก่อน +1

    आपल घर वृध्दाश्रमाचा पत्ता आणि मोबाईल नंबर देऊन उपकृत करावे हीच नम्र विनंती

  • @shilpadhamnaskar6906
    @shilpadhamnaskar6906 7 หลายเดือนก่อน +2

    तुमच्याकार्यांसाठी तुम्हालाउदंड यंश लाभो

  • @mangalachoudhary9695
    @mangalachoudhary9695 ปีที่แล้ว +1

    ईश्वराची लिली अगाध आहे.तो कुणाहाती काय काय करवून घेतो कल्पनाही करवत नाही. मला आपल घरची पत्ता मिळू शकेल का..

  • @SitaramSapkal-n9l
    @SitaramSapkal-n9l 5 หลายเดือนก่อน +1

    मी एक सेवा निवृत्त ाअसुनमला आपल घर येथे येणयाची असुन माझ्या पेन्शन मधुण मदत करण्यासाठी मीपुढे येईल मला वूधद ाआसरम ा

    • @GlobalMarathiVillage
      @GlobalMarathiVillage  3 หลายเดือนก่อน

      संपर्क करा.
      www.apalaghar.com
      apalaghar@yahoo.com

  • @satyavratrahate1529
    @satyavratrahate1529 3 หลายเดือนก่อน +1

    I like spent my life like in your institute. Please. Permit. Now l am. 70 year old. Person.

    • @GlobalMarathiVillage
      @GlobalMarathiVillage  3 หลายเดือนก่อน +1

      संपर्क करा.
      www.apalaghar.com
      apalaghar@yahoo.com

  • @viva9050
    @viva9050 ปีที่แล้ว +3

    सर आपणास ईश्वर या कार्यास प्रचंड शक्ती देवो

  • @shailajahankare1451
    @shailajahankare1451 7 หลายเดือนก่อน +1

    का म्हणुन देत नाही पत्ता आणी नंबर कारण जाहिराती वर जाउ नका मी केला आहे फोन

    • @GlobalMarathiVillage
      @GlobalMarathiVillage  3 หลายเดือนก่อน

      संपर्क करा.
      www.apalaghar.com
      apalaghar@yahoo.com

  • @subhashkhandale7900
    @subhashkhandale7900 ปีที่แล้ว +3

    Good work, God bless🙏 you. Give details for reaching to Karmveer.

    • @GlobalMarathiVillage
      @GlobalMarathiVillage  ปีที่แล้ว

      खरंय फार छान काम...अभिमान

  • @vijayshreemulherkar6742
    @vijayshreemulherkar6742 ปีที่แล้ว +2

    Apalyala bhetayache asel tar kay karave lagel

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 11 หลายเดือนก่อน +1

    Ase kahi devdut ya jagaat aahet hmanunch hey jag chalalele aahe karan maati karanare barech sapadatil parantu maatila japun tyachi nigarani karanare devdut farach dhodyana hota yete ashya mahsrshina koti koti pranaam

  • @mrunalinideshpande4761
    @mrunalinideshpande4761 2 ปีที่แล้ว +3

    Khup chan upakram parmeshwar shakti deo

  • @sanjaykshisager6060
    @sanjaykshisager6060 ปีที่แล้ว +3

    सर्व अभिनंदन खूप छान काम आहे

  • @sanchitamohite819
    @sanchitamohite819 5 หลายเดือนก่อน +2

    Phalnikar sir, u r very great