डॉ सुचेता ताईंकडून वेद अथवा इतर ज्ञान ऐकताना माझं उर्वरित आयुष्य कमी पडेल याचीच खंत वाटते. त्या देत असलेल्या ज्ञानाचं योग्य संकलन आणि साठवण व्हावी म्हणजे वैदिक ज्ञानाचा भार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवता येईल. राष्ट्र सेवकांना यासाठी धन्यवाद 🙏
सुचेता ताईंचे आभार! एक नम्र विनंती आहे - दोन्ही मुलाखतकारांनी सुचेताताईंशी आधी चर्चा करून नीट अभ्यासपूर्ण प्रश्न काढले तर कार्यक्रमाचा दर्जा अधिक चांगला होईल. या मुलाखतीतले प्रश्न अगदीच वरवरचे, गोंधळलेले आणि तेचतेच होते. केवळ सुचेताताईंनी सावरून त्या सामान्य प्रश्नांना उत्तम अभ्यासपूर्ण उत्तरे दिली म्हणून मुलाखत चांगली झाली. अशा अवघड विषयावरची मुलाखत एखाद्या त्या विषयाचे किमान ज्ञान असलेल्या व्यक्तीने घेणे अधिक औचित्यपूर्ण ठरेल.
स्वत: सुचेता ना पण फार शी माहिती नाही म्हणजे त्यांचात कम्युनिस्ट बुद्धी नी सांगत आहेत कलियुग च़ा मनुष्य सर्वात मूर्ख म्हटली गेली आहे समाज पूर्ण पणे वैदिक हिशेबा नी नवता च़ घालत म्हणजे दरेक राज्यात सभा समिती नवता अष्ट प्रधान पण काही राजांन कडे होते
डॉ सुचेता ताईंनी चारही वेदांची ओळख अतिशय सोप्या भाषेत करुन दिली याबद्दल धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत. त्यांचा स्वतःचा अभ्यास तर प्रचंडच आहे पण सांगण्याची हातोटी तर इतकी आकर्षक आहे की ऐकतच रहावे असे वाटते. पण राहुन राहुन असे वाटते की त्या वेदांचा विचार फक्त मानुषी पातळीवरच करताना दिसतात. त्यातील सांगण्यावर त्यांची श्रद्धा तितकी नसावी असा भास होतो. याला कारण त्यांच्यावर खास महाराष्ट्रीय समाजवादी नास्तिक विचारांचा प्रभाव असावा असे वाटते. ताप आणि रामरक्षा या उदाहरणावरून ते स्पष्ट होते. अर्थात हे माझे आकलन आहे जे चुकीचं असू शकते. मर्यादातिक्रम झाला असल्यास क्षमस्व.
How I wish Dr Sucheta ‘s authority, clarity, and ability to impress on all the listeners to immense potential of the the scriptures could be disseminated widely.
अतिशय महत्त्वाची आणि सहसा कुणाला माहीत नसलेली अथर्व वेदा बद्दल माहिती सुचेता ताई आपण सांगितली आहे. सामान्य लोकांना या तुमच्या चॅनेल आणि अशा भागांचा खूप उपयोग होणार आहे खास तर नवीन पिढीला सुद्धा ज्ञान मिळेल . आमच्या घरी मोठया स्क्रिनवर ( TV वर) सगळ्या कुटुंबासोबत आम्ही बघितला , आम्हाला आवडला हा व्हिडीओ 👌 तसेच दोन्ही मुलाखत घेणाऱ्या नी सुचेता ताईंचा मान ठेवून आदर पूर्वक मुलाखत घेतली असे जाणवते . उगाचच कुठे मध्ये हो हो , नाही नाही , असे कुठे जाणवत नाही कुठे त्याना डिस्टरब केलं नाही , त्यामुळे आपली लिंक तूटत नाही , बऱ्याच वेळा काही मुलाखत घेणारे बोलणाऱ्या ला मधेच अडवतात किंवा ओव्हर लॅप करतात पण यात असे कुठेही जाणवले नाही. या उलट आपण आपल्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीशी गप्पा मारतो जसे की आजीशी , मावशी शी तशा गप्पाच ऐकत आहोत असं वाटलं, त्या पण माहीती पूर्ण, विषयाला कुठेही फाटा न फुटता .. दोन्ही मुलाखत घेणाऱ्याचे ही अभिनंदन आणि सुचेता ताई ना नमस्कार 🙏 आणि राष्ट्रसेवक टीम चे अभिनंदन आणि शुभेच्छा 🙏💐 असेच व्हिडीओ करत रहा
उत्तम एपिसोड, प्रवाही, सहज संवाद , कठीण विषय देखील सहजपणे मांडला गेला आहे. गंभीर विषय ,अजून गंभीर चेहरे करून मांडण्यापेक्षा हसत खेळत विचारत आणि उत्तरे देत मांडला की अजून ऐकायला देखील सहज वाटतो. Well Done ...पुढील विषय पाहायला उत्सुक आहे
मी तुमच्या यजुर्वेद आणि सामवेद च्य भागा मध्ये टिप्पणी दिलेला की अथर्ववेद वर episode तय्यार करा हा भाग तुमही सदर केल्या बदडल तुमच्या वाहिनी चे आणी सुचेताईंचें मनपुर्वक आभार🙏
Kamaal episode! ❤👏🏻👏🏻👏🏻 सुचेता ताईंचे खूप आभार. 'भूमी सूक्त' यावरचं सुचेता ताईंचं भाष्य ऐकून खूप आनंद झाला 🙏🏻😊 अथर्ववेदाबद्दल अजून एक प्रश्न आहे. तो ताईंना विचारता येईल का please? 😊 अथर्ववेदाच्या काळात वैदीक समाजात स्थलांतरण होत होतं किंवा migration होत होतं किंवा काही जण नवीन प्रदेशांमध्ये जाऊन वास्तव्य करण्याच्या हेतूने स्थलांतरण करत होते असे काही उल्लेख किंवा संकेत अथर्ववेदात मिळतात का?
सायली ची फुले, पाने,वेल आणि कुंदाची फुलं,पाने,वेल वेगवेगळी आहेत. सुगंध वेगवेगळा आहे. कुंद थंडीत फुलतो.कागडा आणि कुंद ह्यांच्यात साम्य आहे. सायली पावसाळ्यात फुलते .
मला वेद आणि अवेस्ता आणि त्यातल्या संबंधाबद्दल फार उत्सुकता आहे. असं म्हणतात की ऋग्वेदाचा आठवा अध्याय आणि avesta ह्यामध्ये खूप साम्य आहे. Avesta मधला धर्म शुक्राचार्य ह्यांनी स्थापला हे बरोबर आहे का?
सुचेता ताई ना माहिती आहे पण तेवढ़ नाही माहित त्या ना त्या़चा मधल कम्युनिस्ट बुद्धी ला एकीकडे करून अभ्यास करावा वैदिक धर्म ०२अब्ज वर्ष ज़ुन आहे आणी ब्राह्मण क अरण्यक संहिता वेदांग हे पांच पांच हज़ार हून जास्त आहे कारण पितामह ब्रह्मा नी ज्याला ज्याला जशेजशे ज्ञान दिले तशेतशे ऋषी नी लिहून घेतले
You have no idea how eagerly I was waiting for this episode , that is a continuation of series by Sucheta Tai on FOUR Vedas. Why was there a gap of two months? Anyways.. thank you so much. Hope you won't make us wait for the last Veda..in this series.
Sunder, thank you 🙏
डॉ सुचेता ताईंकडून वेद अथवा इतर ज्ञान ऐकताना माझं उर्वरित आयुष्य कमी पडेल याचीच खंत वाटते. त्या देत असलेल्या ज्ञानाचं योग्य संकलन आणि साठवण व्हावी म्हणजे वैदिक ज्ञानाचा भार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवता येईल. राष्ट्र सेवकांना यासाठी धन्यवाद 🙏
सुचेता ताईंचे आभार! एक नम्र विनंती आहे - दोन्ही मुलाखतकारांनी सुचेताताईंशी आधी चर्चा करून नीट अभ्यासपूर्ण प्रश्न काढले तर कार्यक्रमाचा दर्जा अधिक चांगला होईल. या मुलाखतीतले प्रश्न अगदीच वरवरचे, गोंधळलेले आणि तेचतेच होते. केवळ सुचेताताईंनी सावरून त्या सामान्य प्रश्नांना उत्तम अभ्यासपूर्ण उत्तरे दिली म्हणून मुलाखत चांगली झाली. अशा अवघड विषयावरची मुलाखत एखाद्या त्या विषयाचे किमान ज्ञान असलेल्या व्यक्तीने घेणे अधिक औचित्यपूर्ण ठरेल.
स्वत: सुचेता ना पण फार शी माहिती नाही म्हणजे त्यांचात कम्युनिस्ट बुद्धी नी सांगत आहेत
कलियुग च़ा मनुष्य सर्वात मूर्ख म्हटली गेली आहे
समाज पूर्ण पणे वैदिक हिशेबा नी नवता च़ घालत म्हणजे दरेक राज्यात सभा समिती नवता अष्ट प्रधान पण काही राजांन कडे होते
अगदी बरोबर. थोडासा पोरकटपणा पण वाटत होता.
Agadi barobar Thodya abhyas hava hota
would love to listen to you explaining all the Veda’s with meaning (in Marathi)
अतिशय सुंदर उपक्रम आणि त्यांच्या मधुर आणि साध्या भाषा शैली मुळे वेदाचे आकलन परिपूर्ण झाले.धन्यवाद तुमच्या वाहिनीचे आणि ताईंचे.
खूपच सुंदर सुचेता ताई आणि तुमचे अनेक आभार 🙏
😊वेद हि संकल्पना समजावून सांगितले.खुप आभारी आहे.
Long awaited!!!🙏🙏🙏
अभ्यासपूर्ण विवेचन. ताईंचे आभार 🙏🏿🙏🏿
अतिशय सुरेख आणि अप्रतिम ❤❤ खूपच आवडला 🙏🙏 डॅा. परांजपेंचा वेदांवरचा आभ्यास एकदम जबरदस्त आहे हे स्पष्ट दिसते आहे. धन्यवाद 🙏🌹🙏🌹
डॉक्टर सुचेताताई तुम्ही वेदांत ह्यातून आम्ही अज्ञानीना इतक्यांना मार्गदर्शन मिळते हा सुवर्ण योगच खूप खूप आभारी .
चारही वेदांची उत्तम ओळख करून देण्यात आली डाॅ. सुचेता परांजपे आणि राष्ट्रसेवक चॅनेल चे आभार...!!!
डॉ सुचेता ताईंनी चारही वेदांची ओळख अतिशय सोप्या भाषेत करुन दिली याबद्दल धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत. त्यांचा स्वतःचा अभ्यास तर प्रचंडच आहे पण सांगण्याची हातोटी तर इतकी आकर्षक आहे की ऐकतच रहावे असे वाटते.
पण राहुन राहुन असे वाटते की त्या वेदांचा विचार फक्त मानुषी पातळीवरच करताना दिसतात. त्यातील सांगण्यावर त्यांची श्रद्धा तितकी नसावी असा भास होतो. याला कारण त्यांच्यावर खास महाराष्ट्रीय समाजवादी नास्तिक विचारांचा प्रभाव असावा असे वाटते. ताप आणि रामरक्षा या उदाहरणावरून ते स्पष्ट होते. अर्थात हे माझे आकलन आहे जे चुकीचं असू शकते. मर्यादातिक्रम झाला असल्यास क्षमस्व.
Sucheta tai.Amazing ..simply great..
डॉक्टर सुचेताताई आपल्या ज्ञानाचे खूपच कौतुक आहेच .पण आमचे शब्द इथे थांबले .
फारच सुंदर
खूपच छान माहिती मिळाली.खुप खुप आभार
Sucheta Mavashi na aikana is a blessing 🙏🏻
Satat aikat ch rahawa asa watta
Kay bolu.... Dolyat pani ale lihitana.... Khup khup abhar. ..... Upnishadha n chi vaat pahato aahe... Dr Sucheta na khup khup ayushya labho.
खूपच सुंदर ऐकतच रहावेसे वाटते.
खूप छान माहिती दिली धन्यवाद
ताई आपण फारच छान बोलता एक एक भाग 5 वेळा ऐकलं तरी समाधान होत नाही
खुप अभ्यासपूर्ण व ज्ञानवर्धक❤
Ati sunder🎉❤
Thank you so much for sharing such an amazing, interesting information, intellectual 👏 ❤🙏🪷🙏🪷
Thanks for all episodes ❤
महोदया, खुप वाट बघत होते तिसऱ्या भागाची. आभार🙏
How I wish Dr Sucheta ‘s authority, clarity, and ability to impress on all the listeners to immense potential of the the scriptures could be disseminated widely.
खूप विस्तृत विश्लेषण केलं आहे . खूप छान🙏🙏
खूपच सुंदर प्रकारे विशद करुन सांगितले
खूप खूप आभार.
तसेच राष्ट्र सेवक ला थन्यवाद
अतिशय महत्त्वाची आणि सहसा कुणाला माहीत नसलेली अथर्व वेदा बद्दल माहिती सुचेता ताई आपण सांगितली आहे.
सामान्य लोकांना या तुमच्या चॅनेल आणि अशा भागांचा खूप उपयोग होणार आहे खास तर नवीन पिढीला सुद्धा ज्ञान मिळेल .
आमच्या घरी मोठया स्क्रिनवर ( TV वर) सगळ्या कुटुंबासोबत आम्ही बघितला , आम्हाला आवडला हा व्हिडीओ 👌
तसेच दोन्ही मुलाखत घेणाऱ्या नी सुचेता ताईंचा मान ठेवून आदर पूर्वक मुलाखत घेतली असे जाणवते . उगाचच कुठे मध्ये हो हो , नाही नाही , असे कुठे जाणवत नाही कुठे त्याना डिस्टरब केलं नाही , त्यामुळे आपली लिंक तूटत नाही ,
बऱ्याच वेळा काही मुलाखत घेणारे बोलणाऱ्या ला मधेच अडवतात किंवा ओव्हर लॅप करतात पण यात असे कुठेही जाणवले नाही.
या उलट आपण आपल्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीशी गप्पा मारतो जसे की आजीशी , मावशी शी तशा गप्पाच ऐकत आहोत असं वाटलं, त्या पण माहीती पूर्ण, विषयाला कुठेही फाटा न फुटता ..
दोन्ही मुलाखत घेणाऱ्याचे ही अभिनंदन आणि सुचेता ताई ना नमस्कार 🙏
आणि राष्ट्रसेवक टीम चे अभिनंदन आणि शुभेच्छा 🙏💐
असेच व्हिडीओ करत रहा
खूप छान माहिती मिळाली सर्वांना धन्यवाद
खूप छान.. उदबोधक.. धन्यवाद
Khup chyan ..❤❤❤ashich series chalu asude ........❤❤❤
अप्रतिम.❤
उत्तम एपिसोड, प्रवाही, सहज संवाद , कठीण विषय देखील सहजपणे मांडला गेला आहे. गंभीर विषय ,अजून गंभीर चेहरे करून मांडण्यापेक्षा हसत खेळत विचारत आणि उत्तरे देत मांडला की अजून ऐकायला देखील सहज वाटतो. Well Done ...पुढील विषय पाहायला उत्सुक आहे
खुप छान माहिती दिली आहे.. आजच्या आधुनिक काळात हे सर्व अमॄतासमान आहे. धन्यवाद....... 👏👏👏👏
Sucheta tai kiti sahajata, namrata ani dnya he 😊😊
Finally, the wait is over 🤩😀🥳🎉💖 Anek dhanyavaad saglyanna 🙏🏻🙏🏻🙏🏻🥰😀
स्तुत्य उपक्रम आहे. खुप छान माहिती मिळाली.
ऋग्वेद ची पुस्तके सांगितली. तसे ईतर वेदांचे पण सांगावे ही विनंती.
Khup chan Asish mahito det raha
खूप छान सांगितले आहे.
डोंबिवलीतील डॉ भीमराव कुलकर्णी यांनी ऋग्वेद , यजुर्वेद यांचे उत्तम भाषांतर केले आहे.
खुप छान।🙏
लाजवाब प्रवचन अत्यंत सोप्या भाषेत ❤
पण मागे सुर का वाजतयात, अजिबात योग्य नाही
मी तुमच्या यजुर्वेद आणि सामवेद च्य भागा मध्ये टिप्पणी दिलेला की अथर्ववेद वर episode तय्यार करा
हा भाग तुमही सदर केल्या बदडल तुमच्या वाहिनी चे आणी सुचेताईंचें मनपुर्वक आभार🙏
Great!
I am lucky that l attended ur lectures in Arbindo ashram!
असाच मार्ग दाखवावे .
संकलक .
🙏🙏🙏
Kamaal episode! ❤👏🏻👏🏻👏🏻 सुचेता ताईंचे खूप आभार. 'भूमी सूक्त' यावरचं सुचेता ताईंचं भाष्य ऐकून खूप आनंद झाला 🙏🏻😊 अथर्ववेदाबद्दल अजून एक प्रश्न आहे. तो ताईंना विचारता येईल का please? 😊 अथर्ववेदाच्या काळात वैदीक समाजात स्थलांतरण होत होतं किंवा migration होत होतं किंवा काही जण नवीन प्रदेशांमध्ये जाऊन वास्तव्य करण्याच्या हेतूने स्थलांतरण करत होते असे काही उल्लेख किंवा संकेत अथर्ववेदात मिळतात का?
Namaskaar
श्रीराम 🙏सुंदर.
अथर्वशीर्षात जे वर्णन येतं"एकदन्ताय विद्महे" इ. ती मूर्तिपूजेची सुरुवात आहे का?
पं महादेव शास्त्री जोशी ऐवजी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी वाईचे, म्हणायचं होतं कां आफल्याला.
सायली ची फुले, पाने,वेल आणि कुंदाची फुलं,पाने,वेल वेगवेगळी आहेत. सुगंध वेगवेगळा आहे. कुंद थंडीत फुलतो.कागडा आणि कुंद ह्यांच्यात साम्य आहे. सायली पावसाळ्यात फुलते .
Konte book read kele pahijey hey describe madhe drop karat jaa because google var search keyle yari search hot nahi
राधे राधे डाॅ.सुचिता ताईं मला चार वेदांची पुस्तकें दाखवतील का
राधे राधे ताईं कारण बाहेर खुप वेगवेगली पुस्तकें आहेत कुंटली घ्यावी
प्रश्नोपनिषाद, मुंडक, मांडूक्य अथर्व वेदात आहॆ न?
Hya madam kiti chhan boltat... Hya insta var ahet ka ? Tumhi description madhe tyancha insta handle mention karal ka ?
त्या insta वर नाही आहेत.
@RaashtraSevak ohh.. Tyancha email milu shakto ka ?
देवांच़ा प्रभाव त्यांची सत्ता डावलून वेदा च़ महत्व सांगण मूर्ख पणा, रामरक्षा स्तोत्र नी ताप ज़ातो क्रोसिन एक माध्यम मात्र आहे
Amazing episode as usual.. Aikatach rahava asa watata.. Sidenote: Heramb, krupa karun murmuring karu naka..khup annoying ani distracting aahe
मला वेद आणि अवेस्ता आणि त्यातल्या संबंधाबद्दल फार उत्सुकता आहे. असं म्हणतात की ऋग्वेदाचा आठवा अध्याय आणि avesta ह्यामध्ये खूप साम्य आहे. Avesta मधला धर्म शुक्राचार्य ह्यांनी स्थापला हे बरोबर आहे का?
पहिले दोन भाग पुनर्निर्देशित केल्यास अधिक माहितीबद्दल ऊपकृत होऊ .धन्यवाद
Asish mahit det ja tai
अथर्वशीर्ष ही अथर्ववेदात आहे ना?
वेद काय आहे हे समजले पण अजुन जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत....
Upnishad vr dekhil ek series anavi ani hindu dharma grathatil farak v kram ya var ek vishleshan anav
उपनिषद मालिका लवकरच आपणांस पहावयास मिळेल, 4 भाग शूट झालेत, प्रकाशित करण्यास अजून अवकाश आहे.
@RaashtraSevak आम्ही प्रतीक्षा करू 🙏🙏🙏
सुचेता ताई ना माहिती आहे पण तेवढ़ नाही माहित त्या ना त्या़चा मधल कम्युनिस्ट बुद्धी ला एकीकडे करून अभ्यास करावा
वैदिक धर्म ०२अब्ज वर्ष ज़ुन आहे आणी ब्राह्मण क अरण्यक संहिता वेदांग हे पांच पांच हज़ार हून जास्त आहे
कारण पितामह ब्रह्मा नी ज्याला ज्याला जशेजशे ज्ञान दिले तशेतशे ऋषी नी लिहून घेतले
Not discussion about Anu urja
Back sides music very irritated
You have no idea how eagerly I was waiting for this episode , that is a continuation of series by Sucheta Tai on FOUR Vedas. Why was there a gap of two months? Anyways.. thank you so much.
Hope you won't make us wait for the last Veda..in this series.
Well, all 4 vedas are covered on these 3 episodes. The 2nd episode contains both Yajurved and Samved.
@@RaashtraSevak Oh yes, you are right. Now I recall.
👍 There's more knowledge coming from Sucheta Tai on RS. Excitedly looking forward to the Upanishads series 😃
@@sparklinglotus Please also cover Kalidas' creation like मालविकाग्निमित्रम्,
कुमारसंभव, अभिज्ञान शाकुंतलम्, मेघदूत, रघुवंशम etc